Zero Hour Full : Sanjay Gaikwad यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेनेला फटका बसणार? सविस्तर चर्चा

  Рет қаралды 127,905

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 180
@vilasturkane6125
@vilasturkane6125 Ай бұрын
ग्रूहमंत्री यांनी राजीनामा द्यावा
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
खरोखर महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा
@balasodongle
@balasodongle Ай бұрын
😅ा😅ख😮क😅😅😅😅😅😅ख😮😮😅😅😅खंआ😅😅😅खा😮😅😅खखख😅ख😅😅😅खं😅खं😅ख😅😅😅खंखख😅😅😅इअअअइइइइकंकंइइइ😅😅😅कइ😅ख😅😅किआ😮क😅😮ख😅खआख😅खं😅😅आ😅😅😅😅​@@AapaPanpatil
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan Ай бұрын
Gruh mantri neerajanam Mahadev
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
बावनकुळे तुमचा काय खातो,काय पितो, हे बघा पहिले आपल्या पोरांना शिस्त लावा, मग देशाला अक्कल शिकवा
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
नियोजकांनी राहुल गांधी काय हे जनतेला का सांगत नाहीत
@ratilalchavan1286
@ratilalchavan1286 Ай бұрын
Jai Hind Jay Shivaji Maharaj ji Jay maharastra ✋✋✋✋✋✋✋👍✌️🙏
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Ай бұрын
संजय गायकवाड हा राजकारणी म्हणून सोडाच माणूस म्हणून जन्माला आला हेच त्यांच्या घरच्यांचे पाप आहे .
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
दोन पायाचा बैल😂😂😂😂
@sanjayghodake8007
@sanjayghodake8007 Ай бұрын
संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केले आहे याचा 100% परिणाम शिवसेना आणि महायुतीला भोगावे लागणार आहे
@mangalkale7574
@mangalkale7574 Ай бұрын
ग्रह मंत्री अस्तित्वात नाहीत भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 Ай бұрын
शिरसाट साहेब तुम्ही आता फडणवीस चे काय चाटत आहे जनतेला कळू द्या दोन वर्ष झाले फडणवीस चाटत फिरत आहेत❤
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
संजय गायकवाड यांना जनता माज दाखविल
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
संजय गायकवाड यावेळेस नक्कीच पडणार ओरिजनल शिवसेना निवडून येणार महाविकास आघाडी जिंदाबाद
@wtfgaming2k
@wtfgaming2k Ай бұрын
तुमचे पण तेच हाल होणार आहे. शिरसाठ साहेब
@madhukaranap4428
@madhukaranap4428 Ай бұрын
कोण हे गायकवाड? असा माणूस आमदार कसा होतो?
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
आशा गायकवाड ला यावेळेस चांगलाच फटका द्यायचा आहे
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
संजय गायकवाड ला सत्तेचा माज आला यावेळेस महाविकास आघाडी त्याच बरोबर काम करतील
@babanmanjare7977
@babanmanjare7977 Ай бұрын
एकनाथ शिंदे ची डुप्लिकेट शिवसेनेला जबरदस्त फटका बसणार येणाऱ्या विधानसभेत
@AshokSalunkhe-k1r
@AshokSalunkhe-k1r Ай бұрын
आरक्षणाबाबत 5 लाखाची maryada ठेऊन सर्वे जातींना स्टेट व सेंट्रल चे शिक्षण व नोकर्‍या मध्ये आरक्षणाबाबत निर्णय घ्या.
@Rohitbodke-q1b
@Rohitbodke-q1b Ай бұрын
M​@@AshokSalunkhe-k1r
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
महाविकास आघाडीमुळे महायुतीला धक्का बसणार युती मधले लोक गलिच्छ बोलतात
@madhukaranap4428
@madhukaranap4428 Ай бұрын
शिरसाट अजित पवार सोबत हे आहेत.. विसरले वाटत
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
राहुल गांधींचा कोणाकडे वाकडं होणार नाही काँग्रेसचे मातब्बर नेता आहे राहुल गांधी
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री सांभाळत नाही हे अपयशी ठरले आहे
@prakashsurve3800
@prakashsurve3800 Ай бұрын
शिवसेनेला स्वतःचे मत आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे का याचा प्रथम विचार करावा.
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
गृहमंत्री झोपला वाटते लाज वाटते अशा गृहमंत्र्यांची निर्लज्जम सदा सर्वदा
@श्री.सुहासबुवासुर्वे
@श्री.सुहासबुवासुर्वे Ай бұрын
चांगलाच बसेल
@sanjaydabhade396
@sanjaydabhade396 Ай бұрын
Yes
@BhaskarJawade
@BhaskarJawade Ай бұрын
मतदार सगळं समजून घेतो मतदार मतदानातून उत्तर देईल.
@santoshkode3511
@santoshkode3511 Ай бұрын
नाहीतर गृहमंत्रावर गुन्ह्य़ा दाखल करा
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
गृहमंत्र्यांवर असा दावा दाखल करा गलिच्छ बोलण्याचा
@MintSkill
@MintSkill Ай бұрын
राहुल गाँधी झिंदाबाद... 💪🙏💪🙏💪 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sureshjadhav4518
@sureshjadhav4518 Ай бұрын
राहूल गांधीं जिंंदाबाद.
@RajendraWadikar-pm7wo
@RajendraWadikar-pm7wo Ай бұрын
गृह मंत्री नसून ते घरगडी मंत्री आहेत
@dilipupadhye8374
@dilipupadhye8374 Ай бұрын
टपोरी , वाच्चाळ राजकारणात जन्माला घातले ...
@victorcorreia1226
@victorcorreia1226 Ай бұрын
चाय पेक्शा 😢किटली गरम😮
@Subhashdavhale
@Subhashdavhale Ай бұрын
एडपट माणुस आहे आमदार
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
बेताल वक्तव्य बोलणारे यावेळेस महाविकास आघाडी यांना दिशा दाखवतील
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
, nicely analysis yashomati Tai jay Maharashtra satya mev Jayate
@RajendraPawar-yw2bz
@RajendraPawar-yw2bz Ай бұрын
मी आजपर्यंत शिवसेनेला मतदान करत आलो आहे. पण राहुल गांधी आरक्षणाबद्दल जे बोलले ते योग्य बोलले. खरोखरच आरक्षण रद्द झाले पाहिजे याला माझे समर्थन आहे.
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
मी एक मतदार म्हणून सांगतो की,संजय शिरसाट हे निवडून येणार नाही
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 Ай бұрын
अडीच वर्षे अगोदर सत्ता भोगली तुमची का घातली होती व आता निष्टा सांगता सिरसाठ तुम्ही ५०खोकेंची विषृठा का खाल्ली
@VivekSawant-r7t
@VivekSawant-r7t Ай бұрын
यांना शिंदेंचा माणुस नाही भेटला का प्रश्न विचारायला
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 Ай бұрын
मोदी,शाहा, फडणवीस यांना BJP मधून काढून टाकले पाहिजे तरच विचार केला जाईल
@sanjaywankhade7487
@sanjaywankhade7487 Ай бұрын
गायकवाड हा निरक्षर व्यक्ती आहे.
@राजेभाऊबप्पाचव्हाण
@राजेभाऊबप्पाचव्हाण Ай бұрын
सिंदे सेनेला झटका बसेल
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
151 चा झटका बसेल पडतील ओरिजनल शिवसेना निवड नार
@kailasdhatrak813
@kailasdhatrak813 Ай бұрын
या संज्या ला इंग्रजी समजता का
@prakashsurve3800
@prakashsurve3800 Ай бұрын
बावणकुळेजी राहुल गांधीचे वक्तव्य इंग्रजी भाषा अवगत असलेल्या व्यक्ती कडून नीट समजून घ्या नंतर प्रतिक्रिया व्यक्त करा. राज्यातील जनता आता समंजस झालेली आहे.खोटे बोलले तिला समजते.
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
शिरसाट साहेब तुम्ही हारणार आहेत हे मात्र नक्की आहे
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
शिरसाट यावेळेस घरी बसतील हे भान हरवलेले नेते आहेस तू
@dattvijaysatam2503
@dattvijaysatam2503 Ай бұрын
सुशिक्षित लोकांना निवडून द्या लोकंहो
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
नेत्यांनी बोलताना जरा विचार करावा. महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत कुणाच्या बापाची बांधलेली नाही. तुम्ही कसं विसरता तुम्हाला लोकांनी निवडून दिलेले आहे. लोकप्रतिनिधी आहात कसं विसरता. महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. धन्यवाद झिरो अवर.
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 Ай бұрын
Aaj jyachya tondat jivanu kombaych hot te aaj tyanchich lal chatat aahet aaj😂
@manoharshinde9196
@manoharshinde9196 Ай бұрын
तमाम जनतेने गदर यांना घरी पाठवा गदर लोकांनी महाराष्ट्राची पूर्ण वाट लावली आहे जनतेने यांना मतदानातून उत्तर द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र
@NalrajDeshmukh
@NalrajDeshmukh Ай бұрын
Ho
@niteshmhatre893
@niteshmhatre893 Ай бұрын
शिंदे सेना संपत आली आहे
@sudhakaringole3508
@sudhakaringole3508 Ай бұрын
मँड आहे हो भाऊ तूम्हि आमदार
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
महायुतीचे दोघे आमदार म्याड आणि बहाड आहे
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
त्यांच्या जिभेला लोखंड आहे
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
तुमचे डुप्लिकेट शिवसेना यावेळेस पडते ओरिजनल ठाकरे शिवसेना यावेळेस निवडते
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
ओरिजनल शरद पवार साहेब राष्ट्रवादी निवडून येणार
@dhanrajchawriya313
@dhanrajchawriya313 Ай бұрын
शिंदे सेनेला याची कींमत मोजावी लागेल
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Fadanvasanchah parabhava केला pahije.
@HinduraoTorne
@HinduraoTorne Ай бұрын
Such leaders of Maha Uti are definitely helping Mahauti candidates get defeated in the coming Vidhansabha election and winning MVA candidates with thumping mejority. Ghoda maidam lamb nahi.
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
संजय Gaikwadancha parabhav kara Aamhi janata 11lakh bakshis deu.
@nishaanddisha7661
@nishaanddisha7661 Ай бұрын
या वक्तव्य करणाऱ्याला जेलची हवा खाऊ घाला
@BabitaMavchi
@BabitaMavchi Ай бұрын
सत्ताधारी जर अशी भाषा वापरतात तर मतदारांनी अशी भाषा का वापरु‌नये
@RajendraPawar-yw2bz
@RajendraPawar-yw2bz Ай бұрын
गायकवाड तुला कळत नाही. आरक्षण हे रद्द झालेच पाहिजे. हुशार विद्यार्थ्यांना वाव दिला पाहिजे. ढ विद्यार्थ्यांना आरक्षणामुळे डॉक्टर झाल्यावर समाजाचं वाटोळं होतं. म्हणून राहुल गांधी बोलले ते बरोबर बोलले
@SureshKuvare-s9y
@SureshKuvare-s9y Ай бұрын
राजा तशी प़जा
@MohanUmap-h8l
@MohanUmap-h8l Ай бұрын
संजय,गसो
@sureshnannaware2659
@sureshnannaware2659 Ай бұрын
Atalbiharihca. Maharastar. Kutheahie. B j p
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Shirasth saheb कॉंग्रेस mhanje baheracha paksha Aahe का?yache uttar denar का?
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 Ай бұрын
संजय गायकवाड तर सोडाच, प्रकाश अंबेडकर, देवेंद्र फडणवीस व बीजीपीतील वाचाळविर ना पण कळल नाही.
@RamdasWankhade-fo9gj
@RamdasWankhade-fo9gj Ай бұрын
आर्थिक परिस्थितीवर लक्ष द्या भांडणे बंद करा यामुळे देशाची प्रगती होणार नाही
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
थोरात साहेबांची वाणी आणि शब्द एकच नंबर
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
म्हणून थोरात साहेब आयुष्यभर लढत राहा काँग्रेस पार्टी मी कधीही पडणार नाही असे तुम्ही भाऊसाहेब थोरात यांची वारसा आहात
@sudamlaghane5724
@sudamlaghane5724 Ай бұрын
पहील आरक्षणावर बोल
@JitendraAnavkar
@JitendraAnavkar Ай бұрын
नक्की फरक पडेल
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Shinde sahebani संजय Gaikwadanche ticket kapale pahije,nahitar Shivasenecha parabhava hoil.
@rajendramamankar7882
@rajendramamankar7882 Ай бұрын
Basaylach pahije
@SandhyaIngle-un2wy
@SandhyaIngle-un2wy Ай бұрын
Fatka basel hundred percent
@HinduraoTorne
@HinduraoTorne Ай бұрын
Little learning is a dangerous thing. Alp dnyan dhokadayak aasate.
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
सीएम sahebani Gaikwadanvar gunha dakhal karava.tase jhale nahi tar कायदे fakta janatesathi Aahet का?
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Aata janatene tharavayache Aahe,बेताल vaktavya karanarya Mahayutila matadan karayache की संयमी Mahavikas Aaghadila मतदान karayache?
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
1500rs kunich matdar Aapale mat vikanar nahi.
@bramhanandwarpe5548
@bramhanandwarpe5548 Ай бұрын
काय लोक आहे हे
@VinayakTokase
@VinayakTokase Ай бұрын
संजय गायकवाड यांनी राहुल गांधीच पूर्ण स्टेटमेंट अयकायला पाहिजे होत ते अयकल नाही. भारतामध्ये आर. एस. एस. बी जे. पि. गेरसमज पसरवत आहे.
@VivekKharsamble
@VivekKharsamble Ай бұрын
पूर्ण ऐकून पण हुशारी केली कारण विहीरीतील बेडूक जरा बाहेर पडू देत म्हणजे कळेल जग काय आहे ते!
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf Ай бұрын
Ladaki bahin yojanecha mahayutila ulat totach honar Aahe. Janata kahi vedi rahileli nahi.
@pramodupase8324
@pramodupase8324 Ай бұрын
संजय गाया.tuziay.dhhuganamadhe.dam.asel.tar.jeebha.todun.dakhav
@rajendramamankar7882
@rajendramamankar7882 Ай бұрын
Bjp che Kay chatata
@subhashmokate1531
@subhashmokate1531 Ай бұрын
आरक्षण बद्दल बोला आरक्षण का भेटत नाही राहुल गांधी जर कॅन्सल केलं महाराष्ट्र जनता थांबणार नाही जय श्रीराम जय शिवराय
@mohanpatil6105
@mohanpatil6105 Ай бұрын
Hoy
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Ай бұрын
बैलाच शिक्षण पण जनतेला सांगा😂😂😂
@RatnadeepKambale-op7tr
@RatnadeepKambale-op7tr Ай бұрын
अक्कलशून्य आमदार
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
हे दोघे आमदार बिनबुडाचे भांडे आहे त
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
प्रतिपक्षाला कसे बोलावे ते अगोदर शिका
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
गायकवाड शिरसाट नक्कीच पडणार दोघं बेताल भाषा बोलतात
@anil1103
@anil1103 Ай бұрын
MVA
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 Ай бұрын
गुंडगिरी करणारे लोक आमदार पदा पर्यंत कसे पोहचतात.समजत नाही. जनतेने योग्य उमेदवार निवडावेत.
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Kay kele hote te nit eyaka ani bola tumi chanelche jababdar lok ahat khre khote dakhva
@shraddhamhatre7571
@shraddhamhatre7571 Ай бұрын
Sanjay Raut barobar boltat ase sangne mhanje tjmchi pan sanskruti kalate Janta tumha sarv lokana maaf karnar nahi
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 Ай бұрын
आपण न्युजवाले अशा गोष्टीना बातमी करून वृत्तीला खतपाणी घालता असे न करता अशी बातमी तुम्ही दाखवू नका तर त्यावर बहिष्कार घाला
@mahibubsayyad1440
@mahibubsayyad1440 Ай бұрын
Are sanju dada 11.lakh tyana denya eaivji char panch dalit muli che lagin karun dakhv
@shakirabinaikwadi894
@shakirabinaikwadi894 Ай бұрын
Lokana lootun chorun ghetlele 1100000rs aahet kastane kamawleley thodech aahet.? Attyachari mantri.
@BalasahebKharate-nd7gb
@BalasahebKharate-nd7gb Ай бұрын
राहुल गांधी नेमके काय म्हणाले हे आधी जाणुन घ्या . जनतेला ते समजले आहे . पण याना समजुन देखील ते वाकद्यात सिरतात .
@nilkanthgawande3683
@nilkanthgawande3683 Ай бұрын
होय
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 Ай бұрын
जरांगेनी ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणाले,आता धनगर समजला एसटी मधून आरक्षण मागतात ...काय चालले आहे हे...
@BhimraoUbale-f5e
@BhimraoUbale-f5e Ай бұрын
Bjp yenar nahi
@GaneshNarode-ud1gu
@GaneshNarode-ud1gu Ай бұрын
Tu 2.5varsh Kona sobat hota sirsat visrala
@marutimore7424
@marutimore7424 Ай бұрын
कोणाच्या कुठलाच मारणार आहेत हे पुढच्या पुढच्या वर्षी 25 लाख कळेल पण तुम्हाला काय करायचं तुम्ही तर कमवून बसला सगळी मजा 73 व्या मजल्यावर बघणार तुझ्यामुळे आता तुम्हाला काय फेकत नाही सगळं काय गेलं तरी त्याचं भाडं जरी आलं एक-दोन-तीन लाख रुपये चार लाख रुपये त्यात आपलं घर बघतय आणि पगारी आमदारचा पेन्शन आहे टेन्शन नाही
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Ай бұрын
मुळात मीडिया वाल्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्या विषयी बारकाईने शेवटचा मजकूर समजावून घेतला असता तर त्याचा विपर्यास झाला नसता याच कारण भारतात अजून समानता नाही जेव्हा समानता निर्माण होईल त्याच वेळेस आरक्षण संपुष्टात येऊ शकेल .असे आहे .जय महाराष्ट्र.
@ffayushgaming0254
@ffayushgaming0254 Ай бұрын
शिवसेने ला नही शिंदे गट ला फरक पडेल
@prakashsurve3800
@prakashsurve3800 Ай бұрын
शिवसेनेला स्वतःचे मत आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे का याचा प्रथम विचार करावा.
@iqbalshaikh9642
@iqbalshaikh9642 Ай бұрын
होय
@SitaramPawar-c7d
@SitaramPawar-c7d Ай бұрын
Hoy
@dharmVivek
@dharmVivek Ай бұрын
होय
@NarayanEthape-rv4so
@NarayanEthape-rv4so Ай бұрын
Hoy
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 69 МЛН
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 103 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 56 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 69 МЛН