BJP आमदार Prashant Bamb यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल- tv9

  Рет қаралды 316,500

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 496
@sanjayrakibe832
@sanjayrakibe832 2 жыл бұрын
कारखान्यात घोटाळा अजून करा आमदार साहेब
@radhikamote6472
@radhikamote6472 2 жыл бұрын
शिक्षण खात्यात प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक कामासाठी पैसे घेतले जातात त्याकडे सरकारच लक्ष आहे का
@sandeepdeshmukh7674
@sandeepdeshmukh7674 Ай бұрын
2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03 2:03
@vilassarode3146
@vilassarode3146 19 күн бұрын
अशा माणसाला का निवडून देतात ?
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 2 жыл бұрын
अरे आमदारा तू तरी मतदार संघात कुठे राहतोस , बहुतेक बरेच आमदार मतदार संघाच्या बाहेर चांगल्या शहरात किंवा पुणे , मुंबई येथे राहतात. हे सत्य आहे
@sachinchindarkar9801
@sachinchindarkar9801 2 жыл бұрын
एकदम बोलले आमदार साहेब शिक्षणाला आताचे शिक्षक आणि शिक्षण संस्था एक बिसनेस मॉडेल म्हणून बघतात.
@sunilmadane7722
@sunilmadane7722 2 жыл бұрын
सचिन साहेब , सगळे आमदार आपली मुले कुठे शिकवतात हे अगोदर माहिती घ्या व सर्व आमदार आपल्या मतदार संघात किती वेळ राहतात व सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवतात ते पण पहा
@chetan3087
@chetan3087 Жыл бұрын
आणि आमदार बघत नाही का राजकारणाला बिझनेस मॉडेल ?
@sunildhuri7088
@sunildhuri7088 2 жыл бұрын
शिक्षक जबाबदार गुरु मार्गदर्शक असतात पण त्या लायकीचे सध्याचे नाहीत
@sunilmadane7722
@sunilmadane7722 2 жыл бұрын
लायकीचे शिक्षक होते म्हणून तर तुम्ही शिकलात ना
@ankyavalvi2375
@ankyavalvi2375 Жыл бұрын
शिक्षकांची लायकी कडून नको... भाऊ.. बघ आधी स्वतः
@shigonatthinfo
@shigonatthinfo Жыл бұрын
तू लायक नाही
@दिजाहिरातवाला
@दिजाहिरातवाला 2 жыл бұрын
शिक्षण व्यवस्थेत अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहे, आवाज उठला पाहिजे
@yogajikudwe784
@yogajikudwe784 2 жыл бұрын
राज्यातील 100% शिक्षक मुख्यालय ला राहत नाही हे खरंच आहे, पण आमदार महोदय तुमची भाषा आवरा
@sharadjeughale5648
@sharadjeughale5648 2 жыл бұрын
हा आमदार 2019 नंतर मतदारसंघात दिसला नाही आणि हा शिक्षकांना गावात राहण्यास सांगतो वा रे वा ... उलटा चोर कोतवाल को डाटे
@arb_m4624
@arb_m4624 2 жыл бұрын
Tu kaha rahta haiii bol me tujhe Bhau se milta hu
@satishkunde6061
@satishkunde6061 2 жыл бұрын
100%✅️शिक्षक मुख्यालयात राहत नहीं. तेच काय? कारवाई होयला पाहिजे.
@purushottamdode3238
@purushottamdode3238 2 жыл бұрын
मुख्यालयी कशाला राहायचं?
@nitinnalage124
@nitinnalage124 2 жыл бұрын
काय कार्यवाही करनार..2016 चा gr व कोर्ट निर्णय पहा..बर गावोगावी आहेत का खोल्या.?.घरे..निवासाची व्यवस्था करा..10 ते 5 वेळेत आले..म्हणजे झाले..रात्री काय गावातले दिवे लावायला गुरुजी पाहीजे..त्याने घरदार सोडून 24 तास तुमच्या सेवेला राहण्यास अत्यावश्यक सेवेत ही मोडत नाही..
