BJP to part ways with Shivsena ? For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Пікірлер: 434
@dilipchaudhari9347 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिव सेना उध्दव ठाकरे साहेब अभिनंदन
@sadanandnaik852 Жыл бұрын
काहीही करा पण शेवटी सेनेचाच विजय होईल.तुमची इच्छा स्वर्थापूर्ती मंजूर करतील, कारण हे सरकार महाराष्ट्राच्या विरोधातच रहाणार....
@balasahebdeshmukh2301 Жыл бұрын
सोठ चिठ्ठीची भाषा करणाऱ्या भाजपचाच कूच्चामोड दोन अडीच वर्षांपूर्वीच शिवसेनेने केला आहे हे कायमच लक्षात ठेवा भक्ताडांनो
@sachingurav79737 жыл бұрын
उद्धव साहेब व राज साहेब एकत्र या हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त आपलाच राहील आणि महाराष्ट्राला आपली गरज आहे
@maheshmirkute58156 жыл бұрын
SACHIN GURAV hi
@eknathshinde87845 жыл бұрын
शिवसेनेनं भाजप बरोबर भांडणं करुन सुध्दा, लोकसभा निवडणुकीत जुळवुन घेतले. आणि भाजपचे आता भागलं आहे. शिवसेना आता वा-यावर सोडून दिली जाणार हे नक्की.
@pravinmhapankar61095 жыл бұрын
विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेनेला काय वागणूक देईल हे दिसेल.
@mohsinbhaiinamdar2755 жыл бұрын
Pakjza
@samirphadake65655 жыл бұрын
eknath shinde
@rajuchavhan14445 жыл бұрын
eknath shinde the
@rupeshrathi93155 жыл бұрын
Shiwsenela jar waraywar udayche nasel tar taynni Mukhyamantri cha hatt karu nay
@user-vg2my2lw3k4 жыл бұрын
शेतकऱ्यांच सरकार च भाजपा नाही हे गेल्या पाच वर्षांत दिसले. मग शिवसेना जर उघड उघड बोलते तर भाजपा ला त्रास होतो आहे. खर काय तेच बोलत आहे शिवसेना.
@santoshghodgerikar98526 жыл бұрын
भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे सरळसरळ बंधन तोडावे.
@pushpapawar6606 Жыл бұрын
सत्य आहे योग्य तो निर्णय जनताला पाहिजे
@dilippandit69664 жыл бұрын
कर्ज माफी करा शेतकरी आेला दुष्कल मदत,सर्व रास्ते खड्डे मदत करा मग नीवडदनुक घ्या तर मते मग देतिल लोक.
@narsingpawar84225 жыл бұрын
🚩🚩🚩जिदांबाद जिदांबाद शिवसेना जिदांबाद साहेब 🚩🚩🚩
@vijayraut60194 жыл бұрын
Tumhi manase barobar yuti Karun ha maharashtra va marathi lokana vachava He Don gujrathi va Bjp tumhala sapavel yugo soda Aiktra ya Hya Bjp ne tumacha vapor kelay ya pudhe sudya tumachar aiknar nahi Phutanar aikch aamadar Aiknath shine yacha barosa nahi savadhan
@pratikkanabar378 Жыл бұрын
Jai ho Jai hind Jai Maharashtra 🙏 Uddhav Thackeray Saheb chi Jai
@sandipbhogade23795 жыл бұрын
मला वाटतय शिवसेना आणि राष्ट्रवादी ने एकत्र यावे शेतकरी आणि महाराष्ट्रा ला वाचवा वा .........
@digambarpatil70875 жыл бұрын
Sandip Bhogade ok boss
@shridharmachutre55185 жыл бұрын
मस्तच लई भारी ☝️
@watchfulmind94155 жыл бұрын
मनसे ने आता मुसंडी मारावी, प्रथम जिभेवर लगाम घालणे महत्वाचे , टाळ्या नव्हे तर मते महत्वाचे.
@SantoshPatil-ml8qy4 жыл бұрын
सुपर भाऊ
@mahadeoshelar74852 ай бұрын
मनसेनं निवडणुकीत उतरण्यापूर्वी अनामत रक्कम वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील
@pravinmhapankar61095 жыл бұрын
आता शिवसेना ही बाळ ठाकरे यांची राहीलेली नाही हे जुन्या शिवसैनिकांना माहीत आहे. भाजप नेते व्यवस्थितपणे आपला हिशाेब चुकता करतील.
