Amol Mitkari Interview | शिवव्याख्याते ते आमदार...अमोल मिटकरी यांचा प्रवास - ABP Majha

  Рет қаралды 1,960,572

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला. शिवव्याख्याते ते आमदार ही वाटचाल कशी घडली, याचा उलगडा अमोल मिटकरी यांनी केला.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
#AmolMitkari #NCP #SharadPawar #AjitPawar
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 1 600
@sachinlokhande2164
@sachinlokhande2164 4 жыл бұрын
सर्व प्रथम अमोल ( दादा) मिटकरी आपले मनापासून अभिनंदन करतो. हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. दादा आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा.दादा आपण आपल्या भाषणातून संपूर्ण महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, तसेच महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा, संत तुकाराम महाराज यांचे विचार पोहोचवले . आणि महापुरुषांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला . या माध्यमातून सर्व धर्म समभाव वाढण्यास सुरुवात केली. दादा महाराष्ट्राला आपल्या नेत्रुत्वा गरज आहे. महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी,मंजुर, तरुणांना च्या प्रश्ननांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा व्यक्त करतो . आपण एक जनसामान्यांच्या मनातील आमदार होणार आहात आपले पुनश्च मनःपुर्वक आभार. हार्दिक अभिनंदन. जय शिवराय, जय भीम, जय संभाजी महाराज,जय ज्योतिबा, , जय शाहू.जय जिजाऊ, जय ज्योती.
@whnewshindi
@whnewshindi 4 жыл бұрын
राष्ट्रवादी ने योग्य विधान परिषद सदस्य निवडला..या पुढे मिटकरी चा नक्की फ़ायदा होईल...संभाजी, शिवजी,फुले, शाहू, आम्बेडकर विचारांच्या माणसाला कोणी थांबवू शकत नाही...शुभेच्छा..अमोल भाऊ
@dineshsabane
@dineshsabane 4 жыл бұрын
आमदार पदाबद्दल आपणांस खूप खूप शुभेच्छा अमोलजी मिटकरी💐💐 फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
@dnyaneshwarshekakure3602
@dnyaneshwarshekakure3602 4 жыл бұрын
खरच अमोल मिटकरी साहेब आता आमदार म्हणून आपण सगळे पाहणार आहोत, आता पर्यंत ते शिव व्याख्याता , आणि भीम व्याख्याता अशी त्यांची ओळख होती, साहेब तुमचं मना पासून हार्दिक अभिनंदन, की आपण बिन विरोध म्हणून आमदार झालात, सर्वांना वाटायचे की आपण आमदार झाले पाहिजे, कारण ते गन आपल्या मध्ये ,तुमच्या भाषणातून ते दिसून येते, मला विश्वास आहे, की आपले कार्य लोक कार्यासाठी वाहून द्याल, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा । तुमचा , फॅन , ( ज्ञानेश्वर शेकोकर ) जळगाव
@arunsonawane1341
@arunsonawane1341 2 жыл бұрын
अत्यंत हुशार, अभ्यासू आणि इतिहास संशोधक व्यक्तिमत्व आहे जय शिवराय, जय भिम!!!!!
@arunsonawane1341
@arunsonawane1341 2 жыл бұрын
अमोल मिटकरी साहेb, व u7uu
@arunsonawane1341
@arunsonawane1341 2 жыл бұрын
हे समाजात क्रांतिकारक बदल घडवून आणनारे व्यक्तीमत्व, जय शिवराय जय भिम
@sureshbhopi4020
@sureshbhopi4020 4 жыл бұрын
अतिशय सुंदर बोलता. पोटतिडकिनं बोलता. मी कामोठ्यात आगरी कराडी महोत्सवात ऐकलं, समाधान वाटलं. संभाजी राजांची भूमिका भांडताना वाटतं कुणीतरी आपल्या मनातील बोलतोय. छत्रपतींचे चाहते आहात...राष्ट्रप्रेमी आहात यांतच सर्व आलं. हा स्वाभिमान अखंड ठेवा. तुम्हाला पी. एच्. डी. साठी शुभेच्छा! ..एक साहित्यिक मित्र. आपण भेटू!..धन्यवाद!!!
@balugore9100
@balugore9100 4 жыл бұрын
कुठल्या पक्षाचं समर्थन नाही पण राजकारणात बोल बच्चन शिवाय यश नाही हे मात्र खरं आहे
@rushikeshnawale9251
@rushikeshnawale9251 4 жыл бұрын
भाऊ तू देवून दाखव बोल बच्चन कशी फाटल हजारो लोक बघितल्यावर मग कळेल
@rustumbhau2907
@rustumbhau2907 3 жыл бұрын
Yyyyyyyyyyy6yyyyyyyy6yy
@pavansawant1749
@pavansawant1749 3 жыл бұрын
💯
@madhukarchaudhari2453
@madhukarchaudhari2453 4 жыл бұрын
मा,श्री,अमोलजी मिटकरी एम एल सी महाराष्ट्र राज्य ,मुंबई , आपली विचारधारा ,आणि परखड भाषा शैलीचा प्रभाव ‌मला खुपच आवडला आपण आपले कार्यनिष्टेमुळेच आज ह्या ऊच्चपदि विराजमान झालांत हि आपले पूर्व पुण्याईचाच एक. भाग आहे , आपण जळगांव जिल्हयातील रावेर तालुक्यातील एक छोटेसे गांव वाघाडो येथे आले होते त्यावेळीं आपला परिचय झालेला आहे,
@shubhammeshram1948
@shubhammeshram1948 4 жыл бұрын
Sirrr तुम्हाला ऐकायला खूप छान वाटते आणि लवकरच आपल्या सांगितल्या रस्त्या वर चालींन.... आणि अभिनंदन सर🙏🙏🙏
@मराठेमराठे
@मराठेमराठे 4 жыл бұрын
मेटकरी साहेब तुम्ही खूप कष्ट केले आम्हाला मान्य आहे तुम्ही आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा देशाचे पंतप्रधान व्हा काही अडचण नाही परंतु तुम्हाला राजकारणात यायचं होतं तर छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारणामध्ये यायला नको होते बर असो आज तुमचं करिअर झालं तुम्ही उत्तम राजकीय नेते व्हा पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा फक्त एकच इच्छा आहे इथून पुढे तरी स्वतःच्या राजकीय हितासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करू नये व हिंदू धर्माला नावं ठेवू नयेत पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
@pawansalunkhe5563
@pawansalunkhe5563 4 жыл бұрын
कट्टर हिंदू विरोधी व थोर इस्लामी प्रचारक मिटकरी साहेबांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन
@TheRIFLEKING
@TheRIFLEKING 4 жыл бұрын
हिंदू हिंदूंमध्ये फूट पडायचे काम बारामतीच्या साहेबांनी दिले आहे ह्याला
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 Жыл бұрын
भरपुर वाचन , भाषण कला आणि पुढे राजनीती. All the best AMOL Mitkari Ji. I like this inspiring vdo. Thanks ABP माझा .
@patilsedutech2110
@patilsedutech2110 4 жыл бұрын
बहुजन समाजातील पोर मोठी झाले पाहिजे खूप चांगला निर्णय पवार साहेबांचे कार्य खूप मोठे आहे कोपऱ्यात असणाऱ्या माणसाला मोठं करतात
@010atharvajadhav7
@010atharvajadhav7 4 жыл бұрын
Cast jodu naka sarvat adi te indian ahet
@sanjaykamble4446
@sanjaykamble4446 4 жыл бұрын
Oo
@nanbhaualhatstyle7679
@nanbhaualhatstyle7679 2 жыл бұрын
धन्यवाद जी
@laxmankeskar2067
@laxmankeskar2067 4 жыл бұрын
अमोल मिटकर हा आमदार झाला हा आजचा दिवस हिंदू धर्मा साठी काळा दिवस आहे
@dastgirnadaf2298
@dastgirnadaf2298 2 жыл бұрын
Main Pune se dastgir nadaf aapki Amul mitkari ki jo bhashan ADP Majha Mein Suni bahut Achcha Laga yah jo hai Paksh Hamesha Aage Rahe Ishq
@akcreation2201
@akcreation2201 Жыл бұрын
Dalbhdri
@yujitmore3709
@yujitmore3709 3 жыл бұрын
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, उगवते नेतृत्व आमदार अमोल मिटकरी साहेब 👍👍👍👍
@laxmankeskar2067
@laxmankeskar2067 4 жыл бұрын
जगातला सर्वांत विषारी माणुस अमोल मिटकर आमदार झाल्या बद्दल खुप शुभेच्छा
@batwadeg7764
@batwadeg7764 3 жыл бұрын
ह्यांच भाषण ऐकलं की इतिहासच पुस्तक वाचायची गरज नाही,,खूप खूप धन्यवाद अमोल दादा,,,संभाजी महाराजांचा खरा इतिहास तुमच्याकडून ऐकायची खूप इच्छा आहे,धन्यवाद
@nilimasakpal6396
@nilimasakpal6396 4 жыл бұрын
अमोल मिटकरी खरंच खूप हुशार आहेत...अमोल आणी संभाजी या नावाचा खरंच जवळचा संबंध नक्कीच असावा...छञपती संभाजी महाराजांचा आशिर्वाद असावा पाठिशी
@vinodsontakke9851
@vinodsontakke9851 4 жыл бұрын
Barobar ahe
@Chetan_Khodaskar
@Chetan_Khodaskar 4 жыл бұрын
सर्वात पहिल्यांदा..... आपले मनःपूर्वक अभिनंदन भाऊ......अमोल भाऊ....... मला आठवते की आपण एका ठिकाणी निवडून आलो तर मला गृहमंत्री बनवा...... असं म्हणत होते.... निच्छितचं आपल पुढचं पाऊल तेच पडेल.... पुढील वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा भाऊ
@rakeshpadwal629
@rakeshpadwal629 4 жыл бұрын
खूप छान अमोल सर...कुठल्याही फळाची अपेक्षा न करता प्रामाणिक काम आपल्याला उत्कृष्ट संधी देते...राष्ट्रवादी पक्ष काय आहे आणि आदरणीय पवार साहेब माणसातला हिरा कसा ओळखतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला मिळालेले पद आहे... आदरणीय पवार साहेबांनी आणि आदरणीय बाळासाहेबांनी महाराष्ट्र राज्य राजकारणात खूप मोलाची भूमिका बजावली आहे, आता गरज आहे आपल्या पुरोगामी विचारांची पेरणी तरुण वर्गात करण्याची, बियाणे तर रुजतीलच पण तुम्ही खतपाणी घालून जे पीक काढाल त्याचे इतर पक्षमंडळी अवाक होतील....राजे शिवराय आणि राजे शंभू आपल्याला स्वराज्य निर्मीती साठी बळ देवो... आई जिजाऊ आई तुळजाभवानी तुमच्या पंखांना बळ देवो...हर हर महादेव...
@manikhongekar8455
@manikhongekar8455 4 жыл бұрын
अमोल मिटकरी सर आपली महाराष्ट्राच्या विधान परिषधेवर बिनविरोध निवड झाली आपले या सीमावासीयांकडून मनःपूर्वक अभिनंदन आपला राष्ट्रवादी पक्ष बेळगांव प्रश्नासाठी नेहमी सीमावासियांच्या सोबत प्रत्येक लढ्यात नेहमी साथ देतो कारण त्या पक्षाच नेतृत्व आदरणीय पवार साहेब करतात आपणही नेहमी सीमावासियांच्या सोबत असाल हीच आशा
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
न्याय फक्त राष्ट्रवादीतच होणार कारण पवार साहेब कामाला किंमत देतात
@harishchandrashinde3698
@harishchandrashinde3698 4 жыл бұрын
घोटाळ्यांच्या कामाला का
@swapnildighe8110
@swapnildighe8110 4 жыл бұрын
@@harishchandrashinde3698 baki pakshanmadhe sagla ok cha aahe nahi ka?
@rahulzare7257
@rahulzare7257 4 жыл бұрын
गांडीत घाल
@ramdastalekar6117
@ramdastalekar6117 4 жыл бұрын
Ho sagle paisevale hotat nahi ka ?.
@ramdastalekar6117
@ramdastalekar6117 4 жыл бұрын
@@harishchandrashinde3698 ekdam barobar. .
@akshaypatil5841
@akshaypatil5841 4 жыл бұрын
अमोल सर तुमच्या कार्याला सलाम. स्वतःच्या प्रामाणिक कार्याने तुम्ही आज आमदार झाले हे बघून खूप छान वाटले सर.. तुमच्या भेटीची वेळ लवकर येवो हीच माझी इच्छा. . .
@marotidaregaonkar3104
@marotidaregaonkar3104 4 жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्याच्या विचाराचा स्पर्श झाला की कोणताही माणूस मोठा होतोच. जय भिम नमोबुध्दाय
@sanghaingaletayade2570
@sanghaingaletayade2570 3 жыл бұрын
JayBhim
@shrikantchikte3819
@shrikantchikte3819 4 жыл бұрын
योग्य माणसाची योग्य ठिकाणी निवड ....मनःपूर्वक अभिनंदन भाऊ 💐💐💐💐
@vikasbankar7804
@vikasbankar7804 4 жыл бұрын
संभाजी महाराजांच्या आशीर्वादाने झालेले दोन खासदार व आमदार अमोल कोल्हे व अमोल मिटकरी........खूप खूप शुभेच्छा.
@deodassomkuwar5560
@deodassomkuwar5560 2 жыл бұрын
So lp my me de de guy who rwqrkp
@veronicapatrickraju9303
@veronicapatrickraju9303 2 жыл бұрын
Every Indian farmer struggles a lots.please give support them.God bless you.
@gaurav_dhere
@gaurav_dhere 4 жыл бұрын
अभिनंदन अमोल दादा मिटकरी 💐💐 आपणास विधीमंडळ कारकिर्दी करिता व लोकोपयोगी कामगिरी करता खूप खूप शुभेच्छा 💐 एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार. 🙏
@lahuwakode3808
@lahuwakode3808 2 жыл бұрын
अमोल दादा मिटकरी,आमदाराचे पद मिळाल्या बद्दल तुमचे मना पासुन खुप खुप अभिनंदन.आणि मि दोन वर्ष अगोदर आपणास बोललो होतो की मला आपणास पंन्तप्रधान पदी एक वेळ बघायचं आहे.
@mahadevsolanke8127
@mahadevsolanke8127 4 жыл бұрын
अमोल दादा आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपण जे संभाजी महाराज यांच्या विषयी खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची तळमळ मनाला आवडलि
@rajthakare9868
@rajthakare9868 4 жыл бұрын
अमोल मिटकरी साहेब " जय महाराष्ट्र "माझा आणि अभिनंदन आपले 💐💐💐 आपण समाजाचे हक्काचे " कार्यकर्ते आमदार """ झाले . आणि आपल्या वक्तृत्वाची ""धार " अशीच कायम ठेवणार अशी आशा बाळगतो "👍👍👍💐💐💐💐💐💐💐
@shubhashgangurde3421
@shubhashgangurde3421 4 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन अमोलदादा। 🙏🙏💐💐
@pawarshivaji7983
@pawarshivaji7983 4 жыл бұрын
अमोल मेटकरी यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.खरंच बहुजनांचे नेते आहेत! आमदारकी दिल्या बद्दल आघाडी सरकारचे अभिनंदन! विशेष म्हणजे शरद पवार यांचे अभिनंदन!!!(एक मराठा सांगलीकर )
@SagarPatil-8787
@SagarPatil-8787 4 жыл бұрын
शेवटी ज्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला (चिवसेना) म्हणून हिनवले होते आज त्यांचा सोबतच काम करावे लागणार आहे मिटकरी साहेब.... 👍
@निशिकांतभाऊ
@निशिकांतभाऊ 4 жыл бұрын
सर रामदास फुटाणे यांच्या वात्रटिका वाचा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
@sandeshfutane7570
@sandeshfutane7570 4 жыл бұрын
@@निशिकांतभाऊ ?
@bhushanpatil5856
@bhushanpatil5856 4 жыл бұрын
मुलाखत घेणारा माणूस जबरदस्त आहे...एकदम अपेक्षित असलेली माहिती त्यांनी विचारली...
@dfcreation9
@dfcreation9 4 жыл бұрын
अभिनंदन अमोल दादा अजितदादांशी एकनिष्ठ रहा.. तुमचं भविष्य उज्वल आहे.. उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@narayanmundhe2631
@narayanmundhe2631 4 жыл бұрын
Congratulations amol Dada...
@tusharbhange4139
@tusharbhange4139 4 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@naraynpandhare4414
@naraynpandhare4414 4 жыл бұрын
@@narayanmundhe2631 Àaqaà
@rajugund2786
@rajugund2786 4 жыл бұрын
. congratulations Amul bhau.
@ramchandrapatil5459
@ramchandrapatil5459 3 жыл бұрын
Vbhr
@pravinmore2753
@pravinmore2753 4 жыл бұрын
खरच अनेक तरूनांना तुमचा प्रेरनादाई प्रवास महत्वाचा ठरेल...मा.आमदार साहेब आमोल दादा मिटकरी,शभेच्छुक,प्रविण दादा मोरे,धुळे ,शहर
@indian8619
@indian8619 4 жыл бұрын
राष्ट्रवादी च्या पटलावर एका नवीन ताऱ्याचा उदय झाला, फुले,शाहू,आंबेडकर,यांच्या नावाची उंची अजून वाढवला हि अपेक्षा, जय शिवराय,जय जिजाऊ,जय शंभूराजे , जय भीम,
@JBS-77777
@JBS-77777 4 жыл бұрын
नुसता शाहू फुले आंबेडकर काय गाढव लाडात आला का महाराष्ट्रत दुसऱ्या जातीचे लोक पण भरपूर आहेत 5 ते 6 कोटी तुमच्या महापुरुष च नाव नुसता घेऊ नका लाडात येउ नका जास्त
@ashokmahire6541
@ashokmahire6541 4 жыл бұрын
हे खर आहे अमोल मितकारी स्पष्टोक्ते आहेत सत्य आहे ते स्पष्ट पाने सांगतात ,कोणाची भाड़ भीड़ ठेवत नहीं,शिवाजी महाराज, फ़ुले,शाहू आंबेडकर, अणि अण्णा भाऊ साठे ह्यांची उत्कृष्ठ मांडणी करतात, ह्या बाद्दल अभिनन्दन
@cskchennaisuperkings7835
@cskchennaisuperkings7835 4 жыл бұрын
@@JBS-77777 बरोबर आहे काही काही हरामखोर नुसती हेच गाण लावतात सगळीकडे
@cskchennaisuperkings7835
@cskchennaisuperkings7835 4 жыл бұрын
साली कोणती राष्ट्रवादी म्हणजे National currplist Party
@मराठीविश्वलक्ष्मणबालूपाटील
@मराठीविश्वलक्ष्मणबालूपाटील 4 жыл бұрын
खूपच सुंदर विचार ,नवं तरुणांना विचारांचा व प्रगतीचा मार्ग दाखविणारा हा खरा वाटसरू कवी सुबाल आम्ही फुले,शाहू,आंबेडकर विचारांचे खरे वारसदार, ह्या जग उद्धारक विचारांची धुरा पुढे नेत,चालवू आम्ही देश कारभार, अशा विचारांची खाणं, शोधून दिल्याबद्दल आपले आभार....💐💐👌👌👍👍 कवी सुबाल ,शिरपूर जि धुळे 9552918063
@ashokkadam3511
@ashokkadam3511 4 жыл бұрын
सुंदर मुलाखत, abp माझाला धन्यवाद! केवळ राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षच सर्व सामान्य कार्यकर्त्यांला न्याय देवू शकतो.हे सिद्ध झाले. अमोल मिटकरी राष्ट्रवादीचा हिराच, संशय नाही.
@purushottaminfmeshraum5951
@purushottaminfmeshraum5951 3 жыл бұрын
अमोल मिटकरी साहेब आपल्या विषयी खुपच अभिमान आहे त्याचे कारण च हे आहे की तुमचे परखड व्यक्तीमत्व आणि सर्व प्रकारचे समाजातील आपुलकी
@anilmahale6973
@anilmahale6973 4 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन अमोलदादा तुमचे. खूप ग्राउंड लेवल पासून तुम्ही वर आलात. समोरच्या कार्याला शुभेच्छा. चांगला पक्ष निवडला तुम्ही. Abp माझा ने खूप छान दाखवला.
@anandraobobade9446
@anandraobobade9446 3 жыл бұрын
@anandraobobade9446
@anandraobobade9446 3 жыл бұрын
मझझझझझभझमझमझझममममञ
@prakashshinde873
@prakashshinde873 4 жыл бұрын
तुमचा हा प्रवास सहज नाही फार मोठी तपस्या त्या मागे आहे. तुमच्या वाचनाच्या छंदाला व अभ्यासू वृत्तीला सलाम! तुमच्या नियुक्ती बद्द्ल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@akshay5663
@akshay5663 4 жыл бұрын
अभिनंदन आमदार अमोल साहेब...... पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा 👍👍👍👍👏👏👏👏👏
@bhagchandzanje5725
@bhagchandzanje5725 4 жыл бұрын
खुप खुप आभिनंदनसाहेब
@PravinPatil-lw4ts
@PravinPatil-lw4ts 4 жыл бұрын
पेंग्विन ला शिव्या देऊन अखेर त्यांच्याच तंबूत दाखल.......!
@hemantpawar1778
@hemantpawar1778 4 жыл бұрын
Everything is fear in love &war
@tarachandbhoyar2896
@tarachandbhoyar2896 3 жыл бұрын
उत्कृष्ट मुलाखत
@joy-ht9xb
@joy-ht9xb 4 жыл бұрын
दोन बहुजन (ओबीसी) समाजाच्या कार्यकर्ता ना आमदारकी मिळाली म्हणून अभिनंदन...... बहुजन नेते गोपीचंद पडलकर आणि अमोल दादा मिटकरी 💐💐👍👍👌👌💐
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 4 жыл бұрын
Devendra fadanvis sahebani padalkarla Anadarko kele tar eknarh khadase ne kadadun virodh kela pan devendra fadanvis saheb samajik samarasata Japanere sarv samaveshak nete ahet go corona go deshdrohi Jay modiji Jay nitinji gadakari Jay devendra fadanvis saheb
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
फरक एवढाच आहे की पवारांनी बहुजन नेतृत्व मोठं करण्यासाठी संधी दिली आणि फसनवीस ने नावाला पुढे केले आहे ।
@omkarbuwa5857
@omkarbuwa5857 2 жыл бұрын
@@dhirajjadhav29 चाटू
@balasahebpawar3148
@balasahebpawar3148 4 жыл бұрын
अमोलजी मिटकरी साहेब आपणास आदरपूर्वक जयभिम साहेब आपल्या भाषणाने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा फुले यांच्या विचारांचाची जनजागृती करत आहात आपण या महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या मंत्र्यांमध्ये मंत्रीपद भुषविनार हे नक्की आहे जयभिम साहेब
@sureshvartak8442
@sureshvartak8442 4 жыл бұрын
अमोल दादा खूप खूप अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा ! जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@ramsutar8851
@ramsutar8851 4 жыл бұрын
शिवसेनेतून आलेले कोल्हे राष्ट्रवादीत कुत्रे झाले खरं आहे ना ? जय भवानी जय शिवाजी
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 4 жыл бұрын
तुला दुसरा माणूस मोठा झालेलं बघवत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@prathameshwankhade1458
@prathameshwankhade1458 4 жыл бұрын
@@ramsutar8851 JALNE WALE HO TUM.
@shlordgaming1474
@shlordgaming1474 4 жыл бұрын
@@prashantghorpade5461 dd
@dilipdeshmukh9140
@dilipdeshmukh9140 4 жыл бұрын
अभिनंदन मा. अमोलजी मिटकरी साहेब, आमचा आवडता माणूस आमदार झाला आहे तसेच मा. प्रसन्नाजी आपले सुध्दा अभिनंदन छान मुलाखत घेतली.
@tusharbhange4139
@tusharbhange4139 4 жыл бұрын
छञपती संभाजी महाराजचा आशिर्वाद काय राहील आमदार मेटकरी साहेब जय शाहु फुले आंबेकर जय जवान जय किसान
@purushottaminfmeshraum5951
@purushottaminfmeshraum5951 3 жыл бұрын
प्रसन्नजी किती छान मानसाची मुलाखत घेतली तुम्ही
@manojadate4158
@manojadate4158 4 жыл бұрын
अमोल बहुजनांचा आवाज विधान परिषदेमध्ये धडाडणार
@gajananshelake4826
@gajananshelake4826 4 жыл бұрын
Jay jijau amol Dada👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@ramdastalekar6117
@ramdastalekar6117 4 жыл бұрын
Mhanje tu pakka rajkarni zala Ahes samaj sudharak nahis.
@amolraoshinde1338
@amolraoshinde1338 4 жыл бұрын
अतिशोभनम् ।
@vikassahane5745
@vikassahane5745 4 жыл бұрын
मा.शिवव्याख्याते आमदार मिटकरी साहेब हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🌷🌷
@तात्याभंडारे
@तात्याभंडारे 3 жыл бұрын
लयभारी
@kaitoshri
@kaitoshri 4 жыл бұрын
ह्यालाच म्हणतात शिवरायांचे महात्म्य, शिवरायाच्या चारित्र्य सांगता सांगता लोक आमदार होतात.
@vishwastripure7706
@vishwastripure7706 4 жыл бұрын
कोकाटे आणि खेडकर हात चोळत बसले
@akshaydeshmukh1415
@akshaydeshmukh1415 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@pavandevhade3315
@pavandevhade3315 3 жыл бұрын
बरोबर आहे
@ganeshdhende8491
@ganeshdhende8491 4 жыл бұрын
अमोल दादा अत्यंत खडतर प्रवासानंतर मिळालेली ही संधी आहे.नक्कीच या संधीच सोन आपण कराल. शेतकरी आणि फुले शाहु आंबेडकर विचारधारेचा आवाज विधान भवनात देखील ऐकायला भेटेल. खरंच खुप बरं वाटतय. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..!
@bhartiyamanus
@bhartiyamanus 4 жыл бұрын
अमोल दादा ला कष्टाच फळ मिळाल आणि कष्टाळू अजित दादा चा आशिर्वादाने
@harinathkamble1813
@harinathkamble1813 4 жыл бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
@sushila_bansode
@sushila_bansode 4 жыл бұрын
पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज अमोल दादा मिटकरी खूप खूप शुभेच्छा
@akshaypimpalkar1044
@akshaypimpalkar1044 4 жыл бұрын
नमस्कार दादा मी अकोला येथील रहिवासी आहे तुम्ही आमदार झालात याबद्दल खूप शुभेच्छा आणि तुमचा प्रवास पाहून खूप अभिमान वाटतो पुढील प्रवासासाठी कोटी कोटी शुभेच्छा दादा
@globalgopal909
@globalgopal909 4 жыл бұрын
पवार साहेबंनी योग्य व्यक्ती निवडला आहे
@ompawar5693
@ompawar5693 4 жыл бұрын
🤘
@govindakhodake250
@govindakhodake250 4 жыл бұрын
जो व्यक्ति छत्रपतींचा इतिहास आचरणात आणतो तो व्यक्ति यशस्वी झालाच
@bhaveshsande632
@bhaveshsande632 4 жыл бұрын
भाऊ आमदार झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा फुले शाहु आंबेडकरी विचाराची जोत तेवत राहु द्या धन्यवाद
@ramsutar8851
@ramsutar8851 4 жыл бұрын
हो ! बरोबर आहे पण शाहू फुले आंबेडकर यांचं नावं घेऊन एकीकडे राजकारण करणारी टोळी दुसरीकडे गुंड गिरी करतात . यांच्यावर काय कारवाई करणार .
@ramsutar8851
@ramsutar8851 4 жыл бұрын
@Mac Bean तू जेवढ्या बघितल्या नसशील .
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व 4 жыл бұрын
शाहू फुले आंबेडकर बोलणारच जातीयवादी असतात
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm 4 жыл бұрын
@@मर्दमराठा-य3व एकदम बरोबर आव्हाड एक जिवंत उदाहरण
@ravishirsat43
@ravishirsat43 4 жыл бұрын
अभिनंदन सर
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 4 жыл бұрын
एक सोडून दोन अमोल राजकारणात सक्रिय सहभागी झाले. ही महाराष्ट्र राजकारणासाठी खूप चांगली गोष्ट आहे. कारण दोघेही शंभु राजे यांचे पाईक आहेत.
@rambhalme9879
@rambhalme9879 4 жыл бұрын
तू जय शिवाजी की जय फडणवीस
@narendraovhal6894
@narendraovhal6894 4 жыл бұрын
अमोल भाऊ जय भीम खरच पवार साहेबांनी हिरा शोधला
@ni3_motivational541
@ni3_motivational541 4 жыл бұрын
Congratulations
@vishwanathmhatre4098
@vishwanathmhatre4098 2 жыл бұрын
खुप छान
@abcreation2931
@abcreation2931 4 жыл бұрын
आमदार अमोल मिटकरी आपण मिमिक्री खूप मस्त करतात😂😂😂😂 फार छान मिमिक्री केली होती.आपले भाषण खूप गाजले होते ते. आणि आता त्याच सत्तेत आमदार झाल्यावर कसं वाटतंय😀😀😀
@shesharaotarphe8671
@shesharaotarphe8671 4 жыл бұрын
अजित पवार साहेबांच हार्दिक अभिनंदन mitkari खूप चांगल व्यक्तिमत्व आहे
@rnfr5360
@rnfr5360 4 жыл бұрын
Br zal pn bjp nakoch....central madhe bjp having...pn rajyat nako...
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 2 жыл бұрын
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे २८
@mahendraatale3933
@mahendraatale3933 4 жыл бұрын
एक चांगला राजकीय नेता होण्याचे सर्व गुण अमोलभाऊ मध्ये आहेत.
@mangeshdeshmukh3900
@mangeshdeshmukh3900 4 жыл бұрын
केवळ ब्राहनांना शिव्या देने यामुळे काही लोक धन्यता मानतात
@vishwaspithe4760
@vishwaspithe4760 4 жыл бұрын
खरे कडू असते याचे आणखी एक उदाहरण
@amogh9627
@amogh9627 4 жыл бұрын
@@vishwaspithe4760 काय प्रत्येक कमेंटवर खरं कडू असतं खरं कडू असतं म्हणतोय? एकासाठी दुसर्याचं सत्य कडूच असतं, संभाजीराजेंचं नाव लावून हिजड्यांची आणि दल्ल्यांची टोळी तयार केलीये पुर्या गांडकीडेकरने आणि हे माझं खरं आहे आणि ते तुझ्यासाठी कडू आहे!
@vishwaspithe4760
@vishwaspithe4760 4 жыл бұрын
@@amogh9627 he बघ मित्रा त्यांनी नुसतं नाव नाही लावल तर खरे संभाजी महाराज लोकांपर्यंत पोहचवले. जो चुकीचा इतिहास आम्हाला आतापर्यंत सांगितलं जात होता तो खरा कसा आहे याची जाणीव आम्हाला त्या माणसाने करून दिलीये
@amogh9627
@amogh9627 4 жыл бұрын
@@vishwaspithe4760 अमोल मुठमारी आमदार झाला तर कोणाची वाकडी करून झाला? तोंडवाकड्या थेरड्या पवारच्या आणि त्याच्या मुतर्या पुतण्याच्या जीवावरच झाला ना मग त्यात काय मोठं? त्या दोघांची तर उभी हयात गेली ब्राह्मणाच्या नावाने विव्हळण्यात! आणि या अमोल मुठमारीने तरी दुसरं काय केलंय? आयुष्यभर शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेऊन बोंबलत बसला! ते ३ महापुरूष कोणत्याही जातीच्या विरोधात नव्हते, वाईट प्रवृत्तीच्या विरोधात होते आणि त्यांची नावं लावणारे ह्या अमोल मुठमारी सारखे दीडदमडीचे टुकार चपटीमार लोक स्वतःला मोट्टे समाजसुधारक आणि व्याख्याते म्हणवून घेतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी ब्राह्मणाला जबाबदार धरतात! कदाचित हा अमोल मुठमारी उद्या स्वतःच्या जन्मासाठीपण ब्राह्मणालाच जबाबदार धरेल! खरंतर त्याची रोजीरोटी ब्राह्मणावरच चालते कारण ब्राह्मणच नसेल तर जातीचं राजकारण कसं करणार आणि कोणाच्या नावाने आपली स्तनं(ऊर) बडवणार आणि राजकारण तरी कसं करणार!? कारण आजवर ब्राह्मणाच्या नावाने विव्हळणं सोडून या झाट्टुने दुसरं केलंय काय?
@mallikarjunmulage3353
@mallikarjunmulage3353 4 жыл бұрын
खूप ग्रेट अमोलजी , अभिनंदन
@GaneshChavan-vq8dn
@GaneshChavan-vq8dn 4 жыл бұрын
मिटकरी साहेब तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
@RAJ125rv
@RAJ125rv 4 жыл бұрын
आजचे आमदार शिवश्री अमोल मिटकरी आपण अभ्यासा ने बौद्धिक पहेलवान झाले आहात . तुमचे निवडी साठी अभिनंदन . आता ग्रामिण भागासह एस सी , एस टी ,ओबीसी वर्गाचे सांप्रत प्रश्न मार्गी लावण्या साठी आपले बुध्दिवैभव व वक्तृत्व शैली खर्च कराल ही या महाराष्ट्रातील जनते कडून अपेक्षा आहे असे वाटते . उदा. सध्याचा क्रिमिलेयर चा प्रश्न ,बॅकलॉग चा प्रश्न ,शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न इत्यादी
@pawansalunkhe5563
@pawansalunkhe5563 4 жыл бұрын
त्यांचा अभ्यास फक्त इस्लामी उदात्तीकरण
@Helloguru2264
@Helloguru2264 4 жыл бұрын
राष्ट्रवादी ने चांगला चेहरा महाराष्ट्राला दिला आहे..नितीन बानगुडे पाटील यांना शिवसेना पक्षा ने आमदार केला पाहिजे
@dhaneshkolekarofficial5567
@dhaneshkolekarofficial5567 4 жыл бұрын
Ho nakki kel pahije Shivasenene nitin banugade patlanna amdar
@govindgadade2583
@govindgadade2583 4 жыл бұрын
तुमचा अभिमान आहे सर आम्हाला
@viraswhistle6524
@viraswhistle6524 4 жыл бұрын
सर,,..आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!! गर्व आहे आम्हाला आपला!!
@Swaraj-ez8zf
@Swaraj-ez8zf 4 жыл бұрын
Viddya कुठे राहतेस 🙂
@bhupendrapawar969
@bhupendrapawar969 2 жыл бұрын
सन्माननीय अमोल दादा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच तथागत भगवान गौतम बुद्ध स करुणामय वंदना,,,,,,,,,,,,,,,,,,,,, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा,
@pravinkhobragade5002
@pravinkhobragade5002 4 жыл бұрын
Abhinandan Amol Mitkari saheb💐💐💐
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
My favourite News ankor Prasanna Joshi sir ❤️❤️❤️❤️
@nitinbhaware
@nitinbhaware 4 жыл бұрын
जय भीम जय शिवराय जय जिजाऊ अमोल दादा खूप खूप अभिनंदन
@anuradhapanpatte2679
@anuradhapanpatte2679 4 жыл бұрын
आमदार साहेब मागील दीवस लक्ष ठेवा जनरल आजार विधान भवनात विचार मांडले पाहिजे
@justuk1680
@justuk1680 4 жыл бұрын
भाऊ ज्यांचा मान पहिला असतो त्यांना तो द्यायचा प्रयत्न करा आतापासून जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम
@semmytt372
@semmytt372 4 жыл бұрын
@@justuk1680 शिवरायांचे नाव मनापासून घेत नाहीत काही माणसे.
@justuk1680
@justuk1680 4 жыл бұрын
@@semmytt372 हेच दुर्दैव आहे की आपल्याला सांगावे लागते हे सगळं
@sumitbramhane4809
@sumitbramhane4809 4 жыл бұрын
@@justuk1680 अरे मान ची कसली गोष्ट आली इथं?? हाच फरक आहे त्या मागासवर्गीय माणसांच्या घरात सगळ्या महापुरुषाचे घरात फोटो आणि मनात पण तेच असतात।। तुझ्या आहे का? तुम्ही मानत पण नाही आणि विचार सुद्धा आचरणात घेत नाहीत म्हणुन ही अशी मानाची गोष्ट करतोय।। काय रिप्लाय देताय ना ते विचार करून करा।। आज जो देश चालू आहे तो फक्त भारतीय संविधान मुळेच ! आणि तो भीमराव आंबेडकर ह्यांनीच लिहिलाय त्यामुळे ह्यावर परत वाद नको।।थोडा अभ्यास करून पण बोलत जा!
@balasahebpawar3148
@balasahebpawar3148 4 жыл бұрын
आपली समक्ष भेट व्हावी यासाठी आपणास विनंती मी देखील आपल्या सर्व भाषणाने प्रभावित झालो आहे आपली भेट व्हावी अशी अपेक्षा आहे
@gaurav_dhere
@gaurav_dhere 4 жыл бұрын
प्रसन्नजी मुलाखत 👌😊💐👍
@rahulghanokar7687
@rahulghanokar7687 4 жыл бұрын
अभिनंदन अमोल भाऊ आपली ओळख खूप जुनी आहे, आपण फक्त आपल्या वक्तृत्वया मुळेच पुढे गेलात, यात राष्ट्रवादी ने आपला फायदा पाहूनच आपल्याला समावेश केला यात शंकाच नाही. शेतकरी हिताची कामे करा शुभेच्छा
@prashantborkar3915
@prashantborkar3915 4 жыл бұрын
Congratulations amol sir 💐💐
@santoshkolate2431
@santoshkolate2431 4 жыл бұрын
दादा आपले विचार खूपच छान भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 4 жыл бұрын
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आम्ही अकोला वाशी खुप खुप आभार मानतो हे फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्येच होते भाऊ
@ganeshshingote9822
@ganeshshingote9822 4 жыл бұрын
अमोल भाऊ भविष्य फार उज्वल आहे सलाम तुमच्या कार्याला
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 2 жыл бұрын
अमोल दादा जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत साविधान,
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 4 жыл бұрын
प्रसन्न is very good TV anchor !!!
@jalindarjagtap2377
@jalindarjagtap2377 3 жыл бұрын
राजे शिवराय यांचे आशिर्वाद आहेत तुम्हाला
@nilleshpwagh
@nilleshpwagh 4 жыл бұрын
व्याख्याने झोडणे आणि प्रत्यक्ष काम यातला फरक आता कळु लागेल. बेस्ट लक
@yuvrajpatil7233
@yuvrajpatil7233 4 жыл бұрын
जय हो
@vishnuraymale2199
@vishnuraymale2199 4 жыл бұрын
अमोल दादा मिटकरी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..! जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏⛳👏👏
@marutimhatre1865
@marutimhatre1865 3 жыл бұрын
Ng
@pravinamrutraoyadav9176
@pravinamrutraoyadav9176 4 жыл бұрын
आज मला आनंद झाला गरीब घरातील मुलगा आमदार घाला
@atulgaikwad7500
@atulgaikwad7500 4 жыл бұрын
अमोल सर तुमचे भविष्य खूप मोठे आहे राष्ट्रवादीत
@allgaming4189
@allgaming4189 4 жыл бұрын
thanks for our speech
@madhvraokale3041
@madhvraokale3041 2 жыл бұрын
बहुजनांमधुन अमोल असा एक चांगला हिरा राष्ट्रवादीला गवसला.
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 72 МЛН