@bpkhillare6789
@bpkhillare6789 2 жыл бұрын
हो खरं ,,,,पण त्यांना घर पण बांधून द्यायला पाहिजे
@yogeshingle9923
@yogeshingle9923 2 жыл бұрын
आमच्या गावात याला शाळेच्या खोलीत कोंडला होत 🤣🤣🤣
@balajinagargoje2342
@balajinagargoje2342 Ай бұрын
😂😂😂😂
@vikarndandekar9810
@vikarndandekar9810 2 жыл бұрын
ही सुद्धा व्हिडीओ क्लिप पूर्ण दाखवा आमदार कसे बोलतात ते
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 2 жыл бұрын
आमदार प्रशांत बंब यांना प्रत्येक शिक्षक बोलताना अतिशय नम्र आज्ञाधारक व विनम्रतेने तसेच नमस्कार साहेब असे आदराने संवाद साधत आहेत,पण आमदार साहेब कधीही एकाही शिक्षकांना नमस्कार किंवा प्रणाम केले नाहीत..यावरून समजते की आमदार साहेब कसे वागायला, बोलायला नितीला आहेत हे सहज समजते....आमच्या जीवावर मोठे होऊन आमचेच पाय उचलत आहेत...शिक्षक हा गुरू,देव असतो,देवालाच नांव व ✍🙏👊🌺🌹👏खराब समजत आहे..जनतेनी व सुजाण नागरिकांनी याचा विचार करण्याची गरज आली आहे..
@sachinjunghare9355
@sachinjunghare9355 2 жыл бұрын
आजकाल बरेच शिक्षक आयते पगार खायचे शिकले काही imandaar शिक्षक सोडले तर तुम्ही त्याची बाजू घेऊन आम्हाला नका शिकऊ
@uttampawar7277
@uttampawar7277 2 жыл бұрын
आमदार साहेब तुम्ही एकदम योग्य आहे, जे चुकीचे असतील त्याना लागेल, बाकी काय, ह्या शिक्षण यवस्था चा आईचा घो झालाय, कोनी वेळेत शाळेत जात नाही, तर कुनी गेले तरी तम्बाखू मळत 40 मिनिट संपवताता
@balasahebtalpade2985
@balasahebtalpade2985 2 жыл бұрын
आगदि बरोबर आहे...
@ankyavalvi2375
@ankyavalvi2375 Жыл бұрын
तुम्ही काय खाता.... मग
@bhausahebtupe1853
@bhausahebtupe1853 2 жыл бұрын
खोटे कागदपत्रे बनवण्यात कोण माहिर असते???? जनता जाणते??? आपल्या पदाचा आब राखला जाईल याची काळजी घेतली तर बरे होईल????
@samadhansuryawanshi2569
@samadhansuryawanshi2569 2 жыл бұрын
काहि शिक्षक लोकाना खुपच पागर आहे त्याना वाचता येत नाहि नेट त्याची चौकशी झाली पाहीजेल
@ankyavalvi2375
@ankyavalvi2375 Жыл бұрын
तुम्ही काढलेल्या शिक्षण संस्थे मध्ये डिग्री भेटते तिथे वाचता येत नसेल.. तुम्हाला येते का वाचता
@tukaramalbad5785
@tukaramalbad5785 25 күн бұрын
दादा चौकशी करायला त्या शाळेवर जाबिंदा असतो आमच्या शिक्षकांच्या पाठीमागे 133 काम 150 च्या पुढे गेलेत तुम्ही हागता त्या संडास मोजणी करणे अशी थर्ड क्लास चे काम शिक्षकांना लावतात तुम्हाला लाज वाटले पाहिजेत जा चौकशी करायला कोणत्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही पहिले ऑनलाईन काम बंद करायला लाव अशय कामे बंद करायला लावा, आणि पूर्वीसारखा आम्हाला शाळा टू शाळा करू द्या मग या थोबाड वर करून आमच्याकडे बघायला तुम्हाला शिक्षकांचे शिक्षण दाखवतो
@rambhalerao4483
@rambhalerao4483 2 жыл бұрын
कडक कारवाई झाली पाहीजे आमदार घाबरा च नाही सतरहजार पगार आहे शिकक्ष ला फुकठ नाही
@uttreshwarhonde6278
@uttreshwarhonde6278 Жыл бұрын
आमदार payment किती एकदा पहा dada
@patilsudhakar34
@patilsudhakar34 2 жыл бұрын
One thing we need to reform educational system of Maharashtra... I agree with Mr MLA .. can Maharashtra govt should learn the best practices from other states and impliment.
@smdigitalproduction4205
@smdigitalproduction4205 2 жыл бұрын
आमदार साहेब तुमचे बरोबर आहे.जिल्हा परिषदेचे शिक्षक फुकट पगार घेत आहे असे म्हणायला हरकत नाही.
@srsr3460
@srsr3460 2 жыл бұрын
बरोबर बरोबर आहे एक एक लाख 70 रूपये पगार आहे शाळेसाठी वर्षाला दोन हजार रुपये सुद्धा खर्च करत नाहीत आणि शिक्षणाची कॉलिटी पण दाखवत नाहीत आणि ह्यांची मुलं चांगल्या चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये ऍडमिशन घेतले असतात लाखो रुपये खर्च करून ते पैसे सर्व शासनाचे (पैसा)असते ना मग बोलायचं अधिकार आहे ना.
@tusharchinchole4698
@tusharchinchole4698 2 жыл бұрын
सर्व शाळा खाजगी करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेच जाणीव पूर्वक खच्चीकरण केलं जात आहे, शासकीय शाळांना कुठल्याच सोयी सुविधा पुरवल्या जात नाही
@sagargend2389
@sagargend2389 2 жыл бұрын
आमदार साहेब बरोबर बोलत आहेत एकही शिक्षक गावात राहत नाही
@Jacky0792
@Jacky0792 2 жыл бұрын
Yed zavya एकही शिक्षक राहत नाही mhantos.. आम्ही uptu rahilo ka m गावात..?? Mastarachi काही ठेवलीय का तुम्ही.. शिक्षक जर नसला तर काय होईल?? हुशारातला हुशार विद्यार्थी शिक्षक झाला पाहिजे आणि सगळ्यात जास्त सुविधा त्याला द्यायला पाहिजे.. भविष्य कालीन पिढी शिक्षका mulech तयार होईल..
@santoshaher2985
@santoshaher2985 2 жыл бұрын
आरे मुर्खा ते कुठे राहतात तुम्हाला काय करायचे आहे ते मुलांना शिकवायला टाइम मध्ये येत असतील तर काय हरकत आहे
@jaypuri6312
@jaypuri6312 Жыл бұрын
जर सरकारी शिक्षणाची गुणवत्ता ढासळली नसती तर राहण्याचा प्रश्न च उद्भवला नसता... आणि सरकारी शाळेची गुणवत्ता नाही म्हणून खासगी शाळेला ऊत आला आहे... आणि अनेक स्वतः शिक्षक असून आपली मुले खासगी शाळेत शिकवतात.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 жыл бұрын
बंब योग्य बोलले . बर्याच शाळेत खोटी पटसंख्या दाखवली जाते ! काम कमी पगार जास्त त्यामुळेच मस्ती !
@ankyavalvi2375
@ankyavalvi2375 Жыл бұрын
तू शिकव मग ययेते का बोलायला सगळ्यांना जमतो मस्त
@swapnilnaphade5487
@swapnilnaphade5487 2 жыл бұрын
यानी आमदारकीचं पेनशन सोडल वाटतेय ऑरिजनल मलाई तर राजकारणी खतायत
@tukaramkadam6842
@tukaramkadam6842 2 жыл бұрын
शाळेच बोल
@जयमहाराष्ट्र-ब8ड
@जयमहाराष्ट्र-ब8ड 2 жыл бұрын
...हा विषय पुन्हा विधानसभेत चर्चेला घ्या बरं. नक्की काय प्रकार आहे.
@Jacky0792
@Jacky0792 2 жыл бұрын
जनता असेच जर आपल्या राजकारण्याना आणि प्रशासनाला प्रश्न विचारले तर भ्रष्टाचार थांबेल..
@dattatrayhegadmal1598
@dattatrayhegadmal1598 2 жыл бұрын
संत्तर हजार पगार घेऊन शाळेत वेळेवर हजर राहत नाही वर्षभर शाळा असताना एकही दिवस रजेच्या आजऀ नाही व एकही शिक्षक शालेय निवासी राहत नाहीत आमदार साहेबांची काहीही चूक नाही
@sunilmadane7722
@sunilmadane7722 2 жыл бұрын
काय पण ,आमदार किती कामे आपल्या मतदार संघात करतात ते पण पहा
@sachinkamble4610
@sachinkamble4610 Жыл бұрын
Barobar aahe hya aai ghalyana fukatcha pagar pahijel
@nageshkakade9213
@nageshkakade9213 2 жыл бұрын
विधानसभेत प्रशांत बंब साहेब अगदी बरोबर बोललेले आहेत
@छत्रपतीशासन-ल1ड
@छत्रपतीशासन-ल1ड Жыл бұрын
प्रशांत बंब बाकी बाबतीत चुकीचे असतील पण प्रशासकीय कर्मचारी मांजरा आहे
@milindbhosale3007
@milindbhosale3007 2 жыл бұрын
सर्व शिक्षकांनी ये त्या निवडणूकीत बंबाच्या मतदारसंघात प्रचारासाठी जायचे आहे......त्याची ही शेवटचीच आमदारकी ठरवूया...
