Navri Milena Navryala Beed : शेतकरी परिषद : शेतकरी नवरा का नको गं बाई? बीडच्या पोरी काय म्हणतात ऐका

  Рет қаралды 7,045,652

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер
@abhijitdigole4730
@abhijitdigole4730 Жыл бұрын
धन्यवाद एबिपी माझा खरोखरच अतिशय गंभीर शेतकरी मुलांबद्दल दाखवल्या बद्दल धन्यवाद ❤
@ajinathmankape1234
@ajinathmankape1234 Жыл бұрын
एक दिवस शेतकरीच राजा असेल
@ShivprasadSharma-r5u
@ShivprasadSharma-r5u 6 ай бұрын
सर्व क्षेत्रात सरकार चे वर्चस्व वाढले त्या प्रमाने शेतकरी 2 एकरावर आला आहे ,ही क्राइटेरिया धरुन त्याच्या मुलाना 10 वी नंतर एग्रीकल्चर डिग्री la प्रवेश प्रधान्याने देने आवश्यक म्हणजे तो उमेंदवार प्रगत शेतकरी होउन लग्न करने सोफे होइल,तसेच त्याला अनुदान व प्रगत तंत्रद्यान सहज उपलब्ध करून देने सरकार चे कर्तव्य आहे
@rushikeshgarje39
@rushikeshgarje39 Жыл бұрын
मि बीड गेवराई तलवाडा येथे राहत आहे मी माझ्या मुलीला बारावी शिक्षण घेतले 80 टक्के मार्क मिळाले खूप पुढचे शिक्षण घेऊ शकलो नाही परंतुमाझ्या मुलीचे लग्न शेतकऱ्याच्या मुलाचीच केले आणि तो मुलगा पण शेतकरीच तो गुळवंच मध्ये रहिवासी आहे ती खूप सुखात आहे खूप आनंदात त्याचाच मला गर्व आणि प्रत्येक मुलीला माझे हेच सांगणे आहे शहरात राहून पुढील ल खाण्यापेक्षा गावात राहून पोत्याने खा.सरकारने किती भाव कमी काढले तरी शेतकरी उपाशी राहत नाही हेच खरे.आहे.शेतकऱ्याकडे कांदे वांगी मिरची बटाटा अद्रक लसूण टोमॅटो कोबी शेंगदाणा तीळ मूग मटकी चवळी गवार भेंडी आणि हे सगळे वान शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे
@manranjn
@manranjn 10 ай бұрын
लग्न झाले पाहिजे म्हणूनबायकोचे पण कपडे धुवा
@गुलाबरावपाटील-त3ज
@गुलाबरावपाटील-त3ज 7 ай бұрын
ठ आ 🎂
@गुलाबरावपाटील-त3ज
@गुलाबरावपाटील-त3ज 7 ай бұрын
❤❤❤❤❤
@aanitagaikwad2260
@aanitagaikwad2260 7 ай бұрын
सगळ्याच च अस नसत
@SarjeravMahanavar
@SarjeravMahanavar 4 ай бұрын
🎉 mm ob veg
@humptydumpty8984
@humptydumpty8984 11 ай бұрын
अतिशय सुंदर चर्चा अतिशय महत्वाच्या विषयावर. मुलगे आणी मुली ह्या दोघांनाही पुष्कळ त्याग आणी समजुदार भूमिका घ्यावी लागेल संसारात सुखी होण्यासाठी. ही काळाची गरज आहे.
@bapukhade9178
@bapukhade9178 Жыл бұрын
सर्वांनी फक्त एकच लक्षात घ्या की शेती जर पिकवली नाही. तर एक दिवस माती खावी लागेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे.🎉
@siddhodhansadawarte1445
@siddhodhansadawarte1445 Жыл бұрын
माती भेटणार नाही एक दिवस 😅😅
@bapukhade9178
@bapukhade9178 Жыл бұрын
@@siddhodhansadawarte1445 😀😂😂😂😂
@vilaskadu4772
@vilaskadu4772 Жыл бұрын
छान आणि सत्य मुद्दा मांडला. त्या मुलीने शेती मालाच्या भावाचे बाबतीत.
@hajaratadvi7388
@hajaratadvi7388 10 ай бұрын
5:37 agdi barober
@prashantnimbalakr5797
@prashantnimbalakr5797 Жыл бұрын
लग्न करण्यामध्ये फक्त मुलींचा फायदा आहे मुलांसाठी लग्न म्हणजे तुरुंगवास आहे😂😂
@alandichiakshada
@alandichiakshada 15 күн бұрын
Mang nako karu lagn kashala turungvas bhogto
@nemichandfande2522
@nemichandfande2522 Жыл бұрын
विचार धारा वेळेनूसार बदलून घ्या शेती आणि नोकरी एकच आहे मोबदल्यातून फक्त पैसा कमावून संसार कसा सूखी करता येईल याची जाणीव करून घेणे❤
@dnyneshwarwagh5217
@dnyneshwarwagh5217 Жыл бұрын
Abp माझा च धन्यवाद शेतकरी ची ग्रामीण भागातील प्रश्न खुप महत्वाचे बनवला आहे
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 Жыл бұрын
मुलींना उर्मी सारख कमी कपडे वापरायचं स्वातंत्र्य पाहिजे पण जिजाऊ सारखं खानदानी राहायला नको वाटत आहे. ही महाराष्ट्राची मोठी खंत आहे
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
उर्मि ला बघण्यासाठी तुमच्यासारखे लोक गर्दी करतात ना.
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 Жыл бұрын
पण पोरांना खंत वाटते का?
@kavitagitte5654
@kavitagitte5654 Жыл бұрын
Mulin jijau banya aadi mulan shahaji banav lagt mg ti konti pn limit mdhe rahu shkte...
@संतोषनालिंदे
@संतोषनालिंदे Жыл бұрын
​@@narayanp4256 yy
@swapnilghorpade9365
@swapnilghorpade9365 Жыл бұрын
@@kavitagitte5654 ⁹
@gaurishinde4490
@gaurishinde4490 Жыл бұрын
एकत्र फॅमिली खरंच याच्या शिवाय दुसरं सुख समाधान आणि श्रीमंती कुठच नाही
@ShardaSonavane-t6k
@ShardaSonavane-t6k Жыл бұрын
चालू काळात एकत्र कुटुंब परवडत नाही .विभक्त कुटुंब सर्वात जास्त उत्पन्न घेताय.
@mohanpatil647
@mohanpatil647 Жыл бұрын
Aag bai hech sopan gheun lagan kele pan Lok khupch vait aahet bai
@fhoulmagic5694
@fhoulmagic5694 10 ай бұрын
खरंय पण वाद पण तेवढेच होतात 😢
@mrudulasfashionandlifestyle
@mrudulasfashionandlifestyle Ай бұрын
Jevdh moth kutumb tevdhya jast katkati
@2k232k2
@2k232k2 11 ай бұрын
पोरींना शेतकरी नवरा नको, त्यांना शेतीवाला नवरा पाहिजे
@jayshreewaje3952
@jayshreewaje3952 Жыл бұрын
खूप छान चर्चा.. माझा नवरा शेतकरी आहे खूप मदत करतो घरात...मी सरकारी नोकरीला आहे .माझा मुलगा पुण्याला आहे शिकायला... स्वतःच जेवण स्वतः बनवतो .सगळी कामं करतो .I m proud of my family . समाज सुधारला पाहिजे.
@rahulsuryagandh9388
@rahulsuryagandh9388 Жыл бұрын
फिरायला छपरी मुलं आणि लग्न कलेक्टर पाहिजे 😂😂😂
@vilasraut222
@vilasraut222 Жыл бұрын
👌👌
@ganeshaware511
@ganeshaware511 Жыл бұрын
😂
@Yogesh_sh
@Yogesh_sh Жыл бұрын
😂
@जयमहाकाल-ज6ब
@जयमहाकाल-ज6ब Жыл бұрын
😂
@ramkadam384
@ramkadam384 Жыл бұрын
😂
@shashikantjagtap7615
@shashikantjagtap7615 Жыл бұрын
खरंच समाजातील वास्तविकता मांडण्याचं काम आज एबीपी माझा ने केले आहे त्यांचे मनापासून कौतुक
@ramraothorat8555
@ramraothorat8555 Жыл бұрын
मुलांना प्राथमिक शिक्षणापासून शेती विषयक एक विषय शाळेत शिकवला तर मुलांना व मुलींना शेतीविषयात रस निर्माण होऊन नवीन संशोधन करून शेती विकसित करण्या बाबत नवीन विचार मुलामधे तयार होईलव शेतीतही आपण दोघे मिळुन विकास करू शकतो. त्यावळी मुली शेतकरी मुलासोबत लग्नास तयार होतील.
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 Жыл бұрын
सुशीला ताई मोराळे मॅडम यांनी या सगल्या गोष्टीच खूप छान विश्लेषण दिले. नक्कीच त्यांच्या बोलल्या् मुळे समाजावर प्रकाश पडेल.. 👍
@nilkanthpatil8601
@nilkanthpatil8601 Жыл бұрын
एकच मार्ग शेतीमालाला चांगला भाव!
@ravindraphirke1367
@ravindraphirke1367 Жыл бұрын
To kadich molnar nabi bhau
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
मुलींना फक्तं एकटा दिसायला चांगला मुलगा,चांगला पगार,राहायला फ्लॅट, गाडी, फक्तं एवढं पाहिजे. यांना मुलीची कमी नाहीं.
@t33554
@t33554 Жыл бұрын
पोरांना पण फक्त गोरीपान सुंदर , हुंडा देणारी मुलगी पाहिजे या मुलींना मुलांची कमी नाही
@ChandrkantMali-v6q
@ChandrkantMali-v6q 11 ай бұрын
सध्या स्थितीत आजची जी परिस्थिती आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली हे तंतोतंत सत्य आहे डावलत येणार नाही त्याला मुलं आणि मुली कोणाला देऊ नये कायदा सुव्यवस्था आणि समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था बदलली पाहिजे असे माझे मत आहे चंद्रकांत माळी
@SBGPatil007
@SBGPatil007 Жыл бұрын
एक दिवस शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरत पिकवायला लागेल त्या दिवशी यांना शेतकऱ्याच महत्त्व कळेल... 💯
@pranay5623
@pranay5623 Жыл бұрын
ती पण परिस्थिती येणार एक दिवस भारतात 😊
@mangeshsahare4599
@mangeshsahare4599 Жыл бұрын
पटतंय भावा तुझं
@ak0196
@ak0196 Жыл бұрын
शेतकरी पण आपली मुलगी शेतकरयांना देत नाही,नोकरदारालाच देतो, आणि तो हक्क आहे प्रत्येकाचा.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Жыл бұрын
इम्पोर्ट होइल
@sunilguntiwar6642
@sunilguntiwar6642 Жыл бұрын
मित्रा हे शेतकरी निरबुदधपणे त्यांचा शेती व्यवसाय करतात असे मला वाटते यावर तुझे मत व्यक्त करणे
@Rushi_remix
@Rushi_remix Жыл бұрын
एबीपी माझा तुम्ही जो कार्यक्रम घेताय तो खूप छान आहे आणि हा गरजेचा देखील आहे पण यात ज्या ठिकाणी कार्यक्रम घेताय तिथल्या स्थानिक आमदार, खासदार देखील असायला हवीत कारण शेतकर्यांची जी अवस्था आहे त्यात सर्वात जबाबदार हे लोकं आहेत.
@vasantmali935
@vasantmali935 Жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे
@kailaspawar4647
@kailaspawar4647 Жыл бұрын
ज्या पटीने नोकरदारांचे पगार वाढतात त्या पटीने शेतमालाचे भाव वाढले असते तर हा प्रश्न च निर्माण झाला नसता तिन टाईम शेतीतलं अन्न खातात पण शेतकऱ्यां विषयी हिणतेची भावना ठेवतात या मुळे एक दिवस अन्नासाठी मोताल होशाल
@lalitargade
@lalitargade Жыл бұрын
नेतेच जबाबदार आहे त्यांच्याआयच्या पूच्यीत पाय घातला मी शेतकरी
@kantilalsonis2313
@kantilalsonis2313 Жыл бұрын
@RaviSharma-hh4qr
@RaviSharma-hh4qr 11 ай бұрын
आज ही काही ठिकाणी मुलगा हा पहिला हवा असतो मुलगी ला आज ही कमी लेखल जात ते विचार बदला आधी 🙏
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 5 ай бұрын
सगळं खोटं आहे जनमानसात बोलणं वेगळं एक कुटुंबात बोलणं वेगळं मुलींची संख्या घटल्यामुळे मुलींपेक्षा मुलींचे आई-वडिलांच्या अपेक्षा वाढलेले आहेत मुलगी टोकर पोरासंग पळून गेली तरी चालेल पण शेतकरी नवरा नको
@sandipvidhate1698
@sandipvidhate1698 Жыл бұрын
अजुन पाच वर्षे ने, शेती नंबर एक असेल थोडी कळं काढा शेती अक्षरं शा सोन्यांचे दिवस येणारं हे नोकरी भविष्यात राहणार नाही, सर्व क्षेत्रात स्पर्धा आहे आपण लोकसंख्या बाबतीत आपण चीन मागं टाकलं अजुन आपल्या लोकसंख्या पुरेल एवढा दुध पुरवठा नाही मोठ्या प्रमाणावर दुध व्यवसाय करावा व शेती करावी आज उत्तम शेती आहे.
@rudrapratapjatal7496
@rudrapratapjatal7496 Жыл бұрын
नोकरीवाला निर्व्यसनी असतो का, सगळ्यात जास्त सिगारेट ओढणारे आयटी कंपनीत सापडतात😂😂
@panash6
@panash6 Жыл бұрын
नोकरीवाले किंबहुना IT तील मुले खूप दारूडि आणि सिगारेट ओढणारी आहेत
@NILESHGCEK
@NILESHGCEK Жыл бұрын
Mumbait kutlyahi IT park madhe ja...mulanpeksha muli jast cigarette phuktana disatat 😂😂😂
@panash6
@panash6 Жыл бұрын
@@NILESHGCEK Sir, असेल ही. मी मुलगी आहे म्हणून उगीच विरोध करायचा म्हणून म्हणू नका. मला तर व्यसन नाही आणि लग्नाला मुळे पाहताना मला अगदी दारुडा किंवा सिगारेट ओढणारा तर नक्कीच नकोय
@NILESHGCEK
@NILESHGCEK Жыл бұрын
@@panash6 aho madam aamhi tech mhanatoy, ya cigarette/drinks ghenrya pori mhantayat vysani navra nako...aata bola 😂😂😂. Jya nirvyasani aahet --tyach kharya jijauchya leki bar... 👍👍 Aani tech khare aajche Shivaji.
@panash6
@panash6 Жыл бұрын
@@NILESHGCEK Okay
@umeshdongare7248
@umeshdongare7248 Жыл бұрын
खूप प्रगती झाली बीड ची.बीड मद्ये मुंबई वरून ताई शिकायला आली आहे.
@subhashkandekar95
@subhashkandekar95 Жыл бұрын
😂😂
@bhorvitthal2739
@bhorvitthal2739 Жыл бұрын
Light nahi tar solar basun ghya ki ho.
@bhorvitthal2739
@bhorvitthal2739 Жыл бұрын
Aani chaddya nahich dhutlya pahije jyachi tyalach duaavilagnar citit tech chalu aahe.
@pratik9296
@pratik9296 Жыл бұрын
Reservation seat भाई
@priyankanaik2683
@priyankanaik2683 5 ай бұрын
​@@pratik9296बाद😅😢😮🎉चेंज
@RamkrishnaKothule
@RamkrishnaKothule 9 ай бұрын
हा कार्यक्रम खूप छान सर्वांनी सर्वांची मते परंतु परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले राहणीमान आपलं जीवन आपलं आपलं गाव या सर्वांचा विचार केला पाहिजे संस्कृती जपली पाहिजे प्रत्येक मुलामुलींनी संस्कृतीचा विचार करायला करायला हवा तरच तुमचं जीवन सुखी समृद्धी होऊ हो शकते.
@asifmansuri549
@asifmansuri549 Жыл бұрын
शेतकरी समाजाला जागरूक करण्यासाठी अश्या कार्यक्रमाची खूप गरज आहे..abp majha... खूप खूप धन्यवाद.... अश्या debet ची खूप गरज आहे
@sunilambhore1459
@sunilambhore1459 Жыл бұрын
मुलगी पळून गेले तर चालते पण शेतकऱ्याला द्यायची नाही अशी मानसिकता मुलींच्या आईवडिलांची आहे
@prashantkhardepatil7822
@prashantkhardepatil7822 Жыл бұрын
Agadi bharobhar
@reshmaathavale7749
@reshmaathavale7749 Жыл бұрын
Agdi barobar dada
@reshmaathavale7749
@reshmaathavale7749 Жыл бұрын
Ashya haramkhor muline anath mulashi aaple ujvave , manje ghari konich naste
@bhushankhose2127
@bhushankhose2127 Жыл бұрын
हे बरोबर आहे भावा
@BhagaKurkute
@BhagaKurkute Жыл бұрын
​@@prashantkhardepatil7822 l . jm, k? 38:23 38:23
@D.L.Shinde.520
@D.L.Shinde.520 Жыл бұрын
कोणाला कसा नवरा करायचा आहे तो करा ..पण निर्व्यसनी नवरा आजच्या जगात ज्याला मिळेल तीच मुलगी खरी श्रीमंत...
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 7 ай бұрын
निर्व्यसनी असणारे लाखो आहेत.
@shriharshshinde9451
@shriharshshinde9451 11 ай бұрын
मुली मुलानं पेक्षा जास्त व्यसनाधीन आहेत ही खरी परिस्थिती आहे
@rajendragunjal6686
@rajendragunjal6686 Жыл бұрын
खुप छान उपक्रम राबविले या बदल आपले मनापासून धन्यवाद
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 Жыл бұрын
पळुन जायला छप्री चालतात यांना शेती करणारा नको😂😂
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 Жыл бұрын
हो ना
@abasoshelake1005
@abasoshelake1005 Жыл бұрын
Very good
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 Жыл бұрын
@@vinayakkadam3142 नाहीतर काय
@ShubhamGangurde1
@ShubhamGangurde1 Жыл бұрын
@@abasoshelake1005 😊
@HarishNaidu-ss5gl
@HarishNaidu-ss5gl Жыл бұрын
Kharay bhava💯
@ajitkumbhar5019
@ajitkumbhar5019 Жыл бұрын
संन्यास घेतला पाहिजे.. खरं तर...
@pramodpatil3573
@pramodpatil3573 Жыл бұрын
एकदम चांगला विषय मांडला ताई. 🚩🚩🚩🚩
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 Жыл бұрын
abp ने खुप चांगला सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणली.... Great 👍👍
@anildesai916
@anildesai916 Жыл бұрын
शेती फुकट होत नाही खुप कष्ट करावे लागते, खुप कष्ट करून सुद्धा हातात पैसा येत नाही !पैसा येत नाही म्हणून प्रतिष्टा मिळत नाही !
@vivansuryawanshi1490
@vivansuryawanshi1490 Жыл бұрын
Absolutely right ✅
@RangnathRaut-t7u
@RangnathRaut-t7u Жыл бұрын
Right 👍
@nileshsonawane2245
@nileshsonawane2245 Жыл бұрын
सर तुम्ही खूप महत्त्वाची चर्चा केली आहे अशी चर्चा तुम्ही प्रत्येक जिल्ह्य़ात घेतली पाहिजे धन्यवाद सर
@vikasaher255
@vikasaher255 Жыл бұрын
खरंच खूप वाईट गोष्ट आहे 😢
@सशिक्षण
@सशिक्षण Жыл бұрын
मुलींना घरात बसून खाऊ घालणारा नवरा पाहिजे काम करण्याची इच्छा मुलींमध्ये खूप कमी झाली आहे
@SANTOSHMUNDE-vf7bn
@SANTOSHMUNDE-vf7bn Жыл бұрын
Right bhau
@vaibhavjadhav8313
@vaibhavjadhav8313 Жыл бұрын
बरोबर भावा
@bhagavatpatil1675
@bhagavatpatil1675 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@harshaldhangar3961
@harshaldhangar3961 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@t33554
@t33554 Жыл бұрын
तुम्हाला पण तर गोरीपान शोपीस बायको पाहिजे, मग ती कशाला काम करेल?
@ramshinde8263
@ramshinde8263 Жыл бұрын
काही एक नको फक्त लोक संख्या कमी करा राव ....हाच सर्वात 😂 मोठा प्रश्न आहे..
@manojbavisane7616
@manojbavisane7616 9 ай бұрын
Eeeezeeeeeee
@SantoshKumarkharat
@SantoshKumarkharat 11 ай бұрын
शेती आहे तर जीवन आहे शेती नाय जीवन नाही शेती पिकली नाय तर नोकरदार काय खाणार मग शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे शेती आहे तर पावर आहे
@dhananjaymadhukarraobhale4331
@dhananjaymadhukarraobhale4331 Жыл бұрын
स्त्री पुरुष गुणोत्तरमध्ये आज भलेही पुरुष जास्त आहे ,परंतु आज शाळेत जाऊन पाहिले तर नक्कीच येत्या 10 वर्षात स्त्री गुणोत्तर जास्त राहील . त्यामुळे वेळ सगळयांचीच येणार . आज लग्नासाठी मुलं मुली शोधत आहेत तर येत्या 10 वर्षात मुली मुलाना शोधत येतील .
@pandurangghadigaonkar4950
@pandurangghadigaonkar4950 Жыл бұрын
बरोबर बोललास भावा आज आपल्या तरुण मुलांवर अशी वेळ आली. पुढे तरुण मुलींवर अशी वेळ येणार आहे.
@dajighutukade2665
@dajighutukade2665 Жыл бұрын
Mg mi atta pasunch sigal rahato
@krishnakarale
@krishnakarale 11 ай бұрын
​@@pandurangghadigaonkar4950.
@shital5405
@shital5405 9 ай бұрын
Kalji nako karu Asa nahi honar kadhi
@ashoktaral2908
@ashoktaral2908 8 ай бұрын
Apna time aayega पण तेव्हा आपल वय खूप असणार आहे 😂😂😂😂😂😂😂
@barlinggiri4266
@barlinggiri4266 Жыл бұрын
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याची बरोबरी जगात कोनीच करूशकत नाही कोरोना काळात शेतकऱ्यांच्या कष्टावरच जगलात हे ध्यानात ठेवावे 👍👍🙅👋👋
@karanpatil1466
@karanpatil1466 Жыл бұрын
Bhava tu chukichya dishene vatchal karat ahes
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs Жыл бұрын
बोगस
@rajendrakadam3274
@rajendrakadam3274 Жыл бұрын
हया गोष्टी फक्त ऐकायला व बोलायला बर वाटतं
@sitaramkalaskar
@sitaramkalaskar Жыл бұрын
​@@karanpatil1466 1aàààa!ààaaààqaaàaaa
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
सहमत आहे 🙂🙂
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Жыл бұрын
रोज वेगवेगळे प्रयोग करणारा मुलगा पाहिजे...😅😊
@shashikantpawar6109
@shashikantpawar6109 Жыл бұрын
😜
@neekk9462
@neekk9462 Жыл бұрын
सलाम तुझ्या विचाराला 😂😂
@vishaldeshmukh3021
@vishaldeshmukh3021 Жыл бұрын
Seriously me pan haslo khup
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq Жыл бұрын
एबीपी माझा न्यूज चॅनलची वेलकम
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 Жыл бұрын
ऊसाला 5000/-₹भाव द्या... कापसाला 15000/-₹भाव द्या... कांद्याला 7000/-₹भाव द्या.... दुधाला 60/-₹लीटर भाव द्या.... मग पहा चित्र पालटते का नाही.... मुली बावळट आहेत का.... सध्या कनिष्ठ शेती झाली आहे....
@maheshpalve9812
@maheshpalve9812 Жыл бұрын
जय हरी आगदि बरोबर
@swatibahikar1143
@swatibahikar1143 Жыл бұрын
शाळे ची फी १००००० भरा
@ashpay
@ashpay Жыл бұрын
५० टक्के लोक शेती करतात. सरकार कुठून हमिभाव देणार. शेतकरी १ रुपया टॅक्स भरत नाही. सबसिडी पाहिजे. पैसे कुठून आनणार सरकार? मुद्दा हा आहे की शेतकऱ्यंची संख्या कमी झाली की सगळे प्रश्न आपोआप सुटणार. सरकारने विकासावर भर दिला पाहिजे.
@subashpalekarnaturalfarmin9613
@subashpalekarnaturalfarmin9613 Жыл бұрын
Usala 3000 kamit kami bhetude Kandyala 1000 rs. Dudhala 40 rs. Evdhach bas aplyala
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 Жыл бұрын
Tu adhi chaha pyaycha sodun de. 5000 dilyavar sakhar kay 100 Re kg ghenar ka ? . Sarkar , nete and karkhane yanchyakade baghat pushya barbaad zhalya... agribusiness kar. Mag chitra badalel. Samasya ithe ahe.
@nandkishordhage9166
@nandkishordhage9166 Жыл бұрын
मुद्दा चांगला आहे पण ना शेतकरी मुलांचे लग्न झाले ना शेती मालाचे भाव वाढले फक्त तुमची Trp वाढली
@SanjuChavan-wb3ff
@SanjuChavan-wb3ff Жыл бұрын
Seti jar nahi Keli tar kaai aonar
@bramhanandbucche7622
@bramhanandbucche7622 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
योग्य बाजार भाव म्हणजे नेमका किती? .. लोकांना महागाई परवडेनाशी झालीय.
@sushilanighot
@sushilanighot Жыл бұрын
​@@kavishwarmokal124😊😊😊
@SangitaBorse-c7y
@SangitaBorse-c7y Жыл бұрын
मुलींची मानसिकता हीच गोम आहे. मुलींना गाडीवर फिरने. हाॅटेल मध्ये खाने. मजा करने. घरात फक्त नवरा बायको पाहीजे. खा टिव्ही मोबाईल पहात बसने. सासु सासरे नको. मनामानी. एकत्र कुंटुब नको. कोनाचा दबाव किंवा धाक नको.रोज फिरायला चौपाटी. पाणीपुरी पिज्जा. खाने ही आपेक्षा झाली आहे. मग तो मुलगा शाळेचा घंटा का वाजवेना. आब्दुला बोजा उठाव का आसेना. गावाकडील मोठे घर नको पण शहरातील झोपडपट्टी चालते. एक रुम चे घर दमघुटणारे चालते. घरात मोजकं आणुन तेव्हड खान. पण गावाकडील स्वच्छ वातावरण नको. मोठ घर नको. पाहीजे तेव्हड खाने नको. नैसर्गिक संपत्ती नको. आरोग्य नको. . मी म्हणतो समजा जगातील शेतकरी नी शेतीकेली नाही. काहीच अन्न धान्य पिकवलं नाही तर. या शहरातील मुली पैसै खानार का. मोठ्या बिल्डिंग खानार का. कपडे खाणार का. पाला पाचोळा खाणार का. घाण खाणार का. गटार खाणार का. ईतका नालायक पणा चालु आहे. मी तो म्हणतो मुलानी लग्न करूच नये. मेहनत करावी व आई वडील यांना सांभाळुन मजा करावी काही गरज नाही लग्न करायची. आसे कार्यक्रम घेऊन काही साध्य होणार नाही.
@sagarkadam532
@sagarkadam532 6 ай бұрын
​लोकांना महागाई न परवडणारी झालीय पण शेतकर्यांना पण त्यांच्या परिस्थिती चा विचार करा जरा साहेब
@SumantaiPatil-k9d
@SumantaiPatil-k9d Жыл бұрын
शेतकरयाची अवस्था खूपच वाईट आहे तसेच तरुण पिढीला शेतीमधे कष्ट खुपच आहेत ऊन वारा पाऊस याची तमा नबाळगता कष्ट करावे लागतात.त्या कष्टाचे मोल कोणीही करु शकतं नाही.
@sidhu6913
@sidhu6913 Жыл бұрын
मुळात शेतकरीच आपली मुलगी शेतकरी मुलाला द्यायला नको म्हणतो😢
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
जगण्या एवढी शेती असेल तर देईल मुलगी पाच एकर शेती मुलगा करत असतो त्यांचे तीन शहरात नोकरी करत असतात त्यांच्या वाट्याला नंतर सव्वा एकरात येतो त्याला कोण मुलगी देईल पहिला काळ सोडुन द्या आता शेतकरी पण हुशार आहे
@ratna685
@ratna685 Жыл бұрын
​@@rajujamdade4533 तुमच बरोबर मग शहरातील शिकलेली मुलगी आई वडील कसे देतील. त्यांची पण काही सवप्न असतीलच.
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
@@ratna685 राजकारणीच फक्त शेतकऱ्यांच्या मतांसाठी सहानभुती दाखवतात .सामान्य कष्टकरी शेती नसणारे खुप आहेत ते जगतातच ना?
@harshalpalaskar2593
@harshalpalaskar2593 Жыл бұрын
💯true
@bhimravoingole4305
@bhimravoingole4305 Жыл бұрын
​@@rajujamdade4533 mm❤😅
@Technokuldeepd
@Technokuldeepd Жыл бұрын
खूप छान मुद्दे पुढे आले. परंतु साडी हि संस्कृती आहे आपली हे विसरून चालणार नाही. खेडे गावात कमीत कमी जिल्हा पातळीवर भक्कम एमआयडीसी सुधारणा होणे खूप महत्वाचे आहे.
@S.R.SVlogs
@S.R.SVlogs Жыл бұрын
मुली आणि त्यांच्या आई वडिलांच्या खूप अपेक्षा वाढलेल्या आहे मी स्वतःहा अनुभवतो आहे
@sunitakanade8227
@sunitakanade8227 Жыл бұрын
बरोबर आषाए वाढणारच..त्यामूळे हुंडा बंध होत आहे...लक्षात घ्या
@manjushreedeshmukh7357
@manjushreedeshmukh7357 11 ай бұрын
आज भारतीय संस्कृतीच आचरण जवळपास सर्व पाश्चिमात्य देश अनुकरण करत आहेत,त्यांना याच महत्व कळलं आहे ,,आपण आपली संस्कृती जपली पाहिजे.. आनंद व सुख या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.,संसार करताना समाधान मिळाले पाहिजे,अडचणीत एकमेकांना, कुटुंबीयांना साथ दिली पाहिजे,,शिक्षण,पैसा म्हणजे सुसंस्कृतपणा नक्कीच नाही... या चर्चेतून फार काही निष्पन्न होणार नाही जास्त काही नाही
@GaneshGawade-m4n
@GaneshGawade-m4n 5 ай бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले स्वागत शेती शेतकरी शेतीची विभाजन कारण लहान शेती यासाठी सामूहिक शेती तसेच सामूहिक विक्री गरजेचे आहे शेती मधे पशुपालन तसेच पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील उद्योजक निर्माण करता येतील तसेच शेती वर आधारित पृकीया उद्योग यामध्ये ऊपनन वाढेल शेतकरी मुलाना मुली मिळेल असे माझे मत आहे गणेश बबन गावडे शिरुर पुणे गावडे वस्ती वाघाले
@maheshdhope3851
@maheshdhope3851 Жыл бұрын
सगळे काही मुलींच्या मनाप्रमाणे होत आहे तर मुलांच्या मनाच काय😢😢
@t33554
@t33554 Жыл бұрын
नाही रे राजा फक्त सुंदर गोरी मुलगी असली तरच तिच्या मनासारखं होत. जर मुलगी साधारण किंवा सावळी असेल तर तिला पण मुलासारखंच आयुष्यभर मेहनत आणि कष्ट करावे लागतात कारण कोणी लग्न करतच नाही सावळ्या/वजनदार पोरीशी
@namdevborkar8510
@namdevborkar8510 Жыл бұрын
​@@t33554 ा ्
@t33554
@t33554 Жыл бұрын
@@namdevborkar8510 Kay
@SambhajiGurav-zr7hq
@SambhajiGurav-zr7hq Жыл бұрын
😊😊😅89 ko bhi 😮,😢
@abs.creations4162
@abs.creations4162 Жыл бұрын
बसलेल्या मुला-मुलींचे लग्न लावून द्या ना संपला विषय
@t33554
@t33554 Жыл бұрын
मुली इतक्या वेड्या नाही😂
@shaktisinghthakur7566
@shaktisinghthakur7566 3 ай бұрын
😂
@rajeshmawale2274
@rajeshmawale2274 Жыл бұрын
मुलींच्या पेक्षा त्यांच्या आई-वडिलांच्या अपेक्ष्या जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे मुलीच लग्नच वय वाढतच जात आहे
@truthtobetold9915
@truthtobetold9915 Жыл бұрын
Ias pahihe ias, ghya shodhun tiktok wr
@Tuteradekh-g7q
@Tuteradekh-g7q Жыл бұрын
Majh modoll bar jhal 😂muliche aai vadil mhane ,mulichya naavavar Ghar karaa😂 vadhavaa vay mulich gharat basvun
@dhanrajchoure4720
@dhanrajchoure4720 Жыл бұрын
खरंच तर या विषयावर शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावे आणि हो बीड जिल्ह्यात शेतकरी मुलांसाठी जगण्याचा साधन करावं एमआयडीसी किंवा इतर काहीतरी हीच सरकारला विनंती आहे शेतकऱ्यांची जय महाराष्ट्र ❤❤
@atulsathe173
@atulsathe173 Жыл бұрын
ABP Mazha चे खुप खुप आभार जो त्यांनी ह्या विषयावर चर्चा सुरू केली. हा विषय खूप महत्वाचा आहे आपल्या समाजासाठी. फक्त मुल किंवा मुली नाही तर सर्वांनी ह्या विषयावर विचार करण्याची गरज आहे. माझे लग्न होऊन 4 वर्ष झालीत पण माझे काही मित्र आहेत ज्यांना घरात एकटे असल्यामुळे शेती सांभाळावी लागते आणि आजही त्यांच्या साठी लग्न ही खूप अवघड गोष्ट आहे असं वाटायला लागलंय. अजुन एक गोष्ट ह्या चर्चेत नमूद करा की मुली म्हणतात शेतकरी मुलांनी प्रयोगशील असल पाहिजे आणि ते असतातच परंतु वयाची तीशी उलटूनही आपल्याकडे जोडीदार म्हणून कुणी बघत नाही ह्या मुळे जे नैराश्य येतं त्यामुळे सुद्धा तरुण मुलं खचत जातात.
@t33554
@t33554 Жыл бұрын
मुली पण खचून जातात कारण मुलांना फक्त गोरीपानच मुलगी हवी, मुलगा गरीब असला तरीही त्याला गोरीपानच हवी, श्रीमंत असला तर तो स्वर्गसुंदरीच हवी म्हणतो
@rothepatil4968
@rothepatil4968 Жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा चे अशी बातमी दाखवल्याबद्दल 🙏
@vilasshinde5234
@vilasshinde5234 Жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे.. नवकरीला पाहिजेत मंग मुलीला शेती पन कशाला पाहिजे याचा अर्थ असा की नौकरी वर विश्वास नाही का..
@avdhootsawant
@avdhootsawant Жыл бұрын
​@@vilasshinde5234😅😅😅😮😮 दे ऊन मी😂 झे
@Manyaaa404
@Manyaaa404 Жыл бұрын
सर......एकदा.....प्रेमाला..... संधी.....द्या....शहरातील... मुली... शेतीत... काम... करतील...❤❤😊😊
@dattatraykondhalkar8932
@dattatraykondhalkar8932 Жыл бұрын
दोघांनी काम करणे ही आता काळाची गरज आहे
@dattatrayingale7697
@dattatrayingale7697 Жыл бұрын
शेती मालामाल हमी भाव द्या मुली पाठीमागे येतील
@diprovert1334
@diprovert1334 Жыл бұрын
😂😂😂 zata
@shetkarisangram4418
@shetkarisangram4418 Жыл бұрын
शंभर टक्के 🏹
@Dilip-Patil
@Dilip-Patil Жыл бұрын
कृषी कायदाला विरोध केला ना आता बसा बोंबलत. आता यापुढे कोणतही सरकार शेतकरयांचा विचार करणार नाही. लोकसंख्या वाढलेली आहे. आता निर्यात बंद. त्यामुळे भाव पडत राहणार. आणि आयातीमुळे आणखी भाव पडत राहणार. शेती करणं सोडून द्या. मोजक्या लोकांना करू द्या.
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
@@Dilip-Patil कृषी कायदा अन्याय कारक आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने.
@deltakhajayunga
@deltakhajayunga Жыл бұрын
Lol😂 tuch rahila hota pesticides veg 🥦🥕🌽 chi 5 rs laiki nahiye varun asele 🥦🥕🌽veg cancer, blood pressure, heart attack, astama asle rog hotayet organic food la bhav changla ahech ki
@ganeshsonawane6616
@ganeshsonawane6616 Жыл бұрын
सगळ्यात पाहिले मुलगी झाली तर नाराज होणारे लोक आहेत मुलगी झाली तर नको मुलगा पाहीजे म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहेत
@lucky-G-O
@lucky-G-O Жыл бұрын
एकत्र कुटुंब पाहिजे, सासू सासऱ्याची सेवा केली पाहिजे. हे फक्त कॅमेरा पुढं बोलायला भारी वाटत पण सत्यात मुली अस वागत नाहीत हे सत्य आहे
@sunitakanade8227
@sunitakanade8227 Жыл бұрын
इथे स्वताहचे आई वडिल..नकोसे झालेत मुलीना..तर सासू सासरे चे काय घेऊन बसलात😮
@sonalishinde7245
@sonalishinde7245 Жыл бұрын
As nahi sir... Me maza 40 k cha job sodun eka sherkri mulabarobar lagn kelay.. 13 lonaknchi join family aahe . 2 aaje sasva ahet.. Me manapasun tyanch sagal krte..
@anusayakulkarni6773
@anusayakulkarni6773 7 ай бұрын
पण सासूसासरे यांनी आपली जुनी मतं काळानुरूप बदलली पाहिजे. सुनेला फॅशनेबल कपडे घालू द्यायचे नाहीत. सारखं गळ्यात मंगळसूत्र घाल, टिकली लाव, बांगड्या घाल, जोडवे घाल असा आग्रह करतात. सुनेला जर सासच्यांनी स्वातंत्र्य दिलं तर कुठलीच मुलगी म्हणणार नाही सासू सासरे नकोत म्हणून. शहरामधे ज्या घरांमधे सुनेला स्वातंत्र्य आहे तिथे एकत्र राहतात सगळे आनंदाने.
@DevidasPatil-bx9se
@DevidasPatil-bx9se Жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम आहे👌👍
@DnyaneshwarJaybhaye94
@DnyaneshwarJaybhaye94 Жыл бұрын
मुलींच्या अपेक्षा अजून फक्त 4-5 वर्षासाठी च आहेत तो पर्यंत घ्या मज्जा करून 😅
@virtual_Nayan
@virtual_Nayan Жыл бұрын
Nantar Kay honar bhau mala pn sang mi pn thambto toh paryant
@t33554
@t33554 Жыл бұрын
नंतक्ष मग मुलीची पाळी येणार नाही😂वय झालेले असेल
@prakashhribhupoplaghat4426
@prakashhribhupoplaghat4426 Жыл бұрын
नोकरी .व्यवसाय.पुर्णा शेतीवर अवलबूंन आहे.❤❤❤❤
@प्रशांतमुंदाफळे
@प्रशांतमुंदाफळे Жыл бұрын
शेतकऱ्यांना 24 तास विज द्या, कारण ग्रामीण भागात रोजगार निर्मिती अत्यंत आवश्यक आहे, त्यांना जोडधंदा आवश्यक आहे, निव्वळ शेती खूप कठीण होत चालली आहे, दिवाळी मध्ये आमच्या गावात एक ते दोन फटाके फुटतात, पण शहरात तर क्रिकेट मध्ये दिवाळी असते
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Kiti barobar sangitalet.
@vasantgadakh
@vasantgadakh Жыл бұрын
अतीव222ट्ट25त5त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्रतेतेतेतीते5रत्त्त्त्र4इती4त्त्त5ट्टवेक्क14ट्ट3वा2ती2वरेवेवेवरत्रेते2वी😮😊😊
@SadashivChandane-tp4vz
@SadashivChandane-tp4vz Жыл бұрын
​@@vasantgadakh 😮
@maheshthorat1110
@maheshthorat1110 Жыл бұрын
😊
@MunjajiKale-hn3xf
@MunjajiKale-hn3xf Жыл бұрын
​@@SadashivChandane-tp4vz😊
@anilkamble5190
@anilkamble5190 11 ай бұрын
शिवाजी निकम सरांनी एकदम परफेक्ट उत्तर दिलेला आहे
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Жыл бұрын
सरकारने अविवाहित युवकांसाठी थायलंड वारीसाठी मोफत विमान सेवा करावी....
@neekk9462
@neekk9462 Жыл бұрын
😂😂
@SM-nq9ry
@SM-nq9ry Жыл бұрын
🤣🤣
@t33554
@t33554 Жыл бұрын
तसेच अविवाहित मुलींसाठी आफ्रिकेची वारी मोफत हवी
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Жыл бұрын
@@t33554 😂
@user-yk8zg7pl9v
@user-yk8zg7pl9v Жыл бұрын
आमच्याकडे मूबलक पाणी शुद्ध हवा स्वच्छ भाजी पाला पक्की घर निसर्गरम्य परिसर भाग बदलला की परिस्थिती बदलली काही शेतकरी समृद्ध,सधन आहे.उच्च शिक्षित चालेल 😊
@rameshbobade4044
@rameshbobade4044 Жыл бұрын
कोणता भाग आहे तुमचा
@user-yk8zg7pl9v
@user-yk8zg7pl9v Жыл бұрын
@@rameshbobade4044 पुणे जिल्हा तुमचा कुठला भाग आहे?
@rameshbobade4044
@rameshbobade4044 Жыл бұрын
@@user-yk8zg7pl9v सांगली चा भागात राहतो
@karunatambakhe7949
@karunatambakhe7949 Жыл бұрын
यतमाळ
@user-yk8zg7pl9v
@user-yk8zg7pl9v Жыл бұрын
@@karunatambakhe7949 यवतमाळ म्हणायचं का?
@jayadeepramane2113
@jayadeepramane2113 Жыл бұрын
लग्न सर्वांची होनार मुलांनी एक ठरवले पाहिजे कुठेही काम करा पण एक लक्षात ठेवा की आपलं घर असं असावं की मुलगी च्या वडील लांना वाटतल पाहिजे की आपण मामलेदार किंवा एखाद्या मोठ्या उद्योग पतीच्या घरात आलों तर नसेलना वाटलं पाहिजे हे एक सदनशील शेतकरी कुटुंबाच घर लोकांनी आश्चर्य केले पाहिजे मुलगी च्या वडील लांना वाटतल पाहिजे की आपली मुलगी याच घरात देनार मुलगा फक्त निर्व्यसनी पाहिजे हे यातील एक महत्त्वाच उदाहरण आहे धन्यवाद जय महाराष्ट्र ⚔️⚔️⚔️🇮🇳 🇮🇳 🇮🇳 ❤❤❤
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Жыл бұрын
अच्छा म्हणजे घर बघून मुलगी देणार, मुलगा बघुन नाही;
@kshitijsawant1616
@kshitijsawant1616 Жыл бұрын
@@kavishwarmokal124 hoy paisa bgunch paisa kamvaychi ja mulanna akkal nhi tyanni tasach rahave
@t33554
@t33554 Жыл бұрын
​@@kshitijsawant1616हो
@pramodbhosale2680
@pramodbhosale2680 11 ай бұрын
नोकरी आहे पण प्रायव्हेट आहे. शेती करण्यास तयार आहे. पण शेत जमीन नाही. काय करावे.
@satishdalvi207
@satishdalvi207 Жыл бұрын
भारत ची लोकसंख्या 142 कोटी झाली तरी पण शेती साठी कामगार मिळत नाही याला सर्वस्वी राजकीय नेते सरकारी धोरण जबाबदार आहेत
@rajendrawankhade3642
@rajendrawankhade3642 Жыл бұрын
बरोबर .
@deltakhajayunga
@deltakhajayunga Жыл бұрын
Kasa kai? Explain
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
प्रयोगशील शेतकरी म्हणजे काय याची स्पष्ट व्याख्या काय आहे ?
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute Жыл бұрын
Cash 💵💵💵💵💵💵
@tejasmandge5437
@tejasmandge5437 Жыл бұрын
आज काल मुली स्वतः BA पास असतात ..पण पोरगा चांगला पैसे छापनारा engineer asava 😂😂😂😂😂 अस म्हणतात...
@ruturaj1328
@ruturaj1328 Жыл бұрын
Gandiwr lath maar mg tichy
@t33554
@t33554 Жыл бұрын
मुलाची आई १०० किलोची, बाप असतो काळा पण मुलाला हवी गोरीपान सुंदर जीरो फिगरवाली मुलगी
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 Жыл бұрын
@@t33554 मुलीला हीच अपेक्षा असते
@prasadraut5888
@prasadraut5888 Жыл бұрын
​@@t33554 Looks ha criteria muli pan baghtat didi
@HINDAVI_SWARAJYA.
@HINDAVI_SWARAJYA. Жыл бұрын
​@@t33554 आई बापाला कशाला मध्ये आणलं 😂
@sandipbari8204
@sandipbari8204 3 ай бұрын
शेतकरयांच्या मुलांच्या लग्न न होणे याला सरकार जबाबदार आहे
@dnyanrajsarde3100
@dnyanrajsarde3100 Жыл бұрын
आम्हा शेतकर्यांचा मुद्दा असा आहे कि आम्हाला नोकरी वाली मुलगी नको
@mohanamale9754
@mohanamale9754 Жыл бұрын
बरोबर 👍
@YogeshPatil-nn7nf
@YogeshPatil-nn7nf Жыл бұрын
यांना विजय मल्ल्याच कर्ज चालते शेतकरी जरी पूर्ण कागदपत्र घेऊन आला तरीसुद्धा फाईल मंजूर होत नाही एखाद्या भिकाऱ्या सारखी वागणूक दिली जाते एखादी गोष्ट करून दाखवण्याची भरपूर जिद्द आहे ही यंत्रणा बघितल्यानंतरच सर्वजण ना उमेद होऊन जातात ही सत्य परिस्थिती आहे 🙏🙏🙏🙏
@karanjadhavppp7076
@karanjadhavppp7076 Жыл бұрын
खर आहे हे शासनाचे लांडगे लुबाडायला बसलेत .
@ajitshinde4200
@ajitshinde4200 Жыл бұрын
बसा शांत आम्ही समाजात राहतो आणि समाजात पाहत आहोत की एखादा मुलगा जर श्रीमंत असेल आणि तो जर थोडासा वेळ असेल तर माणसे सहज बोलून जातात असुद्या थोडसं तर व्यसन आहे काय होते त्याने त्याला मुलगी देतात पण एखादा जर गरीब मुलगा असेल आणि तो रोजच्या रोज कमवत असेल आनी बिगर व्यसनी असेल तर त्याला का देत नाहीत
@ravindraparab475
@ravindraparab475 Жыл бұрын
सरकारने महाराष्ट्र राज्य मध्ये जास्तीत जास्त शेतकरी तरूणांना प्रोत्साहन/लक्ष दिले पाहिजे.त्यांचासंसार होण्यासाठी प्रत्येकाला सरकारने 1 लाख दर महिन्याला धावे
@sahilsarang6945
@sahilsarang6945 Жыл бұрын
@@ravindraparab475 hya comment cha aplya comment shi kahi sambandh nahi 🙏
@archanadhumma7591
@archanadhumma7591 Жыл бұрын
Very true
@t33554
@t33554 Жыл бұрын
​@@ravindraparab475 भाऊ तस तर मग मुलगी पण गोरीपान सुंदर असेल तर तीचा स्वभाव, चारित्र्य, अवगुण काहीच बघत नाहीत लगेच तिला बायको करून घेऊन येतात, तिचे आधी १०० लफडे जरी झालेले असले तरी मुलांना तीच आवडते आणि मुलावाले तीलाच मागणी घालतात आणि सून करून आणतात.
@navnathadke3149
@navnathadke3149 Жыл бұрын
# पैसा
@vikrampune...5008
@vikrampune...5008 Жыл бұрын
कृषिप्रधान देश आहे ओ पण शेतकरी वर्गात अजून तर एकी नाही हे एकी खूप महत्वाची आहे
@BaliramThombre9642
@BaliramThombre9642 Жыл бұрын
भाऊ तुम्ही म्हणता की मुल ग्रामीण भागाकडे वेसन करणारे आहे हे चूक आहे ते तर शहरात पण तीच सत्य पर्स्थीती आहे 💯
@dnyaneshwarbandewad6462
@dnyaneshwarbandewad6462 Жыл бұрын
Yes
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 Жыл бұрын
Right 👍
@sominathhud267
@sominathhud267 Жыл бұрын
शहरातलं 😂
@jaiwantjoshi9990
@jaiwantjoshi9990 Жыл бұрын
प्रत्येक जिल्ह्यात असा कार्यक्रम राबवायला हवा
@pramodkhandagalethetraditi9091
@pramodkhandagalethetraditi9091 Жыл бұрын
धन्यवाद. आपण खरंच अत्यंत आवश्यक मुद्दा चर्चेला घेतला. 🙏
@rajakadam4212
@rajakadam4212 Жыл бұрын
अगदी नंबर एक समालोचन. Anchor साठी handsup.
@dattapavale7210
@dattapavale7210 Жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा अत्यंत आणि महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा आज झालेली आहे मी ही चर्चा पूर्णपणे ऐकलेली आहे समोर बसलेल्या वरिष्ठ अधिकारी व मुलं व मुली यांच्या पण चर्चा मी ऐकलेले आहेत काही वडिलांचं मत असं आहे की आई-वडिलांचं शेतामधी काबाड कष्ट करून जे हाल होतात ते हाल आपल्या मुला-मुलींचे होऊ नयेत असंही मत आहे या लोकांचं पण थोडा विचार करा आज तुमच्या मुलाला दोन लाखाची पॅकेजची नोकरी आहे पण पैसा तर भरपूर आहे पण खायला अन्नच नसेल तर पैसा घेऊन काय करणार पैशाने पोट भरत नाही तर काही मुलींचं असंही मत आहे खेड्यामध्ये शिक्षण व्यवस्थित मिळत नाही शहरांमध्ये शिक्षण व्यवस्थित मिळते हे चुकीचे मत आहे शहरांमध्ये राहून तुम्हाला जे राहून तुम्हाला जे चाळे करायला मिळतात ते खेड्यामध्ये मिळत नाही हेच तर खरं कारण आहे खेड्यातलं आणि शहरातलं आजची परिस्थिती एवढी वाईट आहे कोणी शेतीकडे काम करायला तयार होईना झालंय वरून निसर्गही शेतकऱ्याला साथ देईना कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी पडतो अशा मुळे शेतकऱ्यांना पेरणी दोन दोन वेळा करावी लागते ह्या सर्व परिस्थितीला आपण सगळेच जबाबदार आहोत मुलाला मुली मिळेनात याला कारण मुलांचे आणि मुलींचे आई-वडील पण तेवढेच जबाबदार आहेत कारण मुलं व मुली लहानाची मोठी आई-वडिलांच्या संस्कारा खाली होत असतात तुम्ही त्यांना लहानपणापासून मोठमोठ्या अपेक्षा दाखवता मग ती मुले तेवढच स्वप्न पाहतात आई वडिलांचं कर्तव्य आहे की मुलांना काय गरजेचा आहे शेती किती महत्त्वाची आहे पैसा किती महत्त्वाचा आहे हे दोघांना पण सांगा आणि मी तर म्हणतो पाच पंचवीस हजार ची नोकरी आणि थोडीशी शेती असेल तर ॲडजस्टमेंट करायला कुठे बिघडत जाताना सोबत ना पैसा घेऊन जाणार ना शेती घेऊन जाणार आपण या भूतलावर ती काही दिवसांचे पाहुणे म्हणून जन्माला आलेलो आहे कोणीही कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेला नाही तेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्याअगोदर सगळ्यांनी सावध व्हा कार्यक्रम चांगला राबविल्याबद्दल एबीपी माझाचा मी माझा खूप खूप आभारी आहे असे कार्यक्रम साहेब तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये राबवावेत ही माझी विनंती आहे
@nandkishorchopkar7748
@nandkishorchopkar7748 Жыл бұрын
😊😂
@shrikantpandhrae6193
@shrikantpandhrae6193 Жыл бұрын
येथे इंदुरीकर‌ महाराज असायला पाहिजे होते त्याण्हि चांगल मार्गदर्शन केल असत
@rushikeshharpude4256
@rushikeshharpude4256 Жыл бұрын
पोरांची आणि पोरींची दोघांची ठासली असती त्यांनी
@bhushankhevara4321
@bhushankhevara4321 10 ай бұрын
Kharacha Indurikar maharaj pahijet hote
@DCBat_Mobile
@DCBat_Mobile 13 күн бұрын
😂😂😂😂😂
@preetiadake8087
@preetiadake8087 Жыл бұрын
अतिशय सुंदर चर्चा, 👌👌👌समाधान उपाय 👌👌👍धन्यवाद Abp माझा 🙏
@bhagwangiri264
@bhagwangiri264 Ай бұрын
ए बी पी माझा चानल वाले तुम्ही फक्त शेरातल्या लोकांच्या मुलाकती घेतल्या ग्रामीन भागात जाऊन मुलाखती घ्या समस्या खरोखर . समजेल शेवटी शेतकरी हा शेवटी राज्या आहे
@vasantmali935
@vasantmali935 Жыл бұрын
असा एखादा कार्यक्रम सोलापूर जिल्हा मधे घेतला जावा अशी ईच्छा आहे...
@dr.anilsalunke2760
@dr.anilsalunke2760 Жыл бұрын
समाज उपयोगी अश्या एका चांगल्या विषयाला हात घातला आहे.आणि एकूणच छान चर्चा केली आहे.सत्य आणि वास्तव विचार सर्वांनी मांडले आहेत. भविष्यात आणखी काय घडू शकते याची कल्पनाच करवत नाही. मानसिकता बदलण्याची गरज आहे,परिस्थिती बदलण्याची गरज आहे.
@apb5322
@apb5322 5 ай бұрын
सार्वजनिक स्थरावर बोलायला भारी वाटते तायांनो,पण तुमच्याच भावांची जर लग्न होत नसतील तर मग खाजगी स्थरावर तुम्हीच मुलींना नाव ठेवाल की नाही❤❤
@ranjeetnawadkar7659
@ranjeetnawadkar7659 Жыл бұрын
टीव्ही वर च्या मराठी मालिका बंद करा आधी तिथून वातावरण खराब होतय
@saagarwagh85
@saagarwagh85 Жыл бұрын
😂🤣🤣Sidha straight drive pe 6 kisi ko pakadne ka mauka nahi
@sweetishinde1327
@sweetishinde1327 Жыл бұрын
Brobar 😂😂
@pareshwalawalkar6345
@pareshwalawalkar6345 Жыл бұрын
U r currect.
@mahadevkhond739
@mahadevkhond739 Жыл бұрын
K*kkkk***,kkkkk, kk, kkk,HTTP kkkkkkkkkkkkkkkkkkkk,, k=@14#@6
@nehapatil737
@nehapatil737 Жыл бұрын
जास्त करून मराठी तिथे फक्त भडग्याचा मारा आहे मराठी लोकांची ऐकही सिरीयल दिसत नाही आहे ते जे दाखवतात तेच मुली घरात वागतात
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Жыл бұрын
पंजाब राज्यातील मुली आवडीने शेती करतात कारण की शेतीला मुबलक पाणी वीज पुरवठा व डांबरी रस्ता असल्यामुळे मुली म्हैसी चे दुध काढतात डेअरी ला सल्पार्य करतात पेमेंट आणतात टैक्टर चालवितात त्या करीता राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे
@NamdevKale-c5v
@NamdevKale-c5v Жыл бұрын
Sahi hai boss
@dvj9008216067
@dvj9008216067 Жыл бұрын
सपाट जमिन आहे तिथे, माती अशी कि पाणी भरलेल्या रानात ट्रॅक्टर आरामात मोकळा फिरतो न रूतता. प्रचंड खत वापरतात व स्वतःसाठी खायला एमपी चा गहू व दक्षिणेतून तांदूळ घेतात ड्रग व कॅनडाचा पैसा आहे तिथं औषध व अन्नामध्ये सर्वात जास्त भेसळ याच बुचड्यांच्या राज्यात होते सर्वात जास्त कर्ज पंजाब वरच आहे
@mohanamale9754
@mohanamale9754 Жыл бұрын
🙏 अगदी बरोबर
@Grishma.429
@Grishma.429 11 ай бұрын
Correct 💯
@saiprasadwanchewad162
@saiprasadwanchewad162 Жыл бұрын
मुलींना एवढं महत्त्व जर देल त्याच ते खूप फायदा घेतील
@SambhajiJadhav-os1nw
@SambhajiJadhav-os1nw 11 ай бұрын
शेतीमालास योग्य भाव, हेच उत्तर!
@rushikeshtelange7615
@rushikeshtelange7615 Жыл бұрын
गंभीर मुद्द्यांवर अशी टुकार चर्चा फक्त एबीपी माझाच करू शकते.😂
@sangrambaadpatil9390
@sangrambaadpatil9390 Жыл бұрын
Brand & brand royal shetkri🎉🎉❤❤❤
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 30 - бөлім | Соңғы бөлім
52:59
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 340 М.
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Counter-Strike 2 - Новый кс. Cтарый я
13:10
Marmok
Рет қаралды 2,8 МЛН