@jitenderchaurasia5519 “चौरासिया” आम्ही मुघलांना पचवला नाही तर तू कोण आहेस शाहिस्तेखान खानाची औलाद? गनिमी कावा..
@YantraManav-n5s10 күн бұрын
@jitenderchaurasia5519 “चौरासिया” आम्ही मुघलांना पचवला नाही तर तू कोण आहेस शाहिस्तेखानाची औद्ल? लक्षात ठेव पोटभर पण टांग उचललीना मुतायच्या लकायची ठेवणार नाहि
@GoryaRane10 күн бұрын
आपण बातमी दाखवल्याबद्दल आपले धन्यवाद!!!!जय मनसे जय महाराष्ट्र जय मराठी भाषा 🙏🙏🙏🙏🙏
@sheetalsuryavanshi954711 күн бұрын
नवीन नियम लागू करा महाराष्ट्र मध्ये काम करणार तर मराठी आलीच पाहिजे
@realfacts351711 күн бұрын
Ambani school and convent school madhe marathi subject compalsary kela pahije
@trisharankamble658811 күн бұрын
Kay fayada nahi dada aapleclok hyanna kamavar thevtat
@NishaKalekar-g4f11 күн бұрын
गुजरात मध्ये जॉब ला गेलेल्या अदर जातीच्या लोकांना फक्त जॉब करण्याची परमिशन आहे, तिथे स्वतःचं घर विकत घेण्याची परमिशन नाही आहे,
@NishaKalekar-g4f11 күн бұрын
तिथे जाऊन नोकरी करून भाड्याने रूम घेऊन राहू शकता, एवढाच गुजरातच्या बाहेरच्या लोकांना तिथे अधिकार आहे
@jitenderchaurasia551911 күн бұрын
कोर्ट मध्य मराठी कामकाज
@thegodfather227111 күн бұрын
😊 मुंब्रा मध्ये एका परप्रांतीय मुस्लिम भाजी विक्रेत्याने एका मराठी मुलाला घेरून 50, 60 जनाचा जमावणे हिंदी भाषेत माफी मागयला लावली. तेव्हा कूठे होते तुम्ही 🤔 फक्त परप्रांतीय शांति प्रिय हिंदु दिसला की तुम्ही. माफी मागयला लावता.
@nadirmakhani573111 күн бұрын
मियाभाई से पंगा लिया तो तुम्हारे पिछवाडे बांबु का प्रयोग होगा
@pranaybhagwat50829 күн бұрын
Jaun bhag ekda nit tya news manae ch kama aali hoti tithe pan
@prakash59409 күн бұрын
Tu kay zopla hota kay ti news aali tevha
@शिवप्रभू9 күн бұрын
अगदी बरोबर,,,जबरदस्ती जय महाराष्ट्र म्हणायला लावणे म्हणजे अस झालं की घे दोनशे आणि बोल मनसे. कोणत्या भाषेत बोलत आहे याला महत्त्व नाही कोणत्या पद्धतीने बोलत आहे याला महत्त्व आहे. मराठी लोक इतकी घमंडी झाली आहेत की मुद्दाम भांडण काढण्यासाठी ही सगळी फालतूगिरी करत आहेत..
@brnracc8 күн бұрын
@@शिवप्रभूekdum barobar bollas bhava.
@rameshjadhav24711 күн бұрын
आमच्या महाराष्ट्रात राहून एवढा माज? महाराष्ट्रात मराठीच....
@Maratha_samrajya11 күн бұрын
जास्त जय श्रीराम करू नका नाहीतर घोडे लागतील😂 फक्त मराठी
@SanketBunage711 күн бұрын
@@Maratha_samrajyabhosadya Hindutva nako aanus madhe Maratha Samrajya naav lihun abdul comment kartoy he mahiti aahe amhala 😊 Laykit raha bangladeshi bhadvya
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@SanketBunage7 आपण फक्त जय शिवराय करायचं 🚩 हे यूपी वाल्यांची गांड मारून टाकायला पाहिजे
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@SanketBunage7 अंधभक्त आलेत भाजप चे बतेंगे तो कतेंगे 🤣🤣🤣
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@SanketBunage7 चेणेल उघडुन बघ मग अब्दुल आहे का कोण आहे ते दिसेल
@sanjayrathod768911 күн бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी दोघं भावांनी एकत्र आले पाहिजे हीच आमच्यासारख्या शिवसैनिकांची अपेक्षा
@santoshteli574511 күн бұрын
कोण भाऊ उद्धव कायपण
@AbhijeetPatil-o6p11 күн бұрын
@@santoshteli5745काय रे परप्रांतीय
@must60411 күн бұрын
😂😂😂
@must60411 күн бұрын
महाराष्ट्रा च्या हितासाठी की मातोश्री च्या?
@digambarnaik-it1vp11 күн бұрын
😂😂😂😂
@kallapadangi280511 күн бұрын
हे चुकीचं आहे .... आम्ही सगळे भारतीय आहोत भारतीय राहूया...
@Raut-warrior11 күн бұрын
Yes bhartiya aahot mhanun marathi boluya
@शिवप्रभू9 күн бұрын
@@Raut-warriorलगता हैं तुम गु खाके ही मानो गे..😅
@शिवप्रभू9 күн бұрын
@@Raut-warriorलगता हैं तुम गु खाके ही मानोगे.😅
@शिवप्रभू9 күн бұрын
अगदी बरोबर, हिंदी ही आपल्याच भारत मातेच्या कुशीत जन्मलेली भाषा तिचा इतका तिरस्कार का. ही मनसे ची लोक मुद्दाम भांडण काढण्यासाठी ही सगळी फालतुगिरी करत आहेत. आधीच हा भारत धर्मामध्ये फुटला,जाती मधे फुटला, पक्षा मधे लोक वाटली गेली, आणि आता प्रांत आणि भाषे मध्येही फुटणार. जबरदस्ती जय s महाराष्ट्र म्हणायला लावणे म्हणजे हे अस झाल की घे दोनशे आणि बोल मनसे.😅
@akshaypandav55189 күн бұрын
Mg ja up la rahayala mg samjel
@Harmony98911 күн бұрын
हा विषय असा सुटणार नाही..ज्या राज्यात तुम्ही जाणार आहे , तिथे जाण्यापूर्वी तुम्ही मराठी भाषेचे ज्ञान ,परीक्षा देवूनच पाहावे..
