Raj Thackeray Nashik Speech| निवडणुका गेल्या तेल लावत, राजकीय पक्ष मेले तरी चालतील, राज ठाकरे आक्रमक

  Рет қаралды 430,078

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 657
@parmeshwarkhawle7855
@parmeshwarkhawle7855 Ай бұрын
महाराष्ट्राच्या मूलभूत गरजेवर बोलणारा एकमेव नेता राजसाहेब ठाकरे
@ganeshwakale6887
@ganeshwakale6887 Ай бұрын
Matdan kar mag evada boltoy tar
@squaredreamhome6251
@squaredreamhome6251 Ай бұрын
Mhanunach news wale live dakhvat nahi TV var pan koni tika keli ki lagech dakhavtat
@atfkmali7149
@atfkmali7149 Ай бұрын
बिनशर्ट पाठींबा 😂
@ashoknagras1258
@ashoknagras1258 Ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार.प्रखर प्रामाणिक विचार विचार
@ganeshwakale6887
@ganeshwakale6887 Ай бұрын
Bar zala tu aj jaga zalay
@ganeshpansare6256
@ganeshpansare6256 Ай бұрын
खरच मी कोणत्या पक्षाचा नाही पण राज ठाकरे जे बोलत आहेत ते खर आहे मनापासून वाटत एकदा दया संधी मनसे ला बघूया काय करताय
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi Ай бұрын
Pagal nay
@startriumph4059
@startriumph4059 Ай бұрын
barobar re baba barobar
@ganeshwakale6887
@ganeshwakale6887 Ай бұрын
😂😂ho mahafutarvadi sarkar tisari aghadi
@ADITYA-ll5mh
@ADITYA-ll5mh Ай бұрын
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी संधी दिली त्यांची सत्ता आली तर ....हे शक्य आहे तू दे मी पण देनार आहे
@lakhanzambare7358
@lakhanzambare7358 Ай бұрын
सर्वांनी मिळून या 20 तारखेला आपल्या भागातल्या उमेदवाराला निवडून देऊ
@nileshdarekar6018
@nileshdarekar6018 Ай бұрын
Love you राजसाहेब ❤... यावेळी माझे मत तुम्हालाच !!! जय मनसे !!!
@ganeshwakale6887
@ganeshwakale6887 Ай бұрын
Haaa😂
@sunilgupte8515
@sunilgupte8515 Ай бұрын
त्या पेक्षा NOTA ला दे वाया जाणार नाही.
@Saurabhz-j5c
@Saurabhz-j5c Ай бұрын
Ky yedya​@@sunilgupte8515
@PankajNagare-b5e
@PankajNagare-b5e Ай бұрын
देशाचा फौजी म्हणून नम्रपणे विनंती 🙏🙏🙏🙏आहो हा माणूस जर साऊथ इंडिया मध्ये असता ना देवा सारखं पुजल असतं 😢😢😢 पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं की या माणसाची महाराष्ट्रासाठी ची तळमळ आजुन पण आपण समजत नाही आहोत. असो तरी देखील या वेळेस महाराष्ट्र आणि मराठी जनता सुज्ञ झाली आणि आता त्यांना या माणसाची काळजी समजली हे नशीब देवा ❤ आता तरी समजा आणि येत्या 20 तारखेला जो आपल्या मतांचा अपमान गेल्या पाच वर्षांत झाला आहे ना तो भरून काढण्याची ही वेळ आली आहे.... जागे व्हा हो मायबाप जनता 😢 कमीत कमी आपल्या मुला मुलींच्या आणि भावी पिढी चा आयुष्याचा विचार करून तरी एकदा या माणसाला सत्तेत येऊद्या ❤ आता सगळे सोबत या आणि जिथे जिथे मनसे आणि राज साहेब ठाकरे यांचे शिलेदार आहेत त्यांना साथ द्या हीच नम्रपणे विनंती ❤❤❤❤
@somaningbirajdar4203
@somaningbirajdar4203 Ай бұрын
@@PankajNagare-b5e बरोबर आहे मित्रा...
@sushantsarjine9592
@sushantsarjine9592 Ай бұрын
Barobar saheb
@anujakawale6484
@anujakawale6484 Ай бұрын
आई तुळजाभावनी चरणी एक इच्छा मनसे चे ५१ अमादार विधान सभेत जावो
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
🚩🚩
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
मनसे 🚩🚩🚩
@vaibhavjadhav5664
@vaibhavjadhav5664 Ай бұрын
👏👏🚩🚩🚩
@shailendrarathod1196
@shailendrarathod1196 Ай бұрын
सहमत 🙏
@Somaammmmm
@Somaammmmm Ай бұрын
❤❤
@surya-sd4sn
@surya-sd4sn Ай бұрын
खरं सांगत आहे एकदा राज साहेबांना चान्स द्या प्लीज
@Sumeeth253
@Sumeeth253 Ай бұрын
💯🔥
@king_111.
@king_111. Ай бұрын
नाशिक चा विकासासाठी मनसे चे आमदार निवडून आले पाहिजे मी नाशिककर माझे वोट मनसे ला 😊
@kunalPatil-nd7lz
@kunalPatil-nd7lz Ай бұрын
सर्व डोळे आणि विचार करायला लावणारे मुद्दे.. बाकीचे पक्ष टोमणे आणि बाकीचे धंदे
@ganeshwakale6887
@ganeshwakale6887 Ай бұрын
Akkaliche taare nako todu vote kar mns la mag bol
@rahuldhokane-p4b
@rahuldhokane-p4b Ай бұрын
एक संधी राज ठाकरे यांना द्यावी
@SanjayJadhav-vw5ew
@SanjayJadhav-vw5ew Ай бұрын
आज ही मराठी माणसाची एकी आणि बाळासाहेबांचे वीचार जपणारे राज साहेब आणि आपला मराठी मानुस एक होतोय हे पाहून बाळासाहेबांना खूप बर वाटत असेल आणि बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळत असेल याचा विचार करून मला खूप खूप समाधान वाटतोय बाळासाहेब माझी मावूली राज साहेब त्यांची सावली जय महाराष्ट्र आपन मराठी एक होवु हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल
@nickstatusns6620
@nickstatusns6620 Ай бұрын
एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे...आस दिसत आहे... मुखमंत्री राजसाहेब ठाकरे ❤❤
@thechnicalpurushottam2833
@thechnicalpurushottam2833 Ай бұрын
शरद पवारांच्या गलिच्छ राजकारणाची चिरफाड महाराष्ट्रत फक्त राज ठाकरेच करू शकतात 👍💯💯💯
@pramodkale8270
@pramodkale8270 Ай бұрын
आणि अश्या राजकारण्यांना आयुष्य ही भरपूर लाभते
@sameer15787
@sameer15787 Ай бұрын
Ekdam 3rd class politicians
@Mandhare-y8p
@Mandhare-y8p Ай бұрын
Comments बास आता VOTE kara VOTE करा.. फॅमिली सोबत जाऊन. निशाणी रेल्वे इंजिन 🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩 मराठी साठी ,हिंदुत्वासाठी , महाराष्ट्रा साठी राज ठाकरे
@PankajNagare-b5e
@PankajNagare-b5e Ай бұрын
❤❤❤❤
@PankajNagare-b5e
@PankajNagare-b5e Ай бұрын
त्या उद्ध्वस्त ठाकरे ने शिवसेनेची काँग्रेस केली तरीही आपण बाळासाहेब यांचा फोटो बघून त्यांनाच मत देणार असेल तर तुम्हाला हे पटत का 😢😢😢😢 मतांसाठी तो जनाब झाला😢😢😢 बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेऊन तरी देखील महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे डोळे उघडतं नसेल तर दुर्दैव आहे आपलं 😢😢😢😢 म्हणून आता फक्त आणि फक्त मनसे ❤❤❤❤
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 Ай бұрын
​@@PankajNagare-b5e भावा इथे बोलण्या पेक्षा जे लोक मनसेला hate करत आहे त्याना बोल
@SmartGroup-x6n
@SmartGroup-x6n Ай бұрын
Bjp lenduk (shit)
@pavanpawar1204
@pavanpawar1204 Ай бұрын
घंटा
@Instashortsfuntime
@Instashortsfuntime Ай бұрын
में मनसे को वोट दूँगा,,,, ❤❤❤ क्योंकि भले ही में मराठी नही हूँ मगर फिर भी जिस राज्य में रहता हूँ कमाता हूँ खाता हूँ अपना परिवार पाल रहा हूँ उस राज्य की बर्बादी इन राजनेताओं के हाथों होते नही देख सकता हूँ,,, मेरा ईमान ,,, मेरा ह्रदय इसकी अनुमती नही देता,,,, मुझे भी इस पल का बेसब्री से इंतजार था कि कोई आये मगर अबतक हमारे पास कोई विकल्प नही था मगर अब है,,,, और वो है सिर्फ और सिर्फ मनसे 🚂🚂🚂 अरे पूरे राज्य से जिसे एक सीट मिली फिर भी उसने किसी दुशरी पार्टी से हाथ नही मिलाया वो है मनसे,,,, ❤❤❤❤❤❤❤❤❤
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Ай бұрын
❤❤🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏❤❤
@Siddharthfacetoface85
@Siddharthfacetoface85 Ай бұрын
🙏🙏🚩🚩
@momdadprincess3898
@momdadprincess3898 Ай бұрын
🙏🙏🙏
@lalubhaimishra8161
@lalubhaimishra8161 Ай бұрын
👌🙏🏻
@akshaysawant2727
@akshaysawant2727 Ай бұрын
तुळजा भवानी तुम्हाला एक दिवस सत्तेत बसवणार साहेब...... कट्टर हिंदू 🚩
@मायाभाय
@मायाभाय Ай бұрын
एक नंबर भाषण यावेळेस तरी द्या निवडून मनसेचे आमदार.. बाकीचे मी महिन्याला 2 हजार देतो आणि दुसरे 3 हजार देतो हेच चालू आहे रोजगार देतो याच काहीच बोलत नाही खरच या व्यक्तीला एक संधी दिलीच पाहिजेल
@santoshkhaira5847
@santoshkhaira5847 Ай бұрын
भाजप, शिंदे, अजित दादा बाजूला ठेवा माझ्या महाराष्ट्रासाठी लढणारा बाळासाहेबांचा खरा उत्तराधिकारी राज साहेबांना ऐकदा संधी द्या बदल नक्कीच घडेल आणि मराठी माणसाचे सुखी दिवस नक्की येतील
@pradeepnarvekar8334
@pradeepnarvekar8334 Ай бұрын
हो आता वारे फिरले मनसे 🚂🚂🚂🚂🚂
@omkargadakh4333
@omkargadakh4333 Ай бұрын
विचार करण्या सारखे विचार आहे साहेबांचे
@RajeshJagtap-l1z
@RajeshJagtap-l1z Ай бұрын
बरोबर भाई...बीजेपी नी महाराष्ट्र गुजरात ला नेला तरी त्यांना बीन शर्त पाठिंबा 😂
@Indian-12459
@Indian-12459 Ай бұрын
​@@RajeshJagtap-l1z ते पंतप्रधान पदासाठी निवडणूक होती.. तिथे भाजप हवं मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून पाठिंबा होता..
@RajeshJagtap-l1z
@RajeshJagtap-l1z Ай бұрын
@@Indian-12459 तु जर खरा महाराष्ट्र चा असशील तर सांग एका राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात नेणे कितपत योग्य नको असा पंतप्रधान self fish कुठचा... तुझ्या साहेबांच्या मनात जर खरच महाराष्ट्र प्रेम असते तर त्यांनी असे केले नसते त्याला कारण एक तर ed ची भीती नाही तर जातीयवाद ...... सुरवातीला पक्ष स्थापन केला तेव्हा १३शीट आली का तर सर्वांनी त्याला आपला म्हणून बघितले पण नंतर त्यांचे विचार बदलले आणि साहेब तोंडावर पडले
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 Ай бұрын
@RajeshJagtap-l1z तू जरा शिकून ये का पाठिंबा दिला होता त्यांना मोदी pm पाहिजे होता म्हणून दिला... नसता पाठिंबा दिला तर आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला आसता
@RajeshJagtap-l1z
@RajeshJagtap-l1z Ай бұрын
@@Dnyaneshwar9887 मुंबई जेव्हा गुजरात होईल ना तेव्हा बस मग भाषेला घेऊन......
@kedardesai9718
@kedardesai9718 Ай бұрын
राजसाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होऊ शकतात. काळाची खरी गरज
@Editor_gallery_1010
@Editor_gallery_1010 Ай бұрын
महाराष्ट्रातील माझ्या तमाम हिंदू बांधवांना एक नम्र विनंती की ह्या वेळेस राज ठाकरेंना संधी द्यावी नक्कीच महाराष्ट्रात बदल घडेल आणि ती काळाची गरज हे कारण आपण सर्वांना संधी दिली एक संधी राज ठाकरेंना द्या
@surajraut2881
@surajraut2881 Ай бұрын
माफ करा बाळासाहेब पण या वेळी आमचा राजसाहेबांना पाठिंबा, तुमच नाव आणि संस्कार राज ठाकरेंनीच जपले 🚩
@cwvalunj
@cwvalunj Ай бұрын
Raj साहेबाना एकदा सत्ता द्या हो मतदार बंधू नो !!!!! खूप छान प्लॅन आहेत त्यांचे!!!! मराठी माणसाला नंतर पस्तावा नको आताच जागे व्हा !!!
@lahumore5414
@lahumore5414 Ай бұрын
Ho he smjt nhi lokana
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 Ай бұрын
यावेळी ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण नक्कीच कॉन्फिडन्स प्रत्येकाला वाटते की मनसे नक्कीच सत्तेत असणार 💯
@UttamPatil-nk8rm
@UttamPatil-nk8rm Ай бұрын
100 Sure
@ravipatil4004
@ravipatil4004 Ай бұрын
GPL bhetnar f20 kadhun
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 Ай бұрын
@@ravipatil4004 मर्दा सारखं स्पष्ट बोला तुमचे स्वयुंभू पक्ष प्रमुख म्हणतात तसे
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 Ай бұрын
बिनशर्ट पाठिंबा वेळी मी राज ठाकरे साहेब यांच्यावर टिका केल्या पन आता त्यानी चांगले पिक केले आहे। या माणसाचे १० आमदार आले तरी बास महाराष्ट्रात कोणाची हि वेडे वाकडे करायची हिम्मत होणार नाही।
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 Ай бұрын
या वेळी 10 आमदार नाही तर मनसेचे 40 ते 50 आमदार निवडून येणार , इंजिन सुसाट धावणार ❤❤❤
@GVS422
@GVS422 Ай бұрын
बरोबर.. बिनशर्त पाठिंबा हा पंत प्रधान पदासाठी होता.. राजकारण आहे.. वर यायचं असेल तर मोठ्या पक्षांची मदत घेऊन चालावं लागत.. जस भाजप ने शिवसेनेची साथ घेतली होती.. वाट बघू या माणसाला मोठ करू.. हेच भाजप ल गप्प करू शकताय.. वेळ लागेल पण होईल
@shrikantshevgaonkar6963
@shrikantshevgaonkar6963 Ай бұрын
आदरणीय राज जी ठाकरे आपण एव्हडे पोटतिडकीने बोलता पण निष्क्रिय झोपलेली जनता यातून काही बोध घेईल असे आपल्याला वाटते कां?
@Dnyaneshwar9887
@Dnyaneshwar9887 Ай бұрын
एकदा ज्या पक्षाला सपोर्ट करत आहात त्या पक्षाचा चष्मा काढून एक सामान्य नागरिक म्हणून बघा राज ठाकरे काय बोलत आहेत.. आपल्याला विनंती आहे हे आपल्या महाराष्ट्राचा प्रस्न आहे🙏🙏🙏
@rajmahajan6057
@rajmahajan6057 Ай бұрын
Love 🥰😘 Raj Saheb Thackeray
@AbhijitUpadhye-oq4wu
@AbhijitUpadhye-oq4wu Ай бұрын
ज्या महाराष्ट्र मध्ये सगळ्या पक्षाचे चिखलफेक सूरू आहे फक्त ही एक च व्यक्ती पोट तिडकिने आमच्या युवा वर्गाचा विचार मांडत आहे आणि महाराष्ट्र व मराठी विचार मांडत आहे, यावेळी माझ मत राजसैनिक ला❤
@pratiksawant7658
@pratiksawant7658 Ай бұрын
नाशिक मध्ये IT Park मनसेच आणू शकते. माझ मत यंदा मनसेलाच🚂🚩🚩🚩🚩🚩🚩
@raviwalunj3386
@raviwalunj3386 Ай бұрын
घंटा आणणार हे भाजप ची बी टीम
@सतिषकोरडे
@सतिषकोरडे Ай бұрын
लाचार 😂​@@raviwalunj3386
@daddy7295
@daddy7295 Ай бұрын
​@@raviwalunj3386Konta point chukicha aahe mitra? Kadh to party cha chasma, jara bagh kay chalu aahe
@raviwalunj3386
@raviwalunj3386 Ай бұрын
@daddy7295 अरे बाबा लोक मनसे ला मत देण्याऐवजी महाराष्ट्र द्रोही युती ला मत देतील आघाडीला नसेल द्यायचं तर कारण मनसे भाजप चीच बी टीम आहे मग बी टीम ला देण्याऐवजी लोक मूळ टीम म्हणजे भाजप ला देतील ना
@ravebrave8866
@ravebrave8866 Ай бұрын
bin shirt... yenar
@sanjayjethe913
@sanjayjethe913 Ай бұрын
साहेबांचे म्हणणे सर्वच ऐकतात आणि ऐकून बरे सुद्धा वाटते. मत देताना कुठे जातात हे लोक एकदा संधी देऊन बघा ही कळकळीची विनंती 🙏
@SunilMhaske-j8d
@SunilMhaske-j8d Ай бұрын
एक संधी राज साहेबांना
@nileshchavan8618
@nileshchavan8618 Ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@MALVAN_EK_SWARG
@MALVAN_EK_SWARG Ай бұрын
अखंड महाराष्ट्रात कणखर आवाजाचा नेता खरच कोण असेल तर राज ठाकरे. ❤
@defencevideo2520
@defencevideo2520 Ай бұрын
हे जे भाषण आहे ते अनमोल आहे हे वाक्य कोणत्याच शाळेत किंवा जगात भेटणार नाही अत्ता पर्येंत च सर्वात उत्कृष्ट भाषण 🚩जय महाराष्ट्र
@jaapss7761
@jaapss7761 Ай бұрын
हेच नाही तर सगळीच भाषणं जनजागृती करणारी असतात
@ranjitkhose6863
@ranjitkhose6863 Ай бұрын
🚩आदरणीय राजसाहेब ठाकरे 💐🙏✌️
@BipinChavan-cq3lz
@BipinChavan-cq3lz Ай бұрын
मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, गड-किल्ले, कला यांना एकच वाली ते म्हणजे सन्मानीय राज साहेब ठाकरे.
@Streetfood08
@Streetfood08 Ай бұрын
ही प्रचाराची सभा नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयाची सभा आहे.
@pravinapraj5328
@pravinapraj5328 Ай бұрын
खरंच एक नंबर भाषण
@DevanandChavhan-s1g
@DevanandChavhan-s1g Ай бұрын
अगदी बरोबर राज साहेब
@bharatabdal7780
@bharatabdal7780 Ай бұрын
खुपचं अभ्यासपूर्वक भाषणं महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी कडक शब्दात वास्तविक मांडलेले सत्य 💯👌👌🔥🔥
@vaibhavrokade4169
@vaibhavrokade4169 Ай бұрын
जातीवाद मोडून काढणारा आणि स्पष्ट लोकांन समोर महापुरुषांचे विचार ठोस मानणारा एकमेव नेता..... अशा भाषणाची आतुरतेने वाट बघत होतो.... ते भाषण फक्त तुम्ही केलात आणि तुम्हीच करू शकता साहेब......
@shailendrarathod1196
@shailendrarathod1196 Ай бұрын
Incredible mind Raj saheb...hats off❤❤
@vaibhavshinde4935
@vaibhavshinde4935 Ай бұрын
मी नाशिक मध्ये राहतो पण स्टेडियमच्या जागेनुसर गर्दी सांगते दिनकर आण्णा पाटील फिक्स आमदार ❤❤❤❤❤
@onlyctet2023
@onlyctet2023 Ай бұрын
आपले राज ठाकरे❤❤
@ArjunZalte-kc8is
@ArjunZalte-kc8is Ай бұрын
ouly one Man
@pradeepnarvekar8334
@pradeepnarvekar8334 Ай бұрын
फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪💪❤❤
@sureshchangune6014
@sureshchangune6014 Ай бұрын
Gret राज साहेब आमच्या हिंदू चे तुम्ही मनातले राजे आहात 🙏🙏🙏
@satishpatil-gu1ph
@satishpatil-gu1ph Ай бұрын
Only raj thakre
@ManishPandey-c4d
@ManishPandey-c4d Ай бұрын
Raj sir 2029 mai Maharastra CM only one tiger shidhi bat no bakwas 🔥🔥🔥🔥
@ashokrane2971
@ashokrane2971 Ай бұрын
एक नारा दीलसे मनसे मनसे
@harshalj6117
@harshalj6117 Ай бұрын
What a thought what a man ❤ 🎉
@RupeshMohite-pt3bf
@RupeshMohite-pt3bf Ай бұрын
जनतेला एक नम्र विनंती आहे आता तरी राज साहेबांचा सरकार आला पाहिजे 🙏
@sunilgurav5439
@sunilgurav5439 Ай бұрын
आता आमचं इंजिन गरम झालं आहे आणि सगळ्यांना माहीत आहे एकदा इंजिन तापल तर लवकर थंड होत नाही आता थंड होणार एकदाच सगळ्यांना चटके दिल्यावर..... हार न मानणारा नेता
@madhavipatil7566
@madhavipatil7566 Ай бұрын
राज साहेबानाचं मत द्या.. असा नेता होणे नाही पुन्हा 🙏🙏
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
मी खरंच सांगतोय मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही मित्रांनो मी महाराष्ट्राचा एक सर्व सामान्य नागरिक आहे हो नाशिक करनो महाराष्ट्र वाचवा विकास घडवा राज साहेबांच्या विचाराना एक वेळ साथ दया हो 😭🙏🙏🚩🚩
@niteshkoli3967
@niteshkoli3967 Ай бұрын
हा माणूस खरंच ग्रेट आहे.....ज्याला हा माणूस कळला नाही.....त्याने जीव द्या.....
@radhakrishnak4301
@radhakrishnak4301 Ай бұрын
Great orator and speaker Shri. Raj saaheb
@RohnyKon
@RohnyKon Ай бұрын
🚩 वारे फिरलंय मनसे ठरलंय 🚩
@ajitchalke2411
@ajitchalke2411 Ай бұрын
ह्यावेळी सगळ्यांनी मनसेलाच मतदान करा ❤❤
@swapnil3064
@swapnil3064 Ай бұрын
आपल्या महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याची ताकद फक्त या माणसामध्ये आहे.
@satishmane5644
@satishmane5644 Ай бұрын
महाराष्ट्र वाचयवायचा आहे तर मनसे आहे 👍🚩🚩🚩🚩🚩
@prathameshsonar9435
@prathameshsonar9435 Ай бұрын
खरया अर्थाने राजा आहे हा
@dr.ramkachare
@dr.ramkachare Ай бұрын
राज साहेब
@swwaapnill
@swwaapnill Ай бұрын
Only MNS
@appasahebnavale1409
@appasahebnavale1409 Ай бұрын
राज साहेब ठाकरे 🚩🚩
@DhanashreeGawande
@DhanashreeGawande Ай бұрын
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥
@arvindpadavi1553
@arvindpadavi1553 Ай бұрын
आज खरंच आता राज साहेब काळाची गरज आहे लोकांनी विचार करावा 🙏🙏
@swwaapnill
@swwaapnill Ай бұрын
Fakt manse 🚩
@abhijitmali4597
@abhijitmali4597 Ай бұрын
@10:20 to 11:40 classic
@raghuvirnikam7816
@raghuvirnikam7816 Ай бұрын
नाशिकरानो विधानसभा निवडणुकीत सर्वात लोकप्रिय सभा राज साहेब ठाकरे साहेबाची कोणती तरं नाशिकची २0२४ ची लोकप्रिय सभा आदरणीय राज साहेब ठाकरे साहेबाची सर्वात चांगली सभा असेल राज साहेबांची सभा मित्रांनो राज साहेब ठाकरे खरंच ईमानदारीने बोललेत एकदा तरी त्यांच्या पक्षाला मतदान करा हो नम्र विनंती जय महाराष्ट्र 🚩🙏
@chetanhumane7168
@chetanhumane7168 Ай бұрын
Apla manus .❤jay manse
@sagarmudrale7530
@sagarmudrale7530 Ай бұрын
महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार जनतेने निवडून दिलेच पाहिजे 💯🚩🚩✌🏻
@NotAgainstYou
@NotAgainstYou Ай бұрын
Nashik fix mns 🔥
@krishnasolanke4007
@krishnasolanke4007 Ай бұрын
मनसे उमेदवार विजय होणार 💯👍🚩✌🏼
@vikaspatil8569
@vikaspatil8569 Ай бұрын
❤❤ek number saheb
@thakuzore6720
@thakuzore6720 Ай бұрын
आपण जे बोलत आहे खर आहे
@SamirNachare
@SamirNachare Ай бұрын
आता फक्त मनसेची हवा आहे रेल्वे इंजिन 👍👍👍👍👍
@shekharpansare6396
@shekharpansare6396 Ай бұрын
फक्त एकदाच आपल्या राजाला मतरूपी साथ द्या 🙏
@PanditBhande-tw6xt
@PanditBhande-tw6xt Ай бұрын
खर बोलता तुम्ही
@mr_abhi999
@mr_abhi999 Ай бұрын
❤❤❤❤❤❤Raj saheb thakra ❤❤❤❤❤❤
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 Ай бұрын
आई एकवीरा मनसेची सत्ता येऊदे
@govindjoshi8381
@govindjoshi8381 Ай бұрын
आता राजसाहेब🎉🎉
@arunmankar-eu3ko
@arunmankar-eu3ko Ай бұрын
The only Politician who speaks about real issues without any appeasement
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 Ай бұрын
२०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️
@omkarsartale2028
@omkarsartale2028 Ай бұрын
सगळे सत्तेचे लालची नेते एकीकडे आणि राज साहेब एकीकडे❤❤❤
@vishalkale4569
@vishalkale4569 Ай бұрын
Great leader Maharashtra.
@pratikchikhalikar5759
@pratikchikhalikar5759 Ай бұрын
महाराष्ट्र मध्ये एकच नाव राज ठाकरे फक्त विकासचा मुद्दा बोलण्याला एकमेव नेता जेव्हा आपल्या भाषणामध्ये हे सांगतो की पुढे काय करायचं महाराष्ट्र लोकांनी आणि महाराष्ट्र चा मुलांनाचा बदल बोलणारा ऐकमेव नेता महाराष्ट्रासाठी पुढे काय करता येईल पुढचे 25 वर्ष कसा महाराष्ट्र पुढे जाईल असा बोलणारा एकमेव नेता 🌍🌎🌏 जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया 🚩🚩🚩🚩🚩
@hanumanadole1364
@hanumanadole1364 Ай бұрын
एकदा फक्त मनसे❤
@dkagritech2323
@dkagritech2323 Ай бұрын
Only mns... 🚩🚩
@rupeshbait1037
@rupeshbait1037 Ай бұрын
Tumcha Vijay zala patil saheb
@dr.ramkachare
@dr.ramkachare Ай бұрын
मनसे ❤
@laxmangoral4015
@laxmangoral4015 Ай бұрын
मी बेळगांव चा रहिवाशी आहे जे बेळगांव कर्नाटकामधे आहे.. महाराष्ट्रचे राजकारण खूप वर्षानपासून आम्ही पाहतोय आणि आम्हाला हेच मना पासून वाटत असत की कोणता ही पक्ष सत्तेत आला तरी त्यांनी पूर्ण आंगणी महाराष्ट्राचा विकास करावा.. जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिल होत.. त्याच विचारावर उभ कराव.. आताच राजकारण पाहता खूप दुःख आणि वेदना ही होतात.. सर्वात श्रेष्ट महात्मे, संत,थोर विचारवंत, स्वतंत्र्यासाठी चळवळीने पुढाकार घेणारे वीर, घटणा लिहणारे, जगाला आणि देशाला दिशा देणारे लोक आमच्याच मराठी मातीत आणि महाराष्ट्रात होईन गेले.. पण आत्ताच्या राजकारणांनी दिशा दिणाऱ्या महाराष्ट्रची दशा केलीय.. मतांसाठी जातीत भेद करून लोकाना विकासाच्या मुद्यांवरून बाहेर काढले आहेत.. प्रतेक पुढारी फक्त जातीचच राजकारण करतोय.. आपल्या-आपल्या मधेच जोरदार टीका करून आम्ही किती मोठे आणि श्रेष्ठ हे दाखविण्याचा प्रयत्न करता आहेत..यामधे यांचा अहंकार दिसतोय पण महाराष्ट्र कोठे आहे.. जनतेने मतदान केल की ढुंकून पण नाही पाहणार.. छत्रपती शिवाजी महाराजचा एक तरी विचार घेऊन महाराष्ट्रासाठी हे काय करतात का..? महाष्ट्राच्या विकासासाठी उत्तम पर्याय म्हणून कोण असेल आता तर, माननीय राजसाहेब ठाकरे आहेत.. त्यांचात त्या सर्व गोष्टी आहेत ज्या एका उत्तम नेत्या मधे असल्या पाहिजेत, बेधडक बोलण, धैर्य, संयम, शिस्तता, उत्तम विचार सरणी, योग्य निर्णय, उत्तम वक्ते..तेच खरे महाराच्यांचे आणि बाळासाहेबांचे विचार धारक आहेत..त्यांना जर सत्ता हवी असती तर ते कोणत्याही पक्षात जाऊन ते उत्तम पदावर राहिले असते पण त्याना माहिती आहे की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबानंतर कोणीच महाराष्ट्राच विचार करणारा पक्ष नाही आहे म्हणून त्यांनी स्वबळावर आपला पक्ष स्थापन केला.. मनसे, महाराष्ट्र्यातल्या (आमच्या) जनतेने एकदा गांभीरयाने विचार करून मराठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मनसेला एकदा संधी द्यावी.. जय हिंद,जय महाराष्ट्र..!!
@KatterSanatani-dd7cf
@KatterSanatani-dd7cf Ай бұрын
आई तुळजा भवानी आणि शंभु महादेवा चरणी एकच इच्छा मनसे ची सत्ता महाराष्ट्रात येऊ दे🚩🙏
@sachinpowar9240
@sachinpowar9240 Ай бұрын
राज साहेब ठाकरे तुम्ही भाऊ पुतणे एकत्र या मगं बघा खरा महाराष्ट्र
@medic_123
@medic_123 Ай бұрын
साहेब त्या पांचटसोबत गेले तर मी पक्ष सोडून देईन
@Swaraj-q2e
@Swaraj-q2e Ай бұрын
ते तयार होते पण समोरचा तयार नाही
@arvindAhire-fe9br
@arvindAhire-fe9br Ай бұрын
महाराष्ट्रासाठी खरा योद्धा,राजसाहेब ठाकरे
@shreeproperties6420
@shreeproperties6420 Ай бұрын
आता फक्त राज साहेबांनी मनसे हाच पक्ष येणार 🚩🚩🚩
@lakhanzambare7358
@lakhanzambare7358 Ай бұрын
आपल्या घरचे आणि शेजारी तुमचे मित्र आणि नाते वाईक सर्वांना सोबत घेऊन राज ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देऊ.. तेव्हाच बदल होईल... 🙏🙏
@rahulmhatre1471
@rahulmhatre1471 Ай бұрын
एक संधी नवनिर्माणाला 🚩🚩🚩
@vyankatraopatil729
@vyankatraopatil729 Ай бұрын
💯 बरोबर आहे
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН