आदरणीय संजय राऊत साहेब आपले खुप खुप आभार आपल्या मुळे ठाकरे साहेबांवर ही वेळ आली
@Spd123-r5m2 сағат бұрын
दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे ही चर्चा फक्त निवडणुका झाल्यावरच होतात. त्यांचा इगो मोठा आहे मराठी माणसापेक्षा. ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातून पद्धतशीरपने संपवले जात आहे.
@samkabadi9105Сағат бұрын
त्यांचा बोलू नको उद्धव ठाकरेंचा बोल २०१४ ला राज साहेबांनी स्वतः उद्धव ला सांगितलं होत एकत्र लढू असे
@Spd123-r5mСағат бұрын
@samkabadi9105 तु गेला होता का त्या बैठकीला?एका जागेसाठी मीडिया मध्ये चर्चा चालू होती. जशी महाविकस आघाडी आणि महायुती मध्ये बैठका होतात तशा झाल्या का जागावाटप करण्यासाठी?
@nil_rv_492434 минут бұрын
मग जनाब उध्दव ठाकरे कडे Muslim मते ही शिल्लक राहणार नाहीत, याची चिंता उध्दव ठाकरे ला करावी लागेल..😅
@aniltembey32242 сағат бұрын
राऊत साहेब आपणही चिंतन करावे ही विनंती दररोज सकाळी आपण पक्षासंबंधी आणि नेत्यांबद्दल जी आपली मतं मांडता ते अतिच आहे दररोजची पत्रकार परिषद म्हणजे अतिच आहे
@AniketGorade-b3wСағат бұрын
मत जर कोणीच मांडले नाही तर तुझं काय मत आहे सर्वांनी मिळून खायचं का आवाज उठवला यांना तुम्ही नाव ठेवता तुम्ही किती लायकीचे आहेत लवड्यांनो
@RAMESH-tz4wx18 минут бұрын
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .
@aniltembey322412 минут бұрын
@RAMESH-tz4wx खरे आहे उद्धवसाहेब ठाकरेंनी स्वबळावर लढल पाहिजे
@real_hindustani10Сағат бұрын
संज्या उरलेले 20 आमदार संपल्याशिवाय गप्प बसणार नाही वाटतं
@sagarsonar9004Сағат бұрын
तेजस ठाकरे आणा नविन चेहरा🎉
@Dghfdes5 минут бұрын
😂😂😂😂
@suryakanttamhankar559638 минут бұрын
शरद पवार यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अशी अपेक्षा करतो
@santoshssssss022258 минут бұрын
लवकरच मोठा धमाका होणार उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येणार आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेच स्वप्नं पूर्ण होणार...🚩💯
@ashishpataskar852537 минут бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 उद्धव ने अमित ठाकरे ला हरवले आणि आता वाट लागल्यावर राज च्या मागे लागले
मी महाविकास आघाडी समर्थक नाही पण पवार साहेब ठाकरे साहेब अन काँग्रेस व मनसे एवढे कमजोर नक्कीच नाही.......
@mauliwaghapure66802 сағат бұрын
Khar ahe
@RahulPatil-lr5izСағат бұрын
✅
@shirishshanbhag594625 минут бұрын
अरे उद्धवा या माणसाला आतातरी लांब ठेव
@janardanshene5041Сағат бұрын
मनसे व UBT यांच्या नेत्यांनी दोन पाऊल कोणी तरी मागे या आणि महाराष्ट्र वाचवा ही माझीच नाही तर महाराष्ट्र तील सर्वच जनतेची इच्छा
@suhasalshi21813 минут бұрын
ऊध्दव ठाकरे कोणी संपविले याचा विचार नक्कीच करावा.
@anadraoraut4856Сағат бұрын
निर्लज्जम सदा सुखी भव नाचता येईना अंगण वाकडे
@suryakanttamhankar559639 минут бұрын
आता 20 आमदार पण संजय राऊत शिंदे शिवसेना यांच्याकडे पाठिवल्या शिवाय गप्प बसणार नाही,
@Dghfdes3 минут бұрын
😂😂
@santrammangaonkarofficial48 минут бұрын
ठाकरे बंधू एकत्र येणं चि फक्त चर्चा होते बाकी काही होत नाही.... दोघांनी मराठी माणसा साठी एकत्र आले पाहिजे🎉
@charuchandraupasani5284Сағат бұрын
उद्धव आणि संजय यांच्याविषयी राज ठाकरेंना अत्यन्त तिरस्कार आहे. ते यांच्या नादी लागणार नाहीत
@RAMESH-tz4wx18 минут бұрын
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .
@srushtivasudevbade847931 минут бұрын
भुभुभू😂😂😂😂😂
@tejasbendke8145Сағат бұрын
राऊत साहेब उद्धव ठाकरे साहेब व राजसाहेब ठाकरे यांना तुम्हीच एकत्र आणू शकता एकत्र होणे काळाची गरज आहे
@ShubhamSingh-lr8muСағат бұрын
Kapti uddhav Thackeray.... Raj Thackeray ver je divas aale... Te uddhav Thackeray mule aale kat karastaan karun bhavala traas dila aani kaka kadna vegla kela.......... Raj Thackeray madhe damak aahe ekta ladaichi... Uddhav Thackeray Lachaar aahet.
@vitthaladhal7327Сағат бұрын
राज साहेब आता तरी एकत्र या महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय
@RAMESH-tz4wx18 минут бұрын
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .
@santaramkumbhar25956 минут бұрын
महाराष्ट्र जर त्यांची वाट बघतोय. मग एक पण उमेदवार का नाही आला?
@Adarshmanufacturers46 минут бұрын
राऊत साहेब. हेच शहाणपण लोकसभेला आलं असत तर, ही वेळ नसती आली. तुम्ही भावनिकतेवर विश्वास ठेऊन.. मगरुरी दाखवली.. छोटे पक्ष जिंकत नाहीत. पण हरवतात हे प्रत्यक्ष पाहिले.. असो तुमच्या लढ्याला शुभेच्छा. 👍
@ajinathgaikwad38842 сағат бұрын
हा माणूस great आहे कोणी काही का म्हणेल
@prasadlembheСағат бұрын
Barobar paksh dubavnyat great ahe pahele swata cha dubavla ata NCP Ani congress la pn dubavl
@MahammadMulla-p7q11 минут бұрын
❤se🫡
@dhondgesamdhan905958 минут бұрын
Barobar
@krishnabhilare53702 сағат бұрын
महाराष्ट्रासाठी एकत्र यावं. ❌ महाराष्ट्र लुटण्यासाठी आघाडीत यावं. ✅
@shivkumarhajbe522 сағат бұрын
एकदा महाराष्ट्र तर लोकसभेच्या निवडणुका बॅलन्स पेपर घेऊन पहा . महाविकास आघाडीच्या लोकसभेला जास्त जागा.....😅 ज्यांना ज्यांना खुर्ची विषयी प्रेम आहे त्यांनी एकत्र या......😅😅
@AkshayJadhav-cb1ix2 сағат бұрын
फक्त एकच विनंती आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे या दोघांनी एकत्र निवडणूक लढा. बाकीच्या पक्षांना पळता भुई थोडी होईल.
@tejasmondhe2 сағат бұрын
Kahi hot nhi...dogh pn bolbachhan ahe...raj sahebanna kamit kmi bolta tri yet uddhav la tr tepn yet nhi...Uddhav sarkhya bhadvya n kadru mansa sovat raj sahebanni jau nahi...jyani bapachi thevli nhi to bhavachi kay thevnarey
@decentagencies65632 сағат бұрын
आगदी बरोबर,,,,,,
@jeevsunboxing3731Сағат бұрын
तिथे हा उस्मान ठाकरे मला cm kara mhannen
@aniketmore470724 минут бұрын
Ashi icha khup lokan chi hoti pn ata hi ichha pn meli ahe n atta he dogha ektra yeun kahi hone nhi.
@AKB_962 сағат бұрын
उद्धव ठाकरेंनी आघाडी सोडून हिंदुत्व धारण करून राज ठाकरे यांच्या सोबत यावं
@must6042 сағат бұрын
आता मुल्ले त्यांना सोडणार नाहीत.
@fasterfene9849Сағат бұрын
राज ठाकरेंनी स्वतःचं इंजिन यार्डात टाकून शिवसेनेत यावं परत एकदा...तसही इंजिन चालत नाहीये ....पार गंजलय इंजिन आता त्यापेक्षा कुटुंबप्रमुख उद्धवजींच्या हाताखाली काम करून शिवसेना पुन्हा वाढवावी 🙏🙏
@AKB_96Сағат бұрын
@fasterfene9849 चालते पन त्यासाठी कांग्रेस आघाडी ची साथ सोडावी
@fasterfene9849Сағат бұрын
@@AKB_96 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील काय करायचं ते .... पक्षप्रमुख च निर्णय घेतात सेनेत 🙏🙏
@ravindrabadgujar80092 сағат бұрын
100% खरं बोलताय राऊत साहेब बॅलेट पेपर मध्ये सर्व जागा पुढे होतात
@maheshsutar87632 сағат бұрын
त्यावेळी पण हा म्हणेल की मत पेटी चोरी केली मग काय करायचं
@tusharkakade50722 сағат бұрын
😂😂
@chetanpol42872 сағат бұрын
Yacha aadhi khup vela Congress ne Balet paper Palvun nivadnuka Jinklya ahet , history search kara jara. Aani dusri Goshta EVM la hack karun dakhvach ekda. Jag bharatle 1000 engeneer gheun ya ani kara prayatna. Kai Hotai te tati kalel , Asa roj Radgana Lavtai Press samor , Taka Case Mumbai Highcourt madhe , jashi Ladki bahin che 1500 band karaila Takli Hoti tashi.
@bhaiyyasahebpatil6463Сағат бұрын
एकदम बरोबर साहेब
@hemantmondkar84658 минут бұрын
असच चालु राहिल तर उरले सुरले पण निघुन जातील, थांबवा यार ह्याला
@truth491313 минут бұрын
👍👍💯💯
@SopanShinde-hk7yv3 минут бұрын
जोपर्यंत ठाकरेबंधु ही,राम-लक्ष्मणाची जोडी एकत्र येत नाही तोपर्यंत महाराष्टातील भाजपरुपी रावण मरणार नाही
@nasirnasir13192 сағат бұрын
एकत्र येऊन काही फायदा नाही ! ईवीएम निस्तोनाबूद करून बैलेट पेपर वर निवडणुका झाली पाहिजे ! विपक्षी नेत्यांनी ठाम मत पाला ! 🐯
@shivashinde99999Сағат бұрын
Ata sgl evm vr आले 😂😂😂😂
@nasirnasir1319Сағат бұрын
@shivashinde99999 search - Narendra Modi Statement about Ballet Paper
@iitn8437Сағат бұрын
Nachta yeina dh### wakde😂
@ShyamHatey36 минут бұрын
शिवसेने ला साडेसाती असावी,पहिली अडीच वर्षे, मुख्यमंत्री पद, पुढील अडीच वर्षे न्यायालयीन लढाई, आता शेवट ची अडिच वर्षे उलटली की भरभराट दिसेल
@saritachoudhari90022 сағат бұрын
या एकत्र दोघ भावांनी मराठी माणसा साठी
@AnnaraoMane14 минут бұрын
हा विजय ईव्हीएम मुळे नाही प्रकाश आंबेडकर साहेबांनी उमेदवार उभे केल्यामुळे महायुतीला फायदा झाला महाविकास आघाडीचे नुकसान झालं यांना कारणीभूत प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे
@RAMESH-tz4wx18 минут бұрын
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .
@anitachavan89722 сағат бұрын
खरंच घ्या निवडणूका
@nikhilnikumbh7210Сағат бұрын
Evm Jindabad ❤🔥
@dhondgesamdhan905958 минут бұрын
Evm
@bharatjadhav450216 минут бұрын
दोन्ही ठाकरे एकत्र येतील पण संज्या आधी काॅग्रेस मधुन बाहेर पडशील तर ना
@suhasalshi21816 минут бұрын
राऊतांना दोन भाऊ एकत्र याव हे पटायला ऊशीर झाला!
@ramdaspawar32382 сағат бұрын
संजय राऊत जोपर्यंत मीडियासमोर बोलणार तोपर्यंत महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही
@slim11shock2 сағат бұрын
नुसतं एकत्र येऊ नका काम पण करा लोकांसाठी. असा विचार करा की ही तुमची अस्तित्वाची लढाई आहे.
@patilhome-ur1hv42 минут бұрын
😊तुझं आणि अंधारच काय होणार ह्याचा विचार कर
@hemantmore1343Сағат бұрын
आत्ता भावनिक आवाहन करतोय तेव्हा कोण राज ठाकरे,?
@kamalakarkhatal92942 сағат бұрын
RRS संघाला व लाडक्या बहिणींना विजयाच्या श्रेय जाते
@vilasbhor694114 минут бұрын
RSS ahe te bhavdya
@prakashrakhonde8118Сағат бұрын
😂😂😂 मी हास्य जत्रा ऐवजी राऊत साहेबांचं संभाषण ऐकतो
@krishnathakur478315 минут бұрын
हिंदुत्व सोडले म्हणून तुम्ही हारले. मोदींजवळ हिंदुत्व आहे म्हणून त्यांचा विजय झाला.शिंदेणी हिंदुत्व सोडले नाही म्हणून ते जिंकले
@nis7860Сағат бұрын
Banned EVM
@MohdNaeem-ff8uqСағат бұрын
एकत्र येऊन काय करता एक तर सीट येते काय राज ची मग एकत्र येऊन काय करता
@ameykadam182 сағат бұрын
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निदान आत्ता तरी समजून घ्यावं आणि अहंकार दूर ठेवत महाराष्ट्र वाचवा... तुमच्यापैकी एकाने पुढे पाऊल टाकून हे युद्ध कायमचे संपवले पाहिजे.
@shashikantpatil6547Сағат бұрын
Saheb घरात बसून काहीही होत नाही, त्यासाठी कष्ट लागत, राज ठाकरे च network नाही आहे, तळागाळात जाव लागत
@virenchavan778Сағат бұрын
Uddhavji balasaheb Thakre ❤
@SatishChougule0902Сағат бұрын
तुम्ही असेच बोंबलय राहा जनताही बरोबर करतात
@manishagharat35142 сағат бұрын
मराठी.माणसांसाठी.दोघे.ठाकरेनी एकञ.यावे
@suryakanttamhankar559642 минут бұрын
बॅलेट पेपरवर पण हेच झाले असते, संजय राऊत, आता ओरडुन काय उपयोग नाही, गप्प बस बाबा, न्युज चॅनलवर सकाळ सकाळ ओरडत बसू नको, झाले गेले गंगेला मिळाले, हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सरकार आले आहे, BJP बीजेपी BJP बीजेपी
@SHAIKHSIR55552 сағат бұрын
अमेरिका इंग्लंड अमेरिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जपान इंडोनेशिया थायलंड मलेशिया सिंगापूर हाँगकाँग या सर्व देशात अजूनही balet paper वर निवडणुका होतात 😂😂😂😂😂😂❤❤❤❤
@chetanpol42872 сағат бұрын
Elon Musk che X cha statement vacha , To swatach Mhantoi India Vala EVM aana America madhe. 😂😂😂
@chetanpol42872 сағат бұрын
Tikde Congress aani Trunmul Congress Naxalvadi nahiyet mhanun Ballet ne Nivadnuka hotait
@अंकुशपिंगळे-स4म2 сағат бұрын
आज चांगल बोलले एवड करा दरोज मिडिया समोर येन टाळा
@sujatakale1733Сағат бұрын
पाहिलंय, हरियाणात आणि महाराष्ट्रातील निकाल शेअर मार्केट सारखं अर्धे तासात वरुन खाली उतरले काय करणार
@rahulkadam981253 минут бұрын
उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात स न्यास घेतला पाहिजे 😂😂
@RAMESH-tz4wx18 минут бұрын
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .
@vinayakkesarkar82792 сағат бұрын
Tu tya दोघांना जवळ येऊ देणार नाही
@harishgujarathi822 минут бұрын
राउत , कर्नाटक तर मोठं राज्य आहे ,तिथे evm कसे होते ?
@santaramkumbhar25954 минут бұрын
संजय राऊत तू तर राजकारणातून संन्यास घेतलेला चांगला
@rajendrachaudhari935216 минут бұрын
एव्हढे वर्ष का माती खाल्ली.
@sharadapatwardhan755450 минут бұрын
संजय राऊत आता तरी विचार चांगला करा वाईट बोलणे बंद करा नाहीतर दोन्ही भाऊ एकत्र आले तर तुमचे काही खर नाही आता टिका करणे बंद करा म्हणजे तुम्ही टिकाल
@kamalakarkhatal92942 сағат бұрын
भाजप चे असे मत आहे की ठाकरेंचा ब्रॅड व शरद पवारांचा सुद्धा ब्रॅड राहवा ! राऊत साहेब तुमच्या मुळे ठाकरे ब्रॅड तुम्ही संपवण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहे ',आणि मग पवार साहेब व अजित पवार वेगळे झाले नसते
@nilkanthkoshti2641Сағат бұрын
उध्दव ठाकरे संपायला जबाबदार संजय राजाराम राऊत आणि सु.अंधारे आहेत.
@vishaldoshi442110 минут бұрын
Ubt in 2029 mla 00,credit goes to sanjya
@narayangore656253 минут бұрын
आधिअक्कल कुठे(शेणखायला)गेली होती???
@annashelke44092 сағат бұрын
राज.उध्दव. एका.या
@sjd3555Сағат бұрын
अजून किती खाली जायजय....बास
@anilangane9193Сағат бұрын
दोन भावांना एकत्र यायचं नसेल तर दोन्ही भावांनी राजकारण सोडा मराठी माणसाच्या मतांची विभागणी करून मराठी माणसाची वाट लाऊ नका प्रत्येक मतदानाच्या वेळी मराठी माणूस तुमच्याकडे आशेने बघत असतो.आणि तुम्ही अपेक्षा भंग करता. यात अस होत की परप्रांतीय याचा फायदा उचलतो याचा जरा विचार करा असेच राहिल तर मराठी माणूस मुंबई मधून गायब व्हायला वेळ लागणार नाही
@shekharbangar5738Сағат бұрын
Only Sanjay Raut saheb ❤
@suhasuttekar5318Сағат бұрын
Radya
@gghayal625234 минут бұрын
अरे तुम्ही धर्म सोडला म्हणून झाले है बाळासाहेब म्हंटले होते मी माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही तुम्ही का केली त्याचे फळ आहे हे
@anirudhakadam77Сағат бұрын
महाराष्ट्र टाइम्स ला देखील काय काम नाही बहुतेक 😂😂😂😂 ह्या मूर्ख माणसाचा प्रेस कॉन्फरन्स ला जातात
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh2 сағат бұрын
पोस्टल मतपत्रिका फक्त १५००-२००० असतात.. त्यावरून कसा निकाल ठरवतात.
@viveknalawade19832 сағат бұрын
जे पाच सहा हजाराने निवडून येऊ म्हणत होते ते चाळीस हजाराच्या आसपास कसे काय निवडून आले
@SairajRoadlinesСағат бұрын
याला हाकला महाराष्ट्र राज्य व्यवस्थित होईल 😂😂😂
@ArtistHarsh25Сағат бұрын
Ha mat zala
@abhijeetgharat2297Сағат бұрын
पहिले राऊत बाहेर काढा....
@kiranpatil235Сағат бұрын
👍👍
@udayp26up2 сағат бұрын
अरे याच विषयावर किती दिवस बोलणार विकासाची अनेक काम करीत जा तुम्ही काय फक्त payment sati मरता तुम्ही काय केला वाट लावली मराठी माणसाची
@vijaykumarnarange696622 минут бұрын
राऊत साहेब चुकीचे बोलताय
@pradeepthatte206323 минут бұрын
मुंबई मनपासाठी लाचारी कारण पैसा !
@amitborge99482 сағат бұрын
Chatun chatun thaklaas modichi......june video bahg
@amarmathapati7488Сағат бұрын
Sanjya cha fakt kadak Gaanjya😂😂
@pforyu3712Сағат бұрын
रावत्या तमाम जनतेला वाटतं महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्रच रहावी पण त्याचं बरोबर कट्टर हिंदुत्व पण जपणं तेवढंच गरजेचं आहे. पण तू शरद बरोबर जाऊन हिरवळ बोकांडी घेऊन बसला. मग घरी बसून हिरवळी बरोबर हिस्क घेत बस 😂
@माझाआवाजСағат бұрын
जिथं भीम शक्ती नाही तिथं पराभव पत्करावा लागणार... हे लक्षात घ्या..evm फक्त आणि फक्त भीम शक्तीच मोडून टाकेल हे पहिले लक्षात घ्या... प्रकाश आंबेडकर साहेबाला योग्य जागा द्या...
@DattaThorat-y3p59 минут бұрын
आता सपाटून मार खाल्ल्यामुळे वंचित ची आठवण यांना येत आहे
@GrashFernandansGrash17 минут бұрын
It's true sir ballet paper
@prabhakarjadhav703557 минут бұрын
भाजप या दोन भावांना एकत्र येऊ देणार नाहीत
@akashw159531 минут бұрын
सौज्यंन आमचाच मुख्यमंत्री 😂😂😂😂२०१९
@PurushottamMahureСағат бұрын
तुन शेवसेनेची वाट लावली संजेय राऊत
@DattaThorat-y3p58 минут бұрын
लोकसभेला थोड्याफार जागा जिंकल्याच्या नंतर यांना फार माज आला होता म्हणून यांनी वंचित सोबत आता युती केलेली नाही आता कशी वंचित ची आठवण येत आहे
@MayurPawar-e5r51 минут бұрын
मराठी माणसा मध्ये मुस्लिम पण येतात का संजय राऊत शेठ?