दिल्ली समोर कधीच न झुकणारा नेता म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब.
@Doglapannn29 күн бұрын
Ata jhukla?😂
@sourabhjarag3105 Жыл бұрын
तेरे हर वार पे पलटवार हूँ में युहिं नहि कहलाता शरद पवार हूँ में👑✌
@rtsutar1Ай бұрын
K😮
@rahulpatil32893 жыл бұрын
असा नेता इतर राज्यात जन्मला असता तर लोकांनी त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते.... माफ करा पण महाराष्ट्रातील बर्याच जनतेला हा नेता समजला नाही...!! Hats Off You Pawar Saheb....
@nivruttigaikwad3762 Жыл бұрын
💚
@tigerbooby50211 ай бұрын
True...
@ramdasfurade10 ай бұрын
अगदी बरोबर.
@tanaji6139 ай бұрын
खरं आहे
@tusharjamdade29539 ай бұрын
Marathi Mansachi Hich kami ahe
@bhagwat99927 ай бұрын
शरदचंद्र पवार म्हणजे भारतीय राजकारणातील महाराष्ट्राचा अढळ असा ध्रुवतारा 💫👑💪🙏🏻
@vikassatpute298 Жыл бұрын
हा योद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात शेवट पर्यंत राहिला पाहिजेल..... No retirement 🙏🙏🙏
@adityashinde25803 жыл бұрын
राजकारण हे व्यसन असणारे ,मराठी बहुजन समाजातील सर्वाना पुरून उरले व्यक्तिमत्त्व
@pritiombale98879 ай бұрын
भारीच महाराष्ट घडविणारे अतीशय अष्टपैलू नेतृत्व मा श्री शरदचंद्र जी पवार साहेब
@ranjitsangale91264 жыл бұрын
पवार साहेबांबद्दल बोलणे म्हणजे खूप कमी आहे, साहेब म्हणजे विचारांची ताकत, असा माणूस परत होणे नाही, साहेब मनापासून मानाचा मुजरा
@ubj72043 жыл бұрын
शरद पवार साहेब , यशवंतराव चव्हाण , बाळासाहेब ठाकरे , या दिग्गज नेत्यांमुळे आज महाराष्ट्रातील तरुणांना बाहेरच्या राज्यात रोजगारासाठी जायची गरज पडत नाही .
@VijayDSalve4 жыл бұрын
दिल्लीला वाकवणारे देशातील एकमेव अब्राम्हण पार्टीचे मुस्सुद्दी/प्रगल्भ जाणकार नेते म्हणजे मा.शरदचंद्रजी पवार साहेब..!,💐💐💐💐🙏🙏🙏
@tushartalikhedkar48383 жыл бұрын
Bramhan tumche baap e
@jyotishinde78673 жыл бұрын
I may get rid you ppppp pp
@cluthergaming49773 жыл бұрын
तुमच्यासारख्या भांगरांमुळे महाराष्ट्रातला नेता कधी दिल्लीत मोठा नाही झाला, जरा गु खा गुजरात्यांचा
@vishalkoditkar47768 ай бұрын
शिधा गोळा करणारे.
@saurabhshinde68324 жыл бұрын
Mr. Sharad Pawar is Mount Everest in politics you're great
@shantanukarke10863 жыл бұрын
मातब्बर नेता आर.आर.आबा जर आज असते तर, bjp आज राहिलीच नसती महाराष्ट्रात पण २०१९ निवडणूकीत पवार साहेबांनी जी कामगिरी दाखवली ती कामगिरी इथून पुढे कोणताच नेता दाखवूच शकत नाही. पवार साहेबान सारखा नेता पुन्हा होणे नाही. King of politics.
@Kavita-oy1rv4 жыл бұрын
कीलाल्लरी मध्ये आम्ही देव बागितला
@pandupadule9388 ай бұрын
सगळे सारखे 😂😂❤
@ganeshshinde71527 ай бұрын
Right
@abhijitpatil6618 ай бұрын
दाही दिशा दुमदुमणार .....एकच आवाज शरद पवार शरद पवार.❤❤❤❤❤❤
@sanketshirsat88644 жыл бұрын
हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्रीचा जिवंत कडा म्हणजेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
@narayanbhosale72925 жыл бұрын
एक कनखर मराठी नेतृत्व आदरणीय पवार साहेब..आपण खुप भाग्यवान आहोत की असे अनेक नेते महाराष्ट्रातील मातीत जन्मले..बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथजी मुंडेसाहेब, विलासराव देशमुख साहेब, आर.आर.पाटील(आबा) व शरद पवार साहेब..पक्ष कोणताही असो पण हे हिरे आपल्या मराठी माती मधुन जन्मलेली आहेत त्यांच्या बद्दल नेहमी आदरभाव हा मनामध्ये पाहिजेच..
Gopinath munde yani khihi kel nhi fkt vanjari samaja sathi kel .....ahmi tyna ka manu???
@gangadharrakhonde85383 жыл бұрын
साहेब आपण सर्व काम कसे केलीत ते माहित आहे पण एकदा जाता जाता मराठा समाजाला आरक्षण मिळवुन दर्या🙏
@PrakashRampure-o1g9 ай бұрын
अजरामर माहिती धन्यवाद. शतायुषी होवोत देशाचे एकमेव महाराषट्राचे नेतृत्व. 🙏🏼🌹👌🏼🚩 जय महाराष्ट्र. जय शिवराय.
@युवानेतेमोहनपाटीलमालोदे4 жыл бұрын
दिल्लीचेही तख्त राखतो🚩 महाराष्ट्रमाझा इतिहास साक्षी आहे पावसात भिजणारे कधीच हारत नाही ✌️
@mamtathakur95423 жыл бұрын
💩💩🍌🍌
@santoshsonawane965310 ай бұрын
मा.शरदचंद्रजी पवार साहेब आजच्या घडीला देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी किती लाखमोलाचे व्यक्तिमहत्व आहे सर्वाना कळेल आणि ते कळायलाच हावे. .....धन्यवाद!
@tusharwaghmode06079 ай бұрын
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
@prashantdombale80234 ай бұрын
तुमच्या आजोबांनी अदभूत रसायन तयार केलं आहे....
@nisarshaikh44753 жыл бұрын
Pawar shaeb great politician roll model for county
@samirborkar35755 жыл бұрын
यां क्षणी पवार स।हेबांसोबत आर आर पाटील साहेब पाहिजेत hote. Miss you saheb. Tumhi गडचिरोली जिल्ह्याचे palakmantri स्वीकारल्याबद्दल to kall khup anandacha hota
@amrutpatil78324 жыл бұрын
Bhava ky bhari Bolalas ✌
@123-d5u1u4 жыл бұрын
आर आर आबा पाटील तासगाव
@ashutoshmankhair38063 жыл бұрын
o gooood O
@shubham7692..3 жыл бұрын
@@amrutpatil7832 trttttrrtt5😘
@vinodvighne28753 жыл бұрын
,, mi
@AbasahebShelke-hj4ju9 ай бұрын
राजकारणातील एकच जनता राजा पवार साहेब
@smitamishra25065 жыл бұрын
महाराष्ट्रात अशी व्यक्ती जन्माला आली हे भाग्यचं आहे आणि गर्व देखील आहे
@bhagwanpatil36255 жыл бұрын
Ho madam
@ambadashandore45664 жыл бұрын
Ghari ghevun ja
@bhagwanpalve68454 жыл бұрын
nya ghri
@rahulnangare10624 жыл бұрын
@@ambadashandore4566 😂😂😂
@surajgujle63474 жыл бұрын
सातारा जिल्ह्याचे १ मुख्यमंत्री भारताचे संरक्षणमंत्री,अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री , यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार शेवटी यशवंतरावांच्या सातारा जिल्हयानेच पवारांना तारले 🙏
@paddy0014 жыл бұрын
Khup chan
@rahulnangare10624 жыл бұрын
Ani cawhan nache rajkiy karkirti sampwli 😂, punha Karad madhe kadhich nivdun nahit ale, aata prutviraj ale te pn swobalavr ,
@akshaynikam1304 жыл бұрын
Yashwant rao sangliche hote
@surajgujle63474 жыл бұрын
@@akshaynikam130 यशवंतरावांचा जन्म देवराष्ष्ट्रे ता - खानापूर जि - सातारा येथे झाला होता. सातारा जिल्ह्याच्या विभाजनातून सांगली जिल्हा निर्मान झाला सध्या देवराष्ष्ट्रे गाव ता-कडेगांव जि - सांगली तर येते . यशवंतरावानी राजकीय सुरुवात कराड नगरीतच केली आणी शेवटही 🙏
@digambarsulakhe70233 жыл бұрын
Vvji
@suhas60625 жыл бұрын
असा नेता पुढील 200 वर्ष होणे नाही..... खरंच हा मराठी माणूस भाग्यवान आहे.
@tsss84865 жыл бұрын
Kadhihi nahi...
@babasahebshinde98574 жыл бұрын
@Manish Erande महाराष्ट्राच्या नेत्याला मोठेपणा देता येत नसेल त्यांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही
@ramdaskarve.6964 жыл бұрын
@@babasahebshinde9857आपण शिंदे आहात साहेब ते आधीच खूप मोठे आहेत आणि अजून मोठे केले तर फुटतील कदाचित भीती वाटते म्हणून सांगितलं
@ramdaskarve.6964 жыл бұрын
ह्यांना पाहून समजते कॅन्सर बरा होतो
@rohitadhatrao68774 жыл бұрын
fakta baramati manus, amchya koknat bhik pan ghalat nahi ...ani asa neta kadhich hou naye
@yujitmore37094 жыл бұрын
युगपुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होने नाही.
@pranavpatil14452 жыл бұрын
Yug purush fakt kalki he
@Amol-qd7bk5 жыл бұрын
कृष्णनीती,चाणक्यनीती, शिवनीती ह्या ह्या सर्वांचा संगम म्हणजे आदरणीय पवारसाहेब !!!!!
@rajuthombre68745 жыл бұрын
तुम्ही माहीती पट खुपच छान बनवला आहे, धन्यवाद
@imamshaikh82314 жыл бұрын
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्रात राहुन दिल्ली ला झुकवणारे आमचे आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिन्दाबाद महाराष्ट्र हा दिल्ली समोर कधीही झुकणार नाही या महाराष्ट्र पुढे झगळे राज्य झुकतात कारण हा महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मी मुस्लिम मावळा 👑 जय हिंद जय महाराष्ट्र 💪
@_skdbujdkmd-tc5id9 ай бұрын
महाराष्ट्राची शान शरदचंद्र पवार❤❤❤❤
@subinmore29125 жыл бұрын
पवार साहेब इथून पुढं तुमच्यासारखा महाराष्ट्र मध्ये एकही नेता उभारणार नाही एवढे मात्र तुम्ही सिद्ध करून दाखवलं बांधले तू मला अभिमान आहे आम्हाला
@aakashpatil26825 жыл бұрын
Aani aamhi yevu bhi denar nhi asla halkat bhrshtachari..
@bhagwanpalve68454 жыл бұрын
@@aakashpatil2682 brobr
@yashwantbhandalkar4 жыл бұрын
@@aakashpatil2682 tuzya aii var udla hota Kay re zhatya
@@rohitadhatrao6877 kokanat Rane hota hyancha KY samandh
@rushisolanke17574 жыл бұрын
आदरणीय शरद पवार साहेब 2024 चे पंतप्रधान
@dattatraymuley4535 жыл бұрын
पवार साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर संबंध हिंदुस्थानचे एक अनमोल रत्न, देशाला न लाभलेले जनतेच्या मनातले पंतप्रधान.
@aakashpatil26825 жыл бұрын
Ya lakva marlelya kutryala 2011 la eka shetkaryani kanakhali hanali tevach lyki sampli
@pkpk80284 жыл бұрын
Ho aahet na... त्यांनी फक्त on camera येऊन मराठा आरक्षण ला पाठिंबा जाहीर करावा...तर मानू.
@mybestcountrygermanytayade8414 жыл бұрын
shetkari Cha rakta pinara manje bhashtawadi Sharad pawar yani sampurna Maharashtra chi vat lavli
@sssy23084 жыл бұрын
Swapnat
@sssy23084 жыл бұрын
लुटारु
@hruturajkedar81215 жыл бұрын
*दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा*
@ganeshdagdu67944 жыл бұрын
ड
@amitr43854 жыл бұрын
Sonia che lugde dhuvaychi vel anli hoti...rahu de dada
@DeshBhakt21-s6j4 жыл бұрын
@@amitr4385 fasanvis gujrati dalal pai chatya sala haramkhor
@amitr43854 жыл бұрын
@@DeshBhakt21-s6j mhanje Tu lugde dhuvya ahes he clear zhala. Thanks ata bhunkat bas!
@mahadevzore39654 жыл бұрын
0ऊ78
@jayshreeram71778 ай бұрын
दिल्लीसमोर न झुकणारा एकमेव सह्याद्री पवार साहेब ❤
@pappumore25804 жыл бұрын
आमचे प्रेरणा स्थान पवारसाहेब
@rameshshinde10159 ай бұрын
महाराष्ट्राची शान बुलंद आवाज पवार साहेब.❤
@balirambandgar41915 жыл бұрын
पवार साहेबावर टिका करनारे लवकर वैकूंठवाशी होतात
@पुराणकथा-ढ4ठ5 жыл бұрын
Mi kadhi honar
@nikhiljadhav46424 жыл бұрын
Uchla satranjyaa
@yashkale22964 жыл бұрын
@@पुराणकथा-ढ4ठ udya
@dilipkarale1207 ай бұрын
खूप खूप आवडला टीव्ही 9 मराठी आपण फारच प्रभावशाली व्हीडीओ तयार केला आपणास मनःपूर्वक धन्यवाद चांगल्या नेत्याला न्याय्य मिळून दिला
@rakeshpatil11025 жыл бұрын
2019 विधानसभा निवडणुकीत मन जिकल फक्त पवार साहेबांनी....💐
@prashantsuryawanshi95745 жыл бұрын
शीर्षक बदलून ......न थकलेले पवार असे असायला हवे होते..........
@aakashpatil26825 жыл бұрын
Lakva marlele pawar as pn chan vatat
@DeshBhakt21-s6j4 жыл бұрын
@Manish Erande gadkari bhrastrachari tadipar bhogi sadvi party bhajapai
@chandrakantadhav4524 жыл бұрын
@@aakashpatil2682and कीआहे uh I I oh 08 जगच नमस्कार आहे are य श
@aniketpatil33334 жыл бұрын
Ooo
@aniketpatil33334 жыл бұрын
Ooo
@atmarampaul25204 ай бұрын
असा नेता महाराष्ट्रात काय पण देशात नाही ह्या वयात सुद्धा प्रचंड काम एवढे दौरे करणे कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवू न देता काम करणे असा नेता होणे नाही पवार साहेबां लाख लाख शुभेच्छा धन्यवाद ❤
@shivajishelke8584 жыл бұрын
नविन बिजेपीच्या नेत्यानां सांगणं ही काळाची गरज आहे
तुम्हाला ब्राम्हण पण म्हणता येत नाही shame shame.......
@ravindrasurve19768 ай бұрын
टीव्ही 9 ला खुप खूप धन्यवाद
@vikasgunjal99373 жыл бұрын
म्हणून आम्हाला राष्ट्रवादी चा कट्टर कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे ⏰️⏰️⏰️
@shivajibagal98099 ай бұрын
❤❤❤ 2024 साहेब साहेब साहेब साहेब साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉
@Hrishikesh72725 жыл бұрын
छत्रपतींनंतर दिल्लीच्या छातीत धडकी भरवणारे महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी पवार साहेब... #शरदचंद्रजी पवारसाहेब समर्थक #राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी, हवेली,पुणे
@Bhiseprashant51915 жыл бұрын
भारतदेशाला न लाभलेले पंतप्रधान...
@ambadashandore45665 жыл бұрын
Nashib
@ganeshkhandagale59074 жыл бұрын
Send ur no.pls
@sagarnagarkar92464 жыл бұрын
@Manish Erande Chutiya hotas Chutiya rahnar
@nikhiljadhav46424 жыл бұрын
😂😂😂😂
@ketkikhairatkar39484 жыл бұрын
मुख्यमंत्री होते तेंव्हा राजकारण च केले विकास तर काही केला नाही, सं रक्षण मंत्री होते तेंव्हा आतंवाद्यां पासून रक्षण केले नाही .. बरे झाले जे होते ते चांगल्या साठी च होते .......
@imranshekade38975 жыл бұрын
Miss you aaba😭
@sureshshinde51655 жыл бұрын
पवार साहेब खरंच शब्द अपुरे आहेत तुमच्याबद्दल सांगण्यासाठी सलाम पवार साहेब
@rahulnalawade45845 жыл бұрын
अप्रतीम.....! Young Brigade's प्रेरणास्त्रोत...! good job TV9 for this VIDEO
@yallappapatil86743 жыл бұрын
Great work saheb..from बेळगांव
@ramdasgaikwad91667 ай бұрын
एकच नेता शरदचंद्रजी पवार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gavranview76635 жыл бұрын
पवार साहेबांच कर्तुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्शाही मोठ आहे महाराष्ट्रासाठी पवार साहेंबांसारखा नेता होने नाही
@ketkikhairatkar39484 жыл бұрын
बिलकुल नाही .... ठाकरे is always great .... महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी व्यक्ती......
@shivajisingarwad31884 жыл бұрын
Pawar saheb rajkarnatil king astil pan balasaheb king mekar ahet khot asel tar akada deshatil jantela vichara ..
@vinayakghonge22854 жыл бұрын
@@shivajisingarwad3188 pawar saheb great aahet thakre peksha
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेब....❣️
@vishwasjadhav732510 ай бұрын
Only Saheb🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@rushikeshkadam98085 жыл бұрын
Saheb ✌️🔥💖🔥✌️😍
@pandurangpawar64795 жыл бұрын
राजकीय गुरू शरद पवार
@pandurangpawar64795 жыл бұрын
@Manish Erande या पैकी कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही फक्त आरोप च झालेत बाकी काही नाही
@somnathgadekar81344 жыл бұрын
साहेब आयुष्यभर समाधान कदम तुमचा आणि फक्त तुमचाच ऋणी राहीन
@tusharwaghmode06077 ай бұрын
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेब....❣️
@vishaldhope92699 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💯✅
@digambarmogal80859 ай бұрын
Only Pawar Saheb
@mosekurne924 жыл бұрын
ऑफीशयल पंतप्रधान कोणीही झाले असतील पण निर्णय साहेबच घेत होते हे त्या त्या वेळी सिद्ध झालय हे महाराष्ट्राने व देशाने पाहीलय.
@sachinsonawane41554 жыл бұрын
अहो पवार साहेब,शेवटी शेवटी तरी मराठा समाजासाठी काहीतरी असे चांगले करुन दाखवा की,प्रत्येक मराठा मानवाच्या घरात तुमचा फोटो दिसेल...नाहीतर काही खरं नाही 🚩🚩🙏
@yashkale22964 жыл бұрын
Only Pawar sahab 🚩🚩
@NBB21993 жыл бұрын
आर आर पाटील आबा साहेब साथ ही मोलाची होती
@bihappy2175 жыл бұрын
मोद्या महाराष्ट्रात येवुन म्हणायचा शरदराव आपने क्या कीया अरे यडझव्या मोद्या अर्धा गुजरात इथं पोट भरायला आलाय
@ketkikhairatkar39484 жыл бұрын
मोदीं चे चरण तीर्थ घेतल्यावर कदाचित त्यांना स्वर्ग मिळेल
@bihappy2174 жыл бұрын
@@ketkikhairatkar3948 १५ आलेत वाटत तुमच्या खात्यावर का काळा पैसा आणलाय भारतात अछे दीन गेले बोंबलत .सीलेंडर ८५० रु पर्यंत गेला चरण परण करतचं बसा तुम्ही
@ketkikhairatkar39484 жыл бұрын
70 वर्ष घाण करून ठवलेली आहे ती एकदम साफ करायला जादूची कांडी आहे का मोदी जवळ
@bihappy2174 жыл бұрын
@@ketkikhairatkar3948 बोलतात तर पोपटा सारखे मग
@Travellingmantra1234 жыл бұрын
@@ketkikhairatkar3948 tu ka chavtey tuzi phatliy🤣
@chaitanyashende00729 ай бұрын
या माणसाबद्दल बोलायच....तर एवढेच बोलेन...या माणसाने जेवढं पाप केलंय त्याच्या दुप्पट पुण्य केलंय....
@vsss64734 жыл бұрын
असले नेता महाराष्ट्र मिळाली म्हणुन महाराष्ट्र ची वाट लागली 3 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा सांसद तरी यांनी काय केल फेकु सर्व 😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻
@eliteforces47174 жыл бұрын
Chutiya . Maharastra yevda car gela kunamule....tumhi ky Kela
@vsss64734 жыл бұрын
@@eliteforces4717chamache chup bas
@eliteforces47174 жыл бұрын
@@vsss6473 jalnare loka ayushyat jalatch bastat..tumhi Mela Kay jagla Kay kunala farak nahi padat
@vsss64734 жыл бұрын
Tu kay kel re chamchagiri na
@eliteforces47174 жыл бұрын
@@vsss6473 ho..Ani tu
@kuldipvyawahare4163 жыл бұрын
माझे आयडाॅल फक्त आणि फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त शरदचंद्र पवार साहेब
@RMDDESAI7 ай бұрын
असे व्यक्तीमत्व नशिब आणि योगायोगाने निर्माण होत नसते, बुध्दी आणि कष्टाच्या बळावर स्वतःला सिद्ध करणारे अष्टपैलू नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब...😊🚩
@hg86568 ай бұрын
Fakt Tutari vajnar 2024...
@tusharbnikam92184 жыл бұрын
मोदी सरकारच्या काळात त्यांचं व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसलं कारण त्यांची खरंच गरज आहे असं पूर्ण देशाला वाटलंच
@indumatihowale49367 ай бұрын
महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके नेते🙏💪✌️👌
@SajjanraoBhosale-s7f5 ай бұрын
मा.शरदचंद्र पवार साहेबाना विरोध करणाराही यातून धडा घ्यावा.
@tusharwaghmode06077 ай бұрын
#माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेब....❣️
@yashrajbhapkar4 ай бұрын
सलाम तुमच्या आजोबाला, ज्यांनी असे रासायन तयार केले जे भल्याभल्यांना कळत नाही ❤❤
@tusharwaghmode06074 ай бұрын
धन्यवाद @@yashrajbhapkar
@karimshaikh68402 ай бұрын
दिल्ली समोर कधीच न झुकणारा नेता म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब 💯 राहुल गांधी साहेब 98 उद्धव ठाकरे साहेब 90 बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे माढा विधानसभा मतदारसंघात रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब यांना तुतारी मिळाली पाहिजे 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳
मराठा असून मराठा समाजासाठी काहीही न करू शकलेले नेते म्हणजेच पवार साहेब 😥😥
@pramodshinde74904 жыл бұрын
Sachin aare the Maratha kasa aasanar tancha son in law c.k.p. Business partner non Maratha
@tusharmore74395 жыл бұрын
Power of pawar
@mahadevkale941611 ай бұрын
आदरणीय शरद पवार साहेब. सर्वांवर व सर्व समस्या वर एकमेव उपाय, इलाज, उपचार फक्त आदरणीय शरद पवार आणि शरद पवार. आदरणीय शरद पवार साहेब.
@shwetakurhade48993 жыл бұрын
Legendary leader.
@popatraowarkhade64065 ай бұрын
महाराष्ट्रात अनेक नेते ते घडवणारा व कार्यकर्ते घडवणारी शरदचंद्र पवार साहेब यांना मानाचा मुजरा व नम्र अभिवादन❤🎉
@Amol-qd7bk5 жыл бұрын
कट्टर साहेब युवासमर्थक
@krishna-ig9ri4 жыл бұрын
भंगारड्या गप रे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@vsss64734 жыл бұрын
Chamachay gapp bas
@yogeshkale80359 ай бұрын
@@vsss6473अंडभक्त
@surendrask89744 жыл бұрын
Excellent job Team TV9 ...
@SarthakBhangepatil Жыл бұрын
😮😂❤❤
@Hope-rq6ez3 жыл бұрын
मादरणीय शरदचंद्र गवार साहेब
@yogeshbartadyogeshbartad86676 ай бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार साहेब 👑👑👑
@imamshaikh82315 жыл бұрын
ओन्ली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिन्दाबाद पुणे कर ओन्ली ⏰⏰⏰⏰⏰❤💚👑👑 किंग ऑफ पाॅलिटिशन हिन्दुस्तान शरद पवार
@ayushburad72914 жыл бұрын
Chup bhey katuve mulle.maa ka bhosda rashtrawadi ka.mullo ka sirf ek hei baap h
@imamshaikh82314 жыл бұрын
@@ayushburad7291 तुझ्या आइला झवला का मुल्ला जी काय रे मादरचोत चंडी गैंग चोर है साले तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र ओन्ली/ राष्ट्रवादी ⏰💪👑
@imamshaikh82314 жыл бұрын
@@ayushburad7291 पहिले तुझा तडीपार आणि फूंक बाप बघ म्हणजे कळेल कशे रंडवे आयेत म्हणुन म्हणतो मी शरद पवार साहेब याच्या बोटाला पकडुन राजकारणात आलो हे का तुझे बाप झाटु उगाच बोलत नाही शरद पवार साहेब यांना तेल लावलेला पैलवान म्हणजे N.C.P जय हिंद जय महाराष्ट्र
@pravinsonule29347 ай бұрын
पाॅलिटिकल कींग मा शरद पवार❤
@indianparadisetrainer4 жыл бұрын
Brand 😎
@sagardhavale66104 жыл бұрын
न समजणारा विषय म्हणजे आदरणीय पवार साहेब,🙏🙏🙏
@anilkale82693 жыл бұрын
पवार साहेब आहे महाराष्ट्र राज्य आहे
@vishalgonge5 жыл бұрын
#Saheb is politics university..
@samadhankemdarne70624 жыл бұрын
पुन्हा अस रसायन होने नाही. महाराष्ट्राला लाभलेल भुषण.