कारे तुला का झोंबल तुझ्या घरातील कोण असा झाला असते तर मग काय केले असते
@vasantkamable159Күн бұрын
@@Sk1626-w6 तूझ्या आईचा पूच्छा
@surajkkr328016 сағат бұрын
@@Sk1626-w6 बुल्य्आ तूला काय त्रास, संत्या तूझा बाप होता का 😂
@theking3200Күн бұрын
याच्यामुळेच बे मोसमी पाऊस पडत आहे विश्वासच राहिला नाही कुणावर आमल झाला आता तर किती निचपणा अंगात असावा याला ही काही मर्यादाच राहिली नाही ...
@RajdeepR-l3sКүн бұрын
Headline मध्ये देशमुख, बातमी मध्ये वाघ नक्की काय सुरू आहे ? सुट्टीवर जायची एवढी घाई ?
@akshayshinde466Күн бұрын
काखेत कळसा गावाला वळसा
@EknathSathe-t4kКүн бұрын
कळस आहे नीच पणा चा
@vilasrajebhosale116Күн бұрын
अरे बातम्या नित देत जा सतीश वाघ ची न्युज दाखवत आहात आणी हेड लाईन सतीश देशमुख हेडलाईन चुकली आहे
@Chaitanya9817 сағат бұрын
मामा चं लफड चालू होत, मग मामी नी त्याचा कार्यक्रम केला. पूर्ण बातमी द्या एबीपी माझा
@Ghavti_mithun0777Күн бұрын
धन्यवाद ABP माझा बीड सोडून दुसरी बातमी दिली....
@nextleveljКүн бұрын
But beed madhe jo tya matter madhla main aropi ahe tyala...sodnar nahit...binbhadyachya room madhe janar to
@Ghavti_mithun0777Күн бұрын
@nextlevelj 100% आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे पण एका समाजाला किंवा एका जिल्हा ला टार्गेट नाही केलं पाहिजे....
@nextleveljКүн бұрын
@Ghavti_mithun0777 samajyala koni target karat nahi mukhhya aropi jo ahe tyala atak kra ...mag to karad aso kivha tyachya mage koni... correct na?
@Ghavti_mithun0777Күн бұрын
@@nextlevelj correct ahe... पण कॉमेंट पाहा ना बाकी काय बोलतात लोक ते... बीड चा बिहार... हे ते.. किंवा वंजारी अस तस.. हे पण बरोबर नाही ना अस बोलणं...
@NitinRajalePatil-s4j18 сағат бұрын
@@nextleveljबुडात जाऊन बघितलं तर मुख्य आरोपी मिथुन आहे कारण त्यानं आरक्षणा च्या नावावर मराठ्यांना फसवून जातीच राजकारण केलं अन् मराठा obc वाद पेटवला. त्याच्या जातीवादातून अजून बरंच काही घडण बाकी आहे..