ABP Majha LIVE | BJP Meeting update | ठरलं! देवेंद्र फडणवीसच भाजपचे विधिमंडळ पक्षनेते; कोअर कमिटीच्या बैठक LIVE kzbin.infom0MD6Ukm0cQ
@Ganpati_videos20 сағат бұрын
खूप वाईट वाटत हे बघून मित्रांनो यश अपयश पचवता आले पाहिजे हेच आयुष्याचे दोन तगडे गुरू आहे ....
@readytolearn....84118 сағат бұрын
काही नाही.... जरा इतिहासाचा अभयास कर....आणि कुठल्या जातीचे लोकं कूठे फेकल्या जातात पहा....
@BhushanPatil-yi7pe18 сағат бұрын
Tu khup itihas cha abhyas kela ahe ....jati vati nahi kahi...sachin la chance midale ani tyani sandhiche sone kele .kambli te karu nhi shakla..itkach
@vidyakaldate735917 сағат бұрын
🎉🎉@@BhushanPatil-yi7pe
@AtharvaJoshi-v9d16 сағат бұрын
@@readytolearn....841 ka jaat aanto re?😂Bevda randibazi madhe gela aani samplaa tyat lagech jaat😂😂😂barr sachin ne Tyala hakala tar sharad Pawar tya time la BCCI head hote, tyani ka nahi Vinod sathi fight dili? Bhujanancha janta raja na 😂😂
@st117815 сағат бұрын
@@readytolearn....841 tychi kutli jat to Cristian aahe gendu
@mdmudassiraziz438919 сағат бұрын
Vinod Kambli ko dekhne ke bad thoda dil bhar aata hai.....
@Anyaa-gi3wj16 сағат бұрын
Shemnya मराठी बोल ना मग
@afjalshaikh79943 сағат бұрын
Tula kalal na?@@Anyaa-gi3wj
@Techmovie-t6s2 сағат бұрын
बरोबर भाऊ @@Anyaa-gi3wj
@JethalalGadaMobileLegendsСағат бұрын
@@Anyaa-gi3wjyoutube aahe re लवडेया😂😂
@prashantetambe967820 сағат бұрын
विनोद कांबळी फार मोठा झाला असता
@nandkishoritraj87720 сағат бұрын
झालंय की.मोठा... 👍..जयला सचिन स्वतः भेटायला येतो तो काय लहान असेल का.. .👍👍👍👍👍
@dhierajam22498 сағат бұрын
म्हणुन जवानीत , जीवनात माझ करायचा नाही. Mhatarpani केविलवाणं तोंड घेऊन फिरावे लागते
@bdilip987820 сағат бұрын
सचिन तेंडुलकर खेळानेच मोठा नाही झाला तर त्यातला माणूस खूप मोठा आहे, काय हा उत्तुंग पणा.. सचिन तू महान आहेस❤
@PrashThings19 сағат бұрын
Mag rummy circle app chi advertisement ka keli sir
@IMAniruddha_0919 сағат бұрын
Vinod kambli sir tyache haat pakdin ahe Ani ha haath sodvat ahe ..khup mahan ahe tumcha Sachin😏
@dr.viveknarayane850918 сағат бұрын
@@IMAniruddha_09 olakh kon dakhvat ka ata kambali la Sachin ne dakhvali tich mothi gosht ahe
@aniruddhadeshmukh357118 сағат бұрын
@@IMAniruddha_09 Right te bas mhnt hote
@readytolearn....84118 сағат бұрын
Caste ने मागे टाकले कांबळी la
@dnyandeokedar327019 сағат бұрын
वीनोद कांबळी ने क्रीक्रेटमधे लक्ष घातले असते तर कीतीतरी रेकाॅर्ड केले असते !
@AminaKhan-hr5mn16 сағат бұрын
सही बात है
@WarriorsPlatform13 сағат бұрын
Tyach laksh hot sachin ne career khal tyach
@ajaygawalikar962619 сағат бұрын
मैत्री मध्ये कोणीही मोठा किंवा लहान नसतो..❤
@Ro.Koera1234917 сағат бұрын
विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर पेक्षाही मोठा क्रिकेटर होता आणि झाला असता, पण चंदेरी दुनियेत स्वतच्या करियेरचा नाश करून बसला...... सचिन कडून एक अपेक्षा आहे त्याने आर्थिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्याच्या साठी काही तरी करावे.....कसा ही असला तरी मित्र आहे.....
@sanjayjadhav766417 сағат бұрын
खर आहे भाऊ अगदी माझ्या मनातलं बोललात...😢😢 अती तिथे माती झाली या अश्या चांगल्या खेळाडूची...
@samanthamccormick150515 сағат бұрын
Sachin is not Kambli's father. Kambli needs to help himself. Sachin has tried his best in the past. Gave him financial support. Also got him a coach job in Navi Mumbai, but what did Kambli do? He quit the job and was not regular there when he did hte job. Always keeps complaininng and picking fights. Beat his wife. fought with neighbors. Parked his car wherever he felt like in the building association he lived in. Got drunk in npublic and created nuisance.
@dattajagtap936914 сағат бұрын
@@samanthamccormick1505 I think you are the neighbour of kambli😂
@shambhuraje9 сағат бұрын
विनोद कांबळीला अर्थिक मदत कशाला ? परत दारू पिऊन ऊडवायला ? त्याने दोन लग्न करून दोन महिलांच आयुष्य खराब केल आहे.
@rajeshdeshmukh16447 сағат бұрын
तुम्ही जाऊन करा मदत. ..आणि सहा महिन्यानी परत जा बघायला मदतीचे काय झाले. ......बोलायला काय लागते सामाजिक बांधिलकी वगैरे वगैरे..त्याला BCCI कडून 35 हजार रुपये पेन्शन मिळते दर महिन्याला हे तरी माहीत आहे का तुम्हाला...अख्खी पेंशन दारूत उडवतो तो.
@sagarmusale94418 сағат бұрын
Management kahi बरोबर नाही, ज्यांना लोक ओळखत नाहीत त्यांना बोलवून बोलवून सचिन- राज शेजारी स्थान दिले जातय! आणि खजील झालेल्या विनोद ला मात्र कोपऱ्यातच ठेवले जाते, तरी सचिनने मोठ्या मनाने प्रयत्न केला ! विनोद च्या शेजारी बसलेला माणूस काय बरोबर नाही !
तस नसतं भाऊ...मी शाळेपासून जॉब केला, कॉलेजलां असताना सरबताची गाडी टाकली, कॉलेज नंतर धंदा बंद करून.. सरकारी नोकरीत लागलो. पण सरबताचा गडी कामाला असलेला माझा मित्र 10 वर्षांत खूप श्रीमंत झाला, आता बिल्डर झाला, मैत्री अजून तशीच आहे. दरवर्षी झेंडावंदन लां गावच्या शाळेत भेटतो...मी जरी खास असलो तरी त्याच्या कर्मा मुळे तो व्यासपीठावर आज मध्यभागी बसतो..आणि मी मात्र इतर स्टाफ सोबत समोर उभा असतो. यात मला कमीपणा नाही, आणि त्याने तेथून जवळचा मित्र म्हणून मला व्यासपीठावर बोलवावं यासाठी मी तेवढा योग्य नाही.
@Sujit_754118 сағат бұрын
खुप वाईट वाटत आहे विनोद कांबळी यांच्यासाठी. सचिन इतकीच प्रतिभा त्यांच्याकडे पण होती पण ते मिळालेल्या संधीचे सोने करू शकले नाहीत. शेवटी दारू व विविध व्यसन, आजारपण यामुळे त्याची जी अवस्था झालीय ती फारच करूण आहे..😢😢
@SB-kp2zx20 сағат бұрын
सचिन ने खेळावर अखंड प्रेम केले ,मर्यादा जपल्या ,संस्कृती जपले स्वतःवर नियंत्रण ठेवल आणि म्हणून महान झाला🎉
@readytolearn....84118 сағат бұрын
Ani उच जातीचा होता.....
@b2betrade17 сағат бұрын
@@readytolearn....841Kai re Mitra itka faltu vichar jaat kashala re
@b2betrade17 сағат бұрын
Vinod kambli sachin peksha saras hota tho tyachya attitude Masti ani karmane gela
@shirishkurkure436017 сағат бұрын
Swata Achrekar ji pn mhnale ki vinod khup telented hota pn to swata vr niyantran n thevlya mule mage padala. Sachin peksha pn telented. Hota ase Gurudev Achrekar mhnale hote. Sachin ek sanyami atmniyatran aslele vyaktimatv ahe. Ani mhnun tyane yash gawasle
@abhangchannel911617 сағат бұрын
सचिन अगदी प्रेमाने भेटलेयत कांबळेंना पण तिथ एक चमचा दिसतोय घाई करताना असे चमचे आपल्या देशात खुप वाढलेत..
@seemakulkarni544516 сағат бұрын
ती वयस्कर व्यक्ती जी कोणी आहे त्यांनी स्वतःच्या कृतिबद्दल विचार करावा. ज्या पद्धतीने त्यांनी विनोद कांबळीना सचिन सोबत बोलताना थांबवलं व सचिनला ही तिथून जाण्यासाठी सांगितलं हे कितपत योग्य होतं. त्यांच्याकडे मूलभूत संस्कारांचा पण अभाव असावा याची कमाल वाटते. एकतर विनोद कांबळीला शेवटच्या खुर्चीवर बसवण्याचं काय कारण तेचं समजलं नाही. शिवाय त्याच्या सोबत जो त्याचा सहकारी होता त्यांना दूर बसवून या बाकीच्यांनी त्या दोघांच्या मध्ये बसुन काय साध्य केलं. सचिन आणि कांबळी हे दोघेही आचरेकर सरांचे शिष्य होते म्हणून त्यांना बोलवलं होतं मग त्यांच्यातील यशवंत आणि अपयशी शिष्याची जाणीव करुन देण्याची काय गरज होती. मुळात यश आणि अपयश हे प्रत्येकाला सारखं मिळेलचं असं काही नसतं. फक्त यश मिळतं तेव्हा हुरळून नं जाता प्रत्येकाला सम्मानपूर्वक वागवावं हे प्रत्येकाला समजलं पाहिजे.
@samanthamccormick150515 сағат бұрын
The man sitting next to Vindo is RIGHT. He is trying to protect Vinod from the embarrassment of having to walk like a disabled person, right in front of the video cameras. If you notice Vinod did NOT try to get up / stand up to greet Sachin. Because Vinod knows he cannot stand up without assistance. If that man nearby had not stopped Sachin from pulling Vinod to the center of the stage, we would all have had to watch Vinod standing up like a 90 year old person who can barely lift his weight and then shuffle painfully as if he needs crutches to support himself while walking. Which is why this man came running when Sachin approached Vinod because the man guessed that Vinod may be requested to walk to the center of the stage. The press would have covered in headlines about how bad Vinod's condition is. Such nice people like this man are trying to protect whatever is left of Vinod's self - respect. All this alcoholism has destroyed Kambli's health. When people get totally innto alcohol without even bothering to eat healthy, then alcohol eats into the nervous system. Vinod is in the late stage of alcoholism - god alone knows what state his liver is in.
@SubhamKamble-z3e15 сағат бұрын
Barobar aahe
@seemakulkarni544514 сағат бұрын
@@samanthamccormick1505 Who was that man and how you know the inside story. I mean were you present at that event? What I observed was that Kambli was holding Sachin's hands and talking to him, and Sachin was also similarly engaged with Kambli. However, Sachin neither helped him up nor insisted that he move forward on the stage. As you mentioned, if Kambli had walked forward, he would have needed the support of others, and it would have made him appear like someone in their nineties, which would have been embarrassing for him. This is not true at all. Kambli’s current condition is well-known to the public, and people present at the event, as well as viewers on various channels, are aware of it. So, stop attempting to present a false narrative. The real reason behind his behavior seems to be solely to save time for the dignitaries on stage and to ensure the program concluded within the allotted time.
@rajratnakamble56452 сағат бұрын
अगदी बरोबर आहे सर.
@swaraghule845020 сағат бұрын
खूप talented होता विनोद कांबळी..पण.. 😢
@ITrending12120 сағат бұрын
Ase khup yewun gele... Pn talent sobat nashib pn lagt bahutek
@siddheshbirje605020 сағат бұрын
@@ITrending121nashib nahi.. tyane swatane vaat lavali.. discipline nahi
@ITrending12119 сағат бұрын
@@siddheshbirje6050 haa tech kahitri.. Ata sadhya pn khup talented players aahet tyanna tr ipl sarkha manch pn ashe swatala siddha karayla.. Pn nahi karu shakat..
@unboxingindia744219 сағат бұрын
Pritvi Shaw pan thyach vate var aahe
@vijayraut911819 сағат бұрын
कांबळी आणि तेंडुलकर यामध्ये मुळ लपले आहे
@Jethalal.Gada1819 сағат бұрын
कांबळी ने खेळावर लक्ष्य दिले असते तर सचिन विराट द्रविड सोबत आज त्याचे पण नाव असते..
@Neswad2319 сағат бұрын
Example of how discipline beat talent 😮
@mangoman020620 сағат бұрын
विनोद कांबळी ने uncomfortable केलं सचिन ला... काही तरी issue वाटतोय...🤔
@vishalkenjale258120 сағат бұрын
Sachin त्याला बाजूला बसायला बोलत होता centre ला.तो नाही आला
@ajjones843919 сағат бұрын
He is drunk
@Narayan_rane19 сағат бұрын
सचिन त्याचा हात झटकत होता. विनोदला काय तरी सांगायचे होत त्याला.
@KONKANKARDEVYA19 сағат бұрын
तो दारू पिऊन आला असेल @@Narayan_rane
@maheshnambissan19 сағат бұрын
True 😊
@balkrishnadode790120 сағат бұрын
गुरुवर्यांनी दोघांही शिकवलं पण संस्कार घरुनच आसावे लागतात.
@TechFreak5113 сағат бұрын
Vinod did not have the needed family support.
@nitingothankar260110 сағат бұрын
@@TechFreak51 He was out of competition due to extravagant life. Style & lost focus on game.
@suniltanuja19 сағат бұрын
सचिन सारखा मित्र जगात सर्वांना मिळावा
@Neswad2319 сағат бұрын
प्रतिभेपेक्षा शिस्त किती महत्त्वाची आहे याचं हे उत्तम उदाहरण ❤❤
@tusdhu17 сағат бұрын
Correct, discipline n consistency play very important role
@ruralmaharashtra804317 сағат бұрын
या वाक्या साठी माझ्याकडून तुम्हाला सलाम आणि ❤
@chatsomil20 сағат бұрын
Looks like Sachin got bit uncomfortable with the way Kambli was latching on to him
@ITrending12120 сағат бұрын
दारू दारू पिता खुद हैं पर दुसरो को कोसता हैं
@NandkumarGaikwad-t4d20 сағат бұрын
Vinod kambli was a great cricketer 💙💙💙
@rameshjethwani250720 сағат бұрын
Sharabi Jhale
@AjitJoshi-e2e19 сағат бұрын
Was and Sachin is haach faraak aahey
@rameshjethwani250718 сағат бұрын
@@NandkumarGaikwad-t4d nantar tyala white some lagli
@harshadkarjekar506920 сағат бұрын
दारूच्या नांदी लागून स्वतःच्या आयुष्याची वाट लावली....
@rajeshgite581220 сағат бұрын
आता खूप उशीर झालाय. आता दोघेही काय करू शकणार नाही.
@jaihind77617 сағат бұрын
00:27 true LOVE ❤ FRIENDSHIP
@knaikpradenesh19 сағат бұрын
Both are of same age but health of vinod is totally detoriated😢
@faruksarnaik350310 сағат бұрын
Sachin ने कांबळी ला मदत केली पाहिजे
@Roshan-q8s18 сағат бұрын
राज साहेब इतक्या अपयशाने खचून न जाणारे तूम्ही खूप gr8 आहात ❤
@rrr-43717 сағат бұрын
😂😂😂😂
@badrinathsawant839516 сағат бұрын
कोणाच काय आणि तुझ काय
@engma754916 сағат бұрын
😂😂😂
@lm-1088 сағат бұрын
😂😂😂😂 @@badrinathsawant8395
@rrr-43717 сағат бұрын
धनसे वाले कशाला आले इथंं ? त्यांचा काय संबंध आहे इथे ? ईलेक्शन मधे गेलेली सचिनच्या जवळ लुडबुड करुन थोडीफार राखता येतीये का ते चाललयं 😂😂😂😂😂
@engma754916 сағат бұрын
😂😂😂
@sanketkharare627714 сағат бұрын
लेवल मध्ये रहा तुम्ही तेवढं जमेल एव्हडीच अपेक्षा
@engma754910 сағат бұрын
@@sanketkharare6277 bhikarchot suparibaaj lok level chya goshti kartatn😂😂😂
@ranjitfire93745 сағат бұрын
कधी तरी अशी वेळ येणार आहे.... तू स्वतः मनसे कडे जाशील मदत करा म्ह्णून भीक मागायला....शब्द लक्षात ठेव....
@gurusconstruction362716 сағат бұрын
दोस्तीला सलमान ❤️
@nirajagarkar40316 сағат бұрын
विनोद कांबळी सारखीच अवस्था मनसे या पक्षाची झाली आहे फार दुर्दैव आहे महाराष्ट्रच 😢
@sanketkharare627714 сағат бұрын
तुला मनसे बेवडा पक्ष वाटतो काय हरामखोर महाराष्ट्र ची अस्मिता मराठी भाषा मराठी तरुणांना रोजगार टोल पर्यावरण शहर विकास असे किती तरी विषय राज साहेबांनी हाताळले आहेत अरे अर्ध्या रात्री जर कोणी मदतीला येईल तर ती फकस्त मनसे ची माणसं येतील हे लिवून ठेव राज साहेब कोणाच्या टाळू वरच लोणी खाणारा माणूस नाय राज साहेब हे महाराष्ट्राची शान आहेत जय मनसे ✨
@anilgaikar383019 сағат бұрын
यालाच म्हणतात मित्र प्रेम 👍
@marathimazananded626217 сағат бұрын
या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही बोध घ्यावया सारखे आहे... मी बालपणापासूनच विनोद कांबळीचा फॅन आहे... पण त्याच्या व्यसनाने त्याच्या आयुष्य संपवून टाकले... त्याला तो स्वतःच कारणीभूत आहे😢
@Harry-d3z4u16 сағат бұрын
विनोद कांबळी व्यतिरिक्त अजून असे बरेच प्लेअर्स आहेत,की जे भारतासाठी जास्त खेळू शकले नाही..पण तरीही आज ते एकदम चांगली लाईफ जगत आहे...मग हा विनोद असा कसा झाला हेच समझात नाही....
@chandulalparakramee388819 сағат бұрын
विनोद कांबळी हा सचिन पेक्षा खुप चांगला खेळाडू होतं, स्वतच्या हाताने त्याने स्वतच्या वाटोळे करुण घेतले, नहीतर आज सचिन एवजी त्याचे नांव अखंड पणे घेतलं अस्ते, याला म्हणतात स्वतच्या हाताने स्वतला मातीत गाडून घेणे, पैसा, प्रसिध्दी, पचवता आली नाही
@hemantprasade912017 сағат бұрын
Hya Jar Tar chya goshtina kai artha nahi...Shevti GOD ekach asto tyache nav SACHIN RAMESH TENDULKAR aahe. 🙏
@engma754916 сағат бұрын
kahi pan badabad karu naka talented hota Kambli pan Sachin sobat kuthe tulna karta, Sachin chya class la tod nahi, Sachin sarkha kunich nahi.
@RahulShinde-i3l16 сағат бұрын
Kharay pan vinod kambli la wait vesan lagl
@bhakti198019 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@bhimrajkadam2838Сағат бұрын
विनोद कांबळी हा भारता मध्ये एक ओळख म्हणून डावखुरा म्हणून ओळखायचं त्याला तो आणि सचीन दोघे एक लंगोटी मित्र आहेत ही जोडी जगा मध्य एक नंबर होती आणि नाव सुधा आहे
@SudhirS47720 сағат бұрын
He was holding Sachin's hand at end in such a way that it felt Sachin rescued and returned back.
@RahulShinde-i3l16 сағат бұрын
Maybe rora tha voh yaadein yaad ayi hogi sb
@AkashKumar-zx7db17 сағат бұрын
खरंच आज पुन्हा सचिन ने मन जिंकले ❤
@vostro652721 сағат бұрын
Seemed like he was abusing sachin!😮
@RahulGunjal-yh6hg20 сағат бұрын
He was forcing Sachin to sit with him , he was jealous that sachine got a central spot and he has to seat in the corner
@vijaydanane564219 сағат бұрын
सचिन सरांनी माणुसकी दाखवली तो भाग वेगळा आहे.... मात्र विनोद कांबळी सरांना क्रिकेट विश्वात जाणून-बुजून डावललं याचं दुःख वाटतंय
@RajeshKedar-z8z18 сағат бұрын
थोडी आर्थिक मदत पण कर सचिन
@SamiirMusic4 сағат бұрын
Chadhte suraj ko salaam hai.. Both are Achrekar sir's students but Vinod Kambli was made to sit in corner just because he didn't make it big.
@satyendrasharma252216 сағат бұрын
It is so sad to see kambli . We have seen them both playing since childhood. They both played for the Indian team at a very young age. Both were superstars but somehow due to the tremendous lack of discipline kambli lost the journey too soon. Life is full of challenges and discipline is necessary. Kambli had a short career but he was lethal. ❤
@santoshgujar52373 сағат бұрын
✨Such a beautiful moment of 2 friends meeting 🙏🏼✨
@RahulAvhad-fb6nq20 сағат бұрын
खरे मित्र
@mepranavchaudhari_5 сағат бұрын
ज्येष्ठ सर्व सांगतात विनोद सचिन पेक्षा सराहित खेळत होते ❤
@manojsurve152316 сағат бұрын
ग्रेट सचिन
@rupeshjage215317 сағат бұрын
दारू मुळे बरबाद झाला 😢 कांबळी
@antarshakti309313 сағат бұрын
How that old man in white shirt is rudely gesturing Sachin Tendulkar to move away seems very disrespectful and uncultured. Yet Sachin Tendulkar politely smiles and comes back to his position in the stage.
@GOPALCHAVHAN-u4s6 сағат бұрын
महान खेळाडू विनोद कांबळी यांना मंचावर स्थान दिलं खूप छान वाटलं जय महाराष्ट्र 🚩
@Chetanaaple17 сағат бұрын
शंभर शतके आणि शंभर भूमिका एकाच मंचावर
@sumitdhongde471515 сағат бұрын
मित्र तो मित्र❤
@swapnildeshpande71247 сағат бұрын
Dildar Rajsaheb n Dildar Sachin❤❤❤❤
@sachinkirat610218 сағат бұрын
Do hansoka joda, True friend ship,Love to both Sachin and Vinod
@pravinparshi193418 сағат бұрын
Great..
@भगवाअरहं20 сағат бұрын
झिरो राजू पण आहे
@anandpujari816819 сағат бұрын
😁
@Fitness_Fighter_AJ20 сағат бұрын
As Vattay Daru piun Vinod sirani Sachin la Tola lagavla
@bhagvanjamghare-yd7ox7 сағат бұрын
खुप छान मित्र आहेत.
@MohanKasle-zd9dc2 сағат бұрын
विनोद सरांना थोडा चांगला मार्गदर्शन करणारा मिळाला पाहिजे होता...
@Unknown_shayar0134 сағат бұрын
सचिन आज एवढा मोठा आहे की तो लांब राहून सुद्धा विनोद कांबळी ची परिस्थिती सुधारू शकतो... पण तस होत नाहीये याच दुःख वाटत 🙏
@dharmeshdavey766818 сағат бұрын
So saddening to see VK in this state , Hope recovers to normal self soon🙏🏼
@vikaschand3101Сағат бұрын
This sean says a lot about life
@ParkashGala18 сағат бұрын
सचीन विनोद ला मदद कर ।।जय महाराष्ट्र ।।
@aniketgholap629718 сағат бұрын
विनोद कांबळी खुप महान झाला असता पण.....😢
@sagarmusale94418 сағат бұрын
Cricket कौशल्या बाबत विनोद सुधा महान आहे किंवा सरस आहे ! पण लाईफ management मध्ये त्याला योग्य संस्कार, मार्गदर्शन मिळाले नाही , आणि त्यानेही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही ! काही संस्कार उपजत मिळतात ! But we love his batting style !
@जयमहाराष्ट्र-थ5थ19 сағат бұрын
सचिन सचिन ❤
@suhasshah43152 сағат бұрын
Vinod kambli we loved your batting style with your SS bat.Healthy lifestyle is important
@vikramlic309920 сағат бұрын
न्यूज देताना तरी काय द्यावे हे कळायला पाहिजे
@surekhaubale378513 сағат бұрын
सचिन तेंडुलकर यांना man विनोद ca अपमान
@ManojMaharana-e7o16 сағат бұрын
Hope fully vinod kambli full recovery and fit and financial strong.we pray to God
@firstlast539819 сағат бұрын
Raaj thakre peksha Sachin khup motha ahe
@Gupta_Dynasty15 сағат бұрын
कांबळी 🍺🍺🥴
@sagardorale11917 сағат бұрын
मैत्री❤❤❤
@DevdharDeva-xr7hr4 сағат бұрын
क्रिकेट मधील राजकारणाचा बळी झालेला एक महान क्रिकेटपटू विनोद कांबळी
@ShivPatil-wx7xe5 сағат бұрын
स्वतःच्या पायावर स्वतचं दगड मारून घेणारा एकमेव माणूस..विनोद कांबळी. ..
@swapyworld0915 сағат бұрын
मुळात राज ठाकरे यांना सचिन च्या बाजूला बसवण्याच काही गरज नव्हती आणि हे ते सुद्धा बोलले भाषणात . माझ्या मते आचरेकर सरांचे दोन्ही प्रिय खेळाडू बाजूला बसले असते तर जास्त योग्य झाले असते
@Anyaa-gi3wj16 сағат бұрын
सच्या12 चा आहे हे आज सिद्ध झालं
@Akashboralkar19 сағат бұрын
Mahan kheladu❤sachin
@sureshbegampure145614 сағат бұрын
विनोद कांबळीला असं बघुन दुःख होतं, गुणवान खेळाडू केवळ वाहावत गेल्यामुळे आज मध्यभागी बसु शकला नाही..तरीही आज गुरु आचरेकर सरांचा खेळाच्या दृष्टीने गुणवान खेळाडू म्हणून त्याला आयोजन कर्त्यांनी सचिनच्या जवळील आसनावर बसवायला हवं होतं..
@AK-xv8zn16 сағат бұрын
अरारा कसला म्हातारा दिसत आहे कांबळी , मला तर लवकर ओलखलाच नाही .
@musiqueclassiquepourtoujours33 минут бұрын
Wo baat purani ho gayi yaari ki Ab sabhi ko samajh aa gayi hai, duniyadaari ki The kuch yaar apne bhi, par kya kare unpe bhi, Aa gayi hai bojh zimedaari ki....
@vivekpatki244019 сағат бұрын
Vinod Kambli was much better than Sachin...but then discipline and luck deserted him...He just could not bear it throughout his life...two most illustrious pupils of Acherekar Sir...but look at their places on stage..😢 Feel really sad for him...
@abhijeetapate90505 сағат бұрын
गुरूला सगळेच शिष्य सारखेच असतात. पण इथे..........
@ShekhMehamud16 сағат бұрын
Sachin ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Mulikdashrathofficial20 сағат бұрын
काय.. thumbnail आहे....😂
@अचूकबुलेट..अचूकबुलेट...अचूकबु19 сағат бұрын
विनोद कांबळी ने सचिन ला काहीतरी म्हटल.. सचिन कोचंबून लगेच बाजूला झाला ❤
@tuhingoshar129419 сағат бұрын
नटसम्राट मधील विक्रम गोखले जे नाना पाटेकर ला भेट झाल्या वर बोलला तू माणूस म्हणून,,,,,, आहेस आणि मित्र म्हणून तर,,,,,,,, आहेस
@अचूकबुलेट..अचूकबुलेट...अचूकबु19 сағат бұрын
@tuhingoshar1294 . बहुतेक 😀
@rameshkripalani116819 сағат бұрын
Jai Maharashtra jai MUMBADEVI.......
@pareshkumargavali73312 сағат бұрын
Dost dost hota hai
@BrandWaveAdvertising.14 сағат бұрын
Karma is Imp
@yogeshmukane443515 сағат бұрын
शेवटी नशीब असत वेळ कधिही कोणासाठी थांबवून राहत नाही.
@kunalbhaladhare748916 сағат бұрын
किसी को अर्जुन बनाने के चक्कर में एकलव्य का अंगूठा काट लिया जाता हैं
@MPatil_Quotes20 сағат бұрын
कालचा विनोद कांबळी आणि आजचा पृथ्वी शॉ
@curious17312 сағат бұрын
Sachin should have sat with vinod
@GreenviewlandscapeServices19 сағат бұрын
स्वार्थी आहे सचिन..... कॅमेरे पाहून भेटायला गेला.
@Buddha_motivates18 сағат бұрын
Lol😂😂
@thegodfather227117 сағат бұрын
😊 तुझा माहिती साठी सांगतो सचिन तेंडुलकर यांनी खुप मदत केली असं विनोद काबली म्हणतो पण दारू पिण्याचा सवई मुळे तो बरबाद झाला
@vidyakaldate735917 сағат бұрын
👍👍
@88zzxbc3316 сағат бұрын
कांबळी jhavada
@nileshthanekar22519 сағат бұрын
मैत्री ❤
@manishnaik228817 сағат бұрын
Happy happy friendship
@santoshnayakwad6 сағат бұрын
विनोद कांबळी यांचा खेळी ज्यांनी पहली असेल त्यांना माहितेय की काय बात होती त्या प्लेयर मध्ये 😊 काय माहौल होता पण काही गोष्टी नशीब ठरवत त्याला त्या स्थानापर्यंत पोहोचता आले नाही जिथे त्याचा मित्र पोहचला 😮एक गोष्ट मात्र नक्की की जो दिखता है वही बिकता है 😢 नाहीतर जो व्यक्ति सर्वांच्या मध्ये बसवला गेला असता तो एका कोपर्यात बसलाय 😢😮