@sudhirtiwari11111 күн бұрын
आप एकदम सही बोले दादा मराठी नहीं आती तो महाराष्ट्र में रहने का अधिकार नहीं है , जय शिवराय , जय महाराष्ट्र,हर हर महादेव।
@amarbhartiya548011 күн бұрын
Aani bija pasport pan .
@mayursahani48789 күн бұрын
@@Harmony989 IELTS Exam 😆
@ashokPrasad-jr4oo9 күн бұрын
@@sudhirtiwari111tu dar mat tujhe nahi bhagenge😂😂😂
@brnracc8 күн бұрын
@@sudhirtiwari111marathi nahi aati kya tujhe bhai
@amolgaydhani440111 күн бұрын
महाराष्ट्रात गाडीची न.प्लेट मराठी चालत नाही.मला दंड भरावा लागला.त्या कडे लक्ष द्या दादा.
@ajay26patil11 күн бұрын
ज्या राज्यात जाणार,शिकणार ,कमावणार,राहणार तर तिथे तिथली भाषा , लोक संस्कृती चा आदर केला पाहिजे आणि तिथली भाषा आली पाहिजे ..तरच देशाची विविधता टिकून राहिल.....जगातले एकमेव आपला देश आहे ..जिथे राज्य राज्य मध्ये अलग अलग भाषा ,संस्कृती आहे ...आणि देशाच्या प्रतेक नागरिक हे कर्तव्य आहे ...म्हणून जिथे जाणार तिथे त्या लोकांचं ,भाषेचं आदर करा 🙏🙏🙏
@Maratha_samrajya11 күн бұрын
मग मत देताना विचार करायचा होतास रे 😂 हिंदुत्व हिंदुत्व योगी च ऐकून मत देता आणि आता राज साहेब यांचे कडे जावं लागतं
@Niket_N11 күн бұрын
@@Maratha_samrajya Tuch sang konala mat deu...??
@TrioTube-AKA11 күн бұрын
@@Maratha_samrajya Why r u spamming
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@Niket_N मनसे किंवा उद्धव शिवसेना
@Niket_N11 күн бұрын
@@Maratha_samrajya 2014 la mala voting aali... ani 2015 pasun mi manase la voting kartoy
@ravin499111 күн бұрын
जाऊद्या नसेल येत, Force करू नका त्यांना. फक्त मराठी माणसाला शिल्लक बोलणार नाही, दादागिरी करणार नाही याची चांगलीच समज द्या.... हिंदू म्हणून एक रहा ...
@shreyakofficialsongs464611 күн бұрын
अगदी बरोबर आहे, मी आपल्या मतांशी सहमत आहे. अरे भावानो जसे हे लोक आपल्या महाराष्ट्रात काम करत आहे तसेच आपले मराठी महाराष्ट्रातील बांधव पण नौकरी निमित्त दुसऱ्या राज्यात राहत आहेत याचे भान ठेवा, तुमच्या अस्या भाषिक वादामुळे पर राज्यातील मराठी लोकांनाही त्रास होत आहे.क्रिया तसे प्रतिक्रिया पण होत आहे भावानो...
@mahendrabrahme378811 күн бұрын
बरोबर आहे । सहमत आहे 👍
@mahendrabrahme378811 күн бұрын
जे लोक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकत नाहीत तेच असे उद्योग करतात। आम्ही बरेच शी महाराष्ट्रीयन तर जॉब साठी भारत भ्रमण करतात.अशी घाणेरडी वागणुक आम्हला कोणीच करत नाहीत.
@sudhirtiwari11111 күн бұрын
नहीं दादा ऐसा नहीं होता दादा जय शिवराय जय महाराष्ट्र दादा
@darshanvartak94311 күн бұрын
Pan aaple lok jari tithe parprantat kam karit asle tar kay marathit boltat ka Tya saglyana tar jabrdasti che hindi kiwa tya pradeshachi bhasha bolavi lagt asel na Mul mudda hach aahe etaki vash ethe rahun aani ethale shikshan gheun jar majane mhanat astil ki marathi yet nahi tar kathor vagne changlech aahe Samaj tar dyavich lagnar
@nileshkamble151711 күн бұрын
यांना महाराष्ट्रात ऍडजस्ट करू नका. आपल्या जमीन जागा यांना विकू नका
@Badboy2024-211 күн бұрын
Mumbai mey jitne bhi tower hai us flat mey ghar kaam kaun karta hai jara batana bhai sab marathi log aur us flat owner kaun hai gujarati marwadi jain other caste toh abh socho tumhari aukat
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@Badboy2024-2 जास्त बोलू नकोस औक्कत मध्ये रहा
@atharvsangamwar470611 күн бұрын
@@Badboy2024-2 abe behen chod tumhare idhr kuch hota nh gujrat me vgere isliye idhr aate idhr aarhe to dusro ki respect kro aur hum bhi gujrat jayenge to udhr ke he lok ghr me kam krenge kyuki may gujrat jaunga to noukri ya business ke liye na ki kam krne ke liye smje na jis area me south me jayega to udhr ke gareb insan kam krne aayenge south me jake Aisa bolke dikha vo to baat bhi NH krte
@xcyberscar499211 күн бұрын
फिल्म कम देखते जा@@Badboy2024-2
@swatidedge386511 күн бұрын
@@Badboy2024-2अस माज दाखवतात म्हणूनच जा इथून गर्दी कमी करा
@ashishsurve335611 күн бұрын
South मधे जावा...जर मराठी बोलायची नाही तर...तिकडे सरल करतील बरोबर💯✅✅
@शिवप्रभू9 күн бұрын
काही नाही, south चे लोक अशी जबरदस्ती करतच नाहीत,मुळात अशी फालतुगिरी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही,ते लोक सर्वांना सामावून घेतात. आमची भाषा आलीच पाहिजे अशी जबरदस्ती करत नाहीत..
@aniruddha75818 күн бұрын
Bangalore madhe hindi bolun pah ekda
@brnracc8 күн бұрын
@@शिवप्रभूkartyat khara bhava tikda pn. Nahi keli pahije kutach khara kartyat.
@maheshkittur88887 күн бұрын
@@शिवप्रभूशाणा आहेसघे जरा चेन्नई ला जाऊन हींदी बोल, दोन कौडीची कीमत नाही देत हींदी ला, only Tamil. म्हणून त्यांची भाषा टीकलेय आपण पण फक्त मराठी
@xcyberscar499211 күн бұрын
परप्रांतीयकरण होतय पूर्ण महाराष्ट्रच
@YDM1611 күн бұрын
Ho
@omkar367411 күн бұрын
आज मी पण प्रथमच मराठी भाषेसाठी एकटाच लढलो आणि समोरच्याने त्याने त्याची चुक पटकन मान्य केली अचानक मला आज मनापासून स्वतःचाच गर्व वाटू लागला कारण मी अश्या गोष्टीत मी कधीच हस्तक्षेप करत नाही यंदा हे धाडस केल जय मराठी जय महाराष्ट्र 😌🚩
@shambhurajchavan788011 күн бұрын
मनसेने असल्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत वेळोवेळी मराठी माणसांसाठी धावून सुद्धा लोक मतदान दुसऱ्या पक्षांना करत असतील तर नका रिस्क घेऊ
@Maratha_samrajya11 күн бұрын
मग मत देताना विचार करायचा होतास रे 😂 हिंदुत्व हिंदुत्व योगी च ऐकून मत देता आणि आता राज साहेब यांचे कडे जावं लागतं
@a.b.kasar.11 күн бұрын
@@Maratha_samrajya पण योगी हे bjp चे आणी राज ठाकरेंनी bjp ला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तेंव्हा जो पर्यंत राज ठाकरेंची bjp समर्पक भुमिका बंद होत नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या पक्षाला राजकीय अस्तित्वासाठी लढावे लागणार.
@deepaksule363511 күн бұрын
नाही... उलट हाच अजेंडा कायम ठेवला पाहिजे यानेच मराठी मतदार वाढतील व त्यांना मनसेची किंमत कळेल आज एकही जागा नसताना मनसेची किंमत आहेच ना!!... भविष्यात दोन-चार आमदार आलेकी मग बघा...
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@a.b.kasar. विधान सभेला बदलली आपल्याला समजून घेतलं पाहिजे ह्या निवडणूकीला तरी साथ देऊया 2029 आणि महानगर ल जर सत्ता आली ना भाऊ राज साहेब यांची यांचं काहीच चालणार नहीं जोपर्यंत माणूस आहे त्याची किंमत तुम्हाला कळणार नाही 🥹😭
@GautamTambe-nn1ww11 күн бұрын
राज ठाकरेंच्या पक्षाला मत पडते पण evm घोटाळा करतो तरी ठाकरे मागल्या दारी जाऊन bjp ला सपोर्ट (आधार) करतात...
@mahendrabrahme378811 күн бұрын
मुकेश अंबानी ला पण मराठी येत नाही 😂😂😂
@SandeshDeshmukh-k6m11 күн бұрын
Khup chan kam kelas Dada...
@abhishekdeshmukh50386 күн бұрын
Apratim
@DipakMhatre-b7l11 күн бұрын
फक्त मनसे पक्षा मुळे मराठी माणूस जिवंत आहे आणि सन्मानाने जगत आहे
@TEJASNAGAPURE_Official9 күн бұрын
हिंदुत्व मानणारे आम्ही पण आहे bouncer दादा, तुम्ही जर प्रेमाच्या भाषेचा बोलले असते की "मला मराठी येत नाही, मी मराठी बोलण्याचा नक्की प्रयत्न करेल" तर विषय तिथेच sort out झाला असता...🙏
@mdriase1211 күн бұрын
Really great work 🎉🎉❤❤
@SHAIKHSIR555511 күн бұрын
मी महाराष्ट्र चा ❤❤❤ भारत माझा❤❤❤❤ मी marathi musalman ❤❤❤❤❤❤❤
@realfacts351711 күн бұрын
Mumbai Ambani school madhe marathi subject compalsary pahije......
@xcyberscar499211 күн бұрын
सगळ्यां खासगी सरकारी शाळेत मराठी शिकवलं जाणे कॅम्पल्सरी आहे तुम्हाला माहित नाही का?
@realfacts351711 күн бұрын
@xcyberscar4992 mahit ahe pan convent chya 90% students la marathi bolt yet nahi
@ozwinoscar680111 күн бұрын
Ambanichya school madhe dakhav Marathi @@xcyberscar4992
@amarbhartiya548011 күн бұрын
😅sarv parprantiyana kadhun tàka up bihari mp bengali gujrati marwadi fukt marathi manush aajun kaun nahi😅😅😅
@Rsh_technical11 күн бұрын
@@realfacts3517 khara asa kela sagle baher che loka jatil Maharashtrat marthi vishayat fail hotat pora mag shikshan nahi milala tar kon rahil baherche
@must60411 күн бұрын
महाराष्ट्रात पण निरनिराळ्या भाषा बोलल्या जातात।खांन्देशात अहिराणी, सिंधुदुर्ग मध्ये कोकणी. इत्यादी. शिवाय काही आदिवासी भागात त्या भाषा बोलल्या जातात। तेथे जेव्हा मराठी राजकीय नेते जातात, त्या त्या ठिकाणी ती ती भाषा बोलून आदर्श घालून द्यावा।सुरवात स्वतः पासून केल्यास मोहीम जास्त प्रभावी होईल। तसेच मराठी पक्षांनि ,अमर्सठी लोकांना मराठी शिकवण्यासाठी मोफत संस्था चालू कराव्यात।निदान मुंबईत तरी.. जय हिंद!जय महाराष्ट्र!
@darshanvartak94311 күн бұрын
Mul mudda Marathi bhashe babat aahe. Marathi pot bhashe babat nahi. In maharastra khup sarya pot bhasya aahet,pan mul marathi saglech jantat 👍
@must60411 күн бұрын
@darshanvartak943 हे तुमचं मत झालं. मग मराठी आणि इतर देव नागरी भाषा पण संस्कृत मधून झाल्या आहेत,एका अर्थाने पोटभाषाच. लोकांना आपसात जाती,धर्म ,प्रांत भाषा यावरून भिडवायच की एक आणायचं? पाकिस्तान मध्ये हेच झालंय, आधी अल्पसंख्य हिंदू, ख्रिस्ती यांचा द्वेष. आता परत इस्लाम मजे विभाजन करून,शिया काफिर,अहमदिया काफिर,इत्यादी इत्यादी चालू झालंय. एक आधुनिक समाज निर्माण करायचा की हेच करत बसायचं. बर पूर्वी मराठी मुद्यावर लढणारे काहि पक्ष अचानक हिंदुत्व वादि झाले.नंतर परत आता secular होऊ पहात आहेत.यांच्या भूमिका तरी ठाम आहेत का? आमच्या इथे एका मोठ्या मराठीवादी पक्षा च्या कार्यकर्त्याने रेल्वे चे कॅन्टीन contract मिळवले।आणि चालवायला भैया ला दिले, महिना काही रक्कम घेऊन।बरोबर आहे का हे? तसेच भाषा द्वेष पसरला की आज लाखो मराठी तरुण बेंगलोर ,चेन्नई,दिल्ली इत्यादी संपूर्ण भारतात काम करत आहेत.त्यांना पण खूप प्रॉब्लेम येतो। मग निदान महाराष्ट्रा बाहेर कुणी काम करू नये असा फतवा काढा.
@vishaldhote913011 күн бұрын
या सर्व गोष्टी पर्याय फक्त मनसे वाजवा की या सर्वांना❤❤
@BhausahebSapkal-ts4dt10 күн бұрын
एक नंबर साहेब 💐💐💐💐 फक्त मराठी मातृभाषा 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌
@ganeshtale106311 күн бұрын
जय महाराष्ट्र....
@454vaibhav8 күн бұрын
ऐक नंबर 👏👌
@G.D.S.S.11 күн бұрын
योगी महाराष्ट्र राज्यात आले तर मराठी बोलण महत्वाचे आहे
@Maratha_samrajya11 күн бұрын
मग मत देताना विचार करायचा होतास रे 😂 हिंदुत्व हिंदुत्व योगी च ऐकून मत देता आणि आता राज साहेब यांचे कडे जावं लागतं
@Buntypatil774011 күн бұрын
योगी ल मराठी येते भावा
@abhaykhare593011 күн бұрын
नाही जावं लागणार कारण मराठी माणूसही हिंदी बोलू शकतो.@@Maratha_samrajya
@BlackHuntar-cg1yr11 күн бұрын
ब्रिजभूषनं च कय एक कानफाडत देऊन गेला आणि महाराष्ट्रात पण आला
@sandipkalyankar361811 күн бұрын
योगी महाराष्ट्रात राहतात का 🤔😂
@prashantbhandari111810 күн бұрын
Jai Maharashtra ❤
@HamzaMuhhamed9 күн бұрын
यह चूहे लोगों की फट गई थी जब मुंब्रा में एक लड़क़े को घेर लिया था और माफी भी मंगवाया, जब यह चूहे लोग किधर गए थे आते ना मुंब्रा, अजीब दादागिरी है मराठी आनी चाहिए मराठी आनी चाहिए...😂 यह फालतू गिरी करने से अच्छा है कि महाराष्ट्र के लिए कुछ अच्छा काम करो..
@AnisMansuri-sh3uz11 күн бұрын
Zabardast bro जय महाराष्ट्र
@vilaskhambe19955 күн бұрын
आम्हाला आम्हच्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. मराठी आलीच पाहिजे... 🚩🚩🚩 नसेल जमत तर तूम्ही जाव्हा तुमचा राज्यात सोप आहे ❤🚩🚩🚩
@somnathkute263911 күн бұрын
हेच जर आपन up madhe जाऊन तिथल्या भाषे विरुद्ध बोललो असतो तर विचार करा तिथं आपली काय परिस्थिती केली असती
@Azar_Shaikh11 күн бұрын
Dolle ughdun neet video bagh, tya lokani starting marathi yet naahi Yevdh bolla hota, he video banavnara tyana jabardasti karu laglya ne toh bolla bolnar naahi... Tyani virodh kela naahi.... Neet bagh
@yogeshtiwari806511 күн бұрын
आपल्या बहुतेक मराठी लोकांना असा वाटते की हिंदी ही भाषा बी आर उत्तर प्रदेशचे राजस्थान या ठिकाणाची आहे. पण हे चुकीचा आहे. उत्तर प्रदेश मध्ये अवधी ,भोजपुरी व ब्रज याच याचप्रमाणे बिहार मध्ये भोजपुरी व मैथली, राजस्थान मध्ये मारवाडी व् ब्रज भाषा, पंजाब मध्ये पंजाबी, हरियाणा मध्ये सुद्धा तिकडची एक वेगळी लँग्वेज आहे. हिंदी या सर्व राज्यांनी 70-80 वर्ष अगोदर एक्स्पेक्ट केली आहे. हिंदी मध्ये इंग्रजीचा पर्याय म्हणून वापरली जाणारी भाषा. यासाठी महापुरुषांनी महापुरुषांनी हिंदीला वाढवण्याचा प्रयत्न केला. हिंदीचा संबंध महाराष्ट्राची सुद्धा आहे. हिंदीत बोलणे म्हणजे मराठी भाषेचा अपमान नाही. किंवा मराठीत बोलणे हिंदी भाषेचा अपमान नाही.
@Aj-mt1zo11 күн бұрын
चूप रे भय्या
@EkachZatka-u1x11 күн бұрын
तिवारी कशाला नाहक चुकीची माहिती पसरवतोस? हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे तुझ्यासारख्या लोकांनी पसरवून गैरसमज निर्माण केला आहे. हिंदी ही केवळ अधिकृत भाषा आहे. आणि हिंदीने अनेक भाषा गिळंकृत केल्या जशा मैथिली, भोजपुरी, मागधी, अवधी, हरियांवी. आणि त्याला जबाबदार तुझ्यासारखे लोक आहेत.
@xcyberscar499211 күн бұрын
नाव बघा ह्याच, आणि महाराष्ट्राच काहीच संबंध नाही हिंदी सोबत ती भाषा तर 200 वर्षी पूर्वी नॉर्थ मध्ये जन्माला आलीय आमची मराठी अभिजात भाषा आहे
@Amrut_mali_1211 күн бұрын
Tyncha masj begha ki
@pravinmayekar616911 күн бұрын
आम्हाला काही फरक नाही पडत.. महाराष्ट्र मध्ये मराठीच चालणार...
@भूमिपुत्र0011 күн бұрын
मराठी शिका आणि मराठी लोकांचे रोजगार बळकवा ही कसली स्कीम आहे.
@India-md9gc8 күн бұрын
Jabardast ❤
@Niket_N11 күн бұрын
विषय मराठी बोलत नाही हा नाहीये.... विषय हा आहे की... यांच्या बोलण्यात रुबाब आणि माज किती दिसतोय बघा...
@Niket_N11 күн бұрын
जसे हे आपल्याला रुबाब आणि माज दाखवत आहेत तसा त्यांच्या राज्यात जाऊन जर आपण रुबाब आणि माज दाखवला ना... तर हे लोक आपल्याला कुत्र्या सारखा तुडवून तुडवून कदाचित मारून पण टाकतील... पण आपला मराठी लोकांचा हा चांगले पणा आहे की आपण इज्जत मध्ये समजवतो... तरीही ऐकत नाहीत... मग थोडा हात लावतो...
@PATIL507410 күн бұрын
💯💯💯💯
@YuvrajSingh-vm7ch9 күн бұрын
Mumbra che landyancha cha rubab disla nahi ka bhau?
@Niket_N9 күн бұрын
@@YuvrajSingh-vm7ch Avinash Jadhav dada chi video nahi baghitli ka tu..??
@Niket_N9 күн бұрын
@@YuvrajSingh-vm7ch Mumbra walyanni jar tya mulala haat laavla tar Aamhi pan tyanna haath lavu.... Update thevat ja mitra.
@pramodsawant53768 күн бұрын
फारच छान...
@piyushwankhede79611 күн бұрын
Hindi is Not 🚫 National Langauge महाराष्ट्रात फक्त मराठी कायदा करा महाराष्ट्रात यायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे जस जपानमध्ये जपानी, फ्रान्समध्ये फ्रेंच, महाराष्ट्रात मराठी ❤❤❤
@devendrakhandelwal783710 күн бұрын
great
@vinodkangutkar417111 күн бұрын
बाकी सगळेच पक्ष झोपा काढत आहेत. हिंदूत्व हिंदूत्व करत रडगाणे गात बसले आहेत. आता महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसे ला निवडून आणा आणि मराठी वाचवा. हि नम्र विनंती आहे.
@Chris.w221011 күн бұрын
Ladki bahin ka government jeetega. Humko sirf ghar baithe 1500/- chahiye.
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@Chris.w2210 तेरा address दे पर प्रांतीय महारष्ट्र मे आकें कूच ज्यदा बोला ना तेरी सबके सामने गांड मार देंगी
@narendradesale910 күн бұрын
मनसेने भाजपशी युती केली तर त्यांचा फायदा होईल.
@narendradesale910 күн бұрын
@@Chris.w2210भाई तू ख्रिस आहेस. तुझा याच्याशी काही संबंध आहे का? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना !
@nikhiljoshi22929 күн бұрын
Great
@abhijeetnaik757711 күн бұрын
मराठी मुलं बाऊन्सर म्हणून कामावर घ्या😊
@vedmistri67563 күн бұрын
😂❤ भैया लोग आपल्या यूपी बिहार प्रांतात तो माज दाखवा महाराष्ट्रात नव्हे😊जय महाराष्ट्र
@Dharmik45911 күн бұрын
लोकांनी मनसेला नाकारलं याचा अर्थ महाराष्ट्रात फक्त मराठी यालाही नाकारलं. भाजपला निवडून दिल आता बदल घडली या लोकांना. ❤️🙏
@swapyworld0911 күн бұрын
amhala fakt marathi nkoch ahe mumbai metro city ahe antarrashtriy darja cha sarv bhasha ala pahije.. Dubai chi kay hindi bhasha ahe ka pn 70% lok hindi boltat
@shrikantkhamkar279911 күн бұрын
खूप चांगला उपक्रम
@avi-h3c11 күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥 खूप भारी....जय महाराष्ट्र
@Maratha_samrajya11 күн бұрын
हिंदुत्ववाडी सरकार आहे 😂 आता 5 वर्ष मराठी ल मान नाही
@avi-h3c11 күн бұрын
@Maratha_samrajya ते जाणवतय...तरीपण मराठीचं.
@Maratha_samrajya11 күн бұрын
@@avi-h3c हो प्रथम मराठी
@शिवप्रभू9 күн бұрын
@@Maratha_samrajyaकाय मराठी?, भडव्यानो तुझ्या सारख्यानी आधी हा देश धर्मामध्ये फोडला,जातीमध्ये फोडला,पक्षा मधे फोडला,आणि आता प्रांत आणि भाषे मधे फोडा म्हणजे देश्याची विल्लेवाट लागलीच म्हणून समजा.🤬
@subhashpujari67376 күн бұрын
एकदम झकास ❤
@positivekumar354611 күн бұрын
मराठी भूमी तुम्हाला जेवायला घालते ना, मग मराठी बोलायला कसला अहंकार?
@vaibhavdabhade138710 күн бұрын
खर तर चुकी आपल्या मराठी माणसाची आहे आपण हिंदी भाषिकान सोबत मराठीतच बोललो पाहिजे
@dineshshintre376611 күн бұрын
2005 पासून इथे राहतात आणि तरीही मराठी येत नाही हे तोऱ्यात सांगतात! जिथे राहतात तिथली भाषा आलीच पाहिजे..
@शिवप्रभू9 күн бұрын
कुठे लिहून ठेवलंय.. जरा सुधरा, पहा नीट की देश किती मुद्द्यांमध्ये फुटत चालला आहे, आणि देश्यापेक्षा काही मोठ नसत,ना राज्य ना भाषा..
@manishgaikwad945210 күн бұрын
बरो्बर
@xcyberscar499211 күн бұрын
एवढा माज आला कुठून?
@giritukaram999811 күн бұрын
मी मराठी बोलतोय मला काम द्या
@santoshghodeswar415211 күн бұрын
Ye Mazda Kade
@xcyberscar499211 күн бұрын
कुठे राहतो?
@santoshghodeswar415211 күн бұрын
@@xcyberscar4992 Chembur
@giritukaram999811 күн бұрын
धाराशीव
@giritukaram999811 күн бұрын
कुठे येऊ सर
@VaibhavShendkar9811 күн бұрын
🚩🚩
@yogeshtiwari806511 күн бұрын
अहो पोरं नवीन आहे. आपण ही उत्तर प्रदेश, बिहार, किंवा पंजाब मध्ये गेलो तर आपल्याला पंजाबी, मैथळी, भोजपुरी, अवधी नाहीच किंवा ब्रज भाषा नाही येणार.
@SachinKahandal-t4p11 күн бұрын
Navin? 2005 pasun rahtoy to tiwari, aik vyavastit mh comment kar. And me tr kadhi jabardasti pn karat nahi marathi bolaila, banket athva atyavashak sevet thodi pn marathi yet naslyamule jar lokanchi tarmbal udat asel tr samju shkto pn bouncer la marathit bolaila laun kai sadhya honar dev jane. Aso jar 10 varsha rahun, sthanik bhasha thodi far pn nasal bolta yet tr avghad ahe, vait yacha vatta k chati thokun sangtoy.
@pravinkavi758011 күн бұрын
आमच्या गावात बिहारी मजदुर आहेत ते असालिखित मराठी भाषा बोलतात
@prasad_312111 күн бұрын
Amhi kashala jau tikde
@a.b.kasar.11 күн бұрын
@@SachinKahandal-t4p मुळात आपण आधी मराठीत लिहायला शिका. महाराष्ट्रात मराठीच हा मुद्दा योग्यच आहे पण हे सांगण्यासाठी मराठीत लिहिण्यास का लाज वाटावी. असे करनार आहात का मराठी भाषेचं रक्षण?
@SlavaBayern11 күн бұрын
Marathi manus tikde jaat nahi
@kishorghadi202211 күн бұрын
भारी सर जय महाराष्ट्र... 🙏🙏🙏🙏
@dhaneshthakkar251911 күн бұрын
राज्य भाषेचा सन्मान जालाच पाहिजे
@vasantlad986211 күн бұрын
महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे.. आणि या प्रकारच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.. की बनवून पेरल्या जात आहेत. नक्कीच मराठी माणसाने सक्षम होणे आवश्यक आहे... मूलभूत बदल व्हायला हवे. फुकटचे रेशन भारतीयांना आत्मनिर्भर बनवू शकत नाही... तसेच हे पण...
@ravin499110 күн бұрын
@@vasantlad9862 तू एकमेव समजूतदार आहे भावा...पण यांना कोण सांगणार ....
@sunilk49137 күн бұрын
मनसे ने हे अभियान चालू ठेवावे. आमचा पुर्ण सपोर्ट 🎉
@nilambsgul48711 күн бұрын
महाराष्ट्रात परप्रांतीयांना हाकलण्यासाठी महाराष्ट्रात बंद ठेवा,परप्रांतीयांचा सर्व स्तरावरुन निषेध व्यक्त. व्हावा जय महाराष्ट्र
@ravindrachavan484911 күн бұрын
खरचं है झालच पाहिजे भाऊ
@RaviMalavkar10 күн бұрын
मराठी लोकांनी एक होऊन मनसे ल्ला वोट दया.
@apanajk87954 күн бұрын
Bhari ekdm
@a.b.kasar.11 күн бұрын
महाराष्ट्रात मराठीच बोललं व लिहिलं पाहिजे! पण महाराष्ट्र सोडून बाकी कोणाची माफी मागायला का लावली असावी? माफी मागायला लावली ते चांगलंच केलं पण व्हिडीओ करणाऱ्या संबंधीत व्यक्तीची व महाराष्ट्राची माफी मागणे हे योग्य ठरेल.
@anilbachhav86811 күн бұрын
मग स्वतः जायचं ना...माफी मागवून घ्यायला....बघू तुझ्या बोलण्यावर माफी मागतात का...!
@a.b.kasar.11 күн бұрын
@anilbachhav868 माझी भाषा बघा व आपली भाषा बघा. थोडं अजून परिपक्व झालात की आपल्याला माझ्या बोलण्यातला अर्थ कळेल. तो पर्यंत हातामधे वाडवडीलांच्या कृपेने फोन आला म्हणून काहीही लिहिण्यात काहिच अर्थ नसेल.
@raj....693711 күн бұрын
Tu shik re pahil kut kay bolayach
@raj....693711 күн бұрын
Tyanchy navamulech mafi magatat tujy nahi
@a.b.kasar.11 күн бұрын
@raj....6937 😃 हे आपण मला इंग्रजीमध्ये लिहून सांगताय. आधी मराठीवर प्रेम करायला शिका मग नेत्यावर प्रेम करा. मुद्दा मराठीचा आहे कोणालातरी मोठं करण्याचा किंव्हा उदो उदो करण्याचा नाही. हा मुद्दा सगळ्यांचाच आहे मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांनी व सुभाष देसाई यांनी किती प्रयत्न केले याची माहिती आहे का आपल्याला? केवळ शिवसेना नाही तर bjp सोडुन तर अनेकजण मराठी साठी आग्रही असतात पण राज ठाकरे मात्र अशा bjp लाच बिनशर्त पाठिंबा देतात . राज ठाकरेंना आधी त्यांची भूमिका ठरवुद्या मग आपण आपली भुमिका मांडू शकाल.
@alwaysking0006 күн бұрын
नका देऊ रे बीजेपी ला मत मराठी माणसांनो खुप वाईट दिवस येतील लक्षात घ्या कोण वाली नाही आहे आपल्याला
@giritukaram999811 күн бұрын
जय श्री राम
@anandpalkhe285111 күн бұрын
खरं आहे भाऊ.. आपण जेव्हा इतर भागात जातो.. तेव्हा मराठी सोडून दुसरी भाषा बोलणारे लोक खुप माजाने बोलतात.. यांना महाराष्ट्रात राहतांना आपले लोक किती सांभाळून घेतात.. बाकीचे लोक त्यांच्या एरिया मध्ये आपल्या मराठी माणसाशी हुज्जत घालत बसतात..
@chandrakantjoglekar940611 күн бұрын
महाराष्ट्रात राहिल्यावर मराठी बोलल पाहिजे. पण आपल्या किती मराठी (जे जन्मापासून महाराष्ट्रात आहेत )लोकप्रतिनिधींना शुद्ध मराठी येते याचाही विचार करावा. तसेच या लोकप्रतिनिधींची मुल मराठी माध्यमाच्या शाळेत का जात नाहीत.
@aniruddhakapadnis11 күн бұрын
क्या बात
@suyoggaikwad63311 күн бұрын
या माफी ने कोणाचे कोणाचे मन भरले नाहीं त्यांनी लाईक करा जोपर्यंत जाळ नाही तो पर्यंत मनसे दणका नाही....❤❤❤❤❤
@mskchannel853111 күн бұрын
Maharashtra madhye fakt jai maharashtra bolayla shikha
@yogeshtiwari80656 күн бұрын
असच चाल तर देश भाषेच्या नांव वर तुटू शकतो. त्यात गरीब लोकांचा नुकसान होणार कोणत्या ही नेतांचा नाही. महाराष्ट्राचे लोक सुद्धा दिल्ली, नोएडा, गुडगाव, सुरत, अहमदाबाद व हैद्राबाद मध्ये राहते. त्यांना येते का गुजराती, भोजपुरी, ब्रज, तेलगू, कन्नड, त्यांनी सुद्धा सक्ती केली तर.
@kapildixit710911 күн бұрын
फिर तो एमपी और यूपी में जाने वाले सारे महाराष्ट्रीयन को हिंदी भाषा में भी जरूरी है 😅
@maheshkittur88887 күн бұрын
They can speak hindi to there But u ppl don't speak Marathi & de-respect Marathi language in Maharashtra South ppl are good to deal with you ppl.
@RanjeetsinhJadhav10 күн бұрын
❤🚩मराठी बोलणारा च महाराष्ट्रात राहणार.🚩❤
@शिवप्रभू9 күн бұрын
कुठे लिहून ठेवलंय काय🤬, जरा बुध्दीचा वापर करा आणि पाहा की देश किती मुद्द्यामध्ये फुटत चालला आहे, राज्य आणि भाषेला काही ही महत्त्व नाही,देश पेक्षा मोठ काहीही नाही..
@raosahebdeokar652811 күн бұрын
युपी बिहारी यांची जास्त मस्ती वाढली आहे.. तरी आतापर्यंत माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राने प्रत्येक व्यक्तींना समावून घेतले आता यांना मांडीवर बसवून आता ह्या लोकांना मस्ती आली आहे.. ओन्ली महाराष्ट्र नवनिर्माण सेना
@appum79010 күн бұрын
Very nice
@pumpingiron475911 күн бұрын
This is unnecessary. If the government has not said that speaking in Marathi is mandatory then no one can and should force anyone to do that...
@nikhilgaykwad816011 күн бұрын
Right. But it doesn't mean you can come here and disrespect the Marathi language. Some marathi people also don't know Hindi. Why should they talk in hindi with immigrants. This is like if one marathi man goes to UP and Bihar and talks in Marathi. Then that wouldn't be correct. The moral of the story is we should learn to give respect for other languages.
@PPS231811 күн бұрын
Go to Chennai and try to speak in your language. In Chennai they are not even accept hindi and English. They are strictly adhered with their Tamil language. Then why Maharashtra should tolerate this everytime. Atleast u must have some respect towards the local people because and their language where you are working and earning.
@Terabap00511 күн бұрын
Tu south me ja k govt aur hakk ki bat krna, Yaha to 75% Maharashtrian samjh bhi lenge, hindi bhi bolenge, Yahi bat south me ja k krna sab ghamand nikal jayega... Hamne nahi bulaya yaha aa k hamare pr chado... Kam dhanda nahi islihe aaye ho chup chap kamao aur zuk k raho... Apna attitude apne state me...
@शिवप्रभू9 күн бұрын
Right , मी स्वतः मराठी आहे म्हणून सांगतो, की मराठी माणसांमध्ये इतका ताठ पना आहे,इतका घमंड आहे की फक्त भांडण कडण्यास्थी यांना फक्त निमित्त पाहिजे. आणि इथे कोल्हापूर मधे अनेक परप्रांतीय दुकान,स्टॉल्स, गाडे आहेत, ती लोक फार नम्र पणे बोलतात, मराठी माणसात नम्रपणा कमी आहे.
@dnyaneshwarpawar551111 күн бұрын
Maharashtra madhe fakt marathi bhasha bolayla havi
@sunildas641411 күн бұрын
To fir all Bollywood movie sirf Maharashtra mai chalane ka Other state mai chalane ke nahi Laode k bal kuchu bi mat bolo India a democracy country u can speak any language any where this power giving by our constitution Thoda study kor Murk laode k bal
@sandipdinde51108 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@dilipyashwantrao937511 күн бұрын
मुंब्रा येथे मराठी माणसाला माफी मागावी लागली तीथ जा आणि मराठी बोलायला लावा सगळा महाराष्ट्र तुमच्या वर विश्वास ठेवील.
@naveedahmed-er5oo11 күн бұрын
2 divasa purvi wankhede madhe sachin pan hindi madhe bolat hota tithe jaun sachin la koni thappad marla ka ki marathit bol ?? Thappad marayla fakt autowala sabziwala hotelwala hech distat ka ? Mukesh Ambani Ajay Devgan Amitabh Bachchan Akshay Kumar SRK Salman Khan he disat nahit ?? Fakt kamzor lokanwar hath uchlun kay honar ??
@xcyberscar499211 күн бұрын
मराठीत संवाद करायला काय हरकत आहे मराठी माणसासोबत?
@naveedahmed-er5oo11 күн бұрын
@xcyberscar4992 akshay kumar ajay devgan Amitabh Bachchan SRK Salman Khan he 20 varsha pasun Mumbai madhe rahatay tyana Marathi yet nahi tar tyana MNS kinva shiv sena party workers thappad ka marat nahi ? In fact politicians enjoy their Hindi conversations.
@xcyberscar499211 күн бұрын
@@naveedahmed-er5oo अक्षय कुमार उत्तर मराठी बोलतो, आणि इतर अॅक्टर ना पण मराठी येते, त्यांच काम हिंदीत चालत पण अनेक अनेक बॉलिवुड अॅक्टर मराठी बोलतातच इंटरनेट ला सर्च खूप लोक आहेत
@MsVibhakar10 күн бұрын
Wah
@jaymaharashtra243111 күн бұрын
सहन करा अजून 5 वर्षे.
@halfpenniescommunity793011 күн бұрын
Bin shirt patimba 😂😂😂
@jaggukiran089 күн бұрын
Ek Number Bhava😊
@rjj478411 күн бұрын
जो मतदान करतो मनसे ला त्यांनीच न्याय मागायला जावं मनसे कडे काय तुम्हाला काय वाटतो
@krishnabiradi287811 күн бұрын
जय मनसे 👍
@pratikugale382810 күн бұрын
Jabbardast
@udaybodas67699 күн бұрын
ऊगाच, नको तिथे हे मुद्दे काढला तर संपुर्ण मुद्दा निकालात जाईल... योग्य आणि आवश्यक तिथे हा विषय घ्या
@PramilaRamdhanre5 күн бұрын
😂😂😂😂 एक नंबर साहेब जय महाराष्ट्र जय मनसे
@omkardesale338111 күн бұрын
Manase la ❤ se धन्यवाद!
@nileshshingre794310 күн бұрын
खूप छान
@advbhushanlahane198210 күн бұрын
Mumbars madhe jaun bolvun dhakva.. tetha mafi mangun yetat ani ithe hindu hindu sobat bhandar aahay
@rajendradesai896411 күн бұрын
महाराष्ट्रा मध्ये राहायचं तर मराठी बोलायलाच पाहिजे. जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🔱
@NB-di9hf11 күн бұрын
Nice ❤❤
@manishathange311010 күн бұрын
मनसे का , सरकार झोपा काढतोय का , मनसे आत्ता आठवतोय आणि मराठी माणूस काय करतोय , जागा व्हो मराठी माणसा , आत्ता हे खुपच गरजेचे झाले आहे 😡😡😡😡😡
@शिवप्रभू9 күн бұрын
आधी जागा हो हिंदू आणि आता जागा हो मराठी मानसा,काय येडपटगिरी आहे😂😅. जबरदस्ती जय महाराष्ट्र म्हणायला लावणे म्हणजे अस झालं की घे दोनशे आणि बोल मनसे 😅😂
@rupeshjadhav50149 күн бұрын
खूप चांगला धडा शिकवलात साहेब, किती आकडून, मजून बोलत होता आहे तर एक साधा पहारेकरी तरी एवढा माज, एवढा माज येतो तरी कुठुन, नियम पाहिजेच प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याची भाषा आलीच पाहिजे नोकरी करता तर, जय महाराषट्र🙏🙏
@sanjayvartak9510 күн бұрын
Good job
@chaitanyajagtap921311 күн бұрын
देवेंद्र फडणवीस ने ७५ % महाराष्ट्रीयन मुलांना कंपनी मध्ये नोकऱ्या द्याव्या लागणारच आशी घोषणा करायला हवी😢😢😢😢 दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे 😢