रघू भाऊ तुम्ही कला जिवंत ठेवण्यासाठी खुप सांगत आहेत तुमचा महाराष्ट्राला अभिमान आहे
@ashokjadhav8605Ай бұрын
रघुवीर खेड़कर तमाशा कलावंत एक नंबर आहे आमचा सारंगखेडा यात्रेत आम्ही तरुण पणात आवर्जून रघुवीर खेडकर तमाशा मंडळ तमाशा आवर्जून पहायचो ,मला एकजं प्याला ,,,हे वगनाट्य मी फार आवर्जून पहायचो
@prakashpadwalyerphale4954 Жыл бұрын
तुमच्या सारख्या कलाकारांनी तमाशा कला जिवंत ठेवलीय खूप खूप धन्यवाद
@VijaySonwane-g1i Жыл бұрын
रघुवीर दादा आजही आपण तमाशा कलावंत एक नंबरच आहात.
@sunilkhaire759314 күн бұрын
रघुवीर हा जातीचा कलावंत आहे . सलाम आहे या लोक कलाकाराला !!
@rajverdhan88824 күн бұрын
रघुवीर भाऊ,माझा मामा तुमच्याच तमाशात काम करत होता, भिकाजी सरोदे काटाळवेढ्याचा.आम्हालाही तुमच्या विषयी खुप खुप आदर आहे.कांताबाई माझ्या मामाला बाबा म्हणायच्या, मामा कांताबाईनां मुलगी मानायचे.रघुवीर दादा तुम्हाला आमच्या कडून पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@KiranPatil.9921 Жыл бұрын
अगदी खरं आहे दादा आपले म्हणणे,👍👌👌✔️✔️ आपल मनापासून गोड माहिती पूर्ण बोलणं अगदी मनापासून आवडणार आहे,,, नक्कीच आपल्या कलेला दाद द्यावी लागेल,, आणि ही कला आपण जिवंत जपावी अशी आम्ही आशा बाळगतो 🙏🙏 आपल्या कार्याला आदरपूर्वक सलाम 🙏🙏🙏
@babjid4946 Жыл бұрын
रघुवीर दादा तुम्हाला सलाम अन मानाचा मुजरा सगळे दुःख पचऊन तुम्ही कलेसाठी झगडता 💐🙏
@dadasahebsalunke50019 ай бұрын
तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. आणि ती टिकली पाहिजे . रघुवीर खेडकरांचा तमाशा खूपच चांगला आहे .
@jaysingfarande818010 ай бұрын
रघुवीर खेडकर साहेब ,,, मि सातारा येथील मैजे माळयाचि आनेवाडी येथील रहीवासी आहे. अंदाजे १८/२० वर्षा पाठीमागे , शिर्डी येथे मि आलो होतो. त्या वेळी आपला खेळ चालू असताना मि चिठ्ठी पाठवून मि , गेट वर आलो आहे असे कळविले. त्या वेळी आपण स्वतः बाहेर येवून , मला सम्मान पुर्वक आत मध्ये घेवून गेलात. त्या वेळी माझे वय अवघे २०/२२ वर्षाचा होतो. येवढया लहान तरूणाचा आपण सम्मान केला , आदर सत्कार केला , हे पाहून मि आजही भारावलो आहे.
@vijaynavle5837 Жыл бұрын
खरंच रघुवीर खेडकर तुम्हाला मानाचा मुजरा
@nitinsharma5529 Жыл бұрын
कला ही कला असते कला जिवंत ठेवली एवढे दुःख सहन केले सलाम तुम्हांला रामकृष्णहरी भेटु रावणगांवला तेविस तारखेला
@machhindrashejul10 ай бұрын
भाऊ तुम्ही लय दिलदार आहे मी तमाशा पाहिलेला आहे तुमचा
@anilgaikwad6413 Жыл бұрын
रघु भाऊ यांनी सर्व दुःख पचवून रसिक जणांना नेहमी आनंदात ठेवण्याचं कार्य केलं आहे
@rajendratupe6907 Жыл бұрын
रघुवीर आपण तमाशा केला नाही... जगलात..त्यामुळे आपली कलाही ओरिजिनल आहे..आपण खरे कलाभूषण आहात.. तमाशा करतच राहा..आम्ही रसिक म्हणून कायमच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सोबत आहोतच..👌💐
@sawantvishal172 Жыл бұрын
6c
@vilasshinde5450 Жыл бұрын
रघुवीर...तुम्ही शूरविर आहात,अगदी ५ व्यादिवाशीच स्टेज वर एन्ट्री केलेले आपण खरे कलावंत आहात...सलाम तुम्हाला.आमच्या डोळ्यात पाणी तरळले
@shammungase9568 Жыл бұрын
महाराष्ट्र एक नंबर तमाशा रघुवीर तमाशा
@sureshsatav3420 Жыл бұрын
रघुभाऊ तुम्हाला सलाम ३० वर्षापुर्वी पासून तुमचा तमाशा शौकीन आहे मी मला तुमची सर्व सुखदुःख माहित आहे 🙏 सुरेश बापू सातव
@dattatraybarkul9159 Жыл бұрын
❤खरच रघू भाऊ फार मोठा कलावंत आहात आपन मी येरमाळा या ठिकाणी आपला तमाशा पाहीला छान रसिका साठी फार मोठ योगदान आहे तुमच खरच
@hanumanjadhav8075 Жыл бұрын
आपण स्वत: खुप दुख:सहन करुन जनतेला हसवलं या बद्दल धन्यवाद भाऊ....
@bajiraogaikwad9308 Жыл бұрын
⁰9
@sangameshwarshinde5717 Жыл бұрын
रघुनाथ खेडकर. तुमच मनापासून शुभेच्छा 🌻🌻🌻🌻🌹🌹
@ManguChUre Жыл бұрын
रघु भाऊ चे मनापासून मनापर्यंत खूप खूप आभार
@abasojadhav1602 Жыл бұрын
भाऊ खरोखर सलाम तुमच्या कार्याला..
@shivajirawade387110 ай бұрын
सलाम भाऊ तुमच्या लोक कलेला 🙏🙏🙏
@pralhadgavli3726 Жыл бұрын
तमाशा नाटक सोंग ही एक जिवंत कला आहे रघू भाऊ आपन बनोटी या गावी आपला तमाशा फड आला होता चाळीस वर्षा पुर्वी वग होता मुंबईचा मवाली आणि त्रबंकेशवर येथे वग होता बंडखोर नाना पाटील अर्थातच पत्रे सरकार धन्यवाद
@balasahebpayal981826 күн бұрын
रघु भाऊ तुमचा तमाशा येरमाळा जत्रेत पहिला होता .नंतर तुम्ही आले नाहीत .खरोखर तमाशा ही जिवंत कला आहे .ती टिकली पाहिजे .संस्कृती शिवाय मनुष्य जीवन रुक्ष आहे.
@shahadevhinge3182Күн бұрын
कोरोना सारख्या परीस्थितीत सर्व कलाकार संभाळून जूनी लोककला जिवंत ठेवली आभिनंदन सर्व तमाशा मंडळाचे
@ChangdeoDalvi-ee2kn Жыл бұрын
भाऊ खरोखर तुमच्या कार्याला मुजरा व असेच कार्यक्रम करत राहो
@Kishanraosonkamble12 күн бұрын
धन्यवाद सर नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@vijaygodage4008 Жыл бұрын
खर आहे रघुवीर दादा जुनी कला जिवंत केली पाहिजे
@nimbab7132 Жыл бұрын
रघु भाऊना तीस वर्षापुर्वी भेटलो होतो .आजही समाजाबद्दल आपल्या कर्मावर ठाम असलेला माणुस भाऊ
@shahajikurumkar5910 Жыл бұрын
साहेब भाऊ नमन आपल्या कलेला व आपल्यातील कलाकाराला आपण ही कला अशीच शेवटच्या श्वासपर्यंत जपावी ही विनंती
@santoshshelake8742Ай бұрын
👍 ग्रेट
@subhashbhosale1923 ай бұрын
ग्रेट ❤❤
@sagartheng476424 күн бұрын
राधे राधे
@sureshchavan9514 Жыл бұрын
खरच मानलं साहेब तुम्हाला.
@virajrameshmahale8134 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला रघुकाका
@kailasmane3626 Жыл бұрын
Great Sir
@sunilmundhe5002 Жыл бұрын
सर्वसामान्य मराठी माणसाचा मनोरंजन करणारे समाजपरिवर्तन वादी रघु भाऊ
@dilipparbat958423 күн бұрын
आमची संगमनेरची शान रघुवीर खेडकर
@santoshshirsath7402Ай бұрын
जुने जाणते लोक म्हणतात बाळासाहेब थोरात आणि रघुवीर खेडकर भाऊ आहेत खरं का
@vilasraut506810 ай бұрын
रघूकाका सलाम तुमच्या कार्याला 🌹🙏🌹
@ajaysarwade1240 Жыл бұрын
Ekdam bhari dada tumachya karyala salam
@ashokjadhav5443 Жыл бұрын
रघुदादा खूप छान
@VijaySutar-z7l Жыл бұрын
भाऊ सलाम तुमच्या सर्व कार्याला 🙏🙏
@nitinmohape945 Жыл бұрын
जिवनातील दुख्खाचा पाझर मोठा आहे.. पण राजकारणी आमचे नालायक आहेत
@shradkedar242010 ай бұрын
मी लहान होतो मी पाहिलं होतं खरचं खुप छान होता हि परंपरा चालू राहील पाहिजे
@raghujadhav6756 Жыл бұрын
रघुवीर भाऊ आपल्या चरणी वंदन राहुल जाधव संगमनेर
@mahindrashinde1603 Жыл бұрын
हे भगवान🙏मनापासून सलाम तुम्हाला 🙏
@shivharibhumbe395211 ай бұрын
Dada tumi great 👍
@sujitwarkari7108 Жыл бұрын
सरकार ने कलावंतांना मदत करावी ही नम्र विनंती
@praphullapatil9556 Жыл бұрын
Shatasha naman
@TukaramChavan-xh5id8 ай бұрын
आपण खरं हिरो
@कारभारीसदगिर-ङ8छ Жыл бұрын
जय मल्हार जय मल्हार जय मल्हार
@bapuraoshinde4855 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा
@dnyaneshwarpande4422 Жыл бұрын
तमाशा सारखी जिवंत कला दुसरी कोणतीच नाही.कारण आपण इथं सामोरा समोर त्यांची ॲक्टिंग पाहू शकतो.
@santoshshelake-g6n3 күн бұрын
माझी एकच विनंती आहे की मासा यात्रेमध्ये पुन्हा एकदा आपण यावे