@ramchandraparte7625 жыл бұрын
Vinas kale vipart budhi
@pravinmhapankar61095 жыл бұрын
@@ramchandraparte762 भाजपशी मैत्री केल्यामुळे शिवसेनेला राज्यात, केंद्रात सत्ता मिळाली. पण शिवसेनेला स्वतः चा प्रभाव निर्माण करता आला नाही.
@kupunjalalpunjalal.s58514 жыл бұрын
Sir irea
@mahadeoshelar74852 ай бұрын
भाजपने उमेदवार सांभाळून ठेवा अन्यथा अजित दादा सारखं आढळराव पाटील यांच्या सारखे उमेदवार आयात करावे लागतील
@nitin-yu8uv7 жыл бұрын
कांग्रेस वाले म्हणतात कर्जमाफी झाली पाहिजे राष्ट्रवादी कांग्रेस पण म्हणते कर्जमाफी झाली पाहिजे शिवसेना पण म्हणते कर्जमाफी दया *हे चालले तरी काय फक्त कर्जमाफी चा नावावर राजकारण* मग हिम्मत असेल तर भाजप ला कर्जमाफी मागण्यापेक्षा कांग्रेस शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस एकत्र या तिन्ही मिळून सरकार स्थापन करा आणि देऊन दया एकवेळची कर्जमाफी तुमच्याकडे पण आहे सत्ता स्थापन करण्या इतकी शिवसेना 63 कांग्रेस 45 राष्ट्रवादी 44 एकूण=152 मग वाट कुणाची बघता हिम्म्त असेल तर करुण घ्या कर्जमाफी निव्वळ राजकारण करु नका.
@mr.atulmane63047 жыл бұрын
शिवसेना हा चांगला पक्ष
@sudhirrandhir81225 жыл бұрын
@@mr.atulmane6304 hota? Aata nahi! Jai hind
@shidheshwarhawle20995 жыл бұрын
सेनेला सोडून द्या आपले सरकार बहुमताने निवडून येईल
@balkrishnaparvate49475 жыл бұрын
@@shidheshwarhawle2099 गप्प बस हावरे
@atulsuryawanshi49384 жыл бұрын
@@shidheshwarhawle2099 yes
@GANGA78936 жыл бұрын
मनसे शिवसेना युती होणे गरजेचे आहे कारण दोघही पक्षाची मागणी एकच आहे पण महाराराष्ट्रा साठी एक होत नसेल तर विश्वास कुणावर ठेवणार मग याच्या पेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी बर वाटत
@user-gm7fx1qq1g5 жыл бұрын
Ganga Khairnar chukich aahe bhavu.. shivsenecha ajenda vegla aahe.. an he doni paksh ak zale tr avgad hoeal tya peksha aapnala pawar saheb parvdle...
@sanjaylad12585 жыл бұрын
Ganga Khairnar 👍
@basvarajmaskale33625 жыл бұрын
ho
@premyadav19605 жыл бұрын
barobar ahe bhava
@ganpatade337 Жыл бұрын
आताच बघा नाहीतर गाडा फसलाच समजा पण आघाडी मजबूत आहे
@sa1musichitsongs9814 жыл бұрын
सोड चिट्टि झालाच पाहीजे पार्दशक सरकार नको भ्रष्टाचार मुक्त भारत नको काँग्रेस यांना पाहीजे
@atulsuryawanshi49384 жыл бұрын
Ho punha Ghotale karayla
@vinodingrole69334 жыл бұрын
U are right
@vinodingrole69334 жыл бұрын
🏹
@PrakashPatil-uu2pv21 күн бұрын
शेतकरी हा राज्याचा राजकीय मुळ घटक. आहे
@dadajibhakti41994 жыл бұрын
Maharashtra needs stable government..
@rikhabchandsancheti65514 жыл бұрын
पांडुरंग जी २ वर्ष जुन्या बात मी वर कॉमेंट करत आहा। चैनल वाले अपल्याला मूर्ख बनवायाल लगले ।
@chandrakantbhosale20605 жыл бұрын
अशी नाटके हे दोन्ही पक्ष नेहमी दोघांचे संमतीने करतात जनतेला मूर्ख बनवतात.नेहमी चर्चेत रहाण्यासाठी हे सर्व करतात.विरोधी पक्ष पण मूर्ख बनतात.
@bhagwanrandhave.42425 жыл бұрын
Khare ahe.Tyanchya nehamichya varatanavarun hech anubhavas ale ahe.
@gopinathsurve2733 Жыл бұрын
ही पांच वर्षा पूर्वीची जुनी बातमी आता 2022 ला देऊन काय साध्य करताय.... ए बी पी माझा विकला गेलाय का ?
@balasahebgadekar4254 жыл бұрын
ही बातमी जूनी आहे कारण हा एंकर आता IBN लोकमत चैनेल वर आहे. आगोदर हा ABP maza वर होता
@subhashchavare2385 жыл бұрын
शिवसेनेला अद्दल घडलीच पाहिजे, कारण डिसेंबर 2018 पर्यंतची म्हणजे वीसशे एकाेणीस लाेकसभा निवडणणुकीची युती हाेणेपूर्वी पक्षांची भूमिका जनतेनी अद्याप विसरलेली नाही
@user-lh4ge3wz4j2 ай бұрын
Modi.tuza Bap.aahe.kare
@sunilprabhu7531 Жыл бұрын
ती खरी शिवसेना नाही. खरी शिवसेना ही फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. बाकी ५० खोके एकदम ओके.
@ineed2p7257 жыл бұрын
होऊन द्या निवडणुका परत लई दिवस झाले नोटाला मतदान नाही केले. please election घ्या परत.
@dilipbagul2353 Жыл бұрын
भाजप मध्ये दम असेल तर नवीन निवडणूका लावा 2024 च्या आधीच जिरवु बिजेपी ची
@pandurangvirkar37824 жыл бұрын
शेतकरी मुद्द्यावर कोण बोलायला तयार नाही
@dineshkhedekar26974 жыл бұрын
काय शेतकरी शेतकरी करतोय समजत काय नाही तुला सरकार बनली का शेतकरी चा मुदे वर काम होईल सरकार ला निसता काय फकत शेतकरी ला नस्ता बगाय चा ऐक बाजुला ही नाटक बाजी शिवसेना जे युती करुन गदारी करणारी ऐककड है शेतकरी बोम्बाल त सरकार कुठे लक्ष्य देल
@prachigaikwad35314 жыл бұрын
दुसर काय नाही फक्त शिवसेनावर दबासाठी चाललंय सगळं
@janhvipujari45155 жыл бұрын
लाट आता मोदी याची आहे वेळ आली की शिवसेना पक्षप्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील🏹🏹🏹⛳⛳⛳जय महाराष्ट्र
@anilgodse65155 жыл бұрын
आज जरी सोडचिठी दिली तरी हा एक नाटकाचा एक भाग आहे परत ते एकत्र येतील कारण तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना आणि त्यात पाच वर्षे करमणूक
@rajnikantgolatkar13635 жыл бұрын
'तुझ्या'विना नाही, 'सत्ते'विना करमेना
@user-fy2qk8jv6v2 ай бұрын
माहारास्टारा हे सरकार आवडत नाही कारन सर्व प्रकल्प गुजरातज्ञला पळवले म्हणून नको
@user-nc2hb3dd9y5 жыл бұрын
शेवटी शिवसेनेचा लोकसभेला वापरून घेतले आणि विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादी चे आमदार भाजपमध्ये येणार म्हणजे शिवसेनेची गरज आता bjp ला नाही
@SanaMerchant-pk3st5 жыл бұрын
बीजेपी शिवसेने ला हळू हळू संम्पवत आहे
@ranjitpatil10805 жыл бұрын
भाजप शिवसेना लवकरच फारकत झाली तर मुंबई जलमुक्त होईल.
@barkulearun83744 жыл бұрын
आरे तुमच्या मांजर बोक्याच्या भांडनात शेतकरी मरतोय. जरा विचार करा आणि लवकर सरकार स्थापन करा.
@dineshkhedekar26974 жыл бұрын
हे सवँ शिवसेना ला बोला जे मराठी हित ची गोष्ठी करायची आणी तुमही ज ही सेना ला निवडुण आण त ना ही नालायक शिवसेना ला है राज्य शेतकरी ची काय पडील नाही
@dadatople94127 жыл бұрын
Jai Maharashtra 🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪🎪
@jairajenterprises76804 жыл бұрын
BJP-SHIV SENA =000
@nandkishorshirke9088 Жыл бұрын
शक्यता नको तुम्ही मेडिया अहात ठाम बोला अन्यथा जनतेचा विश्वास उडेल
@DilipKumar-sq2ve7 жыл бұрын
काही च परिवर्तन होणार नाही, हे नाटक असच चालु राहणार आहे, कारण राजीनामे हे आता पर्मनंट खिशात गेले आहेत,
@subhashsalvi91115 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी हा पर्याय आहे
@satyjitpatil58335 жыл бұрын
Hl
@vijaytambe97735 жыл бұрын
@@satyjitpatil5833 Hln
@vijaytambe97735 жыл бұрын
@@satyjitpatil5833 a
@arjuntakik30785 жыл бұрын
बरोबर आहे शिवसेना बंडलबाज पक्ष संपलाच पाहिजे .भाजपा त्यासाठी सक्षम आहे .
@Ansarkhan-xv3jd5 жыл бұрын
Tuzhy aaichi puchi
@yashwani5155 жыл бұрын
konacha baap jari parat ala na tari shivsene ch kahich bighadavu shakat nahi
@vishalchavanchavan82205 жыл бұрын
तू पण बंडल च आहे रे
@dhananjaychavanononlyncp30654 жыл бұрын
Bjp ky Ncp congress anarchy satta ghto ka mdrachod
@sairathod44895 жыл бұрын
ही बातमी 2017 ची आहे
@subhashdesale43395 жыл бұрын
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बीजेपीचा काय होईल ना घरका ना घाट का
@rupeshrathi93155 жыл бұрын
Ka bar kharcha aani khatcha Magchay welesahi weglich ladat zali hotina.....
@vinodingrole69334 жыл бұрын
Ncp
@umakantghatol7424 жыл бұрын
अहो उशीर कशाला करता ही अवदसा भाजपातुन अगोदर हाकाला तुमच्या पाया पडतोत आम्ही महाराष्ट्रातील सर्व जनता.....
@jitendrakhandagale14554 жыл бұрын
तुम्ही काहीही बोला भाजप सरकार शिवसेनेला गुंडाळूनच घेईल त्यांना माहीत आहे आता बाळासाहेब नाही उद्धव साहेब आहे 👍👍👍
@bhai71565 жыл бұрын
उध्दवसाहेब अजुन वेळ गेली नाही राज साहेबांना सोबत घ्या ते आपलेच आहेत
@vitthalshelke91775 жыл бұрын
ok
@aslampatel94095 жыл бұрын
Ni c e
@gorakhdeore83634 жыл бұрын
शीवसेनेने एवढा विरोध करू नये ऊपमूखय्मंञी पद घेऊनटाकावे मंञी पद घेने योग्य राहील
@prabhakarpatil50597 жыл бұрын
SAGYALA SHIVSENACH VAIT DISTE MADYVARTI LAGU NAGE MANUN SHIVSENA BHANDTE ARE THUMCHYAKADE METRO SATI PAISE AAHET PAN SHETKARYNSATI PAISE NAHIT ARE UTTER PARADESH MADE JEVDA NIVDNIKIT HELICOTERLA PAISE VAPARLE NA TY 20% SHTKARI TARI KARG MAF JAL AST
@sudanshankamble4185 Жыл бұрын
काम नसेल तर झोपा कशाला काही दाखवता नवरा बायको आहेत ते लवकर नाही दुरवणार कारण आताच लग्न झाल आहे
@tusharkale6247 жыл бұрын
भाजप परत दिसणार नाही परत शिवसेनेनेभाजपाला मदत करु नये लबाड भाजी पाला ( BJP)
@sureshmule165 жыл бұрын
बीजेपी बे का र पार्टी
@user-gm7fx1qq1g5 жыл бұрын
Tushar Kale ghanta te uadav bhavu pisa bhgun firnar makad zalay tyach...
@bhauahebkapse47354 жыл бұрын
शिवसेना जनतेची नाही स्वाताहा च जिवन अरामात कस जाईल हे बघतय
@vinodingrole69334 жыл бұрын
U are right✔
@PrakashPatil-uu2pv21 күн бұрын
भा ज प ने केलेली राजकीय निती मुळे भाजला फायदा होणार नाही
@ramdasdhonnar47894 жыл бұрын
तुमची नैौटंकी बंद करा शेतकर्यांना लवकरात लवकर मदत करा
@pranavmore60554 жыл бұрын
बीजेपी ने महाराष्ट्राला सोडचिठ्ठी द्यावी
@sandeshpawar95264 жыл бұрын
Bjp ने शिवसेनेला सोडचिठ्ठी ध्यावी
@vinodingrole69334 жыл бұрын
Only BJP hai to India hai.
@rajudhadwe4691 Жыл бұрын
5yrs ago
@sanjaybansode7539 Жыл бұрын
सगळ्याना अंदमान नीकाेबार मध्ये ठेवा दाेन वर्षांसाठी apprentice म्हनुन ठेवा ज्याच काम चांगल असेल त्याना सत्तेत आना
मनसे + शिवसेना एकत्र येण्यासाठी हीच खरी संधी आहे मराठी मतदान विभागला जाणार नाही
@mayuparte84035 жыл бұрын
मनसे आणि शिवसेना जर एकत्र आले तर या महाराष्ट्रात इतर पक्ष औषधाला सुदधा शिल्लक राहणार नाहीत पण दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले नाहीत तर येणाऱ्या काही वर्षात या दोघांनाही हे बीजेपी वाले संपवतील
@sachingurav79737 жыл бұрын
भाजप हा गाजर देणार पक्ष आहे
@umarshikh20835 жыл бұрын
Nice line
@sopangodse6702 Жыл бұрын
भाजपान कोनास॔गेही युती करने एक हाती सत्ता आशयाचा प्रयत्न करावा कारन युती महटलकी कुनी तरी कुणाला कुर घोडी करणारे मग शिव सेना असो वा तोडगा शरद पवार असो एक हाती सत्ता पाहीजे देवेंद्र फडणवीस यांनी प॔कजा मोडेन तिकीट दयावे
@kishorgaikwad1174Ай бұрын
आधिच सेने ने सोडचिठ्ठी दिली आहे
@pandharinathposam2860 Жыл бұрын
आपण मेहेरबानी करून शिंदे शिवसेनेचे आमदार असे बोलावे.
@dineshkhedekar26974 жыл бұрын
शिवसेना चा पमुख् ऐक नीच माणुस आहे
@navaljajoo39824 жыл бұрын
बीजेपी ने वंचीत आघाड़ी सोबती सर्व नीयम पहले ठेऊन यूती करण्यास हरकत नाही
@user-punekhadkeeАй бұрын
Raj saheb aani udhav thakre saheb yani ektra yaave .
@namdevpatil86675 жыл бұрын
Bjp म्हनजे वापरून सोडून देतात Bjp शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी स्वतः निवडणूक लढविली पाहिजे युती करा जे तुम्हाला साथ देतील
@sureshmule165 жыл бұрын
महा राष्ट्र शिवसेना आ है। गद्दारी बीजेपी ला प पच वता येनार नाही ।।
शिवसेना असेल तर मराठी माणूस मुंबई मधे राहु शकतो बीजेपी वाले आपल्या राजा विषयी अपशब्द वापरतात यांचा राग आम्ही मतदाना च्या रूपाने तुम्हाला देणार आता फक्त शिवसेना च हवी
@jadhvjadhv89855 жыл бұрын
Aretuladevanehatdilehahet tuzahimmtivarraha
@dattaraodeshmukh8078 Жыл бұрын
Ok
@youvarajwaingade705 жыл бұрын
शिवसेना व भाजप युती होणार नाही कारण
@anilpotdar2540 Жыл бұрын
Political turmoil in Maharashtra is not beneficial to the people of Maharashtra. So it may be solved immediately.
@prachigaikwad35314 жыл бұрын
तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार फोडाच तुम्हाला पवार साहेब आणि अजित दादाचा हाबडा कळल
@nileshgholve47554 жыл бұрын
हं
@sushilpatil45894 жыл бұрын
Hungry for seat. Not for development.
@ramraokulkarni42655 жыл бұрын
माझा,अरे खयाली पुलाव बनवत रहा तुम्ही तर
@aniltamboli66494 жыл бұрын
अजून फोडा फोडीची हौस फिटली नाही का?
@kumarshriram41137 жыл бұрын
jay maharashrta
@atulwankhade39287 жыл бұрын
fakt sivsena
@gorakhpawar94555 жыл бұрын
किती वेड्यात काढतात राव शेतकरी लोकाला आता शेतकऱ्याची गरज असणार आहे म्हणून अशी विधाने करताय राव