मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्य परिस्थिती मांडली. धन्यवाद. अभिनंदन.
@Vocalhub9403 ай бұрын
❤❤😊
@jitinmane41583 ай бұрын
राजकीय फायद्यासाठी
@atharvashirke36913 ай бұрын
@@jitinmane4158tula arakshan da nara to ahe Ani tu bol politics sathi fydato gato to 😂 doni baju ne bola wah re samaj 😂
@mohankumbhar34533 ай бұрын
Balasaheb.abhinandan.
@vinodbhise60683 ай бұрын
अशी सत्य परिस्थिती कोणीही समोर आनुन दाखवून देणार नाही फक्त माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब,,,
@DnyanobaBade-bl4tw3 ай бұрын
मा बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम्ही सत्य परिस्थिती मांडली आभारी आहोत धन्यवाद
@sitaramraut18733 ай бұрын
खरोखरच वंचितने चांगली भुमिका घेतली जय भीम जय ज्योती जय क्रांती🙏🙏 जय ओबीसी
@dhanajisalekar80463 ай бұрын
सर्व समाजासाठी लढणारे एकमेव नेते.
@amarshinde83593 ай бұрын
Khasdarkila maratha muslim aata obc dalit😂😂ani to aurngya ani tipya kon ahe kay mahit lai pulka yeto
@machhindragaikwad36493 ай бұрын
Sc st apla abhari ahe ambedkar saheb amche ahet.
@bhagwattaur90043 ай бұрын
आम्ही मनोज जारांगे पाटील संगे
@pungaharimagar67103 ай бұрын
सर्व समाजासाठी लढणारे फक्त मराठा समाजाच्या विरोधात जाणारे
@babasahebbankar49333 ай бұрын
संधी साधू
@sandeshmahajan41293 ай бұрын
खूप वास्तव, अभ्यासू विचारवंत, वैचारिक साहेब 🙏🙏
@jayeshgawai83543 ай бұрын
खूप चांगली भूमिका वंचित ने मांडली आहे बाळासाहेब आंबेडकर साहेबांना एकदा साथ द्यl जय वंचित जय ओबीसी
@aniketgamer85463 ай бұрын
साहेब आपण योग्य निर्णय घेतला.जय ओबीसी
@arunakamble97143 ай бұрын
एकच नेता सर्व समाजाठी❤ बाळासाहेब आंबेडकर❤ खरा नेता जय भीम जय भीम जय भीम
@amolsanap333 ай бұрын
Prakash ambedkar saheb ❤❤❤❤
@angadgawatepatil91163 ай бұрын
व्वा साहेब खरा चेहरा अखेर दाखवल्या धन्यवाद 🙏
@subhashdeore19683 ай бұрын
खरेच ओबीसी नी वंचित बहुजन आघाडी कडे वळले पाहिजे आणि कमीत कमी १०० ओबीसी आमदार निवडून आले पाहिजेत.
@nikhiljankar18723 ай бұрын
कोणाच्या बापाला न जुमानता खरा विचार मांडणारा कलियुगातील सत्यशोधक आणि समाज घटका साठी लढणारा लढवय्या.. आमुचे वाली ❤
@balasahebgurav70613 ай бұрын
आंबेडकर साहेब आपण आठरा पगड जातीच्या समाजामागे ठाम पण ऊभे राहा आणि येत्या निवडणुकीत आपण दाखवुन देऊ ओबीसी,बी सी,एन टी,एस टी, फार आहेत आपले
@uttamgore58973 ай бұрын
वंदनीय आंबेडकर साहेबांचा विचार आणि खरोखरच गोरगरिबांसाठी खूपच अभ्यास केलेला आहे गोर गरिबाचे खरंच काय वारे वाटले या भाषणातून आणि तळमळ पण दिसून आली ओबीसींनी आता इतर कोणालाही मतदान न करता वंचित च्या पाठीमागे उभा राहणे खूपच काळाची गरज आहे समाज आणि राजकारणाची व्याख्या अगदी योग्य प्रकारे समजून सांगितले याला म्हणतात अभ्यास
@dipakkamble40553 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी सर्व प्रश्न सोडायला तयार आहेत परंतू ओबीसी बांधवानी साथ दिली पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ChandrkantDevkate3 ай бұрын
ढाण्या वाघ 🐅🐯 बाळासाहेब ❣️❣️✌️
@surajchavhan65423 ай бұрын
सत्ता मिळावी म्हणून सगळी कडे पळणारे म्हणजे ते प्रकाश आंबेडकर
@vidyasagargaikwad57043 ай бұрын
आणि तुम्ही काय करता फक्त आंबेडकर घराणे राजनीतीत वर आला नाही पाहिजे हेच प्रयत्न करताना हरामखोरांनो
@SwapnilBhange-fu8jc3 ай бұрын
माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आज पर्यंत यांची सर्व भूमिका यांचे सर्वे विचार एकदम बरोबर ठरले आहे
@bharatpichare89453 ай бұрын
साठ वर्षांपूर्वी जो जातिवाद होता त्या पेक्षा जास्त जातिवाद आता या राजकारण्यांनी चालू केलाय तुम्हाला पाडणारे कोण आहेत हे तुमच्या लक्षात आलंच आहे या करीता ओ बी सी समाज एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे
@rameshpawar16423 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे फक्त या परिस्थितीचा राजकीय फायदा कसा घेता येईल हे पाहत आहेत परंतू याचा फायदा बिलकुल होणार नाही आपण अगोदरही वंचित होतात आताही वंचितच राहणार...अंतिम सत्य आहे.
@Marathivastav71973 ай бұрын
अभ्यासू साहेब 👍
@prashantsontakke18603 ай бұрын
obc यांना अतीशय सुंदर मार्गदर्शन व राजकीय भूमिका काय असावी ते मोलाचंमार्गदर्शन
@sahilvinesbekate13683 ай бұрын
Your ar right sir
@chhayagadkari26853 ай бұрын
किती छान समजवतात ओबीसीनी लक्षात घेतल पाहिजे कोनाला नदूखवता
@BIGBOSSMARATHI-5S3 ай бұрын
Saheb barobar boltat😌👑💙
@anilkhiraskar42593 ай бұрын
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही।
@maheshsuryawashi22233 ай бұрын
अरे बाबा अर्धवट ज्ञान आता सिद्ध झाले आहे
@ShamRane3 ай бұрын
बर, बघू
@bhaskarsolanke39893 ай бұрын
मागील सहा महिन्यात आपण किती वेळेस भुमिका बदलली याचा पण विचार करायला पाहीजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारात खूप फरक दिसत आहे
@ChandrkantDevkate3 ай бұрын
जय भीम चे मत घ्यायला गोड वाटलं लोकसभेला त्यांच्या खासदाराला पाडलं तुम्हीच
@AnnaraoMane3 ай бұрын
फक्त आणि फक्त राजकीय पोळी शेकून घेण्याचा हा डाव प्रकाश साहेब आंबेडकरांचा
@vkfocus38413 ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री!
@bhaskarghatkamble4193 ай бұрын
VBA चा विजय असो प्रकाश आंबेडकर आगे बडो हम तूमारे साथ हैं जय भीम जय सावधान ❤🎉
@deepakjagdale35973 ай бұрын
जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही,तोपर्यंत हा आरक्षणाचा तिढा सुटणार नाही.
@sandeepsodar57023 ай бұрын
कधी सांगायचं जरांगे चांगलं काम करतात चांगलं बोलतात आणि मग कधी म्हणायचं वांगला करतात अशी डबल भूमिका घेऊ नये फक्त राजकारणासाठी कुठल्याही भूमिकेवर ठाम असायला हवं जिंको अथवा हारो
@vishalwalke22843 ай бұрын
स्वभिमानी प्रामाणिक नेते मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब 🔥🔥
@haribhaukedar5863 ай бұрын
प्रकाश आंबेडकर बोलतात ते एकदम सत्य आहे ओबीसी समाजाला समजलं पाहिजे
@ShushilKale3 ай бұрын
ओबीसी समाज यांनी आरक्षण वाचवायचे असेलतर तर प्रकाश आंबेडकर यांचे आईक ले पाहिजे ते स्वता सांगतात कि कोणत्याही पक्षला मत द्या पण ओबीसीला निवडून द्या आणि 100आमदार निवडून आणा व आरक्षण वचवा हे आरक्षण वाचवासाठी सगर्ष यात्रा आहे साहेब आपली
@atulgundpatil95523 ай бұрын
आंबेडकर साहेब मागे सोलापूर व अकोला व आता परत येथे अकोला येथे तुमही निवडणुकीत निवडून येत शकत नाही आणि obc निवडुन आणा 😂😂
100 आमदार obc झाले किंवा 1 सुद्धा आमदार obc नसला तर काय संविधान धोक्यात येते का 🤔 हेच खोटे नरेटिव्ह पसरवण्याचे कामं सुरु आहेत. सुप्रिम कोर्ट च्या मारलेल्या पाचर मुळे सविधान कुणीच बदलू शकत नाही हे जनतेला कोण सांगेल 😔
@ulhasshinde79163 ай бұрын
खूप चांगले विश्लेषण करीत आहे
@sweetsweet68803 ай бұрын
ओबीसी समाज जर अजून जात धरून बसला तर मग आरक्षण विसरावे लागेल... हीच वेळ आहे बाळासाहेब आंबेडकरांचे राजकारण आपल्याकडे फिरवण्यासाठी... भविष्यातही
@sudhakarkothale56213 ай бұрын
💯✔️👌👌
@anantgangane74163 ай бұрын
मुस्लिम समाजाने त्यांना खरे ओळखले आहे ओबीसी पण olkhatel
@maheshrandive6523 ай бұрын
मराठा समाजाला निवडणुकीत बाळासाहेब नको आहेत आणि त्यांच्या कडून पाठिंबा पाहिजे वा रे समाज...😂😂😂
@vaibhavlondhe93193 ай бұрын
बालासाहेबाना मराठा समाजाची मत पाहिजेत पन त्यांच्या आंदोलनातील मागनीला समर्थन नाही करनार
@Kingkohali-61623 ай бұрын
@@vaibhavlondhe9319Right
@Galphadekhanderao3 ай бұрын
Bhawa agodar samrthan kelel aahe ki obc cha tat vegal ani maratha cha tat vegl pahije he suruwatipasun boltet @@vaibhavlondhe9319
@maheshrandive6523 ай бұрын
@@vaibhavlondhe9319 किती वेळा निवडून दिलं अकोल्या मध्ये मराठ्यांनी....? समर्थन नसत तर मराठा समाजाच्या व्यासपीठावर बाळासाहेब गेले नसते मनोज जरांगे स्वतः बोले मी फक्त छत्रपती आणि आंबेडकर यांना सपोर्ट करा बोलो आहे समाजाला पण नाही दिल मतदान तिकडे जात दिसली असो बाकीचे राजकारण करतात तेच द्या निवडून...आरक्षण न देणारे सत्तेत बसवायचे मग रडत बसायचं चालू द्या....खर तर बदल समाजाला नको आहे राजकारण तर सर्व करतात बाळासाहेब धोका देणार नाहीत एवढ मात्र नक्की.... मनोज जरांगे एकमेव माणूस असेल प्रामाणिक आहे ते आणि बाळासाहेब एकत्र आले तर राजकारण आणि आरक्षण नक्की सुटेल हे लक्षात असू द्या.... विचार बदला परिवर्तन नक्की होईल....👍
@satishsohani45823 ай бұрын
Right
@vkfocus38413 ай бұрын
great leader !
@sk.sudarshan3 ай бұрын
खरं सांगतो प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी नाही तर अहंकारी नेता आहेत त्यांना असं वाटतं मीच फक्त ज्ञानी आहे
@sumansubhash993 ай бұрын
खऱ्या अर्थाने बाळासाहेब आंबेडकर सर्व समाजाची मदत करत आहेत. पण आपन त्यना समजुन घेट नाही .हि सोकांतिका अहे आपल्या सर्व समाजाची.
@balajikulkarni86383 ай бұрын
WA kya baat hai superb quality ❤❤ Balasaheb aambedkar Ji ❤❤ जाती पेक्षा धर्म श्रेष्ठ..
@janardansapkal183 ай бұрын
ओ.बी.सी.बचाव. एकच पर्व एक जागी या ओ.बी.सी.सर्व. जय ओ.बी.सी.
@mvn90863 ай бұрын
समाजाला एकत्र आणण्या ऐवजी समाज वेगळा वेगळा कसा करता येईल याचा प्रयत्न चालू आहे
@amitbudhewar86723 ай бұрын
Only Prakash Ambedka Saheb (VBA)❤
@OBC_46953 ай бұрын
एकच पर्व वंचित सोशित ओबीसी सर्व ✊✊✊✊💪💪💪💪 ओबीसी एकजुटीचा विजय असो 🙋🙋
@rajdeepkhobragade42643 ай бұрын
आद बाळासाहेब आंबेडकर नेहमीच ओबीसी साठी लढत आले आहेत मंडल आयोगाने पासून... वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤
@surendratumawar20023 ай бұрын
Nice sir 🙏🙏🙏
@amolpatil88683 ай бұрын
तुमचे वंचित पण दूर होणारं नाही असे दिसून येत आहे कारण भूमिका बदलत आहे नेहमी, कुच तो घोळ हैं साहेब जनता हैं सब जाणती हैं
आंबेडकर साहेब यांचे सर्व ओबीसी बांधव यांच्या तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आहे त्यांनी वंचीत आणि ओबीसी यांना जागे केले आहे आता महाराष्ट्रात एकच पर्व ओबीसी आणि वंचित सर्व एकजुटिचा विजय असो
@liberation97733 ай бұрын
श्रेद्देय. बाळासाहेब आंबेडकर आपणास निरोगी आयुष्य लाभो. 🌺🌺🙏
@shamraodhupe29783 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, आमचे श्रद्धास्थान, कमेंट करतांना विचार करावा,
@Rdhealth2343 ай бұрын
रंग बदलू सारड्या आहे हा, लोकसभेच्या आधी हा गरजवंत मराठा समाजाबरोबर होता आता ओबीसींनच्या मतासाठी लाचारी करतोय, भाजप चां चटया
@vishalkate2393 ай бұрын
@@shamraodhupe2978 this is right answer
@sudhakarkothale56213 ай бұрын
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे वंचित सोडून कोणताही पक्ष या मागणी करत नाही
@bhanudasshinde-ie9qt3 ай бұрын
सौ सुनार की एक लव्हार की जय जरांगे जय मराठा
@dadaraoingle39063 ай бұрын
100आमदार ओबीसी नो निवडणून आणा आणि आरक्षण वाचवा आरक्षण देणारे व्हा
@yashbb39813 ай бұрын
Ekda bjp jaude bc magh baghto OBC kay karto
@Ajaysanap25753 ай бұрын
आत्ता फक्त छगन भुजबळ, पंकजा मुंडे, बालासाहेब आंबेडकर, गोपीचंद पडळकर हेच ओबीसी नेते 🔥🚒
@babasahebnaikwade18103 ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल🚩 लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩
@Devpatil30503 ай бұрын
तुतारीनाथ 😂😂😂
@dipakghoderao63813 ай бұрын
साहेब तुम्ही एवढे हुशार आणि अभ्यासू आहात आपल्या पक्षाची एक तरी जागा कशी निवडून येईल यावर विचार करा राजकारणाचे अभ्यासक म्हणतात की वंचित ची भूमिका काय आहे स्वबळावर तर जागा मिळणार नाही हे माहीत असताना मग कुणाचे मतदान कमी करता हे आणि त्याचा फायदा कुणाला होतो हे बघणे गरजेचे आहे,कारण स्वबळावर कितीही निवडणुका लढवल्या तर मतदानाची टक्केवारी जुळणार नाही, आणि सत्तेत गेल्याशिवाय काही करता येत नाही हे बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणाले होते,तर मग करा विचार .जय भीम.
@vijaykhandare58063 ай бұрын
सत्य परिस्थिती समोर आणली आता तरी जागे व्हा ओबी सी नो
@abhikashid76913 ай бұрын
साहेब बरोबर बोलले आता सर्व ओबीसींनी एकत्र येण्याची गरज आहे एकच पर्व ओबीसी सर्व
@deepakkawale-er7of3 ай бұрын
जयभीम ,जय भारत..
@shyamsalave19733 ай бұрын
GREAT spich
@vijayhate26743 ай бұрын
Jaybheeeeeem only VBA❤
@apparaomahanwar98193 ай бұрын
सत्य वादी आंबेडकर साहेब
@prashantwankhade13 ай бұрын
ओबीसी आरक्षणाचा तारणहार प्रकाश आंबेडकर जय ओबीसी, जय शिवराय
@rajmane8893 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@DhanrajPaikrao-de5px3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
@SanjanaWasnik-h5z3 ай бұрын
जय भीम
@prakashsonkusare37413 ай бұрын
प्रकाश आंबेडकर ह्यांचा लवकरच रामदास आठवले होईलच हे मी खात्रीने ठणकावून सांगतो
@maheshsuryawashi22233 ай бұрын
मला असं वाटतं यांच्याकडे बघून याला आजपर्यंत कुठले सक्सेस नाही आता तरी मिळणार आहे का नाही
@sachinpawade15563 ай бұрын
आरे कोणत्या सक्सेस ची गोष्ट करतोस ,सेटिंग केली तर उद्या सक्सेस त्यात कोणती मोठी गोष्टी सांगतोस😂😂😂
@prabhakartajane7683 ай бұрын
Jay bhim
@VaishaliPatil-rz1zc3 ай бұрын
Tuzi jat sang msg sahebana bol te tar boudha ahet. Boudha ani itar dharm yatil farak kaltto kay tula bindok
@ManojGJ-lr4fp3 ай бұрын
Barobar ahe
@shivajibhadke89393 ай бұрын
Great
@pratapmarkad81823 ай бұрын
Balasaheb aambedkar saheb aap aage bado ham aapke sat hei ❤❤❤
@virendrabirhade3563 ай бұрын
Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@vilaskadam86543 ай бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब ओबिशी चे मार्ग दर्शन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
VBA Vale BJP Chya Sarv Netyana Bu....var Kolatat ani Kolat Rahatil .Bhau ... Jaybhim Namo Budhay ❤❤
@Yerwada3 ай бұрын
अक्कल शून्न
@nikhilsable98033 ай бұрын
Obc समाज असेल किंवा सर्वच वंचित शोषित पिडीत बहुजनांनी श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी 🙏🏻
@jijabhaushimple73953 ай бұрын
OBC ला 1994 मध्ये मण्डल आयोगामुळे आरक्षण मिळाले त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर साहेबाच्या7 मोलाचे योगदान आहे, OBC ने बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी, वंचित OBC चे सरकार7 सत्तेवर येणार जय OBC जय मल्हार जय भीम
@BalajiAdakine-m7u3 ай бұрын
Shutt ghe
@divakarubale41943 ай бұрын
VBA Jindabad
@bhaskarsolanke39893 ай бұрын
जरांगे पाटलांची भुमिका जर चुकीची आहे तर त्यांच्याशी लोकसभेसाठी युती करायला कशाला गेलतात हे पण स्पष्ट करायला पाहीजे अंबेडकरांनी,या सर्वावर अस दिसतय की आपण आपला राजकीय लाभ उठवण्याचा विचार दिसतोय.
@balasahebkolhe79313 ай бұрын
एकही सीट आले नाही तरी पण तुम्ही असे चालतात
@r.s.r.66013 ай бұрын
येऊ पन शकत नाहि केंव्हाच
@rajendradonde28143 ай бұрын
जातीवाद प्रचंड आहे या देशात तळा गाळातील पक्ष पुढे जाणार नाहीच। जातींचा अंहकार प्रचंड आहे। OBC ला सुद्धा त्याचा प्रचंड फटका बसत आला आहे।
@sureshjadhav81323 ай бұрын
Well done
@vinayjagtap51023 ай бұрын
अजून पर्यंत कोणताही राजकीय पक्ष ओबीसी विरोधात बोललेला नाही मग ओबीसी आरक्षण जाईल ही भीती कशासाठी आणि आंबेडकरांचा ओबीसी आरक्षण वाचू हा अट्टाहास कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे आपण वंशज आहात मग मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार चालू असताना आपलाच विचार मग मधुनच हे ओबीसी बचाव यात्रा निवडणुकीच्या अगोदर कशासाठी
@ShashikantShinde-mm9qw3 ай бұрын
राजकीय लोक जागतिक पातळीची भीती घालतात आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करतात आणि कोणी मतदान करेल का त्याची वाट बघतात
@dadaraoingle39063 ай бұрын
समान न्याय देणारे बाळासाहेब आंबेडकर साहेब ओबीसी आरक्षण ओबीसी साठीच राहावे आणि मराठा समाज ला वेगळ आरक्षण असावे ताट वेगळ असाव. सुरूवातीपासून निर्भय पणे सांगणारे बाळासाहेब आंबेडकर साहेब एकमेव नेते. जूने Video बघा. बेअक्कल अपप्रचार करतात.
@SureshMahamulkar3 ай бұрын
फक्त बीजेपी मराठा आरक्षण देऊ शकत ओबीसींच्या कोट्यातून न घेता? या जरांगे ने थोडे तरीशरद पवारांवर बोलावं बोलावं
@hansrajzapate73043 ай бұрын
😂😂😂..मग आता bjp hagayla गेली आहे का ??
@truthseekerma3 ай бұрын
बोलले की रे येड्या.. समजत नाही का किती वेळा बोलले शरद पवार वर
कुठे बाबासाहेब आंबेडकर आणि कुठे हे दोन्ही समाजाला एक आणले पाहिजे यांनी पण राजकारण करत आहेत , आधी जरांगेना भेटायला गेले आता ओबीसी , अगोदर mim सोबत युती हा हा हा
@yuvrajbansode383 ай бұрын
भारताचे संविधान लिहीणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा जात आणि धर्म मानणार्या महाराष्ट्र राज्यातील जनतेने निवडून दिले नाही. ही परिस्थिती आजही आहे. हे लक्षात आले आहे पण आंबेडकर हे जात आणि धर्म यापेक्षाही अधिक महत्त्व देशाच्याव्यक्तीला देतात. हरणे किंवा जिकणे हा मुद्दा आंबेडकर दुय्यम मानतात. प्रथम सुरक्षा, संयम, समान नागरी सेवा, यामुळे ठाकरे, शहा,मोदी,जरांगे, पवार, किंवा ओवेशी हे एक देशात राहणारे लोक आहेत.
@vidyasagargaikwad57043 ай бұрын
तुम्हाला जो मदत करतो ना त्याची तुम्हाला जाणीव नाही हरामखोरांनो तुम्ही फक्त जात बघून मतदान करताना त्यावेळी लाज नाही वाटत का आणि आता काय तुमची जळती
@SatishOvhal-d4g3 ай бұрын
Nice useful important speech. 🎉🎉🎉 sir.
@nitinbanchare35953 ай бұрын
साहेब मराठा आरक्षण बाबतीत तूमची भूमिका ही दूटप्पी पणाची राहीली आहे.
@PanditKamble-fm3dx3 ай бұрын
पहिल्यापासून ठाम भूमिका आहे मराठा ताट वेगळ आणिओबीसी ताट वेगळ
@Maratha-y9z3 ай бұрын
@@PanditKamble-fm3dxबाळासाहेब सांगणार का आता 😂😂😂
@mangeshchavan31273 ай бұрын
@@PanditKamble-fm3dx वेगळं ताट म्हणजे नेमकं काय 50% च्या वरती आरक्षण टिकत नाही हे आंबेडकर साहेबाना माहित नाही आहे का?
@Sunil_Patil1713 ай бұрын
@@mangeshchavan3127बाळासाहेबांकडे फॉर्म्युला आहे, ते अनेक वेळा सांगितले.
@sachinpawade15563 ай бұрын
@@mangeshchavan3127 मा,प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारा हे दोन ताट वेगळे कसे करता ,? हे कोणीच विचारायला तयार नाही
@maheshsuryawashi22233 ай бұрын
जेवढे राजकारणी मराठी आहेत तेवढे सर्व ओबीसी म्हणून स्वतःला करून घेऊन पूर्णपणे फायदा घेत आहेत यामध्ये हाल होत आहेत ते फक्त गोर गरीब गरजवंत मराठ्यांचा आणि ही व्यक्ती अशी आहे की की ज्यांनी न्यायाच्या आणि गोरगरीब सर्व समाजाच्या जनतेच्या बाजूने बोलले पाहिजे तरच त्यांना महत्व राहील ही अशी परिस्थिती समजून घ्यावी