Prashant Bamb Vidhanparishad : ग्रामसेवक गावात राहतच नाहीत, गावाकडे लक्ष नसतं- प्रशांत बंब

  Рет қаралды 222,576

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@namdevkhadekar5513
@namdevkhadekar5513 2 жыл бұрын
मला वाटतं नाही बंब साहेब काय चुकलं आहे 👍 सर्व आमदार असे वागले तर खुप छान कामं होतील
@rpdclownyt9114
@rpdclownyt9114 2 жыл бұрын
आमदार कार्यालयात कामाला आहे का तुम्ही ? 🤣🤣🤣🤣
@prakashpawar7380
@prakashpawar7380 2 жыл бұрын
आमदारांनी आधी आपली पेन्शन बंद करावी आणि सगळ्या आमदारांची घोटाळ्यांची चौकशी करावी आमदारांची संपत्ती इतकी वाढली कशी काय याची पहिली चौकशी व्हावी
@जगदिशजाधव-ख1स
@जगदिशजाधव-ख1स 2 жыл бұрын
आमच्या कडे तलाठी 20 कीमी अंतरावर राहतात तिथेच जावं लागतं लोकांना आणि ग्रामसेवक 8 दिवसाला येतात क्रुषी आधिकारी तर माहीतच माहीतच नाही
@ramchandrajadhav8598
@ramchandrajadhav8598 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोलले आमदार साहेब आमच्या गावातील शाळेत 25शिक्षक आहेत सगळे शहरात राहतात शिक्षणाची फार दुरदक्षा झाली आहे शासनाने ग्रामीण भागात लक्ष दिले पाहिजे नाहीतर फार वाईट दिवस येतील
@prakashpawar7380
@prakashpawar7380 2 жыл бұрын
सर्व आमदारांचा थंड पेन्शन बंद करा मग बघा किती सुधारणा होईल सगळ्या आमदारांचे घोटाळा बाहेर काढा बॉम्ब साहेबांनीसाखर कारखान्यात किती खाल्लं
@dipalichaudhari2527
@dipalichaudhari2527 Жыл бұрын
Pahile shikshak bharticha bhrastachar band zala tar gunvttechi apeksha kara rikamya bomblya marun upyog nahi amdar saheb
@somnathkarade9473
@somnathkarade9473 2 жыл бұрын
आमदाराला सुद्धा तालुक्यातच राहिला पाहिजे त्याला पुन्हा मुंबईला राहता येणार नाही असा नियम करा
@pankajsuryawanshi8775
@pankajsuryawanshi8775 2 жыл бұрын
Aaho yanna sarkari bangala hava asato mumbai la aajun... Lakho rupaye latun yana sarv free have asate aani 30 40 hajar kamavnara yana pahavat nahe ....
@laxmikantkolte9553
@laxmikantkolte9553 2 жыл бұрын
आमदाराला मतदारसंघात राहावे हा नियम करावा
@rameshwarbitle2967
@rameshwarbitle2967 2 жыл бұрын
तुम्ही ग्रामसेवक आहेत वाटतं
@aashabishaikh8039
@aashabishaikh8039 2 жыл бұрын
@@jayhindjaybharat2142 chukiche boltata
@aashabishaikh8039
@aashabishaikh8039 2 жыл бұрын
Shikshakana Ghare badha
@thenatureofworld8865
@thenatureofworld8865 2 жыл бұрын
हा खूप महत्वाचा विषय आहे ग्रामीण भागा साठी कृपया सरकार याची दक्षता घ्यावी
@sparshstudiotuljapur4516
@sparshstudiotuljapur4516 2 жыл бұрын
हा खूप महत्त्वाचा विषय आहे ग्रामीण भागा साठी कृपया सरकार याची दक्षता घ्यावी
@vivekjadhav1220
@vivekjadhav1220 2 жыл бұрын
तुमची पेन्शन बॅन करा, तुमची मुले जिल्हा परिषद शाळेत पाठवा, तुम्ही पण खेड्यात रहा ,टक्केवारी घेणे बंद करा,
@sambhajirode3573
@sambhajirode3573 2 жыл бұрын
Great 10%
@vijayaughade440
@vijayaughade440 2 жыл бұрын
itha aamdaranchya pension cha vishay kuthun yeto? vishay hai bhrasht shikshan vyavasthecha.
@आनंदतरंग-प7ख
@आनंदतरंग-प7ख 2 жыл бұрын
मित्रा प्रशांत, तुझी तळमळ बरोबर आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढलीच पाहिजे. त्यासाठी... तू जिथून बोलत आहेस, तिथं सांग या जिप शिक्षकांना मुलांना शिकवू द्या. अतिरिक्त काम काढून घ्या. तिथं महिला भगिनी, वयात आलेल्या मुली दिवसभर राहतात, तिथं भौतिक सुविधा आहेत का? की भ्रष्ट व्यवस्थेने खाल्या.. शिक्षकसंख्या पुरेशी आहे का? किती अधिकारी संनियंत्रण नीट करतात ? बीड सारख्या स्थलांतरित जिल्ह्यात चालणारी वसतिगृहे दर्जाची आहेत का? मांडायला खुप आहे. नाहीतर... फक्त एक साधा आदेश काढू शकतोस का बघ. आज पासून सर्व आमदार, राज्यातील खासदार, सर्व मंत्री, सर्व सरकारी नोकरदार, आणि जे सरकार अनुदान घेतात त्या सर्वांनी आपली मुले सरकारी शाळेतच घालायची. मित्रा, तोंडाची वाफ काढून काही उपयोग नाही. बघ असा आदेश काढू शकतोस का? कृती कर. तुझी तळमळ बघून मला भरून आलं आज.
@punamborse2121
@punamborse2121 2 жыл бұрын
Agadi barobar
@dipalighatge2006
@dipalighatge2006 2 жыл бұрын
Agadi barobar
@prashantbhujbal2412
@prashantbhujbal2412 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@antoshnigade2402
@antoshnigade2402 2 жыл бұрын
गुरुजी शाळेत यायला हवेत ना शिकवायला, ते jcb, ट्रॅक्टर, एजंट Giri करतात त्याच काय आमच्याकडे पुण्यात हेच आहे मावळा मध्ये कामावर नसतात
@bhanudassangale7187
@bhanudassangale7187 2 жыл бұрын
सर्व शिक्षकांना शाळेच्या शेजारी सर्व सोयी असलेल्या खोल्या बांधून द्या मग शिक्षक तेथेच राहतील त्या मुळे प्रवास खर्च वाचेल व घर भाडे देण्याचा विषयच येणार नाही . शासन हे करणार का?
@somnathkekan5641
@somnathkekan5641 2 жыл бұрын
1 nubar bab Saheb
@रविघन
@रविघन 2 жыл бұрын
एकदम बरोबर एकदम राईट या भाषणावर आबासाहेब मध्ये गावाचा विकास करणार असेल ते सगळ्याला गावात राहावं लागेल प्रशांत मोरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे
@appajishewale7168
@appajishewale7168 2 ай бұрын
एकदम बरोबर बोलले साहेब धन्यवाद मंत्री महोदय यांनी अंमलबजावणी करावी व शिक्षकांना गावात रहाण्यासाठी सक्ती करावी
@udhav116
@udhav116 2 жыл бұрын
5 गावात एक ग्रामसेवक आहे तो कुठं म्हणून राहील
@pratapdeshmukh8535
@pratapdeshmukh8535 2 жыл бұрын
सज्जा आहे त्याला राहायला मित्रा..
@SatyamMutha
@SatyamMutha 2 жыл бұрын
Madyavarti gavat rahtil...🤣
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 жыл бұрын
पाच पैकी एका गावात... तालुक्याला नाही
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 2 жыл бұрын
5paiki yeka gavat.
@dnyaneshwarbangar2325
@dnyaneshwarbangar2325 2 жыл бұрын
बम साहेबाचा अगदी बरोबर आहे
@pritamvalvi
@pritamvalvi 2 жыл бұрын
जनतेच्या हितासाठी शासनाला विनंती आहे की , सर्व आमदाराचे ऑडिट शिक्षक ,ग्रामसेवक, कृषी सहाय्यक ,यांच्याकडून करून घ्यावे .
@pratapdeshmukh8535
@pratapdeshmukh8535 2 жыл бұрын
बंब साहेब चुकीचे बोलले का...?? सत्य मांडलय
@ajitpatil8459
@ajitpatil8459 2 жыл бұрын
Tujhya...
@vikassale1266
@vikassale1266 2 жыл бұрын
@@pratapdeshmukh8535 आमदार साहेब बरोबर बोलतात आमदारांची पेन्शन रद्द करा सर्वाना समान न्याय मिळेल.
@ashishrathod2248
@ashishrathod2248 2 жыл бұрын
Khar bole
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 жыл бұрын
माझा विषय zoology असताना मला इतिहास भूगोल, गणित एकट्याला शिकवावे लागते!! Errors येणारच!! रिझल्ट ची अपेक्षा पब्लिक स्टंट साठी 😧
@advdnyaneshwarchavan3798
@advdnyaneshwarchavan3798 2 жыл бұрын
अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे साहेबांना💐💐💐
@surwan79
@surwan79 2 жыл бұрын
आमदार निवास सारखे घरे बांधून द्या सर्व कर्मचाऱ्यांना.
@vishalgandhe8185
@vishalgandhe8185 2 жыл бұрын
सत्तार च्या मुलींवर ( बोगस प्रमाणपत्र शिक्षक )वर पण बोला
@sunilanuse7034
@sunilanuse7034 2 жыл бұрын
आमदार याची मुल प्राथमिक शाळेत शिकली पाहिजे,आमदार पण गावातच राहिले पाहिजे. बोंबा बोंब नको बंब
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 жыл бұрын
😂😂
@pran_vani
@pran_vani 2 жыл бұрын
आमदार गावात नाही तालुक्यात राहणं योग्य आहे.
@vijayaughade440
@vijayaughade440 2 жыл бұрын
aamdar gavi rahile tar vidhansabhet kon janar? vikaskamasathi nidhi kon aannar?
@Dineshkumarsalunke77
@Dineshkumarsalunke77 Жыл бұрын
२८८ आमदारांची मुलं मुली, नात नातू सध्या कोणत्या शाळेत शिकत आहे? याचं सर्व्हेक्षण करावे आणि मग शिक्षक गावात राहतील. तसेच सर्व शिक्षकांना घरं बांधून द्यावीत.
@zppsgavalivasti3425
@zppsgavalivasti3425 2 жыл бұрын
बंबची परिक्षा घ्यायला हवी.
@DineshGavit85
@DineshGavit85 2 жыл бұрын
5 वर्षे आमदार,खासदार राहून मरेपर्यंत पेन्शन घेतात ती बंद झाली पाहिजे.
@somnathmuke3995
@somnathmuke3995 2 жыл бұрын
कडक
@jayantdhadecreation741
@jayantdhadecreation741 2 жыл бұрын
तुला कशाला रे पगार पेन्शन?आमदार एकदा झाला कि मरेपर्यंत पेन्शन?अरे मतदार संघात किती फिरून कामे करतोस? तुला कशाला आमदार निवास? शहरात का राहतोस? गावात रहा!
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 2 жыл бұрын
Tu hoo ki amdar mg
@charudattawarade9068
@charudattawarade9068 2 жыл бұрын
Tu amdar ahe 13 padha path ahe ka re bhadvya
@ghfdtvkjunfdghjjjhg08
@ghfdtvkjunfdghjjjhg08 2 жыл бұрын
Tu शिक्षक असला पहिजे
@annakote2095
@annakote2095 2 жыл бұрын
Barobar ahe
@rushikeshbhandari6061
@rushikeshbhandari6061 2 жыл бұрын
खरंच आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, शेतकी अधिकारी हे गावातच राहिले पाहिजेत या कडे दुर्लक्ष करु नये
@kishorkatare2666
@kishorkatare2666 2 жыл бұрын
खरं हे बंब साहेब
@chaitanya3567
@chaitanya3567 2 жыл бұрын
शिक्षक, ग्रामसेवक, व आरोग्य कर्मचार्यांना घरभाड्याचे पैसे न देता, त्यांच्या राहायची सोय शासनाने त्या त्या गावात खोल्या बांधून करावी..!
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍👍 शिवाय गावगुंड साठी कठोर शासन 👍 भयमुक्त शिक्षण व्हावे 👍
@anilahire314
@anilahire314 2 жыл бұрын
केन्द्र सरकार प्रमाणे रहिवासी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा
@ganishaikh9195
@ganishaikh9195 2 жыл бұрын
नोकऱ्या सोडा
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 2 жыл бұрын
याला फुकटचं मुंबईत खाणं,बंगल्यात राहणं कशासाठी?बांध ना खेड्यापाड्यात बंगले लोकांच्या पैशातून.५वीत ३० पर्यंत पाढे पाठांतर वाला अंगठेबहाद्दर नेता.🤣
@rameshkaraval6667
@rameshkaraval6667 2 жыл бұрын
खूप छान
@amoldabhade9335
@amoldabhade9335 2 жыл бұрын
हे आमदार जे बोलले ते अगदी बरोबर आहे आणि हेच सत्य आहे सत्य हेच आहे
@amoldabhade9335
@amoldabhade9335 2 жыл бұрын
बरोबर आहे त्यांचे मुलं पण चांगल्या शाळेत शिकतात त्यांचे मुलं पण पण जिल्हा परिषद ला शिकले पाहिजे असा कायदा केला पाहिजे
@santoshharne7548
@santoshharne7548 2 жыл бұрын
एकदम बरोबर बोलले साहेब तुम्ही
@ravindrashelawle8205
@ravindrashelawle8205 2 жыл бұрын
प्रशांत बंब साहेब खरच बरोबर बोललात बहुतेक जिल्हापरिषद शाळांत गुणवत्ता ही वाढली झाली पाहिजे
@mh_politics_status
@mh_politics_status 2 жыл бұрын
बरोबर आहे साहेब सगळं खरं बोलाय
@arajput2850
@arajput2850 2 жыл бұрын
बरोबर बोलतायत साहेब .... शिक्षक ,ग्रामसेवक,तलाठी याच्यावर करेवाही झाली पाहिजेल .
@devidasnavgire1548
@devidasnavgire1548 2 жыл бұрын
शिक्षक रोज येतात म्हणून का
@baderbtlti6106
@baderbtlti6106 Жыл бұрын
तुझा मुलगा सुद्धा मराठी शाळेत शिकत असेल, तो आमदार किंवा खासदार होणार आहे का? जर होत नसेल तर इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐका आणि आपले पाल्याच मूल्यकांन करा, कोणत्या लोक प्रतिनिधीचा मुलगा सरकारी शाळेत जातो, ते जर त्याच्या मुलांनां इंग्रजी शाळेत घालतात, व त्या शिक्षक गुरुजन यांचेवर आक्षेप घेत असतील तर दोष कुणाचा
@jagdishtalekar3854
@jagdishtalekar3854 2 жыл бұрын
बरोबर आहे
@magarmadam9291
@magarmadam9291 2 жыл бұрын
साहेब आपला पगार किती आहे ? आपल्याला पेन्शन किती मिळते ? जरा जनतेला सांगा ना? तुम्हाला कोणते गुरुजी शिकवत होते . तुम्ही आमदार झालात . इंग्लिश शाळेत शिकलात का साहेब . मग २७ चा पाढा म्हणा बघू .
@shivajishinde6801
@shivajishinde6801 2 жыл бұрын
A gap
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 2 жыл бұрын
This is not relavant question
@krushnachavan2958
@krushnachavan2958 2 жыл бұрын
मगर बाई positivelly विचार करायला असच शिकवता का मुलांना Support prashant bamb saheb
@jagdishtalekar3854
@jagdishtalekar3854 2 жыл бұрын
बरोबर आहे नक्कीच
@एकभारतीय-ह5छ
@एकभारतीय-ह5छ 2 жыл бұрын
खरं तर हेच शिक्षक, ग्रामसेवक काम करतात.. त्यांना पेन्शन पण नाही. आणि या आमदारांना पेन्शन!!
@rahulzole7385
@rahulzole7385 2 жыл бұрын
पगार कमी आहे का म यांना
@vijayjadhav507
@vijayjadhav507 2 жыл бұрын
हे 1लाख आहे आमदार 366
@swaraarya5834
@swaraarya5834 2 жыл бұрын
सर्व नागरी समान कायदा आणला पाहिजे
@swaraarya5834
@swaraarya5834 2 жыл бұрын
मग आमदार आणि सर्वसामान्य सगळे समान होतील
@rushikeshtitare8826
@rushikeshtitare8826 2 жыл бұрын
@@vijayjadhav507 288
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 2 жыл бұрын
फारच तळमळ साहेबांना !
@kulbbhushantare6837
@kulbbhushantare6837 2 жыл бұрын
फार महत्त्वाचे बोलत सर.
@gajananjadhav4931
@gajananjadhav4931 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे बंड साहेबांचं
@tanajisurayvanshi293
@tanajisurayvanshi293 2 жыл бұрын
विषय स्वतः पासून सुरू करा लोकांना भेटता का आहो शिक्षक वाडी तांड्यावर शिक्षण पोचवत आहेत.
@pandharinathmhaske1108
@pandharinathmhaske1108 2 жыл бұрын
होय खरं आहे साहेब तुमचं मनापासून अभिनंदन तुम्ही हा मुद्दा उचलल्या बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुमचा हार्दिक अभिनंदन
@dsolanke6
@dsolanke6 2 жыл бұрын
तुम्ही तरी जि प शाळेसाठी काय करता साहेब, जि प. शाळा आणी खाजगी शाळा यामधील डोळ्यंनी दिसणार्या फरकाला शिक्षक जबाबदार आहे की प्रशासन, आणी आपली मुले आपण कुठे शिकवावी ही प्रतेकाची वैयक्तिक बाब आहे,
@kailaskhandagle1245
@kailaskhandagle1245 2 жыл бұрын
Barobar hay bab saheb
@kalpeshchaudhari8387
@kalpeshchaudhari8387 2 жыл бұрын
आमदार आपण कर्मचार्यांना निवासस्थाने बांधून द्या उगाच फेमस होण्या साठी काहीही ,,,,
@ANB-11-w9
@ANB-11-w9 2 жыл бұрын
Gp
@anandthombre1856
@anandthombre1856 2 жыл бұрын
Khara ahe
@pratikyarande7714
@pratikyarande7714 2 жыл бұрын
बरोबर बंब साहेब
@Jagdish_S_Ghate
@Jagdish_S_Ghate 2 жыл бұрын
या आमदाराचे मुले कोठे शिकतात किंवा कुठे शिकले माहिती जाहीर करावे व स्वतः सरकारी शाळेत शिकलेत का ?
@musicpeaceofmind6833
@musicpeaceofmind6833 2 жыл бұрын
Aho yachi mulgi foregin pathvle sikaya ye ky sagtel
@yogeshkatkar9226
@yogeshkatkar9226 2 жыл бұрын
बरोबर बोलता तुम्ही i saport you
@pradeepjadhav5319
@pradeepjadhav5319 2 жыл бұрын
धन्य तो महाराष्ट्र आणि धन्य तो वक्ता... साहेब आपलं शिक्षण किती आणि कुठे झालं? 😛
@galaxyartshubcreativity.ed6737
@galaxyartshubcreativity.ed6737 2 жыл бұрын
30 वर्षे सेवा करणाराला पेन्शन नाही पण 5 वर्षे samajsewaaaaaa करणारांना पेन्शन कशी काय मिळते?????
@ashking9408
@ashking9408 Ай бұрын
लहान कर्मचारी जाणे येणे करतोय तर विधानसभेत प्रश्न विचारतो. अणि राजकारणी लोक भ्रष्टाचार करतोय त्यावर हा आमदार एकही प्रश्न विचारत नाही .उदा. अजितदादा च्या सत्तर कोटी घोटाळ्यांवर कधी प्रश्न विचाराला का या आमदारांनी .तसेच अनेक भ्रष्टाचार करणारे राजकारणी यांच्यावरकधी विचाराला .
@memarathimaharastracha9702
@memarathimaharastracha9702 2 жыл бұрын
मला वाटते विषय गरम आहे आमदार साहेब आपणही आमदारकीची पेशंन उद्यापासून बंद असा ठराव मांडा. काय गरज आहे पाच वर्षे आमदारकी करून पन्नास वर्षे पेन्शन घ्यायची. देशाचे किती नुकसान होत आहे. ऐवजी नवीन भरती करा आमदारचे पेन्शन मधून
@pravinpawar138
@pravinpawar138 2 жыл бұрын
तो खरं बोलतो त्या आमदाराला विधानसभेत बोलू द्या पाच नाही एक तास द्या पण बोलू द्य भ्रष्टाचार करता त्या आमदारांना बोलू देता तो खरं बोलतो त्याला का बोलत नाही
@pravinpawar138
@pravinpawar138 2 жыл бұрын
एकच नंबर साहेब
@dhananjaymule3483
@dhananjaymule3483 2 жыл бұрын
एकच नंबर आहे
@questions-0101
@questions-0101 2 жыл бұрын
सर 100% तुम्ही शिक्षक आहेत हे आम्हाला समजलेल आहे 2000 कोटी महाराष्ट्राचे लुटले आहेत लक्षात राहू द्या सर्व शिक्षकांनी शिक्षक विद्यार्थ्याला लुटमारी करायची शिकवीत नाहीत पण इथे शिक्षकांनीच महाराष्ट्र लुटला आहे 2000 कोटी जोक नाही सर
@memarathimaharastracha9702
@memarathimaharastracha9702 2 жыл бұрын
२००० कोटी २००००० जनांनी तर २००० अब्ज २८८ जनांनी. विचार करा
@vijaygund5531
@vijaygund5531 2 жыл бұрын
माननीय प्रशांत साहेब तुम्ही म्हणलेला प्रश्न अतिशय उत्तम आहे जर शाळेतील शिक्षकांचे मुलं त्याच शाळेत शिकले तर त्या शाळेची गुणवत्ता वाढेल त्याचबरोबर सर्व नोकरदार गावातच राहत असेल थोडक्यात ग्रामसेवक तर गावात राहत असेल तर गावामधून शाळेचे रस्त्याचे त्यानंतर ग्रामस्थां चे अनेक प्रश्न मार्गी लागतील व गावाच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष राहील ग्रामसेवक तर शहराच्या ठिकाणी राहत असेल तर गावामध्ये आल्यानंतर त्याच्या डोक्यात घरी कधी जाईल हे असतं जर तो गावात राहिला तर गावच्या विकासाला चालना मिळेल शिक्षक जर गावात राहिला तर मुलं घडवण्यासाठी त्याचे पूर्ण लक्ष शाळेत राहील शिवाय त्याचेही मुलं त्या शाळेत असतील शिक्षक सर शहरात राहिला तर त्याचे निमलक्ष घरी आणि निम्म शाळेत असतं शाळा कधी सुटते याचाच तो वेळ पाहत असतो तरी आमची सर्व पालकांची एक कळकळीची विनंती आहे कारण आमचे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शकतात त्यांना कोणतही ट्युशन नसतं म्हणून आमचे शासनाला विनंती आहे सर्व शिक्षकांना गावामध्ये राहण्याची विनंती करावी
@nitinadamanepatil
@nitinadamanepatil 2 жыл бұрын
अति महत्वाचा अणि निकडीच्या मुद्दा उपस्थित केला आहे आमदार साहेबांनी...
@जयशिवराय-ग8च
@जयशिवराय-ग8च 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@readthis3477
@readthis3477 2 жыл бұрын
प्रथम सर्व आमदारांनी त्यांची मुल जिल्हापरिषद, मराठी माध्यमाच्या शाळेत टाकावी. म्हणजे शाळा आपोआप सुधारतील.
@aasmantaur2888
@aasmantaur2888 2 жыл бұрын
प्रशांत बंब बरोबर बोललात जे खर आहे त्याला दादा द्यावी
@ravisirse2988
@ravisirse2988 2 жыл бұрын
आमदार साहेब तुमची मुल जि प शाळेत टाका आणि जि प शाळेच्या समस्या कडे भौतिक सुविधेकडे लक्ष द्या.
@vaijanathban6300
@vaijanathban6300 2 жыл бұрын
आमदार बंब साहेब अगदी बरोबर बोलत आहात साहेब गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे ही तुमची प्रमाणिक प्रयत्न करत आहेत त्या बद्दल तुमचे मनापासून आभार
@sandy2058
@sandy2058 2 жыл бұрын
Barobar
@KP-cp9tw
@KP-cp9tw 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे मागणी योग्यच आहे प्रत्येक गोष्ट compare करायची नसते
@technoudhav3326
@technoudhav3326 2 жыл бұрын
लय भारी सर
@lakhanrajput-hv2gw
@lakhanrajput-hv2gw 2 жыл бұрын
आमदारांनी किती कामे केली याची यादी पुराव्या सह गावात येऊन सिद्ध करावी, आणि तालुक्यातच रहावे
@piter2464
@piter2464 2 жыл бұрын
True
@swapnilbhagat9123
@swapnilbhagat9123 2 жыл бұрын
तुमच्यात एवढा दम आहे तर का नाही प्रत्येक शाळेला मुख्यालय बांधून देत . इकडे विद्यार्थ्यांना धड बसायला वर्गखोली नाही, तुम्ही मुख्यालयी राहायचा बाता हाणता ? तेवढी सरकारने औकात पण ठेवायला पाहिजे
@ulhaswaghchaure7934
@ulhaswaghchaure7934 2 жыл бұрын
अगदी बरोबर पन आपन कितीही बोंबलाय तरीही काहीही फरक पडणार नाही
@mansinghpol7775
@mansinghpol7775 2 жыл бұрын
प्रशांत मोरे साहेब आभारी आहोत. तुम्ही हा मांडलेला मुद्दा एकशे एक टक्का बरोबर आहे चांगलं केलं या मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधल याबद्दल प्रशांत मोरे साहेब आपलेआभार आहोत💐💐
@ganeshkate7134
@ganeshkate7134 2 жыл бұрын
relly true
@marutibhangare6210
@marutibhangare6210 2 жыл бұрын
शिक्षक ,ग्रामसेवक निदान कामे तरी करतात .मात्र हे बोंबलणारे हरामाचा पगार ,पेन्शन घेत आहेत .
@shrivardhanbile9907
@shrivardhanbile9907 2 жыл бұрын
काय झाटाच काम करतात
@prabhakarnana8311
@prabhakarnana8311 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर
@rajurathod9777
@rajurathod9777 2 жыл бұрын
ह्या माणसाचं कोणी ऐकणार नाही कारण खरा मुधा दिला ह्याने
@anilumare1982
@anilumare1982 2 жыл бұрын
छान मुद्दा मांडला साहेब
@Ruchkarrecipe
@Ruchkarrecipe 2 жыл бұрын
हे चुकीचे आहे शिक्षकाची मुंल सुद्धा z.p च्या शाळेत शिकत आहे त्याच उदाहरण म्हणजे माझा मुलगा आणि माझ्या मुलांला छान मराठी वाचता येते फक्त २ महिन्यांत
@mandarbhalavane
@mandarbhalavane 2 жыл бұрын
Ase khup thode aahet
@mh_politics_status
@mh_politics_status 2 жыл бұрын
खरं आहे बम्ब साहेब ग्रामसेवक गावात येताच नाही
@b.mbitnalkar3239
@b.mbitnalkar3239 2 жыл бұрын
गावातच राहु शासकीय निवास बांधून दे. शिक्षकांना पेन्शन बंद आहे आमदारांची पण पेन्शन बंद करा.
@satishsalunkhe9443
@satishsalunkhe9443 2 жыл бұрын
No1
@singer_Ganesh
@singer_Ganesh 2 жыл бұрын
आमदार साहेब माझी आपणाला एकच विनंती आहे की, जिल्हापरिषदेच्या शाळांचा विकास करा.त्यांना योग्य त्या सुखसोयी पुरवा. शाळेच्या इमारती योग्य आहेत का त्याची तपासणी करून त्यांना निधि मिळवून द्या. आम्हीसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलो आहोत. अजूनही माझ्या गावात जिल्हापरिषदेची शाळा सुरू आहे आणि तिथे शिकलेली मुलं होतकरू होऊन योग्य ठिकाणी नोकरीधंदा शोधून आहेत. हे सर्व आमच्या गुरूंमुळे, आमच्या शिक्षकांमुळे. घरोघरी जाऊन मुलं जमा करून त्यांना तळमळीने शिकवणार्‍या शिक्षकांना मी पाहिलं आहे. आजकाल मुलांवर डोळे मोठे करूनही शिक्षकाने पाहायचं नाही नाहीतर गुन्हा होतो. कशी शिकणार मुलं? सतत मोबाइल मुलांच्या हातात देऊन शिकणार का? अवाजवी भाषण आहे हे सुखसोयी शिक्षकांच्या नाही आमदारांच्या बंद करायला हव्यात असं एक नागरिक म्हणून माझं मत आहे आणि मी मतदान करतो त्या हक्काने सांगत आहे. जय शिवराय जय हिंद
@bhairavnathkale7380
@bhairavnathkale7380 2 жыл бұрын
बरोबर
@umeshdorkulkar6635
@umeshdorkulkar6635 2 жыл бұрын
किमान ग्रामसेवक,सरकारी हॉस्पिटल कर्मचारी,पोलिस पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी हे सगळे गावातच राहायला पाहिजे.
@ShwetaChalke-sy3ux
@ShwetaChalke-sy3ux Жыл бұрын
गावात कोणतीच सुविधा नसेल तर काय करायचं, दुसरी गोष्ट माझा गावात 8/9 किलोमिटर वाड्या आहेत, एका रुमची शाळा 5 मुले 1 शिक्षिका, ग्रामसेवक 13 किलोमिटर अंतरावर रहातात 3 ग्रामपंचायत हातात त्यांच्या. तलाठी हातात गाव 10,12 अशा अवस्थेत हे लोक काय करणार, गावात 90/ लोक शहरात रहातात. मोजकीच 20/22 लोकं प्रतेक वाड्यात रहातात ती पण वयस्कर. मुंबई कारी येणार सणाला 4/ दिवसांसाठी आणि या अधिकाऱ्यांवर रोक जमवणार, ग्रामपंचायत ग्रामसभेत उपस्थिती फक्त वयस्कर लोकांची. बहुतांश voter मुंबईला. आणि सरपंचांना जाब विचारणार हे असं नाहि तस् नाही. याला काही अर्थ नाही. अशा परस्थिती मधे शासकीय कर्मचारी काय करणार.
@krishnatsawant291
@krishnatsawant291 2 жыл бұрын
हो ही गोष्ट खरी आहे गावात रहात नाही त
@एकभारतीय-ह5छ
@एकभारतीय-ह5छ 2 жыл бұрын
आमदारांनी पण quality चे काम करावे.. यांनी गावात सुखसोयी दयाव्या.नाहीतर सरळ यांचं आमदार पद काढावे... यांची पेन्शन बंद करावी . यांचा रोजचा खर्च सार्वजनिक दाखवावा..
@ajaywaghmare6485
@ajaywaghmare6485 2 жыл бұрын
Barobar ahe
@bapumote340
@bapumote340 2 жыл бұрын
बंबूसाहेब आपण तशी व्यवस्था करावी नुसता पोपटराव तुमची पेन्शन बंद करा लोकप्रतिनिधीना पेन्शन नसते आपण आदर्श घालून दिला पाहिजे
@जयभवानीजयशिवराय
@जयभवानीजयशिवराय 2 жыл бұрын
सगळे आमदार मंत्री खासदार यांना देखील एमपीएससी आणि यूपीएससी कंपल्सरी करावी आणि ह्यांच्या बुद्धीनुसार यांना कुठलेही पद द्याव बुद्धिहीन माणसाला कुठलही मोठ पद देऊ नये
@charudattawarade9068
@charudattawarade9068 2 жыл бұрын
Sala 1 pn pass nhi honar
@ganeshladane
@ganeshladane 2 жыл бұрын
आमदार बंब साहेब बरोबर बोलत आहेत ग्रामसेवक गावात राहत नसुन घरभाडे खोटी कागदपञे दाखवुन वसुल करतात. सत्य परिस्थिति आहे.
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, बंब साहेब. वस्तुस्थिती आहे.
@nitinnalage124
@nitinnalage124 2 жыл бұрын
खोटारडा...गावात राहण्याचा कायदा नाही..2016 चा gr बघ..कोर्टा चा निर्णय बघ..
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 2 жыл бұрын
साहेब बरोबर बोललात
@prakashsarkate798
@prakashsarkate798 2 жыл бұрын
MLA Prashant bamb is great ,he is really speaking,and has taken Good decesion for the education, and if would be progres in education, so all MLA must be support to the bamb saheb,
@samadhanbadak8173
@samadhanbadak8173 2 жыл бұрын
शंभर टक्के खरं आहे प्रशांत बम साहेबाचे असं कार्य केल्यास सर्व जनता तुमच्या पाठीशी असेल
@swaraarya5834
@swaraarya5834 2 жыл бұрын
बंब साहेबाना कारखाना घोटाळा ची आठवण करून द्या. गोरगरीब चे पैसा खाल्ला ते पण बेंबीच्या देठपासून सांगा. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी नको म्हणतात असले लोकप्रतिनिधी पाहिजेत कशाला?
@gunajeegite5603
@gunajeegite5603 2 жыл бұрын
हा खूप मोठा भ्रष्टाचारी किडा आहे.यांनी देश पोखरून खाल्ला
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 2 жыл бұрын
अरे बाबा, शिक्षण विभागासाठी प्रधान सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करा खाली सर्व कसं सरळ होतंय ते बघा आणि गुणवत्ता मिळते की नाही हे आपल्याला दिसेल मग, असा निर्णय घेण्याची धमक आहे?... तसेच पोलीस विभागासाठी मंत्रालयात सचिव म्हणून श्रीकर परदेशी सरांची नियुक्ती करा आणि बघा मग पोलिस विभाग कसा न्याय देतो सर्वांना ते, हे करण्याची धमक आपल्यात आहे?
@जयभवानीजयशिवराय
@जयभवानीजयशिवराय 2 жыл бұрын
काही शिक्षक गैरफायदा घेतात काही शिक्षक गैरफायदा घेत नाहीत.. तुम्ही वाईट आणि चांगले शिक्षकांचा आधी वर्गीकरण करा आणि त्यानुसार त्या प्रत्येक व्यक्तीला बोला 👍🏻
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 2 жыл бұрын
यांच्या मतदार संघातील शाळेचे कोणाकडे फोटो असले तर व्हाटअपवर शेअस॔ करावे.रस्ते, शेतीची सुधारणा काय केले..यांच्या तालुक्यात तर अन्याय अत्याचाराचे प्रमाण भयंकर आहे..यावर बोलण महत्वाच आहे...✍👊🤛
@PratikThisSide
@PratikThisSide 2 жыл бұрын
एक मस्तपैकी शिवी द्यावी वाटतेय ह्या मनुष्याला, पण काय करावे. ती पण पत नाही ह्या व्यक्तीची. ✅
@yogeshzagare1297
@yogeshzagare1297 2 жыл бұрын
प्रशांत बंब तुम्ही कुठं राहता मुबई त आपल्या मतदार संघात राहा मग
@abhayingale2291
@abhayingale2291 2 жыл бұрын
आमदार यांचं पेन्शन व भत्ते याविषयी पण बोला साहेब
@mahadevgaikwad3653
@mahadevgaikwad3653 2 жыл бұрын
आमदार साहेब योग्य बोलत आहेत जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांनी लक्ष दिले पाहीजे आगोदर या अधिकारी यांच्यावर कारवाई करा आपोआप सुरळीत चालू होईल
@santoshpankade4548
@santoshpankade4548 2 жыл бұрын
संस्थेचे शिक्षक चांगले शिकवतात तरी तुम्ही राज्यकर्ते त्यांना गेल्या 15 वर्षापासून पगार देत नाहीत, अजूनही काही शिक्षक विना वेतन काम करत आहेत त्याबद्दल थोडी तळमळ दाखवा.... तुमचा आमदारांचा ही प्रोग्रेस रिपोर्ट जनतेला दाखवा...... राजा तशी प्रजा.... आज खेड्या पाड्यात दूरवर जाऊन शिक्षक शिकवतात म्हणून बहुजन समाज शिकू शकत आहे.... पण तुम्हा लोकांना शिकलेल्या मुलांना देण्यासाठी नोकऱ्या ही तयार करता येत नाहीत.. उद्योग, इंडस्ट्रीज आणू शकत नाहीत, तुम्हां लोकांचं फॅक्त कमिशन वर लक्ष आहे. यांच्या सारख्या लोकांना बहुजन समाजाचे शिक्षण बंद करायचे आहे.. हे लोक इथेही यांच्ये भाऊबंद अडाणी, अंबानी आणणार... शिक्षकांना नाहक वेगवेगळे काम लावून त्रास देणार... पण आमचे गुरुजी तुमच्या सारख्यांना पुरून उरतील... गंगापूर च्या शिक्षक मतदार बंधुंनो येनाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीत यांचा निकाल लावा.. जय महाराष्ट्र.
@NavnathWagh21
@NavnathWagh21 2 жыл бұрын
खोटी कागदपत्र दाखवून घरभाड लुटणाऱ्या व कायद्याच्या विरुद्ध काम करणाऱ्या बद्दल बोलले ते चूक कसं?
@nandlalsalve4415
@nandlalsalve4415 2 жыл бұрын
आमदार पण प्रतेक गावातून निवडून येतो. मग त्यांनी पण एक एक दिवस एका गावात रहावे.
@kishorjangale7119
@kishorjangale7119 2 жыл бұрын
शिक्षकाचा घरभाडे भत्ता बंद करून,या भ्रस्टाचारी,लंपट अस्या प्रशांत बंब या आमदाराला देन्यात् यावा अशी शासनाला विनन्ति आहे.
@dattatrayawachar2588
@dattatrayawachar2588 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@ajitgadekarajit
@ajitgadekarajit 2 жыл бұрын
शेतकर्याचीच मुले शिक्षक आहेत.. आमदार खासदारांचे नाहीत... म्हणून ऐवढी उठाठेव.... बाकी काय नाही...
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН