Rajkot Fort | Bade Mudde | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घाव दाखवण्याची गरज होती का?

  Рет қаралды 237,537

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@Vicky-fl7pv
@Vicky-fl7pv 4 ай бұрын
ह्या गणपती उत्सवात आम्ही कुळकर्णी वधाचा देखावा सादर करणार आहोत. ज्यामध्ये त्या कुळकर्ण्याच्या शीराची शकलं झालेली दाखवणार आहोत.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 4 ай бұрын
नीच लोक, कोणी मंजूर केला हा पुतळा, आणि उद्घाटन करताना दिसला नाही का कोणाला, कोकण सम्राट झोपले होते का
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 4 ай бұрын
Sushma Aandhare yani dakhvlele photo pahile nahit ka...
@Cricketlaegue120
@Cricketlaegue120 4 ай бұрын
बरोबर
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 ай бұрын
Ya karita apley amdar khasdar mantri Yan a rajkarnatun ghalva etihas chala
@shivajigaikwad9810
@shivajigaikwad9810 4 ай бұрын
2w😢w😢​@@Cricketlaegue120
@IdjfJxcn
@IdjfJxcn 4 ай бұрын
बरोबर
@NamdevGhogre-n5o
@NamdevGhogre-n5o 4 ай бұрын
ह्याला सर्वतोपरी जबाबदार देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध
@medhatambat7258
@medhatambat7258 4 ай бұрын
विरोधी पक्षाने सत्ता मिळवण्या साठी हा डाव रचला असण्याची शक्यता नाकारता येत नाही
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
अच्छा बेटा.. शरद पवार चे गुलाम जातीवादी
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 4 ай бұрын
nished नाही त्या हरामखोरांना अटक करून राष्टद्रोह च कलम लावा
@paragkulkarni7818
@paragkulkarni7818 4 ай бұрын
He kase doshi kase re...ki muddam putala padla ani mag hyancha navani bombe marnar
@shailajabangar1374
@shailajabangar1374 4 ай бұрын
💯✅
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 4 ай бұрын
संशयास्पद आहे सर्व प्रकार वार्याने तेथील घराचे पत्रे त्या दिवशी उडाले नाही.नारळी पोफळीच्या बागा पडल्या नाहीत.मग वार्याचे ताशी 45 कि.मी. वेगाने जर वारे असेल तर इतर कोणतेही नुकसान झाले नाही. मग शिल्पा चे बाबतीत असं कसं घडले.
@pravingholap1627
@pravingholap1627 4 ай бұрын
एकदम बरोबर बोलताय तुम्ही या कामा साठी खूप पैसे दिले जातात...यात 100% brashtachar झाला आहे....
@shailajabangar1374
@shailajabangar1374 4 ай бұрын
💯✅
@sagarsolanke3309
@sagarsolanke3309 4 ай бұрын
कल्याणच्य सुभेदाराच्या मित्राने i.e आपटेने कंत्राट घेतले होते ...
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 4 ай бұрын
३६०० कोटी खर्च सोन्याचा पुतळा बसला असता तेवढ्या पैशांमध्ये
@anantremje886
@anantremje886 4 ай бұрын
Ahilya shitole. Jo. Prashan. Vicharalay. To. Sampuran. Maharasharataly. Jantechya. Manatalacha. Prashan. Vicharla. Aahe. Aapale. Kotee. Kotee. Abhinandan
@rohidasnaik8994
@rohidasnaik8994 4 ай бұрын
@@ahilyashitole9007 गरीब जनतेची मते 500/- रूपयेनी विकत घ्यायची व सत्तेचे अच्छे दिन मात्र कोणाला द्यायचे मोदीनी?
@Sheshnāga-x1k
@Sheshnāga-x1k 4 ай бұрын
3600 koti kharcha ❎ 3600 koti bhrashta ☑️
@rajendra2862
@rajendra2862 4 ай бұрын
आपटे हा छोटा मासा आहे.
@VidzMG
@VidzMG 4 ай бұрын
शेटजी भटजी
@Marathavs
@Marathavs 4 ай бұрын
🍉🍉
@ryzzo9299
@ryzzo9299 4 ай бұрын
बरोबर
@smk-q1s
@smk-q1s 4 ай бұрын
आपटे चा काही दोष नाही यात. अनुभव कमी पडला. उगाच एखाद्या उभरत्या कलाकाराला संपवू नका
@ShrikantsVlogs
@ShrikantsVlogs 4 ай бұрын
​@@smk-q1sआपटे ला सरकारनेच लपवले आहे
@Itachi.naruto594
@Itachi.naruto594 4 ай бұрын
आनंद दवे हे अखिल भारतीय❌ हिंदू सभेचे अध्यक्ष नसून ते अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आहेत पण हे का लपवले जात आहे सर्वांना कळू द्या ना की हे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आहेत
@शिवव्याख्यातेसिद्धेश्वरलांडगे
@शिवव्याख्यातेसिद्धेश्वरलांडगे 4 ай бұрын
हो सत्य आहे हे असेच दाखवतात पोटात एक तोंडात एक..
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 4 ай бұрын
आनंद दवेने डायरेक्ट रंग बदललेला दीसतोय आज
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 4 ай бұрын
आनंद दवे कारवाई करायला सांगताय त्यांना विश्वास आहे सत्तेत त्यांचे लोक आहेत प्रकरण थंड झाल्यावर गगुन्हेगारांची पेडे वाटून सुटका होईल
@सतिशघावटेमर्दान
@सतिशघावटेमर्दान 4 ай бұрын
🚩 भारतीयों के मुलनिवासींयों का एकही नारा विदेशी भटमुक्त हो देश हमारा ‼️
@rajeshbhala1793
@rajeshbhala1793 4 ай бұрын
दबे ला दाबून ठेवलं
@aneetadeshmukh8265
@aneetadeshmukh8265 4 ай бұрын
आपटेला धरून आपटले पाहिजे. ही विकृत पिलावळ 2014 पासून वाढत आहे.
@saurabhjoshi6211
@saurabhjoshi6211 4 ай бұрын
काही नाही करु शकणार.. 😂😂😂
@Aspirant_aniket
@Aspirant_aniket 4 ай бұрын
कृष्णाजी भास्कर आलेच पळत 😂​@@saurabhjoshi6211
@sachingajre5069
@sachingajre5069 4 ай бұрын
आता हे सर्व सरकारच आपटल पाहीजे 👎👎👎👎
@prasad_3121
@prasad_3121 4 ай бұрын
@@saurabhjoshi6211 tumcha maaj utarnar election nantar thamba thoda parat kadhich yet naste aata satta modi mule lai majja marli tumhilokani amchya maharajawar yeu lagle aata tumhi
@dilipkale5247
@dilipkale5247 4 ай бұрын
आर.आर.एस. भगाव देश बचाव
@vishramkharat1754
@vishramkharat1754 4 ай бұрын
या घटनेला एकटा आपटे कारणीभूत नाही सखोल चौकशी करा मोठाले मासे गळाला लागतील जयभीम जय शिवराय 🙏🙏🙏
@Cricketlaegue120
@Cricketlaegue120 4 ай бұрын
आहो खरात साहेब चौकशी करनार कोन ? आपटे हा फक्त मोहरा आहे . त्यामागचे लोक जे आहेत त्यांचे कोन काय करनार आहेत. घटने विरुद्ध अनेक कामे केली गेली कोणी काही करू शकले का ? सुप्रीम कोर्ट सुद्धा यांच्याच हातात आहे ते फक्त ताशेरे वडताय परंतु आउट फुट येते का बाहेर कायदा सुवेवस्था तर यानी गुलाम करून टाकली आहे . समिति कमिटी सर्व हैच लोक आहेत . प्रकरण शांत झाले की महाराष्ट्र शांत होईल . मनुवादींचे गुलाम असलेले मंत्री काहिही करू शकनार नाहित . आणि मग पुन्हा रोज पहिले पढ़े पांच . इलेक्शन आले की छत्रपति शिवाजी महाराज पुन्हा यांच्या राजकारणाचा मुद्दा होनार. म्हणुन अजीत दादानी आणि एकनाथ शिंदेनी दोघानीही पांच दिवासानी महाराष्टाची लगेच माफी मागितली . कारण इलेक्शन जवल अलेले आहे . फक्त एक मात्र नक्की आहे महाराष्ट्र नपुंसक होत चालेला आहे .
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 4 ай бұрын
मोठाले मासे नाही मोठाले डुक्कर
@milinddeokar9651
@milinddeokar9651 4 ай бұрын
दवे म्हणतात ते बरोबर आहे.उदघाटनाला हजर होते ते सगळे जबाबदार आहेत.अहो ते आंधळेच आहेत त्यांच्या पुढे फक्त निवडणूक होती महाराजां विषयी त्यांना ना आदर ना प्रेम ना निष्ठा.
@bt-yx9tv
@bt-yx9tv 4 ай бұрын
आपटेकोणकुणाचेसंबदतोकोणकुणमुळेत्यालकोणमुळेतेकाममीळल
@bt-yx9tv
@bt-yx9tv 4 ай бұрын
किमदेनारचासूदाकमिआनूभवाचेआपटेयलदेयालापहुजे
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 4 ай бұрын
Dave na adhik bolu dyayla have hote...pan Badhe ni tase kele nahi....
@siddharthwaghmare7000
@siddharthwaghmare7000 4 ай бұрын
हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील हिंदूंना इतिहासाचा विसर पडलेला आहे तो सत्य इतिहास जितेंद्र आव्हाड यांनी भारतातील हिंदूना कळावे म्हणुन जिंतेद्र आवाड यांनी सत्य छातीठोक पण खरा इतिहास सांगितला आहे जयभीम जय शिवराय जय जिजाऊ आऊ साहेब
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
😂😂
@ratanbobade6971
@ratanbobade6971 4 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या चेहरा सारखा चेहरा दिसत नाही
@dinarmithbavkar271
@dinarmithbavkar271 4 ай бұрын
​@@demya3464😂😂लवडा चुस्लाम आव्हाड 😂😂😂
@indian62353
@indian62353 4 ай бұрын
😂😂😂
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 4 ай бұрын
​@@demya3464हसतो का रे मनुवड्या
@coronawarrior5590
@coronawarrior5590 4 ай бұрын
या पुढे अफजल खान सोबत भास्कर कुलकर्णी ला पण दाखवल पाहीजे 😊
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
माझे तर मत आहे फक्त कुल्कर्णीलाच दाखवा. अफझल खान, सय्यद बंडा वगैरे आपली माणसे आहेत. त्यांनी एक जखम केली नाही महाराजांना. बामणच लै कपटी. मी तर म्हणतो शामियानात अफझल खानचं नव्हता. फक्त कुल्कर्णीच होता. महाराज कुल्कर्णीलाच भेटायला गेले होते.
@sudhakarpatil3024
@sudhakarpatil3024 4 ай бұрын
@@coronawarrior5590 फाडलेला खान आणी तोडलेला कृष्णाजी दाखवले पाहिजेत .
@karantayadekt5128
@karantayadekt5128 4 ай бұрын
कांहीही म्हणा without politics अमोल मिटकरी best आहे ❤ त्याने राजकारणात जाऊन स्वतःची चांगली बाजू धोक्यात आणली आहे रामदास आठवले सारखी 😊
@annapurnaraut1650
@annapurnaraut1650 4 ай бұрын
😂😂😊
@vinodkove8680
@vinodkove8680 4 ай бұрын
सनातन आपटे संबंध जग जाहीर आहे.. आता सोयीस्कर पणे आपटेशी आमचा संबंध नाही अशी इतिहासाची पुनरावृत्ती करणार पण आता लोकं जागृत झालेले आहे..
@MANASVI-v2z
@MANASVI-v2z 4 ай бұрын
संभाजी ब्रिगेड झिंदाबाद.
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 4 ай бұрын
मुद्दामच महाराजांच्या माथ्यावर खोच दाखवण्याचा खट्याळपणा का केला?...
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 4 ай бұрын
महाराजांच्या कपाळावर खोक होती का नव्हती?
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 4 ай бұрын
@@rushimarwadkar384 दाखवू देत की. तू बघू नकोस तुला आवडत नसेल तर😆😆
@prasad_3121
@prasad_3121 4 ай бұрын
@@user-ku4gk7hn2k election aalay jawal satta visara bamnano aata 100 warsha tari
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 4 ай бұрын
@@prasad_3121 बामनच तुझ्या आणि तुझ्या येणाऱ्या पिल्लांच्या उरावर बसणार आहे अजून 1000 वर्ष तरी. सुट्टी नाही तुला😆
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 4 ай бұрын
@@prasad_3121 बामनच बसणार तुमच्या उरावर अजून 1000 वर्ष तरी. सुट्टी नाही तुम्हाला😆
@rajthakur9627
@rajthakur9627 4 ай бұрын
फडणवीस साहेबांनी पण माफी मागितली पाहीजे
@sayitlouder649
@sayitlouder649 4 ай бұрын
Ka magel baman ahe to tyala ky karaych ahe
@milinddeokar9651
@milinddeokar9651 4 ай бұрын
एरवी महाराजांच्या नावाने जयघोषा करणारा मोदी अजून माफी का मागत नाही.
@pranavnagwekar8310
@pranavnagwekar8310 4 ай бұрын
Magitli re. Tujhi iccha purn Keli. Bas ka?
@AjayK2263
@AjayK2263 4 ай бұрын
​@@pranavnagwekar8310 उपकार नाही केले माफी मागून...
@prakashyashwantmutal4580
@prakashyashwantmutal4580 4 ай бұрын
​@@pranavnagwekar8310आठ दिवसांनी माफी मागितली होती ते चुकीचे आहे.
@nnnj4679
@nnnj4679 4 ай бұрын
रयतेच्या राजेंच्या कोसळलेल्या पुतळा कोसळले बाबत मुर्तिकाराला शिक्षा झालीच पाहिजे
@bapparawal9709
@bapparawal9709 4 ай бұрын
लाचखोर कमीशनखाऊ यांचा सत्कार केला पाहिजे.
@anilshinde7851
@anilshinde7851 4 ай бұрын
मितकरी साहेब आज तुम्हाला मानलं बरं खरा शिवप्रेमी आमदार ❤
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
मिटकरी आणि वामन मेश्राम शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात. पूर्वीची भाषणे ऐक. आता तू त्यांनाच मानतोस म्हणजे तू आज खरा मावळा झालास.
@VidhyadharKadam-d8y
@VidhyadharKadam-d8y 4 ай бұрын
घाव दाखवून हया कलाकाराला काय सुचवायच होत
@vijayhable8596
@vijayhable8596 4 ай бұрын
हे समजते सर्वांना
@yashwantgangan5716
@yashwantgangan5716 4 ай бұрын
हा प्रश्न मूर्ती कारालाच विचारला पाहीजे
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या आणि आता पण मराठे मराठे क्या विरोधात आहेत जसे राणे विरुद्ध कारंजे, संभाजी राजे पन्हाळगड ल जाऊन आलेले विरुद्ध. जितेंद्र आव्हाड. फक्त एका जातीला टार्गेट करू नाका. ब्राह्मण हे शिवाजी महाराजांना राजाचं मानतात ब्राम्हण प्रतिपालक 😮😮
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.. दावे जी संतोष सरांना खोदून त्यांना सांगायचं की ब्राम्हण चे शिवाजी राजे संरक्षक होते. दवे स्वतः ब्राम्हण असून लक्षात आले नाही 😢
@rohidasnaik8994
@rohidasnaik8994 4 ай бұрын
आपटेचा हेतू सर्व जाणतात,अफझलखान वधाच्यावेळची जखम आहे ती,करणा-याची आठवण येत असेल मूर्तीकाराला!
@pramodrambhaujori323
@pramodrambhaujori323 4 ай бұрын
अजित दादा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माफी मागितली पण फडणवीस सा. माफी अजून का नाही मागितली.
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
फडणवीसचे diposit जप्त आहे या वेळी.
@rohidasnaik8994
@rohidasnaik8994 4 ай бұрын
@@pramodrambhaujori323 स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या लढाईत शत्रूशी हातमिळवणी करणा-यानाच मोदींचे अच्छे दिन मिळाले आहेत आणि मोदींना सत्ता देणारी जनता मात्र महागाई,बेरोजगारीने त्रस्त झाली आहे.
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 4 ай бұрын
अजिदादांनी आणि शिंदेंनी फडणवीसची गुलामगिरी पत्करली आहे म्हणून.
@santoshbhagat6886
@santoshbhagat6886 4 ай бұрын
aho dilgiri vyakt keliy dilgiri
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 4 ай бұрын
आधी महाराजांनी उभारलेल स्वराज्य दगाबाजी करून स्वतःकडे घेतल, शंभूराजांच चारित्र्यहनन केल आणि आताही यांचे उद्योग सुरूच आहे 😑😑
@सतिशघावटेमर्दान
@सतिशघावटेमर्दान 4 ай бұрын
🚩 भारतीयों के मुलनिवासींयों का एकही नारा, भटमुक्त हो देश हमारा ‼️
@zakirmujawar9331
@zakirmujawar9331 4 ай бұрын
एक व्यक्ती चुकला मी सगळ्या समाजाला वेठीस धरू नये असं सूत्रसंचालक साहेब म्हणतात मग 350 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांना घेऊन आत्ताच्या मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात , त्यांना नको तसं बोललं जातं, हे किती योग्य आहे?
@crante8357
@crante8357 4 ай бұрын
Right 👍👍👍👍
@meenkkashilabdhe1796
@meenkkashilabdhe1796 4 ай бұрын
बरोबर
@mangeshkulkarni371
@mangeshkulkarni371 4 ай бұрын
Chutya Zakir ajun pan tumhi tasech vagta ...vande Mataram bol mag
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
आत्ताच्या मुस्लिम समाजाला आत्ता सामूहिकरीत्या केलेल्या समाजविरोधी कृत्यांसाठी दोषी धरले जाते. ३५० वर्षांपूर्वीच्या कृत्यासाठी नाही. आणि पूर्ण समाजाला दोषी धरले जाते कारण हि कृत्ये ते सामूहिकरीत्या करतात. जय जवान ज्योतीला लाथ मारणे, हिंदू यात्रांवर दगडफेक करणे अशी अनेक उदाहरणे आहेत. बामणाने काही चूक केली कि सामूहिकरीत्या चूक न करताही संपूर्ण जात बदनाम केली जाते.
@prasad_3121
@prasad_3121 4 ай бұрын
Tumche loka Aurangzeb cha photo gheun ka nachta ...tyanchya mule hota sagla
@deepakpawar939
@deepakpawar939 4 ай бұрын
छ.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून सुरु झालेला ब्राह्मणांचा विरोध, आज 350 वर्षांनंतर ही सुरुच आहे.😡 #निर्लज्ज_
@siddharthwaghmare7000
@siddharthwaghmare7000 4 ай бұрын
संतोष दादा संभाजी ब्रिगेड जय जिजाऊ आऊ साहेब जय शिवराय जय भीम जय भारतीय संविधान
@B.Anant.V29
@B.Anant.V29 4 ай бұрын
या पुढे प्रत्येक शिवजयंतीला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वधाचा देखावा जरूर दाखवला पाहिजे.....प्रत्येक शिवजयंती उत्सव आयोजकांनी.....ही शिव ईच्छा....
@SopanShivsharan
@SopanShivsharan 4 ай бұрын
Ok
@ssk4115
@ssk4115 4 ай бұрын
मुद्दा भ्रष्टाचार कुठे पर्यंत झाले ह्याचा ही आहे..
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 4 ай бұрын
बामण छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योती महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रास देत होते
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
तुला पाटील म्हणून बामणांनी काय त्रास दिला ते नाव घेऊन सांग.
@SopanShivsharan
@SopanShivsharan 4 ай бұрын
Right .
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
@@SopanShivsharan तरीही शिवाजी महाराज त्यांना महत्त्वाची पदे देत होते. तू महराजांपेक्षा हुशार आहे काय?
@sanjayramteke8703
@sanjayramteke8703 4 ай бұрын
अमोल मिटकरी सत्ते बाहेर पडतील का?
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
महाराजांचा कितीही अपमान झाला तरी मिटकरी सत्तेतून बाहेर पडणार नाही. कारण त्याच्या स्वतःच्या भाषणच तो महाराजांचा एकेरी उल्लेख करतो. महाराजांचा एकेरी उल्लेख करत पुस्तक लिहिणारे वामन मेश्राम मितकरीला अगदी प्रिय आहेत. सगळ्यांच्या चुका माफ. फक्त बामन चूक करता कामा नये.
@kakadesub
@kakadesub 4 ай бұрын
सरळ शिवसेनेत यावें
@somnathdeshkar
@somnathdeshkar 4 ай бұрын
घनवट मेंटल भक्त्तुल्या आहे.विषय भरकटंवणे साठी असले मेंटल सतत तयार असतात.. बर का रे मेंटल घनवट.. दवे साहेब यांचा आदर्श घे..
@todayspromo2888
@todayspromo2888 4 ай бұрын
त्या आनंद सहस्त्रबुद्धेला गृहखात्याने आत घ्यावे आणि सोलून काढावे
@sandeshpawar673
@sandeshpawar673 4 ай бұрын
tarbuj la jamel kay😂😂😂
@baluVidhate-rf5pz
@baluVidhate-rf5pz 4 ай бұрын
हे राज्य करते हे सर्व बामणे आहे
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.. दावे जी संतोष सरांना खोदून त्यांना सांगायचं की ब्राम्हण चे शिवाजी राजे संरक्षक होते. दवे स्वतः ब्राम्हण असून लक्षात आले नाही 😢
@mandardhavale1120
@mandardhavale1120 4 ай бұрын
Te kay pakisthanatun aalet kay....murkh😂😂
@mukundshivale4790
@mukundshivale4790 4 ай бұрын
अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांना माफी मागायला एवढे दिवस कां लागले 😡😡
@Deshmukh-v2l
@Deshmukh-v2l 4 ай бұрын
Fadnvis ne Kay itke punya kel ki tyna nhi mafi nhi magavi
@patilad09
@patilad09 4 ай бұрын
बडे हे लोकसभा निकालापासून फारच विचित्र पत्रकारिता करत आहे. मिटकरी यांची भूमिका अतिशय कणखर.
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.. दावे जी संतोष सरांना खोदून त्यांना सांगायचं की ब्राम्हण चे शिवाजी राजे संरक्षक होते. दवे स्वतः ब्राम्हण असून लक्षात आले नाही 😢
@akashmarathe6667
@akashmarathe6667 4 ай бұрын
हिरोजी इंदुलकर असते तर काय म्हणाले असते राजे नावासाठी घर दार विकणारे कुठे आणि आज महाराज यांच्या नावावर घर भरणारे आज महाराज यांच्या नावावर राजकारण करणारे कुठे या च राजकारण कारण हाच महाराजांचा विषय यांच्या मनात किती आदार आहे हे दिसतंय. .............
@WILDLIFE-g9z
@WILDLIFE-g9z 4 ай бұрын
आपटे यांनी घाव का दाखविला. हा मुर्खपणा का केला आहे. आम्ही निषेध करत आहे. या पुढे भाजपाला मतदान करणार नाही.
@sanjivanikadam229
@sanjivanikadam229 4 ай бұрын
माफी काय मागता राजीनामे द्या
@dagajimairale1420
@dagajimairale1420 4 ай бұрын
बामणे तसेच असतात
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
आज जन्मलेले बामन बाळही शिवाजी महाराजांचा निरस्कार करते.
@ashishmaruti3951
@ashishmaruti3951 4 ай бұрын
दवे आज चांगले बोलले. असाच भूमिका घेतलीं तर समाजात वाद होणार नाही
@anantapatil3479
@anantapatil3479 4 ай бұрын
मुळात आज आर एस एस चि संत्ता आहे शिवाजी महाराज विरोधी
@a.a.jamadar7841
@a.a.jamadar7841 4 ай бұрын
🚩🚩 घनवट आणि दवे ...... बे मालूम पणे विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतात . 🚩🚩
@deepakjagdale3597
@deepakjagdale3597 4 ай бұрын
मला तर अशी शंका येते की,आपटेनी या चुका पुतळ्याच्या बाबतीत जाणीवपुर्वक केलेल्या आहेत!!
@rajendraaher2563
@rajendraaher2563 4 ай бұрын
महाराज वरून बघत असतील तर . ते सुध्दा म्हणत असतील . मी या साठी स्वराज्याची स्थापना केली होती का . आपण महाराजांचे विचार विसरलो . महाराजांचे विचार अंमलात आणा . तेव्हा आपल्याला महाराजांचे आशिर्वाद मिळतील . हे राजकारण पाहून महाराजांना खुप वाईट वाटत असेल . आता फक्त स्वार्था राजकारणी आहेत . यांना महाराजांच्या पुतळा विषयी काही देणे घेणे नसते . यांना फक्त राजकारण करायचे असते .😢😢
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 ай бұрын
जखम मांडिला आणि मलमशेंडीला, आपटेच्या वयाचा मुद्दा विचारात घेतला जावा.
@PrakashGhadshi-f8y
@PrakashGhadshi-f8y 4 ай бұрын
आपटे ३९ वर्षां चा आहे
@yashvantchavan6113
@yashvantchavan6113 4 ай бұрын
माझे शिवप्रेमी म्हणून एकच मागणे आहे ,जे जे दोषी आहेत त्यांचा शिवरायांच्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रत्येकाचा चौरंग केला पाहिजे तरच भविष्यात अश्या मन दुखवणाऱ्या घटना घडणार नाहीत.
@rameshshinde1015
@rameshshinde1015 4 ай бұрын
छत्रपतींचा इतिहास बिघडवया चा आज पर्यंत खुप प्रयत्न केला गेलाय, आजही तेच होत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे माफी तरी मागतात. देवेंद्र गृह मंत्री म्हणून कधी हे करणार. का फक्त शब्द्रवेद घेउन राजकारण करणार. मनोहर कुलकर्णी सारखे खुप आनंद घेत आहेत. मराठा आणि अठरा पगड जातीं मधे द्वेष निर्माण करून छत्रपतींचा इतिहास बिघडवत आहेत.
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
मराठा आणि अठरापगड जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम आम्ही जरांगेला दिले आहे. अगदी प्रामाणिकपणे तो ते काम करत आहे.
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 4 ай бұрын
अरे घनवट आव्हाड साहेब बोलले ते बरोबर आहे तू चमकेगी करण्याची गरज नाही
@demya3464
@demya3464 4 ай бұрын
गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.. दावे जी संतोष सरांना खोदून त्यांना सांगायचं की ब्राम्हण चे शिवाजी राजे संरक्षक होते. दवे स्वतः ब्राम्हण असून लक्षात आले नाही 😢
@bt-yx9tv
@bt-yx9tv 4 ай бұрын
याप्रकरनवरफडविनसबोलतनाज्हीतवाटत
@bt-yx9tv
@bt-yx9tv 4 ай бұрын
8महीण्यतमुर्तीपडतीकसीनकलीबाधकिमकराणरजेललपाठवलापहीजवाटत
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
शासन आणि प्रशासन जबाबदार
@prasadjadhav8737
@prasadjadhav8737 4 ай бұрын
एके बाजूस 3.5% वीदेशी यूरेशियन शासक त्यांच्या dna च्या आदी शंकराचार्याचा 108 फूट पूतळा उभारतात आणि 91% मूलनिवासियांचे बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवबांचा 43 फूट पूतळा निकृष्ट दर्जाचा 8 महीन्यात कोसळतो तरी वीदेशी शासक न कोसळता सत्तेवर कायम ????????
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 4 ай бұрын
त्या कुलकर्णी पेक्षा जास्त घाव, या आपटेनी केलाय अस वाटतंय. जातीवर गेला
@sagarbhujbal8660
@sagarbhujbal8660 4 ай бұрын
ह्या घनवट ला अक्कल आहे. काय बोलतोय याडा चोट
@YadavDasharath
@YadavDasharath 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@natureinus8401
@natureinus8401 4 ай бұрын
Apte,sahasrabuddhe फाशि द्या. शिंदे नी राजीनामा दयावा.कोणी इतक्या घाई ने पुतळा बनवण्यासाठी जबरदस्ती केली आहे.
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 4 ай бұрын
अमोल जी प्रथमतः तुमचं खुप खुप अभिनंदन.❤
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म 4 ай бұрын
शिवरायांच्या कपाळावरील जखमेची खोच दाखवायची गरज नव्हती...शरद पवाराचा लाळ गळका चेहरा न दाखवता त्याचा 40/50 वयाचा फोटो सर्वत्र दाखविला जातो...आपटे याने हे जाणीवपूर्वक केले आहे...🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarambhore3055
@dnyaneshwarambhore3055 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय.....💐🙏💐
@arvindbhosale9926
@arvindbhosale9926 4 ай бұрын
बरोबर आहे घाव कशासाठी
@rajthakur9627
@rajthakur9627 4 ай бұрын
पूतळा आपटे यांनी बनवला यातच सर्व आले
@mandardhavale1120
@mandardhavale1120 4 ай бұрын
Nko dalhvayla hva hota
@pratapjadhav8162
@pratapjadhav8162 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला जे पण लोक होते त्यांना जबाबदार धरा
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 4 ай бұрын
हे आठ महिने झोपले होते का,, कारण यांचा दादा आणि बाबा फोटो काढण्यासाठी होते म्हणून...
@somnathdeshkar
@somnathdeshkar 4 ай бұрын
दवे साहेब एक नंबर. स्पष्ट वक्तये. निर्भीड आणि मुद्देसूद..
@vidhata.
@vidhata. 4 ай бұрын
संतोष शिंदे साहेब ❤बरोबर आहे धन्यवाद
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 4 ай бұрын
होता जीवा म्हणून वाचला शिवा जिवा महाले आठरा पगड जातीतला होता .आठरापगड जात स्वराज्य रक्षण रक्षक बहुजन समाज होता .
@ambadashase2783
@ambadashase2783 4 ай бұрын
यांच्या वर देशद्रोहाचा आरोप वर जेल झाले पाहिजे
@balasahebchaskar9004
@balasahebchaskar9004 4 ай бұрын
जबाबदार असणाऱ्या सर्वांचा कडेलोट करायला हवा . जय जिजाऊ जय शिवराय
@rajaramkamble7515
@rajaramkamble7515 4 ай бұрын
फडणवीस माफी मागणार नाही. कारण जात श्रेष्ठता आहे.
@drsarojjiwane8969
@drsarojjiwane8969 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा घोड्यावर स्वार असलेला पाहिजे.सगळया शिवप्रेमी मावळ्यांचे हेच मत आहे.जय शिवराय .
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 4 ай бұрын
बावळट आहे हा घनवट
@bhushanmhatre8897
@bhushanmhatre8897 4 ай бұрын
शिवराय यांचा मस्तकावर घाव दाखवणे म्हणजे राजांना कमी लेखणे आहे .त्या aptyala कडेलोट केला पाहिजे .
@rajendradange3219
@rajendradange3219 4 ай бұрын
घनवट, आत्तापर्यंत खोक नाही, असं कुणी प्रश्न विचारला नाही.
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 4 ай бұрын
महाराजांचे माथ्यावर जखम दाखविलेला फोटो मी माझे आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आहे. त्याचा मी निषेध व्यक्त करतो
@mk4-p8e
@mk4-p8e 4 ай бұрын
मिटकरी, आठ महिने खोप दिसली नाही, भाजप सोबत जाताना खोप दिसली नाही! नवीन वाद निर्माण करण्या पेक्षा नवीन पुतळा उभा करताना काय काळजी घ्यावी या वर बोला,नसेल जमत तर निदान समाजा मध्ये तेढ नका निर्माण करू !!
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 4 ай бұрын
दवे सो,,आज फारच सुंदर वक्तृत्व केलं असं बोलत जा वागत जा परमेश्वराने बळ देवो तुम्हाला
@Ashok-f1s
@Ashok-f1s 4 ай бұрын
Jai jijau Jai shivray
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 4 ай бұрын
महाराजांच्या कपाळावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या मराठा द्रोही च्या हल्ल्याने तलवारीच्या वाराची खोच सध्याच्या सत्तेतील कृष्णाजी कुलकर्णी च्या माजो-या प्रेरणेने दाखवली.
@pritiombale9887
@pritiombale9887 4 ай бұрын
याला जबाबदार फडणवीस आणि शिंदे सरकार आहे निषेध
@MasterrGK
@MasterrGK 4 ай бұрын
आज मिटकरी व दवे यांनी अत्यंत समजदार भूमिका मांडली. अत्यंत उत्तम भूमिका. जातीवाद थांबला पाहिजे. कलाकाराला जात नसते.
@charanhowale1875
@charanhowale1875 4 ай бұрын
सुनिल घनवट तुम्हाला काहीच वाटत नाही का महाराजांचा अपमान करतात त्यांना माफ करणार का?
@asoudaybadekar8618
@asoudaybadekar8618 4 ай бұрын
शिवाजी महाराज सर्वाचे प्रेरणा स्थान आहेत आणि ही चूक अक्षम्य आहे
@sagarbhujbal8660
@sagarbhujbal8660 4 ай бұрын
ह्या पत्रकार ला अक्कल नाही
@SalimKhan-mi5rh
@SalimKhan-mi5rh 4 ай бұрын
Great Great is was & will- Maharaja Shivaji.
@anilmhatre1105
@anilmhatre1105 4 ай бұрын
संतोष तू एकदम बरोबर बोललास, मंजुरी कोणी दिली,
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 4 ай бұрын
आत्मिक समाधानिचे धनी
@prakashgurav6945
@prakashgurav6945 4 ай бұрын
गोरगरिबांना आर्थिक मदत करा
@pandurangshastri6087
@pandurangshastri6087 4 ай бұрын
भिकाऱ्या विषय काय चालू आहे रे लवड्या?
@GaneshS2712
@GaneshS2712 4 ай бұрын
Amol दादा एक no🙏
@kisankadam9705
@kisankadam9705 4 ай бұрын
चोरी करायची सरकारने आणि दम दयाच आवाज उठवतात त्याना काय चालत सरकारच
@nageshposture3980
@nageshposture3980 4 ай бұрын
ह्याना फक्त राजकारण कराय महाराज पाहिजे.
@ravindraphate8520
@ravindraphate8520 4 ай бұрын
हे फक्त शिवाजी महाराजांचा राजकीय हेतू साठी वापर करतात...... यांना काही फरक पडत नाही...तस जर अस्त तर आता पर्यंत आरोपींना शिक्षा झाली असती
@sethmanus2289
@sethmanus2289 4 ай бұрын
हा बडे मुद्दामहून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतोय.मला वाटतं बडे ब्राह्मण असावा म्हणून हे तो करतोय.
@bytheway4819
@bytheway4819 4 ай бұрын
Ho ro bramhanch aahe...
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 4 ай бұрын
विलास बडे अतिशय उत्तम मुलाखत घेण्याचे कौशल्य.
@moreshwarkale8791
@moreshwarkale8791 4 ай бұрын
Apte cha chaourang kara
@Sandeep_Kamble.359
@Sandeep_Kamble.359 4 ай бұрын
Santosh shinde ❤❤
@amoltarade7194
@amoltarade7194 4 ай бұрын
घणवट लाज वाटते का रे आपण काय बोलतो आहेस ते
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 4 ай бұрын
मिटकरी साहेब आपण बरोबरच बोलत आहेत आगे बडो हम तुमारे सात है
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 4 ай бұрын
बामणानी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांना मारले
@raghuveervvaidya206
@raghuveervvaidya206 4 ай бұрын
ज्ञानेश्वर महाराज बामन होते बे पाटला, जरा दारूच्य्या गांजाच्या नशेतून बाहेर ये आणि हो त्यांना पाटलानीच मारले
@akj3388
@akj3388 4 ай бұрын
बामन तुला मारणार नाहीत याची खात्री काय?
@balasahebmore8821
@balasahebmore8821 4 ай бұрын
ओ अमोलजी पहिल्यांदा सरकारमधून बाहेर पडा. छत्रपतींचा मावळा म्हणून बाहेर पडा. तुम्ही खरे शिवभक्त असाल तर पहिल्यांदा सरकारमधून बाहेर पडा. जय जिजाऊ जय शिवराय ❤
@BalkrishnaBhosale-v1j
@BalkrishnaBhosale-v1j 4 ай бұрын
काम त्याने घेतलं काॽ की जबरदस्तनी केली गेली ॽ
@vaijinathkhose5357
@vaijinathkhose5357 4 ай бұрын
अमोल मेटकरी यांचे अगदी बरोबर आहे. कपाळावरची खून हि मुद्दाम दाखविली आहे.
@Ashok-f1s
@Ashok-f1s 4 ай бұрын
Anajipanth cha relative Aapate
@medhatambat7258
@medhatambat7258 4 ай бұрын
काहीही ना शेंडा ना बुडखा ठाकरेंची अनुयायी असेच खोटे आरोप करण्यात हुषार.
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН