प्रसन्न जोशी खूप छान बोलत तुम्ही एक हिंदू नसून एक पत्रकार आहात आणि तुम्हाला अधिकार आहे सर्वांची बाजू मांडायची 🙏😎
@digambarkulkarni77624 жыл бұрын
तो अगोदर हिंदू आहे
@Ko_MH094 жыл бұрын
तो हिंदू नाहीच आहे , टेस्ट ट्यूब बेबी आहे तो
@prashantshinde76366 жыл бұрын
प्रसन्न सर ग्रेट.. निखील वागळे सरांची पत्रकारिता दिसली..👌👌🏼👌👌👌
@buddhabhushangawai86066 жыл бұрын
सत्य हे कधीच पचत नाही.....
@sudhirskamble6 жыл бұрын
PRASHANT SHINDE true
@prakashshevgaon6 жыл бұрын
निखिल वागळे हे आक्रस्ताळ पणासाठी प्रसिध्द आहेत
@prakashshevgaon6 жыл бұрын
प्रसन्ना जोशी , इतिहास अभ्यासका सोबत वाद घालतांना त्या विषयाची आपल्याला किती अक्कल आहे याचा विचार करुन वाद घालावा . आमच्यासारख्या अतिसामान्य प्रेक्षकांनाही तुम्हाला या विषयाचा अभ्यास नाही हे लक्षात येते
@rahulgamare6414 жыл бұрын
प्रसन्न जोशी चा लवकरच वागळे होणार
@Loveinair_126 жыл бұрын
काही लोकांना हा विषय जगा समोर आला त्याची जास्तच खंत आहे आणि तुम्ही आणला त्या बद्दल प्रसन्न सर आपले अभिनंदन आणि डॉ चौधरी सरांनी अगदी बारीक गोष्टीची चिकित्सा केली त्यांचे आभार आपण असंच सत्य जगा समोर आणाल हीच अपेक्षा सत्य पचवण्यासाठी डोकं आणि हृदय शसक्त पाहिजे आणि ते इथल्या इतिहास बदलणाऱ्या जमातीची नाही
@mayurpawar78263 жыл бұрын
प्रसन्न जोशी असा निवेदक आहे जो स्वतःच जज, साक्षीदार, आणि वकील आहे. स्वतः इतिहासाचा विश्लेषक असल्यासारखा बोलतोय.
@mohsinpatel75473 жыл бұрын
Joshi Sir Your Independent Indian Journalist Jai Hind Jai Maharashtra
@somesh44005 жыл бұрын
प्रसन्न जोशी हा वीचीत्र प्राणी Abp maza वाल्यांनी प्राणी संग्रालयात ठेवला पाहीजे .फारच दूर्मीळ प्रकारचा जंत आहे तो......
प्रसन्न जोशीमधे मोघलांचे dna आहे, समझने वाले को इशारा काफी.
@arvindgovilkar71134 жыл бұрын
प्रसन्न जोशी यांची विचारसरणी फारच विकृत वाटते.
@sandeeppaunikar6 жыл бұрын
शेवड़े जी ग्रेट. अप्रतिम.
@arvindgovilkar71134 жыл бұрын
नासधूस करून, लूटमार करून,जुलूम जबरद्स्ती करून सत्तेवर आलेल्या मुस्लीमांचा इतिहास रद्द करून आपल्या हिंदू पूर्वजांचा उज्ज्वल इतिहास विद्यार्थ्यांना शिकवले जाणे हे अत्यावश्यक आहे.
@kanhaflutes71286 жыл бұрын
प्रसन्नचा लवकरच वागळे होणार...
@jitendratirodkar45023 жыл бұрын
Right ,,,to kahihi bolto ,, mulat tyala deshach ky ny padlay ,,to lagalay trp mage laglay,,,
@prashantshinde76366 жыл бұрын
प्रसन्न सर 👌👌👌👌
@shigha622 жыл бұрын
प्रसन्न जोशी इतके आवेशाने बोलतात की जसे त्याचे पुर्वज् अरब देशातुन आले आहेत
@sanketkanade72776 жыл бұрын
खूपच छान प्रसन्न सर
@adityakanade93096 жыл бұрын
"औरंगजेब चांगला आहि की नाही मला माहित नाही "????? कळली तुमची लायकी आणि अक्कल. चालू द्या.
@yogeshvaidya5006 жыл бұрын
प्रसन्न जोशी विशिष्ट भूमिका घेऊन बोलत आहेत ..हे खटकलं.
@abhedanandnulkar18513 жыл бұрын
ह्याच्या सारखे आज अनेक मराठी पत्रकरिता करणारे आहेत. त्याच कारण त्याना जे शिकवले जाते त्याचाच हा परिणाम. ज्याना आपल्या मातापित्याबाबबत आदर नाही तेच असे बोलतात.
@harshaldev32636 жыл бұрын
निवेदकाने nutral बोलावं... हा तर थेट मत लदतो... abp माझाचे बाकीचे कोणतेच निवेदक असे मत लादत नाही... कृपया apb माझांने यांच्याकडे लक्ष द्यावे... जरा या प्रसन्नला समज द्या...
@Nagbodhinews3586 жыл бұрын
Harshal Dev द्या मग नक्षलवादी करार
@rajatgoswami70326 жыл бұрын
he is best anchor of abp maza
@kedar.jalkote6 жыл бұрын
Exactly..... Ha dev zala ahe... hyala ektyalach je kahi ahe te khar mahit ahe
@sanchittigote62373 жыл бұрын
Prashana Joshi saheb barobar bolle tumhi namo buddhay
@shekhartalashilkar70632 жыл бұрын
Apratim sachchidanand shevade Guruji.
@pkmj17526 жыл бұрын
प्रसन्न भैय्या खुप छान, सत्याची बाजू सोडत नाही तुम्ही. तुमचा अभ्यास छान आहे. 👌👌👌👌
@hareshworlikar14285 жыл бұрын
PK MJ, नालायक माणूस कसले सत्य पकडले त्यांनी. उथळ पाण्याला खळखळाट फार! रोडच नाव बदललं तर इतिहास बदलतो का? खुळचटपणा आहे हा! प्रथम हे नाव कोणी आणि का ठेवले हे शोधून काढा! हे नाव निच्छितच अपमानास्पद आहे, बदलणे फारच आवश्यक आहे. प्रसन्न आणि “ABP तुमचा” हे GIGO करीत आहेत. Garbage in, garbage out. बस दुसरे काही नाही.
@santoskhune91544 жыл бұрын
प्रसंन्ना आपन निपक्ष अँकर अाहेत वेळ प्रसंगी अशी भुमीका जी की समाजाला न घाबरता आपन आपले प्रशन माडंतात🙏🙏🙏
@akpawar6516 жыл бұрын
मौर्य,कृष्णदेवराय, काश्मीर मध्ये हिंदू राज्य होता हे कुणाला माहिती नाही।।। करण इतिहासाच्या पुस्तकात शाळेत ते नाहीये.... कुणाचा इतिहास पुसू नाका पण सर्वांचा इतिहास शिकला पाहोजे की नाही
@jagdishVwaghmare3584 жыл бұрын
मौर्य हे बौध्द राजे होते.
@sanilyadav14503 жыл бұрын
@@jagdishVwaghmare358 चंद्रगुप्त जैन बिन्दुसार आजिवक अशोक बौद्ध दशरथ आजिवक संप्रत्ति जैन अस आहे नीट वाचा।
@sagaranand67242 жыл бұрын
@@sanilyadav1450 kutha vachla re 😂
@shankarkulye57283 жыл бұрын
शिवडी साहेब शब्दांची अदलाबदल करतात. प्रसन्न जोशी साहेब.
@राजठाकरेसमर्थकमनसे6 жыл бұрын
चौधरी सर आपण ग्रेट आहे
@sandesh1576 жыл бұрын
मुघल हे मंगोलिया वरून आलेले परकीय आक्रमक होते आणि महाराणा प्रताप हे देशभक्त होते आणि देशभक्तांची नावे दिली तर बीघडले कुठे??
@prasann20636 жыл бұрын
sandesh jadhav गोव्यात BJP चे सरकार आहे. हिम्मत असेल तर वास्को डी गामा शहराचे नाव बदलून दाखवा.
@sandesh1576 жыл бұрын
हिमतीचा प्रश्नच नाही, तरुण पिढीला प्रेरणा मिलेल, देशभक्ति जागृत होइल असाच इतिहास शिकवला पाहीजे
@prasann20636 жыл бұрын
Exactly!! वास्को दि गामा डलहौसी ह्यांची नावे असल्याने ते हिरो ठरतात.ही नावे बदलून खरा इतिहास नवीन पिढीसमोर आणावा.
देश ही संकल्पना खूप जुनी नाही...ती केवळ 60-70 वर्षे जुनी आहे... अन 600 वर्षांपुर्वी कोणी देश आणि देशभक्त हेच मुळी हास्यास्पद आहे. आजही प्रत्येक जातीचा ,राज्याचा ,धर्माचा एक स्वतंत्र देश होऊ शकतो.
@siddharthkhune34546 жыл бұрын
प्रसन्न भाऊ एक नंबर निवेदक... तुम्ही म्हणताय ते खरं आहे.... विघटनाच्या मार्गावरच आहोत आपण सध्यातरी......
@niketgamre9134 жыл бұрын
Prasanna Joshi great anchoring. Unfortunately today's media has lost its ethics. Media is democratic india's fourth pillar. Jai Bharat.
@rameshchaudhari73626 жыл бұрын
प्रसन्न जोशी अप्रतिम , ......विश्वंभर चौधरी यांना थोडा जास्त वेळ दिला असता तर चर्चा आजून खूप मस्त झाली असती 👍👍
@JMS_jun_shaikh5 жыл бұрын
सत्य मान्य करायला शिका ...सत्याचे विरोधक झाले सगळे शिस्तशून्य लोक .
@utkarshjoshi28724 жыл бұрын
मग एक सत्य तुम्ही मान्य करा की तुमचे पूर्वज हिंदू होते आणि जिवाला घाबरून तुम्ही इस्लाम स्वीकारला...
@JMS_jun_shaikh4 жыл бұрын
@@utkarshjoshi2872 मूर्ख माणसा तुझं वय काय माहीत नाही मला पण आधी शाळेत जाऊन शाळा शिकून ये आणि नन्तर youtube वर ये कंमेंट करायला ....(एडी गांड)
@utkarshjoshi28724 жыл бұрын
@@JMS_jun_shaikhhahaha... सत्य झोंबल का? 😂😂
@vivekkadam19896 жыл бұрын
मला वाटतंय त्या जोशी च नाव प्रसन्न अकबर मुघल जोशी अस असावं 😬😬
@sachinkachare84005 жыл бұрын
Murkha to barobar boltoy
@rameshshinde10153 жыл бұрын
खुप छान ,
@livesanglimaharashtra98545 жыл бұрын
प्रसन्न जोशी १ नंबर
@kalpeshdhotre86416 жыл бұрын
Superb..!! Prasanna sir.. u are The best anchor...👌veri nice anchoring prasanna & v.chaudhari G...Proud off uh..Keep it up sir...👍👍👍
@rajnavgire77526 жыл бұрын
आणी फक्त औरंगाबादच नाही , महाराष्ट्रात जितकी नाव मुघलांनी ठेवलीत ती सर्व बदलून , आपल्या देशातील थोर आणि महान व्यक्तीची नाव त्या शहराला द्यावीत. शहरे जशी ,उस्मानाबाद ,अहमदनगर, आणि अशीच कित्येक शहरांची नाव , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर , लोकमान्य टिळक , भगत सिंग , राजश्री शाहू महाराज ,संत तुकाराम, तानाजी मालूसरे , अशी ठेवावीत ,लाईक करा जे सहमत असतील त्यांनी..
@RAJ125rv4 жыл бұрын
प्रसन्न जोशी आपण खूप निरपेक्ष अँकर शिप करता छान
@pankajgadkari44316 жыл бұрын
प्रसन्न जोशी पक्का वैचारिक दिवाळखोर आहे.
@dadaraojagtap89186 жыл бұрын
प्रसन्न आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडत आहात
@nishajadhav7123 жыл бұрын
जय हिंद जय हिंदुराष्ट्र जय सनातन
@assamese.maharashtrian6 жыл бұрын
शेवडे आणि परुळकर हेच खरे बोललेत.
@pradipjamdhade19626 жыл бұрын
Prassana joshi is great anchor.
@sandesh1576 жыл бұрын
अकबर आणि महाराणा प्रताप तुलनाच होऊ शकत नाही. महाराणा प्रतापच
@pbj57706 жыл бұрын
मुघल बाहेरचे नाहीत तर मग काय प्रसन्न जोशीच्या घराण्याचे आहेत काय
@saigolambade19715 жыл бұрын
Ha tyachya aaiche zawte aahet
@कृष्णकमळ6 жыл бұрын
दुर्गेश परुळकर तुमच्या घराण्यातील कोणी राजा होता का. त्यावेळेस राजांचा इतिहास च असा आहे की प्रत्येक राजाला आपले राज्य वाढवायचे होते म्हणून त्यावेळी लढाई व्हायच्या.
@SOULOFAVI5 жыл бұрын
इतिहासाचा परामर्ष घ्यावा,इतिहासाचा हिशोब ठेवू नये। प्रसन्न जोशी धन्यवाद।
@iecpltd80536 жыл бұрын
या प्रसन्न जोशी नामक बधीराची चांगलीच लायकी काढली डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी.
@pragatigothivarekar37335 жыл бұрын
शेवडेंनी उत्तम प्रकारे चौधरीनां शेवटी कैचीत पकडले की जर ते (शेवडे)सत्तेच्या बाजुने बोलत असतील तर मग पहील हिंदु व हिदुत्वाद म्हणणारे आता भारतीयत्व व हिंदुत्व मानणारेच्या बाजुने हे(चौधरी )बोलतात का?असा पडलेला आम्हा सामन्यानां प्रश्न.मस्त.
@sumitr72805 жыл бұрын
पेशवे पण जातीवादी होते मग शनिवार वाडा पडायचं का? काय सुरुय इतिहास हा इतिहास असतो चांगलं असो वा वाईट त्यातून काही तरी शिकून चांगलं भविष्य घडवल पाहिजे
@ihrathor98553 жыл бұрын
औरंगझेबच्या वडिलांनी त्याला अफघानिस्तान ला पाठवले होते पण अफघानिस्तान मध्ये कमाई कमी होती म्हणून औरंगझेब भारतात परत आला.... भारता सुपीक जमीन, मुबलक पानी शिवाय इतर खनिज मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच सर्व आक्रमण कारि भारतात आले ही वस्तुस्तिथी आहे.
@ihrathor98553 жыл бұрын
विषय काही तोडण्याचे नाही हो.
@milinddhadave34535 жыл бұрын
Well done Vishvambhar Choudhary.
@kalikasangekar95193 жыл бұрын
Apb माझा आपल्याच देशात दुफळी माजवण्याचे कायऀ करत आहेत.
@AUmbarkar6 жыл бұрын
जग पुढे चाललं आहे पण आपण अजून इतिहास उगाळत आहोत. एकदम फालतू विषयावर चर्चा.... ABP Majha should raise their standard...
@ajitnadgouda60795 жыл бұрын
राणा प्रतापांच्या जयंतीच्या दिवशी हा असला कार्यक्रम ठेवला. यात काहीच आश्चर्य नाही. प्रसनाची आणि स्टार माझाची हीच लायकी आहे. यांनी सावरकरांच्या जयंतीच्या दिवशीच "सावरकर देशभक्त कि देशद्रोही" असा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा असले दळभद्री करंटे लोक हे असेच करत राहणार हे समजून आपण शांत राहिले पाहिजे.
@jitendratirodkar45023 жыл бұрын
दलाल आहेत ते abp वाले
@bhikkhuaanandbodhi61533 жыл бұрын
चौधरी जी छान
@anujnavle2686 жыл бұрын
Good one prasanna joshi sir ..😊👌👍
@sanjulokhande20214 жыл бұрын
Balanced analysis of history. Prassanaji please keep it up. Truth is truth, there is no other alternative.👌🙏
@rahilbagwan80275 жыл бұрын
प्रसन्न जोशी साहेब खूप छान अँकर आहेत
@prakashshevgaon6 жыл бұрын
खजुराहो मंदिरावर चौधरी यांचे जास्तच प्रेम दिसत आहे .
@shankarkulye57283 жыл бұрын
आई शपथ आर्यांचा इतिहास बाहेरच पडलाच पडलाच पाहिजेच . प्रसन्न जोशी साहेब.
@kutubuddinshikalgar48986 жыл бұрын
इंग्रजांच्या सर्व वास्तू नामशेष केलेल्या पाहिजेत. त्यांनी हिंदुस्थान वर दीडशे वर्षे राज्य केले....हिम्मत होईल का?
@sahilbhosale50665 жыл бұрын
आम्ही त्या वास्तू नां हिंदू नावं दिलेत आणि देणार... आणि मुघलां च्या वास्तू नां पण... तू कोण सांगणार बे...
@vinodsagare61023 жыл бұрын
Prasanna sir exllent
@devashishkhese76716 жыл бұрын
औरंगाबादच संभाजीनगर होत असेल तर त्यात तुम्हाला त्रास? ते व्हायलाच पाहिजे
@मनिषसंजयकुमारनिंबाळकर5 жыл бұрын
barobar ahe te Aakranta hote aapan ithale aahot aata te gele mg aapl kartavya ahe tya goshti badalnyach
@sanjayawatade60486 жыл бұрын
Nice parasnn Sir
@becomeofficermotiovational22156 жыл бұрын
Prasanna sir great conduct...
@sachinrajguru68816 жыл бұрын
जो घडलेला असतो इतिहास असतो आणि इतिहास हा नेहमी सत्य असतो रस्त्यांची,इमारतींची,शहरांची नावे बदलल्याने इतिहास बदलनार नाही बौद्ध काळ,मुघल काळ,इंग्रज काळ हे या देशात वेगवेगळ्या कालखंडात शाषन कर्ते होते हे सत्य आहे जो पर्यत बुद्धांपासुन ते इंग्रजांपर्यंतचा इतिहास हा ह्या भारत देशाचा इतिहास आहे हे सत्य मानणार नाही तोपर्यंत विकृत,धर्मांध,हुकूमशाही विचारांच्या आर.एस.एस.सारख्या संघटना ह्या देशाचा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या चार-पाचशे वर्षे जुन्या असणाऱ्या इमारती आपली विकृत विचारसरणी देशातील लोकांवर लादन्यासाठी पाडत राहनार. तरी कीतीही प्रयत्न केले तरी इतिहास बदलला जाणार नाही प्रसन्न जोशी आपले अभिनंदन धर्मनीरपेक्ष आणि वैचारिक सत्य बाजू आपन मांडत आहात.
@mayursalunkhe14136 жыл бұрын
Sachin Rajguru काय रे गांडु तुम्हाला साध भगव्याशी ईमान नाही राखता आला तुमच्याकडुन लांड्याच्या चाटुगिरीची अपेक्षा ठेवु शकतो. आणि आता प. बंगाल मध्ये तर तुम्हालाही लटकवायला लागलेत बसा तुम्ही चाटत
@sachinrajguru68816 жыл бұрын
+Mayur Salunkhe तुझ्या भाशेवरून तू भगवा विकृत धर्मांध आतंकवादी आहेस हे कळाल आणि बौद्ध काळ कधी होता ह्या प्रश्नावरून तूझी बौध्दिक दीवाळखोरीच दीसून येते शाळेचा आणि इतिहास ह्या विषयाचा तुझा कधी संबंध आलाय अस तुझ्या भाशेवरू वाटत नाही ह्या देशाच्या खर्या इतिहासाचा अभ्यास कर. साधी पहीली ते बारावी पर्यंतची इतिहासाची पुस्तक वाच तेव्हा कळेल ह्या दैशात बौद्ध काळ कधी होताते आणि तेव्हा असल्या वीषयावर कमेंटकर आणि प.बंगालमध्ये दुसरे कोणी नाही आर.एस.एस.,भा.ज.पा.,विश्व हिंदू परीषद,बजरंग दलाचे धर्मांध आतंकवादीच मारले जात आहेत कारण हा भारत देश धर्म नीरपेक्ष,समाजवादी,लोकशाही देश आहे ईथे विकृत, दहशतवादी ,धर्मांध हिंदू धर्माचा आतंकवाद कधीच स्वीकारला जाणार नाही.
@aakashjaunjal17796 жыл бұрын
Mayur Salunkhe अरे मूर्खा... मगध सिंहासनाधीश अजातशत्रू आणि बिंबीसार चक्रवर्तीन सम्राट अशोक (संपूर्ण भारतीय उपखंड" आधुनिक 9 देश" ज्याच्या साम्राज्य विस्तारलं होतं,)कुषाण सम्राट कनिष्क ज्याचं राज्य 10 देशांत विस्तारलं होतं... एकमेव भारतीय राजा ज्याने चीन वर आक्रमण करून त्याचा भाग आपल्या साम्राज्याला जोडला...ज्याने आपल्या राज्याभिषेक प्रसंगी एक कालगणना सुरू केली, जिला आज "शक संवत "म्हणून ओळखलं जातं... सम्राट हर्षवर्धन ज्याने संपूर्ण उत्तर भारतावर 50 वर्ष राज्य केलं... यांच्या जवळपास प्रतापी असणारा कोणी हिंदू राजा जन्मला काय...?
@sachinrajguru68816 жыл бұрын
+AAKASH JAUNJAL आकाश ह्या महान बौद्ध सम्राटांचा काळच ह्या देशाचा खरा सुवर्ण काळ होता महान सम्राट अशोक महान सम्राट हर्षशवर्धन आणि महान सम्राट कणिष्क हे फक्त ह्या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला मीळालेली निसर्गाची अमुल्य देनगीहोती मयुर साळुंखे नावाच्या मुर्खाला तुम्ही ही माहीती दीलीत पन त्याच्या विकृत, हिंदू आतंकवादी,धर्मांध डोक्यात काही प्रकाश पडेल याची शक्यता नाही वाटत.
@swapnilmaske68086 жыл бұрын
बुद्धांचा इतिहास भारताचा गौरवशाली इतिहास आहे यात शंका नाही
@mangeshsakpal84876 жыл бұрын
swapnil maske वैरी गुड
@kirranmane22286 жыл бұрын
@@karansingpatil825 tu kay swtala sing samjato kay... tula aahe ka dusaryala deto. . L.. da... don payacha sing.. haaaaaa...
@somrajmane19176 жыл бұрын
मी बघतोय बरेच विद्वानांनी प्रसनला शिव्या देण्याचे उद्योग सुरू आहेत कंमेंट section मध्ये, ज्या वेळी माणसाला वैचारिक उत्तर देता येत नसते किंबहुना त्यांचं उत्तर नसतेच त्यावेळेस दुसऱ्या ला शिव्या देने हाच पर्याय उरतो, प्रसन्ना ची भूमिका कडू जरी असली तरी योग्य आहे आपल्यातले दोष दाखवून तो काही महापाप करत नाहीये, कट्टरपंथी हिंदुत्ववादी लोकांना तो टीका करतोय, समस्त हिंदू धर्मीय लोकांना न्हवे, तेंव्हा बुद्धी शाबूत ठेवून चर्चा बघत जावा, शिव्या घालायची वेळ नाही येणार
@kaushik85386 жыл бұрын
Mane saheb barobar bolalat ekdam. Aplya chuka manya kelyach paijet. Mag heech gosht Shivrayanchya itihasachya babtit ka visarta tumhi. Maharajana jyani dhoka dila tyat baman mantri hote tasech tumche lok pan hote. Mag kaa bar tumhi tumchya lokani keleli gaddari lapavta ani fakt baman lokanchya chuka dakhavta ???
@somrajmane19176 жыл бұрын
Kaushik 85 मूळात आमचे लोक तुमचे लोक असे तुम्ही मानता, मी नाही , मी ब्राम्हण हा शब्द कुठेही नाही वापरला, कट्टरपंथी हिंदुत्ववादी बोललो त्यात फक ब्राम्हण असतात असे नाही मराठा तरुण शिवाय बहूजन समाजातील पोरं पण आहेत, त्यामुळे ब्राम्हण लोकांना टार्गेट करत नाहीये, शिवाजी महाराज बाबतीत स्वकीय लोकांनीं पण दगा फटका झालाय मी कधी नाकारतोय!??
@kaushik85386 жыл бұрын
Great. I appreciate ur honesty. Hope u will tell this to ur organisations so that they can stop maligning brahmans only and show the mistakes of ur own people. Hope u will raise this concern. Good night sir.
@jayrajesuryawanshi26776 жыл бұрын
Ho u r correct sir
@anurajtalekar88346 жыл бұрын
Somraj Mane You are right! There is a saying in English ! "When debate is lost slander is the last resort of loser"
@devashishkhese76716 жыл бұрын
अकबर रोडच नाव बदलत असेल तर त्यात गैर काय ABPmaza... चर्चेचा विषयच चुकीचा आहे...
@hareshworlikar14285 жыл бұрын
रोडच नाव बदलण्याने इतिहास बदलत नाही! अस्मिता जरूर बदलेल. नेहरू हे मुस्लीमवादी होतें. त्याच्या हातात असते तर भारताचे नाव सुध्दा पाकिस्तान ठेवले असते.
@viplavpatil75006 жыл бұрын
प्रसंन्न दादा अतीश बालीश भाषे बोलता तूम्ही.ऋगवेदात कोणता कतलेआम आहे.5वी ते 10 वी परयं चे प्राथमिक पुस्तक वाचुन काय स्वतःला इतिहासकार समजतात काय.
@jitendratirodkar45023 жыл бұрын
त्याला दादा बोलू नका तो औरंगजेबाचा नातू किंव्हा पणतू आहे
@asjnagpur4 жыл бұрын
Prasanna mast debates u r knowledge is Gr8
@santoshchavan68216 жыл бұрын
सच्चिदानंद शेवडे यांना इतिहास माहीत नाही ते पढवलेल्या पोपटासारखी पोपटपंची करतायत आणि आव मात्र सारा इतिहास माहीत असल्यासारखा आणतात.
@thecapitalistindian45166 жыл бұрын
जितके दिवस आपण तलवारी खाली ठेऊन या कंमुनिस्टांकडे पाहत बसू तितके दिवस हेच चालू राहील। एक दिवस ठरवा। सगळे डावे संपले पाहिजेत।
@ayazsk13176 жыл бұрын
Great Joshi sir...??? Best Anchor 👌👌👌
@user-qo8gz4nk8s4 жыл бұрын
Great anchor Prasanna Joshi
@sanjeevpandit295 жыл бұрын
शेवड़े उत्तम मुद्दा मंडतात पण प्रसन्न चिडतोय
@shubhamhatalkar74734 жыл бұрын
Good job PRASANN JOSHI ji
@sanketkanade72776 жыл бұрын
Salute to प्रसन्न सर
@vasanttembye85385 жыл бұрын
आपल्या मातृभूमीला बद्दल प्रसन्नाचे मत पहा
@vaibhavjagadale71735 жыл бұрын
विश्वंभर चौधरी जे बोलले ते अगदी योग्य बोलले
@tanajikhemnar22716 жыл бұрын
प्रसन्न sir, great !!!
@mayurshelar40453 жыл бұрын
Barobar aahe shevedanch
@atulrajput15986 жыл бұрын
थोडा विचार करत चला प्रसन्ना कायम हिन्दुविरोधी का वागतत तुम्हाला कायम हिन्दू राजे हिन्दू सन हिंदुंचिच अलर्जि असल्यासारख वागतत
@chandrashekharkate68094 жыл бұрын
Barobar bhai
@sanilyadav14503 жыл бұрын
@@chandrashekharkate6809 जो ब्राह्मण विरोधी तो हिंदू विरोधी वाटतो सावरकर वाद्यांना
@jitendratirodkar45023 жыл бұрын
आपल्या देशात अस झालाय की सगळ्यांनी आपल्या धर्मासाठी भांडायचे फक्त हिंदूंनी आपण हिंदू आहोत एवढं देखील बोलायचं नाही मग हिंदुत्ववादी, धर्मनिरपेक्ष असे मुद्दे येतात, आणि हे सगळं असले चॅनेल्स करतात , मुळात इतिहासात डोकावण्याची चॅनल्स ची पात्रता नाही कारण मुळात तुमचा मुद्दाच हाच असतो की trp ,,, अरे देशातील अनेक समस्या आहेत त्यावर फक्त तुम्ही वादच घालता आणि हे काय नकोते चालवला,, अकबर प्रसन्न तुमचे आजोबा आहेत हे सर्वांना माहीत आहे
@prashantkamble90386 жыл бұрын
विश्वंभर सर nice study
@nikhilthanambir65484 жыл бұрын
Good prasun..
@kishorrajguru30085 жыл бұрын
Joshi u r great Jai bheem
@AshutoshAKapse6 жыл бұрын
निवेदकच आपलं मत मांडतोय.. पाहिले निवेदक कसा असावा यावर चर्चा ठेवा
@bhushannaik7596 жыл бұрын
Prasanna you r great
@PB-my3fb5 жыл бұрын
Dr. V. Chaudhari 💯 correct
@akshatarasal44346 жыл бұрын
Very nice prasanna ji
@ranjeet08056 жыл бұрын
एकदम सटीक
@abhijeet606 жыл бұрын
Prassana joshi ... I like ur knowledge ... Sir great
@niteendhepe3 жыл бұрын
प्रसन्न चे नॉलेज गंडलंय
@gajanannandawadekar20756 жыл бұрын
Prasana perfect shot....
@Ratnakar19646 жыл бұрын
विश्वंभर चौधरी म्हणजे एक सर्वज्ञ माणुस इतिहास, राजकारण, साहित्य , आणि विज्ञान कशावरही चर्चा असली की हा विद्वान हजर असतो. कांद्याच्या पाचोळ्यापासुन ते मंगळयाना पर्यंत सर्व विषयावर हा माणुस बोलु शकतो हे बर नाही तर ABP माझा ला दरवेळी नवा माणुस आणावा लागला असता.
@sumitranadive10156 жыл бұрын
Prasanna sir mstch 👌👌
@santoshsawant36236 жыл бұрын
प्रसना जोशीं तू किती ही बोंबल पन हा देश हिंदूंचा आहे आणी हिंदूंचाच राहणार
@vishalshinde88165 жыл бұрын
प्रसन्न जोशी एक कणखर पत्रकारिता करणार नेत्रुत्व आणि न विकला गेलेला पत्रकार
@narendragawde34595 жыл бұрын
किती उथळपणे प्रसन्ना जोशी थोतांड ईतिहास मांडतायत ?