असा पत्रकार होणे नाही..शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती देता...अभिमान आहे साहेब आपल्या मराठवाड्याचा तुम्ही..शेतकऱ्यांसाठी नेहमी सोप्या भाषेत माहिती देता...आम्ही सगळे व्हिडिओ बगतो तुमचे
@dattatraymahajan89682 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आलेली आहे.धन्यवाद.शेतकऱ्यांचे आर्थिक विकास होण्याच्या फार महत्वाचे साधन अहेशिस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली .सर्व शेतकरी बांधवांचे वतीने आपले मनपूर्वक हार्दिक आभार
@pralhadsuryavanshi99802 жыл бұрын
Suresh
@balasahebgayake22752 жыл бұрын
राहूल कुलकर्णी तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही इतर पत्रकारा साखरे तुम्ही बॉलीवुड हॉलीवुड हिरो हिरोईनचे बातम्या न दाखता होतकरू तरुण मुलाचे केलेले नवनवीन प्रयोग दाखले त्यामुळे तुमचे खूप खूप अभिनंदन .
@pradipjoshi58532 жыл бұрын
श्री राहूल कुळकर्णी सर आपले अभिनंदन शेती विषयीचे जे व्ही डि ओ आपण दाखविले ते शेतकरी बांधवाना खूप प्रेरणा दायक आहे तुमची शेतकरी बांधवा विषयी जी आस्था आहे त्या बद्दल शतशःआभार व परत आपले अभिनंदन सर
@somnathdeshmukh192 жыл бұрын
आदर्श ग्रामीण पत्रकार
@ramsingbahure30142 жыл бұрын
@@somnathdeshmukh19 गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर पाठवा
@dnyaneshwargavali8182 Жыл бұрын
मी औरंगाबाद येथील आहे मला हे dron बघायला कुठ मिळेल
@ashokpandit68252 жыл бұрын
एका युवा शेतकऱ्यांच् एव्हढी मोठी गुंतवणूक करून केलेल्या धाडसाचं कौतुक आणि राहुल सरांच विषेस आभार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
@Fit_vighnesh Жыл бұрын
😂🎉 te GT GT
@krushnapatilk.p67872 жыл бұрын
अशी पत्रकारिता आज च्या तरुणांसाठी गरजेची आहे रोज रोज गलिच्छ राजकारणाच्या बातम्या ऐकून तरुण निराश होत आहेत अश्या बातम्यांमुळे तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन चांगल नवनिर्माण होऊ शकते
@Dream.MH.Police_ashu.jadhav2 жыл бұрын
खरा ग्राऊंड लेवल चा पत्रकार.. 👍♥️
@balkisannayakwal57302 жыл бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब खूप चांगली माहिती दिली
@shantarammahajan38882 жыл бұрын
ABP माझाचे खूप खूप धन्यवाद चांगलीच माहीती दिली अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे!!
@annanirmata2 жыл бұрын
खुपच चांगली टेक्नॅालॅाजी आहे, Keep it up 👍👍👍
@sachinpatil44922 жыл бұрын
बरोबर,खूप छान आहे technology,दिव्यराज भाऊ..
@prashantshelke94392 жыл бұрын
लय भारी हे शेतीचे भविष्य आहे
@sagarchidrawar78312 жыл бұрын
खूप छान तंत्रज्ञान आहे चिनी शेतकऱ्यांसाठी भरपूर छोटी मोठी यंत्र याने सहजतेने शेतातली कामे करता येते अशी तयार केलेली आहे भारताने उपग्रह सोडण्याची तंत्रज्ञान द्वारा विकसित केलेले आहे परंतु हेच तंत्रज्ञान वापरून स्वदेशी बनावटीचे छोटे-मोठे उपकरण तयार केल्यास निश्चितच युवकांना रोजगार भेटेल व शेती हे भरपूर मोठे क्षेत्र आहे यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती उपयोगी नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित केल्या जाईल यासाठी पण युवकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे
@satishmaharajkadamashtekar1822 жыл бұрын
खरोखरच सर तुमची पत्रकारीता आपण मर्मभेदी असते.... विशेषतः तुम्ही स्वतः शेतकऱ्यांचे,शेतीचे बांधावरून अवलोकन करून व्हिडिओ करता...हे आम्हा शेतकऱ्यांना एक समाजासमोर किंवा शासनासमोर आमची संकटं म्हणा...कि शेतीसंबंधीचे प्रश्न,अडचणीं,व्यथा किंवा आवश्यकता तुमच्या माध्यमातून मांडण्याची सुवर्णसंधीच तुम्ही दिली म्हनण्यापेक्षा उपलब्ध केली. तुमचे मनापासून धन्यवाद...... मातीतला पत्रकार..... अभिमान आहे आम्हाला आम्ही धाराशिवकर असल्याचा...❤
@Raj-wh2wr2 жыл бұрын
कुलकर्णी सर खूप खूप धन्यवाद तुमच्या सारख्या पत्रकारांची खूप आवश्यकता आहे This is the ground level reporting
@kadampriyanka61212 жыл бұрын
कुळकर्णी सर नमस्कार आपण खुपच छान माहिती दिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान युगातील शेतकर्या नी नवनवीन तंत्रज्ञान वापरुन,अनेक पिकांचे भरपुर ऊत्पादन काढले आहेत. तसेच सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे असे आपणास योग्य वाटते की अयोग्य सर या शेती मध्ये गांडुळ खत, कंम्पोस्ट खत,शेण खत, हिरवळीच्या खताचे वापरामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहील व सर्वांना विष मुक्त अन्न मिळेल. याही बाबतीत आपण प्रयोगशिल, प्रगतीशिल शेतकरी, कृषी विभागाने पुरस्कार देवुन सन्मानित केलेले शेतकरी यांच्याशी चर्चा करून सेंद्रिय शेती बाबतीत प्रसिध्दी द्यावी. धन्यवाद. एक शेतकरी.
@kaleshwarmore69492 жыл бұрын
सर महाराष्ट्र सरकारने जर तेलंगणा अंद्रप्रदेश सारख्या सुविधा जर शेतकऱ्यांना जर दिल्या तर मला वाटते एकटा महाराष्ट्र पूर्ण भारताला जगऊ शकतो
@abhijeetsalunke87332 жыл бұрын
तर लवकरच महाराष्ट्राची श्रीलंका होईल....
@jaydeepbhosale10112 жыл бұрын
आयाते खायची सवय नाही मराठी लोकांना
@royalfertochemsolution38752 жыл бұрын
लेबर प्रॉब्लेम मुळे शेतकर्यांना मर्यादा आहेत हे तंत्रज्ञान कमी किंमतीत उपलब्ध झाले तर शेतकर्यांचे उत्पादन नकीच दुप्पट होईल यात शंका नाही
@iamindianindian82862 жыл бұрын
@@abhijeetsalunke8733 आंध्रा, तेलंगणा चे श्रीलंका झाले का ? उगीच कही तरी
@kunaljadhav83792 жыл бұрын
@@abhijeetsalunke8733 /
@jitendrachogle16242 жыл бұрын
खूप महत्त्वाची आणि सुंदर पध्दतीने माहिती मिळाली.THANKS.
@popatchavan99072 жыл бұрын
खुपच सुंदर आभार मानत आहेत सर ,ता आष्टी जी बीड धन्यवाद
@bhagwansawale7122 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार हा ड्रोन कारण औषधे स्प्रे करतांना अनेक अडचणी येत असतात त्यातून शेतकऱ्याला या तंत्राचा चांगला उपयोग होणार आहे.पत्रकार बंधूचे विशेष आभार असेच नवनवीन व्हिडिओ बनवत जा शेतकरी बांधव सदैव आपले आभारी असतील
@jagdeeshdeshpande90482 жыл бұрын
छान माहिती दिली. प्रात्यक्षिकही छान दाखवले. शेतकरी तरुण मित्राने औषध कंपन्यांना विचारलेल्या प्रश्नांची, म्हणजे औषध पाण्याच्या प्रमाणा बाबतच्या, उत्तरे मिळाली नाहीत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणारांकरताची माहिती त्यांना त्वरेने द्यायला हवी खरेतर. या ड्रोनच्या परिणामकारकतेची माहिती खूप उपयुक्त ठरेल असे वाटते. अन्य शेतकरी मित्रही नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करतील. माहितीपूर्ण आणि प्रेरक चित्रफीत. 👌🏻 अभिनंदन. !
@chandrasingchavan56212 жыл бұрын
खुप माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट विवेचन शेतकरी यांच्या साठी.
@dnyaneshwarsuryawanshi7102 жыл бұрын
खुप छान आहे मीत्रा तुझं अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@sunilthorwat78612 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर शेतकऱ्यांसाठी एक लाईक तो बनता है आपके लिए
@dineshrajput62132 жыл бұрын
बॅटरी किती एकर फवारणी करेपर्यंत टिकते
@sopankaitwad90532 жыл бұрын
धन्यवाद पत्रकार साहेब तुम्ही एकमेव असे आहोत की अशी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता धन्यवाद साहेब
@laxmangadekar4282 жыл бұрын
खुप छान माहिती दिली त्या बदल 🙏 धन्यवाद शेतकरी राजा 🙏 धन्यवाद पत्रकार साहेब
@manthandhurgude86362 жыл бұрын
धन्यवाद सर आपले आभार मानावे तितके थोडेच खरच खूप जिज्ञासा आहे आपल्यात खूप मेहनतीने माहिती देता सर की जी आम्हाला खूप उपयुक्त ठरते आम्हाला खूप माहिती मिळते खरच घरबसल्या माहिती मिळते सर तुमच्या मुळे धन्यवाद सर
@arveeagrofram62452 жыл бұрын
पत्रकारीतेचे शिखर Great sir proud of you
@samadhankemdarne7062 Жыл бұрын
पत्रकारीता म्हणजे काय असते ते राहूल दादा कडून शिकाव. खूप फायदेशीर काम.
@manchakjodh7722 жыл бұрын
राहुल कुलकर्णी हे पत्रकार शेतकऱ्याचे खरे मित्र आहेत ... शेतकऱ्यांना खुप खुप छान नव नवीन माहीती देतात ... खुप खुप धन्यवाद राहुलजी ....." रामकृष्णहरि "
@ramdaskhute95422 жыл бұрын
हि काळाची गरज आहे पण हे भारतीय कंपन्यांनी बनवावे.
@arvindtarale582 жыл бұрын
अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले पाहिजे खूप खूप आभार तुमचे सर धन्यवाद....
@roastingworld33222 жыл бұрын
खरंच राहुल कुलकर्णी जीं.. अभिमान वाटतो तुमचा! तुमच्यासारखा पत्रकार होने नाही. 🙏
@spkg4552 жыл бұрын
शेतकऱ्यांनी केलेल्या धाडसाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि तुम्ही छान उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@shantilalkolekar9032 Жыл бұрын
धन्यवाद सर खूपचं छान खरी माहिती सर्वांना कमीत कमी पाणी औषद लागणारे यंत्र म्हंजे ड्रॉनची माहिती सांगितली.🙏🙏
@padmakargawande36582 жыл бұрын
खूप छान माहिती दिली कुलकर्णी साहेब धन्यवाद
@sachinrajpure11112 жыл бұрын
राहुल सर या ड्रोन चा उपयोग आणखी एक महत्त्वाचा होऊ शकतो की उन्हाळ्यात ज्या दुर्गम भागात लोकांना पाणी लवकर उपलब्ध होत नाही अश्या ठिकाणी सरकार मार्फत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. पावसाळ्यात पुर परीस्थितीत मदत केली जाऊ शकते.
@shelkebhagvat20252 жыл бұрын
राहुल कुलकर्णी सर तुमचे खुप खुप धन्यवाद
@sagarwakdikar6133 Жыл бұрын
Thank you rahul bhai..👌👌👌
@goodmorningjagtap37642 жыл бұрын
राहुल सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला छान माहिती दिली जाते
@dhananjayshinde93782 жыл бұрын
माहिती फारच छान उपयुक्त आहे पण आमच्या कडे दोनशे फुटांवर लाईट डांब असल्याने धोका आहे शासनाने लाईट डांब शेताच्या कडेने डांब घातले तर ड्रोन घेण्यास काय हरकत नाही.
@ruturaj29652 жыл бұрын
काही ड्रोन ना सेंसर असतात
@sheshakanttambade12692 жыл бұрын
नमस्कार सर जी आपण फारच चांगली माहिती दिली सतत आपण शेतीसंदरभात माहीती देतात धन्यवाद सरजी
@shelkebhagvat20252 жыл бұрын
चांगली माहिती दिली ABp ने
@NAVRASFILMS682 жыл бұрын
Wa kya baat hai dada nice information thanks
@NavnathYadav-y3j4 ай бұрын
खुप छान कुलकर्णी साहेब
@santoshdeshmukh11506 ай бұрын
राहुलसर खूप छान माहिती मिळाली
@babasahebushir84322 жыл бұрын
कुलकर्णी साहेब खूप छान शेतकऱयांना तुमचा अभिमान
@shivajiborse45212 жыл бұрын
कुलकर्णी साहेब खुपच अभिमान आहे तुमचा
@samiraagalave29852 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@uttampune94312 жыл бұрын
धन्यवाद ! राहुलजी प्रत्येक्षात साध्या सरळ सोप्या भाषेत तंत्र योग्य प्रश्न विचारून आमच्या पर्यंत पोहचवले! *रिसोर्स शेतकरी:उत्तम पुणे, (तालुका कोपरगाव,नगर जिल्हा )कृषी विभाग महाराष्ट्र शासन.
@ravindramoharir71532 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@santoshkhatale9692 жыл бұрын
खूपच सुंदर साहेब ... .
@Dip4332 жыл бұрын
जबरदस्त ...👌धन्यवाद राहुल सर...👍
@bhaushindebhau80752 жыл бұрын
सर मस्त माहीती कळविली
@prashantnavle25472 жыл бұрын
आमच्या शेतात आधुनिक पद्धतीची स्पिंक पद्धत केली आहे अतिशय चांगला व्हिडिओ तयार होईल महाराष्ट्रातला ठराविक प्रोजेक्ट आहे
@rrajugavvali87152 жыл бұрын
आपण पत्ता पोस्ट केला तर चांगले लोक पहायला येतील.....mouth publicity झाली की पत्रकार बंधू आपोआप भेटायला येतील......
@er.eshwar2 жыл бұрын
कोणता जिल्हा आहे तुमचा?
@hanumantdadhe20202 жыл бұрын
राहुल सर अप्रतिम पत्रकारिता करता. सर्व विषयांची संपूर्ण माहिती देता.
@madhujadhav77412 жыл бұрын
हे चॅयना आहे मनुन येवडा माहाग आहे
@balkrushananeel74222 жыл бұрын
पत्रकार बंधुं तुमचे हार्दिक अभिनंदन
@ashokpatekar212 жыл бұрын
मस्त माहिती दिली आहे आपण सर,,,, मला वाटतं मधली ओळ हा प्रोग्राम पण आपलाच आहे,, नवीन तंत्र एकदम भारी आयडिया
@dharmyudhamadhav6894 Жыл бұрын
Thnx ABP
@antuwarule14 ай бұрын
Great work Rahul Kulkarni ji for farmers
@gajanantakre41492 жыл бұрын
Dhanyvad sar
@rahulwarde95582 жыл бұрын
साहेब 👍💐💐
@keshavbhutekar41972 жыл бұрын
पहिले धन्यवाद पत्रकार साहेबाची शेतकऱ्या बद्दलची खूप छान माहिती दिली तसेच कुठे मिळेल याची कल्पना द्या आणि नंबर द्या
@NarayanPatil010619532 жыл бұрын
Rahul Kulkarni Sir I am thankful to you.
@Abcdef59282 жыл бұрын
एकदम भारी
@joshientertainment74402 жыл бұрын
राहुल सर मस्तच 👌🏻👍👍👍❤️
@anantasasane33762 жыл бұрын
lay bhari.... Kulkarni sir....
@santoshbargale37082 жыл бұрын
Thanks
@chandrakantgaware50682 жыл бұрын
Kulkarni Sir Vhari Guod
@avinashbarguje14122 жыл бұрын
Khup Chan sir
@yuvrajthorat90062 жыл бұрын
Lay bhari👌👌
@jitendranarkhade83862 жыл бұрын
खूप छान 👌👌
@kiranawale95572 жыл бұрын
लय भारी पण लय महाग.... 👍👍
@dattakavade79402 жыл бұрын
सर धन्यवाद
@babasahebgangarde76162 жыл бұрын
राहुल जी धन्यवाद खूप चांगली माहिती दिली एक वेगळा विषय हाताळला कृषी क्षेत्राला प्राधान्य दिल्याबद्दल धन्यवाद
@aahikavde56842 жыл бұрын
Great Rahul sir
@akshaysawant88362 жыл бұрын
thank you Kulkarni sir 🙏🙏🙏🌾🌾🌾
@sohanbodake58682 жыл бұрын
Thanks for this informative vdo...we are waiting for next one
@rameshphatkare48472 жыл бұрын
सर, अशा सुविधा, आपल्या, शेतकऱ्यांना पण सरकारने दिल्या पाहिजे, असं मला वाटत, धन्यवाद 👍🙏नव्या तंत्रज्ञाना बद्दल
@kailasd28072 жыл бұрын
Khup chhan rahul sir 👍👍
@sameermulla51332 жыл бұрын
1 no ..khup chan👌👌
@madhukarkolhal12212 жыл бұрын
अभिनंदन सर छान
@shankarshinde87372 жыл бұрын
शेतकऱ्याचे प्रश्न घेतल्याबद्दल आपले ऋणी आहे शेतकरी आपल्याला धन्यवाद
@rameshma4032 жыл бұрын
Good reporting.Very Informative, this should benefit many. Modi ji is putting efforts to make Drone's in India to help our farmers, also cost will be economical.
@durgeshrandhave43542 жыл бұрын
जबरदस्त तंत्रज्ञान आहे जे की वापरून शेतकरी त्याचा टाईम आणि स्वतःचा जीवाला होणारी हनी वाचवू शकतो. आणि याच्या सोबतीला जर सेन्द्रिय फवारण्या व खत मिळाली तर शेती ही खूप छान क्रांती घडवेन आपल्या देशा मध्ये.जर कोणाला सेंद्रिय खत आणि फवारणी ची माहिती हवी असेल तर कृपया या कॉमेंट ल रिप्लाय द्या.
Sir I am Heartly salute your good information provided by video
@girishkolhatkarg81132 жыл бұрын
Rahul sar मस्त हे सर्व शेतकरी पाहू शकले आणि शिकले पाहिजे
@krishi-vasant2 күн бұрын
Very very useful
@nageshpatil29392 жыл бұрын
Great bro keep it up 👍💐
@valmikdighe3663 Жыл бұрын
Superb
@sarangmali81252 жыл бұрын
Very nice sir 👌👍 keep it up 👍😄😄❤️❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
@balurakusale76892 жыл бұрын
changli mahiti dila badal rahul kulkarni sir tumche mana pasun aabhar
@prashantchougule70062 жыл бұрын
Rahul Kulkarni sir. Hat's off u Khup chan patrkarita krt ahat
@PB-nd4fq2 жыл бұрын
भारतीय शेतकर्यांचे स्वप्न साकार होणार आणि अच्छे दिवस येणार .....
@ambadasbangar98782 жыл бұрын
खूप छान माहिती दिली शेतकरी राजाला जर असे प्रोत्साहन दिले तर शेतकरी कधीच खचून जाणार नाही काय झाडी काय डोंगर हे फालतुगीरी करण्यापेक्षा शेतकरी राजाला साथ दया जय जवान जय किसान