साहेब, आता फक्त मराठीची गळचेपी थांबवण्यासाठी प्रयत्न करा , हिंदुत्व कधीच संकटात नव्हतं, आज मराठी माणूस आणि मराठी भाषा पर्यायाने महाराष्ट्र हा संकटात आहे हे मात्र खरं !
@KishanJoshi-d1m5 күн бұрын
Tyani khup praytne kele pan marathi manus matdan ka karat nahi he nahi kalale.
@sunilmhasane57665 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊q😊😊😊
@suryavanshiabhyuday85845 күн бұрын
स्वप्न बघा
@syumraj005 күн бұрын
Whoever leaves politics and unites Hindus for national interest or "hindurashtra" will get all votes. Awareness Campaign 🇮🇳☘️🥡
@syumraj005 күн бұрын
Thackeray Saheb with full strength.. then all the polls should make a contract plan with the central government for "Hindurashtra".
@ParijaChandivade8 күн бұрын
राज साहेब यांना 15 दिवसांनी पुनः ऐकलं बरं वाटलं, साहेब तुम्ही संपर्क ठेवा मराठी लोकांना एक आधार आहे तुमचा, झालं गेलं फार वाईट होतं पण चालेल तुम्ही चालत रहा, एक दिवस आपण धयेय गाठणार,
@arifshaikh54137 күн бұрын
Tumhi MNS la citing kele ka
@YashviRealty7 күн бұрын
raj shaheb voting la nahi athavt ka tai fkt marathi mansasathi ka krycha tyani marathi mansa kay kel tyanchyasathi
@yogeshpol32537 күн бұрын
तुम्ही काही कामाचे नाही
@suryavanshiabhyuday85845 күн бұрын
😂😂😂😂
@dahinaan31438 күн бұрын
शिक्षक कॉन्ट्रॅक्ट वर घेतात, त्यांना पगार फार कमी मिळतो, म्हणून कोणी शिक्षक होत नाही, ही शोकांतिका आहे....सर्व शाळेचे मालक पैसेवाले झाले आहेत पण शिक्षक भिकरीच राहिला आहे...
@Helicopter-n4q8 күн бұрын
मी आज 12 वर्ष झालीत तस 40%ग्रँड मिळालेल्या संस्थेत काम करतोय पण पगार काय फक्त 4000 रुपये मिळतो त्यामुळं कोणीही शिक्षक व्हायला तयार नाही
@sarthakmessi118 күн бұрын
खाजगी संस्था चालकानी ऐका मुलाची फीज शिक्षकाला पगार दिला तरी ते खुश होतील,,, संस्था मोठ्या,भरमसाठ मुलांची फीझ,, शिक्षकांना शिपायांचा पगार, पूर्वीच्या वेठबिगारासारखी शिक्षकांची अवस्था केली आहे.... शासनाने खाजगी संस्था ताब्यात घेतल्या पाहिजेत....
@deepaktemkar46338 күн бұрын
Ha na amhi ded bed karun kay fayada zala nahi.goverment la teacher nako ahet
@abhimanyuyadav81367 күн бұрын
😢😢@@Helicopter-n4q
@jagadishgavankar49488 күн бұрын
कोणत्या व्यासपिठावर कोणते भाषण करावे हे फक्त तुम्हांलाच जमते साहेब 🔥❤️
@nileshkarkar94338 күн бұрын
अगदी बरोबर ❤
@RameshKalukhe-yd4qc8 күн бұрын
Caht
@myaim98748 күн бұрын
पण Useless नेता बोल्बच्चन
@prakashsakharkar8196 күн бұрын
त्यामध्ये हातखंडा आहे त्यांचा.. 🎉🎉
@amitm.sawant50256 күн бұрын
काय उपयोग त्याचा, त्यांच्या उमेदवारांना निवडून देत नाहीत तुम्हीं... मग महाराष्ट्रात बदल नक्कीच घडला असता....
@ShahidShaikh-tp9bc8 күн бұрын
राज, तुम्ही खूप छान आहात पण, सध्याच्या दळभद्री राजकारणात तुमच्या सारख्या ' प्रामाणिक ' चे मोल लोकांना कळत नाही. भाषण छान होते. आभारी आहे. 🙏🙏
@abhisheksonawane46784 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@chinmaykumbhojkar94518 күн бұрын
अख्खा देश सचिनचा उल्लेख एकेरी करतो. पण राज साहेबांनी वयाने मोठे असून सुद्धा आदरार्थी उल्लेख केला.
@dishkyaondishkyaondishkyao78598 күн бұрын
Kay upatlay tya sacchya ni? Bat ballch khelto na?
@Ai-qm7pc8 күн бұрын
@@dishkyaondishkyaondishkyao7859 हा तुझा सत्कार केला पाहिजे, काय गाजवली?
@abhijeetchavan41868 күн бұрын
@@dishkyaondishkyaondishkyao7859 tuza bharatratn dakhav jara
@patil78228 күн бұрын
@@dishkyaondishkyaondishkyao7859कशाला स्वतःची लायकी दाखवतोय....ह्यावरून संस्कार दिसून आले तुझे
@pawaskarpratik5 күн бұрын
@@dishkyaondishkyaondishkyao7859ho, kay na upattach bharat ratna jhala na toh, tula dyayla hava hota shetta upatnya sathi
@ashokpatkar67868 күн бұрын
राज साहेब न सारखं पॉसिटीव्ह थिंकिंग आणि भाषण कोणाचंच नाही आहें.
@ImranKhan-uq4um3 күн бұрын
Supri
@AshokShimpi-z9m8 күн бұрын
राज साहेब महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे तूम्ही निराश होऊन जाऊ नका प्लीज
@shravanpawarrajputchanel.78278 күн бұрын
Ho many ahe pn bhavachi ek bhumika nahi n bhai Ed la ghabrto ha bhai
@MahammadMulla-p7q8 күн бұрын
Faltu bhumika Badal Nara neta
@arshvlogger27018 күн бұрын
Binshart pathimba 😂
@vaibhavdadas45437 күн бұрын
😂😂महाराष्ट्राला गरज असती तर निवडून दिलं असत की महाराष्ट्राने एक पण आमदार नाही यांचा
@satishbaviskar45988 күн бұрын
मी सतिश बाविस्कर, तुमच्या चित्रपट कर्मचारी सेना चा फाउनडर होतो 16 वर्ष मनसे चे सोबत सलग्न होतो, मी माझ्या दोन्ही मुलांना शिक्षक बनवलं आहे , मी माझ्या दोन्ही मुलांना सांगितलं आहे येणारी भविष्यातील पिढीला योग्य मार्गदर्शन करा , बापाच्या इच्छे मुळे माझी दोन्ही मुले आज शिक्षक आहेत
@filmfactory33288 күн бұрын
Sir मला ऐक चित्रपट बनवायचा आहे, तुम्ही काही मदत करू शकता का, मी राज साहेबांचा खुप मोठा फॅन आहे 🙏
@rajeshbehere28228 күн бұрын
एकमेव अभ्यासू व्यक्तिमत्व.. ❤ राज ठाकरे साहेब
@varunborate32478 күн бұрын
😂😂😂
@K.G.F_13958 күн бұрын
Joke of the day
@seemadeorukhkar61527 күн бұрын
@@K.G.F_1395 tu joker🃏🃏😂😂😂😂
@ashokpatkar67868 күн бұрын
काही पण बोला राज साहेब राजा माणूस आहे.
@vasantdawalmalke99378 күн бұрын
उध्दव ठाकरे यांना संपवण्या साठी .... बीन शर्ट..... बीन शर्ट.. म्हणत कधी नागडा झाला कळलच नाही 😂😂😂😢😢
@bhagwanchavan12998 күн бұрын
Uday swatach sampala satechi lalach mule
@zanthraxcorp23108 күн бұрын
मनसेची तर मान्यता धोक्यात आहे. आमचे 9 खासदार आहेत. शिवसेना संपत नाही. वेट अँड वॉच😂@@bhagwanchavan1299
@mujammilbagwan16247 күн бұрын
बरोबर 😀😀.. बिनशर्त पाठिंबा ज्यांना केला आता ते डोक्यावर चढायला लागलेत
@MS-mb7fm6 күн бұрын
Ekdam barobar bolaat.💯
@SahilYesankar-n7c6 күн бұрын
@@bhagwanchavan1299sample ???
@amitgadhire87395 күн бұрын
Maharashtra the end party
@balasahebgargund49247 күн бұрын
फार चांगला नेता हो पण ठामपणा नसल्यामुळे अविस्वासपणा निर्माण झाला .
@milindraut89066 күн бұрын
Thinking.....Great
@Bhushan18058 күн бұрын
तुमच्या सारख्या कलाकारी दिमाखाची आपल्या देशाच्या च नव्हे तर जागतिक राजकारणाला गरज आहे. राष्ट्रीय आणि जागतिक म्हंटल्यावर काहींना हसु येईल, परंतु मी राज ठाकरेंचे विकासावरती भाषणं ऐकली आहेत दस्तऐवज वाचली आहेत. ही कमेंट वाचणाऱ्यांना माझी विनंती आहे, कृपया मनसे च्या वेबसाईट वर जाऊन महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट नावाचं एक 📃 दस्तऐवज नक्की वाचावं, फक्त भाषणांपूर्ती गर्दी करून जमणार नाही. राजकारणी म्हणून त्यांचा विकासावरती दृष्टिकोण नक्की वाचावा ही नम्र विनंती. जय महाराष्ट्र
@Omkaware31858 күн бұрын
आपले बरोबर आहे पण योग च नाही.
@hemantsarpare73108 күн бұрын
😂😂 एका भूमिकेवर ठाम राहण्यास सांगा 😂😂😂😂
@sangampicture79938 күн бұрын
Bin SHIRT baddal pan bola,95% vidhan sabhechya umedvaranchi deposit japt ka zali,yavar bola,
@RAVIRAJ-y1f8 күн бұрын
@@hemantsarpare7310तुझ्या बुध्दीचा विकास प्रगती झाली नाही ती नीट कर पहिल्यांदा बिनडोक.
@devawratvidhate90938 күн бұрын
Ithlya lokanchi layki nahi tevdhi
@chetankawale92757 күн бұрын
राज साहेब उद्धव साहेब एकत्र या फक्त या महाराष्ट्र ला तुमची खुप गरज आहे मि एक नागरिक ची इच्छा आहे
@SKY_NO_LIMIT-t3j8 күн бұрын
राज साहेब कोणाला काही व्हायचं नाही..आणि सभ्य भाषा कोणाच्या मनाला लागत नाही.. डार्क भाषा वापरा आणि..मनसे बंद नाही झाली पाहिजे ❤
@YogeshPatil-js2iz6 күн бұрын
भाषण करावं.. अणि ज्यांच भाषण येकाव..... ते म्हणजे राज साहेब ❤
@Yogibaba_kapade19988 күн бұрын
🙏🚩❤️👑🌹मराठीहृदयसम्राट श्री राजसाहेब ❤️🚩🙏
@rupalikhairnar93588 күн бұрын
Genuine person.पण राजकारणात चांगल्या माणसाला पुढे जाऊ दिलं जात नाही. तुम्ही आदर्श आहात सर्व मराठी माणसांना तुमचा आदर व विश्वास वाटतो. Keep Going
@creat3553 күн бұрын
सर या भाषणात आपण १% राजकारण आणि ९९% समाजकारण केलत.
@saishradhamensparlour53887 күн бұрын
🤣 दे अजून बिनशर्त पाठींबा 🤣 🤣 घ्या 200 बोला मनसे 🤣
@Dr_AK1084 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा ❤😊🙏🏻
@umeshnabar46295 күн бұрын
अजूनही सुधारण्याची शक्यता नाही .
@anantmhaskar96868 күн бұрын
राज ठाकरे साहेब आता तरी सूपारी घेऊ नये तुम्हची मराठी माणसाला गरज आहे आणि मग गुजराती व मारवाडी लोकांची मुंबई मध्ये ताकद वाढली आहे साहेब जागे व्हा
@GD1993S8 күн бұрын
गुजरात लोकांची ताकत पवारसाहेब यांनी वाढवली आहे जमीनीनी दिल्या पार्टनरशिप केली राजसाहेब काय करतील
@CryptoPotency8 күн бұрын
Kahihi bolaich ka Supari vagere are tu gela hotas ka baghaila Marathi aahes na aani Raj Saheba badal as boltos, tula khar tar Raj Thakre samjlech nahit jya divashi samjel tya divashi hich supari tujhya tondat asel aani tujhi bolti lajene band jhaleli asel
@CryptoPotency8 күн бұрын
Kahi bindok aani murkh mansani Raj Saheb badal Supari as tas kahihi boltat Pan ha vichar nahi karat ki aapan tyamule Maharashtrach bhagya je Raj Saheb ch badlu shaktat hya gostila aapan visarto, evda durdrusti aslele neta jar Maharashtra sodun kuthe dusri kade asta tar aaj yogya jagevar asta politics madhe, pan aapan ladki bahin, daru , chiken mutton aani 2000 ch pakit hyat changlya netyala kaimach harvun basu aani swatachya payavar dhonda marun ghevu, hyaveli pan hech jhal, hi Raj Saheb chi har nahi Maharashtra chi aahe ek na ek divas samjel sarvana pan vel nighun geleli asel.......
@deepalipanchal27808 күн бұрын
राजसाहेब सुपारी घेतात हे तुम्ही बघायला गेला होता का. उगाचच इतर लोक काही बोलतात म्हणुन आपण सुद्धा तेच बोललं पाहिजे का,?
@RS-is1hs3 күн бұрын
म्हणे हा पुतळा खूप आधी बनला पाहिजे होता हो पण सुपाऱ्या घेण्यात ह्याचा कधी विचारच आला नाही. आता हाती धुपाटणे आल्यावर सुचायला लागले.
@khushalbadgujar51997 күн бұрын
कुठे काय बोलावे याची जाण आता फार कमी लोकांना आहे त्यातले एक म्हणजे राज साहेब. आतातरी दोघं ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे
@nitingaikwad71998 күн бұрын
Match fixing असल्यावर third umpire पण काय करू शकत नाही !!! कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ! !!!
@devawratvidhate90938 күн бұрын
..????
@SherlyTripkal8 күн бұрын
राज ठाकरे मी पुन्हा सांगते, तुम्ही दोघे एकत्र या बघा महाराष्ट्राचे नंदनवन होईल. तुम्ही फक्त एक व्हा कारण महाराष्ट्राला तूमच्या एकीची फार गरज आहे. तुम्ही दोघे म्हणजे बीजेपी नव्हे , उध्दव आणि राज. खचून जाऊ नका. खचून जाण्याची ही वेळ नाही.तर जोमाने एकत्र येऊन महाराष्ट्राची शान वाढावण्याची वेळ आहे. तुमच्या स्वाभिमाना पेक्षा महाराष्ट्राचा अभिमान मोठा आहे.
@ramdaskarve.6968 күн бұрын
BJP ह्या पक्ष्याच्या काही दिवसांपूर्वी 02 किंवा 04 जागा निवडून यायच्या परंतु आजचा सर्वात मोठा पक्ष bjp आहे थोडं धैर्य हवं उद्धव वगैरे कोणी नको फक्त आणि फक्त राज साहेबच बाळासाहेबांची धुरा पुढं नेहतील हा ठाम विश्वास आहे 👍💞💞🙏🙏
@jalindarshinde18 күн бұрын
खरी गोष्ट आहे . चांगल्या चांगल्या ची बत्ती गुल होईल
@sumit.s75358 күн бұрын
मूर्ख काय तू जरा logic तर लावा कसे एकत्र येतील दोघांचे विचार कसे थोड 5 मिन विचार करून तरी comment करत जावा भाषण मत कधी बघितलेत का दोघांची का नुसत एकत्र या एकत्र या लावले य
Why people r thinking to put salt in milk.. ubt is not if any use
@mayursanadi43854 күн бұрын
मला थोडं..दुर्देवी क्षण वाटतो..की...तुमच आणि kambali sir...यांच.वाईट दिवस आलेत 😢...
@jadhav52738 күн бұрын
साहेब राज ठाकरे
@amburedevichand5 күн бұрын
राज ठाकरे... दादा.गिरी.. मनाला. वट्टेल.ते.बोलण.. यूपी बिहार.वर. तोंड.सुख. समाज जैन.धर्म. वर. बोलण. समाज. कारण.नहीं.करू.शकत.. कर्म चारी..मारहाण..नहीं.चालत. देश. मोठा आहे. राज ठाकरे. झीरो आहे.
@amburedevichand2 күн бұрын
याला कारण आहे. उबा ट. पार्टी.. आणि.चेले... हम. हैं वो आदमी. देवीचंद. आंबूरे... आनंद. दिघे.. आणि. मी. सोबत.होतो.. शुभास.पाटील. संभाजी.नगर.. बंडू. शिंगरे. मुंबई. हे. पण.होते.सोबत.. आज.. अह्मी. कोटे. आहोत.. आण्याय.झाले.. दुर. झालो.
@amburedevichand2 күн бұрын
शब्द.. आणि. शब्दा ला.. महत्व आहे. आणि. आसत... याच..भान.. अस्न.जरुरी.आहे...आचार्य..अत्रे.. आणि. आणि.अनेक.. समाज.सेवक.. या. महाराष्ट्र.. मातीत.. जन्माला आली होती.. ईथी हास.. जिवंत असेपर्यंत.. नाव. राह तील. बलीदान.त्याग.. ना. सत्ता.लालच.. ना. गर्व. ना. घमंड... मानव.सेवा....बस. जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय.हिंद.
@sumitdahake97898 күн бұрын
वक्तृत्व कला असावी राज साहेबांसारखी!
@NitinBadhe-mj1og8 күн бұрын
खरच साहेब लोकांना काय पाहिजे तेच कळत नाही वर्षेनुवर्षं तेच तेच लोकं निवडून देतात विकास तर काहीच होत नाही, मग का निवडून देतात तेच कळत नाही.
@rajendraghagare49167 күн бұрын
विकास फक्त राजकारणात असणार्या व्यक्तींचा होत आहे असे दिसत आहे.
@rajeshwaghmare37618 күн бұрын
खरंच साहेब थर्ड अंपायर असता तर तुम्ही किंग मेकर राहिले असता साहेब🎉
@satishrawal51627 күн бұрын
Raj Sir Agali Bar Jarur Maharashtra Mai MNS Ki Sarkar Dekhege. Jai Hind Jai MAHARASHTRA.
@tejasmane66448 күн бұрын
सर, युवक शिक्षक व्हायला तयार आहेत. पण NET असलेल्या candidate कडून ३५ लाख रु मागितल्यावर कोण शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून काम करायला तयार होतील?
@hawkmsda8 күн бұрын
माने दादा कोणत्या जगात आहात? आता भाव 80-90 लाखांवर गेलाय.
@pravinchaudhary71388 күн бұрын
तयार होणे वेगळे गोष्ट. ते म्हणताहेत की शिक्षक होणे हे ध्येय नाही कुणाचे.
@akshaydikonda44218 күн бұрын
Raj saheb 💯🔥💪
@vishalbavaskar88298 күн бұрын
साहेब ज्यांनी ज्यांनी गोड बोलुन गद्दाफी केली त्याना धडा शिकवा...
@SandeshBabawale4 күн бұрын
बिन शर्त पाठिंबा दिलेला निकाल
@TanujaAgre-i7x8 күн бұрын
राज साहेब एकत्र या 🎉🎉🎉
@dr.sureshkolekar93144 күн бұрын
माननीय राजसाहेब आम्हाला तुमची महाराष्ट्राला खूप गरज आहे. तुमच्याबद्दल मला अतिशय आदर आहे तुमचा खूप मोठा चाहता आहे पण तुम्ही जसे भाजपचे बाजूला गेला तसे माझे मन नाराज आहे. तुमचा पहिला रुद्बा ,वलय,धाक, करिष्मा जागा होऊ दे आणि तुम्ही परत महाराष्ट्र धर्मासाठी परत या आणि लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@mahadeomore98548 күн бұрын
साहेब तुम्ही तुमची भूमिका बदलू नका पूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि मुंबई मध्ये गुजराती लोकराज्य करणार आहेत
@SandeepShinde-pq7li8 күн бұрын
माझा आवडता नेता माझा जीव
@mangeshrao17835 күн бұрын
Aho kele pan aahet, pan tyanche naav koni lakshat thevtat kaa, aaplya gharat le , kiti aahet .....bala saheb khup thor hote, aahet ani rahanaar , Bala saheb 🙏🙏🙏🙏 no words, Saheb , Saheb aahet , rahatil, tyanchi jaaga konich gheu shakat naahi, Bala saheb 🙏 🙏 🙏 Naman
@dhanrajpawar177 күн бұрын
संपूर्ण अभ्यास पूर्ण शैक्षणिक अर्हता भाषण असलेले राज साहेब
@mahadevgole84288 күн бұрын
तुमची आणि उद्धवसाहेबांचीं महाराष्ट्राला गरज आहे
@GD1993S8 күн бұрын
उध्दव ची नाही हिरवी चादर घेतली आहे त्यानी 😂
@explorarr8 күн бұрын
@@GD1993Sbarobar
@shuaibundre8 күн бұрын
@@GD1993SKa hirvi chadar wale Maharashtrian nahi? Kokanat yewun bagha kadhi tari mang samjel kashe rahtat Hindu Muslim ekatra…
@Aamadmi-supporter8 күн бұрын
Election harlyawar bola ❤❤❤❤ Nahitar loka hech boltil Election chya mahinya pahile jagi honari manse
@ramijmalvi21017 күн бұрын
नुसता भोंगा भोंगा करत बसले, आणि लोकांनी जागा दाखवून दिली 😂😂
@karankirtishahi41818 күн бұрын
सर्वश्रेष्ठ शीर्षक दारुन पराभाव 😂
@kiranjoshi56098 күн бұрын
साहेब तुम्ही जिद सोडू नका ❤❤❤ टाईम येणार आपला पण
@surajsapat86296 күн бұрын
Raj saheb 👑🔥💪🚩
@barryboym148 күн бұрын
Tumhi tumchya guru la khup changli dakshina dili. Fakt badbad karaychi.
@kiranyadav92058 күн бұрын
निवडणुकीपूर्वीचा चेहरा आणि निवडणुकीच्या निकालानंतर चा चेहरा.. खूप बदल दिसतोय राजसाहेबांच्या चेहऱ्यावर..😂😂
@rekhashetty55676 күн бұрын
राज साहेबांचे चुकते कोठे हेच कळत नाही आम्ही सर्व सामान्य जनता आहोत जनसंपर्क तसेच त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना बांधून टेऊ शकत नाहीत काय पुण्याचे जे वसंतका कोण होते त्यांना का दुखावले युपी वाले गुजराती जैन यांना का दुखवलेन😢😢😢
@OppoVivo-je6eo8 күн бұрын
राज ठाकरे साहेबांनी व्यासपीठावर कांबळी सरांची आठवण काढली त्यामुळे खुप भारी वाटल कारण साहेबाना सुद्धा माहीत आहे त्या खेळाडूची प्रतिभा पण काय आहे आपल्या भारत देशात चांगल्या लोकांना कोन पुढे येऊ देत नाही सगळीकडे निच राजकारण आणि वशिला चालतो म्हणुन सचिन सर पुढे गेले आणि कांबळी सर आहे तिथेच राहिले आचार्य द्रोणाचार्य आचरेकर गुरुजी यांना मानाचा मुजरा 💐🛐🙏
@Pharmcistyogeshbachhav7 күн бұрын
राजसाहेब ❤
@AP-bf9zn8 күн бұрын
तूर्तास एवढेच 🎉
@Rajpatil3444 күн бұрын
आपण गुरु आणि सचिनचा उल्लेख करताना विनोद कांबळी बद्दल म्हणाले पण एकदा पण त्यांची आताची अवस्था वर काय बोलले नाही आणि दुसऱ्या पासून अपेक्षा करता कि ह्याने हे कराव आणि ते करावं ...आपण जे दुसर्यांना शिकवतो त्याचा पहिला स्वतः अमल करून घ्यायला शिका
@ganeshshelke91918 күн бұрын
राजसाहेब❤ऊदवसाहेब तूमीऐकीदाखवा
@officialcritisizer64622 күн бұрын
त्यांनी जे बनवले तेच घेतले😂
@ranjanapatil22736 күн бұрын
Raj Thackeray he ek maharashtra ch hushar vyaktimatwa aahe yat शंकाच नाही. पैशाच्या जोरावर कोण पण निवडून येते.म्हणून महाराष्ट्र मागे आहे
@PoonamBansode-g7f8 күн бұрын
राज साहेब राजकारणात सुध्दा थर्ड अंपायर आहे ती म्हणजे जनता फक्त त्यांचे नेतृत्व करणारे नेते खंबीर नाहीत.
@K.K9656 күн бұрын
Love u raaj sir.bar vatla awaaj aikun.
@valmikjadhav57886 күн бұрын
एक वाक्यता नाही भूमिका एक नाही आणि तुमच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही
@tanmay80563 күн бұрын
साहेब ग्रामपंचायत स्तरा पासून पक्ष बांधणी करा...... मतदार ला त्यांच्यातले कार्यकर्ते वाटतील तेव्हाच मतदान करतील.....
@akashgaikwad49548 күн бұрын
❤RajSaheb❤
@VikasKhamkar-oz6sm6 күн бұрын
भाषण टाळ्या वाजवण्यासाठी उत्तम बोलतो. 60 वर्षाचा झाला आहेस बाळ तुझ्या वयाचे होते त्यावेळी सामणा वर्तमानपत्र किल्ला जिंकला. अन् तू आजुन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शिवाजी महाराज ह्यांच्या सोबत मावळे ह्या करिता नव्हते की मावळ्यात देश प्रेम होते. ते येवढ्या करिता होते कारण त्यांचा परिवार होता अन् परिवाराला पोसण्यासाठी पैसा लागतो. संसारात माणूस भोगण्यासाठी आला आहे. तुझ्या भाषणाचा फायदा काय?
@sureshpawar28318 күн бұрын
मनसे ला शाप लागला माझ्या पंचावंन वयाच्या पत्नी ला मनसे पस्ती वर्षों च्या शहर प्रमुख मारतो पांच दिवस आयसियु मधे ऍडमीट जवळ जवळ दोन लाख खर्च केलाय माजा शाप आहे मनसे कधिच यशस्वी होनार नाही 😡🙌तळ तळाट आहे जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@YogeshPatil-dy7zc8 күн бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही आणि सुपारी घेणे बंद करा महाराष्ट्राला तुमची गरज आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे
@आगरीबॉय-छ8छ8 күн бұрын
Tu kadhi baghitl ka raj saheb supari घेतात म्हणून ❤द्या
@bharatkanade11586 күн бұрын
अतिशय उत्तम वक्ता श्रीमान राज साहेब ठाकरे
@amitparanjpe36107 күн бұрын
खूप छान भाषण!
@manishachavan57758 күн бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही जसे पुढे पुढे जात राहिले तसच दोन हजार चोवीस पासून ते पुढे पर्यंत चालत राह अशी मी अपेक्षा करते या मुंबई महाराष्ट्र ला तुमची गरज आहे तुमच भाषन सगळ्यांना आवडत तस मनसे ला पण तेव्हढाच पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी 🙏🙏🇮🇳
@sanjaygable8 күн бұрын
राज ठाकरेंचे शिष्य भाजपचे चौकीदार आहेत!
@rahulbade77778 күн бұрын
बिन्शर्थ पटिम्बा 😂😂😂 कुठ गेला
@akashpawara67548 күн бұрын
साल्या मराठी भाषेला मानसन्मान मिळत आहे ना साहेबांमुळे मिळत आहे
@AnandaMane-qc2vb6 күн бұрын
मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यालाच पाहिजे गुजराती मारवाडी मुंबईची वाट लावते
@thakurvasantrao448 күн бұрын
क्रिकेट प्रमाणे राजकारणात थर्ड अंपायर ची गरज आहे
@marutirathod98247 күн бұрын
झूठे आम प्रचार पर रोक नहीं, तो इंडिया/(I.N.D.I.A.) तेरी खैर नहीं !!!
@NijappaBansode4 күн бұрын
जय मनसे 🎉🎉
@RajRizvi-ob9oo6 күн бұрын
Very good bro 🎉
@santoshkolte63086 күн бұрын
प्रयत्न थांबवू नका,एक दिवस महाराष्ट्र ला तुंमचि किमत नक्कीच कळेल,,,
@mohanbrathod54476 күн бұрын
राज ठाकरे चे राजकारण खत्म संपले 😂😂😂
@maheshdhanavade62948 күн бұрын
राज ठाकरे कधी कळणार महाराष्ट्राला देव जाणो😢
@zanthraxcorp23108 күн бұрын
खाज ठाकरे ला. महाराष्ट्र कळला नाही अजून
@bahubali97997 күн бұрын
माझ्या झोपलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो..
@RajendraGaikwad-v1h8 күн бұрын
झालं सुर वात मी मी आणि मी
@vinodteli92528 күн бұрын
बिन शर्ट पाठिंबा 😂😂
@dhananjayayachit8 күн бұрын
खरच राजा माणूस 👍🙏🙏🙏
@allin1-x6n7 күн бұрын
आपल्याकडे शिष्य PM आहे आणि गुरू बारामतीला राहतात अन त्यांच्यावर तुम्हीच टीका करता वा राज साहेब वा
@SandeepRaul-o5t8 күн бұрын
एकच साहेब राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@girishmahadik37938 күн бұрын
थाफाडे आले का पुन्हा 😂😂😂😂😂
@hanumantpachpute55737 күн бұрын
गुपचूप बघे पण आले,
@pralhadjankar7 күн бұрын
पहिले दोघे भाऊ एकत्र या ही सर्वांची इच्छा आहे
@ganeshdabhade42088 күн бұрын
Raje ठाकरे साहेब .. सचिन तेंडुलकर नक्कीच ग्रेट होता आहे आणि राहील पण त्याच बरोबर विनोद कांबळी देखील त्याच रांगेतला एक खेळाडू आहे होता पण त्यांचं नाव कुणी का घेत नाही
@zanthraxcorp23108 күн бұрын
कारण तो दलीत आहे. आणि तेंडुलकर ब्राह्मण आहे. आणि राज ठाकरे जातीवादी आहे
@hd3ux8 күн бұрын
पुढच्यावर्षी माझे मतदान मनसे,,,,, जात पात न बघता महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर फक्त मनसे ला मतदान..
@ravindrajadhav7337 күн бұрын
राजसाहेब तुम्ही राजकारण पेशा संस्कृती कार्य भाग घ्या
@PavanSabale-me7xk8 күн бұрын
Raj saheb udhaw saheb Ekatra ya..jai Maharashtra
@tayyabshaha73385 күн бұрын
खेळात आचरेकर सर चे दोन विद्यार्थी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली तसेच राजकारणात बाळासाहेब ठाकरे चे दोन विद्यार्थी ऊध्दव ठाकरे आणि राज ठाकरे पन खेळात सचिन असताना विश्वकप जिंकलो तसेच राजकारणात ऊध्दव ठाकरे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून नाव कोरले दोघांनी पन आपआपल्या गुरु चे नाव मोठे केले .
@abhisheksonawane46784 күн бұрын
Janab udhhav la udvun ghe mg
@SairamcolourWorld8 күн бұрын
राज साहेब निराश आहेत.. ते नाराज आहेत ते महाराष्ट्रातल्या जनतेवर.. त्यामुळे त्यांनी भाषणाचा शेवट करताना जय हिंद जय महाराष्ट्र असे म्हणाले नाही... असो आपलीच लोकं नालायक निघाली.....