@@balajipatil2 मग जे काम केले आहेत त्याची माहिती देता का ही विनंती
@bmc62135 күн бұрын
@@balajipatil2 फक्त तुझ्याच घरा समोर केलंय का काम
@vnahandlooms77165 күн бұрын
काम केले असते तर p
@sunilkude16096 күн бұрын
वडिलांच्या पुण्याईवर राजकारण करण्याचे दिवस आता संपत चाललेत...घराणेशाही संपली...जो काम करेल तोच टिकेल...
@Dnyaneshwarmadhukarsurywanshi5 күн бұрын
Right 👍
@3081-u5n6 күн бұрын
तुम्ही हि पडला होता निकालाच्या दिवशी तूम्ही देवेंद्र फडणवीस सोबत मुंबई मधे होता नंतर हेलिकॉप्टर घेवुन तूम्ही लातूरला आलात. तुमचा निवडून येण्यावर सुधा संशयाला वाव आहे
@khanduwanwadkar81426 күн бұрын
हो आम्ही शंका उपस्थित केली. तुमी कसे पडला नाहीत..... झासी ची राणी जबरदस्त लढली
@Dnyaneshwarmadhukarsurywanshi5 күн бұрын
Right 👍👍👍👍👍👍👍👍👍
@sabiralijahagirdar842Күн бұрын
Ballat paper var yaa Kaun Raja kaun Rani
@kamblelaxmansarkar10356 күн бұрын
याने लातूरची वाट लावली हा पढाई पाहिजे होता
@socialawareness39975 күн бұрын
हा पडला होता महाराष्ट्रात निकाल 6 वाजता लागला आणि लातूरचा 8 वाजता लागला.6 वाजताअमीत देशमुख हरला होता. पण फेरमतमोजणी मध्ये निवडुन आला
@Sangam_Chewale6 күн бұрын
एक नापास_ एक ढकलं पास एक लातूर kar.....
@arvindbhosale99266 күн бұрын
जमीनीवरून राजकारण कराव लागेल
@asifshaikh5086 күн бұрын
घरा बाहेर निघून तर जणतेची काही कामे नाही केली आणि याना आमदारकी पाहीजे या वेळी एक निवडून आला पुढच्या वेळेस तु पण निवडणून येणार नाही 😂
@sunilkude16096 күн бұрын
लोक हुशार झालीत आता पैसे पण घेत आहेत..आणि योग्य बटण पण दाबत आहेत
@KalyanJadhav-gv1gg6 күн бұрын
अमीत देशमुख यांनी कधीच गोरगरीब कष्टकरी कामगार यांच्या हितांचे निर्णायक भूमिका घेतली नाही म्हणून पडलें आहे
@raviraut83136 күн бұрын
Amit Deshmukh Nidun ale dhiraj Deshmukh padle
@A_06j6 күн бұрын
सांगली वरून रेल्वे ने पाणी आणून पार्श्व भाग धुवायची वेळ ९ वर्षे मुख्यमंत्री पद असून एक पाइपलाइन करू शकले नाही ४ ५ साखर कारखाने मात्र झाले.. लोकांनी चांगला धडा शिकवला आहे
@कडूपाटीलसातारकर6 күн бұрын
13 karkhane aahet bhau
@Dnyaneshwarmadhukarsurywanshi5 күн бұрын
Right 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rahulrongepatil2483 күн бұрын
लाखों लोकांना रोजगार दिला त्याचे काय
@कडूपाटीलसातारकर3 күн бұрын
@@rahulrongepatil248 10,000₹ pagar 🤣🤣
@A_06j3 күн бұрын
@@rahulrongepatil248 लातूर येथे असलेल्या कोणत्या ही २ मोठ्या कंपनीची नावं सांग ज्यात लाखो लोक कामाला आहेत? किर्ती गोल्ड आणि सनरीच सोडून
@prediction_10086 күн бұрын
पाच वर्षानंतर तुम्ही सुद्धा यावेळेस पडणार
@Shago7826 күн бұрын
निवडून यायचे आणि पाच वर्षात लातुरात दोघे भाऊ कुठेच ना दिसता डायरेक्ट इलेक्शन आले की दिसतात आणि मुंबई ल जाऊन राहतात मग याला कोण मतदान करणार आहे.......... आणि पैसे वाटायचे अरे लोक अत्ता हुशार झाले आहेत 😂😂😂😂😂लोकांनीच गेम केला यांचा पैसे घेऊन पण😂😂😂😂
@jaypalwaghmare17636 күн бұрын
तुम्ही लातूर भकास केलं म्हणून जनतेने नाकारले.
@Shri__376 күн бұрын
पाच वर्षांनंतर तूपण पाडणार...😂😂
@sushildeshmukh60596 күн бұрын
Wat bagha 😂 Modi lahar ali , ya varshi tsunami ala Bjp ch tari Deshmukh padle nahit 😂
@riteshkarad98816 күн бұрын
Padle re Bhai tu kontya jagat y@@sushildeshmukh6059
@Shri__376 күн бұрын
@sushildeshmukh6059 अधी पडलाच होता नंतर रेकाऊंटिंग मध्ये झोल-झाल करुन निवडून आलाय तुमचा प्रिन्स... 😂😂😂
@sushildeshmukh60596 күн бұрын
@@Shri__37 Afwa tar bjp na ch udavli Deshmukh padle manun fatake pan fodale...Pan Ha plan Fasal tumch ith Latur ahe he Ith Fadanwis chi chalaki chalat naste 😂
@dncreation68986 күн бұрын
@@Shri__37 तसं असते तर धिरज भैय्या पण निवडून आले आसते
@Multicreation_046 күн бұрын
तुम्ही निवडून आलात यावरच लातूर करांची शंका आहे ते बघा आधी 😂😂😂😂
@kishorkure54706 күн бұрын
एकदम बरोबर
@infopreneur60606 күн бұрын
एक भाऊ नापास दुसरा भाऊ ढकल पास😂
@dontshowoff60866 күн бұрын
हाच ढकलपास माणूस आहे😂😂😂😅😅😅😅
@nareshmajge22456 күн бұрын
😂😂😂😂
@खंडेराव5 күн бұрын
😂😂
@prashantprayag68906 күн бұрын
साहेब आजचे बोलणे ऐकून फार बरे वाटले, हात वारे न करता बोलत आहात. फार छान
@shaikhshahrukh70676 күн бұрын
पुढच्या वेळेस तुम्हाला पण पडू साहेब ❤
@prediction_10086 күн бұрын
रडून बघून तुम्ही आमदार झाला त्यावेळेस शेवटी हरला होता पैशाच्या जोरावर निवडून आलात
@Jigar42216 күн бұрын
तुच वाचला थोडक्यात 😂😂.......मुंबईकर आमदार
@jayaw36746 күн бұрын
लातूर मध्ये पण मतदारांना संशय आहे मग राजीनामा द्या आणि या मैदानात
@Maheshsanatan10086 күн бұрын
तू कसं जिंकलास , पूर्ण लातूर ला माहीत आहे ,
@aliangamer14655 күн бұрын
BJP kasi jinkli he saglyna mahit ahe
@w6586 күн бұрын
कधी जनतेत जाऊन माहीत आहे का नुसते मुंबईत बसून राहता. कसे जिंकणार हरणारच ना?
@prafullachandrachalwade6 күн бұрын
You are lucky . You won . Improve your behaviour with public . Other wise this is your last win .
@khanduwanwadkar81426 күн бұрын
काळजी करू नका 2029ला नक्की पडचाल अमित जी
@dannny_1435 күн бұрын
Tumhi swapn bght Raha fakt😂😂😂😂😂padat nasto Amit bhaiya
@khanduwanwadkar81425 күн бұрын
@@dannny_143 स्वप्न सत्यात येतील मित्रा बघ tu
@kishordede55046 күн бұрын
साहेब आता तरी कामे झाले पाहिजे लातुरात...🎉🎉🎉जय हो 🎉🎉❤❤❤🙏
@dncreation68986 күн бұрын
💯💯💯✌🏻
@kiranattrgekarattrgekar24456 күн бұрын
हे बोलणं जनतेसमोर बोलुन बघा पायातील हातात घेऊन बोलतील लोक आता.. मुंगेरीलाल..
@SatishBawane-mq8ts6 күн бұрын
ऊस उत्पादकाची नाराजी गेटकेन ऊस आणला सभासदाचा ऊस उशीरा गाळला . गेट केन ऊस उत्पादक हा मतदार नाही .
लातूर करांच्या पणं फार जिव्हारी लागत कारण तुम्ही पंधरा पंधरा वर्ष निवडून दिलेला लातूरचा आमदार कामच करत नाही
@kishorkure54706 күн бұрын
पूर्वीचे १५ वर्षे आणि पुढचे ५ वर्षे म्हणजे जवळपास ७३०० दिवस काहीच न करता वाया घालणारा माणूस आहे हा अमित. याच्याकडून आपेक्षा पण करणं चुकीचं आहे... आता तर सत्ता नसणार... जेव्हा सत्ता होती तेंव्हा याच्याने काही झाले नाही आणि आता तर विषयच सोडा.... प्रॉपर लातूरकर
@SuryakantPatil-s7p6 күн бұрын
जनतेचा कौल आहे, आपण ना लायक सत्तेसाठी होतो हे मान्य करा
@somnathvadaje60746 күн бұрын
बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणुका झाल्यानंतर हे महाविकास आघाडी वाले पराजित झाल्यानंतर सुद्धा बॅलेट पेपरवर विश्वास नाही असे म्हणतील आणि बॅलेट पेपर बदलले असे म्हणतील आणि पुन्हा ईव्हीएम मशीन घ्या हे डुप्लिकेट महाविकासआघाडी वाले आहेत
@TRUTH12886 күн бұрын
जरांगे ल जावून भेट. आणखी....उतरली का मस्ती..😂😂
@swapnilmane78236 күн бұрын
Jarange patil mule ale nivdun nahi yala padnar hoto
@yogeshsomwanshi86746 күн бұрын
Right
@TRUTH12886 күн бұрын
@@swapnilmane7823फेकू मराठा..😂😂😂 अमित देशमुख वाचला नाहीतर याचा करेक्ट कार्यक्रम केलता OBC नी..
@sushilsuryawanshi7106 күн бұрын
या आधी तुम्ही जनतेत मिसळा जनतेत तरच
@SAIPALLAVIFAN9715 сағат бұрын
हा माणूस पडलाच पाहिजे होता 😢😢या श्रीमंताच्या मुलांना आमदारकी भेटली म्हणजे नौकरी लागली वाटते पगार भते निधी घेऊन घर भरत असतात फक्त एवढच समजते श्रीमंत बापाच्या मुलांना... या माणसामुळे लातूर च्या लोकांना खूप वाईट दिवस आले आहेत... कामासाठी बाहेर गावी जावे लागत आहे , पियाला पाणी मिळत नाही आहे , शेतीसाठी पाणी नाही आहे ,
@akshaymunde76466 күн бұрын
गड आला पण गिधाड राहिला 😂
@friendsindia25736 күн бұрын
काम तर तुम्ही करणार नाहीच..... पण....लातूरला येणार की तिकडेच राहणार 5 वर्ष ... डायरेक्ट पुढच्या निवडणुकीला येणार???
@yogeshsomwanshi86746 күн бұрын
मतदान राजा खूप हुशार आहे, पैसे घेतले तरी पण बटन योग्य पद्धतीने दाबतात
@ChandrashekharPrabhumira-wc7ll6 күн бұрын
Tumacha bhau filmi dialogue marun gela. Kay kam tumhi nakki kele tei tari sanga ata.
@Sachinkarad1506 күн бұрын
आर बाबा काम केले नाहीत म्हणून सांगा कि
@nitinhasale57656 күн бұрын
लातूरच्या जनतेला पण शंका आहे तुम्ही मागील ५ वर्षात मतदार संघात न फिरता विकास कामे न करता कसे काय निवडूण आलात
@@shrinagargoje1178 tu pn ja tyachya sobat ....ek kam sang dhirya ch
@paresh24556 күн бұрын
@@adheera0213 लातूर शहर बद्दल बोलत आहे,ग्रामीण बद्दल नाही.
@adheera02136 күн бұрын
@paresh2455 😂😂😂
@jagdishrakshale91236 күн бұрын
अमित देशमुख आपला पराभव होता होतावाचला
@nitinhasale57656 күн бұрын
तुम्ही पण काटावर पास झालात पुडच्या वेळेस पडणार हे नक्की
@rajuwakchoure88786 күн бұрын
निगेटिव्ह प्रचार केला. नौटंकी बंद करा आणि जनतेचा कौल मान्य करून जनतेसाठी कामे करा
@Ak087596 күн бұрын
हा पण थोडक्यात वाचला आहे... लातूरला पुर्ण खड्ड्यात घातलं आहे यांनी... काम जर नाही केलं तर यांची पण हालत पुढच्या वेळी अशीच होईल...
@omrajepawar82016 күн бұрын
आतातरी गावलेवल व बुथवर येऊन काम करा ❤❤
@Qwetdcg6 күн бұрын
😂😂😂 kam zatbhar ..Kasa nivdun yeil
@sudhirkadam98416 күн бұрын
भावाचा पराभव हसतमुख चेहरा बघून समजले
@abhiadi39446 күн бұрын
बॅलेट पेपर मध्ये पण घोटाळा करतील ते लोक
@Smrsmrijt4565 күн бұрын
रितेश तर लई बोलत होता सभेत,
@sacnb73036 күн бұрын
कोणत्या ही पद्धतीने निवडणूक घ्या पण काम नाही केल तर कसे निवडूण येणार 5वर्षे प्रवाशी आमदार होतात
@kumarsonvane17315 күн бұрын
31 जागा लोकसभेचे निवडून आले तेव्हा नव्हता evm वर संवशय
@Jeetkiore6 күн бұрын
दोघेही तसेच..
@surajkkr32806 күн бұрын
त्याला जनतेनं लायकी धाकवली
@venkatbhatnase86546 күн бұрын
म्हणजे तुमचा विजयही evm tempring ने झाला असं समजण्यास वाव आहे. अर्थात त्यासाठी खोलात जावं लागेल.😀 आदरणीय विलासराव साहेबांचे चि.एव्हडे कोत्या मनाचे कसे असू शकतात? वारसा हा तन,मन, धनाने घ्यावा लागतो यांनी फक्त तन आणि धन घेतले आहे मन नाही.
@purushottamdhaytidak20205 күн бұрын
देशमुख आहेत म्हणून लातूर व्यवस्थित आहे. मुंबई वरून पुण्यावरून तसेच पूर्ण महाराष्टातील भरपूर विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. अमित विलासराव देशमुख व धीरज विलासराव देशमुख साहेब नसते तर आज लातूरची दुर्गती झाली असती. गुंडाराज झालं अस्त. देशमुख कुटुंबांची उपकार कधीच विसरू शकणार नाही लातूर.
@akshaymunde76466 күн бұрын
मुंबईकर आमदार
@shubhamjadhav12406 күн бұрын
Tumche bhau Kolhapur la ale hote prachar sathi ani tech padle
@krs_946 күн бұрын
सवय करून घ्या पराभवाची 😂
@आम्हीकरमाळाकर6 күн бұрын
घराणेशाही जोरात चालू दे रे
@nareshmajge22456 күн бұрын
हा निकाल योग्य आहे सर
@AmarnathGhale6 күн бұрын
अरे म्हणून तर तुम्हाला जनतेने नाकारलेला आहे संपूर्ण जग ऑनलाइन कडे चालायला जायला लागले आहे तुम्ही जेव्हा बॉयलर पेपर वर मतदान करायला तुम्ही तुम्ही महाराष्ट्र आणि देश मागेच नेणार ना
@deepakjain1815 күн бұрын
हा पण पडता पडता वाचला
@drrajuranjitsinhchandel9726 күн бұрын
होय, लागलेला निकाल संशय येतो..
@shrinagargoje11786 күн бұрын
Right ✅️
@Investing-power6 күн бұрын
मुख्यमंत्री असून दुसरी कडून पाणी अनाव लागले यातच यांची लयकी कळून येतो
@agrss3742g6 күн бұрын
2029 तुम्ही पण पडणार नक्की 👍
@Vinay-s2o6 күн бұрын
ठीक आहे मग कर्नाटक राज्याची निवडणूक आधी पुन्हा घेऊ 😂😂😂
@dattawayal81716 күн бұрын
लोकसभेला खासदार महाविकासचे उमेदवार जास्त आले त्यावेळेस कोणीच काही नाही बोलले.
@Vinay-s2o6 күн бұрын
झारखंड व कर्नाटक निकाल बद्दल कोण काही बोलत नाही😂😂
@onlyfornation6 күн бұрын
*कॉमेंट वाचून आस वाटतंय ह्या अमित हेच्या गावात किंमत नाही आणि महाराष्ट्र ज्ञान द्याला चालय*
@yashmane99956 күн бұрын
सर्व काही digital पाहिजे अणि मतदान मात्र पेपर वर वाह
@SaddamPathan-nu1gz6 күн бұрын
खर आहे बघा भैय्यासाहेब आम्हाला तर शॉकच बसला आहे😢
@Dominator123-n1y6 күн бұрын
Aata jaminivar ya aani jara kam kara lokanch....nai tr pudhchya time la urle surle pn rahnar nai😂😂😂😅😅😅
@rambannar34946 күн бұрын
काम करा मग जनता निवडूण देते
@Vish15116 күн бұрын
Are ky kam kelas tu
@trambakeshwargude22066 күн бұрын
तुमचा विजय हाच लातूरमधील लोकांना संशयी व धक्कादायक वाटतो आहे. धीरज देशमुख चा पराभव हा होणारच होता. त्याची कारणे तुम्हाला ही माहित आहेत.
@dsinteracts6 күн бұрын
थोडी लाज वाटली पाहिजे... हार मान्य करा..ताज हॉटेल २६/११ ला टुरिस्ट डेस्टिनेशन बनवल होत...
@anujakawale64843 күн бұрын
हर कर जितने वालो को बाजीगर कहते है
@vasudevmugle97616 күн бұрын
लोकसभेला Evm 1नंबर होत तेव्हा खोलात जायला पाहिजे होत
@sushilsuryawanshi7106 күн бұрын
अमित भैया फक्त तुम्ही जमिनीवर राहुल काम करा लातूर आज काय महाराष्ट्रात तुमच्या सोबत असेल ❤
@kishorkure54706 күн бұрын
अजीबात नाही...
@maheshparit83765 күн бұрын
Victory Of Hindu 🚩🙏
@samadhan17136 күн бұрын
1995 साली जे विलासराव देशमुख यांच्या बरोबर झाले होते तेच धीरज देशमुख यांच्या बरोबर घडले आहे.
@deepakraut31645 күн бұрын
EVM hack असेल तर तुम्ही कसे आलात .
@Latur-i1o5 күн бұрын
Evm मुळे पडला नाहीतर हा अप्पा अख्ख्या आयुष्यात निवडून येऊ शकतं नाही😂😂
@girishvaijwade5 күн бұрын
2022 पासून इलेक्शन कॅमिशन सर्व पक्षांना कोर्टाच्या समोर बोलवत आहे, की या समोर ते हॅक करून दाखवा. आत्ता पर्यंत कोणताही पक्ष अजून तरी समोर जायची हिम्मत दाखवली नाही 😂😂
@sachinjoshi27846 күн бұрын
तुमच्याच निकालावर लातूरकर शंका घेत आहेत की तुम्ही जिंकलाच कसे
@kalyanigoatfarmingresearch75676 күн бұрын
आपल्या भारतात लोकशाहीचा अंत झाला आहे
@NitinKunderge5 күн бұрын
बोलण्यात बापाची कॉपी करतो पण जमत नाही 😂😂😂
@santoshshelar65225 күн бұрын
लय खोलात जाऊ नका,खाली लय पाणी असतय😂
@bhairavghodake4195 күн бұрын
दुसऱ्या च्या घरात डोकावल्यावर असच होत 😂 तुळजापूर
@AnilshankerraoGhonse5 күн бұрын
लोकसभेला तुमचे जागा जास्त आले होते तेंव्हा मशीन चांगली होती पराभव झाला की मशीन घोटाळा आहो कोणत तरी एक बोला
@p1boxer5 күн бұрын
शेठ काम करा मग जरा लातूर शहर आणि ग्रामीण मध्ये. किती दिवस साहेबाच्या पुण्याईवर जगणार.
@sachinakhare38925 күн бұрын
जनतेत राहून कामं केली तर जनता निवडून देईल ना,नुसती हिरोगिरी कामाची नाही..पराभव प्रामाणिकपणे स्विकारायचा आणि आत्मपरीक्षण करुन सुधारणा करायची..
@खंडेराव5 күн бұрын
2029 लोकशाही माती करणारे नेते
@avdhutart2365 күн бұрын
लोकसभेला यश संपादन केलं आणि आता evm हॅक झाली का?😂
@agrss3742g6 күн бұрын
तुम्ही पण पडणार होता bjp पक्ष कमी पडला
@amitshelke63116 күн бұрын
किती कमवणार आता दुसरंन्या संधी द्या घराणे शही बंद करा
@anandchinchole34066 күн бұрын
लातूर मध्ये प्रचंड समस्या आहेत.. स्वच्छता बेरोजगारी आरोग्य रस्ते..