@arb_m4624
@arb_m4624 2 жыл бұрын
आप कितना शिक्षक तो साथ दे दो प्रशांत बम गंगापुर तालुका से चौथी बार जीत कर आएगा
@arb_m4624
@arb_m4624 2 жыл бұрын
गंगापुर तालुका में आमदार प्रशांत बंब के विकास का में अच्छे हैं
@scholarclassesm.badnashik3079
@scholarclassesm.badnashik3079 2 ай бұрын
यंदा साहेब पडणार
@sagarchandgude38
@sagarchandgude38 2 жыл бұрын
ह्या आमदारांची पेन्शन बंद आणि पगार कमी करा....... तसेच ह्यांना शसकिय सुविधा बंद करा....तेव्हा ह्यांचा माज कमी होईल आणि डोक थाऱ्या वर येईल....!!!
@govindsharma3376
@govindsharma3376 Жыл бұрын
Only Aamdar..❤
@subhash7204
@subhash7204 2 жыл бұрын
Akdm बरोबर
@edunils8440
@edunils8440 Жыл бұрын
बरोबर तुम्ही तुमच्या मतदारसंघात राहता का? आमदार साहेबांचा महिलेवर खोटा आरोप आमदार म्हणून भांडण न करता काम करा.👍
@subhashgalande751
@subhashgalande751 2 жыл бұрын
आमदार साहेबांचे एकदम बरोबर आहे
@Sudhir.shinde
@Sudhir.shinde 2 жыл бұрын
अहो साहेब 100 टक्के आमदार मतदार संघात फिरत नाहीत भत्ते आणि पेट्रोल खर्च घेतात त्याचे काय.
@sachinjunghare9355
@sachinjunghare9355 2 жыл бұрын
मुद्दा शिक्षण व्यवस्थेबद्दल चा आहे आधी तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करा आमदार साहेबांनी खरा मुद्दा उचलला आहे त्यांना support kara मग आमदारांना ही धारेवर धारिया
@scholarclassesm.badnashik3079
@scholarclassesm.badnashik3079 2 ай бұрын
प्रवास खर्च ,टेलीफोन खर्च ,वाहतूक भत्ता, वाहन भत्ता, ड्रायव्हर, जेवणाचा भत्ता,महागाई भत्ता, निवास खर्च, हे सगळ व भरघोस पगार, प्रत्येक कामांमध्ये टक्केवारी, छोट्या-मोठ्या कामांमध्ये कमिशन.... आणि इतर बरेच काही आता बोला जनतेचे सेवक आहात की भक्षक
@digambarshinde1193
@digambarshinde1193 2 жыл бұрын
आमदारांचे इन्कम व संपत्ती गोळा बेरीज करून विचार करा
@yusufpatanpatan6163
@yusufpatanpatan6163 Жыл бұрын
महाराष्ट्राची जनता बंब साहेब यांचे सोबत आहे
@nageshgaikwad927
@nageshgaikwad927 2 жыл бұрын
तू तालुक्यात राहतो का पेन्शन घेतो आमदार आहे मुंबई त राहतो
@thecrazymind9956
@thecrazymind9956 2 жыл бұрын
याची ED चौकशी करा उत्पन्न किती याची संपत्ती किती? BJP?
@balwantdhanwade3967
@balwantdhanwade3967 2 жыл бұрын
आमदार साहेब खरचं बोलत आहेत हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे
@nileshdurge8935
@nileshdurge8935 2 жыл бұрын
कदम बरोबर आहे
@bhuchal714
@bhuchal714 2 жыл бұрын
सुपारी घेऊन मुद्दामहून आमदार बॉम्ब साहेबांकडून चुकीचे शब्द वदवून घेण्याचा ही बाई प्रयत्न करत असताना दिसत आहे.
@RS-ty3tz
@RS-ty3tz Жыл бұрын
असं प्रत्येक नागरिकाने आप आपल्या मतदारसंघातील आमदारांना फोनवरून जाब विचारला पाहिजे.तेंव्हा हे ठिकाणावर येतील यांना जनतेची भिती उरली नाही.
@keshavshirse3580
@keshavshirse3580 2 жыл бұрын
आमदारांबद्दल जास्त नाराजी आहे बंब साहेब
@sanjaylondhe1681
@sanjaylondhe1681 2 жыл бұрын
शिक्षक पत्नी म्हणून ही भाषायोग्य नसावी खर पन राज्यकारभार करणारे तरी काय शाहने आहेत शिक्षकांकडून कार्य ची आपेक्षा पन सोई नगण्यच फालतू कामेच जास्तच असेल तर काय
@chandrabhangorde2157
@chandrabhangorde2157 Ай бұрын
आमदार Bamb साहेब मी तुमच्या बऱ्याच ऑडियो क्लिप ऐकल्या . त्यात तुमची भाषा खूपच असभ्य आहे तूम्ही म्हणता शिक्षक फुकटचा पगार खातात अरे वा. तो व्यक्तिगत कोणाच्याही बापाचा नाही याची नोंद ग्या घ्या. तुम्हाला एव्हढ्या पगाराची काय गरज आहे आमदाराची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे का . आमदार है समजसेवक आहेत तर त्यांना पगाराची काय गरज. शिक्षक यांना पस्तीस वर्षे सेवा करून देखील पेन्शन नाही. तुम्ही मात्र पस्तीस वर्षात सात वेळा आमदार झाल्यास तुम्हाला सात आमदारांची पेन्शन हे योग्य आहे का हो शिक्षकाला व्यवसायिक शिक्षणासोबत TET qualify व्हावे लागते. तूम्ही आमदार होण्यासाठी अशी कोणती बौद्धिक परीक्षा दिली . तुमच्या काही लोकांना चार ओळींची शपथ घेता येत नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. तुम्हाला शपथ घेता येत नसली तरी पगार व पेन्शन आहे मग आमदार फुकटचा पगार खात नाहीत का तुमचे मानसिक संतुलन ढासळलेले दिसते. आमदाराला सुध्दा मेडिकल फिटनेस ची गरज आहे तूम्ही तुमच्या जीवाचा फारच आकांत करत आहात जो शिक्षक वेळेत शाळेत हजर राहत नसेल तर त्याला निलंबित करा पण HRA चां विषय घेउ नका तो पगाराचा एक भाग आहे पती पत्नी दोघे दोन ठीकानी नोकरीला असेल तर त्यांचा सुखाचा संसार होऊ द्यायचा नाही काय ?
@rushalimore2720
@rushalimore2720 Жыл бұрын
शिक्षकांनी... आमदार खासदार पंचायत सदस्य यांनी सर्वांनी आपली मुले मुली यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवावी आदरणीय R.R.PATIL यांचा आदर्श घ्यावा
@ashokpanchal8922
@ashokpanchal8922 2 жыл бұрын
शिक्षक शाळेत शिकवत नाहीत रजेवर असताना
@Jay-cg6hz
@Jay-cg6hz 2 жыл бұрын
आमदार पैसे घेवून गुणवत्ता नसलेले शिक्षक भरती करून घेतात...यांना जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून खाजगीकरण करायचं आहे....म्हणजे पैसे घेवून जागा भरायला हे रिकामे....6000पगारावर घरापासून 200-250km लांब ज्ञान दानाचे काम करणाऱ्या शिक्षण सेवकांबद्दल का नाही बोललात bamb
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 2 жыл бұрын
ताई 👍👍👍👍
@arohifolane1434
@arohifolane1434 2 жыл бұрын
आमदार साहेब जे विधानसभेत बोलले ते योग्यच आहे
@ganeshupewad4216
@ganeshupewad4216 2 жыл бұрын
खरी गोष्ट कोणालाही रुचत नाही...
@jayeshdapkar537
@jayeshdapkar537 14 күн бұрын
आमदार बंब अतिशय शिक्षक विरोधी आहेत.
@yogajikudwe784
@yogajikudwe784 2 жыл бұрын
विधानसभा मध्ये कायदा करा व मुख्यालय ला राहण्यास बंधन करा
@balasahebmunde345
@balasahebmunde345 2 жыл бұрын
आमदार बंब साहेब आपणास एक विनंती आहे आपण एकदा माझ्या शाळेवर एकदा भेट दयावी मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो मी कुठे रहातो माझी मुले कोणत्या शाळेत शिकवत आहे मी घरभाडे का घेतो आणी माझी कामे किती या सव॔ प्रश्नांची उत्तरे देतो पण याल हि अपेक्षा करतो बंब साहेब
@shankarbhangare1094
@shankarbhangare1094 2 жыл бұрын
सध्याचे शिक्षक फक्त पगारासाठी काम करतात त्यांना विद्यार्थ्यांचे काही घेणं देणं नाही पार वाटोळं केलं यांनी (अपवाद आहेत ५ टक्के)
@shrikantsolunke
@shrikantsolunke 2 жыл бұрын
आमदार बंब अगदी योग्य आहेत..
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 Жыл бұрын
खरं झोंबलं बाईला 🥵
@indian8600
@indian8600 Жыл бұрын
100% support आमदार साहेब 👍👍👍
@sanskarsawant604
@sanskarsawant604 2 жыл бұрын
आपल्या मतदारसंघात आपण किती वेळा जाता व किती काम केलेल्या आत्तापर्यंत याची माहिती सर्व जनतेला माहित आहे आपण जे आता बोलत आहात ते सुद्धा आपल्या एका शिक्षकांच्या शिकवणीमुळे आपण तयार झालेला आहात त्याचं भान जर आपणास नसेल तर येणार काळ आपणास योग्य जागा दाखवेल आपण लोकांची किती कामे करतात व व आपले मानधन किती आहे याचा सुद्धा विचार आपण करणे आवश्यक आहे अगोदर आपला पगार कमी करा
@tukaramkadam6842
@tukaramkadam6842 2 жыл бұрын
आरे शाळेपुरते बोल राजकारण नको बोलु
@vitthaldhage9117
@vitthaldhage9117 2 жыл бұрын
शिक्षकांना पगार जास्त झाला पगार कमी केलं की अपोअप शिकवतात शिक्षकांची परीक्षा घ्या मगं बघा काय होईल ते
@rahuljadhav7591
@rahuljadhav7591 2 жыл бұрын
शिक्षकाच्या पत्नीवर गुन्हा टाकला पाहिजे प्रशांत बंब यांचे बरोबर आहे
@DKPATIL-vv1lk
@DKPATIL-vv1lk 2 жыл бұрын
आमदार साहेबांचे बरोबर आहे कोणीच शिक्षक गावात राहत नाही
@thecrazymind9956
@thecrazymind9956 2 жыл бұрын
तुमच्या विचाराची किव येते सातबारा फुकट काढून दाखवा? आमदारांची पेंशन बंद करा मग शिक्षकांना शिव्या घाला?
@DKPATIL-vv1lk
@DKPATIL-vv1lk 2 жыл бұрын
@@thecrazymind9956 शिव्या कोणी दिल्या जे खरे आहे तेच मी बोललो. बाकी काहीही असो तुला लय झोंबले पण
@thecrazymind9956
@thecrazymind9956 2 жыл бұрын
काहीही झोंबल नाही तु एक रुपयाही न देता सगळेच सरकारी कम करून दाखव सगळेच राजा हरिश्चंद्र झालेत का? आम्ही 1 रुपयाचाही भ्रष्टाचार नकरता काम करतो? अत्यंत गरीबीतून शिकलो माजलो नाही?
@DKPATIL-vv1lk
@DKPATIL-vv1lk 2 жыл бұрын
@@thecrazymind9956 baki kahihi aaso pan zomble lay
@thecrazymind9956
@thecrazymind9956 2 жыл бұрын
धन्यवाद? तुझ्या विचारांना?
@umesh8046
@umesh8046 Жыл бұрын
आमदार साहेब काही शिक्षक शिक्षण नीट देत नसतील तर आंनी ते जबाबदार असतील तर त्यांना निलंबित करा.
@kshirsagarsir7510
@kshirsagarsir7510 2 жыл бұрын
गुरुजी मुख्यालीय चांगले दिसतात
@sushilshingade7042
@sushilshingade7042 2 жыл бұрын
हा आमदार किती पैसे वाटतो इलेक्शन ला एका सभेला काय काम केले असा प्रश्न विचाला होता हा तर भिंतीला धडक घेतो बोलला होता
@anilchaudhari4566
@anilchaudhari4566 2 жыл бұрын
शिक्षकच नाही तर सर्वच जन जनतेच्या पैशाचा कसा वापर करतात हे सर्वानाच कळते. कशाला राजकारण करता.
@sachinjunghare9355
@sachinjunghare9355 2 жыл бұрын
मग काय कोणीही कसाही वागो त्याला वागू द्या असं म्हणायचं का तुम्हाला
@rupeshshinde3841
@rupeshshinde3841 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@siddhukamble4144
@siddhukamble4144 Жыл бұрын
Saheb mast 👌👌
@arjunthube6349
@arjunthube6349 2 жыл бұрын
फक्त प्रसिद्धी साठी हे महाशय हे सर्व करत आहोत सरकारी नोकरीवाल्याना सर्वच राजकीय जपून आसतात यांच्यावरच यांचे अवलंबून आसतात सर्व कामे ऊगाचआघावपणाकरु नये
@gorakhgadkar8713
@gorakhgadkar8713 2 жыл бұрын
गुटका किंग ला धमकी दिली...
@SanjayPatil-vj9yl
@SanjayPatil-vj9yl 23 күн бұрын
आमदार साहेबांनी बरोबर बोलले
@ramprasadkharat3390
@ramprasadkharat3390 2 жыл бұрын
Hi bai फक्त फुकटच पेमेंट पाहिजे.
@nadachkhula202
@nadachkhula202 Жыл бұрын
मुर्खा मराठवाड्यात सर्वाधिक नौकर्या ह्या शिक्षक आहेत कारखाना बरबाद केलास शेतकर्यांना फसवलस आता त्यांच्या मुलांना शिक्षण मिळु नये म्हणुन शाळा बंद पाडतोयस
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा Жыл бұрын
खरंय बंब साहेब... मास्तरांचा माज उतरवल पाहीजे.. १०० % पाठींबा .
@rahuldhamodkar4639
@rahuldhamodkar4639 2 жыл бұрын
आमदारांचा प्रश्न नक्कीच गांभीर्याने घेण्यासारखा आहे,,जे शिक्षक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना उद्देशून हा प्रश्न नाही, पण अप्रामाणिक काम करणार्याकडे सरकारस्तरावर योग्य ती चौकश्या व्हायला हव्यात...
@SunilPawar-lf6yr
@SunilPawar-lf6yr 2 жыл бұрын
आमदार साहेब अगदी बरोबर आहे
@vithalparte5319
@vithalparte5319 Жыл бұрын
तात्काल एफआयआर दाखल करा
@dhanrajgavande845
@dhanrajgavande845 2 ай бұрын
आमदार साहेबांचे बरोबर आहे
@vikasnagargoje7173
@vikasnagargoje7173 2 жыл бұрын
प्रशांत जी खूप छान
@rajchavan8584
@rajchavan8584 Жыл бұрын
Amdar to 🙏🙏🙏🙏
@mahadevwadekar1803
@mahadevwadekar1803 2 жыл бұрын
शिक्षकांबद्दल नाराजी असेल तर आमदरांबद्दल नाही का
@sachinjunghare9355
@sachinjunghare9355 2 жыл бұрын
आहे ना पण आधी हा मुद्दा महत्वाचा कारण आपल्या इथे सरकारी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे
@bhimagunjal
@bhimagunjal Жыл бұрын
खरोखर शिक्षकांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे आपण जेवढा पगार घेतो खरच तेवढे आपण काम करतो का ?
@manojgande9691
@manojgande9691 2 ай бұрын
पाडा याला 2024ला
@balupawar5125
@balupawar5125 2 жыл бұрын
आमदार बी जे पी चा असल्याने विरोधी पक्षातील काही राजकारणी मंडळी ना एैत्ती संधी साधून आली त्यांचे विरोधात प्रतिक्रिया देण्याची
@balajinagargoje6031
@balajinagargoje6031 2 жыл бұрын
साहेब हे जास्त पगार आहेत म्हनुन माजलेत तेयानी गावातच राहायला पाहीजेत शिक्षणाचा बाजार केलाय यानी राव
@vipulghatol2242
@vipulghatol2242 2 жыл бұрын
बरोबर आहे दादा 👌
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 2 жыл бұрын
होय
@sharaddahihande9630
@sharaddahihande9630 2 жыл бұрын
आज शेतकरी नापिकिने आत्महत्या करतोय आणि शिक्षकांना सरकार 70-80हजार पगार वाटतेय यांचा पगार अर्धा करून तो निधी या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा ,तिकडे जवान बॉर्डर वरती शहीद होतो त्याला 30हजारांच्या वरती पगार नाही मग यांना काय गरज एवढ्या पगाराची
@Jacky0792
@Jacky0792 2 жыл бұрын
Are baba ase nhi chalat.. Konacha kiti pagar he tu nahi tharvu shakat. Kaydyat aste te. Kayada kon tharvte te mahit aahe ka?? Mhanun sangto rajkarnat aani samjkarnat asle phaltu dani lok nko yayala. Jyancha abhyas aahe सुशिक्षित लोक यायला पाहिजे तरच आपली लोकशाही मजबुत होईल
@Jacky0792
@Jacky0792 2 жыл бұрын
शेतकरी का आत्म हत्त्या करतोय tyavar हा उपाय सांगतोय तू.. Are babdya आपला bali raja आत्म हत्त्या karnaracc नाही असे धोरण आणायला हवे न.. Paani, vij, dalan valan सुविधा, sheti malala yogya bhav dila. Thodi marketing chi jan jagruti. Melave. He upay aahe N ki tyanna baki lokancha ardha pagar vata.
@NitinNikam-mw1cl
@NitinNikam-mw1cl Жыл бұрын
खरं म्हटलं, झोंबत राहतो हा प्रश्न?
@rajupatil930
@rajupatil930 2 жыл бұрын
मंत्रालयातील कर्मचारी. कुठं राहतात
@vikrantvikrant2379
@vikrantvikrant2379 2 жыл бұрын
Hi bai pause gheun nalaykpana chala ahe
@mahendradhanawat2020
@mahendradhanawat2020 2 жыл бұрын
शिक्षकांना इतका जास्त पगार आहे की ,ते फक्त दर vrshi गाड्या बदलतात. माजलेत हे
@SantoshGovindrav
@SantoshGovindrav Жыл бұрын
Prashant bamb is great
@ranveergaming7086
@ranveergaming7086 Жыл бұрын
बंब वास्तव परिस्थिती मांडतायेत 25 टक्के चांगले शिक्षक त्यांच्या जीवावर 75टक्के शिक्षक लोकांचं भागतय दुसरे किती वाईट आहेत हे संगण्यापेक्षा स्वतः सुधारा
@sudhakarmhaske798
@sudhakarmhaske798 Жыл бұрын
शिक्षक लोकांच्या बायका दिसायला तर खूप भारी दिसतात मागून पुढून एकदम लेवल मध्ये मग बोलायलाच एवढ्या नालायका एक एक लाख रुपये पगार घेतात शिकायला काय रोग येतो का
@ashokmane9818
@ashokmane9818 2 жыл бұрын
आमदार बम साहेब हे शंभर टक्के खरे बोलतात
@sopanlabade2353
@sopanlabade2353 Жыл бұрын
या एका प्रश्र्नाविषयी मी प्रशांत बंब यांच्याबरोबर आहे.
@mahendapatil595
@mahendapatil595 2 жыл бұрын
शासनाने सर्व खाजगी शाळा बंद करायला पाहिजे
@SunilPawar-lf6yr
@SunilPawar-lf6yr 2 жыл бұрын
आमदार साहेब फक्त मराठवाड्यातील नाही बहुतेक ठिकाणी हिच शिक्षणाची बोंब आहे आठवी नववी च्या विद्यार्थी याला मराठी निबंध कशाला म्हणतात हे माहीत English च तर नावंच काढू नका.मराठी निट वाचता येत नाही.
@bapumartand6892
@bapumartand6892 2 жыл бұрын
जा बाईवर.गुणा दाखल झाला पाहिजे
@ggggggg7765
@ggggggg7765 2 жыл бұрын
tv9 ला बातम्यांची दिवाळखोरी...सामान्यांचे प्रश्न सोडून ..ईतर बातम्यांचे प्रसारण..
@oak.2024
@oak.2024 2 ай бұрын
या सरकारी शाळा बंद करण्याचा प्लॅन आहे
@amarwagh3982
@amarwagh3982 2 жыл бұрын
Mastc.... Taei bar vatal.
@tanajikolekar3638
@tanajikolekar3638 Жыл бұрын
माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर आग लावणारच ना?
@RAm55605
@RAm55605 2 жыл бұрын
Shikshak patni khup Chan bhasha ...... Class
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН