No video

Sharad Pawar Birthday : अविश्रांत पवार! 'पवार'फुल व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी प्रवास ABP Majha

  Рет қаралды 583,366

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#SharadPawar #SharadPawarBirthday #ABPMajha #MarathiNews #शरदपवार
शरद पवार (Sharad Pawar).... बस नाम ही काफी है...
मुत्सद्दी राजकारणी, अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि दमदार नेतृत्व म्हणजे शरद पवार... राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचा आज ८१ वा वाढदिवस... या वयातही त्यांचा झंझावात कायम आहे.. महाविकास आघाडीचे प्रणेते ठरलेल्या शरद पवारांचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान अढळ आहे... शरद पवार नावाचा अध्याय फक्त राजकारणापुरता मर्यादीत नाही.. तर समाजकारण, कला आणि क्रीडा क्षेत्रातलं शरद पवारांचं योगदान अतुलनीय आहे... शरद पवारांच्या याच बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आढावा घेणारा एबीपी माझाचा हा विशेष कार्यक्रम.... अपरिचित पवार...
दूरदृष्टी असलेल्या, बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 501
@dnyaneshwarpatil3008
@dnyaneshwarpatil3008 2 жыл бұрын
तुम्ही यांना विरोध करू शकता परंतु तुम्ही यांना नाकारू शकत नाही the ग्रेट पवार 🙏
@nil2290
@nil2290 2 жыл бұрын
एखाद्याला त्याच्या कामाचं श्रेय दिल तर काय वावगं ठरणार नाही, पण महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणून घडला ह्यात सगळ्यात मोठं श्रेय हे शरद पवार यांचच आहॆ.
@adv.dhanajikhamat6858
@adv.dhanajikhamat6858 Жыл бұрын
त्याचे काय कार्य आहे ? एकही शाळा, एकही हॉस्पिटल, एकही वस्तीगृह, एकही धर्मशाळा इत्यादी नव्यानी न काढलेला हा समाजाला नको असलेला मानस आहे. त्याचे काय कौतुक.
@abhishekkale1067
@abhishekkale1067 Жыл бұрын
@@adv.dhanajikhamat6858 वकील आहात जरा अभ्यास करून बोला
@abhishekkale1067
@abhishekkale1067 Жыл бұрын
@@shrikantchandekar9488 अरे इंग्राजाच्या पोरा आधी नीट मराठी बोल
@tipurazasd4968
@tipurazasd4968 Жыл бұрын
💯 Only pawar saheb 🙏👍
@swapnilkulat5990
@swapnilkulat5990 Жыл бұрын
Are kaay boltay....??? Kaay kela SP ni ???? Kutha ahe development?????
@dipakkanase3076
@dipakkanase3076 2 жыл бұрын
एबीपी माझा एवढे सविस्तर विवेचन खूप छान सर्वच क्षेत्रात काम करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब.
@tusharahirrao6053
@tusharahirrao6053 2 жыл бұрын
maharastra la cancer aahe ha brastchari brastchari aani Dawood gang ke saath aare Modiji chya samane ha pagal kutra aahe
@darshanvarak2110
@darshanvarak2110 2 жыл бұрын
मी जेव्हा जेव्हा थकतो तेव्हा तेव्हा पवार साहेबांना डोळ्या समोर आणतो ..आणि पूर्ण थकावट च निघून जाते
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Shen kha mag
@shrikantchandekar9488
@shrikantchandekar9488 Жыл бұрын
When we see him , we get tired and our whole day is wasted.
@ABHI-oj5ff
@ABHI-oj5ff Жыл бұрын
Correct
@digitalshirish-e
@digitalshirish-e 2 күн бұрын
😅😅😂😂
@mahadevsolanke8127
@mahadevsolanke8127 2 жыл бұрын
पवार साहेब यांच कार्य तरुणांना स्फूर्ती देणारे आहे फक्त समजून घेतले पाहिजे द्वेष बाजूला ठेवून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहेब 🎂💐
@ravindrashirsath5399
@ravindrashirsath5399 2 жыл бұрын
कोणीही काही म्हणो..पण महाराष्ट्र घडविण्यात शरद पवार यांचं योगदान अतुलनीय आहे.. 💐🎂🌼❤️🙏
@swapnilmore4513
@swapnilmore4513 2 жыл бұрын
सविस्तरपणे आणि अगदी योग्य मांडणी केल्या बद्दल आभार! साहेबांना कोटी कोटी शुभेच्छा!!! या मध्ये सुद्धा एक सुद्धा dislike नाही हीच खरी संपत्ती आहे !
@deokarayush9214
@deokarayush9214 2 жыл бұрын
dislike button youtube ne band kelay mitra
@sagarbhapkar2605
@sagarbhapkar2605 2 жыл бұрын
हे सर्व पाहील्या वर मन अगदी भारावून जात एक माणूस ऐवड करू शकतो धन्य झालो साहेब बारामती ते दिल्ली पर्यत तुमच काम बोलतय साहेब शतआयूष्य व्हा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 💐💐🙏🙏🙏
@shaileshramdas7714
@shaileshramdas7714 2 жыл бұрын
अप्रतिम ! गलिच्छ राजकारणासाठी, फालतू आणि पातळी सोडून देऊन comments करणाऱ्यांसाठी हा video म्हणजे फार मोठी चपराक आहे. पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! Thanks ABP माझा ! 💐🎂🙏
@lakhanpatil6969
@lakhanpatil6969 2 жыл бұрын
Ekdam barobar ahe bhau
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
विकला गेलेला मिडिया , जो भष्टाचाऱ्यांच्या पाठीराख्याचे गुणगान करण्यात धन्यता मानत आहे. जनतेच्या मनातून ढासळलेले स्थान पून्हा प्रस्थापित करण्यासाठी एबीपी माझा चा केविलवाणा प्रयत्न,
@rahuldeshmukh5727
@rahuldeshmukh5727 2 жыл бұрын
खरंच महाराष्ट्राला हेवा वाटावा असा माणूस म्हणजे शरद पवार साहेब.. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!🎂🎂💐💐
@diliprite9914
@diliprite9914 2 жыл бұрын
शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा त्यांनी दलितांचे नेते यानामोठी पदा दिली मराठवाडा विद्या पिठाला डॉक्टर बाबासाहेब यांचे नाव दिली ते थोर नेते आहेत जय महाराष्ट्र
@aniljavkar3660
@aniljavkar3660 Жыл бұрын
जर हेच खरे असेल तर पवार साहेब अजोड व्यक्तिमत्त्व आहे.
@amogh9748
@amogh9748 2 жыл бұрын
महाराष्ट्र या नावातच आणि महाराष्ट्र मातीत एक वेगळी ताकद आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम , संत नामदेव महाराज, संत एकनाथ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, असे हजारो महान कलावंत, साहित्यिक, विविध क्षेत्रातील माणसे या मातीत जन्मली, या मातीत जन्म घेणारा प्रत्येक माणूस भाग्यवान आहे, महाराष्ट्र राज्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, परंपरा लाभली आहे, महाराष्ट्र चा इतिहास गौरवशाली आहे. देशात महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, ज्याच्या नावात राष्ट्र असे संबोधन आहे. महाराष्ट्राने देशाला मोठे नेते दिले आहेत. आदरणीय पवार साहेब हे देशातील मुत्सद्दी नेते आहेत, त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐💐
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
सध्या ते वसुली गॅंग चे भ्रष्टाचाऱ्यांचे पाठीराखे आहेत,
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Жыл бұрын
चांगले मार्ग दर्शन केलं.धन्यावाद🙏🏼💐
@pandharinathrodage9694
@pandharinathrodage9694 2 жыл бұрын
ऊत्कृष्ट वेक्तीमतव म्हणजे शरद पवारसाहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
@santoshgholap3694
@santoshgholap3694 2 жыл бұрын
खरंच असा असामान्य रत्न महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे पार्टी वगैरे गेली खड्ड्यात पण आपल्या महाराष्ट्राचा माणूस हा खूप मोठ्या उंचीपर्यंत पोचण्याची कुवत असणारा एकमेव माणूस शरदचंद्रजी पवार साहेब.... जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 2 жыл бұрын
True Legend.. who actually contributed in development...
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Abe chatugiri kar sale
@swapnilkulat5990
@swapnilkulat5990 Жыл бұрын
Which development you are talking about ???
@user-sg7di6fp2o
@user-sg7di6fp2o Жыл бұрын
@@swapnilkulat5990 मोदींना विचार
@discostation4539
@discostation4539 11 ай бұрын
​@@user-sg7di6fp2otela song modi kon ahe wakadtondya la😂😂😂
@devkateraja540
@devkateraja540 2 ай бұрын
आज भारतात महाराष्ट्र सर्वात पुढचं आणि.... सर्वश्रेष्ठ राज्य ठरले..... त्याचं सर्वात मोठं योगदान शरद पवार साहेबांचं आहे .... हे कोणीच नाकारू शकत नाही.....!!!
@ddeshmukh7906
@ddeshmukh7906 2 жыл бұрын
पवार साहेब तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप काही केले।तुमची खूप लोकांनी थट्टा, चेष्टा, मस्करी केली पण तुम्ही त्यांना हसत हसत हसत उत्तरे दिली।तुमच्यासारखा सुपुत्र या मायभूमीला लाभला यातच ही माय धन्य झाली।
@EntertainMe28
@EntertainMe28 2 жыл бұрын
सोशल मीडियावर साहेबांन विषयी Negative कॉमेंट्स करणाऱयांनी हा व्हिडीओ जरूर पहावा....
@kishordalvi4966
@kishordalvi4966 2 жыл бұрын
Right 👉 👍
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
उद्धव ने डोळ्यांवर पट्टी बांधून घेतल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या मार्फत कारवाई करावी लागली, तर याने केंद्र सरकारलाच धमकी दिली, वा रे वा चोर तो चोर आणि वर शिरजोर.
@EntertainMe28
@EntertainMe28 2 жыл бұрын
@@jay_bhole777 आती शहाणा आहेस भक्ता
@sadabaharsongs1819
@sadabaharsongs1819 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील जनतेने हा व्हिडिओ पहा आणि पवार साहेब समजून घ्यायला हवे जय महाराष्ट्र 🙏
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
त्याचसाठीच एबीपी माझा तर्फे प्रतिमा उजळवण्याची मोहीम चालू केली आहे
@kishoringale401
@kishoringale401 2 жыл бұрын
साहेबा बद्दल खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल ABP चे धन्यवाद 🙏
@harshalpatole9068
@harshalpatole9068 2 ай бұрын
या व्यक्ती बद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत Hats off 🫡 🫡 🫡
@ShivajiVeer
@ShivajiVeer Жыл бұрын
धन्यवाद ABP माझा टीम माहिती गोळा करून जनतेसमोर पोहचवल्या बद्दल
@sunilbalkrishnachavan1472
@sunilbalkrishnachavan1472 2 жыл бұрын
पवार साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
@rushikeshralebhat834
@rushikeshralebhat834 2 жыл бұрын
पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना
@j.k.todkar8121
@j.k.todkar8121 2 жыл бұрын
पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ,
@musafir_e_sahyadrii
@musafir_e_sahyadrii 2 жыл бұрын
Je lok mntat na Pawar Sahebani Maharashtra ch Watol kel tyana ha Video Dakhwa____ Happy birthday Saheb__🍰🔥💯
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 2 жыл бұрын
JUSTICE FOR SST worker
@rameshauti1527
@rameshauti1527 2 жыл бұрын
शरदराव पवार यांना हार्दिक शुभेच्छा
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant 2 жыл бұрын
कोणी कितीही टीका केली तरी जे साहेबांनी केलं तर करणं नाही जमणार ... जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब..💐
@nimbajilakhade8880
@nimbajilakhade8880 2 жыл бұрын
द ग्रेट शरद पवार साहेब 🙏🙏🙏
@chhaganbhaipatel1905
@chhaganbhaipatel1905 2 жыл бұрын
Thanks ABP maza for very imported and nice script.
@chhaganbhaipatel1905
@chhaganbhaipatel1905 2 жыл бұрын
Thanks for remembering me after a long time.
@prafullalohar9874
@prafullalohar9874 2 жыл бұрын
साहेब वाढदिवसाच्या माझे लग्न शुभेच्छा
@shivajigadage597
@shivajigadage597 2 жыл бұрын
महाभकास आघाडी सरकारने गोरगरीब जनता लुटली तेही कोरोनाच्या नावाखाली रेमडेसीवर पन्नास हजार एक पेशंट खाजगी हाॅस्पीटल खर्च बारा लाख हेच जनतेवर केलेले ऊपकार म्हणजे व्हाईट लुट जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद
@user-yt3bp7vc9y
@user-yt3bp7vc9y 2 жыл бұрын
आम्हाला लाजवेल अस व्यक्तिमत्व .साहेबांकडून नेहमीच ऊर्जा मिळते ... साहेब शतायुषी व्हा
@sachinkamble1400
@sachinkamble1400 2 жыл бұрын
एकदा साहेबांना पंतप्रधान करा त्यांची इच्छा आहे
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन निवडून या म्हणावं आधी. मग पंतप्रधान पदाचे स्वप्न. बघा
@virendramahale3966
@virendramahale3966 2 жыл бұрын
आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्याबद्दल सर्व समाजात,असलेला आदर , विरोधी पक्षनेते सुध्दा आदराने बोलतात,असा भारतात एकमेव नेता, फक्त आणि फक्त शरदराव पवार, नोकरशाही दिलेली देणगी म्हणजे आताचे सातव्या आयोगाप्रमाणे वेतन, प्रत्येक क्षेत्रात केलेले असामान्य कामगिरी, फक्त महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारत आपले केलेले कार्य लक्षात ठेवेल,आपले विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्य , पुढे भविष्यात चालावे हि आई तुळजाभवानी कडे प्रार्थना, आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, साहेबांनी वयाचे शतकमहोत्सवी साजरे करावे हि आई तुळजाभवानी कडे प्रार्थना,
@chinmaymali2376
@chinmaymali2376 2 жыл бұрын
खूप चांगलं काम केलं आहे पवार फॅमिली सात पिढ्या पुढच्या बसून खातील एवढ्याने करून ठेवलाय धन्यवाद तुमचं मिडीयावाले यांचाही खूप धन्यवाद तू किती बोलला तरी सामान्य जनतेला सगळं माहिती आहे घराघरात आमदार खासदार मंत्री पद आहेत
@skadam3945
@skadam3945 2 жыл бұрын
💯💯
@martandraomarode2830
@martandraomarode2830 2 жыл бұрын
Thank you. ABP MAZA..
@dnyaneshwarkharat8865
@dnyaneshwarkharat8865 2 жыл бұрын
ABP माझा एक नंबर महीती जणता राजे साहेब😍
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 2 жыл бұрын
Great person, pavar saheb
@DevA-0491
@DevA-0491 2 жыл бұрын
Power of pawar
@saurab1283
@saurab1283 2 жыл бұрын
20 व्या शकतात भारताला मिळालेला हिरा फक्त पवार साहेब🚩🚩⏲️🚩🚩
@sanjayparave9414
@sanjayparave9414 2 жыл бұрын
पवार इज पावर खरच खुपच छान साहेब आपण खुप छान माहिती दिली
@superiorIndia737
@superiorIndia737 2 жыл бұрын
बेमिसाल पवार साहेब👌👌👌Happy Birthday साहेब
@jaymaharashtra2682
@jaymaharashtra2682 2 жыл бұрын
खरे छत्रपती शिवाजी महाराज समजलेला माणूस , ईतर मराठी माणसांना शिवाजी महाराज समजलेच नाहीत .शांत, कुणावरही टिका नाही,रणनीती ,आभ्यास ,मेहनत खरा राजकारणी आसा माणूस आख्या देशात नाही .
@lkmt3976
@lkmt3976 2 жыл бұрын
Happy birthday saheb 😊🙏🏻💐💐
@amolshejwal9370
@amolshejwal9370 2 ай бұрын
देशातील राजकारणाचे किंगमेकर मा.ना.शरदचंद्र पवार साहेब 🔥🔥👑
@mahadevpatil2388
@mahadevpatil2388 2 жыл бұрын
जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂
@mayursalve7644
@mayursalve7644 2 жыл бұрын
9:00, आज गौतम अडाणीकडे सर्वात जास्त Power plant आहे श्रेय पवार साहेबानांच जात ⏰️⏰️⏰️💪💪💪💪💪
@waghsandip9340
@waghsandip9340 2 жыл бұрын
साहेब 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
@sagarsuryavanshi7331
@sagarsuryavanshi7331 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार..
@Mjpatil5050
@Mjpatil5050 2 жыл бұрын
अखंड उर्जास्त्रोत पवारसाहेब 👑❤️
@deveshthakur6790
@deveshthakur6790 2 жыл бұрын
💐 Happy birthday shart pawar sahab 🍬
@vikasbedage6085
@vikasbedage6085 2 жыл бұрын
साहेब❤️
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 2 жыл бұрын
Maza ने इतकी सविस्तर विश्लेषण दाखवले. याबद्दल माझ्याकडून चॅनलला सलाम
@RayabaIndia
@RayabaIndia 2 жыл бұрын
आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे महामेरू ... ❤️❤️❤️ द ग्रेट लीडर *पवार साहेब* ❤️❤️
@rajendrasjadhav4471
@rajendrasjadhav4471 Жыл бұрын
Excellent information 👍....no match for him......
@pandurangkokare2702
@pandurangkokare2702 2 жыл бұрын
पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पण खूप झाले राजकारण आता विश्रांतीची गरज आहे नंगे आलो आणि नंगे जाणार हो साहेब उत्पत्ती स्थिति आणि लय🙏
@user-hp4bb1hs1q
@user-hp4bb1hs1q 2 жыл бұрын
विश्रांती घेतली नाही म्हणून आज माणूस त्या लेवल ला आहे ।।।आपल्या सारखे स्वतःला तरुण म्हणारे खरर म्हातारे झाले आदर्श घ्या आणि पुढे जा
@pravinchavhan656
@pravinchavhan656 2 жыл бұрын
Shatayushu vhya saheb.many many many Happy birthday sir
@sunilmpathil8744
@sunilmpathil8744 2 жыл бұрын
Happy Birthday 🎂🎉 saheb
@adityaraje5477
@adityaraje5477 2 жыл бұрын
Great Marathi manus only one Pawar shaheb 🙏 happy birthday sir
@manikpatil9603
@manikpatil9603 2 жыл бұрын
शरद पवार जिंदाबाद 🙏🙏🙏
@rahuldharashivkar5107
@rahuldharashivkar5107 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा साहेब.🙏🙏💐💐
@FreshCode_IT_Solutions
@FreshCode_IT_Solutions 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 🙏🏼👑
@adeshsatav5949
@adeshsatav5949 2 жыл бұрын
Happy Birthday Saybh 👑🎂❤️❤️
@nitinmore4296
@nitinmore4296 2 жыл бұрын
खूप छान माहीती पवार साहेब पंतप्रधान झालेच पाहीजे
@jairajdeshmukh.
@jairajdeshmukh. 2 жыл бұрын
Saheb 🙏
@satishpatil7252
@satishpatil7252 2 жыл бұрын
एवढं मोठं कार्य असतांना एक विशिष्ठ वर्ग समाजमाध्यमाचा वापर करून,विविध जोक बनवून पवारसाहेबांची प्रतिमा मलिन करण्याचे कपटी कारस्थान गेल्या 40 वर्षापासून करत आहेत आणि बहुजन समाजातील बरेच लोकदेखील या गोष्टीला बळी पडतात, हे पाहून खूप वाईट वाटते..नविन पिढीने पवारसाहेबांचे हे कार्य अभ्यासले पाहिजे..💐💐
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
समाज माध्यमांचा वापर गेल्या ५/१० वर्षात ला आहे ४० वर्षं फक्त वर्तमान पत्र दूरदर्शन इतकीच साधनं उपलब्ध होती,
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
आम्हाला आमचा नेता मिळालाय काळजी नसावी, जो संपूर्ण देशाला प्रगतीपथावर घेऊन चालला आहे, फक्त बारामती ला नाही, तूम्ही पवाराचे गोडवे गाण्यात धन्यता माना
@sanketnawale3546
@sanketnawale3546 2 жыл бұрын
He is our great leader and leaders like pawar saheb , deshmukh, yashwantrao Chavan, balasaheb all are great !! Because of them maharashtra is the best and modern state in whole India 🇮🇳
@vilasmore3285
@vilasmore3285 2 ай бұрын
आपले भाग्य आहे, साहेबांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला आहे....
@advaitkadu5678
@advaitkadu5678 2 жыл бұрын
आपण आपल्या कर्तुत्वाने महाराष्ट्र घडवला आपन आहात म्हणून महाराष्ट्र प्रगत आहे देश प्रगत आहे नाहीं तर बिहार यूपी झालं असतं आम्हाला आपलं सार्थ अभिमान आहे 🙏
@jay_bhole777
@jay_bhole777 2 жыл бұрын
योगी च्या काळातील युपी बघून या अवघं ४ वर्षे झाली सत्तेवर येऊन, यांनी आख्खा जन्म घालवला राजकारणात, महाराष्ट्रात सोन्याचा धूर काढला असता एखाद्याने,
@NUPUR-t3e
@NUPUR-t3e 2 жыл бұрын
पण कधी मराठी माणसावर होणार्या परप्रांतीयांच्या अतिक्रमणावर हे साहेब कधीच लढल्याचे दिसल नाही हे वाईट वाटलं.
@ravindranimbalkar7874
@ravindranimbalkar7874 2 жыл бұрын
Happy birthday🎂🎂🎉 Ma. Saradchandraji Pawarsaheb
@vintagethoughts6418
@vintagethoughts6418 2 жыл бұрын
To the fact..very nice he has done lot of progressive things for Maharashtra and India..Dynamic leader
@shrikantbiradar1082
@shrikantbiradar1082 2 жыл бұрын
Can you tell one of them?
@shrikantbiradar1082
@shrikantbiradar1082 2 жыл бұрын
@@prajwaljadhav6576 mag shetkari suicide ka kartat
@indian3982
@indian3982 2 жыл бұрын
@@shrikantbiradar1082 video mdhe sagal ahe . Baghun ..Kalel
@rakeshswami11
@rakeshswami11 2 жыл бұрын
@@shrikantbiradar1082 te pn saglyat jast aaplya Maharashtrat.
@suyogpatil9813
@suyogpatil9813 2 жыл бұрын
@@shrikantbiradar1082 पूर्ण महाराष्ट्राचं माहीत नाही *पश्चिम महाराष्ट्राचा* कृषी क्षेत्रात त्यांचा कार्याचा वाटा मोलाचा आहे.....❤️👍🙏
@santajighorpade1836
@santajighorpade1836 Жыл бұрын
कोण संपलय,कोण विश्वासघातकी आहे हे काळच सांगेल. थोडे थांबा शरदचंद्र पवार साहेब कोण आहेत हे सुप्रीम कोर्टाचे स्टेटमेंट आल्यानंतर कळेल. साहेबांच्या काठीचा आवाज येत नाही पण वेदनेचा दाह मात्र दीर्घकालिक असतो.साहेब शतायुषी व्हा.
@sourabhpatil5168
@sourabhpatil5168 2 жыл бұрын
What a leader !!!
@ujwalatambe2776
@ujwalatambe2776 4 ай бұрын
खरंच मानलं पाहिजे साहेबांच्या कार्यशक्तीला . खूप अभ्यासू नेतृत्व पुन्हा होणे नाही .
@yogeshkoshti7598
@yogeshkoshti7598 2 жыл бұрын
The great personality ...Only Sharad Pawar .... Happy Birthday saheb.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 3 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद. शरद पवार शरद पवार,तुम्ही वैचारिक विरोध नक्की करा पणं महाराष्ट्राच्या जडणघडणीत या माणसाचा शिहाचा वाटा
@kunallondhe5818
@kunallondhe5818 2 жыл бұрын
अप्रतिम, ग्रेट, ऐतिहासिक
@prnmane3817
@prnmane3817 Жыл бұрын
साहेब तुम्ही अख्या महाराष्ट्राचे प्रेरणा स्त्रोत आहात
@vinayakmote8808
@vinayakmote8808 2 жыл бұрын
4:30 this is what its all about ...saheb ❤
@JEET_GAMING07
@JEET_GAMING07 22 күн бұрын
LEGEND SHARAD PAWAR 👑🔥
@shankarshinde393
@shankarshinde393 2 жыл бұрын
Thanks🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ABP MAZA
@sudhirkulkarni8165
@sudhirkulkarni8165 2 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब.
@Shantanu_217
@Shantanu_217 2 жыл бұрын
साहेब शतायुषी व्हा...🙏🙏 Thanks Abp maza
@anilm.rathod8519
@anilm.rathod8519 2 жыл бұрын
डोळ्यात आनंदाश्रू बाकी काही नाही.... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 2 жыл бұрын
"" In Politics being deceived its not an Option"---Lewis.
@rakeshswami11
@rakeshswami11 2 жыл бұрын
It's for enemies not with allies.
@indian8600
@indian8600 2 жыл бұрын
Happy Birthday pawar saheb
@balusaste4312
@balusaste4312 Жыл бұрын
शरदचंद्र पवार साहेब आपल्या ला आमचा जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आमच्या साठी, आमचे सोबत आपण दीर्घ आयुष्य रहा ही पांडूरंगास प्रार्थना, जय जय राम कृष्ण हरी, जेष्ठ नागरिक वारकरी,, बाळासाहेब सस्ते मोशी पुणे
@commenterop
@commenterop 2 жыл бұрын
सहयाद्रीची अभेद्य भिंत !🚩🥀🚩
@sachingaikwad5019
@sachingaikwad5019 2 жыл бұрын
happy Birthday साहेब
@arvindpawar7429
@arvindpawar7429 2 жыл бұрын
Happy 81th birthday Pawar saheb 🙏🙏
@babanraokshirsagar2437
@babanraokshirsagar2437 2 жыл бұрын
Happy birthday pavarsaheb
@ranjeetpatil6095
@ranjeetpatil6095 2 жыл бұрын
Happy birthday pawar saheb
@mahadevthorat2004
@mahadevthorat2004 2 жыл бұрын
पवार साहेबांनी आसामान्यांचा सर्व सामान्यांसाठी उपयोग करुन घेतला..म्हणून ते सर्वस्थारा़तील माणसासाठी आपलेसे वाटतात... साहेब आपण शतायुषी व्हा..आपली महाराष्ट्र, देशासाठी खूप खूप गरज आहे.. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!! 🎉🎉🎉
@sachindhanawade6799
@sachindhanawade6799 2 жыл бұрын
🙏🏻
@bhagwanbangar7194
@bhagwanbangar7194 Жыл бұрын
Great personality of India.
@amoljadhav9091
@amoljadhav9091 2 жыл бұрын
True inspiration for all of us. We cannot match his energry level at this age.Hatts of to the legend of Maharashtra and India Hon Pawar Saheb
@ashokambre2933
@ashokambre2933 Жыл бұрын
😊😊p
@dhirajagrawal6821
@dhirajagrawal6821 2 жыл бұрын
HAPPY BIRTHDAY PAWAR SAHEB
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 жыл бұрын
the father of politics mr.sharad pawar
@shyamnakate1548
@shyamnakate1548 2 жыл бұрын
Happy birthday sharad pawar Saheb 💐💐
@amitmane4328
@amitmane4328 2 жыл бұрын
HBD Sharad Pawar saheb
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН
الذرة أنقذت حياتي🌽😱
00:27
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 24 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,3 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 31 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН