maharastrat aas zal tr dabav dila jato media kadun
@talkingtomentertainmentsho84055 ай бұрын
सलाम त्या लेकाला जो बापासाठी लढला, त्या लेकाला आपल्या साधे पणाची लाज वाटली नाही
@अमिनेश6 ай бұрын
मराठीसाठी महाराष्ट्रने कर्नाटक कडून बोध घ्यावा.
@prajwalmankar47976 ай бұрын
असा आपण कधीच करू शकत मग कारण आपण सगळ्या लोकांना सामान ईज्ज्जत deto फक्त मराठी माणसाला देत नाही kahi varshani मराठी माणुस पुणे मुंबई ashya मोठ्या शहरातून गायब होईल . आणि aapan असेच rahu कायम
@ChinmayJadhav-ko6uy6 ай бұрын
Barobar ahe
@saurabhnarbekar13576 ай бұрын
💯💯💯💯
@kunalrushgaming16766 ай бұрын
I love you bhai tere liye ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@DivineEchoVibrations5 ай бұрын
Barobar👍
@sanjayyeole35516 ай бұрын
हाच प्रकार महाराष्ट्रात घडला असता तर मॉल वर कोणतीही कारवाई झाली नसती, येथील जनता थंड राहिली असती.
@santoshlashkar91056 ай бұрын
येथील जनता दुपारी 1 ते 4 झोपेत असते.. 👍😄
@VidhiSutra6 ай бұрын
महाराष्ट्रात लोक जातीत विभागले गेले आहेत. SC ST OBC MARATHA जर ती व्यक्ती त्यांच्या संबंधित समुदायाची असेल तर ते समुदाय निषेध करण्याचा प्रयत्न करेल पण इतर समाजाच्या पाठिंब्याअभावी काहीच होत नाही.हे कटू सत्य आहे
@sid.29876 ай бұрын
😂😂😂sahi kaha bhai
@swapnildolas98976 ай бұрын
@@VidhiSutra jevha dalit ani adivasi samajavar atyachar hoto tevha bakichya samajche lok gap Astat ani amhi Motya jatiche je chotya jatiche hi vichar dharna badali tar ek hotil ugach hindu madhe fut muslim padtat ha v4 chuk ahe karan apalya dharmat jativad ahe mhanun apan ek nahi
@VidhiSutra6 ай бұрын
@@swapnildolas9897 एक होणे आवश्यक आहे.
@StarOne7715 күн бұрын
खरं पहिले तर भारतात शेतकरी आणि भारतीय जवान हे सर्वोच्च आहेत. या दोंघांमुळे देश जगतो आणि सुरक्षित राहतो..
@OPGamer-wp1si5 ай бұрын
कन्नड अस्मिता महाराष्ट्रापेक्षा नक्कीच जागृत आहे. पुन्हा एकदा स्व. बाळासाहेबांचे मार्मिक शब्द आठवतात.... वाचा.... आणि गप्प बसा. आताही तेच म्हणायचं आपण.... बघा आणि थंड मनाने गप्प बसा. आता तो तेजस्वी बाणा हरपला आपला. जय महाराष्ट्र. 🙏🙏
@ganeshkharat9608Ай бұрын
सलाम तुमच्या कार्यला एकी हेच बळ धन्यवाद ❤
@pmvlogs75536 ай бұрын
पोर च वाव करावं तेवढं कमी च आहे काय तो पोरगा काय तो बाप खरेच पिचर मधी नाही पाहिला बापान पण बाहेर बापान पोराचा पिचर जरूर पहिला की पोरगा काय करू शकतो ✌️🤞🧿🙇🤎🥰
@maheshsavane89116 ай бұрын
महाराष्ट्रात अश्या घटना झाल्या तर .... धमकी दमदाटी करून अन्याय झालेल्या लोकांना माघारी घरी पाठवतील.... आणि कुणी जास्त आवाज केला तर आता फक्त महाराष्ट्रात लोकांना पैशांनी manage केले जाते... #लोकांनी जागृत होऊन सामोरे गेले पाहिजे
@ppatil42656 ай бұрын
सरकार चा चांगला निर्णय
@ashokgaikwad58164 ай бұрын
सलाम त्या बापाला आणि मुलाला जर मनावर घेतले तर ते काय करू शेक्तात ते खरोखर दाखवून दिले जय जवान जय किसान
@swapnilSG59925 ай бұрын
महाराष्ट्रात जनतेनं स्वतःला बदलायला हवं. पारंपारिक पोशाख हीच आपली संस्कृती आहे 🇮🇳
@sureshkokare29406 ай бұрын
जय जवान जय किसान ❤❤❤❤🎉🎉🎉
@krishnatbarkade6000Ай бұрын
कर्नाटकच्या सरकार आणि सर्व नेत्यांचे अभिनंदन.....🎉💐💐...हीच घटना महाराष्ट्र मध्ये घडली असती तर मनसे चे लोक सोडून कुणी विचारलं सुद्धा नसतं काय झालं...इथले राजकारणी स्वार्थी झालेत..फक्त सत्ता आणि टीका एवढच सुरु आहे..
@shankarshinde29705 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ टाकला आहे असेच व्हिडिओ टाकत जा. जय महाराष्ट्र.
@hanmantmore1655 ай бұрын
खूप छान आदर्श घेण्यासारखे 🌹🌹
@hemantkakade85646 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रात दिल्ली (गुजरात) वरुन फोन आला असता की आपले सरकार म्हणाले असते की या पेक्षा मोठा मॉल आपण बंद करू म्हणून हे प्रकरण टाळले असते अणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही पोषाख आपण कुठेही घालू शकतो हा संविधानिक अधिकार दिला आहे..
@rrokvir78854 ай бұрын
कोणता पोशाख जो आपल्या भारतीय परंपरेनुसार आहे त्याला विरोध नाही झाला पाहिजे. हाफ पॅन्ट ज्या लेडीज वापरतात त्याला बंदी घातली पाहिजे लेडीज छाती उघडी ठेवून सामाजिक ठिकाणी मिरवतात त्याला विरोध. कोणताही पोशाख म्हणून नालायक हलकट लोक त्यांना वडीलधारी माणसाला आदर करणे कळत नाही
@ashishchavan83295 ай бұрын
ज्या शेतकऱ्यांमध्ये मुळे तुम्ही जगता त्याच बळीराजा ला प्रवेश देत नाही. गुन्हा करणाऱ्यास अशी शिक्षा झाली पाहिजे की ते येणाऱ्या सात जन्मात विसरला नाही पाहिजे...
@Ravindrapawar006 ай бұрын
आपल्या देशात साडी घालून जर मोठ्या hottel मधे गेल तरी entry नाही, असे hotels सुद्धा बंद झाले पाहिजे.
@dbganjare3216 ай бұрын
एक माहिती म्हणून साडी असलेल्या स्त्रीयांना प्रवेश नाकारणाऱ्या हाॅटेल्स ची नावे सांगावीत ही विनंती
@gangadharjadhav261718 күн бұрын
देशी पिउन कमेंट करू नये ही विनंती 🙏
@Shantisham_farm_Deoli.6 ай бұрын
मटा चैनल चे आभार
@निर्भयस्वराज्य6 ай бұрын
जय जवान जय किसान
@vishaldhote91306 ай бұрын
मराठी माणसांवर जागे व्हा लक्षात घ्या आपली मराठी वाचवा आपली संस्कृती वाचवा महाराष्ट्र धर्म टिकवा
@mangaladatir95703 ай бұрын
अतिशय सुंदर ❤❤❤❤ अस च पाहिजे ❤❤❤❤
@ShivajiChavan-os5pd6 ай бұрын
खूप छान अभिनंदन
@SarikaBidve-r2h2 ай бұрын
व्हा दादा बरोबर काम केले आहे तूम्ही खूप छान 😊
@manikkatke89345 ай бұрын
मला हा व्हिडिओ खूखूप खूप आवडला. चांगलाच धडा शिकवला.
@aslamgavandi87176 ай бұрын
जनतेची एकी यालाच म्हणतात
@madhukarrikame95 ай бұрын
पैश्याचा माज असलेल्याना, सामान्य माणसाने मनात आणले तर काय करू शकतो याचे धगधगीत उदाहरणं आपण यातून बोध घ्यावा आणि कर्नाटक चे शासन जनतेच्या भावना प्रति किती जागरूक आहेत त्यांना सलाम 🌹🙏
@GOPALCHAVHAN-u4sАй бұрын
शेतकरी आहे म्हणून संपूर्ण जग चालतोय हे विसरु नयेत. जय जवान जय किसान
@HanmantMirajkar6 ай бұрын
मस्तवाल मॉल वाल्या मालकाला यापेक्षाही चांगला दणका बसायला पाहिजे होता धन्यवाद मटा
@dnyaneshwarshinde94915 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली...
@Pai.namabhavubhokse88006 ай бұрын
एकीचे बळ याला म्हणतात 🙏🏻❤️🩹 हाच प्रकार आपल्या महाराष्ट्रात घडला असता तर पैशाची घटुडी घेऊन मॅनेज झाले असते हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात हा प्रकार बघुन आपल्या तळवे चाटे मॅनेज होणारे कुत्रे यांनी बोध घ्यावा.
@procast999928 күн бұрын
आपली संस्कृती आपला अभिमान . जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
@KolhapuriComedy096 ай бұрын
महाराष्ट्र यातून थोड शिकावं. नाहीतर प्रत्येक गोष्टीत फक्त राजकारण
@manishalot59833 ай бұрын
Ekdam perfect कार्यक्रम
@devidaskuwar74303 ай бұрын
संपूर्ण देशात अशा प्रकारचा संदेश दिला पाहिजे की यापुढे अशा प्रकारे घटना घडली नाही पाहिजे यालाच म्हणतात एकिचे बळ आणि मिळते फळ
@goldeneagle-lp5 ай бұрын
असे प्रकरण त्या मॉल मध्ये पहिल्यांदाच घडले असेल असे वाटत नाही.. यापूर्वीही घडले असेल . या प्रकरणी तो मुलगा कन्नड चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ आहे म्हणून इतकी कार्यवाही झालेली आहे... सामान्य माणसाला गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही..
@DRNews7156 ай бұрын
लयं भारी
@bhatupatil-js3ix6 ай бұрын
बाप बाप होता शेतकरी
@AllinOne-dk1dn9 күн бұрын
👌👌👌 खूप छान... यामधून महाराष्ट्रातील जनतेने आणि राजकारणी लोकांनी काहीतरी शिकलं पाहिजे. मुंब्रा मध्ये झालेल्या मराठी मुलाच्या अपमाणासाठी किती मराठी लोकं धावून गेले. ते प्रकरण सुद्धा आज शांत झाले.
@defencevideo25205 ай бұрын
एक गोस्ट चुकीची झाली ती म्हणजे त्या सुरक्षा रक्षकांची काही चूक नाही त्याला जे वरून आदेश असतात तेच तो करतो विना करण त्या बिचाऱ्याची नौकरी गमावली😥😥
@rasikagurav89115 ай бұрын
महाराष्ट्रात ना खूप नकारात्मक ऊर्जा पसरली आहे, आपणच बदलायला हवं, कर्नाटक (बेंगलोर) मधे मला 6 वर्षात कुठलाच वाईट अनुभव आला नाही 🇮🇳
@anangel35766 ай бұрын
एक नंबर
@prpcreations90822 ай бұрын
The son did the good thing and highlighted the issue in media and taught the lesson to the mall owner not only in Bangalore but all India.
@anilrambade9135 ай бұрын
गरीब असेल किंवा श्रीमंत प्रवेश हा सर्वांना झाला पाहिजे त्यातच ते शेतकरी आहेत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही ते आपले अन्नदाता आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना प्रवेश दिला पाहिजे मॉल मध्ये येत नाही प्रत्येक ठिकाणी प्रवेश झाला पाहिजे तसे कोणी केले जसा मॉल बंद केला तसेच सर्वांचे बंद झाले पाहिजे तरच हे लोक सुधारतील जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज
@SidheshvarKawade23 күн бұрын
एक नंबर व्हिडिओ एकीचे बळ मिळते चांगले फळ❤
@sudhakarpatil994721 күн бұрын
👍 बरोबर आहे तेथील शेतकरी लोकांना सलाम 🙏🙏
@dashrathkarapat14715 ай бұрын
1 नंबर आहे अभिनंदन
@Patil-Lalit2 күн бұрын
माणसाला फक्त पैसे म्हणून बघणाऱ्या व्यवस्थेला कानशिलात लगावली हे बघून बर वाटले .
@prakashsawant9809Ай бұрын
अति उत्तम 👌👌👌👍
@kiranswami7710 күн бұрын
जबरदस्त कर्नाटक सरकार धन्यवाद ❤❤
@nikmestry97256 ай бұрын
ह्याला म्हणतात एकी...जी आपल्या महाराष्ट्र दिसत नाही....आपलेच आपले पाय खेचतात
@pushkarogale98285 ай бұрын
Power of an Indian Farmer and our Constitution.
@sagarmali20426 ай бұрын
मराठी असल्याचा अभिमान आहे ❤❤❤
@VPK1204.5 ай бұрын
Khup chan nirany 🎉🎉🎉
@PradeepDaine5 ай бұрын
सुंदर असे प्रकार घडु नयेत झाल्यास जनतेनेही प्रतिक्रिया घेतली पाहिजे
@JSB-Music-n7f24 күн бұрын
धन्य हैं वो मातापिता.... जीसने ऐसा पुत्र निर्माण किया.....
@sharaddevadhe8566Ай бұрын
सुरक्षा रक्षकावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
@reshmakarmbalkar5 ай бұрын
साध्या दुकानात जरी गेलो तरी ते लोक साध्या कपड्यांवरून तुलना करतात आणि आपल्याला हवे असलेले कपडे काढून दाखवत नाहीत... ते तुमचा बजेट मध्ये नाही येणार अशी कारण देतात आणि नुसती टाळाटाळ करतात 😢
@vishalanande8277Ай бұрын
खंबीर भूमिका 🙏🏾
@BapuJadhav-wh4uc2 күн бұрын
कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या 10 वर्षांनी पुढे आहे ज्याच्या मनात शंका असेल त्याने कर्नाटक राज्य फिरून यावे
@lakhujijadhav81005 ай бұрын
Very nice video in Live democracy lage raho. For ever.
@rajendramangudkar54742 ай бұрын
झकास❤
@venkteshkadam76606 ай бұрын
शेतकरी संघटना विजय असो 🎉
@shambalanikam69305 ай бұрын
1number bhawaaaaaa love and respect Father ❤❤❤❤❤
@ashishtale30435 ай бұрын
कार्यक्रम….. काय ही भाषा…आता मराठी भाषेची दैनिक, माध्यमेसुद्धा मराठी भाषेचा दर्जा खालावणार😢😢😢😢 खूप दुःख होतंय असे कधी वाचनात आलं की
@deepabhagat960614 күн бұрын
पुणे जिल्ह्यातील कोणते कोणते मॉल आहेत मालमत्ता कर पुणे महानगरपालिकेच्या पथकाने चेक करण्यात यावे व जनतेने 17 त्रास होत असेल तर पत्रकारांशी कॉन्टॅक्ट करावा विदाऊट पैसे घेता विदाऊट पैसे घेता जाहिरात चमकली पाहिजे या सूचना पत्रकारांसाठी आहेत
@sandeepnangare13476 ай бұрын
योग्य कारवाई
@piyushyadav71776 ай бұрын
महाराष्ट्रात पण हिच परीस्थीती आहे
@amrut44298919 сағат бұрын
हा व्हिडिओ आम्हाला चांगला वाटला😂😂😂
@avinashthakre53195 ай бұрын
जय जवान🇮🇳 जय किसान🇮🇳
@dr.santoshdhavan98514 ай бұрын
जय जवान...... जय किसान
@krishnaconsultancy52372 күн бұрын
कन्नडी लोकांचा त्यांच्या वेश आणि भाषेबद्दलचा अभिमान पहा. आणि म्हणूनच आजही सहा दशकांनंतर आपले बेळगाव आणि इतर 865 मराठी गावे आजही त्यांच्या ताब्यात आहेत. कन्नड गोष्टींच्या बाबतीत त्यांची एकी जबरदस्त असल्याने त्यांना हे शक्य झाले आहे.
@johnsatyachari5834Ай бұрын
चांगला निर्णय...🎉
@sharadamberkar39263 ай бұрын
Well-done,my Kannada Sisters and Brothers!!!
@Sathnisargachi21026 ай бұрын
खुप छान काम केलं.🎉😊
@ganeshthorat2717Ай бұрын
Power of comman man Power of social media 🔥🙏
@nitinjain72593 ай бұрын
है मोल वाले अती शहाणे आहै यांना तोकडै कपडै वाले चालतात पण आपली जी वेष भुषा जी परंपरा आहै है चालत नाही हा कुठला नियम बर झाले तो मोल सील केला खुप आनंद झाला यानां अंदल घडवली
@pruthvirajchavan944118 күн бұрын
SUPER ACTION ANNA
@sagarsapate50565 ай бұрын
महाराष्ट्रात जराशी घटना घडली असती तर त्या शेतकऱ्यावर कारवाई झाली असती
@suhasdamle76145 ай бұрын
Ekdam perfect steps Farmer mhanaje kay maskari ahe kay aaj tyanchya mule apan ann khato ahot nahitar aple kay hoil yacha nakkich vichar karayala hava Ani manus mhanun kahi respect dyayala hava ki nako mag to garib ki shrimant yacha kay sambandh
@arunmandwe31376 ай бұрын
आपण घटनेवर व्हिडिओ बनवला, पण जितक्या पोटतिडकीने मुलाने बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला सांगत होता. पण व्हिडिओ दाखवला नाही.
@youknowthatfact62913 күн бұрын
पारंपरिक पोशाख हीच आपली ओळख आहे
@sidheshwar94832 ай бұрын
हाच प्रकार इकडे झाला असता तर इथे नुसते व्हिडिओ काढले गेले असते आणि ते सगळीकडे व्हायरल केले असते मग व्हिडिओ बघून आमच्यासारखे जागे झाले असते आंदोलन करायला.😅😂😂
@gajanangabale94346 ай бұрын
शेतकरी ब्रँड आहे आणि ब्रांडच राहणार❤❤❤
@gajanandahapute16674 күн бұрын
१ no. Vidio
@dr.appasahebbhusnar936026 күн бұрын
कर्नाटक सरकार चे अभिनंदन... शेतकऱ्याचा सन्मान देशाचा सन्मान...
@pavankoli763123 күн бұрын
Gajjab😍
@sunilzaware163125 күн бұрын
Khup chan kele
@VaishaliSathe-f3i25 күн бұрын
हा व्हिडिओ छान वाटला आणि मालकाला प्रसाद भेटला आणि सुरक्षारक्षकाला चांगला धडा बसला
@pramodgawande20995 ай бұрын
सरकार चा योग्य निर्णय.👌👌
@sanjakajalkar59535 ай бұрын
हाच प्रकार हाच प्रकार महाराष्ट्रात घडला पाहिजे जगो जागी
@nareshganure60716 ай бұрын
Khup chyan
@wilson12111Ай бұрын
देशात काय तर प्रत्येक राज्यात पारंपरिक पद्धतीने घालणा-या गरीब लोकांना प्रवेश नाकारणे हे झालंच नाही पाहिजे, अशा लोकांवर जलद दोषपूर्ण कठोर कारवाई करावीच लागेल 😡😡
@madhusudangangatire71916 ай бұрын
Khup chan madam ji 🙏🙏
@nxs_vedant7295Ай бұрын
एक no video 📸
@mahendrasingrathod59Ай бұрын
एकदम भारी.
@BGGOREАй бұрын
धोतर , पगडी संपूर्ण भारताचा पेहराव आहे .पूर्वी लोक तेच पेहराव घालायचे .