Nana Patole On Vidhan Sabha Result : कुठे ना कुठे दाल में काला है,नाना पटोलेंची निकालावर प्रतिक्रिया

  Рет қаралды 71,971

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 300
@kiranbhambare1740
@kiranbhambare1740 3 күн бұрын
जो हिंदु हित की बात करेगा वही देश पर राज कर गा.
@AniketPawar-n8n
@AniketPawar-n8n 3 күн бұрын
Tuzya aayla zavin 😂😂😂😂
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 күн бұрын
मर उपाशी मग 😂
@yogeshingale.officeal
@yogeshingale.officeal 3 күн бұрын
Bjp ने काय हिंदूचा हित केलं आहे अदानी ला विकला आखा देश
@SatishSavarkar-r9s
@SatishSavarkar-r9s 3 күн бұрын
Jay shree ram
@santoshchonde5296
@santoshchonde5296 3 күн бұрын
हिंदू हिंदू म्हणून काय मती खाणार आहेस का??नेते तुपाशी आणि तू असाच उपाशी मरशील..आम्ही सुध्दा हिंदू आहोत ते सुध्दा कडवे..तुझ्यासारखे नकली अजिबात नाही..
@india_politics.
@india_politics. 3 күн бұрын
Congress ला लागलेली किड म्हणजे नाना पटोले 💯 राजीनामा द्यावा याने आणि प्रदेश आद्यक्ष बदला
@madhukarghantbandhe
@madhukarghantbandhe 3 күн бұрын
Evim ki jit pakki
@madhukarghantbandhe
@madhukarghantbandhe 3 күн бұрын
Dal may kala
@RameshRathod-qm1mq
@RameshRathod-qm1mq 3 күн бұрын
Sala kuch to gadbad hain
@ajimshaikh3688
@ajimshaikh3688 3 күн бұрын
Kahi congress netyani congress la Maharashtra madhe sampavale. Anhkar nadla congress la
@SantoshIbitdar-m9x
@SantoshIbitdar-m9x 3 күн бұрын
नवज्योत सिंग सिध्दू भाजपा मधुन कांग्रेस मध्ये गेले अध्यक्ष झाले पंजाब मधील कांग्रेस संपली नाना पटोले भाजपा मधुन कांग्रेस मध्ये गेले अध्यक्ष झाले महाराष्ट्र कांग्रेस समाप्त
@nilanjannalawade9975
@nilanjannalawade9975 3 күн бұрын
नाना तुम्ही पण काठावर पास आहे फक्त 208मतांनी आले
@mukeshbramhnkar1229
@mukeshbramhnkar1229 3 күн бұрын
500 nahi 207
@rahulnirwan4713
@rahulnirwan4713 3 күн бұрын
२०८ मताने
@Nightmare-d5o
@Nightmare-d5o 3 күн бұрын
😂😂😂😂😂
@MonicaNikam
@MonicaNikam 3 күн бұрын
152
@arnav6613
@arnav6613 3 күн бұрын
Ajun 208 hindu मुतले aste tar ha वाहून गेला असता😂😂
@vishalgaikwad2164
@vishalgaikwad2164 3 күн бұрын
झारखंड मध्ये मशीन चांगल्या होत्या का.... लोकसभेला मशीन चांगल्या ...मग विधानसभेला खराब..काय माणसं पण येद्यांची जत्रा, संज्या,नाना, आणि जयाद्या.....अल्लाउद्दीन, जलाउदिन,
@jkboss.111
@jkboss.111 3 күн бұрын
😂😂
@fantasykida358
@fantasykida358 3 күн бұрын
मुर्खा 70-80 जागा असलेल्या राज्यात Evm घोड न करता direct जास्त जागा असलेल्या जागी अर्थातच 200-288 असलेल्या ठिकाणी घोड करणे कोणते नाटक चांगले...
@hinduaryan2836
@hinduaryan2836 3 күн бұрын
​@@fantasykida358❤dya mag loksabhela ka kela nahi Kashmir madhe ka kela nahi....ugach chugiri Karu nako re ydz
@saurabhawale5808
@saurabhawale5808 3 күн бұрын
​@@hinduaryan2836 yz anddhhbhakt saglya thikani evm set keli tar yz andddhbhaktana pan doubt nahi yenar ka??
