सुप्रिया ताईंपेक्षा अंजली दमानिया खूप छान आणि स्पष्ट मराठी बोलतात
@mahindrashinde160313 күн бұрын
ed चौकशी लागली तर धन्या फसतो म्हणून ed लागत नाही,?
@Pune12213 күн бұрын
काल परवा पर्यन्त धण्या मुंडे आणि कराड हे पवार साहेबांच्या आशीर्वादा मुळे गुंडगिरी, खून खंडणी चालवत होते, त्या वेळी ताईंनी कधी या प्रकारची दाखल का घेतली नाही ?
@shreebhoir983912 күн бұрын
किती वेळा खासदार तरी पाणी प्रश्न
@kumarbhor868012 күн бұрын
एसटी कामगारांचे काय हाल होतात ते बघा त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे समजून घेण्यासाठी कामगारांना बोलवा.
@shreebhoir983912 күн бұрын
फक्त पैसे पहिला
@ganeshgite944513 күн бұрын
तु काय बोलतो तुलाच समजत फक्त 😂😂😂😂😂
@ujawalagadute368713 күн бұрын
ताई हा काय बोलतोय तुम्हाला समजतं का त्याचे त्याला समजतेका