🚩🤺🚩 राजा शिव छत्रपतींच्या आशीर्वादाने ... आमचे लाडके नेते ..श्रीमान राज साहेब ठाकरे...ह्यांची महाराष्ट्र राज्यात सत्ता यावी....
@swapnilkude6472 Жыл бұрын
वारसा हा वस्तूचा नसतो तर विचाराचा असतो …. 👏👏👏पटल बुआ आपल्याला
@RohitRaj-zs6lr Жыл бұрын
हा माणूस जर मुख्यमंत्री झाला तर सभागृहात कधीच धिंगाणा होणार नाही .. या माणसाला फक्त ऐकत बसतील सगळेच... ❤️ जय मनसे राजसाहेब ❤️
@sunilmamale4569 Жыл бұрын
👌
@sunilmamale4569 Жыл бұрын
Raj sahebanche bhashan eikavech wat te as ka pn tr Balasaheb yanche vichar vidod brech kahi sem to sem yaar
@lakhanshapurkar2135 Жыл бұрын
👌
@gorakshnathumbarkar1292 Жыл бұрын
Vaa vaaa vaaaa ... काय विशेषण, शब्द वापरले मित्रा तू... या माणसाला जर मुख्यमंत्री केले तर लोक फक्त ऐकत बसतील या माणसाला ....❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ अगदी खरं बोललात मित्रा तू... कारण ह्या माणसाला एक संधी द्यायला हवी... फक्त एक संधी
@rawool7292 Жыл бұрын
timepass la bhari ahe
@makarandpangarkar1 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी हे भाषण जरूर ऐकावं आणि चिंतन, मनन करून कुचक माचक बोलण टाळावं. हे खरे संस्कार आहेत बाळासाहेबांचे.
@ranjitsingpatil4000 Жыл бұрын
राज साहेब आपले विचार खूप उच्च आहेत आपली बोलायची शैली खुप सुंदर आहे
@anantbhamte3519 Жыл бұрын
@ganeshbomble1067 Жыл бұрын
याला लागली उचकी
@kavitawalavalkar62911 ай бұрын
अगदी बरोबर बोललात ❤
@vijay9323210 ай бұрын
😊
@shivrajghorpade9595 Жыл бұрын
मी सातारा मधील एक गाव आहे मु तिथे राहतो शेतात काम करतो माझी लय इच्छा आहे राज साहेब यांची सत्ता महाराष्ट्र मधे आली पाहिजे आणि मनसे चा मुख्यमंत्री झाला पाहिजे हि देवाला विनंती आहे हा दिवस यावा
@rajendraparkar88874 ай бұрын
नक्कीच पूर्ण होईल.
@dpagency69393 ай бұрын
स्वप्न बघा
@rsanjusongs1022 ай бұрын
माझी पण इच्छा आहे
@Ommarathipoems1480Ай бұрын
@@shivrajghorpade9595 होय खर आहे
@kiranpatil7700 Жыл бұрын
श्री बाळासाहेब ठाकरे तैलचित्रा उद्घाटन च्या भाषणा साठी योग्य माणसाची निवड. श्री राज ठाकरे यांनी ती योग्य पद्धतीने निभावली. जय हिंद जय महाराष्ट्र
@rajuabgul7311 Жыл бұрын
आणि त्याच भावनात त्यांची सत्ता आली कि बघा
@santoshdeshpande6771 Жыл бұрын
खरच बाळासाहेबा नंतर दुसर कोणी आहे त्याची जगा चालवणारे ते एक मेव रिअल टायगर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻राज साहेब भावी मुख्यमंत्री 2024................... सरकार मनसे
@gajananwankhade5495 Жыл бұрын
श्री राज जी ठाकरे च हे शिवसेनेचे बाळासाहेब यांचे वारसदार आहेत. जय महाराष्ट्र
@sanjanashinde1221 Жыл бұрын
Agadi barobar
@chandrakantshanbhag3058 Жыл бұрын
होय, संशय नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा वारसदार सर्व दृष्टीने. मला आजही वाटते की, जर राज शिवसेना सोडली नसती(मतभेद असतानाही)निश्चितच शिवसेना स्वबळावर शिवशाही आणली असती. बाळासाहेब ठाकरे फक्त राज ठाकरे यांना कळाले, उद्धवजी फक्त खुर्चीवर बसण्याची ?
@alklogistics Жыл бұрын
kase kai tumhi tumcha varas tumcha mula dyal ki putnala
@Timakiwala Жыл бұрын
एकही आमदार आणु शकत नाही... भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..
काय वाक् चातुर्य आहे या माणसाचे,असा प्रतिभावंत नेता झाला नाही व होणार नाही.राज साहेब तुम्ही ग्रेट ...
@vinayakamane8211 Жыл бұрын
खरंच
@jyotidhanwate4435 Жыл бұрын
👍
@पंकञपाडवी11 ай бұрын
क़्क़्क़्क़्क़@@vinayakamane8211
@Priyadarshi14710 ай бұрын
बर
@harimujumdar67078 ай бұрын
Raj thakare hyani bhajapashi tadjod keli he changle kam kele karan tumhi ekate kahihi kartutv gajavu shakat nahi tya karita mahashaktichi garaj asate raj thakarche vichar kitihi changle asale tari takat kami padate maharshtrachi janata tyancha hatat satta kadhich denar nahi karan tyana hi pelavnar nahi maharashtra mhanaje manase nahi tiehe saglyana gheun chalave lagte te kouishaly phakt bhajapatch aahe
@dwarkadasladda4422 Жыл бұрын
हिंदू सम्राट शिवसेना संस्थापक श्री.बाळासाहेबांच्या यांच्या सत्य आठवणी अगदी मनापलीकडे जपणारे एकमेव आपणच आहात.जय महाराष्ट्र.
@nandkishorjain8627 Жыл бұрын
आपणच खरे बाळा साहेबाचे वारिसदार आहात राज साहेब आपणास मी दंडवत चाल्यो जय महाराष्ट्र
@kamaljadhav6445 Жыл бұрын
हा विचारांचा वारसा महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेवो हीच एकमेव प्रार्थना आणि तीव्र इच्छा.धन्यवाद
@alklogistics Жыл бұрын
kase nenar te sanga bjp sobat rahun ki virodhat nivadunuk ladhun
@snehamadhu5630 Жыл бұрын
भाजप राष्ट्रीयषपक्ष आहे आणि कामंही चांगालीच केली आहेत हे सत्यच आहे...लोकं पागल.नाहीत भाजपला मत द्यायाला? शिवाय मनसेने मेहनत करून निवडून,आणलेले याच हलकट शिल्लक सेनेच्या ऊद्धव ठाकरेने वीकत घेतले त्याच काय? जनतेने मनसेचे म्हणूनच निवडून,दिलेले न? मग किःचीत सेनेकडे ..मरतुकड्या लाचार.आणि लंपट सेनेकडे गेलेतच का? यात,मनसेचा काय दोष? म्हणजेच मन से असो वा शिउबाठा आसो बिकाऊच?? नारायाण राणे फक्त बोलले मी आसतो तर थोबाडीत,मारली आसती तर ,त्यांच्या पाठी नाशिक पुणे ठाणे मुंबई रत्नगिरीतून पोलीस अधिकारी पाठवले? आणि सुशांतसींग रजपूत चा खून झाला तर त्याचूया बापाचा FIR सुद्धा नाही घेऊ,दिला ? आणि दुस-या राजूयतून तक्रार नोंदवली CBI मागवले तर हा कोवीडमधै बाहेरही न येणारा कोर्टात गेला देऊ नका CBI?? ईतका काय संबंध होता या मर्डरशी मातोश्री बापलेकाचा? यासठी मत देतो आम्ही मतदार ??
नक्की होईल फक्त साथ द्या... 5 -10 वर्षात नक्की दिसेल.....
@rajuabgul7311 Жыл бұрын
@@vishvanathkulkarni5910 bellot आणा सर्व होईल... कोण किती पाण्यात आहे ते माहित पडेल
@vinayakrane55852 ай бұрын
राजसाहेब आपण ग्रेट आहात, अक्षरशः माननीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे बोलत आहेत असं वाटत. 🙏🙏🙏
@akulwarshashikant7567 Жыл бұрын
ग्रेट राज साहेब काय शब्द रचना...स्पष्ट वक्रतव ... खरच विचाराचा वारसा आहात तुंम्ही👍👍
@Timakiwala Жыл бұрын
एकही आमदार आणु शकत नाही... फक्त भाषणे सभा ...... भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..
@samirb6463 Жыл бұрын
@@Timakiwala tulaa kollay ka re koni 😂😂😂, raj sahebanbaddal evdha dvesh
@_crimemastergogo_8605 Жыл бұрын
@@samirb6463 yachi gand marli konitri 🤣
@sandeepsatpute3148 Жыл бұрын
Speech less ..
@himanshud6723 Жыл бұрын
@@samirb6463 l
@drk4141 Жыл бұрын
विचारांचा वारसदार एकच ..फक्त...राज साहेब ठाकरे ❤️
@sdvvlogs844 Жыл бұрын
परिपूर्ण उत्तम वक्ता श्रीमान मा. श्रीराजसाहेब ठाकरे
@kishorepalakar520 Жыл бұрын
कुठलं केंद्र सरकारने यंत्रणा दाखवताच मनी माऊ
@vinodmhatre7762 Жыл бұрын
@@kishorepalakar520QQ0 🏐🏐
@samadhanliye9577 Жыл бұрын
खरोखर मनापासून सांगतो कि हि व्यक्ती महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आहे
@deepakmotiramkolambekar4064 Жыл бұрын
राज साहेब तुमचा शिवाय कोणीच बाळा साहेबांना या पेक्षा सुंदर आदरांजली देऊ शकत नाही...🙏
@myallupoint Жыл бұрын
जागा हो मराठी माणसा kzbin.info/www/bejne/ZoDag3idrdaAndk
@nileshsonawane7533 Жыл бұрын
लाव रे तो व्हिडिओ
@nileshsonawane7533 Жыл бұрын
@@myallupoint मराठी माणसाचे प्रमुख वैशिष्ट्य माहिती आहे का आपल्या मराठी माणसाची गत त्या खेकड्याच्या सारखी आहे एकमेकांच्या तंगड्या ओढत बसायच्या अन् आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या कडुन खुप खुप अपेक्षा होत्या पण सध्या त्यांचा ट्रॅक भाजपच्या वाटेवर आहे त्यामुळे अवघड आहे
@kapilingale7461 Жыл бұрын
@@nileshsonawane7533 tech changlay... tya radkya udhava peksha... sarkh baylya sarkh baap chorla satta geli bomb maraaychi.. yapeksha kahi yet ka tyala... satta hoti teva maaj kela.. ata koni kutr tri vichart ka?? Kaal thane la gele pan Anandashram madhe jayla dhad bharli hoti ka tyala???
@myallupoint Жыл бұрын
@@nileshsonawane7533 म्हणजे क़ाय ?
@vikramsonawane431 Жыл бұрын
बाळासाहेब यांचे खरे वैचारिक वारसदार 🙏 राजसाहेब ठाकरे 🙏 माझ्या राजाला साथ दया 🙏
@shahvipul1642 Жыл бұрын
Sath dege lekin vo hame dikhte hi nhi hai hameto 100/ sath dena chate hai lekin vo? Hindusmarat hame dikte hai lekin vo,,,
@Timakiwala Жыл бұрын
एकही आमदार आणु शकत नाही... भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..
@pravinkadam9767 Жыл бұрын
@@Timakiwala कोण क्रांतिकारी तो लवडु बाब्या लंडबेचकर की ख्रिस्तोफर फुले की त्याची आयटम क्रिस्टीना सावित्री फुले
***जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार। ** या महाराष्ट्रात सदैव मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार ! **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏 **चिन्ह:--धगधगती मशाल ! ! ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना ! **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... ! **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... ! **जयश्रीगणेश**..
@balajipatil351 Жыл бұрын
साहेब तुम्ही लास्ट ऍक्शन हिरो आहात, महाराष्ट्रला फक्त तुम्हीच वाचवणार.....🙏🙏🙏
@sundarpatil1446 Жыл бұрын
भाषण असं असावं,थोडक्यात पण मुद्धेसूद. फापटपसारा नाही,👌👌 २३-१-२३.मुंबई.
@Yogibaba_kapade1998 Жыл бұрын
🙏🚩 #श्री राजसाहेब यांचे खडतर आणि स्पष्ट विचार ❤️🥰🌹🚩🙏
@user-pv8gc9zm2f Жыл бұрын
या संपूर्ण महाराष्ट्रातील बाळासाहेबांचा खरा वारसदार..... आणि एकमेव पर्याय... राज साहेब ठाकरे 🙏
@smitlele9063 Жыл бұрын
Rajji fakt ani fakt Dusre koni nahi
@Timakiwala Жыл бұрын
एकही आमदार आणु शकत नाही... फक्त भाषणे सभा ...... भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..
@Vijayshinde4u Жыл бұрын
@@Timakiwala अरे भडव्या जेव्हा तुझे वडील चड्डीत मुतत होते तेव्हा गुजरात्यांपासून मुंबई वाचवली आहे....मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करण्याचा कट होता....तो हाणून पाडला.....हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी.....तुला केस माहित आहेत काय...
@Vaibhavraut-yk8kz Жыл бұрын
@@Timakiwala copy kar 10 zagi ❤️daya
@sexymanisha7722 Жыл бұрын
@@Timakiwalatuzya Kade kiti rada firavtooy gadvachay Lando ji
@sandipnalawade4837 Жыл бұрын
विद्यमान सरकारचे खूप खूप अभिनंदन,कोणी राजकारणाचा भाग म्हणो किंवा काहीपण ,हे सरकार आहे म्हणूनच पूज बाळासाहेबांचे तैं लचीत्र अभिमानाने लावले जात आहे,नाहीतर ते कधीही लागले नसते,जय भवानी जय शिवराय
@anujabal4797 Жыл бұрын
माननीय राज साहेब ठाकरे तुमचे भाषण नेहमीच आवडते अप्रतिम आणि मुद्देसूद
@dineshg770 Жыл бұрын
हास्य जत्रा
@lone_wolf947 Жыл бұрын
@@dineshg770vadapav bhetla tr nigh
@sammychodu Жыл бұрын
बायका पोर घेऊन बघ मग 😂
@-xv8rq11 ай бұрын
@@dineshg770गांड जळू
@dineshg8796 Жыл бұрын
बाळासाहेब यांचा व त्यांच्या विचार धा रेचा सच्चा वारसदार .....!!
@nehakakade6648 Жыл бұрын
राजसाहेब यांचे माननीय बाळासाहेब यांच्यावर किती प्रेम जिव्हाळा आहे हे त्यांच्या बोलण्यातून व त्यांच्या कार्यातून दिसून येते.... वंदनीय बाळासाहेबांचा लाडका राज ....
@Aaditi542Ай бұрын
तुम्हीच नाव राखल आहे बाळा साहेब ह्याच त्यांचे संस्कार विचार फक्त तुमच्या मध्ये आहे
@namdevsopanar2605 Жыл бұрын
जय महाराष्ट्र मनसे एकचं माणुस ,, माझे राज साहेब ,, जय महाराष्ट्र
@dilipwaghmare4751 Жыл бұрын
🎤🎤z
@ramchandrashinde8371 Жыл бұрын
@@dilipwaghmare4751 the
@rakeshkoli2034 Жыл бұрын
Only Raj Saheb
@Timakiwala Жыл бұрын
एकही आमदार आणु शकत नाही... फक्त भाषणे सभा ...... भडव्यांनो क्रांतिकारी लोकांचे तैलचित्र लावा.. पोलिटिकल एजंटाचे कशाला..what is their contribution for Hindustan....NIL... ZERO... शुन्य..
@PD_incredible Жыл бұрын
राज ठाकरे - एक दबंग व्यक्तित्व ❤ स्पष्टवादी आणि निर्भीक 👍
खरच सुंदर भाषण. आमचे मा.हिंदुह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे बोलल्याचा भास झाला. फारच छान जय हो श्री बाळासाहेब जय हो श्री राज साहेब.
@neelabodas3506 Жыл бұрын
छान!
@manoharshirkare6838 Жыл бұрын
खरंच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून,राज साहेब ठाकरे हेंच एक मेवं व्यक्ती आहेत, हिंदु हृदय सम्राट म्हणून राज साहेब ठाकरे यांच्या शिवाय पर्याय नाही, या महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे यांच्या विरोधात कुणाचीही विरोध भुमिका नसणार हे एक मेव व्यक्ती म्हणजे,राज साहेब ठाकरे, जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम
@sagarmagdum5842 Жыл бұрын
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारसदार राजसाहेब ठाकरे हेच आहेत हे १००%
@yashgaming-mh8se Жыл бұрын
😂😂😂
@anuradhabhawsar127429 күн бұрын
I like raj thakre as he is very bold and straight forward.he had all qualities to become Maharashtra CM.
@mukeshdesai5981 Жыл бұрын
जय हिंद जय हिंद जय हिंद वंदेमातरम वंदेमातरम वंदेमातरम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय भवानी जय छत्रपति शिवाजी जय बालासाहब ठाकरे
@shashikantkarwal2495 Жыл бұрын
राजसाहेब" अश्याच तुमच्या वंदनीय बाळासाहेबांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत जा. खुप आनंद वाटतो, मला अभिमान आहे, की मला बाळासाहेबांचे प्रत्येकक्षात भेट झाली, चरन स्पर्श झाले.
@rameshr.narvekar5713 Жыл бұрын
Raj Thackeray 's very powerful speech at the inauguration of painting of Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray at Vidhan Sabha. His association with Balasaheb is great. His speech was very informative and interesting.
@surajshingan8712 Жыл бұрын
आज जवळपास साडेतीन वर्षानंतर बाळासाहेबांच्या नावासमोर हिंदुह्रदयसम्राट लागत आहे... एकच डावात सगळे चितपट केले राजसाहेबांनी👌👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🔥🔥🚩🚩🚩
@siddhantshewale9 Жыл бұрын
राज साहेब तुमच्या रुपात महाराष्ट्राला बाळासाहेब मिळालेत त्यामुळे बाळासाहेब आपल्यात नाहीयेत असं वाटत नाही. बाळासाहेबांना खूप खूप धन्यवाद, आणि राज साहेबांना खूप खूप शुभेच्छा.
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
खरे आहे , राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे प्रतिरूप आहे.
@sambhajimote3502 Жыл бұрын
राज ठाकरे
@finix8142 Жыл бұрын
*****★शिवसेना व मनसे ★**** ***जयश्रीगणेश, नमस्कार ! ** **** हिंदूह्रदयसम्राट, व तमाम मराठी बांधवांचे कैवारी, आदरस्थान माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा, त्यांच्या विचारांचा, त्रिवार विजय असो । **** बाळासाहेबांच्या छत्रछायेत , देशभक्ती तसेच महाराष्ट्रभक्ती,व प्रगतीचे बाळकडू पिऊन मोठे झालेले त्यांचे दोन सुपूत्र श्री उद्धवजी व श्री राजजी ! जणू काही बाळासाहेबांचेच दोन हात ,दोन डोळे आहेत ! ****ज्यावेळी शिवसेना व मनसेना एक होऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतील , महाराष्ट्र विकसित करतील, मराठी अस्मिता, तेजःपुंज करतील, तेव्हा ..... ****श्री बाळासाहेबांचे समर्थ महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच पूर्णत्वास येईल यात तीळमात्र शंका नाही ! **** जणू काही "छत्रपती शिवरायांचा " शुभाशीर्वाद लाभेल ! कारण कि महाराज नेहमी म्हणत "मराठा तेतुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा " (येथे मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे व मराठी सर्वजण असे ,महाराजांना अपेक्षित होते ) ****ही "श्रीं "ची ईच्छा ! तसेच तमाम मराठी बांधवांची सुद्धा ! ***जयश्रीगणेश, नमस्कार*** ****हिच योग्य वेळ आहे, शिवसेना व मनसेना यांनी एकत्र येण्याची ! ****जगाला महाराष्ट्र धर्म व महाराष्ट्र तेज दाखवून देण्याची ! ****शिवसैनिक व मनसैनिक यांनी एकजूट करून दोन्ही प्रमुखांची एकीसाठी मन मिळवणी करण्याची ! ****जयहिंद, जयमहाराष्ट्र****जयश्रीगणेश** **** क्रुपया माझे व सर्व लोकांचे हे विचार लवकरात लवकर त्या दोघा मान्यवरांपर्यंत पोहोचले तर..... हे स्वप्न पूर्ण होईलच ! ****जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र**** ****जयश्रीगणेश****
@finix8142 Жыл бұрын
***जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार। ** या महाराष्ट्रात सदैव मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार ! **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏 **चिन्ह:--धगधगती मशाल ! ! ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना ! **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... ! **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... ! **जयश्रीगणेश**..
@finix8142 Жыл бұрын
****★जयश्रीगणेश🙏🙏नमस्कार आपल्याला......(आपला आदर ठेवून.... सांगत आहे.) **मा. हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांना कोटी कोटी प्रणाम ! ! **माझी दोन वंदनीय व्यक्तिमत्त्व.... **मा.श्री उद्धवसाहेब ठाकरे आहेत. तसेच... **माझे एक वंदनीय व्यक्तीमत्व मा.श्री. राजसाहेब ठाकरे हो, हो ,हे ठाकरे सुद्धा आहेत व निश्चितच राहतील सुद्धा..... पण.....दुर्दैवाने..😢😢😢😢 ** "लाव रे तो Video" ची गर्जनाआठवून आजही रडू येते..... **पण... आता....(ED लागलीपाठी ) **कमळाबाई ने घात केला...... (** सत्तेचा गैरवापर ? ?..)😢😢😢😢 **तरीही मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला, वसा.... " मी मराठी ,माझी भाषा मराठी, माझे राज्य मराठी " हा वसा टाकणार नाही. **मा.उद्धवसाहेब, मा.राजसाहेब व आपण सर्वच जण त्या कमळाबाईंचा व काही गुज्जूभाईंचा डाव जाणून आहोत कि.... ★★(*1 मे 1960 रोजी,' बाँबे इलाखा ' या प्रांताचे विभाजन झाले, महाराष्ट्र व गुजराथ ही दोन वेगवेगळी राज्ये भाषावार प्रांतरचना कायद्यानुसार तयार झाली. *त्यावेळी गुजरातला मुंबईमध्ये मराठी टक्केवारी जास्त असूनही....मुंबईशहर गुजरातमध्ये, त्यांच्या राज्यात हवे होते.... .त्यासाठी मराठी माणसांनी 'संयुक्त महाराष्ट्र लढा' या नावाने मोठे आंदोलन केले. ~108 मराठी वीर हुतात्मा झाले. महाराष्ट्राने गुजरात राज्याला, (त्याकाळचे , 1960 सालातील किंमतीच्या प्रमाणात) 10 कोटी रूपये दिले. व त्यानंतर.....येणाऱ्या पाच वर्षात. काही टप्प्यात..50 कोटी रूपये देण्याचे ठरले....! ! आणि मग.... इतक्या परीश्रमांनी...सरतेशेवटी... ★★** ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली !😊😊**★★ **वास्तविक पाहता गुजराती समाज हा, अतिशय शांत, सज्जन, कष्टाळू, चांगला गोड स्वभावाचा, असतो. ! ! पण.... **पण....ही हार काही गुज्जूभाईंना ,अजूनही इतक्या 62 वर्षांनंतर ही झोंबते आहे.... **काही गुजराती मराठी लोकांना चिडवून बोलत असतात.... कि," बरं घ्या मुंबई तुमची तर तुमची... पण आता भांडी घासा आमची...." **.म्हणून.... आता मुंबई नाही तर नाही मुंबई ची सत्ता काबीज करावयाचा कट आहे.... पण सर्वांना हे अढळ सत्य हि माहित आहे कि.... ...★ ' जो पर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत मुंबई मध्ये मराठी माणूस सुरक्षित आहे.' ..★ **.. अश्या परिस्थितीत, मग कट शिजला... ** ' शिवसेनेवरच घाला घालून ती संपवून टाकू.. .व मग नंतर... या मुंबई वर गुज्जूभाईंचा मुख्यमंत्री,बसवून, मुंबई आपल्या ताब्यात ठेऊ " ...असा कट केला. असो.! **मराठी माणसा जागा हो....108 हुतात्मांचे स्मरण कर... **असो....म्हणूनच आता फक्त नी फक्त....।. **जय जय शिवसेना, विजय शिवसेना ! ! **जय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे **चिन्ह :--धगधगती मशाल ! ! **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**
@VishalMulaye-i2l Жыл бұрын
मा. स्व. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हवे होते.
@chetanmadras3566 Жыл бұрын
जय हिंद.जय महाराष्ट्र. श्री.बाळासाहेब ठाकरे.
@sandipnalawade4837 Жыл бұрын
यापेक्षा वेगळी आदरांजली पू ज बाळासाहेबां साठी आणखी कोणती असू शकते,जय भवानी जय शिवराय
@xyz.521 Жыл бұрын
खरा वारसदार❤️
@pravinpawar654 Жыл бұрын
Raj saheb Thakare, One of the Pleasant and Dashing Personality. Salute Sir. Many things have to Learn from him. I wish i could meet once personally. Cause i am Big Fan of Raj Saheb.
@pushpatelrandhe247 Жыл бұрын
Raj saheb tumhich Number 1🙌👍👍👍👍
@pramodpatil77249 ай бұрын
Great speech राजसाहेब ठाकरे
@gajanansahane8508 Жыл бұрын
उत्तम वक्तृत्वशैली , परिपूर्ण अभ्यास ....राज ठाकरे...!!!
@maulitakpir4802 Жыл бұрын
राज साहेब यांच्या रुपाने दुसरे बाळासाहेब दिसताय आम्हाला.जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र जय श्री हिन्दू हृदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे जिन्दाबाद राज ठाकरे जिन्दाबाद
@ratnakarpimple7961 Жыл бұрын
बाळासाहेब वरच प्रेम थोड्याच दिवसात दिसेल. बाळासाहेबाची शिवसेना वाचवण्यिसाठी बीजीपीची मदत घेतली जात आहे. चांगली गोष्ट आहै.
@marotilinganwad1418 Жыл бұрын
राजसाहेब आपण बोलतात ते योग्य विचारपूर्वक बोलतात खरच साहेब आपणास असे सर्व सुंदर विचार कसे सुचतात खरच राजसाहेब ठाकरे साहेब.. तुमचे दर्शन व्हावे. असे मनात खुप इच्छा आहे माझ्या.. कारण मी तुमचा कार्यकर्ते आहेच पण मी तुमचा भक्त आहे. म्हणून माझे विठ्ठल विठूराया चे दर्शन झाले पाहिजे.. 🙏🙏
@abhibagwe598 Жыл бұрын
मराठी जननायक श्री राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जीव मनसे🚩🚩🚩
@amitawasthi1557 Жыл бұрын
Bas ye Marathi to theek hai par isme Hindu Jan Nayak ho jae to sahi hai, kyuki inme wo potential hai jo mlachho ke against khul ke bolte hai. Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai
@-xv8rq11 ай бұрын
मी खूप दा हे भाषण ऐकले पण जेव्हा पण ऐकतो ते नव्याने ऐकतो असे वाटते ❤ग ग्रेट राज साहेब❤
@avanijoshi5332 Жыл бұрын
राज ठाकरे यांचे भाषण ऐकायला नेहमीच आवडते ,एक नंबर वक्ता
@parasharamjayanache5695 Жыл бұрын
Shimabhaghasati ladh tujh sarthak hoil
@parasharamjayanache5695 Жыл бұрын
Bhadkau bhashan den sod dada
@parasharamjayanache5695 Жыл бұрын
Tula belagavchi janta like pan karat nahi
@parasharamjayanache5695 Жыл бұрын
Shive sena faqk
@parasharamjayanache5695 Жыл бұрын
Tu dada kay kelas maharastrsasti
@saipoojaentertainments Жыл бұрын
Raj Saheb, no matter I am a south Indian but I am the biggest fan of your Sir, your speech is admirable Sir, I wish I can meet you Sir 🙏🙏🙏🙏
@AkkiShah-s5v10 ай бұрын
Come to maharashtra bro.....most welcome 🙏🙏
@dipakborude185911 ай бұрын
माझ्या राजाला साथ द्या ओन्ली राज साहेब ठाकरे म न से 💯💯💯💯💯💯💥💥💥💥
@vasantgaikwad5570 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरेंच्या सारखं बोरनारे बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे माननीय राजसाहेब ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय क्षेत्रातील कार्यातून बाहेर काढून शिवसेनेच्या आजच्या घडीला एकनाथ शिंदे मुळे झालेल्या अधोगतीला स्वतः बाळासाहेब ठाकरे जबाबदार आहेत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@Nobita-lc9ot Жыл бұрын
राजसाहेब हेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिबिंब म्हणजे राजसाहेब होत.
@rajendrabhabad3811 Жыл бұрын
शिवसेनाप्रमुख ह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरेसाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरेसाहेब आहेत, नाहीतर स्वतःला वारसदार म्हणून घेतायत त्यांनी विरोधी पक्ष खास करुन शिंदे-फडणवीस सरकार वर टिका-टिपण्या मारण्यात धन्यता मानली आहे, हा आहे फरक महाराष्ट्राची जाणकार नागरिकांनो, जय महाराष्ट्र जय हिंद.
@justsolutions5342 Жыл бұрын
U can ignore politics but u can't ignore Raj Thackeray 🔥🤘
@anildhumal1685 Жыл бұрын
Also u can't ignore Shivsena (Real) in Maharashtra politics......
@dinkarvaidya8160 Жыл бұрын
@@anildhumal1685 0
@anildhumal1685 Жыл бұрын
@@dinkarvaidya8160 00
@ps-pc6yy Жыл бұрын
@@anildhumal1685 00000
@rey383 Жыл бұрын
Maharashtra always ignore raj thakrey 😓
@komalgulhane4647 Жыл бұрын
🚩राज ठाकरे यांच्या हाती शिवसेना द्यावी 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@kakapawar1569 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार म्हणून फक्त माननीय श्री राजसाहेब ठाकरेच.
@sandeepmore7898 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे हे खरे वारसदार जय हिंद दोस्तों जय महाराष्ट्र 🙏🇮🇳🚩🥰
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
राज ठाकरेंनी खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे हेच खरे त्यांचे वारसदार आहेत. मुलगा असलेला उद्धव ठाकरे हा केवळ संजय राऊत याचा मित्र आहे.🚩🚩🚩🚩🚩🚩
@jayeshmore1785 Жыл бұрын
Udhav thakarey cm astana bhonga hanuman chalis andolan chalu hote nntr eknath shinde ani fadanvis ale tase gharat basle ata sudha mashidi vr bhonge chalu ahet ata kute gele raj saheb ki fkt bhau cm zala mhanun potat dukhala
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
@@jayeshmore1785 भोंगे बंद 50 टक्के झालेत , बंद होणार , त्यांची अर्धी असलेली मुन्नी ही कापली जाणार , काळजी करू नका. तुम्ही तो पर्यंत हिरवी टोपी डोक्यावर घालू नका.
@anandpujar6404 Жыл бұрын
Raj is the real waras of balasaheb,the style of speech is same as balasaheb speaks,hats off rajji,i am great fan of you.
@pandoranalkar Жыл бұрын
हे
@sanjaygade7717 Жыл бұрын
राज साहेब ठाकरे चा. विजय. असो. जय महाराष्ट्र जय शिवराय
@dilipknimkarnimkar656311 ай бұрын
भरत सालेकर यांचे गाणे मला आवडले. छान गायलं❤
@manojbhapkar9511 Жыл бұрын
साहेब हा महाराट्र ठाकरे आडनावाच्या अवति भोवति राहनारच हा मोठा अभिमान आहे
@gajanandhanjode127726 күн бұрын
राज साहेब ठाकरे तुमचे भाषण अत्यंत लोकप्रिय असते . विचाराचे खरे वारसदार
@sandhyaparab7102 Жыл бұрын
माननीय राजसाहेब ठाकरे म्हणजे एक अप्रतिम व्यक्तिमत्त्व आणि दिलदार राजा माणूस.👍💐
@sitabaichopade4716 Жыл бұрын
राज ठाकरे साहेब एकदा मुख्यमंत्री झाले च पाहिजे महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत वेगळे सुतासारखे सरळ होतील व महाराष्ट्र राज्य आधुनिक तंत्रज्ञान विकसित होईल
@krishnakharole2089 Жыл бұрын
बाळासाहेब अति ग्रेट नेता
@sandeepmishra11042 ай бұрын
I am originally from Ayodhya UP and currently living in Mumbai and i strongly say ...that Raj Thackeray is best Hindutva Leader !! Many of my state people criticize him for regional priority.....well he is no where wrong on this....He is biggest regional leader Marathi people have now ..but unfortunately he couldn't grow big in terms of vote bank...idk why !! But this person is dynamic and bold and speaks truth always..even if it hurts many .....I have immense respect for him ..!! Go strong Thackeray sir..❤
@sandeepmishra11042 ай бұрын
Maharashtra or Mumbai ..it belongs to Marathi people.....just like other state belong to their state people only ....Anyone living here shall respect their culture and adopt them to live amicably!! Be thankful to state that we all earn bread and butter from here !! Being from UP I am proud that I have best Marathi Frnds❤❤🎉
@anug6369 Жыл бұрын
Admire Raj ji for his oratory skills. True follower of sri balasaheb thakre! If he was CM in d last 3 yrs, he wud have changed d entire complexion n financial health of maharashtra for sure!
दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन हिंदुत्व स्वप्न वगैरे सर्व पाळणारे मान सन्मान ठेवणारे खरे प्रामाणिक निष्ठावंत कट्टर शिवसैनिक राष्ट्रभक्त मातृभक्त निस्वार्थी आदरणीय श्री राज ठाकरे साहेब खरे वारसदार दैवत हिन्दू ह्रदयसम्राट बाळासाहेबांचे. वन्दे मातरम् 🇮🇳 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🏹🚩🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🙏
@vilasnarvekar5230 Жыл бұрын
असे वाटले, 'बाळासाहेब' च बाळासाहेबांबद्दल बोलत आहेत !
@ganeshsuryawanshi95 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खांद्यावर हात ठेवून बोलण्याची ताकद ठेवणारा एकमेव व्यक्ती..🐯राज साहेब ठाकरे😎..ह्याला बोलतात ढाण्या वाघ🐯
@bhagyashrivijay4482 Жыл бұрын
We can see the respect for Hindu Rudy samrat Balasaheb Thackeray in Raj Thackeray speech always
@AH-qh7fl Жыл бұрын
It's hruday or hriday not rudy
@TOPMAHARASHTRANEWSTOPMAHARASHT Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZpzEkn13bbaggqM
@ravebrave8866 Жыл бұрын
asech murkh banat raha... ek number feku pudi manus ahe ha..
@vaijayantikale8853 Жыл бұрын
S
@lsdsongs8478 Жыл бұрын
आदरणीय बाळा साहेब नंतर फक्त आणि फक्त राज ठाकरेच आदर्श नेता आहे
@Ab-pc2bj Жыл бұрын
जरी बाळासाहेब इथे नसले तरी प्रतिबाळासाहेब राज साहेबांच्या रूपाने इथे आहेत.
@abujprasad92592 ай бұрын
🔥
@kailashtelgote6466 Жыл бұрын
या सर्व नेत्यांनी आदरणीय प्रबोधनकार ठाकरेचे विचार आणि आचार वाचायला हवीत आणि अंगीकारायला सुद्धा हवीत . आपल्या या महाराष्ट्राचे खरोखर भलं होईल .
@veerenrathod1259 Жыл бұрын
Too Good Raj 👍 👌 👏 🙌 😋 😍 ❤️💯
@karansinggoud8137 Жыл бұрын
राज ठाकरे जी नी बाला साहेब ठाकरे यांच्या आठबनी चांगल्या प्रकारे, सांगितल्या , छान प्रस्तुत केल्या, आठवन करून दिली, बाला साहेब ठाकरे ची
@santoshbirajdar9229 Жыл бұрын
यांच्या आवाजात जी बात आहे ना ते कोणत्या वक्त्याला जमल नाही यांच्या हाती एक वेळ सत्ता द्या हे करतील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र एकदा संधी द्या
@ganeshdadgale8017 Жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू हॄदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा जपणारे खरे जर कोणी असेल तर ते फक्त राजसाहेब ,,,, बस्स ......... खरोखर एकदा महाराष्ट्राने राजसाहेबांना मुख्यमंत्री पदाचा सन्मान द्यायला पाहिजेच ......
@prakashmarathe8335 Жыл бұрын
खरंच आहे मराठी बाणा असलेला,वाघ पुन्हा जन्मला येणार नाही..
@yogeshsuryawanshi4340 Жыл бұрын
बाळासाहेबांचा एक मेव विचाराचा वारसा राज साहेब ठाकरे ओन्ली मनसे 🙏
@indianayurveda_ Жыл бұрын
विचारांचे खरे वारसदार 💯💥
@SSGEMIGSTAR Жыл бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस❤❤
@Nitesh4421 Жыл бұрын
बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणजे राज ठाकरे ❤️
@somanathrepal4438 Жыл бұрын
खुप छान अस भाषण... जय महाराष्ट्र!
@ashokshinde8550 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@vijaythakur-kh8ft Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उद्धव साहेब ठाकरे आहेत ही सगळी खोटी पिलावळ आहे
@dheerajdeshpande9276 Жыл бұрын
शिवसेना आणि भगव्याचे खरे वारसदार. राज साहेब.
@AnilTribhuvan-sk2zs3 ай бұрын
वाह... राज साहेब... खुप छान वाक्य बोललात तुम्ही.... वारसा हा वास्तूचा नसतो... तो विचारांचा असतो.. great 👍👍
@pradipsarnaik1995 Жыл бұрын
एकदा राज साहेबांच्या हातात सत्ता द्या मग बघा महाराष्ट्र गरजेल आणि बरसेल सुद्धा 💪💪💪 कारण एक वेगळीच कला आणि राज्यासाठी आणि मराठी माणसासाठी काहीतरी करण्याची इच्या असणारा माणूस आहे ❤️🙏🏻
@prashantgadade1710 Жыл бұрын
आम्ही एकदा एका कार्यक्रमासाठी मातोश्रीवर गेलो होतो. तेव्हा त्यांनी उपरकर यांना विचारले, दिलेल्या कामगिरीचं काय झालं? उपरकर यांनी सांगितले की साहेब मॉल आणि प्रकल्पाचे काम चालू आहे ! तेव्हा साहेब म्हणाले की, ते मला सांगू नका! त्यात माझा मराठी माणूस आहे का? आणि जर नसतील तर ते काम थांबवा! सभेत मराठी माणसांबद्दल खोटी भाषणं करणारे अनेक जण असतील, पण घरात बसून मराठी माणसांच्या भल्यासाठी विचार करणारे, तळमळीने बोलणारे एकच, ते म्हणजे आम्हचे लोकप्रिय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! या गोष्टींचा आत्ताच्या मराठी नेत्यांनी विचार करावा !
@scholaradvertisingconsulta7351 Жыл бұрын
Very humorous speech of zRaj Thakre saheb. His speeches are like good stories we are reading without break, he is very good practical true bold and honest gentlman ,
@SunitaRathod-oc1vo Жыл бұрын
राज ठाकरे सर तुम्हीच महाराज्याचे सरकार व्हा अशी अपेक्षा बाळगते
@namdevkonal Жыл бұрын
राज साहेबांनी आपल्या भाषनात बालासाहेबांच केलेलं विष्लेषण छांन वाटल धन्यवाद राजसाहेब
@Technewtrick11 ай бұрын
संस्कार करत नसतो कोण्ही माणूस, तर कृती होत असताना, ते होत असताना आपण ते वेचायचे असतात. व्वा ! एक वेगळाच विचार साहेब.
@suhasurkude28654 ай бұрын
न भुतो,न भविष्यती! The great.
@vaibhavkathole1937 Жыл бұрын
वारसा विचारांचा राजा माणूस ❤️🚩🔥🚂 @Raj Thackeray
@dilipjeevan994511 ай бұрын
राज साहेब हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार. महाराष्ट्राच्या राजनितीचे कर्ण.