हा माणूस खरच किती अभिमान वाटावे असे काम करत आहे महाराष्ट्र ने तसेच सर्व आमदाराचे असे जागृत राहावे आणि राष्ट्राला पुढे घेऊन जावं कळकळीची...
@Sonuu_77Күн бұрын
पोलीस वरचा भरवसा राहिला नाही आता सामन्या माणसाचा 😢
@sapkalshesherao4986Күн бұрын
बरोबर आहे आण्णा
@maheshwarulkar3516Күн бұрын
अतिशय जागरूक आणि अत्यंत प्रभावीपणे सत्याच्या बाजूने उभे राहून मनमानी कारभाराचे वाभाडे काढणारे आमदार साहेब
@KiranNayak-q3yКүн бұрын
किती मोठ सत्य लपून ठेवतो आकाचा आका
@maheshbarkale6912Күн бұрын
288 मधे सुरेश आण्णा किंगमेकर
@shushmashelar7623Күн бұрын
खरंतर बीडला केंद्रशासित प्रदेश घोषित करा आणि राष्ट्रपती राजवटच लागू करा आणि मिलिटरी च्या स्वाधीन करा काही दिवस
@NamdevDashrathКүн бұрын
Dhas sahebaage badho pura mh tumhare sath aahe.
@scotttigerNullКүн бұрын
🤣🤣 असं वाटत पूर्ण महाराष्ट्रा मधली वाळू बीड मधूनच उचलत आहेत 🤣🤣
@vishaldeshmukh9946Күн бұрын
Great Anna👍
@dagadudahibhate1448Күн бұрын
Very good das sir
@Patila-g3pКүн бұрын
परळीला स्वतंत्र ग्रहमत्री द्या फडणवीस साहेब ची काही चालत का नाही 😂😂😂
@sachinbankhele9428Күн бұрын
Rirgh 🎉🎉🎉
@pavangholap5708Күн бұрын
बीड पोलिस म्हणजे माय म्हणून मायी सोबत झोपणारे
@ritikmohol1726Күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाळू आणि राखेवर नियंत्रण आणावे तिथं मिलिटरी ची लोके उभे करूनवाळू आणि राग विकलेला पैसा सरकारी तिजोरी मध्ये टाकून चांगला सदुपयोग करावा
@MarutiGhule-q2cКүн бұрын
Naad kula
@mohansonni354Күн бұрын
Dev manus
@JagannathYewale13 минут бұрын
आण्णा सरकार बहिरे आहे का तुम्ही पुरावे देऊ सुद्धाकारवाई काही ही होत नाही
@pandurangdeshmukh5970Күн бұрын
शेती औजारामध्ये जंग लागू नये त्याकरिता बीड धातूच्या वस्तूंचा उपयोग केला जातो . मात्र बीड जिल्ह्याला भ्रष्टाचार, अनैतिक , असंवैधानिक कृत्याने बर्याच दिवसांपासून जंगाटले आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासमोर चढलेला जंग काढण्याचे आज सर्वात मोठं अवघड काम आहे .
@ShivajiraoShinde-s2kКүн бұрын
रास्त मागणी ,बीड नव्हे परळीचा तालुक्याचा बराचभाग संपुर्ण बीड जिल्हा नव्हे
@Sonuu_77Күн бұрын
फडणवीस सरकार ला उल्लू बनून 5-5 time रस्त्यचे पैशे घेतले जातात ते फडणवीस सरकार ला नहीं दिसत फडणवीस आणी दोनी उपमुख्यमंत्री ना विनंती ग्राउंड ला ऐक सामनीती बनव आणी सखोल चोवकाशी करा
@amitpalwe7162Күн бұрын
“रोज मरे त्याला कोण रडे” , सुरेश धस तुम्ही असंच रोज रडत जावा तुमचा पण एक दिवस जरांगे होइल