राज साहेब ठाकरे तुम्हाला संपुर्ण नाशिककरांचा पाठींबा आहे..❤❤❤
@ajittambulakar5745Сағат бұрын
मित्रानो एखदा खरच राज साहेबानवर विश्वास ठेवून त्यांना मतदान करू व्हिजन महाराष्ट्रास हातभार लाऊ .
@Mandhare-y8p2 сағат бұрын
Comments बास आता vote kara VOTE करा.. निशाणी रेल्वे इंजिन 🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚂🔥🚂🔥🚂🔥🚂 🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩 मराठी साठी ,हिंदुत्वासाठी , महाराष्ट्रा साठी राज ठाकरे
@VickySoni-ek4ptСағат бұрын
न्यू विकास पुरष विजय हो राज साहेब सी एम हों ❤
@Vishal_B_0143Сағат бұрын
राज साहेब नेहमी मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे आहे, यावेळी तरी मराठी माणसांनी राज साहेबांना साथ दिली पाहिजे. जय शिवराय जय मनसे 🚩
@speakenglishwithgenius3872Сағат бұрын
महाराष्ट्राची अस्मिता जपणारा एकच पक्ष. फक्तं मनसे. मायबाप जनतेला विनंती करतो की ह्या वेळेस मनसेला निवडून देऊ. संधी देऊया.. समजदार व्हा..... ❤❤❤❤
@GamerRockPСағат бұрын
आज मी राज साहेबांना live सभा पाहिली..... 🚩❤️
@JibhauDongare34 минут бұрын
दिनकर पाटील यांच्या आमदार ❤❤❤❤❤
@sandeepjunjarkar9053Сағат бұрын
नासिककर यावेस मनसेला मतदान करा 🙏🏻🙏🏻
@ashabagade2402 сағат бұрын
दिनकर आप्पा तुम्हाला ❤ भागवत धर्माचा आशिर्वाद आहे
@chatGpt91Сағат бұрын
आपल्याच महाराष्ट्रात आपण मराठीतून बोलु शकत नव्हतो. मराठी माणूस मान खाली घालून मुंबईत पुण्यात जगत होता. लाजिरवाण दुय्यम दर्जाच जीवन मराठी माणूस जगत असताना 2009, 2010, 2011 मध्ये म.न.से च्या सततच्या आंदोलनांमुळे आज महाराष्ट्रात तुम्हाला थोडीतरी इज्जत शिल्लक आहे. तुमच्या येणाऱ्या पिढीच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणार्थ, माय मराठीच्या अस्मितेसाठी. आमचे हात आजुन बळकट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मतदान करा. महाराष्ट्र सैनिक. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे म.न.से चा🚩🚩
@sumeetdeshmukh961254 минут бұрын
Khara hinduwadi Raj Thackeray ahe
@santoshparab411836 минут бұрын
आता राज साहेब ठाकरेच पाहिजे
@santoshparab411837 минут бұрын
फिक्स आमदार,जय मनसे
@Chandrakantghorpade525421 минут бұрын
जनतेने जर राज साहेबांना पाठिंबा दिला तर हे दुसरे बाळासाहेब ठाकरे झाल्याशिवाय राहणार नाही
@Surajbabar-ob1bc25 минут бұрын
Saheb
@ganeshwaje32014 минут бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिले! राजसाहेबांना सुराज्यासाठी साथ द्या!❤मनसे
@nileshsonawane52340 минут бұрын
Khup Chan vichar ahe raj sahebanche
@ShyamGanotraСағат бұрын
God bless Raj 🙌 🙏 Sab G Always
@Chandrakantghorpade525422 минут бұрын
राज साहेब समजुन मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा
@Rajvichar9996 минут бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
@squaredreamhome62512 сағат бұрын
share kara saglyani bhashan kalu dya Maharashtra la raj saheb vichar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashokturde4650Сағат бұрын
Raj saheb 👍
@prasadjadhav623719 минут бұрын
Raj saheb paheje ata Raj saheb paheje❤❤❤
@prathmeshswami871835 минут бұрын
Mns
@subhashganjal6194Сағат бұрын
Jai Raj Thakhare Saheb .subhas Ganjal navi mumbai .bijapur Karnataka
@prasadjadhav62372 минут бұрын
Raj saheb paheje ata Raj saheb paheje 🚩🚩🚩🚩
@Aaluman122 сағат бұрын
मला एक कारण पुरेसे आहे बीजेपीला 🚩🚩आयुष्यभर मतदान देण्यासाठी 🧡🧡 आणि ते म्हणजे १० वर्षांत १ही बॉम्ब स्पॉट नाही 💣💣 आणि एकही आतंकवादी हामला नाही💣💣
@tusharlandge17852 сағат бұрын
🧡🧡🧡
@NiksShelar-fs8vn2 сағат бұрын
अभ्यास कमी आहे
@ghanashyamjadhav21112 сағат бұрын
Pulwama madhe kay zhala hota mg
@017anish2 сағат бұрын
yacha arth bjp opposition la asli ki sagli vayit kam hotat karam satte madhe yenya sathi😊
@skillmits2 сағат бұрын
अरे बाबा ते देशासाठी पंतप्रधान निवडतांना, आत्ता मुख्यमंत्री पदाच्या निवडणुका aahet
@SJ5277953 минут бұрын
Great leader Raj thakre.. he is original thakre❤
@vijaykumarpadwal4304Сағат бұрын
एक बार मनसे सरकार 🙏🙏🙏
@darshanlad564Сағат бұрын
राज साहेब या वेळी नक्की
@SubhashNayak-h7mСағат бұрын
Agar dum hai tho Raj sahab ka speech mai .
@Indian_motivation.128 минут бұрын
Only dinkar Anna 🚩🚩🚩
@JagdishMore-o7rСағат бұрын
दिग्गज नेताराजसाहेब
@kirankumbhar939048 минут бұрын
Hya veli Nakki sandhi dili pahije Raj hyana
@pankajmandawade656930 минут бұрын
एकेल साहेब
@Nation_first1Сағат бұрын
पेन्सिल नाही पेन्शन योग्य शब्द आहे.
@ShyamGanotraСағат бұрын
Raj Sab G Will Next CM 🤙 Of Maharashtra
@suryakantgavate8392Сағат бұрын
Mns❤
@narayanGhodwindeСағат бұрын
येणार.मनसे.15.आमदार
@prasadjadhav623717 минут бұрын
Gardi pahili ka gardi ata amdar fakta ek dinkar anna patil 🚩💯
@kaalakauwwaСағат бұрын
Nashikla baki pakshani 🔔 dili, 40 varshaat ek navin industry nahi..! Ekda chance dilaach pahije 🚂 🚂🚂
@krishnkumarberde8919Сағат бұрын
Jai MNS
@daglejaganath6505Сағат бұрын
मनसे 🎉🎉🎉
@pritamsuryawanshi4679Сағат бұрын
राज ठाकरे फक्त मांडवली खोर आहे
@prempatil1409Сағат бұрын
तुझी काय मांडवली केली.
@amolkhotmns9429Сағат бұрын
तुझ्या आईची केली असेल बहुतेक
@nageshwaghmode5427Сағат бұрын
तुम्ही असच बोलून तुमच्या मुलाबाळांच भविष्य आतापर्यंत इतरांच्या खाली sadavli आम्ही नाही sadavnar.
@Focus_on_LearningСағат бұрын
बरोबर बोललात भावू@@nageshwaghmode5427
@pritamsuryawanshi4679Сағат бұрын
तुमचा भाऊ पण उभा आहे ते बघा पहिले
@Aaluman122 сағат бұрын
भाजपाने दिलेला शब्द पाळला,भाजपा आणि महायुती सरकारमुळे🚩🚩वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांकडून मंजुरी मिळाली.🚩🚩नाशिक जळगाव जिल्ह्याला याचा फायदा होणार...🚩 BJP 🚩
@tusharlandge17852 сағат бұрын
🧡🧡🧡
@dhaneshpatil8128Сағат бұрын
😂😂
@madhukarvishe579Сағат бұрын
मनसे उमेवार निवडून द्यावे.
@Unknown_shayar01314 минут бұрын
दंगली तु घडवतोय आणि तुझे ते बीजेपी वाले फरिश्ते 😊
@pritamsuryawanshi4679Сағат бұрын
जो घर सांभाळू शकत नाही तो बाकी काय करू शकतो
@narayanGhodwindeСағат бұрын
ठाणा.अविनाश.जाधव.ठाण्या वाघ
@RedAdhikari-d8b57 минут бұрын
Feb1novn
@allin1-x6n55 минут бұрын
Raj Thackeray Tumhi nuste Boltat ho kdhi hyala virod kdhi tyala virodh kdhi up vaale kdhi bangladeshi Pn Gujrat valyanna Shabd nahi night tondatun
@Sandeepkadam2580Сағат бұрын
Chunav jitna satta taak jane ka jatiya hai naa ki public taak 😂😂
@adtechno7537Сағат бұрын
काही फायदा नाही होणार साहेब आम्ही मराठे तुम्हाला निवडून नाही देणार कारण की आमच्या समाजाच्या लोकांच्या डोक्यात गोबर भरला आहे शरद पवार यांचा त्यामुळे आम्ही नाही करणार तुम्हाला मतदान फक्तं माझे मत मनसे ला आहे
@pritamsuryawanshi4679Сағат бұрын
सामान्य लोकोकना गृहीत धरू नका
@SameerG-h4h11 минут бұрын
Hyanche aamdar jinkun yet nahi hyana kon mukhya mantri pad denar
@SameerG-h4h14 минут бұрын
Nashik karani tumhala satta dili hoti ka nahi tikavta aali tumhala
@pritamsuryawanshi4679Сағат бұрын
तुमचा बळी जाईल अण्णा
@pritamsuryawanshi4679Сағат бұрын
फक्त पवार साहेब
@santoshnangare9005Сағат бұрын
Hahaha 🤣🤣🤣
@peckofsoul2 сағат бұрын
raj na dakhva ha bhashan😂😂
@SameerG-h4h17 минут бұрын
Kiti feknar saheb tumhi na gulam zala aahat BJP che
@More-i9n16 минут бұрын
😂😂😂😂
@ashwinadke5926Сағат бұрын
साहेब लहान तोंडी मोठा घास.... तुमचे सर्व बोलणे ठीक आहे..... सर्व गोष्टी मान्य... पण तुम्ही बिन शर्त पाठींबा कोणत्या हेतू ने दिला
काही फायदा नाही होणार साहेब आम्ही मराठे तुम्हाला निवडून नाही देणार कारण की आमच्या समाजाच्या लोकांच्या डोक्यात गोबर भरला आहे शरद पवार यांचा त्यामुळे आम्ही नाही करणार तुम्हाला मतदान फक्तं माझे मत मनसे ला आहे
@pritamsuryawanshi4679Сағат бұрын
अण्णा तुम्ही चूक केली
@santoshnangare9005Сағат бұрын
Marathe khup hushar ahet saheb.. max vote he mns la ch jail bagha tumhi..