Рет қаралды 271,305
#TheKashmirFiles #Marathi #ChinmayMandlekar #Bitta #Film
The Kashmir Files : सध्या 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरनं बिट्टा ही भूमिका साकरली आहे. चिन्मयनं एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से सांगितले आहेत.