कडक प्रश्न अगदी. ह्याची भूमिका संभ्रमात टाकणारी असते. हे जनतेने लक्षात घेणे जरुरी आहे
@Ajuuxyx99Сағат бұрын
उबाठा पण काँग्रेस बरोबर गेले आम्ही पण संभ्रमात आहे.
@pranitkhamkar6095Сағат бұрын
तुझा पप्पा बग हिरवे झेंडे हातात घेतोय आणि पुढे जाऊन तुम्हाला ही तेच करायचं आहे. हे पण लक्षात ठेवा.
@nileshpatil-xf8rl43 минут бұрын
लोकांमध्ये काही संभ्रमात नाही आहे राज साहेबांच्या मतांची सहमत आहोत.
@patil96142 сағат бұрын
अमित ला आमदार करण्यासाठी..bjp ने पाठिंबा द्यावा म्हणून 6महिन्यापूर्वी बिनशर्ट पाठिंबा दिला होता...😂😂
@aniketpadwal894223 минут бұрын
mag kay rahul gandhi la deyla hava hota ka? ani ka pathimba dila he pan aik interview madhe.
@JaiMaharashtra1902Сағат бұрын
सुपारी देईल त्याला पाठिंबा सोपी गोष्ट आहे😂😂😂
@pranitkhamkar609532 минут бұрын
@@JaiMaharashtra1902 हा तुम्ही सोनिया खा.... जाता फोन आला की उमेदवारी मागे घेता हिंडे साले
@nileshpatil-xf8rl7 минут бұрын
आपल्यासारख्या लोकांना एक घरात बसूनच बोलता येतो एक काम केलं आहे का समाजासाठी.
@Patil001112 сағат бұрын
2024 ला पेट्रोल सिलेंडर किंमत कमी झाले बिनशर्त 😂
@thetiger247Сағат бұрын
400 झाले
@whitecloud5021Сағат бұрын
@@thetiger247400आले असते तर 400झाले असतें 😂😂😂😂
@bharattakalkar2483Сағат бұрын
उद्योग गुजरातला घेऊन चालले ही चांगली बाब आहेत का.
@deepakjadhav545926 минут бұрын
यांच खरं दूखन उध्दव ठाकरे आहेत
@suhaskhandagale6787Сағат бұрын
कधी तरी उद्दव ठाकरे यांनी पण चागली कामे केली होती तेव्हा त्यांच्या बद्दल का नाही चांगले बोलले
@Wanderingonkaarvlogs23 минут бұрын
काय चांगल काम केल
@AAG-eb4bx2 сағат бұрын
बोबळी उलटली उत्तर देताना😂
@जयमहाराष्ट्र-भ1छСағат бұрын
आपल्यासोयीचं गोल गोल फिरवून बोलतो राज ठाकरे 🤷🏻♂️🤦🏻♂️
@shashitambe239530 минут бұрын
भावकी लय वाईट......
@whitecloud5021Сағат бұрын
ED फॅक्टर मिस होतोय😂😂😂😂😂
@somnathkhobre481025 минут бұрын
राम कृष्ण हरी.
@sandeshsardekar823921 минут бұрын
फक्त याचे भाषण ऐकाचे नंतर सोडून द्यायचे
@santoshpatil-yi4eo36 минут бұрын
पहिल्यांदा राज साहेबाना उत्तर देताना तत् फफ करताना बघितलं...महाराष्ट्रद्रोह्यांच्या नादी लागून राजसाहेब आपण आपली इमेज डाउन करताय....
@patil4564Сағат бұрын
सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केल्यास असे दिसते की यांना उत्तर देता आला नाही .... कळतंय सगळं
@ganpatkadam8511Сағат бұрын
मला हे कळत नाय की चांगल्या गोष्टीला चागल वाईट गोष्टीला वाईट बोलन हे लहान पोरग ही सागेल पन पत्रकार ना अजून कस नाय समजल
@deepakjadhav545926 минут бұрын
आजच्या जमान्यातला बिभिषण
@pavanchayal4917Сағат бұрын
प्रत्येक आठवड्यात भूमिका बदलणारा माणूस 🤣
@anilthete509Сағат бұрын
ही मुलाखत उपयोगीतेची नाही महाराष्ट्र च्या जनतेसाठी
@VinayakNarute-w4qСағат бұрын
अरे राजू भूमिका जी घेतली ती बदललेलं असं वाटलं नव्हतं उद्धव साहेबाना म्हणून भाषणादरम्यान बोलले नाहीत नाही तर आखडं भारतात कोण मायका लाल आहे जो अमित शाह ला आबदली बोलतो द्या 200💯 बाकीचे काहीच नाही तुम्ही स्वतः विचार करा की शरद पवार साहेबाना तुम्ही बोलू शकता काय ⁉️💯
@RamJadhav-s1e2 сағат бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
@pranitkhamkar609532 минут бұрын
@@RamJadhav-s1e घ्या हातात हिरवा नाच्या सारखे नाचा मग
@prafulsakru8411 минут бұрын
असे समजणं योग्य वाटत नाही धर्म जाती भाषा यावर राजकरण करणारे नको जनतेच्या हिताचे देशाच्या हिताचे निर्णय घेणारे हवेत ज्यांनी खरच काम केलं आहे ते निवडून येणारे धर्म जाती भाषा चे राजकरण करणारे जनातेला हावेत की नको तो त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे
@anilghail2654Сағат бұрын
बदलने हा स्वभाव आहे यांचा कार्यकर्ते सम्रभातच असतात मोठी भाषण करण एवढच करतात फॅन होतो भूमिका बदलत रहतात
@santoshtrimbakkhardesantos7102Сағат бұрын
Thamb jara 1 mahinyanantar tula baryach netyanchya bhumika badalelya distil
@subhashbenake651728 минут бұрын
स्वतः कायम कन्फ्युज तरी बिनशर्ट पाठीम्बा🙏🙏
@falcon15002 сағат бұрын
Mast question v4 la patrakara ne....
@KailasKawade-yc7yeСағат бұрын
एकदम भारी प्रश्न विचारला बघा बोलती बंद बंद झाली साहेबांची
@DK-nz5xeСағат бұрын
राजा बाबू सुपारी बहादुर आहे 😅
@kis9999k31 минут бұрын
यांची भूमिका चांगली आहे... पण काहीच करायचे नाही....
@ashokshinde1255Сағат бұрын
साहेब उत्तर देताना तपाफाप करता याताच्ट वरून तक ओळखणे ही मराठी माणूस समजतो
@vishalmaral11682 сағат бұрын
Ha radayla lagla
@mdsaad772Сағат бұрын
या इलेक्शन झाल्यानंतर राज ठाकरेला पार्टी बंद करावा लागेल
@harshaldarole9655Сағат бұрын
राज ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्वाचा फायदा घेऊन नेहमी अर्धसत्य मांडतात. 2014 मध्येच शिवसेना आणि भाजप वेगळे लढले. म्हणजे त्यांचा संघर्ष तेव्हाच सुरू झाला, हे लक्षात घ्या. म्हणे भूमिका बदलली...
@vishalsurve629133 минут бұрын
मराठी शाळा बंद झालेतं अभिजित दर्जाचे काय करायचं 🤩🤩🤩
@kalnarsachin13347 минут бұрын
छान उत्तर❤
@hot_star987157 минут бұрын
सुपरि किंग मराठा विरोधी
@जयमहाराष्ट्र-भ1छСағат бұрын
आमदार निवडून आलेच जास्तीत जास्त तर हे भाजप ला समर्थन देणार का? हे अगोदर विचारा याला..ते हा सांगतच नाहीये पण सत्तेत असू असं सांगतोय..कारण आता भाजप नकोच आहे.
@sanjayshende4642Сағат бұрын
हे सगळ आठवतेय राज साहेब मग अमित शहानी भर सभेत सांगितले होते सत्तेत समान वाटा 50 / 50 टक्के हे कसं जाणीवपूर्वक विसरता व तुमच्या गुप्त बैठक होते मग तुम्ही स्टेज वर जाहीर करता का ? दुसऱ्यांना विचारता म्हणजे तुमचं कस पडलो तरी नाक वर माझच म्हणणे खर
@vishnuraut511415 минут бұрын
राज ठाकरेंनी सगळी पत प्रतिष्ठा घालवली 😂😂😂
@vinodnichit8267Сағат бұрын
Confuse लोकांना बोलवू नका...
@pavankamble1023Сағат бұрын
रामकृष्ण हरी आणि वाजवा सुपारी 😂
@brtmumbai7306Сағат бұрын
राज ठाकरेच कॉन्फयुज्ड आहे नेमके काय करायचे, कुठे जायचे हेच माहीत नाही... पक्ष फुकट घालवला.....
@vitthalpatil1740Сағат бұрын
खूप छान प्रश्न...
@KaskayamubaikarСағат бұрын
दिशाहीन नेतृत्व म्हणजे राज साहेब
@suyog123451Сағат бұрын
उठ दुपारी, घे सुपारी...
@nitinpatil3633Сағат бұрын
Future of Maharashtra uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯
@mmanjarekarСағат бұрын
राजू पेंटर जनता मूर्ख नही ठरवून केलेली कारस्थान जनतेला समजतात. फॉक्सकॉन्न एअरबस बल्क ड्रग पार्क डायमंड इंडस्ट्री महाराष्ट्रामधून बाहेर नेऊ नका का नाही सांगितलेस? मोदी ह्याचे ऐकतो म्हणे. 😁
@NavnathMohite-l3yСағат бұрын
राजसाहेब सत्तेचा समसमान वाटप याचा अर्थ जरा महाराष्ट्राला सांगाव प्लीज साहेब
@prafulsakru8417 минут бұрын
जनता हुशार आहे त्यांना समजत असेल कोन कश्या साठी भूमिका बदलतो ई डी बघून कोन बदलते असे राजकारणी जनतेला समजत असतील
@mahebubshekh633920 минут бұрын
अरे बाबा तुला बिन शर्थ पाठिंबा देऊन सुधा शपथ विधि ला बोलावले नाही, मोदी च्या आणि हा मोठे पन् सांगतो. फ़क्त Ed मुळे बिन शर्थ दिला.
@literary_discovery_2024Сағат бұрын
एबीपी माझा जरांगे पाटलाची मुलाखत का घेत नाही ?
@PreetamGhateСағат бұрын
डबल ढोलकी
@nileshkorde86614 минут бұрын
Only राजसाहेब ❤❤
@IAMINDIAN7Сағат бұрын
अ ब अ ब
@SuvarnaChavan-p9gСағат бұрын
तुझ सांग प्रस्न काय ते उत्त्तर दे भाऊ तो मराठी पत्रकार आहे❤
@sanjaydalvi1880Сағат бұрын
संपत कांबळे
@MaheshPatil-pj6di6 минут бұрын
भूमिका बदलणे नाही ओ तर ते सुपारी घेऊन बोलणे हे योग्य आहे असं त्यांना सांगायचं असेल
@falcon15002 сағат бұрын
Uddhav thakre angar aahe....tyachya nakhachi pan tumhala sarr yenar nhi
@SudhakarPawale-j2v43 минут бұрын
त्याची भुमिका ठोक नाही आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे बदलतात म्हणून दुकान बंद पडलं आणि आस्तित्व संपुण घेतलं
@falcon15002 сағат бұрын
Raju painter la mast googli takli patrakare ne
@vinathavaleСағат бұрын
Straight prashna by khandekar sir
@narayanpawar760636 минут бұрын
सगळे सेटिंग असते
@amolchandane2384Сағат бұрын
अहो साहेब ED ची नोटिस अल्या पासून तूम्ही मोदी भक्त झाला
@santoshgorivale17515 минут бұрын
मनसे २७ जागा येणार
@BlackMamba6131_pubg4 минут бұрын
मला उत्तर माहीत नाही हे मी सष्ट बोलू शकत नाही म्हणून मी नेहमी प्रमाणे ह्याने हे केलं त्याने ते केल म्हणून मी पण ते केल एवढच....
@hemantmore134327 минут бұрын
राज ठाकरेंनी कडकडीत उत्तर दिले. सत्तेसाठी नाही तर चांगल्या, वाईट गोष्टीसाठी पाठिंबा दिला एक नंबर
@suhassonavane460613 минут бұрын
येडी च्या नोटेशन फार मजा गेलीय...!
@ashokshinde125555 минут бұрын
राज साहेब आता तुम्ही म्हणता कोणाचा पक्ष चीन्हंघेने चुकीचेआहे तेव्हा तुम्ही जरी एक आमदाराला तरी ठाकरे कुटुंब म्हणून शिवसैनिक / मनसैनिक आदरच करतात तेव्हा ही गोष्ट तुम्ही जर भाजपा ल सांगितली असती तर त्यांनी ही हिम्मत केलीच्नस्तीपरांतू तेव्हा तुम्हीच सुंती वाचून खोकला गेला असेच वागलात्यालाच नियतीने तुमच्या मुलाबाबटण्यायकेला आहे कोणाकडे हात पासरण्यापेक्षा स्वाभिमानाने लढणहीतरुमेदावरीमागेग्या
@pandurangkolhe31945 минут бұрын
बरोबर कार्यकर्त्यांनी आयुष्य भर फक्त संतरज्या उचलायच्या,लाठ्या,काठ्या खायच्या नेतृत्वाची क्षमता तयार झाली तरी साहेबांच्या शेबंड्या पोरांना साहेब म्हणायचं आणि पुढच्या पिढीला पोराच्या संतरज्या उचलायला लावायाच्या!
@dineshaher47388 минут бұрын
🎉
@ganeshasrondkar3769Сағат бұрын
2014 ला मोदी साहेब यांना तुम्ही सांगितले होते पहिल्या पाच वर्षांत फक्त U P बिहार झारखंड राज्यांचा विकास करा उपकार होतील काय झाले नंतर लोंढे आवरा काय झाले बिन शर्ट पाठिंबा
@akshayingulkar4099Сағат бұрын
सुपारीबाज
@vikrantdhotre8751Сағат бұрын
Only Raj Saheb 🔥
@spune503823 минут бұрын
पत्रकार लोक सुद्धा राव राज साहेबांची फिरकी घेऊ लागले आहेत😂
@ShashikantMisal-f6g55 минут бұрын
Maharashtra la raj thakre saheba sarkh kankhar manus mukhyamantri pahije tyaveles Maharashtra chi pragati hoil
साहेब अपॆक्षा भंग ह्याला समान अर्थी शब्द असेल तर आपण आहात... किती डोक्यावर घेतले होते आम्ही तुमाला... आपण घर सोडून महाराष्ट्र 5 वर्ष पिंजून काढलाय पाहिजे होता... दे हरी खा ट ल्या वरी... असं निवडून येत नाही साहेब...
@VickyKhandare-vy3khСағат бұрын
Ab ab vgere vgre😂
@riyatayde-e7oСағат бұрын
100%mns🎉
@arvindsalunke181352 секунд бұрын
Patrkharache prash barobar ahe
@nitinpatil3633Сағат бұрын
Question perfect vicharl😂
@SunilGupta-lk9hi2 сағат бұрын
Tumhi tumcha sanga
@sahadevpujaree6215Сағат бұрын
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे🙏
@SunilGupta-lk9hi2 сағат бұрын
Tumcha swarth aahe Amit la aamdaar Kra
@DarshanTodankarСағат бұрын
200
@pradipdhumal780Сағат бұрын
रोकठोक... Mns✌️🔥
@MaheshMane-bf1qwСағат бұрын
Bol bacchan Bolta yet nahi kay bolu 😂😂
@ashokshinde1255Сағат бұрын
असाच प्राण असावा मग हे आपल्या मुलासाठी परतफेड म्हणून का सत्ताधारी पक्षावर दबाव का टाकत नाही याचा अर्थ तुम्हालाही कोणाचा टेकू घेतल्याशिवाय अमित थक्रेनिवडेन येत नाही हेसमजले असावे ते पडले तर राज ठाकरे यांचा पोपट हो हेच शल्या फार वेदना देणारे आहे
@JayMahadev-z6r2 сағат бұрын
MNS will win 🎉
@kirandoke101238 минут бұрын
रोखठोक बोलणारा नेता❤
@alkeshgohane016Сағат бұрын
Mahagahi var bola
@म.न.से-ग8तСағат бұрын
पत्रकार म्हणतोय उद्धव नी भाजप सोडल तर सोडल.अरे नालायका २०१४ ला पण सोडल होत.निवडणुका झाल्या आणि परत एकत्र झाले.यांना नाही विचारणार प्रश्न.?