@Mahendra-y2t-q8z
@Mahendra-y2t-q8z 3 күн бұрын
सगळे ,चूनाव आयोग ठरवतो कोणती मशीन कुठे द्यायची ते
@aaryanjamma1150
@aaryanjamma1150 3 күн бұрын
मुस्लिम बरोबर गेल्यावर असच होत
@bhumoh1
@bhumoh1 3 күн бұрын
17 goshtinch maganipatra hota yana ,kasa purn hu deyil apla hindhu
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z 3 күн бұрын
अब्दुल सत्तार चालतो तुम्हाला...उगचं अंध भक्ता काहीही कॉमेंट नको करू😂
@santoshchonde5296
@santoshchonde5296 3 күн бұрын
भारतीय राज्यघटना मांननारा एकही व्यक्ती मुसलमानांना विरोध करणार नाही..ते सुध्दा या देशाचे नागरिक आहेत..जग कुठे गेले आणि तू कुठे अडकून बसलास..ब्रिटन अमेरिकेत भारतीय वंशाचे लोक पंतप्रधान होऊ शकतात आणि तू कुठे राहिलास
@sanjayhasabe8039
@sanjayhasabe8039 3 күн бұрын
परराज्यातील 26 उमेदवार निवडून दिलेत त्यावर पण बोल
@vishalkumar-xf6ur
@vishalkumar-xf6ur 3 күн бұрын
राजीनामा दे रे बाबा तू. तेव्हाच कॉन्ग्रेस वाचेल 😂
@anikettambe-dj5gr
@anikettambe-dj5gr 3 күн бұрын
वाचलो😂😂 रे बाबा
@ashokghogare967
@ashokghogare967 3 күн бұрын
लोकसभेच्या वेळेस असे बोलला नाहीत तुम्ही
@SantramJadhav-uz1pu
@SantramJadhav-uz1pu 3 күн бұрын
लोकसभेला कसं म्हणता येईल कारनं त्याचा शीटा आला होत्या
@Sagarjk333
@Sagarjk333 3 күн бұрын
😂😂
@pramodkambli6108
@pramodkambli6108 3 күн бұрын
तुला तर नाकारला लोकांनी जा मुसलमान सोबत
@saurabhsawat7133
@saurabhsawat7133 3 күн бұрын
खूप मोठा झोल झाला आहे भाई 🔥🔥💯💯लोकशाहीचा अस्त होतोय हे नक्की😢😢😢
@Farmer17.20
@Farmer17.20 3 күн бұрын
जे 50 निवडून आलेत ते काय बॅलेट पेपर वर आलेत का??? 😂😂
@hamidchaudhary2644
@hamidchaudhary2644 3 күн бұрын
😂 Evm BJP ki Jan aur vote hai Evm hatao BJP bhagao desh bachao Ali Baba 40 chalis chor ed CBI Evm dhan Bal baimani lalachi neta gaddar gujrati machis chunav ayogh kuch adhikari kuch police desh aur samaj ke liye ghatak hai really SSS iq hindustan
@tamradhwajmeshram5489
@tamradhwajmeshram5489 3 күн бұрын
Ha harayela pahije hota
@rameshkadam6710
@rameshkadam6710 3 күн бұрын
नाना पटोले यांनी काँग्रेसची वाट लावलेली आहे
@mahendraselokar5439
@mahendraselokar5439 3 күн бұрын
आमच्या मताला किंमत नाही आहे का नाना पटोले साहेब तुम्ही स्वतः २०० नि निवडून आले
@way2vikrampotdar
@way2vikrampotdar 3 күн бұрын
जनतेने जागा दाखवून पण निर्लज्जपणाचा कळस 😂😂😂😂😂
@sumitchothe1555
@sumitchothe1555 3 күн бұрын
हिंदूंचा हात सोडल्यावर अशीच अवस्था होणार 😂😂😂 बसा आता उलेमा वाल्यासोबत... जय हिंद 🚩🙏🏻
@Rjain9990
@Rjain9990 3 күн бұрын
नाना 539 😂😂😂
@rahulnirwan4713
@rahulnirwan4713 3 күн бұрын
२०८
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 3 күн бұрын
भाजप मधून खानग्रेस मध्ये गेला तिथंच संपल
@nareshsardar1353
@nareshsardar1353 3 күн бұрын
वापस निवडणूक आला पाहिजे विवेक मध्ये गडबड आहे
@akshayugade3626
@akshayugade3626 3 күн бұрын
जोरात ह्याचा प्रतिकार करा, रस्त्यावर उतारा जनतेला समजावून सांगा की कसं महाराष्ट्रासासोबत कसा घात झाला.
@Sagarjk333
@Sagarjk333 3 күн бұрын
Haha😂😂
@nareshsardar1353
@nareshsardar1353 3 күн бұрын
मशीन मध्ये गडबड झाली आहे
@socialkatta936
@socialkatta936 3 күн бұрын
राजीनामा दे लाज वाटायला पाहिजे 😂😂529
@ravindraghatesaw8517
@ravindraghatesaw8517 3 күн бұрын
गर्वाचे घर खाली, तेलही गेलं तूप गेलं, बसा आता पाच वर्ष बोबलात
@shriramjatkar1104
@shriramjatkar1104 3 күн бұрын
Sanjay Raut ani Nana Patole yani jast gadbad keli
@shyammane9811
@shyammane9811 3 күн бұрын
नाना पटोले का मन ही काला है...!
@anandv4163
@anandv4163 3 күн бұрын
कोण जनता ? शरद पवार, संजय राऊत का ?
@भाव-थ9ट
@भाव-थ9ट 3 күн бұрын
तुम्ही पहिलं लोकांच्यात जावा .. Grass root ल काम करा ... अजुन तरी सुधारा
@mayurpatil389
@mayurpatil389 3 күн бұрын
पडल्यानंतर लगेच अर्ध्या तासात २१८ मतांनी निवडून आला याच्यात पण काहीतरी चमत्कार वाटतोय जनतेला. बस कर आता रडू नको. तुमचं अहंकार तुम्हाला घेऊन बुडला तर दुसऱ्या बाजूला समंजसपण दाखवून महायुटीने संघटित येऊन तुमचं कार्यक्रम केला.
@ravindarchiplunkar1881
@ravindarchiplunkar1881 3 күн бұрын
फक्त बोलून चालणार नाही सर्व विरोधी पक्षाने न्यायालयात याचिका दाखल करून व्ही व्ही पॅड मधील पर्ची ची मत मोजणी करण्यासाठी याचिका दाखल करावी
@Sagarjk333
@Sagarjk333 3 күн бұрын
Lol
@maheshbandal4113
@maheshbandal4113 3 күн бұрын
काँग्रेस कडून दुसरी अपेक्षाच नाही.
@chandrashekharwadgaonkar544
@chandrashekharwadgaonkar544 3 күн бұрын
नाना, मतदार तुम्हाला म्हणाले ना ना
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 күн бұрын
या पूढे strong room आधी तपासून घ्या.नंतर evm ठेवा. 11तास वापर झालेल्या evm 99% चार्ज कशा?
@govati7152
@govati7152 3 күн бұрын
मग आता तुमच्या ताब्यात दिल्या पाहीजेत
@Jaihobharatiya
@Jaihobharatiya 3 күн бұрын
500 lokanche aabhar mana... nahitar ghar kombde zale aste 😅😅😅😅😅😅
@master12333
@master12333 3 күн бұрын
200😂😂😂
@nishmusicstudio3615
@nishmusicstudio3615 3 күн бұрын
विदर्भाच्या भाषेत सांगायचं झाल्यास - थोडंश्यान वाचलो बावा 😂
@Shetkari24taas
@Shetkari24taas 3 күн бұрын
हिंदु विरोधी काम केलं की असच होणार
@ehglt
@ehglt 3 күн бұрын
Evm zindabad 🎉🎉
@vaibhavgaikwad7634
@vaibhavgaikwad7634 3 күн бұрын
EVM hatva desh vachva
@Shetkariraja123-n3p
@Shetkariraja123-n3p 3 күн бұрын
अरे पटोले तुज़ि लायकी नाही रे मुख्यमंत्री व्होयची 😂😂😂
@RameshRathod-qm1mq
@RameshRathod-qm1mq 3 күн бұрын
Tuzi aahe kare bhamta
@mahadevnagargoje3577
@mahadevnagargoje3577 3 күн бұрын
लोकसभेला पण तुम्हाला एवढे जागा कशा भेटल्या ते पण आम्हाला पटत नव्हते 😂😂
@LokeshVanmali
@LokeshVanmali 3 күн бұрын
अरे पराभव मान्य करायला शिका जरा
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 3 күн бұрын
लोकसभा मध्ये विजय झालाच तेव्हा योग्य evm आणि विधानसभा निवडणुकीत विरोध......कधी तरी मान्य करा......😢😢😢😢
@pramodsonawane584
@pramodsonawane584 3 күн бұрын
True sir . Ban EVM save India
@GaneshKopanar-i2u
@GaneshKopanar-i2u 3 күн бұрын
आरे बाबा तुम्ही निवडुन आलात मग ते मशिन पाकिस्तान मधुन आणले होते का.
@ShashikalaWale
@ShashikalaWale 3 күн бұрын
मतदान दिवशी बस बंद होती फटका बसला शहरातील मतदार गावाला जात आ ल नाही
@wardhan-x1t
@wardhan-x1t 3 күн бұрын
Radya
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 3 күн бұрын
आपल्या बुडाखाली बघा अंधारच दिसेल हरले की नाव ठेवायची लोकसभेला जिंकले तेव्हा बरोबर होतं मी झारखंडला जिंकले तेव्हा बरोबर होतं😂😂
@PoonamBansode-g7f
@PoonamBansode-g7f 3 күн бұрын
पटोले साहेब दाल मे कुछ काला है हे तुम्हाला आज कळाले का? तुम्ही दुर्लक्ष केलेत आणि आता हे बोलताय काही उपयोग नाही आता कुठल्यातरी गुफेत जा आणि आत्मचिंतन करत बसा.
@mahanteshKamble-f3p
@mahanteshKamble-f3p 3 күн бұрын
100%
@Rajendra.dure88
@Rajendra.dure88 3 күн бұрын
सरकार हे जनतेचे आले आहे.. सभेला माणसे असली किच निवडून येतात..हा नवीन शोध कुठून काढला...मनसेच्या सभेला किती लोक येतात...बघितले का साहेब
@DadaAwaghade-px2ri
@DadaAwaghade-px2ri 3 күн бұрын
❤❤❤❤❤
@marotiingle1669
@marotiingle1669 3 күн бұрын
नाना पटोले बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव झाल्या नंतर तुम्ही यांच्या विरोधात जो उमेदवार उभा केलेल्या उमेदवाराचा तुम्ही जो सत्कार केला होता ना हा त्याचाच वचपा घेतला आंबेडकरी जनतेनी
@cricklover99
@cricklover99 3 күн бұрын
हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे म्हणा बघा कशी येते सरकार एकदातरी म्हणा.
@PradeepBagde-s3earth
@PradeepBagde-s3earth 3 күн бұрын
ऐसा इसलिए हुआ क्योंकि आप जनता से दूरी बना लिए थे।😂😂😂 आप भी रोते रोते 152वोट से जीते हैं।
@AshokSakhare-wl7vh
@AshokSakhare-wl7vh 3 күн бұрын
आम्ही महाविकास आघाडीला मतदान केल आहे
@diwakarchute8730
@diwakarchute8730 3 күн бұрын
महाराष्ट्रात सामान्य माणसात सरकार बदल करन्याचीच चर्चा होती
@Abhjeet1819
@Abhjeet1819 3 күн бұрын
एक वाक्य बोलायचे विसरले ना साहेब तुम्ही - "वंचित मुले आम्ही हरलो"
@rushikeshmalage6863
@rushikeshmalage6863 3 күн бұрын
💯💯
@excellencetime2429
@excellencetime2429 3 күн бұрын
EVM zindabad
@GaneshKopanar-i2u
@GaneshKopanar-i2u 3 күн бұрын
करा ना आणखी मागण्या मान्य, फक्त सतरा मागण्या मान्य केल्या तर हे होणारच.
@india8898
@india8898 3 күн бұрын
तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे होते घ्या आता केळी.... जरा दम धरायला पाहिजे होता....😂😂😂😂
@anand444
@anand444 3 күн бұрын
यांनी कोणत्या ग्रहावर निवडणूक लढवली..काँग्रेस ल जनता कधी कळलीच नाही.
@rushikeshmalage6863
@rushikeshmalage6863 3 күн бұрын
Evm win
@bantibhalerao6843
@bantibhalerao6843 3 күн бұрын
100% बरोबर आहे जनमानसात ही भावना आहे मराठा आरक्षण शेतकरी आत्महत्या पिकविमां सोयाबीन कापूस हमीभाव महागाई वाढ बेरोजगारी या सारखे खूप मोठे मुद्दे असताना महायुती च्या विरोधात वातावरण असताना आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला पटन्या योग्य नाही हे सर्व काही चालल आहे ते योग्य वेळी थांबवा अन्यथा देशावर राज्यावर खूप मोठ संकट येईल हम करे सो कायदा एकदा वेळ गेली तर पुन्हा येणार नाही
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 3 күн бұрын
Yes
@avinashfutane1045
@avinashfutane1045 3 күн бұрын
नाना पटोले पद सोडा आता EVM बद्द्ल बोलताना जरा लाज ठेवा मत देणाऱ्यांना मुर्ख समजता काय.हिंदु विरोधी जाहिरनामा काढाल हिच अवस्था होनार आपली संजय राऊत सारखे भोंगे आपले मित्र पक्ष असलेल्यांना का लोकांनी निवडून द्यायचे..
@navnathraykar216
@navnathraykar216 3 күн бұрын
Only BJP only hindu
@rajantrs1
@rajantrs1 3 күн бұрын
जिलबी वाट...
@kiransalunkhe2366
@kiransalunkhe2366 3 күн бұрын
लई मोठा झोल आहे evm var बंदी गळा साहेब
@shashankshinde2039
@shashankshinde2039 3 күн бұрын
कोर्टा मध्ये केस करा 😂
@BabuBeg-bb5ym
@BabuBeg-bb5ym 3 күн бұрын
मी तर काँग्रेसला मतदान केलं पण बीजेपी कसका आली हे मला प्रश्न पडला
@medic_123
@medic_123 3 күн бұрын
मी हिंदुत्ववादी आहे भाजपा जिंकवी अशी माझी पण इच्छा होती पण प्रामाणिकपणे सांगतो असा निकाल अपेक्षित नव्हता
@hrushikeshnikam1506
@hrushikeshnikam1506 3 күн бұрын
CHL nigh re abdullya 😂😂
@umeshbhende6591
@umeshbhende6591 3 күн бұрын
kashacha hindutvawadi are lokshahi chi hatya hote ahe muslim lok 1 loksabha shit anu shakat nahi tumhala hindutvachya navane murkh banavlya jat ahe
@medic_123
@medic_123 3 күн бұрын
@hrushikeshnikam1506 abdullya asashil tu tuza bap asel farukh bsdchya mi raj sahebancha samarthak ahe swata bjp che paliv patrkar pan bjp la 160 paryant jaga miltil as bolt hote 231 cha akda ala kuthun
@SanjayVyas-jz7kx
@SanjayVyas-jz7kx 3 күн бұрын
गरिबाकडून पाय धुवून घेणारे काठावर पास झालेत अन आता ज्ञान देतायत...
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 3 күн бұрын
पैसा, पावर इम्पॅक्ट
@dhananjayanarase
@dhananjayanarase 3 күн бұрын
झालं रडगाण चालू भुरटे😂
@maulibagal2283
@maulibagal2283 3 күн бұрын
तुम्ही भ्रमात राहिले जनतेचा विरोध महाविकास आघाडीलाच होता कारण त्यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला नाही हा राग...
@babasahebpatilushir1272
@babasahebpatilushir1272 3 күн бұрын
तुम्ही पण वाचले थोड्या वरून
@Riteshdumane7752
@Riteshdumane7752 3 күн бұрын
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी सोबत युती न केल्यामुळे महाविकास आघाडीला हा पराभवाचा सामना करावा लागत आहे
@kerbasagrule5074
@kerbasagrule5074 3 күн бұрын
थोडक्यात वाचले म्हणुन बोलताय नाहीतर कोमात गेले असता
@arunshinde9575
@arunshinde9575 2 күн бұрын
राजीनामा देऊन टाक
@Narutouzumaki-xt7lg
@Narutouzumaki-xt7lg 3 күн бұрын
यांच्यामुळे आणि संजय राऊत मुळे महाविकास आघाडी पराभूत झाली
@PurushottamKawale-ib1zu
@PurushottamKawale-ib1zu 3 күн бұрын
ईव्हीएम बंद साठी आदोंलन करा तरच तुम्ही टिकणार .
@rahulalat1359
@rahulalat1359 3 күн бұрын
स्वप्नातला मुख्यमंत्री नाना पटोले हे स्वप्न बघण्यासाठी आता झोपा नाना 😂😂😂
@NitinTayde-k2j
@NitinTayde-k2j 3 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 जय वंचित
@sanjayyedme934
@sanjayyedme934 3 күн бұрын
चुनाव आयोग और बिजेपिने झारखंड दिया और महाराष्ट्र लिया.हिसाब बराबर.
@Anndyworlds
@Anndyworlds 3 күн бұрын
नाना पटोले मुख्यमंत्री
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 3 күн бұрын
तुम्हाला आंबेडकर ची गरज नाही.तुम्ही आतून BJP ला मदत करतात ,फडणवीस तुमचे मित्र आहेत.
@spyddygamer2323
@spyddygamer2323 3 күн бұрын
Saheb Dal me kuch bhi kala nahi Pura dal kala hai Hum samaz sakte hai ncp sp, shivsena ubt But what about congress sir
@surajshinde4097
@surajshinde4097 3 күн бұрын
नाना तुमच्या मुळे नुकसान झाले
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 күн бұрын
मराठा विषयी दुपटी भूमिका सुपडा साफ झाला
@nishmusicstudio3615
@nishmusicstudio3615 3 күн бұрын
मग तूमच्या सीटवरपण असंच झालेल असावं.. 500 मतांनी निवडून येता म्हणजे कुछ तो गडबड है दया 😂😂😂 चमत्कार हिंदू मतदारांनी दाखवला यावेळेस 🚩
@sanjaypadole5148
@sanjaypadole5148 3 күн бұрын
तसा काम पाहिजे
@rahuldahake444
@rahuldahake444 3 күн бұрын
Jay sri ram
@Koba1025
@Koba1025 3 күн бұрын
भाजप ला मत देणारे आम्ही मराठी च आहोत बांगलादेशी, रोहिंग्या नाहीत 🤣मैत्रीपूर्ण लढतीचे नाव देऊन एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या कलेत उढव व पवार पारंगत आहेत. त्यांनीच एकमेकांचे १०-१५ उमेदवार खाल्ले
@ashokjagtap5431
@ashokjagtap5431 3 күн бұрын
नाना तुमची मनात काळा आहे कारण वंचित पक्षा बदल आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल जातिभेद करीत आला आहे म्हणून तुम्ही हारला आहे
@cricklover99
@cricklover99 3 күн бұрын
लोकसभेत चांगल आहे आणखी आता नाही वारे पट्टे काहीही बोलायला लागले.
@suniljaybhaye9231
@suniljaybhaye9231 3 күн бұрын
थोरात साहेब यांचा गेम केला नाना पटोले ने हाच कारणी भुत आहे
@atulc1082
@atulc1082 3 күн бұрын
तू खुद काला हैं😂
@Doglapannn
@Doglapannn 3 күн бұрын
Veer Savarkar var bol yedya pappu la bolyla laav adhi😂😂😂
@shubhadaparab7865
@shubhadaparab7865 3 күн бұрын
BMC election with ballot paper otherwise say no to election
@manojgawai8910
@manojgawai8910 3 күн бұрын
Ban evm
@RoshanBhute-gl9nz
@RoshanBhute-gl9nz 3 күн бұрын
Loksabha la evm change hot ka?
@mahanteshKamble-f3p
@mahanteshKamble-f3p 3 күн бұрын
Bailet paper se chunav lade....evm hatao
Sanjay Raut PC
11:31
ABP MAJHA
Рет қаралды 836
Noodles Eating Challenge, So Magical! So Much Fun#Funnyfamily #Partygames #Funny
00:33
МЕНЯ УКУСИЛ ПАУК #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН