आम्ही सर्व जनता तुमच्या बरोबर आहोत देवदेवताचे आशीर्वाद तुमच्या वर आहे आमच्या लेकीला काही होणार नाही
@KMK4552 ай бұрын
अरे त्या नराधमाला कापून टाका ना कसा काय जिवंत आहे तो अजून.... खूप वाईट वाटलं चिमुकलीची दयना ऐकून😢😢😢
@geetanjalim41322 ай бұрын
ही मुलाखत ऐकताना फक्त डोळ्यातून पाणी येत 😢😢 त्या छोट्या बाळाची मनस्तीथी काय असेल काय वाटत असेल तिला तिचे आई बाबा त्यांना किती त्रास होत असेल 😢😢
@dadapatil-w7b2 ай бұрын
खरंच ताई
@shalakakhade89912 ай бұрын
Kharach.
@gautamgajbhiye90572 ай бұрын
Fasi dya
@Rajvardhan082 ай бұрын
Fashi nko…. Fashi dili tr sahaj jeev jail tyacha…… 1 divas sathi lokancha tabyat dya tyala …. Lok tharvtil tyach ky karych te
@Cutiepie-s4o2 ай бұрын
@@Rajvardhan08 हो बरोबर फाशी दिली तर लवकर सुटेल हवी तेवढी शिक्षा नाही भेटणार.
@deepakkalan10832 ай бұрын
ह्या प्रसंगामध्ये मला तर आरोपी पेक्षा ज्यांनी हा प्रकारण दाबन्याचा प्रयत्न केला आहे त्यांना पहिल्यांदा कठोर शिक्षा झाली पाहिजे असे वाटतोय चिमुकल्याच्या आई बाबाला देवाने आजून हिम्मत द्यावी
@deepawagle2972 ай бұрын
Absolutely . Why was a male attendant kept for girl’s washroom
@brekhadahotrepunemh60212 ай бұрын
v☑️
@brekhadahotrepunemh60212 ай бұрын
अगदी बरोबर...
@deorepramod2 ай бұрын
त्या पोलिसांची पण सहकुटुंब मुलाखत घ्या तुमच्या चॅनल वर लोकांना दिसू दे ते महान महानुभाव ...जे पोलीस अशी तक्रार घेत नाही त्यांना लोकांच्या समोर आणलं पाहिजे
@VishalPardeshi-e9w2 ай бұрын
👍
@shivajimunde67212 ай бұрын
जर पोलिसांना लोकांसमोर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले तर वरिष्ठ अधिकारी व राजकारणी हे कुठे तोंड लावतील, त्यामुळे पोलिसांना बोलण्याची परवानगी कधीही मिळणार नाही
@chikankarikurti92 ай бұрын
बरोबर
@bk-or8cv2 ай бұрын
Agree 💯💯💯
@alkapatankar78672 ай бұрын
हा बरोबर आहे मिडीया स्वतचेनाव होण्यासाठी करतात दाखवा पालकांना
@ankushchalke46922 ай бұрын
सर्वांना विनंती आहे राजकारणाच्या दृष्टिकोनातून न बघता महाराष्ट्राला खरोखरच राज ठाकरे सारख्या नेत्यांची गरज आहे जे खरोखरच सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत बाकी राजकारण कळत नाही आपल्याला राज साहेबांचे मनापासून आभार.❤
@sharayudhumale75722 ай бұрын
सलाम त्या आईला जिने ही अशी घटना समोर आणली आणि समाजातील सगळ्या मुलींना न्याय द्यायचे काम केले नाहीतर असे काही झाले तर आई वडील लपवून ठेवतात आणि मग हजारो मुलींसोबत हे काम चालू राहते पुनच्छ सलाम त्या मातेला
@shashankz93342 ай бұрын
शुभदा शितोळे ला पोलीस ची गाडी नाही सायकल घेऊन द्या....१२ तास बसवून ठेवला इथेच डोक्यात जातोय विषय... अश्या ठिकाणी पोस्टिंग करा की दिवस रात्र जागी राहिली पाहिजे ही बया...🤬
@always_Onpoint2 ай бұрын
Jel
@Aps-m7j2 ай бұрын
तिला नोकरी वरून काढून टाकले पहीजे
@NatvarLaL-i3u2 ай бұрын
आपला मुख्यमंत्री खूप स्वार्थी आहे. हैद्राबाद ला रेप झाला दुसऱ्या दिवशी आरोपी चा एन्काऊंटर झाला. हे महाराष्ट्र मध्ये का होत नाही.
@sadhanakhairnar32272 ай бұрын
बोलताना विचार करा कायदा हातात घेऊ नये
@always_Onpoint2 ай бұрын
मी मुख्यमंत्री असतो तर मी देखील हेच केलं असतं, निर्भया प्रकरणानंतर दोषींना शिक्षा 12 वर्षांनी झाली आपल्या देशात न्याय मिळायला किती काळ लागतो हे मला ठाऊक आहे आणि हेच गुन्हेगारांना देखील ठाऊक आहे आणि हीच गोष्ट त्यांना असले गुन्हे करायला प्रवृत्त करते, गुन्हेगाराला जागेवर शिक्षा मिळावी ह्या विचाराचा मी आहे, मी तर पोलिसांना बोलून एन्काऊंटर केला असता, परत घडलं असतं तर परत एन्काऊंटर केला असता जोवर गुन्हेगारांना कळणार नाही की ह्या राज्याचा मुख्यमंत्री आपल्याला कोर्टापर्यंत जाऊच देणार नाही मधेच गायब करणार तोवर असच करत राहणार आणि हेच योग्य आहे. कायद्याचा आदर मला देखील आहे परंतु दिरंगाई मान्य नाही.
@ganeshchoudhari55482 ай бұрын
या आपण सर्व अपरिचित मूव्ही सारखी साईड ओपन करू असल्या बाबतीत
@rdap1232 ай бұрын
सर्व पुरावे असूनही इथे कसाबला सद्भावना दाखवणारे पण लोक होते..
@sachin001562 ай бұрын
बिनडोक माणसा ह्यात मुख्यमंत्री चा काय संबंध? प्रत्येक विषयात राजकारण आणू नका. इथे चुकीचं वागले ते शाळा आणि संबंधित पोलीस कर्मचारी. त्या हरामखोर ला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण ह्यात सरकारचा संबंध येत नाही. न्यायालय निवाडा करत असते. सरकार नाही. सरकार ७० वर्षांपूर्वी बनवलेल्या कायदा आणि घटने नुसारच कारवाई करतं.
@smitapingulkar33722 ай бұрын
खरंच या कुटुंबाची काय अवस्था असेल . देवा त्याना ताकद दे. ऐकून मन सुन्न झाले. नराधमांना लवकरात लवकर फाशी मिळो. हीच देवाकडे प्रार्थना. 😢
@riyajtamboli73792 ай бұрын
फाशी नाही जिवंत जाळून टाकाय पाहिजे म्हणजे परत अस करायची कुणाची हिंमत नाही होणार
@Ssgamingoff-r3q2 ай бұрын
जेवढ्यांनी अन्याय् केला आहे त्यांना कडकं शिक्षा दिली पाहिजे..
@alkamore5812 ай бұрын
त्या मुख्यद्यापीकेला अगोदर ताब्यात द्या
@SupremeLord-jh2wj2 ай бұрын
मुख्याध्यापिका रे बापरे हे काय झाले?अश्या शब्दात बोलली.जणू काहिं कळतच नाही.
@MrNibandhe2 ай бұрын
शाळा हे सरस्वती चे मंदिर आहे , काही आणखीन सुधारणा अवश्य केल्या पाहिजेत . पण त्या मुख्याद्यापिकेचा काय दोष यात ? ? आपल्या देशात आणि जगात आजूबाजूला खूप नराधम आहेत , हा संस्कारहिन असल्याचा परिणाम आपण भोगतो आहोत. त्यासाठी शाळेच्या मुख्याद्यापिकेचा काही दोष नाही. कायदेशीर कारवाई होईल. आपले कोर्ट सक्षम आहे . समाज जोवर सुसंकृत केला जात नाही आणि बालपणीच चांगले संस्कार केले तर असल्या गोष्टी होणार नाहीत. यासाठीच शाळेचं महत्त्व आहे , शाळेला आणि शिक्षकाला दोष देऊ नये .
@milandalvi66172 ай бұрын
Karan ti asech bolanar Tila mage ase ek sheput ahe @@SupremeLord-jh2wj
@Jammy-fn5cb2 ай бұрын
School management la doshi kela pahije Prakaran principal nahi dabu shakat
@88zzxbc332 ай бұрын
तिचा काय उपयोग.. भोगदा तपसणार 😢😮😊😂
@tusharchavan82832 ай бұрын
पोलिसांवर कारवाही झालीच पाहिजे
@AaravLondhe-j7o2 ай бұрын
Yes, suspend kara tyana
@chaudharitech51022 ай бұрын
Posco अंतर्गत त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करावा
@laxmanshinde70382 ай бұрын
Sir, Terminate does not suspend.
@shaileshsawant72622 ай бұрын
Right
@vaibhavkathole19372 ай бұрын
मनसे चे खूप आभार राजसाहेब तुम्ही सत्तेत येणं आवश्यक आहे तेव्हाच छत्रपती शासन लागू होईल 💯
@MarkWarrior19822 ай бұрын
Jase Kai mothe Upkaar ch kele aahet.Sagli Property lokanna watun Desh Seva karayla saanga bagha kartat ka te?
@prathameshsonar94352 ай бұрын
@@MarkWarrior1982 थोड तरी काही वाटू द्या.. चांगल्या गोष्टी घडल्या तर निदान कौतुक तरी करा.. उपकार नक्कीच केलं नाही त्यांनी पण ऐनवेळी कोण मदतीला येऊ शकतं हे त्या लोकांना माहीत होत म्हणून मनसे च्या लोकांना त्यांनी संपर्क केला ना.. आणि इथे काही केलं नसत तर तुमच्या सारखे तोंड वर करून आले असते शिव्या द्यायला की काही काम नाही करत नुस्त बोलता म्हणून... थोडी लाज बाळगा रे
@prathameshsonar94352 ай бұрын
@@MarkWarrior1982आणि का विकायची प्रॉपर्टी ? तू विकतो ? किती लोका साठी काम केलंय तू सांग बरं
@yashdevadkar57222 ай бұрын
Tu zop Bala tuzya sobt kahi anyay zala tevha manse zopel ja @@MarkWarrior1982
@minuuu22112 ай бұрын
@@prathameshsonar9435brobr bollat
@shirishkumarkirkire42292 ай бұрын
खूपच अवघड मुलाखत घेतली म .न से चे आभार.पालकाचेदु:खात सहभागी
@Ubale_a2 ай бұрын
विशेष म्हणजे तिथे पोलिस इन्स्पेक्टर या मॅडम असतांनी हा हलगर्जी पणा झालंय ......madam lach mothi shiksha झाली पाहिजे
@yoginichoudhary17172 ай бұрын
Exactly 💯
@sunilgawas34542 ай бұрын
मनसे चे खुप खुप आभार.
@rajaramagre68082 ай бұрын
मनसेचे खरोखरच खुप खुप आभार 🙏
@shilpan.83962 ай бұрын
तुमची मुलगी स्वस्थ होईल.स्वामी सगळं ठीक करतील
@sandeepbhogte78112 ай бұрын
तक्रार न घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या सर्व व्यक्तींना सुद्धा जबाबदार धरायला हवे.
एक लहान मुलगी रात्रभर 4 पर्यत फिरवून हाल केले... पोलिसांची भयानक असंवेदनशीलता येथे दिसून येतेय... सर्वात आधीच त्या शितोळे मॅडम व स्टाफ वर कोर्टाने कडक कारवाई करायला हवी
@j.amruta11242 ай бұрын
😢 परमेश्वरा त्या लेकराला ताकद दे
@swatikarkhanis99662 ай бұрын
मुलाखत चांगली घेतली आहे.पोलिस यंत्रणेच्या असंवेदनशील वर्तनावर प्रकाश पडला आहे!
@anushreesworld72172 ай бұрын
पहिला पोलिस निलंबित करा....नंतर आरोपींकडे बघा....खूप वाईट गोष्ट आहे ही
@sanjaythale72692 ай бұрын
फक्त निलंबित नाही.... गुन्हा दाखल करा आणि जेल मध्ये टाका
@@sanjaybhosale5099 tula laaj watate ka re he as boltana besharam salya
@aky25952 ай бұрын
मनसे सत्तेत नसून पण काम करते ,जर सत्तेत असती तर त्याचा चौरंग केला असता.. म्हणून महाराष्ट्र मध्ये मनसे पाहिजे.
@dena_thombare_2 ай бұрын
❤
@harshadamadhavi50272 ай бұрын
हो खरी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राला मनसे ची खूप गरज आहे पण हे काही लोकांना कळत नाही..तुच्छ राजकारणी बाधा आणतात त्यांना पुढे येऊन देत नाही
@saurabhmagar082 ай бұрын
जे मनसे ला नाव ठेवतात त्यांनी विचार करावा सामान्य लोकांसाठी सर्वात पहिले कोण उभ राहत
@govindrevankar62862 ай бұрын
हो अगदी खरंच आहे मी पहिल्यांदा नाव ठेवत होतो मनसेला समाजकारणासाठी मनसेच हवि ❤🎉❤
@govindrevankar62862 ай бұрын
हो अगदी खरंच आहे मी पहिल्यांदा नाव ठेवत होतो मनसेला समाजकारणासाठी मनसेच हवि ❤🎉❤
@Ssgamingoff-r3q2 ай бұрын
लोकं फ्कट वापर करून घेतात...कमापूर्ती मनसे पाहिजे त्यांना..आणि voting chya वेळेला नको त्या लोकांना निवडून देतात...म्हणून ही अवस्था आहे... आता तरी लोकांनी जागं व्हावं.
@MarkWarrior19822 ай бұрын
Aree Manse ne Help keli mhanje jase Kai Upkaar ch kele aahet.Sagli Property lokanna watun Desha chi Seva karayla saanga bagha kartat ka te.
@आपलकोकण-न8फ2 ай бұрын
@@Ssgamingoff-r3qवेलो वेळी सिद्ध झाल आहे की मराठी manschya मदतीला मनसेच आली आहे. सत्ता नसताना. Covid काळात. Kolhapur Chiplun पुर tikde देखील मनसेची मदत gei ahe. Bakichya pakashana फक्त मराठी mansakdun फक्त व्होट घेत असतात.
@sandeepk-wd1ud2 ай бұрын
आपणास विनंती आहे की हा आवाज आपल्या माध्यमातून एवढा बुलंद करा की, ह्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.
@yatriengineer74462 ай бұрын
सर्व मनसे ला मत नाही देत पण मी यावेळी नक्की देणार।
@ganeshhonmane32832 ай бұрын
मनसेचे खुप आभार
@sailajamogal40112 ай бұрын
मी तर ही बातमी बघीतली होती तेव्हा ऐकले की पोलिस तक्रार नोंदवून घेण्यास तयार नाही शाळेत पण लक्ष देत नाही मला लगेच मनसे सेना &राज साहेब ठाकरे यांची आठवण झाली होती प्रथम त्यांना भेटून सांगा मुलीच्या वडीलांनी मनसे च्या कार्यकर्त्यांनी मदतीने
@dadapatil-w7b2 ай бұрын
खरंच आपण सगळ्या पक्षाचे सरकार आणले पण सामान्य जनतेचं कोण्ही वाली नाही एक वेळ राज साहेबांचं सरकार आणायला पायजे
@VikramSuryawanshi-m4q2 ай бұрын
मीडिया वल्यना जेवढे प्रश्न विचारले... तेवढे प्रश्न पोलिसांना आणि ग्रह मंत्र्यांना पण विचारा ........ नाहीतर उगाच त्यांना तेच - तेच विचारून त्रास देऊ नका... तुमच्या टीआरपी साठी..........
Khar ahe.policana pan हेच प्रश्न विचारा पहिली तक्रार कधी नोंद केली.
@abhijeetkate6452 ай бұрын
त्या बदलापूर च्या महिला इन्स्पेक्टर ला कॉल करून जाब विचारा होत
@kailasdhatrak8132 ай бұрын
या प्रकरणात पोलीस शिक्षक संस्थाचालक या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे
@akashjadhav12352 ай бұрын
मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यानी जर लक्ष दिले नसते तर त्या मुलीला न्याय मिळाला नसता. राज साहेब पुर्ण महारष्ट्र तुमचा उपकार विसरणार नाही. तुमच्या मुळे मुलीला न्याय मिळाला आहे, या आरोपीला फाशीची शिक्षा द्या.
@SSSGallery20232 ай бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे
@adityakoliofficial14872 ай бұрын
मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांना सलाम❤
@anandparulekar33172 ай бұрын
नार्को टेस्ट करावी अस आम्हाला वाटत.
@sunilk_2 ай бұрын
लाज वाटते ऐकून 😢😢
@SureshKale-dn4rl2 ай бұрын
अतिशय भयंकर दुःख ज्यांना स्वताची मुलेबाळे व जे पालक संवेदनाशिल असतात. त्यांनाच दुःख समजते .बाकी असंवेदनाशिल लोकांना हे दुःख समजणार नाही तीच मंडळी राजकारण करणार.
@rushikeshbhoir62512 ай бұрын
धन्यवाद मनसे 🙏🏻🔥🔥🔥
@MrNibandhe2 ай бұрын
हा विषय त्या छोट्या मुलीच्या मनात फार वाढवू नये, तिचं छान खेळायच, दंगा करायचं वय आहे . तिला तिच्या त्या वाईट आठवणी परत परत उगाच जागवू नका , विसरू द्या तिला तो सर्व वाईट काळ विसर पडू द्या, तीच्या मनावर , मानसिकतेवर परिणाम होऊ देऊ नका . तिला अजून ६०~७० वर्षाचं उत्तम आयुष्य आहे ,त्यात घाणेरडे पणा निर्माण होईल असं काही समाजाने करू नये ..तिला मुक्त खेळुद्या ,, आता कुणी तिला पोलीस,कोर्ट, डॉक्टर, पत्रकार, तिच्या समोर चर्चा , फोन कॉल्स, मीडिया राजकीय पक्ष दखल देणे बंद करा, हे आजिबात नको , तिला परत प्रश्न नकोत. आपण सर्वांनी एक छान सुंदर बालपण खराब करू नये.
@DnyandevHarihar-n8k2 ай бұрын
बरोबर आहे
@always_Onpoint2 ай бұрын
माझ्या मते तिला काही दिवसांसाठी बाहेरगावी सहलीला नेले पाहिजे घरच्यांच्या सोबत जेणेकरून तिला झालेल्या गोष्टींचा विसर पडेल .
@AnitaPawar-v5f2 ай бұрын
Ti 4 year chi mulgi kashi ahe
@kadambariwable78052 ай бұрын
ती ४वर्षांचीच फक्त आहे त्यामुळे कदाचित काळाच्या ओघात विसरेलपण सगळ.पण तिला त्रास नको म्हणून हा विषय थांबवणे योग्य नाही.मुलीबद्दल सगळ्यांनाच तिच वय पाहता खूप प्रेम वाटतय म्हणूनच लोक चिडून उठलेत.तिचे घरचे समर्थ आहेत तिला सांभाळायला.त्यांना न्याय लवकर मिळायला वेळ द्या.मुलीला उद्या अभिमान वाटेल की ती बळीचा बकरा नाही ठरली.हे नुसत वातावरण आहे --त्या मुलीने किती भयानक भोगलय!मुलगी काठीवाला माणूस नाही तर दादा म्हणतीये इतकी निरागस आहे! केवळ न्याय मिळेपर्यंतच ही चर्चा चालेल.लोकांनी साथ सोडू नये कुटुंबाची जलद गतीने न्याय मिळेपर्यंत.
@snehajadhav10362 ай бұрын
मनसेचे खूप खूप आभार त्यांच्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. हे प्रशासन,सरकार, पोलिस, मुख्याध्यापिका, शिक्षिका,शाळेचे ट्रस्टी हे सगळेच गुन्हेगार आणि जबाबदार आहेत याला, यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे.आणि त्या मुख्याध्यापिकेवरच मोठी कारवाई झाली पाहिजे तिला आयुषयभरासाठी निलंबीत करा
@Rama012382 ай бұрын
मनसे खूप आभार आपले राजसाहेब आपले तत्व आजही चांगल्या राजकारणासाठी आहे.
@amolmohite56922 ай бұрын
ऐकून मन सुन्न झालं 😢😢
@uddhavpatil70522 ай бұрын
सीसी कॅमेरा ची रेकॉर्डिंग होत नाही असं म्हणत असतील आणि त्यांनी लबाडीने हार्ड डिस्क काढून नेली असेल तर सायबर क्राईम वाले इंटरनेट अकाउंट वरून ती रेकॉर्डिंग मास्टर सर्वर मधून मिळवून देऊ शकतात.
@Irreplaceable7772 ай бұрын
ही शितोळे मॅडम...बाई आहे की शैतान...??? असल्या बाईना धडा शिकवा....माहीत नसताना काहीही बोलायचं...आणि खऱ्या गोष्टी बाजूला ठेऊन द्यायच्या...
@Annu4392 ай бұрын
😢😢
@vishalpatil63712 ай бұрын
@@Irreplaceable777 बरोबर आहे
@LIKEABOSS3562 ай бұрын
ती बाई ऐक आई आहे... हें विसरली असेल म्हणून असे प्रश्न त्या चिमुकली ला विचारते
@yoginichoudhary17172 ай бұрын
@@LIKEABOSS356 प्रश्न विचारेपर्यंत ठीक होतं . पण सगळं समजल्यानंतर पण गुन्हा दाखल न करून घेणे हे खूप वाईट आहे.. ही बाई बाई मनायच्या लायकीची वाटत नाही.... एक बाईच बाईची दुश्मन असती म्हणे... Shame on her
@sonu-tt8hb2 ай бұрын
bindok बाई आहे ती
@Rathod_satish072 ай бұрын
खरंच मनसेचे आभार 🙏
@Anonymous_03212 ай бұрын
जो कोण गुन्हेगार असेल काठीवाला दादा त्याच्या फाशीचे live telecast करा...
@lalitasadgir66992 ай бұрын
त्या मुख्याध्यापिकेला पण कडक शिक्षा झाली पाहिजे.. अशी की पुन्हा असा गुन्हा झाला नाही पाहिजे
@ManasiMahajan-zh9tt2 ай бұрын
खरच त्यांनी बोलले हे खूप मोठी आणि महत्त्वाची बाब आहे thank you for sharing
@tejasviparab1232 ай бұрын
हे खूप भयंकर आहे ऐकून खूप वाईट न रडू पण येते आम्ही आमच्या मुलींना जन्म दयायचा मुगली पाहिजे म्हणून देवाकडे मागण मागयचे अगदी घरात कुठे जरा पडली तरी आमच्या जीवाला त्रास होतो न आम्ही आमच्या काळजाचा तुकडा त्याचा कोणी तरी बाहेर असा छळ वेदना देत असेल तर त्या आई बापावर च्या जिवाला काय वेदना होत असतील या साठी काहीच कायदा नाही का आपल्या देशात आमच्या मुली सुरक्षीत नाही राहु शकत का या देशात नराधमांना शिक्षा का नाही होत या साठी अजून एक कायदा नाही का लागु करू शकत सरकार 😢
@sachrup49342 ай бұрын
मनसेच खरच कधी कधी खूप कौतुक कतावस वाटत धन्यवाद साहेब तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून हे सगळं करू शकतात .. जर सत्ता आली काय काय करू शकणार ... माझं मत आत्ता मनसे लाच असेल मी कट्टर पवार साहेबांच्या समर्थक होतो पण ह्यावेळी माझे मत हे राज साहेबांनी एकदा संधी दिली पाहिजे ....
@BalasoSurywanshi-bg2wv2 ай бұрын
त्या पोलिस स्टेशनचे सर्व पोलीस निलंबित करून त्यांच्यावर केस दाखल करावे तरच त्या मुलीला आई-वडिलांना जनतेला न्याय मिळेल😂
@Common_Man9262 ай бұрын
ती शाळा सील करा, शाळेचं संपूर्ण प्रशासन बदला आणि आताचे शाळेचे संस्थापक, व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्यावर कठोर कारवाई करा। तसंच त्या पोलीस अधिकाऱ्यांना कायमचं निलंबन करा।
@ashokb88082 ай бұрын
व्यवस्थापनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यवस्थापनावर कठोर कारवाई झाली पाहिजे
@vijayghanekar91262 ай бұрын
दादा,, आपण एक पत्रकार आहात.. आज आपण या कुटुंबाची एक बाजू समजून घेतलीत.. त्या कुटुंबाला काय काय त्रास सहन करावा लागत आहे हे जेव्हा स्वतःवर वेळ येते तेव्हाच कळतं. विचार केला तर खुप प्रश्न निर्माण होतात.. ते प्रश्न आपणच निर्माण करतो. मग जर - तर च्या गोष्टी आपण करत बसतो.. पण उत्तर एकच असत. चुकीला माफी नाही.. मग कोणताही गुन्हा असू दे तो चुकला हेच सत्य आहे. त्या साठी आपण आपल्या माध्यमातून शेवट पर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे रहा. हीच एक विनंती..
@kadambariwable78052 ай бұрын
अगदी खर.शेवटपर्यंत त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे रहा.
@KishorPawar-ft4sq2 ай бұрын
या सर्व कारण ला शाळा जबाबदार वाटते cctv असून सांगते बंद होते नंतर पोलीस कर्मचारी गुन्हा नोंदवत नाही मग कायदा कुठे आहे कायद्याचे कर्मचारी जर कायदा पळत नाही दोष कोन्हाला देणार
@ganeshishi13312 ай бұрын
भर चौकात फाशी दिली पाहीजे आरोपीला आणि प्रतिनीधी विचारणा करताना विचारपूर्वक विचारा विनंती
@MangeshGhatge-v5y2 ай бұрын
Apan mhanun kahi honar nahi karan constitution tase sangat nahi tasa kayada pan tyat nahi. Sarakarane mobla asha lokana sampavinyachi paravangi dyavi.
@vijaysawant41482 ай бұрын
संकटात फक्त मनसे असते सोबत 😢
@dnyaneshghaytidak9222 ай бұрын
❤❤ अधिकार पोलिस ह्यांच्यावर अजमिन पत्र गुन्हा दाखल झाला पाहिजे❤ते तेवढाच जबाबदार आहे ❤कायदा झाला पाहिजे जो अधिकारी कार्य मध्ये चुकरी केल्यास डायरेक्ट काढून टाका
@vikasgadkari68322 ай бұрын
मनसेच्या संगीता मॅडमचे तसेच सदर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांना hats off सलाम
@shobhaambekar64462 ай бұрын
मदत करायला मनसे पुढे असते चंदावनकर ताई चे आभार. आपली सरकारी यंत्रणा केवढी निष्क्रिय आहें. मदत नाही उलट त्रास. चिमुकलीनी आणि तिच्या पालकांनी किती सोसलं.
@neelshende64772 ай бұрын
माणुसकीला काळीमा फासलाय या लोकांनी...! त्या तीन वर्षाच्या मुलीवर काय बेतल आसलं आणि तिच्या आई बापावर काय बेतली आसलं 😢
@63_shubhamterse52 ай бұрын
बालविकास शाळा सर्वात भारी आहे ( मराठी शाळा)
@sushmakulkarni98462 ай бұрын
ती सुद्धा मराठी शाळाच आहे
@shaileshsalunke18042 ай бұрын
Aamchya shaleche nav hote hey.
@rupalikhobare47652 ай бұрын
Ho
@rupalikhobare47652 ай бұрын
@ho kasushmakulkarni9846
@sushmapatil57482 ай бұрын
Ho school khup chaan aahe mhnun tithe rape hotat ho na. Mulgi dusryachi aahe mhnun kahi vatat nasel pn tithe swathachi mulgi pahije hoti mg school chan aahe ase mhn
@rajeshjahagirdar60812 ай бұрын
I never ever support any politician but to be honest only Manse is the 1 who always stand in this type of situation Thank you so much Manse
@milandalvi66172 ай бұрын
MNS che khup abhar 🙏
@yogeshmadake65662 ай бұрын
गृहमंत्री कुठे आहेत
@santoshbondhare89352 ай бұрын
संस्था चालक मुख्याध्यापक तसेच पोलिस निरीक्षक यांना सहआरोपी करायला पाहिजे.
@shri210802 ай бұрын
बरोबर आहे जबाबदार सर्वांवर निलंबीत करून गुन्हे दाखल केले पाहीजे.... आणि कठोर शीक्षा केली पाहीजे....
@BKalsen2 ай бұрын
आधी तर ती शाळा सील करून त्या शाळेवरती बुलडोझर चालवला पाहिजे
@miteshpalande87502 ай бұрын
Tya sathi buldozer babach pahije hyanchat evdha dam nahi bhava
@Irreplaceable7772 ай бұрын
बऱ्यापैकी ही शाळा पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे खोटे बोलून हा प्रकार बंद करत आहेत...ह्या सर्वांना कडक शिक्षा झाली पाहिजे...
@mahadevjadhav-mj5ls2 ай бұрын
सामान्य माणूस पोलीस स्टेशन ला गेल्या वर पोलीस तक्रार घेत नाही
@shankarjagdale34292 ай бұрын
गृहमंत्री मंत्रालयाचे डिपार्टमेंट धक नाही
@pramoddhone80552 ай бұрын
कुठला ही अपराध झाला की सर्वात आधी राजकारणी नेत्यांचा खाली पासून ते वर पर्यंत साम दाम दंड खूप खूप मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप करतात हे त्रिवार सत्य आहे.....काही ही आसो अपराध्याला फाशी ही चौकात झाली पाहिजे
@trenderji2 ай бұрын
अतिशय निंदनीय घटना आहे ही ठाण्यातील शाळेच्या केस चा ही पाठापूरावा करा sir
@sangitakoganur88172 ай бұрын
Yess.....मनसे पक्ष,कार्यकर्ते नेहमीच सर्व सामान्य माणसांना जस्टिस देण्यासाठी त्वरीत मदतीला येतात.निवडणूक जिंकल्यावर सुद्धा असेच हेल्प करा.सामान्य जनतेचा पाठींबा तुम्हाला नेहमीच राहील.
@KamalKumbhar-y6w2 ай бұрын
फडणीस साहेब राजीनामा दया जनताच
@gameplays55362 ай бұрын
खूप वाईट वाटले डोळ्यात अश्रू आले त्या लहान मुलीना किती त्रास सहन करावा लागत आहे मनसेचे खूप खूप आभार पण राज साहेब म्हणाले असे पहिले उद्धव ठाकरे साहेब शरद पवार यांच्या काळात घडले पण हि लहान मुलींवर असा प्रसंग आला मन सुन्न झालं
@mp7mandarАй бұрын
एक शिपाई आरोपी असताना सुद्धा शाळा आणि पोलीस प्रकरण दाबत असतील तर व्हीआयपी केसेस तर बाजूलाच
@pravindeshpande35252 ай бұрын
बदलापूरच्या शाळेच्या मुख्याध्यापिका , सर्व शिक्षक, स्टाफ यांना जन्मठेप करा, संपुर्ण मालमत्ता जप्त करा.
@garvithakur95612 ай бұрын
धन्यवाद मनसे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishnumaykar14402 ай бұрын
राज साहेब आणि मनसे आहे म्हणून मराठी माणूस शहरात सुरक्षित आहे
@Master000842 ай бұрын
Marathi माणसांनी झोपेतून जाग व्हावं, महाराष्ट्राला म.न.से शिवाय पर्याय नाही. काईदा फक्त राजसाहेब च टाईट करू शकतात.
@nitinmane55092 ай бұрын
गुन्हेगारांपेक्षा गुन्हेगार घडवणारे पोलिस जास्त दोषी आहेत. सर्व प्रथम त्यांच्या विरोधात कायदे करणे गरजेचे आहे.
@rajendradahifale36082 ай бұрын
राजसाहेब उत्कृष्ट नेतृत्व आहे हे मान्य करावेच लागेल
@mrunalsawantsiddhisukhdare70302 ай бұрын
खूप वाईट...काय त्या बाळाची मनस्थिती असेल... कठोरातली कठोर शिक्षा द्या त्या नराधमाला...
@mahisawant74742 ай бұрын
मनसेची सत्ता पाहीजेत यांचे चौरंग झाले पाहिजे एक संधी द्या राज साहेब ठाकरे
@Ssn252 ай бұрын
Khar aahe .. raj sahebana CM karave .. pan tyani bakichya corrupt parties la saath nako dyayla
@pitambardhomne39792 ай бұрын
@@Ssn25corrupt muslim hruday samrat साधू दोन आठवते
@ShankarHumbe-j9u2 ай бұрын
पहिले देवेंद्र फडणवीस चा राजीनामा घ्या
@Naru04772 ай бұрын
GP re ...tuzya ghari tu janmala aala tari rajinama tyani Dila pahije k
@ganeshpawar24972 ай бұрын
@@Naru0477लवड्या फडणवीस काय तुझा बाप आहे का इतकं गंभीर प्रकरण ड्रग्स रेप खून झालेत ह्याच्या काळात त्याला झाट काय कळत नाय गृहमंत्र्याच्या कार्य तू काय बाकु घेतो बाप बनवतो का त्याला चुत्या आई जवली ना महाराष्ट्राची पार भोसडीच्या
@rajsaheb_102 ай бұрын
शेवट जे आभार मानले ना खरोखरच राजसाहेबांची ह्या महाराष्ट्राला नितांत गरज आहे राजसाहेबांना सत्तेत आणण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा परत असले कृत्य करायची कोणाची हिंमत होणार नाही
@sushims39422 ай бұрын
Brave Journalism
@gangeshofficialmanse58512 ай бұрын
महाराष्ट्राच्या मातीला मनसे शिवाय पर्याय नाही आता
@pallaviband86052 ай бұрын
मला हे ऐकून खूप सुन्न झालं मन....कारण माझी मुलगी पण ६ वर्षांची आहे.... राज साहेब तुम्ही सत्तेत येणं गरजेचं आहे कारण बाळासाहेबांन नंतर वाघ डरकाळी फक्त तुम्हीच फोडू शकता.....बाकी सारे स्वार्थी आणि कुचकामी आहेत....निदान महाराष्ट्रातील आया बहिणी सुरक्षित तरी राहतील ... हीच सुरक्षा बाळासाहेबांच्या वेळी होती
@shankarjagdale34292 ай бұрын
कायम निलंबन केले पाहिजे
@unclespecial20522 ай бұрын
दुर्गा ब्रिगेड नी मागणी केली होती, दामिनी पथकची.. शितोळे नी असमर्थता दाखवली होती..
@angelseller29052 ай бұрын
मनसे ने निदान ॲक्शन तरी घेतली
@nandukshirsagar70122 ай бұрын
भाऊ चा पहिलाच प्रश्न चुकीचा आहे. कसा तुमाला न्याय मिडला. कसा न्याय मिडला???