ह.भ.प. रघुवीर खेडकर महाराज हे जातीवंत तमासगीर आहेत ही नाण्याची एक बाजू तर ते प्रवचनकार आहेत हे अलौकिक कार्य अवर्णनीय आहे.सलाम व जय हरी
@pramodowhal12502 ай бұрын
तुम्ही जो किस्सा सांगितला वामन मामा बद्दल ते माझे आजोबा होते.. माझ्या वडिलांचे वडील..
@umakantkhubalkar40403 жыл бұрын
रघुवीर खेडकरची दुखद कथा ऐकूण डोळए पाणावले.तो सच्चा कलावंत आहे जीवनसंगिनी जग सोडून गेली हे कळल्यावर देखील तो मंच वर अभिनय करीत राहिला.मी त्याच्या निष्ठेला नमन करतो.धन्य आहे .तो महान कलाकार आहे.
@siddstshwarnikam32572 жыл бұрын
I totally Greatful to khedkar family for their devotion on Tamasha. arts,&Behaving vegeterian khana to everyone ,so it's wonderful to this field. God give them long helthy life with Economic sucess at each event's.
@baliraj.s.chikhale.37142 жыл бұрын
रघुवीरभाऊ अतिशय छान मुलाखत दिली प्रत्येक प्रश्नांची योग्य आणि समर्पक उत्तरं दिली तसेच तमाशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि सध्याची परिस्थिती या बाबीवर तुमची मुलाखत ऐकून खूप छान वाटले धन्यवाद ...रघुवीर खेडकर दादा
@rajendrapatil68283 жыл бұрын
श्री तुकाराम खेडकर यांच्या पासून पुढे चालवत आहेत हे आम्ही 40 वर्षे पूर्ण झाली आहे तरी पुढे आपण श्री रघुवीर खेडकर व आपल्या ताई साहेब कांताबाई सातारकर ,, खरो खर आपण सांगितलेले बरोबर आहे किती ही दुःख असेल तरी आपण रसिक मायबाप ची सेवा केली आहे ती साधी गोष्ट नाही धन्यवाद नमस्कार तुम्हाला व तुमच्या सोबत सर्व मंडळी कलावंत खरच आहे खेड्यातील लोकांना तुम्ही च हस वत ही कला जोपासली ,,,मी तमाशा बघत असतो ,,,विठाबाई नारायणगावकर,मंगला बनसोडे नितीन बनसोडे,काळू बाळू,चंद्रकांत धवलपुरकर , दत्ता महाडिक गुलाब बोरगावकर , अमन तांबे, ही मंडळी तर स्वर्गाहून सुंदर काय त्यांचा अभ्यास होता त्यात आपण ही ,,,नितीन बनसोडे ,,ही कला जोपासली गेली पाहिजे गवळणीच्या नंतर शाहिरी फटका साज तो काही आउरच असे ते जरा हटके दाखवाच ,,,सुंदर परत नमस्कार वंदन धन्यवाद देतो असेच प्रेम दिले आहे आपणाला कोटी कोटी शुभेच्छा देतो
@ramkrishnaaware24294 жыл бұрын
आपलं विचार आणि प्रतिपादन अप्रतिम आहेच. नमस्कार
@kalyanshinde51634 жыл бұрын
महाराष्ट्राच्या जनतेला पोट दुखेपर्यंत हसवणारे रघुवीर खेडकर यांच्या कलेला सलाम
@devikaagarwal496811 ай бұрын
Hat's off to tamasha and lavani folk songs and dance and रघुविरजी bahut अच्छी कायम रख रहे हैं इस धरोवर को,❤
@laxmanwalunj65474 жыл бұрын
समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून तमाशा या कलेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, मनोरंजन करत समाजमनाचा कल पाहून कलाकार कलेचे सादरीकरण केले जाते; कै. गणपतराव चव्हाण सविंदनेकर, यांच्या आश्रयाखाली म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तमाशा फड कार्यरत होते, ग्रामीण भागात मनोरंजनाची साधने पूर्वी कमी होती ,या कलेचे गारुड समाजमनावर आजही आहे , रघुवीर खेडकर सारखे कलावंत अवघ्या महाराष्ट्रात ही कला मोठ्या शिताफीने साकार करत आहे , बदलत्या काळानुसार त्यात आवश्यक ते बदल करून समाजमन घडविण्याचे काम करतात , सर्व कलाकारांना शुभेच्छा!
@krushnakantshinde35814 жыл бұрын
मा रहुविर खेडकर साहेब आपण व आपल्या कलाकारांनी जो लोककला जपुन जतन करुन जे तमाम रसिकांची जी सेवा केलीत आपण केलेल्या कलायज्ञ्याला तमाम परळीकरांच्या वतिने मी मुजरा करतो मी स्वतः आपला हा ठेवा यात्रेच्या निमीत्ताने कैकदा मि सहावित असल्यापासून अनुभवला आहे फडातिल कलाकारांना साठी सोन मोडनारा सोन्याहचन मोठ्या मनाचा खेडकर ऐकुन आहे तुमच्या या कलेसाठी माझ्याकडे शब्द नाहीत आपला एक रसिकप्रेक्षक क्रुष्णकांत शिंदे
@gajanansudhakarraosuryawan98054 жыл бұрын
हेच खरे कलाकार.हेच खरे खुरे सुपरस्टार.मुलाखात ऐकताना खरंच डोळे भरून आले.
@adinathnalage45224 жыл бұрын
माणुस मेला असताना लोकांसाठी तमाशा चालू ठेवणे खरच सलाम कलावंतांना
@vasantmanjrekar49132 жыл бұрын
34y
@pinunivdunge7857 Жыл бұрын
क
@anilbhondwe96903 жыл бұрын
सर मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं 1992 93 तूम्ही तो मेरे तोता या गाण्यावर तूम्ही खूप छान डान्स केला होता मु पिठी . ता. पाटोदा. जी बीड मध्ये
@shamraosutar5583 жыл бұрын
तमाशा हि महाराष्ट्राची कला आहे, जोपासली पाहिजे व तमाशा हि कला जीवंत राहीली पाहिजे 👍
@धनंजयशेवलेकर6 жыл бұрын
भाऊ दंडवत प्रणाम खरच खुप छान उत्तरे दिलेत मिडिया वाल्याना मा कलाभुषण रघुविर खेडकर याना शेवलेकर भाऊ चा दंडवत प्रणाम
@jalindarmahadik56644 жыл бұрын
Salute
@mohankamble27295 жыл бұрын
भाऊ अत्यंत विस्तृत मांडणी केतील !त्याबद्दल खूपखूप धन्यवाद तुम्हच्या बोलण्यातून कला हेच जीवन असल्याचे जाणवते!काही लोक जातींवंत कलाकार म्हणतील पण ते चूकिचे आहे!तुम्हाला हाडाचा कलाकार हे विशेषण अचूक शोभते! तुम्ही सिनेमामध्ये तमाशाच्या चूकिच्या मांडणीवर योग्य पणे बोट ठेवलेत ते योग्य केलेत ! याला कारण सिनेमातील पांढरपेशी लोक !नेहमी संस्कृती ,इतिहास रचला मावळ्यांनी लिहला कावळ्यांनी म्हणूनच बहुजन समाजाची वाताहत झाली !तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप सदीच्छा!
@sachinchavan28292 жыл бұрын
कालच पाहीला तूमचा तमाशा वारूगङला (ता. मान जि.सातारा) एक नंबर कार्यक्रम झाला सलाम..
@uttamdesai50386 жыл бұрын
कलेची खाण तमाशा सम्राट म्हणजेच कलाभुषन रघुवीर खेडकर भाऊ.धन्य ती कांताबाई सातारकर याना मानाचा मुजरा.जय महाराष्ट्र
@ravindragodse15644 жыл бұрын
रघु भाऊ मी त्र्यंबकेश्वर च्या पुर्व बाजूला दाहा की मी अतंरावर राहातो तुमचा तमाशा वर्षातुन दोन वेळा पाहातो त्र्यंबकेश्वर यात्रा आणि रंगपंचमीला मढी यात्रा एकदम भारी तमाशा
@avinashchaure2806 Жыл бұрын
ग्रेट.. रघुवीर खेडेकर सर.. खूप दिवसांनी बघितलं तुम्हाला लहानपणीची आठवण झाली
@vilasraje4621 Жыл бұрын
खूप कठीण परिस्थितीतून ही महाराष्ट्राची लोककला आपन जतन करत आहात देवाची कृपा दृृष्टी सदैव आपल्या व आपल्या सर्व टीमच्यपाठीशी पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@nitinkumarkamble84776 жыл бұрын
मुलांच गाडी माग रडत धावन प्रसंग मनाला चटका लावनारा व तुमच कलेवरच प्रेम खूपच मनाला भावल तुमच्या कलेच्या सेवेस सलाम
@रविकांतशिंगाडे5 жыл бұрын
मस्तच
@gopinathjadhav27824 жыл бұрын
@@रविकांतशिंगाडे m
@shahajirankhamb83734 жыл бұрын
khoup radu al
@nitingawale26704 жыл бұрын
By by Dr
@nitingawale26704 жыл бұрын
By
@jkalje67612 жыл бұрын
खेडकर साहेब सलाम तुमच्या कार्याला तुम्ही मराठी भाषा खुप जपताय 👍👍
@mahadevjagtap89814 жыл бұрын
भाऊ ईतकं सुंदर आपलं महणनं लोकांना पटावं एवढेच देवाजवळ मागणं आहे!!!!.
@raghunathpote78282 жыл бұрын
तमाशा कळा ही जिवंत ठेवली आणि आज सुधा तमाशा महाराष्ट्राची शान आहे.धोलकीचा ठेका आणि नाचणारी बाई संगीताच्या तालावर
@gajanansuryawanshi97796 жыл бұрын
महाराष्ट्राची लोककला तुमच्या माध्यमातुन जीवंत आहे आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. मानाचा मुजरा आपणांस.
@vijaybandre5283 жыл бұрын
धन्यवाद खेडेकर साहेब
@kalpanathorat53223 жыл бұрын
@@vijaybandre528 my
@vinodinkar64302 жыл бұрын
@@vijaybandre528 i
@pvaishusongs69642 жыл бұрын
666
@sandippatil522 жыл бұрын
ऐकच नंबर रघुविर भाऊ मि गेल्या 25 वर्षापासून आपला तमाशा पाहत आलो आहे आमच्या विखरण येथील यात्रेत
@ashoklad39173 жыл бұрын
खेडकर परीवारस खूप खूप शुभेच्छा जय शिव गोरक्ष आदेश
@pranaliraut8734 Жыл бұрын
अप्रतिम कार्यक्रम
@manishkarnik42122 жыл бұрын
आदरणीय श्री रघुवीरजी खेडेकराना प्रणाम..! 💐💐💐💐💐💐💐
@satishsayambar24574 жыл бұрын
मा. रघुवीर खेडेकर लोककलेसाठी आपले कार्य महान आहे.
@tukaramdimble15372 жыл бұрын
महान व्यक्तीमत्व.नमस्कार.🙏
@uttamgaekwad59345 жыл бұрын
You are a geat artist and it is an honor to listen to your information on Tamasha that majority of public doesn't know. I saw first my Tamasha when I went to Bhor for 7th std.examination from Nasrapur nearly 60 years ago. After last paper was finished my father took me in tent there. For a small rural child, it was a big thing.I request you to write a 'Biography of Tamasha- A Maharashtrian Art'. I will publish it for whole world to know. Marathi people are all over the world. KZbin is great, I can see, hear and know what's happening even as I am Freezing in southern hemisphere now. All best wishes to you and all Tamashgirs! Jay Maharashtrian!!
@dnyaneshwaraahire93706 жыл бұрын
भाऊ लोकनाट्य तमाशा च खूप छान वर्णन केल आपण सलाम तुमचा लोककलेला धन्यवाद..शुभेच्छा...! (कलाभूषण मा.रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ. संगमनेर.केंद्र.नारायणगांव.)
@रविकांतशिंगाडे6 жыл бұрын
छान
@shaileshchavan26663 жыл бұрын
ऐकून जीवाला खूप वाईट वाटले किती कठीण परस्तीतनं तुम्ही जाता. सलाम तुम्हाला.👍👍
@milindvelhal4911 Жыл бұрын
True great artist... These artist has done great work, efforts for Tamasha.
@BalasahebRanavare Жыл бұрын
भ णममभभभभभममहभ.😢 ,, त षरभभढ
@baliramwagh14755 жыл бұрын
आपल्या कार्याला सलाम आपण जि कला जपताय त्या बद्दल आपल्याला मानाचा मुजरा
@shreedharlahane95526 жыл бұрын
धन्यवाद खेडकरजी आपण आपला कला मंच हा शाकाहारी आहात.
@umeshbkanade55454 жыл бұрын
Me Talegaon dhamdhre la बराच वेळा तमाशा baghitala popat song ang निसर्ग राजा
@umeshbkanade55454 жыл бұрын
मंदा ताई अलका ताई आणि अनिता ताई ह्या ताई आहेत apalya
@anilthite59354 жыл бұрын
मास्टर कलाभुषण रघुवीर खेडकर , भाऊ आपल्या मुळे खरी लोककला जपली आहे.
@chandrakantpatole79574 жыл бұрын
Great artist great interview.. Sir.. 👃👃👃👌👌👌
@dattatraytambe62824 жыл бұрын
Anil Thite जपली नाहि ,विडंबन करुन तमाशा संपवला तो रघुवीर खेडकरने.कलेत बदल घडवन्याचा प्रकाराला जबाबदार.फक्त रघुवीर आहे. वगनाट्य,हा प्रकार गायप केला ,आणि मराठी कला असतांना हींदी गाणे गात आहे.ही तमाशाची कलाच नाही........
@rameshhindurao66252 жыл бұрын
रघुवीर हे माणसा त चैतन्य निर्माण करणारे तमारा कलाकार आहेत . आपला नंबर पाठवा . रमेश हिंदुराव सर म्हसा
khup kshtatun mehntitun tumhi hi lok kla jivnt thevlit, tumchyasarkhya mulech he kla jivnt rahili ani tikli ahe. tumchya sarkhya klakaranna slam.
@devkatemaruti21076 жыл бұрын
माळेगाव यात्रेचा आपण उल्लेख केला.खंडोबाची यात्रा असलेल्या माळेगावच्या रसिकानी नेहमी कलावंताचा सन्मान केला.माळेगावला येणारा रसिक सच्चा असतो.
@gorakhpachangane89106 жыл бұрын
Rj ritesh KDB
@sunilgavali63506 жыл бұрын
Mak
@tushargadekar61635 жыл бұрын
माळेगाव ची यात्रा कोणत्या महीन्यात येते
@shivajibodake7678 Жыл бұрын
खेडकर साहेब तुमच्या कलेला सलाम
@sanjivanipatil97644 жыл бұрын
खरच मनाला चटका लावणारा भाग
@19151646 жыл бұрын
ग्रेट कलाकार महर्षि रघुवीर जी
@VasantPawar-hd9ww4 жыл бұрын
मी रघुवीर खेडकर तमाशा मंडळातचा कार्यक्रम सातबंगला अंधेरी मुंबई, तेधे भाऊनी रायगडची राणी हे वगनाटय लावले तुफान प्रशेषाकानी गर्दी केली होती, पवार साहेब मुंबई सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी
@vrushaltormal55476 жыл бұрын
always great fan of yours raghu bhau
@chotuthakre57462 жыл бұрын
महाराष्टाची जुनी शान मंजे तमाशा मंडळ
@sambhjijadhav4754 жыл бұрын
गायन कराव दत्ता महाडिक पुनेकरनी विनोद करावा गुलाब राव बोरगाव करा नी डान्स करावा विठाबाई नारायणगावकर
@subhashjadhav9732 Жыл бұрын
माझा आवडता कला भुषण रघुवीर खेडकर सर
@janardhansarode78036 жыл бұрын
तमाशा एक जिवत कला आहे ती कला मराठी मऩसाने जपायला हवी
@ganeshphatangare95584 жыл бұрын
एक नंबर बोलले भाऊ तमाशा चे खरे अंतरंग उलगडून दाखवले सलाम आपल्याला सौ शहरी एक संगमनेरी आपण संगमनेरी
@krishbarkade52983 жыл бұрын
अभिमान आहे दादा तुमचा सर्व महाराष्ट्राला
@shreedharlahane95526 жыл бұрын
तमाशा जिवंत ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. व महाराष्ट्राची कला सादर करतात. खूप छान
@vishalsathe45905 жыл бұрын
nice
@nitinkadam38696 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या सर्व कलकरांच्या कलाकारिला माझा सलाम ...🙏🙏🙏
@sureshshinde81854 жыл бұрын
आभार
@fulchandbhosale71786 жыл бұрын
,BHAU aplya charni natmastak
@bhaskararaopatil41422 жыл бұрын
या लोकांना खुप आयुष्य लाभावा
@jodibhaktishaktiki95776 жыл бұрын
Khara ahe raghu bhau .....aplech loak aplya kalecha avmaan kartat....pratek kalech ani kalakarancha apan adar karayala hava......amhi apla adar karto .....Mandatai ya hi khop chan kalakar ahet....overall aple teamwork khupach surekh ahe.....Tamsha ha live ahe je ahe te tasechya tase without editing aste ani he far challenging ahe....tumche sarvach kalakar great ahet.....hat's off...
@dadajankarjankar58656 жыл бұрын
ak no
@eknaththorat59596 ай бұрын
बरोबर आहे भाऊ 👌
@vinodmohite48224 жыл бұрын
भाऊ तुमच्या कलाकारांना सलाम
@vilasraje4621 Жыл бұрын
महाराष्ट्राची लोककला खुपच छान 👌
@chandrakantkundgir83655 жыл бұрын
कला हेच जिवन ..
@sachinkardule55956 жыл бұрын
खेडकर तुम्ही अनाळा ता परांडा दोन वर्ष झाले आलेले Please या अनाळा.ता.परांडा
@rameshbhosale84404 жыл бұрын
Very Nice Rajeev ! Keep it up ! I recalled I the folkart I had I experienced during my childhood 🙏🙏🙏🙏
@sachinamate53912 жыл бұрын
ोटे
@BGGORE4 жыл бұрын
महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे, नाशिक , कोल्हापूर, अशी मोठ्या शहरात सरकारने तमाशाच्या वेळे साठी बंदन ठेऊ नये , कारण तमाशा आपल्या मराठी संस्कृती चा एक आत्मा आहे
@dattatraygaikwad9394 жыл бұрын
छान, सर्वांचे आभार
@adinathnalage45224 жыл бұрын
रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर तमाशा मंडळ
@ganeshpawar2497 Жыл бұрын
मस्त 🙏🚩♥️
@revolutionaryresearcher4 жыл бұрын
Mi 1996 madhe pahilela Raghuvir khedkar, Deulgaon la, tal- Baramati la.
@_Gaming.553393 жыл бұрын
रघुवीर खेडकर नुसतं नाव ऐकलं तरी भारी वाटायचं एक नंबर कलाकार 🙏👍❤️😘
तुम्ही जो किस्सा सांगितला वामन मामा बद्दल ते माझे आजोबा होते.. माझ्या वडिलांचे वडील..
@sanjaysadade18516 жыл бұрын
आम्हाला तुमचा अभिमान आहे.खेडकर साहेब.
@bhqushebchqure00993 жыл бұрын
डांगसौदाणे येथे आपला तमाशा येणार का
@sachinkumkar92476 жыл бұрын
या कट्ट्यावर येणारी माणसं जरी खूप चांगली सन्माननीय असली तरी बरेचदा असं दिसतं की हा बावळट राजू त्यांना नेहमीच्या सवयीप्रमाणे खिजवण्याचा प्रयत्न करतो असेच वाटते. बरेचदा पाहुण्यांशी तो अरेतुरे मध्ये देखील बोलतो. जूनियर लोकांसमोर आपणच कसे सीनियर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असावा बहुतेक..
@santoshmuke21426 жыл бұрын
Sachin ur correct comment example Akshay Kumar la Asch bolla Raju
@santoshshirsat62946 жыл бұрын
Sachin Kumkar
@dnyaneshwarkantule56656 жыл бұрын
Very nice bhau
@ramdaskore22614 жыл бұрын
माळेगाव यात्रे त खूप छान कला आहे आणि मी तमाशा पाहिला आहे
@appasahebwable67002 жыл бұрын
खूपच छान मूलाखत भाऊ
@sayasadaphule8036 жыл бұрын
खरा कलावंत.
@amoly49925 жыл бұрын
Great .......best man 👌👌👌
@adinathnalage45224 жыл бұрын
रघूवीर खेडकर मोठे तमाशा कलावंत आहेत
@gouravpalkar93316 жыл бұрын
Khupch chan
@gireeshkokate42556 жыл бұрын
महाराष्ट्राच्या लोककलेला महाराष्ट्रानेच नावं ठेवली.
@deshmukhsagar26824 жыл бұрын
Kharay
@sanjaynurunde43196 жыл бұрын
माळेगावात आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत असतो
@mrnanded61694 жыл бұрын
याच वर्षी तुमचा तमाशा पाहिला मी माळेगावत
@samadhanpatil71666 жыл бұрын
चहाडीेे याञेला एेक नंबर तमाशा केला होता भाऊ अंभिनदन
@ankushkolhe80115 жыл бұрын
Hi खेड़कर साहेब मी धोत्रा च्या शेजारी गाव चा आहेत Dhondkheda चा मी दोन दा पाहिला सर धन्यवाद
@pradippatil36936 жыл бұрын
रघू भाऊ नमस्कार या वर्षी पण या आमच्या महिजी च्या यात्रेला
@sopanahirek19894 жыл бұрын
मि पाचोरा कर
@anotherbiotechnology44996 жыл бұрын
khara jeshta kalavanta Raguvir khedkar The Gream Maratha khoup chan Bhau gret Salam The king of Tamasha Mharashtra Rajay