Mahabharat Secrets : Eklavya कौरवांकडून लढला असता तर पांडव जिंकले नसते असं Shri Krishna का म्हणाले?

  Рет қаралды 198,343

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

Mahabharat Secrets : Eklavya कौरवांकडून लढला असता तर पांडव जिंकले नसते असं Shri Krishna का म्हणाले ?
गुरु द्रोणाचार्यांना अंगठा वाहून त्यानं गुरुदक्षिणा दिली आणि त्याची गुरुभक्ती जगात श्रेष्ठ ठरली इतकीचं काय ती जगाला त्याची ओळख. पण एकलव्य एवढ्यापुरता मर्यादित नव्हता. महाभारतातील द्रोणपर्वाच्या १८१ व्या अध्यायातील २ ऱ्या श्लोकात स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे "अर्जुन, मी कपटनीती वापरून जरासंध, शिशुपाल आणि महाबली एकलव्य यांचा पूर्वीचं वध घडवून आणला. जर ते यावेळी युद्धात सामील झाले असते तर तुमच्यासाठी फार धोकादायक ठरले असते. जर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेतली असती तर नक्कीच दुर्योधन ही समस्त पृथ्वी जिंकू शकला असता. आता जर स्वतः श्रीकृष्ण एकलव्याचा उल्लेख महाबली एकलव्य असा करत असतील आणि तो पृथ्वी जिंकण्याच्या पात्रतेचा होता असं म्हणत असतील तर तुम्हाला एकलव्य नेमका कोण होता ? त्याची ताकद, क्षमता कीती होती याचा अंदाज आला असेल. पण इतकं असूनही द्रोणाचार्याच्या अर्जुनाला श्रेष्ठ दाखवण्याच्या अट्टाहासापोटी महारथी कर्णासारखीचं एकलव्याची ही महाभारत काळापासून फरपट झाली. गुरुदक्षिणेत स्वतःचा उजवा अंगठा देणारा एकलव्य कुणी सामान्य योद्धा नव्हता. खरं तर तो ही कर्णासारखाच एक राजपुत्र. यादव कुळाचा राजा श्रीकृष्णाचा सख्खा चुलत भाऊ. पण यदुवंशी असूनही तो जंगलात निषाद राजपुत्र म्हणून वाढला. त्याच्यावर अन्याय झाला आणि इतरांच्या तुलनेत नेहमीचं त्याची उपेक्षा ही होत राहिली. मंडळी महाभारतातल्या प्रत्येक पात्राला एक गूढ आणि प्रभावशाली बॅकगस्टोरी आहे. काल परवा राहुल गांधींनी एकलव्य आदिवासी किंवा दलित होता म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या शिकवली नाही असं वक्तव्य करत देशातल्या वंचितांच्या अवस्थेवर भाष्य केलं. त्यानंतर पुन्हा एकदा एकलव्य चर्चेत आला. आज आपण त्याचं एकलव्याबद्दल, त्याच्या कधीही न ऐकलेल्या बॅकस्टोरीबद्दल जाणून घेणारे...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#mahabharat
#mahabharata
#historyofmahabharat
#hiddensecretsofmahabharat
#secretsofmahabharata
#secretsofmahabharata
#eklavya
#eklavyastory
#vishaychbhari
#विषयचभारी
mahabharat,secrets of mahabharata,mahabharata,secrets of mahabharat,untold secrets of mahabharata,10 secrets of the mahabharata,secrets of shakuni,mahabharata story,mahabharata secrets,proofs of mahabharat,5 secrets of mahabharata,solid proofs of mahabharat,secrets of mahabharata war,unknown facts of mahabharata,secret story of mahabharata,krishna in mahabharat,untold stories of mahabharata,7 sacred secrt of mahabharat,mahabharata is full of secrets
eklavya story,eklavya,ekalavya story,ekalavya,complete story of eklavya,eklavya real story,eklavya story in english,dronacharya eklavya story,ekalavya story by chaganti,untold story of ekalavya,ekalavya history,eklavya story in hindi,eklavya death story,story,eklavya mahabharat,untold story of ekalavya after cutting his thumb,story of dronacharya and eklavya,eklavya guru dakshina story in english,moral story,english eklavya story

Пікірлер: 517
@kvjoshi15
@kvjoshi15 5 күн бұрын
एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलत भाऊ ही माहिती दिलीत हे उत्तम..
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 Күн бұрын
एकदम बकवास
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 Күн бұрын
मी पण श्री कृष्णा चा चुलत मला चा मुलगा आहे
@bhartikodrikar3929
@bhartikodrikar3929 21 күн бұрын
एकलव्य बद्दल एवढी अनमोल माहिती यापुर्वी कधीही ऐकली,वाचली नव्हती. खुप खुप धन्यवाद.
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 Күн бұрын
हे माहिती आधी नव्हती च तर वाचणार कुठून इतिहास आता आपल्या सोई प्रमाणे बदलून सांगितलं जातो आहे
@girdhanpawara9029
@girdhanpawara9029 29 күн бұрын
एकलव्य हा एकच होता जो नंतर त्याच्या सारखा कोणीच झाला नाही. बाकी सर्व तर वंशाने महान आणि पराक्रमी होते मात्र एकलव्य हे आपल्या मेहनतीने, चिकाटीने, विश्वासाने, दृढ श्रद्धेने महान झाले. म्हणून तर एकलव्याचा पूजा केली जाते. कधी कुठे कर्ण,अर्जुन, द्रोनाचार्यं किंवा इतर कोणाची नाही❤❤❤
@sunilchalwad8048
@sunilchalwad8048 22 күн бұрын
Kay murkh pana ahe polyala pandavch pujatat 😂
@anamikapawar-p7f
@anamikapawar-p7f 11 күн бұрын
ज्यांना देव मानल आहे त्यांनीच बहुजन लोकांच्या पराक्रमी लोकांचं कुट निती करून मारण्यात आलं आहे आणि हा सत्य इतिहास आहे पण आता सद्या त्या सर्व गोष्टी लपवून सांगितल्या जातात आणि देव कशे महान होते हेच सांगण्याचा प्रकार होतो
@Sd_1521
@Sd_1521 2 күн бұрын
मूर्ख व्यक्ती , jarasandhachya senapaticha mulga hota to yz ​@@anamikapawar-p7f
@lahupawar5489
@lahupawar5489 Ай бұрын
प्रथमेश तुमचा विषयच लयभारी "एकलव्य" या महाभारतातील धनुरधरा विषयी दिलेली माहिती फारच उत्कृष्ट व हिंदुत्वला प्रेरणा देणारी आहे भारतीय संस्कृती जागृत करावयाची व ठेवायची असल्यास असे विषय लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. 🙏🙏👌👌❤❤
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 Күн бұрын
अशे विषय आता पर्यंत कुठे होते. एवढे इतिहासकार होऊन गेले त्यांना बर हि माहिती सापडली नाही
@VasudevDhaval
@VasudevDhaval 6 күн бұрын
अशा अमूल्य कथा,की ज्या सर्व साधारण पणे लोकांना माहीत नाहीत, अशा कथा सादर करा.धन्यवाद.
@prakashpawara4161
@prakashpawara4161 28 күн бұрын
Amhi adivasi veer eklavya la pujato jay eklavya jay adivasi🙏🙏🙏🙏
@Adiyogi96
@Adiyogi96 4 күн бұрын
एकलव्य हा अर्जुना एवढाच महान धनुर्धर होता
@bhojesinharajput1098
@bhojesinharajput1098 22 күн бұрын
गुरु नसतानाही स्वानुभवाने व जिद्दीनं पाहिजे ते आत्मसात करता येते. हे महान एकलव्य यांच्या वरुण लक्षात येइल
@ravindrakulkarni8642
@ravindrakulkarni8642 26 күн бұрын
छान माहिती. येथे एक गोष्ट महत्वाची म्हणजे गुरू द्रोणाचार्य एकलव्यास सांगतात की, तू अर्जुन आणि पांडवांविरुद्ध भविष्यात लढू नकोस.इतर कोणाशीही लढ. तेंव्हा तो तसे वचन देतो आणि म्हणतो की हे वचन मगितलेत ते म्हणजे आपण जणू माझ्या हाताचा अंगठाच मागितला आहेत.असतील कितीही थोर लढवय्ये पण स्वच्छ चारित्र्याच्या अर्जुनाशिवाय मला कोणी श्रेष्ठ धनुर्धर दिसत नाही. प्रत्यक्ष अंगठा तोडून घेतला नाही.येथे जणूकाही असा शब्द असून आपण जणू काही माझा अंगठाच मागितला, असा शब्दप्रयोग आहे. महाभारत ज्या मूळ भाषेत म्हणजे संस्कृतमध्ये आहे ते संस्कृत शिकून संस्कृत मध्येच वाचावे , म्हणजे सर्व संदर्भ स्पष्ट होतील.
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 7 күн бұрын
मी तर दोन वेळा ऐकली तेव्हा मला नीट समजली. 👌👌
@tusharshelkande7183
@tusharshelkande7183 29 күн бұрын
आजची दुर्दैवी पिढी यांना महाभारतातील एकलव्य कळलं नाहीच. 1) एकलव्य कोण होता यापेक्षा तो कशासाठी ओळखला जाऊ लागला हेच काहीना कळलं नाही. 2) आजची पिढी तो सवर्ण (क्षत्रिय का शूद्र)किंवा अवर्ण (निषाद)होता याबद्दलच वादविवादात आहे. तो जन्माने यदुवंशीय होता. पण त्याचे संगोपन श्रृंगवेरपुरच्या राज्याच्या राजा हिरण्यधनु याने केले. 3) एकलव्य हा शूद्रपुत्र नसून निषादपुत्र मानला जातो. त्याकाळात अवर्ण व्यवस्था देखील होती. महाभारकालीन भारतीय उपखंडात सवर्ण, अवर्ण आणि नागलोक ही व्यवस्था होती त्यांची वेगवेगळी राज्ये होती. 4)अवर्ण समाज काही शूद्र नव्हे. अवर्न आजच्या आदिवासी समाज म्हणून गणला जातो. महाभारत काळात त्यांची राज्ये होती. उदाहरण शृंगवेरपुर, प्रागज्योतिषपुर,अशमक, मालवा, केकेया, किराता, अंधका, पुलिंदा, खासा अशी अनेक छोटी मोठी राज्ये होती. 5) एकलव्य हा शृंगवेरपुराचा राजकुमार आणि पुढील राजा होता. युधष्ठिराने त्याला राजसूज्ञ यज्ञात आमंत्रण दिले होते. एकलव्यचा पुत्र राजा केतुमान हा एक रथी वर्गातील योद्धा होता त्याने निषाद सेनेचे कौरव पक्षाकडून महाभारत युद्धात नेतृत्व केले होते. 6) सवर्ण आणि अवर्ण राज्यात वैवाहिक संबंध होते. जसे सत्यवती ही किराता राजाची मुलगी होती जिचा विवाह कुरु राजा शंतनुशी झाला. एकलव्यचा विवाह अवंती ची राजकुमारी सवर्णा हिच्याशी झाला. 5) एकलव्यचे राज्य हे मगध साम्राज्याच्या अधिपत्यखाली येत होते म्हणून जरासंध ने त्याला सेनापती पदावर नेमले होते. त्याचे निषादपिता हिरण्यधनु हे देखील सेनापती होते. 6) एकलव्यला द्रोण यांनी अस्त्रविद्या दिली नाही याची अनेक कारणे आहेत. द्रोण यांनी अर्जुनला सर्वश्रेष्ठ बनवणे हे वचन दिले होते. ते कुरु राजकुमार याव्यतिरिक्त कोणासही शिक्षा देत नव्हते. एकलव्य हा मगध साम्राज्यशी निगडित होता. कुरु आणि मगध साम्राज्य एकमेकाविरोधात होते. त्याचा पुढं फटका बसला असता. शृगवेरपूरचे राज्य हे पांचाल राज्यास लागून होते त्यामुळं भविष्यात पांचाल नरेश आणि अयोध्या नरेश आणि शृंगवेर नरेश यांची युती होण्याची संभावना होती. अशी अनेक कारणे होती. 7) एकलव्य याने काही चोरुन शिकले नाही. मुळात विद्याचे कधी चोरी करता येत नाही. उलट ती दिल्याने वाढते. त्याने ती स्वतः आत्मसात केली होती. 8) एकलव्य याने गुरूदक्षिणा दिल्यानंतर ही द्रोण यांनी त्याचा स्वीकार केला होता (अंगठा दिला की माहीत नाही). त्यांनी त्याला अस्त्रविद्या शिकवली नाही पण धनुरविद्येत निपुण केले होते. 9) त्याकाळी सवर्ण राज्ये आणि अवर्ण राज्ये यांच्यात युद्धे होत असे त्यामुळं देखील विद्या न देणे कारण असू शकते. यासारख्या युद्धाचे उदाहरण म्हणजे दशराज्ञ युद्ध होय. 10) अर्जुन हा इंद्रपुत्र, कर्ण हा सुर्यपुत्र, बरब्रिक हा घटोतच्कपुत्र हे सर्व धनुरधारी यांच्या मागे अलौकिक शक्ती होती पण एकलव्य हा मनुष्यपुत्र होता तरीदेखील त्याने स्वतः ला या यादीमध्ये सिध्द केले 11) एकलव्य महापराक्रमी योद्धा होता त्याने नारायणी सेनेला पाणी पाजले होते अनेक यधुवांशिय योध्याना पिटाळून लावले होते म्हणून स्वतः श्रीकृष्ण युद्धात उतरले. 12) एकलव्य हा त्याच्या प्रामाणिकपणा साठी ओळखला जातो. नाहीतर तो देखील कर्ण सारखा परशूराम यांच्याकडे जाऊन विद्या शिकला असता. 13) एकलव्य हा स्वतः स्वतःचा गुरू आणि शिष्य बनला. त्याने स्वतः च्या मेहनत, जिद्द आणि सातत्य चा बळावर स्वतः स श्रेष्ठ केले आणि तो महान योद्धा आधी महान विद्यार्थी होता. 14) आज भारत सरकार अर्जुन पुरस्कार, द्रोण पुरस्कार देत असते मग धाडसी विद्यार्थी यांच्यासाठी एकलव्य पुरस्कार का वितरण करत नाही.
@ambadasbadhe1614
@ambadasbadhe1614 29 күн бұрын
खूप छान
@ss-nm2tp
@ss-nm2tp 27 күн бұрын
👍
@ravindrakulkarni8642
@ravindrakulkarni8642 26 күн бұрын
छान माहिती. येथे एक गोष्ट महत्वाची म्हणजे गुरू द्रोणाचार्य एकलव्यास सांगतात की, तू अर्जुन आणि पांडवांविरुद्ध भविष्यात लढू नकोस.इतर कोणाशीही लढ. तेंव्हा तो तसे वचन देतो आणि म्हणतो की हे वचन मगितलेत ते म्हणजे आपण जणू माझ्या हाताचा अंगठाच मागितला आहेत.असतील कितीही थोर लढवय्ये पण स्वच्छ चारित्र्याच्या अर्जुनाशिवाय मला कोणी श्रेष्ठ धनुर्धर दिसत नाही. प्रत्यक्ष अंगठा तोडून घेतला नाही.येथे जणूकाही असा शब्द असून आपण माझा अंगठाच मागितला, असा शब्दप्रयोग आहे. महाभारत ज्या मूळ भाषेत म्हणजे संस्कृतमध्ये आहे ते संस्कृत शिकून संस्कृत मध्येच वाचावे , म्हणजे सर्व संदर्भ स्पष्ट होतील.
@rushiraul4084
@rushiraul4084 22 күн бұрын
Tarun पिढीला असल्या कालबाह्य, फालतू,बाष्कळ,वंशवाद,जातीवाद जपणाऱ्या पुराणातल्या भाकडकथा पासून दूरच ठेवले पाहिजे
@Gemsblackmusic
@Gemsblackmusic 26 күн бұрын
प्रभु श्री कृष्ण यांचे चुलत बंधू श्री एकलव्य जी यांना सादर प्रणाम 🙏🚩🇮🇳🚩
@सोरकुल
@सोरकुल 25 күн бұрын
संशोधन चांगले आहे😅
@Kiranmali6937
@Kiranmali6937 29 күн бұрын
ही गोष्ट राहुल गांधी पर्यंत पोहोचल्यास त्याला आनंद होईल .कारण एकलव्य सुद्धा यदुवंशी होता त्याला माहीत होऊन जाईल. सर्व हिंदूंना शस्त्र उचलण्याला समर्थन व सामर्थ्य कोणी दिलेतरी आज इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते.नमन अशा राजाला धन्य ते हिंदुत्व
@dipak6021
@dipak6021 29 күн бұрын
जय शिवराय ❤
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 Күн бұрын
राहुल गांधी बोलला म्हणून एकलव्य चा इतिहास बाहेर आला का आधी कोणाला सापडला नाही का.. या आधी एकलव्य फक्त भिल होता.. आता यदु वंशी झाला.. यदुवंशी झाला म्हणून आमचा काल पर्यंत भिल होता. तेव्हा आमचा नव्हता का
@avinashbhagwat4781
@avinashbhagwat4781 27 күн бұрын
आपल्या चॅनल वरच्या विषयातला सगळ्यात भारी विषय हा वाटला मी एकही सेकंद न चुकवता ऐकलेला पहिला एपिसोड आहे 🙏
@VasudhaMehendale
@VasudhaMehendale 19 күн бұрын
खूपच अमुल्य माहिती मिळाली. आभार आभार मानतो
@vijayteli1992
@vijayteli1992 Ай бұрын
कृपया असे व्हिडिओ बनवत जा. स्वागत आहे.
@homosapian24
@homosapian24 29 күн бұрын
हो काल्पनिक गोष्टी सांगत जा 😂😂🙏
@sumitduragkar1177
@sumitduragkar1177 27 күн бұрын
​@@homosapian24 हो काल्पनिक आहे म्हणून ते सगळी वंशावळ आहे आमच्याकडे....तुझ्या पूर्वजांचे पराक्रम बघ आहे का काही सांगायला😅😅😅
@akshaylo0405
@akshaylo0405 27 күн бұрын
​@@homosapian24ye converted tuzya dharmachya goshti khup real ahe...jasa kay tu 2000 varsha purvi janmla alay
@akshaylo0405
@akshaylo0405 27 күн бұрын
​@@homosapian24ye converted tu jasa kay 2000 varsha purvi janmala alay tuzya dharmachya goshti khup real ahe
@dineshpawar9249
@dineshpawar9249 29 күн бұрын
खप छान माहीती दिली .अभ्यासु आहेस असेच विडीयो पन्हा पाठवणे.
@ashutoshbedagkar7242
@ashutoshbedagkar7242 29 күн бұрын
एकच नंबर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या माहितीमध्ये कोणत्याही पात्राला तुम्ही इतरांसारखे तुच्छ किंवा कमी दाखवलं नाही ज्याप्रमाणे काही द्रोणाचार्य टीका करतात.
@SachinBorse-v3s
@SachinBorse-v3s 9 күн бұрын
मटन चिकन क्या किलो आहे🎉
@pradippatil8381
@pradippatil8381 Ай бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
@pravinsonawane7779
@pravinsonawane7779 21 күн бұрын
आदिवासी समाजा खुप मोठा इतिहास पण काही गैर आदिवासी लोक इतिहास मोकळा बोलाय ला गाबरतात पण प्रथमेस सर खुप छान सांगितलं 🙏🏻😊
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 28 күн бұрын
आताही तेच चालले आहे जे पूर्वी चालत होते ❤❤❤❤ छान आहे स्टोरी बोध घेण्यासारखी 🎉🎉🎉🎉
@sakharambankar8994
@sakharambankar8994 24 күн бұрын
गुरूग्राम नावाचा इतिहास आज समजला , धन्यवाद.
@omkarpandit2047
@omkarpandit2047 29 күн бұрын
*हरे कृष्ण 🪷🌺🙏🏻*........ make More videos on Bhagwan Shrikrishna Leela
@mahadeomangulkar1957
@mahadeomangulkar1957 29 күн бұрын
अतिशय उपयुक्त अशी माहिती. जी कधीही पूर्वी ऐकिली नाही.
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 4 күн бұрын
कधी ऐकली नव्हती करण ती नव्हतीच आज योई नुसार बाहेर आली इतके दिवस आदिवाशी समाजाला हिंन वागणूक दिली गेली आता त्यांचा एकलव्य पण त्यांचा नाही.. उच्च कुळातला आहे असे सांगून त्याचा उदोउदो करत आहे.. पण आदिवासी म्हणून नाही
@baburaokadu9123
@baburaokadu9123 29 күн бұрын
वा वा फारच छान आणि खूप अप्रतिम माहिती दिलीत.
@Chessmaster_noob_to_pro
@Chessmaster_noob_to_pro 17 сағат бұрын
Etihas ujagar kra amhi pahat jau..❤
@bhushanpawaskar6460
@bhushanpawaskar6460 29 күн бұрын
अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे
@KamleshPawar-v8o
@KamleshPawar-v8o Ай бұрын
सर खुपच छान माहिती दिली. एकलव्य सारखं धनुरदारी कोणीच नव्हतं.. यात सिद्ध होत.
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale 29 күн бұрын
नाही ईंन्द्रपुत्र अर्जुना हून कोणी ही श्रेष्ठ नाही, एकलव्य कुठे च़ टिकत नवता
@tusharshelkande7183
@tusharshelkande7183 29 күн бұрын
​@@JitendraPoochhwale कुठं तो अर्जुन इंद्रपुत्र आणि कोठे कर्ण सुर्यपुत्र तर कुठं बर्बरिक भीमपुत्र हे सर्व देवपुत्र आणि एकलव्य साधा मनुष्यपुत्र. मी कोणाची तुलना करत नाही. पण एक मनुष्य पुत्राने देवपूत्र यांच्या संधर्म स्वतः ला सिध्द केले. यात कौतुकास्पद काही नाही का
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale 29 күн бұрын
@tusharshelkande7183 काय सिद्ध केले? कुत्र्या ची कथा महाभारतात कुठे ही नाही एकलव्य बलराम शी युद्धात भारत सोडून निघून गेला होता
@VinayakVinayak-p2i
@VinayakVinayak-p2i 13 күн бұрын
महत्वपूर्ण माहिती दील्या बद्दल धन्यवाद प्रथमेश सर
@FaceTheHarshTruth
@FaceTheHarshTruth 4 күн бұрын
Vishayach Bhari ❤ Layeech Bhari 💜
@navnathmazire4626
@navnathmazire4626 9 күн бұрын
महारथी कर्ण आणि महाबली एकलव्य हेच खरे महा धनुर्योद्धे...
@bhuparasal4558
@bhuparasal4558 28 күн бұрын
माणूस कितीही चांगला असला तरी संगत योग्य धरावी
@rajkumarkulkarni7851
@rajkumarkulkarni7851 29 күн бұрын
फक्त शूर असून चालत नाही धर्माने सत्याने वागतो त्याची देव बाजू घेतो
@homosapian24
@homosapian24 29 күн бұрын
भारताला गुलाम करवून घेत मुघल साठी आलोअपनिषाद लिहून brahman गांडू हिंदू dherma खूप शूर आहे 😂😂बहुजन लोकांना काल्पनिक कहाण्या सांगून त्यांना शूद्र म्हणून मूर्ख बनवले तुम्ही लोकांनी 😂😂
@BaluKhutade-xz4mg
@BaluKhutade-xz4mg 29 күн бұрын
एकलव्याला उच्च वर्णीय करून आदिवासींचे श्रेष्ठत्व कमी होणार नाही; आदिवासींमध्ये अनेक महायोध्दे होऊन गेले...
@manishahire4136
@manishahire4136 7 күн бұрын
Agadi barobar
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 4 күн бұрын
इतके दिवस ऐकल्यावायचं शोध करते कुठे गेले होते.. एकलयावा हा आदिवासी च होता.. उग त्याच मोठया लोकांशी नात लावून मोठे लोकांची शक्ती इखाऊ नये
@yaksharaaj8352
@yaksharaaj8352 4 күн бұрын
😂
@indian62353
@indian62353 3 күн бұрын
खूप छान माहिती
@TheDiversity507
@TheDiversity507 27 күн бұрын
नेहमी ताकद महत्त्वाची नसते.. आपली शक्ती कुठे आणि कशासाठी वापरतो ते हि महत्त्वाचं.. कायद्यापेक्षा नैतिकता महत्त्वाची .. म्हणून एकलव्य and कर्ण पेक्षा अर्जुन नेहमीच श्रेष्ठ...
@omkarmathpati3544
@omkarmathpati3544 4 күн бұрын
आजच्या पिढीसाठी चांगलं उदाहरण आहे . जे offline classes चे फी भरू शकत नाही त्यांनी online class करून ते पण एकलव्या सारखे शिकु शकतात
@indian62353
@indian62353 3 күн бұрын
ऑनलाइन क्लास चे किती दुष्परिणाम आहेत ते कोरोना काळात समजले आहे
@shobhanakale2980
@shobhanakale2980 13 күн бұрын
एकलव्या बद्दल नवीनच माहिती मिळाली. धन्यवाद.
@JTUbale
@JTUbale 17 күн бұрын
भाकडकथा लयभारी
@mahendradaple385
@mahendradaple385 29 күн бұрын
खूप सुंदर ❤
@SwatiTakankhar
@SwatiTakankhar 26 күн бұрын
वेगळे विडिओ,,,,,, वेगळी माहिती,,,, छान ❤i like it,,,, thanks bro ❤🙏🏻
@omkarpandit2047
@omkarpandit2047 29 күн бұрын
🙏🏻🪷🌺 *जय श्रीकृष्ण*.....make More videos on Bhagwan Shrikrishna Leela
@surekhaphalke5713
@surekhaphalke5713 Ай бұрын
खुप छान.... खरच आपला विषयच लय भारी 👌
@shankarjadhav7603
@shankarjadhav7603 29 күн бұрын
जय नावाच्या कहानी मध्ये विस्तार म्हणजे च महाभारत आहे महाभारतातील जग म्हणजे भारतातील काहीसा भूभाग
@ShivanandHatti-tj2kr
@ShivanandHatti-tj2kr 13 күн бұрын
भगव्दगीता बद्धल असेच एक सार असेच सुंदर प्रकारे प्रस्तुत करावा ही विनंती.
@satishrekhi
@satishrekhi 29 күн бұрын
अत्यंत उत्कृष्ट माहिती दिली आहे 👍 असे व्हिडिओ वारंवार बनवत जा 😊
@Indian1234P
@Indian1234P 23 күн бұрын
जय श्रीकृष्ण ❤
@krishanajadhav2134
@krishanajadhav2134 27 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली ❤
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Ай бұрын
आजकाल इतिहासाची मोडतोड करण्याची प्रथाच सुरू झाली आहे...
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 4 күн бұрын
अगदी बरोबर आपल्या सोयीने इतिहास लावायचा इतके दिवस शोधाकर्ते कुठे गेले होते
@SureshBarde-pb5en
@SureshBarde-pb5en Ай бұрын
❤जय एकलव्य जय 1:59 आदिवासी❤
@rameshpkhade9231
@rameshpkhade9231 6 күн бұрын
Very interesting information 👍
@omkarpandit2047
@omkarpandit2047 29 күн бұрын
*हरे कृष्ण 🪷🌺🙏🏻*
@yoginipise8045
@yoginipise8045 26 күн бұрын
अप्रतिम माहिती
@DayaramKolekar
@DayaramKolekar 22 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली असेच नवीन नवीन व्हिडिओ माध्यमातून माहिती सांगत जावा
@milindjoshi4895
@milindjoshi4895 11 күн бұрын
Best information
@GaneshGurav-q5w
@GaneshGurav-q5w 27 күн бұрын
Khup chan
@sushilk8647
@sushilk8647 27 күн бұрын
या बामणी कथा सांगण्यापेक्षा जैन,बौद्ध यांचे विचार ऐकवा सगळे लोक मानसिक गुलामीतून वर येतील. 🙏🏽
@knowledgeserver5437
@knowledgeserver5437 26 күн бұрын
Tr lvdya
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 14 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@askindetail
@askindetail 9 күн бұрын
​@@vinayakbarjibhe3885 kalpnik jagatun baher nigha ani itihas vacha, ha video facts based aahe
@kalidasjagtap8598
@kalidasjagtap8598 5 күн бұрын
बरोबर जगात आपला देश अशा प्रकारच्या कथा ऐकुन अंध भक्त होत चालला आहे.
@askindetail
@askindetail 5 күн бұрын
जातीवाद आणि जातिद्वेषातून पिसाळल्यावर अश्या कमेंट्स देतो माणूस, जैन आणि बौद्ध तत्वज्ञान वाचले असते तर ब्राह्मण आणि हिंदू ला शिव्या घातल्याच नसत्या, कारण अहिंसा प्रेम करुणा शील यांची शिकवण देणारे जैन आणि बौद्ध दुसऱ्याचा तिरस्कार करू शकत नाहीत, स्वतः गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांनी कधीही कोणालाही वाईट बोलले नाहीत, मग त्यांचे नाव घेऊन कृपया कोणाला शिव्या घालून त्यांचे नाव खराब करू नका
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 22 күн бұрын
असे गुरु काय कामाचे. गुरु म्हणवून घेण्यास शरम व लाज कशी वाटली नाही. कलंक आहे गुरू पदास.
@Shubhampatil-l8k
@Shubhampatil-l8k 18 күн бұрын
अबे गद्या
@yaksharaaj8352
@yaksharaaj8352 4 күн бұрын
😂चुत्या आहे का? संजू अरे तू कोण? गुरू द्रोणाचार्य कोण? वचनबध्द होते ते राजांशी तुम्ही नका उसनी अक्कल लाऊ रे 😂
@Starcast0099
@Starcast0099 25 күн бұрын
🔱🚩🙏🔱 जय श्रीराम समर्थ 🙏 🚩 🇮🇳
@rammore6323
@rammore6323 12 күн бұрын
छान माहिती दिली दादा👌👌🙏🙏
@ghanshyambhosale7297
@ghanshyambhosale7297 19 күн бұрын
1 no sangital bhau asach changale video takat ja 👌
@dilipmehta8119
@dilipmehta8119 14 күн бұрын
खुप छान!
@UmeshWaghmare-y1c
@UmeshWaghmare-y1c 29 күн бұрын
खूप छान माहिती , धन्यवाद 🙏🏿
@parmeshwarballewar3078
@parmeshwarballewar3078 27 күн бұрын
Apne channel se khoob Abhinandan aisi Katha kisi ne bhi nahin sunai
@Omraj.1.1
@Omraj.1.1 28 күн бұрын
एकलव्य हे त्रिभुवनातील सर्वोत्तम शिष्यांपैकी एक होते व अत्यंत महान होते.❤❤❤
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 18 күн бұрын
सगळ्यात भारी व्हिडिओ
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 Ай бұрын
एक नंबर भाग.. एकलव्य,..❤❤
@akshaynarkar24
@akshaynarkar24 2 күн бұрын
जय श्री कृष्ण
@Nikhil-jv5kn
@Nikhil-jv5kn 29 күн бұрын
एकलव्याची गोष्ट चांगली वाटली धन्यवाद
@vishvaschavan5210
@vishvaschavan5210 17 күн бұрын
खूप छान सांगितले साहेब
@गजाननपंडित-द5य
@गजाननपंडित-द5य 29 күн бұрын
प्रत्येक काळात असेच प्रकार झाले आहे उदा. 1 भगतसिंग हे त्या काळात गांधींजी पेक्षा श्रेष्ठ होते पन सुभाषचंद्र बोस हे हे नेहरू पेक्षा श्रेष्ठ होते पन
@shankarjadhav7603
@shankarjadhav7603 29 күн бұрын
भगतसिंह कम्युनिस्ट होते
@utkarshshinde2187
@utkarshshinde2187 29 күн бұрын
पुरानाचा आणि इतिहासाचा संबंध लावता काय? काही पण कुठं पण टाकू नका. इतिहास वाचा जरा. गांधी, नेहरू यांच्यावीषयी वाचा
@shankarjadhav7603
@shankarjadhav7603 29 күн бұрын
@@utkarshshinde2187 Fekuji
@pratikmore768
@pratikmore768 29 күн бұрын
​@@shankarjadhav7603ho starting chya kalat nanatar nahi
@pratikmore768
@pratikmore768 29 күн бұрын
​@@utkarshshinde2187nehru ne singapore la azad hind sene che smarak todle hote vacha
@dadasosature766
@dadasosature766 26 күн бұрын
खूप छान 👌
@madanmandlik5297
@madanmandlik5297 28 күн бұрын
खूप छान माहिती !! 💐💐💐💐
@LakhanPawar-fb9do
@LakhanPawar-fb9do 6 күн бұрын
तंकस भाई ❤
@sunilpansare6760
@sunilpansare6760 20 күн бұрын
सत्य कथा सांगितली सरजी
@jayjoshi3463
@jayjoshi3463 25 күн бұрын
हरि ॐ, उत्कृष्ट
@rupeshphulwale5709
@rupeshphulwale5709 29 күн бұрын
भाऊ थोड्या अजून वाचनाची गरज आहे. 👌🏽 आचार्य द्रोणाचार्य ह्यांनी एकलव्याला धनुरविद्या का दिली नाही. जे तुम्ही सांगितले ती दंतकथा आहे. शास्त्रीय कारण खुप वेगळे आहे 🙏🏽
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 29 күн бұрын
मग तू दे शास्त्रीय कारण 😅 अगोदर प्राचीन ग्रंथ वाच. एकलव्य आदिवासी पुत्र किंवा दलित नव्हता. माहिती घे अगोदर. आपल्याला खोटा इतिहास कोणतेही पुरावे नसताना मुद्दाम सांगितला आहे.
@brsaint7728
@brsaint7728 28 күн бұрын
दुसऱ्याची माप काढायची आधी स्वतः clarify कर
@rupeshphulwale5709
@rupeshphulwale5709 28 күн бұрын
एकलव्य एका राजाचा पुत्र आहे. त्याचे नाव हिरण्याधनू.. हिरण्यधनु राजा. हिराण्य म्हणजे सोने धनु चा अर्थ असा होतो, ते लोकांवर धनुष्य चालवून सोने लुटत असत. ते त्यांचे काम होते. तीच त्यांची जीवनचर्या होती. एकलव्य ला द्रोणानी धनुरविद्या दिली असती तर ती लोकांना लुबाड न्यात गेली असती. ती संस्कृती च्या कामे आली नसती त्यामुळे द्रोणानी त्याला विद्या दिली नाही. आणि द्रोणानी अंगठा मागितला पण त्यांनी हे सांगितले तू विद्या दुसऱ्यांना देऊ शकतोस पण स्वतः वापरू शकत नाही. भाऊ राहुल गांधी आणि द्रोणाचार्य कोणाशी तुलना करतो 😂
@studyhelp2764
@studyhelp2764 28 күн бұрын
द्रोणाचार्य हे राजकुमाराना धनुर्विद्या तसेच इतर विद्या शिकविण्यासाठी नियुक्त केले गेले होते, एकलव्याने दावा केला की द्रोणाचार्य हे माझे गुरु आहेत, जर राजाला ही गोष्ट समजली असती तर राजकुमारांपेक्षा इतर व्यक्तीला चांगली धनुर्विद्या शिकवली या कारणास्तव राजाने द्रोणाचार्यांना मृत्यूची शिक्षा दिली असती. द्रोणाचार्य हे गरजू व गरीब होते स्वतःच्या मुलाला हि बाकी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त शिकू शकत नव्हते. आजही तीच पद्धत लागू आहे कोणीही सरकारी शिक्षक खाजगी शिकवणी घेऊ शकत नाही. (आजच्या काळातील शासकीय शाळेतील मुले म्हणजेच राजाची मुले)
@rupeshphulwale5709
@rupeshphulwale5709 28 күн бұрын
@@Kumar5-l5k इतिहास खरा आहे. पण समझणाऱ्याने वेगळ्या पद्धतीने समजला. राहुल गांधी सांगतोय की द्रोणाचार्य ने भेदभाव केला. 😃गांधी कुठे आणि ऋषी भारद्वाजचे पुत्र द्रोणाचार्य कुठे..
@dilipmhaske2303
@dilipmhaske2303 25 күн бұрын
जोपर्यंत पृथ्वीवर माणूस आहे तोपर्यंत राजकारण सुरूच राहणार.
@dipakwagh1605
@dipakwagh1605 29 күн бұрын
Veer Ekalayva Raja🚩 Jay AADIVASI🏹
@SRT10078
@SRT10078 29 күн бұрын
सुधरा रे 😂
@NikhilGaware-hz3bg
@NikhilGaware-hz3bg 28 күн бұрын
Sudrayla tumhi paje ajun pn jatiwadi karta..​ Eklavyala Kami samjunach ashramat Kamala thevla hota...@@SRT10078
@NikhilGaware-hz3bg
@NikhilGaware-hz3bg 28 күн бұрын
​@@SRT10078an adivasinla aslya gurunchi garaj ny ...te nisargatunach shiktat.. An jyala dharm yudha mhanta te pn satta Ani sampatti sathich hota..
@stylestudio2501
@stylestudio2501 24 күн бұрын
खुप छान माहिती दिली दादा..
@nitinnikam8346
@nitinnikam8346 Ай бұрын
एकलव्य अर्जुन पेक्षा अधिक सरस आहे...
@vishwajitavaghade
@vishwajitavaghade Ай бұрын
Dhanjay vacha ajun mahiti milel
@NitiBiru
@NitiBiru Ай бұрын
Vhay laee saras hota Amrika cha president pan banta banta rahila😅
@rajendramohite2983
@rajendramohite2983 Ай бұрын
लेखक कोण आहेत, म्हणजे सापडायला सोपे जाईल@@vishwajitavaghade
@anamikbhartiy
@anamikbhartiy 29 күн бұрын
​@@NitiBiruarjya zala ka mg amerikecha adhyaksh kalpnik comics che characters na dev maannarya yz jentecha desh kayam maansik gulamitachhl raahnar
@VishalBhosale-h6z
@VishalBhosale-h6z 29 күн бұрын
😂​@@NitiBiru
@harshvardhanshendage309
@harshvardhanshendage309 26 күн бұрын
एकलव्य पुस्तक वाचा, डोळ्यात पाणी येईल. Bhai....
@babasopatil5658
@babasopatil5658 26 күн бұрын
खपचं छान माहिती
@pravinsonawane7779
@pravinsonawane7779 21 күн бұрын
आमचे आदिवासी -भिल समाजाचे कुल दैवत आहे. भगवान विर एकलव्य, व शबरी माता 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🇵🇱 आम्ही निसर्गच पूजक जय एकलव्य जय आदिवासी जय जोहार जय प्रकृती
@gangadhargavhane34
@gangadhargavhane34 22 күн бұрын
छान माहिती दिल्ही.
@KKKPatil1131
@KKKPatil1131 15 күн бұрын
ग्रेट रे भाऊ 👍🏻
@pradeepjadhav7322
@pradeepjadhav7322 25 күн бұрын
आजपर्यंत ज्या कोणाला वीरपुरुष असल्याचा दाखला मिळाला की एक तर तो देव बनवला जातो, किंवा तुमच्या पद्धतीने देवांचा नातलग... ही जुनी परंपरा आहे.
@sandipgunjal4982
@sandipgunjal4982 4 күн бұрын
तेच तर पण त्याला जसाच तस स्वीकारताला उच्च वर्णला लाज वाटते
@shrikantjadhav9108
@shrikantjadhav9108 Ай бұрын
खूप छान माहिती शुभेच्छा तुम्हाला...
@aaryamankame
@aaryamankame 29 күн бұрын
धन्यवाद
@kiranhemade4801
@kiranhemade4801 29 күн бұрын
जय आदिवासी❤❤
@kiranbarde4966
@kiranbarde4966 7 күн бұрын
एवढ्या दिवस ही माहिती का सांगितली नाही म्हणून आज सांगू लागले..
@amittima2106
@amittima2106 26 күн бұрын
Khup chan video aahe
@deepakgurav9431
@deepakgurav9431 26 күн бұрын
Majedar
@nivmasane9668
@nivmasane9668 28 күн бұрын
मस्त विषय घेतलेत ❤
@manhardatta4721
@manhardatta4721 25 күн бұрын
Classic explanation
@एकलव्यभक्त
@एकलव्यभक्त 6 күн бұрын
विषयच भारी😂🤦पुर्णपणे जुळवाजुळव केलेली माहीती सादर केल्या बदल खुपमोठ आभार विषय भारी वाल्यांच
@sanjaykalugade2302
@sanjaykalugade2302 28 күн бұрын
फार छान
@balusable7005
@balusable7005 25 күн бұрын
Mahabharata peksha eklavya mahan ❤
@rajivpatil607
@rajivpatil607 28 күн бұрын
ही बरेच बारकावे उघडलेत 🙏🙏🙏
@abhipatil23
@abhipatil23 20 күн бұрын
Superb ❤
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
What Happened To Lord KRISHNA After the Mahabharata? Who Killed Him?
17:10
TRS Clips हिंदी
Рет қаралды 3 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН