No video

Eknath Shinde Full Speech : ठाकरे,पटोले ते पवार! अधिवेशनातील शेवटचं भाषण एकनाथ शिंदेंनी गाजवलं

  Рет қаралды 350,938

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #TeacherElectionResult #GraduateElection Result
Maharashtra Vidhan Sabha Live : महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन | ABP Majha | 12 July 2024
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 477
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 Ай бұрын
भर पावसात भिजत आदिवासी गावात जाऊन स्वतः मदत केली शिंदे साहेब तुम्ही ग्रेट आहेत. या पूर्वी कोणत्याही मुख्यमंत्री ने इतके चांगले काम केले नाही तसेच देवा भाऊंनी रेल्वेने लातूरला पाणी पाठवले असेही यापूर्वी कधीही झाले नव्हते तुम्ही दोघेही ग्रेट आहेत परत परत नक्की या जनता वाट पाहत आहे
@scncablenetwork9160
@scncablenetwork9160 27 күн бұрын
Abpmizai ga
@scncablenetwork9160
@scncablenetwork9160 27 күн бұрын
Abpmigaz Abpmizamighi
@scncablenetwork9160
@scncablenetwork9160 26 күн бұрын
AbpmizaabpmighiaAbpmigaiabpmizam1bpmijamijjaabpmajhaqqmamqjhia
@ramjijadhav7721
@ramjijadhav7721 Ай бұрын
महाराष्ट्राचा हिरा आहे एकनाथ शिंदे साहेब असा मुख्यमंत्री म्हणजे महारा्ट्रातील हिरा आपल्या कामाला खूप खूप शुभेच्छा साहेब ❤
@sudamValvi-ml5xx
@sudamValvi-ml5xx Ай бұрын
M CDxex for pc stop pc zero s so allall PC
@sanjaydeore4496
@sanjaydeore4496 Ай бұрын
उत्कृष्ट भाषण ,काम झाले यात शंका नाही.
@ajayshingate3373
@ajayshingate3373 Ай бұрын
सामान्य माणूस जेव्हा हट्टाला पेटतो तेव्हा भले भले नागडे करतो. एकनाथ शिंदे साहेब❤🚩🚩🚩🚩🚩
@SantoshThakre-iu2yg
@SantoshThakre-iu2yg Ай бұрын
स्वातंत्र्य महाराष्ट्र झाल्या पासुन इतका चागला मुख्यमंत्री कधीच झाला नाही you are best shinde saheb
@arun-yr1yu
@arun-yr1yu Ай бұрын
मी स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासाठी ५०० मते मिळवून देणार आहे . मुलींच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाबद्दल .
@Arunpatil-oe2zh
@Arunpatil-oe2zh 29 күн бұрын
मी पण मदत करिन पण कर्ज माफिच 50हजार तेवढं येऊ देत
@laxmanyadrave9340
@laxmanyadrave9340 27 күн бұрын
I❤️u🙏🚩🚩❤️
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Ай бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचा सारखे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असणारे इथून पुढे होणार नाही मागे पण झाले नाही सर्वसाधारण गरीबाचा काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्यांचे मरतेवेळी तोंडात किडे पडेल असा अभ्यासू मुख्यमंत्री बार बार मिळणार नाही
@sharadkhairnar9737
@sharadkhairnar9737 Ай бұрын
शंभर टक्के मुख्यमंत्री काम करनारे आहेत पण एस् टी् कामगारांच्या बाबतीत का विचार करताना दिसत नाहीत.एस् टी् ही सर्व सामान्य जनतेची वाहीनी आहे त्या वाहिनीचे कामगार जर त्यांच्या हक्काच्या मागणीकडे का दुर्लक्ष करीत आहेत.हेच कोडं उमगत नाही.मा.देवेद्र फडनविस साहेब विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाला सांगत होते की एस् टी कामगारांचा प्रश्न लगेच सोडवता येऊ शकतो.मग आता दोन वर्ष सत्तेत येऊनही आज पर्यंत एस् टी् कामगारांचे प्रश्न सोडवु शकले नाहीत.म्हणुन मी विचारतोय की माझ्या कुटु़ंब म्हणनार्या मुख्यमंत्रीच्या कुटुंबात एस् टी् कामगार नाही का? महायुतीच्या डोळ्यात फक्त एस् टी् कामगारच का नाही.हाच प्रश्न निर्मान होतो.
@santoshmhase821
@santoshmhase821 Ай бұрын
शिंदे साहेब CM हे परफेक्ट आहे
@yogitajadhav7397
@yogitajadhav7397 21 күн бұрын
एकनाथ मुख्यमंत्री पुन्हा झाला पाहिजे
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt Ай бұрын
जबरदस्त भाषण एक नं मुख्यमंत्री शिंदे साहेब विरोधकांची पीस काढली
@Dhanshri-sm6tz
@Dhanshri-sm6tz Ай бұрын
शिन्दे सर तुम आगे बढो हम तुमारे साथ हे
@deepakchandgadkar5299
@deepakchandgadkar5299 Ай бұрын
जबरदस्त मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे पेक्षा अनेक पटीने एकनाथ शिंदे भारी मुख्यमंत्री आहे. अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी भक्त झोपा काढल्या.
@amolshinde8307
@amolshinde8307 27 күн бұрын
वारे मर्दा एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद जिंदाबाद. ❤❤❤
@VJP77
@VJP77 Ай бұрын
शिंदे साहेबांची कारकीर्दीत खुप कामे झाली आरक्षण सुद्धा कोर्टात टिकेल... 👍🙏
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 Ай бұрын
Hoka 😂🤣😂🤣👍👍
@dimplemadamoak5526
@dimplemadamoak5526 Ай бұрын
कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब त्यांचा शब्द सुद्धा तेवढाच कट्टर
@dasharathjadhav1754
@dasharathjadhav1754 Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आपण महानगर पालिकेतील चतुर्थ श्रेणी कामगारांना लाड पागे समितीचा जिआर मंजूरी दिली सर्व सफाई कामगारांच्या वारसाना न्याय दिला आपले खूप खूप आभार साहेब
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp Ай бұрын
जय महाराष्ट्र सी .एम.साहेब 😊🎉
@pallavirathod206
@pallavirathod206 28 күн бұрын
Uh
@mayurdugane1503
@mayurdugane1503 Ай бұрын
लोकांचा नाथ .. एकनाथ ❤
@BabanKhope
@BabanKhope 29 күн бұрын
शिंदे साहेब पुढील दहा वर्षे मुख्यमंत्री पाहिजे
@bhushanmore7742
@bhushanmore7742 Ай бұрын
शिंदे साहेब, तुमची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द फारच छान होती तुम्हीं फार चांगले व समाज उपयोगी निर्णय घेतले आहेत. तुम्हाला विरोधक एक रिक्षावाला म्हणून हिणवत होते पण जो गरिबीतून प्रगती केली आहे त्यामुळे गरिबीची जाण आहे. म्हणूनच तुमच्या सारखा मुख्यमंत्री परत व्हायला पाहिजे. तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
@milindpatil1456
@milindpatil1456 Ай бұрын
रिक्षा चालवून अरबपाती बनता येत हे साहेबांनी सिद्ध केल जय रिक्षा युनियन
@prakashutekar1382
@prakashutekar1382 Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपण गेल्या दोन वर्षांत फारच उत्तम निर्नेयं घेतलेत जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
@janardansapkal18
@janardansapkal18 29 күн бұрын
खरा गरीब सापडत नाही अजुन ई.डि.ला. एकनाथ देवेंद्र जय महारास्ट्र
@namdevraoshinde9520
@namdevraoshinde9520 28 күн бұрын
आदरणीय एक्कानाथराव शिंदे सरकार सदा विजयी भव पुढील पाच वर्ष आपणच मुख्यमंत्री व्हावे हि महाराष्ट्र चे आराध्य दैवत पांडुरंग चरणी पार्थना जय हो 🎉
@ArunRathod-wz4kx
@ArunRathod-wz4kx Ай бұрын
शिदे साहेब🚩🐯🚩 जिंदाबाद🐯🐯🐯💐
@PremnathNaik-ew3el
@PremnathNaik-ew3el Ай бұрын
आज सगळ्यांची यथेच्छा काढल्यामुळे शिंदे साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
@jagdamb823
@jagdamb823 Ай бұрын
मी स्वतःला भाग्यशाली समजतो, की आज शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत.
