मिटकरी धस साहेबचा आवाज दाबायला पहाताय पण ते होणार नाही. धस साहेब किंग👑
@महाराष्ट्राचाढाण्यावाघ15 күн бұрын
आज पासून राष्ट्रवादी सोडली आम्ही मोहोळ कर सोलापूर..... दादा संपले तुमचे करियर.... एक मराठा लाख मराठा
@govindsupekar502015 күн бұрын
संतोष देशमुख उनके परिवार को अगर न्याय मिलना चाहिए तो धनंजय मुंडे को राजीनामा देना बहुत जरूरी है
@VitthalLadane-n9c15 күн бұрын
सुरेश धस.... जिंदाबाद
@rahulbodake400415 күн бұрын
काय अभ्यास आहे धस साहेबांचा. संपूर्ण महाराष्ट्र तुमचा फॅन झाला. 🙏
@SantoshPawar-ko8bc15 күн бұрын
सुरेश आण्णा धस साहेब धन्यवाद
@realityoftrading81415 күн бұрын
अमोल मिटकरी तुम्हाला एकच प्रश्न वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय मत आहे
@vitthalchavan571415 күн бұрын
तुमच्या भावावर वेळ यायला पाहिजे होती.मग तुम्ही काय केल आसत मिटकरी साहेब.
@pratikskapkar15 күн бұрын
आख्खा महाराष्ट्र सुरेश धस यांच्यासोबत कारण ते पिडीत कुटुंबावर अन्याय करणार्या आरोपीच्यांविरोधात उभे आहेत यात काही लोक राजकारण करत आहेत असे वाटतेय!
@valmikdhatrak673115 күн бұрын
धससाहेब दुर्लक्ष होऊ देणार नाही आणि राजकारण ही करणार नाही
@mukundpatil650615 күн бұрын
मग आम्ही पण एनसीपी च्या मागे नाही
@anandraosapkal213115 күн бұрын
Mutari ramayan 😊
@pratapjeughale636115 күн бұрын
1 no धस अण्णा
@examlogic130915 күн бұрын
आता हे अमोल मिटकरी सारखे दयेवर आमदार झालेले लोक सांगणार 5 टर्म चे आमदार सुरेश अण्णा नी कस बोलायचं..
@DineshKarsode15 күн бұрын
तुम्ही तर अब्रू काढलीत साहेब 😂😂😂
@pratikskapkar15 күн бұрын
बहुतेक धस साहेबांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे असे वाटतेय! संपुर्ण महाराष्ट्र धस साहेब यांच्यासोबत!
@mohanamte430014 күн бұрын
अण्णा लढाई चालू ठेवा आम्ही आपल्या बरोबर आहोत...
@satishagale546215 күн бұрын
मला वाटलं होतं किं अमोल मितकरी परखड वक्ता आहे आणि कायद्याचा अभ्यासक आहे..मी त्यांचे विधियो बाग्याचो की चागला अभ्यासू माणूस..सगळ्यात जयाल माणूस दिसला. अरे माणूस कीला काळी मा फासणारी ही.घटना आहे..आहे आणि तुम्ही राजकारण करताय...
@NavnathPadale15 күн бұрын
धस एकटे नाही तर ९०%महाराष्ट्र आहे त्यांच्या बरोबर
@sunilahambarde501815 күн бұрын
आमच्या अन्नाचं कोणीच वाकडं करु शकतं नाही love you अण्णा ❤❤❤
@dnyaneshwarpadole678315 күн бұрын
Mitkari is a dear dog of Mr Munde 😂😂😂😂,
@jagdamatms329515 күн бұрын
स्वतः जिल्हा परिषद सदस्य निवडून आणू शकत नाही त्याच्या सर्कलमधून
@kailashyalijpatil354215 күн бұрын
आमदार श्री. सुरेश धस यांच्या बद्दल यांची लायकी नाही. श्री. अजित दादा नीट डोळे उघडा असे प्रवकता नको
@sanjaysomwanshi596115 күн бұрын
मिटकरी साहेब शांत बसा न्याय मिळू दया
@Krishna_lover58015 күн бұрын
होय सर न्याय मिळाला पाहिजे
@DipakSurve-s2n15 күн бұрын
सुरेश धस विजय तुमच्या बाजूने होनार आहे
@santoshpathade988915 күн бұрын
मिटकरी राजकारण करतात धस साहेबा चां अवाज दाबतात
@SantoshWaghmare-ec3lc14 күн бұрын
माणूसकी साठी एकत्र यारे.. उद्या आपल्यापैकी कुणाचाही देशमुख होऊ शकतो.
@atulkelkar81215 күн бұрын
सोडा ओ , जनतेला योग्य दिसणारा न्याय पाहिजे , बस ! राजकारण घाला चुलीत .
@dnyaneshwarkolte990915 күн бұрын
धस साहेब 1
@sanjayair248515 күн бұрын
हाके म्हणजे जागतिक विद्वत्ता असणारा शास्त्रीज्ञ सुपारी मास्टर
@vvijayg15 күн бұрын
आरोप करणारे धस,आव्हाड ,क्षीरसागर, आणि अश्या आमदारांनी तसेच आरोप झेलानाऱ्यांनी आमदारकीचे राजीनामे द्यावेत आणि याच मुद्द्यावर पुन्हा निवडणूक लढवावी जनता तुमचा निकाल योग्य पध्दतीने करेल .
@sureshdhamdhere987414 күн бұрын
गुन्हा सिध्द होण्या आदी अनेक पक्षाच्या मुख्यमंत्री व मंत्री राजीनामे दिले आहेत हे मिटकरीने लक्षात ठेव ले पाहिजेल
@sohamayurved659915 күн бұрын
आजपासून राष्ट्रवादी घड्याळ बहिष्कार... पुढे येणाऱ्या सर्व निवडणुकीत दाखवून द्या सर्वांनी
@Shiv22-1315 күн бұрын
कितीही लाचारी सरपंचांना न्याय द्यायचा सोडून आपल्या नेत्याचा समर्थन करणारा असा हा माणूस काय बोलायचं यांच्या बद्दल अरे सामान्य न्याय कधी देणार
@VikasGayakwad-k2s14 күн бұрын
सरपंचाला न्याय मिळेलच आस काहि वाटत नाही पण गृह मंत्रालय फडणवीस साहेबांकडे असल्याने थोडी आशा आहे
@mohanamte430014 күн бұрын
वा इटकरी.. स्वतः बीडमध्ये संतोष देशमुख च्या घरी येऊन परिस्थिती पहा ज्या क्रूर पद्धतीने घटना घडली ही परिस्थिती पाहून तरी कळेल...
@Samv155815 күн бұрын
एकंदरीत काय .. पक्षा अध्यक्ष ना अक्कल नाही... आणि परिस्थितीचे गांभीर्य नाही.!
@Mazamarathwadanews15 күн бұрын
मी आष्टी चा आहे कोठे वाडी बद्दल काहीच बोलू नका परळीचे प्रकरण मोठा आहे ते दाबण्याचा प्रकार हा चाललेला आहे तुम्ही चांगल्या कामात मुतना रच आहात हे तुमच्या नेत्यांना तुम्हाला चांगलं माहित आहे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gayatrishelke258214 сағат бұрын
मिटकरी मिटकरी नाही मार करी अजित दादा एक नंबरचा प्याला
@महाराष्ट्राचाढाण्यावाघ15 күн бұрын
मिटकरी साहेब काय अवस्था ही..... कुठे गेले बाबासाहेबांचे विचार..... पैसे दिले तर लय लोकं नाचतात पण.... विचार गहाण ठेवणे हे सुज्ञ माणसा ल कसे पाटील.... तुम्ही क्रांती विकली.. गुलामी पत्करू नका तुमच्यातला ढान्या वाघ जागवा... जय भीम जय शिवराय ❤
@shrinivassurvase969615 күн бұрын
धस साहेब👑👑
@anilshirsat17415 күн бұрын
तुम्ही मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताय हे स्पष्ट होतंय 😊
@balukardile539415 күн бұрын
सुरेश अण्णा धस चांगलं काम करतात
@PandurangPawar-i3b14 күн бұрын
मिटकरी साठी एकच गाण जवा नविन पोपट हा लागला मिटू मिटू बोलायला
@Krishna_lover58015 күн бұрын
एकदम बरोबर सर तुम्ही
@atulgundpatil955215 күн бұрын
सुरेश धस कसाही असो पण मानल या हिंमत बाज माणसाला मन जिंकल सुरेश धस साहेबांनी
@vithalshingate147013 күн бұрын
भली मोठी लंम्बलाचक अतिसुंदर बातमी.
@dnyaneshwarpadole678315 күн бұрын
Suresh anna Dhas is the only voice of Beed ❤
@nandinigoregaoker731114 күн бұрын
राजकारणी लोकांची कीव येते, राग येतो अणि त्यांच्या विचार शक्ती बद्दलचा प्रश्न पडत़ो.
@sunilchekate199615 күн бұрын
क्षीरसागर आणि पैश्याची मशीन काय म्याटर आहे तपास करायला पाहिजे
@mohanmhaske724315 күн бұрын
Dhanya Wagh Suresh Dhas Saheb
@NivarttiMundhe4 күн бұрын
100% दस मुळे देशमुख परिवाराला न्याय मिळत नाही
@NivarttiMundhe4 күн бұрын
धनंजय मुंडेचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही हे 100% सिद्ध आहे विनाकारण सुरेश धस सुरेश द से विनाकारण राजकीय पोळी भाजत आहेत
@amolchandane238415 күн бұрын
बजरू विचारवंत मितकरी
@balasahebshinde285713 күн бұрын
न्यायासाठी झगडंने म्हणजे राजकारण.
@RutujaUkande-z2w15 күн бұрын
सुरेश धस हा धुतल्या तांदळाचा नाहीये, हे फक्त बीड जिल्ह्यात वर्चस्व स्थापन करण्यासाठी सगळी मंडळी मुंडेच्या विरोधात उभे आहेत. देशमुख केवळ फक्त एक संधी आहे ❤
@jalindar869915 күн бұрын
मिटकरी यांचे आरोपात तथ्य आहे धस यांच्या मागे फडणवीस याची अदृश्य शक्ती आहे का ?
@dravinashingle25 күн бұрын
अंजली ताई दमानिया तुमच्या कार्याला नमन. तुम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान आहात, तूमच्या सारखी हिंमत कोणाही मराठी मर्द ठेवत नाही.. तो बेईमान, बेशरम मिटकरी विसरला की त्याला पण एक मुलगी आहे जीला समोर करत अकोल्याला बोंबलत होता जेव्हा त्याला मनसे वाल्यांनी झोडला होता...
@MukundDeshmukh-b2c2 күн бұрын
मिटकरी शिकवला मिठू.....
@jakirshaikh446015 күн бұрын
Anna je kahi bolat ahet te agadi barobar ahe mitkari saheb
@MmAvhad-q2e14 күн бұрын
मिटकरे साहेब एक नंबर आपले अमूल्य विचार
@atulgundpatil955215 күн бұрын
युती सरकार गेल खड्यात इथ सच्चा माणुस संतोष देशमुख चा अमानुष खून झालाय
@n.978515 күн бұрын
मिटकरी आरोपीच्या बाजूने. सुरेश धस न्यायाच्या बाजूने आहेत.
@SanjayAvhad-o3m6 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व जिंदाबाद
@GangaramGaikwad-pe9wt15 күн бұрын
मिटकरी कुटुंबात अशा प्रकारे घडला असता तर मिटकरी काय केले असते
@yashpalpatil638214 күн бұрын
SURESH ANNA DHAS JINDABAD🎉🎉🎉🎉🎉
@kailasnikam677815 күн бұрын
न्याय साठी भांडणारे व सडेतोड बोलणारे ....सुरेश धस यांच्या रेट्या मुळे च हे प्रकरण योग्य दिशेने आहे.नाहीतर हे प्रकरण केव्हा च दाबल गेलं असत.
@atulgundpatil955215 күн бұрын
हे तर असे झाले मुंढे परिवराला धक्का न लागता संतोष देशमुख न्याय मिळावा............ शकय आहे हे??
@ishwarudhan43915 күн бұрын
नाही
@SureshKute-f5w10 күн бұрын
नंबर एक ❤
@sanjaykadam614215 күн бұрын
अमोल मिटकरी काय बोलतो मुर्खासारखे तू आरोपीला साथ देत आहे
@akshayjadhav-qc7pm15 күн бұрын
बाहेरून आमदार झायलेल्या लोकांनी अण्णा वर बोलू नये, धस अण्णा बोलते सबको कोलते😂😂
@samarthkrupadearyfarm669214 күн бұрын
सुरेश अण्णा धस साहेब 🙏🏻💐💐
@atulkelkar81215 күн бұрын
धस साहेब यांच्या दबावापुढे. तुमची स्टाईल बिलकुल बदलू नका .पुढे चालत रहा छातीठोक .
@DATTADOIFODE-915015 күн бұрын
मिटकरी साहेब एकदम बरोबर आहे..
@shankarthorat456913 күн бұрын
मिटकरीसाहेब,झालय काय आणि तुमचं चाललंय काय?धस साहेब न्याय मागत आहेत आणि तुम्ही त्यांना विरोध का करताय?ज्या कुटुंबावर वेळ आली आहे त्यांना भेटून त्यांचं सांत्वन करायचं सोडून तुम्ही हे करत आहात?
@gayatrishelke258214 сағат бұрын
मिटकरी आता आम्ही आमच्या सर्वेक्षण करणार आता राजकारणी भरोसा नाही आता राजकारणात सोडणार नाही
@JaydatNagargoje15 күн бұрын
अरे तूच कोण आहे
@vinodbhendekar623515 күн бұрын
बटा गायकवाड चा खून केला. स्वतः च्या डोळ्यात ल मुसळ दिसत नाही. दुसयांच्या डोळयांतील कुसळ दिसत. धस सर तुमचा इतिहास माहित आहे.
@sureshdhamdhere987414 күн бұрын
भारतीय जनता पार्टी पहिले सरकार आले त्यावेळी उपमुख्यमंत्री मुंडे साहेब झाले तेव्हा पासून बीड मध्ये गुंडगीरीत वाढ झाली आहे हे पण जनतेच्या आता लक्षात आले कारण आज या गुन्हेगारा विषयी पंकजा व धनूभाऊ हे नेते देशमुख कुटुंबा विषयी भ्रह शब्द पण बोलत नाही हे लक्षात ठेवा
@sudarshankarande32078 күн бұрын
राजकारणी लोकांमुळे आरोपी शेप आहेत
@dattatraydeshmukh34654 күн бұрын
याचा अर्थ काय
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड14 күн бұрын
One man show सुरेश आण्णा धस ग्रेट
@DnyaneshwarShinde-k3u15 күн бұрын
गप चाटकरी लाचार मानुस
@top.2gameplay15 күн бұрын
धस.साहेबांनी.बट्टा.गायकवाडच्या.खून.केला.त्याच.काय
@anushkadaphade431815 күн бұрын
मीटकरी साहेब तुमची सदसद वी्वेक बूधदी काय म्हणते ते सागा
@sahebraojedhe231715 күн бұрын
क्यू येते या राजकारणी ची यांना माहीत असून देखील हे त्या दरोड्या प्रकरणाची माहिती आजपर्यंत समाजाला आणि लोकांना मिळू दिली नाही आणि संबंधित पीडितांना न्याय मिळाला नाही
@sapkalshesherao498615 күн бұрын
तुमचं राजकारण चुलीत घाला पहिला न्याय देणे आहे
@babasahebaagepatil14 күн бұрын
कोण काय बोलतो या पेक्षा, बाजारु कोणाच्या पैसा घेऊन बोलतो हे महत्त्वाचे आहे. सुपारी ठरल्या शिवाय शब्द बोलत नाही आमल्या
@mahajanbhosale829815 күн бұрын
आरोपी च मंत्री असल्यानंतर न्याय कसा होनार
@shitalgidde817115 күн бұрын
Only suresh dhas🎉🎉🎉🎉
@shivajiraoghodke446715 күн бұрын
आरोप तर 5वर्षे लागतील शिध झलेवर हे शक्षा भोगावी
@jibhaupatil72896 күн бұрын
अमोल मेटकरी आपण बोलण्यापेक्षा सुरेश धस यांची चौकशी करा, म्हनजे कै, संतोष देशमुख यांचे मर्डर याचा पूर्ण इतिहास, दुधका दुध, पाणी का पाणी जनतेला समजेल, आशे बोलून फक्त शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला पडतात हे नक्की,😂🎉
@vikrambhandrge-gp6ej15 күн бұрын
अजित दादा चा संपलं 1000 कोटी ची क्लीन चीट देणारा भाजपचाही संपले
@rajebhaukadam5499Күн бұрын
मिटकरी साहेबाला कोणीतरी पाठपुरावा करीत आहे धस साहेब स्वतःहून जाहीर करीत आहे जर माझ्यावर काय निघत असेल तर जरूर काढा कर नाही त्याला डर काय हाके तर डोक्यावर पडलेले आहेत हे त्यांच्या समाजानिच जाहीर केले आहे केलं
@sanjayair248515 күн бұрын
कोण हा हाके एक नंबर रिप्लाय धस साहेब
@sidramkurle340215 күн бұрын
हमाम में सब नंगे होते हैं. म्हणजे हा पण नंगा आहे. हा मागचे दारातून आलेला आमदार आहे. मग चार वर्षे झोपा काढत होता का? सुरेश धस यांचे हे कारनामे विधान परिषदेत का विचारला नाही?
@annabhambar85696 күн бұрын
सुरेश आणा. धस चांगलं काम करतात
@BalasahebYevale15 күн бұрын
पालकमंत्री कोणी ही होवो काही देणे घेणे नाही.. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.. पण नालायक राजकीय लोक या हत्येचा फायदा घेतात