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 Ай бұрын
हे पहिल्यांदा घडलं.. सरकारच्या योजना.. जाहिरात बाजी विरोधक करतात आपला फोटो लावून पटा पट.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना.. ग्रेट शिदे साहेब.. मराठी माणसाला फुकट योजना म्हटल की भरपूर आनंद.. पण सत्तेत त्यांना तुमच्या सारखी लोक नको.. लुटारुच हवे जे फक्त स्वतःचाच विकास करतात. जय भवानी जय शिवराय जय श्री राम.. 😂😂😂🚩🚩
@lahanum4367
@lahanum4367 28 күн бұрын
Ma.शिंदेसाहेबांचे सभागृहात शेवटापर्यंत भाषण ऐकणे खुप बर वाटलं. पण आज या महाराष्ट्रातील तरुण पिढीला नोकरी पासून वंचित ठेऊ नका. तरुण पिढी आपल्या पासून दूर जाऊ देऊ नका. त्यांच्या पात्रता ओळखून नोकरी द्याल. अशी अपेक्षा व्यक्त करतोय जय महाराष्ट्र .
@user-wi8fu7kf1m
@user-wi8fu7kf1m Ай бұрын
दीड हजारात काय होणार आहे किती गर्व करतात हि लोक किती उतावीळ आहेत बघा आणि विचार केला पाहिजे
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 Ай бұрын
सगळ फुकटच द्या.. 😂😂 किमान दीड लाख तरी द्या फटाफट.. मराठी माणसाला विकास नकोच.. जुनी सवय..😂😂😂
@SachinSawant-kp5hl
@SachinSawant-kp5hl 27 күн бұрын
खरेच सर्वसामान्यांची जान असणारा नेता शिंदे साहेब🚩🙏
@AshokDanawale
@AshokDanawale Ай бұрын
बरोबर आहे शिंदे साहेब अभिमान आहे अभिनंदन
@himmatrawal1906
@himmatrawal1906 Ай бұрын
Gadar नाही गदर . अन्याय विरोधात लढवय्या मुख्यमंत्री ❤❤❤❤❤
@ashokwagh3693
@ashokwagh3693 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ...
@BantyPatil-vq6qy
@BantyPatil-vq6qy Ай бұрын
Rikame ahet ka te 😅😅 tumhi Jr 10/15 lakh karj kadhtat te tyancya gharatun bhartil ka 😅😅😅
@maheshgothal5553
@maheshgothal5553 Ай бұрын
मस्त भाषण
@ramdastalape1801
@ramdastalape1801 Ай бұрын
शेती विषयक भुमिका स्पष्ट केले नाही 50हजारांची मदत केली पाहिजे होती
@shantanusawant5057
@shantanusawant5057 29 күн бұрын
धनुष्य श्रीरामांनी ऊचलले तसेच धनुष्य दोन वर्षापुर्वि श्री.एकनाथराव शिंदे यांनी ऊचलले .आणि महाराष्टात दिवस छान आले.
@peoplesvoice7073
@peoplesvoice7073 18 күн бұрын
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप युती 200 जागा जिंकणार अशी आशा आणि विश्वास आहे🚩🚩🚩🚩जय श्रीराम
@dasharathjadhav1754
@dasharathjadhav1754 Ай бұрын
फडणवीस साहेबांचे आभार
@BhaskarvMane
@BhaskarvMane Ай бұрын
शिंदे साहेब एकमेव प्रामाणिक आणि गरिबांचा मुख्यमंत्री!
@rajabhauekre2187
@rajabhauekre2187 27 күн бұрын
तीनमहीने थांबा लोकसभेला पाहले आता विधानसभा जवऴ आहे ऊपासी ठेवनार्यांना ट्रेनींग देण्यासा घेणार
@anilbachhav4245
@anilbachhav4245 Ай бұрын
मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब.... कार्य सम्राट मुख्यमंत्री...🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@prakashjoshi4283
@prakashjoshi4283 Ай бұрын
You Are the Best CM. Shinde Saheb
@KanchanSuryarao
@KanchanSuryarao Ай бұрын
Yeknatjji shinde zindabad
@BhaskarvMane
@BhaskarvMane Ай бұрын
अजूनही मुख्यमंत्री साहेब स्वतःस कार्यकर्ते म्हणूनच समाजात!किती उदार व्यक्ती मत्व आहे हे लोम्बडी लोकांना कळायला पाहिजे हे
@rupeshlandge6105
@rupeshlandge6105 Ай бұрын
दीक्षा भूमि खोदली😢बाबासाहेब आंबेडकर भवन पडले अभिमान आहे😢obc रडते तुम्ही😮गरीब गरीब होत् चालला महागाई वर् बोला
@nagrajpatil3022
@nagrajpatil3022 Ай бұрын
शिंदेजी सही सिधा साधा इनसान है सब उनका संभाषन वहुनही अर्थपूर्ण है आगले ही एम भी शिंदेही रहेगे
@padhupoojamPadhu
@padhupoojamPadhu Ай бұрын
शिंदे साहेब निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत 🚩🚩🚩❤️❤️❤️
@sitaramdeshpande5028
@sitaramdeshpande5028 Ай бұрын
पुढील निवडणुकीत सर्व लोकांना नम्र विनंती महायुतीलाच भरघोस मतांनी निवडून द्यावे
@snehalpawar1511
@snehalpawar1511 29 күн бұрын
सीएम चांगले काम करता असेच यश मिळो
@rajendradeo1147
@rajendradeo1147 Ай бұрын
अगदी व्यवस्थित व मुद्येसुत वास्तवाला धरून माहीती व भाषण.असाच सर्वांचा पोटतिडकीने विचार व कृती करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रला मिळाला याबद्दल सर्व निवडणु आलेल्या 204ते 225 लोकप्रतिनिधींचे आमदार अभिनंदन करतो.आता परिवहन, वीज मंडळ,व इतर खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी ज्यांनी 30,35,40 वर्षे सेवा केली आहे अशांना निवृत्त वेतन लवकर सुरू करावी हि सर्वांच्या वतीने नम्र विनंती आहे.
@user-rs3bf4lu3i
@user-rs3bf4lu3i Ай бұрын
मराठी माणसाच वाटोळे केले ते काँग्रेस पक्षाने
@satishgaikwad3071
@satishgaikwad3071 29 күн бұрын
अरे आमची एवढीच अपेक्षा आहे तुझी आमची जागा जमीन वर्षभर अन्नधान्य पालेभाज्या सर्व काही कडधान्य मिळतो का आम्ही कोणावर अवलंबून नव्हतो शासनाने भंडारा बांधून जागा ताब्यात घेऊन कोणाला पैसे व जमीन नोकरी मिळाली नाही त्यांची पोट मारे केली आणि बहिणी मेहुणे यांचे कौतुक कशाला पाहिजे
@baluathare618
@baluathare618 29 күн бұрын
शिंदे साहेब शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या
@ravihande2735
@ravihande2735 Ай бұрын
शिंदे साहेब महाराष्ट्रातील जनतेला तुतारी आणि पिपाणी तला फरक कळत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या म्हणता मग नगेट या शब्दाचा अर्थ मराठीत काय हे तुम्हाला माहीत असेल तर मराठीत का बोलत नाही तुम्ही सुद्धा देवेंद्रजी च्या नादी लागून इंग्रजी शब्दांचा वापर करायला लागला इंग्रजांच्या ताब्यात देश द्यायचा आहे का जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
@sanjaysathe1285
@sanjaysathe1285 29 күн бұрын
नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले विधानसभा मधील संपुर्ण भाषन ऐकले आहे. आपन महाराष्ट्र जनतेला गोर गरीब शेतकरी मजूर यांना सुख समृद्धी करून मदत केली आहे महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे 😅🤣
@ashokchaudhari3876
@ashokchaudhari3876 Ай бұрын
Excellent c.m.
@kishorvartak3819
@kishorvartak3819 Ай бұрын
आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा साहेब आपण मुरब्बी राजकारणी आहेत हे तुम्ही विरोधकांना दाखवून दिले आहे.पुन्हा हेच सरकार सत्तेवर येणार ह्यात वादच नाही.
@jspnjp
@jspnjp Ай бұрын
मतदान करणारे आमदार हे खोके वीर होते पण सामान्य जनता यांच्या सारखी हरामी नसते...
@user-xp1pr4oh9u
@user-xp1pr4oh9u Ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही मराठाच आहात का मनोज दादा जरांगे खरोखर मराठा मर्द मराठा आहे आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील मराठ्यांचा खरा वाघ मनोज दादा जरांगे पाटील
@kailasdeshmukh9174
@kailasdeshmukh9174 Ай бұрын
दूध गंगा पतसंस्था मर्यादित संगमनेर येथील हजारो ठेवीदारांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी तुम्ही काहीही केलं नाही,शेवटी तरी दूध गंगा पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.
@rohankumbot7156
@rohankumbot7156 Ай бұрын
Good Job !!! Shri Eknath Shinde, Shri Devendra Fadnavis and Shri Ajit Pawar ❤ Kindly Save Maharashtra.. kindly put more hard work.. Thank You 🎉
@RameshPatil-yl8sf
@RameshPatil-yl8sf 28 күн бұрын
जळगाव जिल्हृयाला एक पैसाही नुक सान भरपाई , विमा मिळाला नाही तीन मंत्री काय करत आहेत , गिरीश भाऊ जामनेर तालुक्याला एक पैसाही मिळाला नाही
@lawoochavan7321
@lawoochavan7321 28 күн бұрын
GOOD C M
@archanamumbarkar9835
@archanamumbarkar9835 Ай бұрын
Great Shinde saheb 👍
@navnath_0027
@navnath_0027 Ай бұрын
हा आहे बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक...🔥🚩
@manjitchandele6571
@manjitchandele6571 Ай бұрын
पोलिस अधिकारी कर्मचऱ्यांची पुणे मेघा सिटी बांधकामाचे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करावे
@manejigandras4091
@manejigandras4091 Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजाची शपत घेतली होती कि मराठा समाजाला सरसगट आरक्षण देतो म्हणून विसरू नका एक मराठा लाख मराठा
@balasahebKale-lz5hj
@balasahebKale-lz5hj Ай бұрын
गद्दाराच्या मतदानात होईल विजय जनतेच्या मतदानातूनविजय होऊन दाखवा
@nehakakade6648
@nehakakade6648 Ай бұрын
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी Bombay हे नाव काढून टाकले आणि मुंबई नाव देण्यात आले. मुंबई नाव असताना मुंब्रा कशाला म्हणतात.
@2403mahadev
@2403mahadev Ай бұрын
जे देशाला स्वातंत्र मिळून दिले त्या स्वातंत्र सैनिक व त्यांचे पाल्या 2 वर्षा पासून तिच्या काही मागण्या आहेत ते शासनाला दिसत नाही.
@santoshkumarsadar780
@santoshkumarsadar780 Ай бұрын
Gadar
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 24 күн бұрын
या फुकट योजना मुळे शेती पडीक पडेल? शेती मध्ये काम कोण करणार!,!!!
@SurekhaGadhave-is9eq
@SurekhaGadhave-is9eq 25 күн бұрын
Best CM
@AugustineAdelwin
@AugustineAdelwin Ай бұрын
Great
@govind2273Q
@govind2273Q 16 күн бұрын
Ho ho supar shide sir aap ko Dil se pranam karte hai yah Maharashtra ki saan hai kya bole bhai Dil khush kar diya hai aap ne ...Jai Maharashtra Jai bhim Jai shree Ram Jai hind
@rajendrasonar4625
@rajendrasonar4625 12 күн бұрын
उबाठा पेक्षा कही पटीने जास्त काम करणारे शिंदे साहेब जिंदाबाद
@arunnikumbhe3843
@arunnikumbhe3843 Ай бұрын
Shinde Saheb Dhanyawad 😂 all the best for your excellent future & to your ministry 🎉❤
@archanatemgire5847
@archanatemgire5847 Ай бұрын
लोकांचा जीव गेला तरी चालेल ,महागाई,मराठा आरक्षण,आदिवासी जमीन मारहाण, घोटाळे,ड्रग्स , हिट अँड रन,पेपरफुटी, शेतकरी आंदोलन , हा विकास भरपूर झाला आहे .
@amritraj794
@amritraj794 17 күн бұрын
Yach Kay बोलणार हो हा mal lavnara
@rangnathdhikale-zm7hp
@rangnathdhikale-zm7hp Ай бұрын
शिंदे साहेब जिंदाबाद
@pawanartcraft5900
@pawanartcraft5900 Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब साहारा इंडीया सुबरोत राय आणि त्याचे कर्मचारी या सर्व नी गरीब जनते चा पैसा दाबुन ठेवला आहे एकनाथ शिंदे साहेब आताच साहारा इंडीया सुबरोत राय सरखे गदारा भीक मगे ची पुर्ण संपत्ती वीकुन सर्व जमा कर्ता चा पैसा आताच त्यांच्या खात्यात जमा करा एकनाथ शिंदे साहेब जे खेडे गावातील गरीब लोक आपला दीवसाचा दीडसे दोनशे रुपये मजुरी करून साहारा इंडीया सुबरोत राय सरखे गदारा भीक मगे देशद्रोही याचा सारख्या गदारा पासी आपल्या मेहनतीचा पैसा जमा करतात आणि साहारा इंडीया सुबरोत राय सरखे गदारा भीक मगे ना जनता बडी पडते मात्र हे सगळे नेते लोकांचा नजरे समोर होत असुन जनतेला अन्याय भोगावा लागला आहे शिंदे साहेब एक ही नेता जनते साठी समोर येऊन साहारा इंडीया सुबरोत राय सरखे गदारा भीक मगे नी गरीब जनते चा पैसा दाबुन ठेवला जनते चा पैसा आताच त्यांच्या खात्यात जमा करा एकनाथ शिंदे साहेब या मदती करता यकही नेता समोर आला नाही सगळे नेते नुस्ती आसवसन देतात नेते मात्र जनते चा भरोस्या वर बनतात जनते ने नेते नीवडु देऊ सुद्धा साहारा इंडीया सुबरोत राय सरखे गदारा भीक मगे लोकांचा अन्याय भोगावा लागत आहे शिंदे साहेब आपल्या नेता बनन्या चा काय उपयोग जय शिवराय
@prakashkavitkar185
@prakashkavitkar185 15 күн бұрын
Shetkarana karjmafhi dya
@AjayMelgire
@AjayMelgire Ай бұрын
Khup sundar, Shinde saheb
@sudamaher6450
@sudamaher6450 Ай бұрын
पुन्हा एकदा शिंदे सरकार ❤
@jagdishpardeshi6461
@jagdishpardeshi6461 26 күн бұрын
Great cm shinde 🎉🎉
@subhashaldar4411
@subhashaldar4411 Ай бұрын
एकनाथराव शिंदे साहेब
@user-rs3bf4lu3i
@user-rs3bf4lu3i Ай бұрын
मराठा मुख्यमंत्री आहेच आमचा अभिमान.
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 Ай бұрын
पण निजामी मराठ्यांना हे नको, ते बारामतीचे लुटारू हवे सत्तेत..😂😂
@jagdhishsonawane3903
@jagdhishsonawane3903 Ай бұрын
Best.c.m.eknath.shindesayeb
@SatishJadhav-wf5xp
@SatishJadhav-wf5xp 28 күн бұрын
Shinde saheb gerd ahe🎉
@krushnaade7069
@krushnaade7069 Ай бұрын
आमचा एक निवेदन घ्या गांजा लावण्याची परवानगी तेवढी द्या, ना तुम्ही दारू,गुठखा बंद करता नाही ड्रग्स तर गांजा लागवडीवर निर्बंध का .?
@GaneshGanesh-fp8fr
@GaneshGanesh-fp8fr Ай бұрын
शिन्दे साहेब खुप छान .
@shashikantkhot1652
@shashikantkhot1652 Ай бұрын
🙏 💐 Jai Maharashtra C M.
@arun-yr1yu
@arun-yr1yu Ай бұрын
The great cm Shinde is the great maratha
@Satymevjayate11
@Satymevjayate11 Ай бұрын
जवळ घेतलेली, मोठी केलेली ,काल परवापर्यंत पाया पडणारे लोक किती विश्वासघातकी असतात. गद्दार असतात. संधी मिळताच धोका देतात
@archanamumbarkar9835
@archanamumbarkar9835 Ай бұрын
त्यांच्या बाजुने जे आहेत ते चांगले कमेंट करतात..पूर्ण भाषण ऐकून घ्या
@Satymevjayate11
@Satymevjayate11 Ай бұрын
@@archanamumbarkar9835comment करण्यापूर्वीच ऐकले आहे
@anilgurav6007
@anilgurav6007 29 күн бұрын
CM sinde saheb aami tumcha patishi nakki ubhe rahu.
@chintamani259
@chintamani259 Ай бұрын
जबरदस्त एकनाथ शिंदेजी.विरोधकांना धो धो धुऊन काढले. विरोधकांना धोबी पाचाड केले. शिंदेजी तुमच्या भाषणामुळे खूप खुश झालो. सौ मेघा कुलकर्णी.
@arti5444
@arti5444 Ай бұрын
जनतेसाठी पावसाळी अधिवेशन आहे कि ठाकरे यांच्या वर टिका करण्यासाठी😂😂 मोदी संसदेत कांग्रेस भजन करतात तसेच शिंदे विधानसभेत ठाकरे भजन करत असतात , स्वतः चा पक्ष काढून इतकं बोललं असतं तर जनतेने मान ठेवून ऐकले असते,
@dipalidipali334
@dipalidipali334 Ай бұрын
Barobar bole
@user-uo9iw5hh3s
@user-uo9iw5hh3s 27 күн бұрын
Shinde Only
@user-zd1pc1st1e
@user-zd1pc1st1e Ай бұрын
विधानसभेची शेवटची बैठक मराठा आरक्षण सोयरी अंमलबजावणी करा नाहीतर शेवटचं बोला
@pxyzff7773
@pxyzff7773 Ай бұрын
Great CM...❤
@maheshganve6782
@maheshganve6782 Ай бұрын
शिंदे साहेब जिंदाबाद ❤❤
@nileshdughad
@nileshdughad Ай бұрын
शिंदे सरकार ने खूप काम केले. आमचा ऑटो रिक्षा चा निर्णय 2 दिवसात घेतला त्याबद्दल शिंदे सरकार चे अभिनंदन.
@ravindrabhiwapure2401
@ravindrabhiwapure2401 Ай бұрын
एकदम ओके
@sachinkanade1742
@sachinkanade1742 Ай бұрын
Cm असावा तर शिंदे साहेब फक्त
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 43 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН