Dilip Walase Patil vs Sharad Pawar:शरद पवारांनी दिलीप वळसेंना गद्दारम्हटलं,आंबेगावकरांना हे पटलं का?

  Рет қаралды 29,770

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 99
@pratikpatil4084
@pratikpatil4084 2 сағат бұрын
शरद पवारांनी गद्दार मंटल हे विचारण्या आगोदर वळसे पाटलांनी गदारी केली हे बरोबर आहे का ते विचारा....
@technop.t.5022
@technop.t.5022 Сағат бұрын
गद्दार ला गद्दार नाही मग काय म्हणायचे सांगा..
@rajeshsabale6431
@rajeshsabale6431 Сағат бұрын
वळसे पाटील जर पडले तर पाडा पाडा पाडा म्हटलेला व्हिडिओ खूप viral होणार आहे....
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 2 сағат бұрын
वळसे संपला..... कारण आता सुट्टी नाही
@ganeshdalvi7555
@ganeshdalvi7555 Сағат бұрын
गद्दारी केली तर गद्दार च म्हंटल पाहिजे 🙏🏻
@pavankale8321
@pavankale8321 Сағат бұрын
गद्दारांना गद्दार नाही तरी काय म्हणायचं 😂😂😂😂😂
@patil.....622
@patil.....622 Сағат бұрын
निकम साहेब च आमदार 💯
@milindchavan5915
@milindchavan5915 2 сағат бұрын
तुतारी ओन्ली 👍
@SharadlPatil
@SharadlPatil Сағат бұрын
Only महाविकास आघाडी सरकार ❤
@YashwantPawar-gs7ie
@YashwantPawar-gs7ie Сағат бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@VamyJaggid-lx3bj
@VamyJaggid-lx3bj 55 минут бұрын
तुतारी तुतारी पवार साहेब यांची तुतारी ❤❤❤ आंबेगाव मधी फक्त निकम साहेब ❤❤ नो gaddari ❤❤❤❤
@sandeshwale6111
@sandeshwale6111 Сағат бұрын
वळसे पाटील पडणार 💯💯
@sudarshanWagh-gu7mk
@sudarshanWagh-gu7mk 2 сағат бұрын
निकम साहेब
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu Сағат бұрын
पटाय् च काय त्यात जे आहे ते खर आहे गद्दारी केली आहे माफी दाय लाच नाही पाहिजे फक्त तुतारी म वी आ 🚩🚩🚩
@GaneshMalude-n2w
@GaneshMalude-n2w 2 сағат бұрын
Only mahavikas aghade 💐💐
@jalindarchavan4631
@jalindarchavan4631 48 минут бұрын
वळसे पडणार
@ulkeshPawar
@ulkeshPawar Сағат бұрын
gadarana padaa
@PradipDeshmukh-y6f
@PradipDeshmukh-y6f 2 сағат бұрын
MVA🎉
@uttamgopale1147
@uttamgopale1147 Сағат бұрын
पत्रकार वळसे पाटलांचे पाकीट घेतले का? चुकीचा प्रश्न का विचारता? वळसेनी केल हे बरोबर आहे का? असा प्रश्न विचारना
@GaneshMalude-n2w
@GaneshMalude-n2w 2 сағат бұрын
Only tutari
@GaneshMalude-n2w
@GaneshMalude-n2w 2 сағат бұрын
Only tutari mashal tutari 🤚🤚
@shinde2224
@shinde2224 2 сағат бұрын
अरे पण आता कव्हर साहेबाला द्यायचं मत साहेब झाले की मुलगी मुलगी झाली की पुतण्या पुतण्या झाला की नातू
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Сағат бұрын
मग पादाला देतो की सूनेत्राला देतो की पार्थला देतो की जयला देतो की रुपालीला देतो....?
@VamyJaggid-lx3bj
@VamyJaggid-lx3bj 53 минут бұрын
​@@SQ1RQ2ZQबरोबर 😂😂😂
@GaneshMalude-n2w
@GaneshMalude-n2w 2 сағат бұрын
Only mahavikas aghade sarkar 💐💐
@mayurkhomane9281
@mayurkhomane9281 23 минут бұрын
निकम येणार फिक्स
@PawarRealty29
@PawarRealty29 Сағат бұрын
Pawar saheb
@sanjayshinde7028
@sanjayshinde7028 Сағат бұрын
अरे असे एकच बाजू धरून रीपोर्तिंग केले तर तुमचा चॅनल कोणी पहानार नाही तुमचा टी आर पी कमी होईल
@SandipMalgunde-jq5pn
@SandipMalgunde-jq5pn 2 сағат бұрын
शरद पवारांचा इतिहास पहा
@kaushalgatkal7055
@kaushalgatkal7055 31 минут бұрын
वळसे ना पाडा
@pravindhamadhere5986
@pravindhamadhere5986 Сағат бұрын
पवार साहेबांनी वसंतदादा पाटील ह्यांचे सरकार पाडले होते मग काय म्हणणार आपण
@jyotihinge8342
@jyotihinge8342 Сағат бұрын
पवार साहेबांनी ५० वर्षे हेच केले
@ZumpaZumba-s3u
@ZumpaZumba-s3u 8 минут бұрын
शरद पवारांनी वसंतदादां बरोबर काय केल हे महाराष्ट्र विसरणार नाही
@annasahebbhandwalkar1741
@annasahebbhandwalkar1741 Сағат бұрын
Right
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 27 минут бұрын
पवार साहेब यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला ते कुणी सांगु नका पवार साहेबांनी दिलीप पाटलाला मोठ केलं त्यांना सोडुन गैले तस पवार आ हेबाना कुणीइमोठकेल नाही गददाराला गददारच म्हटले चुकिच नाही
@PrakashGaikwad-g7b
@PrakashGaikwad-g7b Сағат бұрын
साहेब बरोबर बोललात साहेबानी.त्यालामोठ.केल
@nikhil99910
@nikhil99910 Сағат бұрын
गणोजी शिर्के
@VamyJaggid-lx3bj
@VamyJaggid-lx3bj 53 минут бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@realisticcoments283
@realisticcoments283 2 сағат бұрын
स्वतः प्रमाणे दुसऱ्यांना समजणे चूकच आहे. शरद पवारांवर इंदिरा गांधींच्या मोठा विश्वास होताच ना; पुढे सोनिया कांग्रेसला विश्वास होता शरद पवार कधी काँग्रेसला सोडून जातील असे वाटले नव्हते;पण ते गेलेच ना?
@sandippanmand3728
@sandippanmand3728 2 сағат бұрын
अरे त्यांनी स्वतः पक्ष काढला बाहेर पडून, दुसर्‍याचा पक्ष घेऊन पळून गेले नाहीत
@krushnakavhale2888
@krushnakavhale2888 36 минут бұрын
अरे शरद पवार स्वतः तयार झाले होते.त्यांना इंदिरा गांधींनी नाही मोठ केले. वलसेना साहेबांनी मोठ केलं.
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 24 минут бұрын
पवार साहेब यांची शेवटची निवडणूक आहे पवारसाहेब यांचा नाराज करायचं नाही पुणै जिलयात तुतारी तुतारी ला निवडुन लोक देणारं
@RajBhandare-b8f
@RajBhandare-b8f 28 минут бұрын
बाळासाहेब आणि पवार साहेब यामध्ये मोठा फरक आहे ते गेले तरी अजून दोन्ही बाजूंनी नेते त्यांच्या नावावर राजकारण करत आहे पवार साहेबांना ही त्यांच्या नावाचा वापर करावा लागतो बाळासाहेब हे शरद पवार खूप घातकी माणूस आहे गद्दार आहे असे म्हणायचे त्या वर त्यांनी कधी उत्तर नाही दिले पूर्ण आयुष्यात मला वाटते बाळासाहेब जसे शेवटपर्यंत दिमाखात गेले तसे यांना नाही जमले कारण प्रत्येक वेळी नवीन काही तरी काढायचे 2014 ला कुणालाही न विचारता भाजप ला न मागता पाठिंबा दिला तेव्हा कुठे गेले होते यांचे विचार दिलीप राव असा एकमेव नेता आहे जे पूर्ण आयुष्यात कुणावर एवढ्या खालच्या भाषेत बोलले नाही जनतेशी प्रामाणिक असा नेते कुठे राहिलेत प्रामाणिक तेव्हा त्यांना एवढे महत्व द्यायचे
@tushartathawade1532
@tushartathawade1532 2 сағат бұрын
Valse patil yenar
@Pratap1234-rfy
@Pratap1234-rfy 2 сағат бұрын
विजयाचा महामेरू मा. ना दिलीप वळसे पाटील साहेब 🎉🎉🎉
@dnyandevdahale8049
@dnyandevdahale8049 2 сағат бұрын
कच्चा पत्रकार
@RajkumarKurkute-s5x
@RajkumarKurkute-s5x Сағат бұрын
सध्याच्या राजकारणात व्यक्तीनिष्ठा विचारधारा तत्व याला जागा नाही त्यामुळे गद्दार हा प्रचाराचा मुद्दा नाही आणि गद्दारी चे जनक हे स्वता पवारच आहेत त्यामुळे आमचे मत फक्त विकासाला म्हणजेच वळसे साहेबाना
@mohanpatil6856
@mohanpatil6856 34 минут бұрын
हो 100 % पटले
@Pratap1234-rfy
@Pratap1234-rfy 2 сағат бұрын
स्वतः प्रमाणे दुसऱ्यांना समजणे चूकच आहे शरद पवारांनी पण दगा दिला ना सोनिया गांधींना त्यांनी पण पक्ष सोडला ना
@ajayaswale7421
@ajayaswale7421 2 сағат бұрын
Only tutari 🎉
@shankarchaskar
@shankarchaskar Сағат бұрын
पवार बरोबर बोलले
@PradipDeshmukh-y6f
@PradipDeshmukh-y6f 2 сағат бұрын
Pawar sahib
@ajeylade6312
@ajeylade6312 Сағат бұрын
शरद पवार साहेब आतापर्यंत कीती तरि जनाचे घर फोडले आहे ते जमतय त्याना एकदा काय पक्ष फुटला की सगळे च्या नावाने गदर गदर म्हणून चालू केला आहे
@दत्तवाणी
@दत्तवाणी 2 сағат бұрын
दुसर्या बरोबर केलं तेच आता त्यांच्या नशिबी आलय
@azharmomin5232
@azharmomin5232 Сағат бұрын
वळसे पाटील साहेब ⏰⏰⏰⏰
@RRP198
@RRP198 2 сағат бұрын
Dilip padnar
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Сағат бұрын
अंतरवली-सराटीमध्ये आपल्या आया बहिणींच्या सांडलेल्या रक्ताची आण आहे मराठ्यांनो, हुकूमशाही भाजप सरकारला गाढा....एक मराठा लाख मराठा....🚩🚩
@Kingkholi03
@Kingkholi03 50 минут бұрын
🔥
@satyamev_jaytey
@satyamev_jaytey 2 минут бұрын
BJP MAZA BJP MAZA BJP MAZA BJP MAZA BJP MAZA BJP MAZA BJP MAZA BJP MAZA
@ganpatghadge4333
@ganpatghadge4333 32 минут бұрын
Patrakar tumhi kas vichartay?
@Hajare-sb8pr
@Hajare-sb8pr Сағат бұрын
Godi media
@balasahebpokale488
@balasahebpokale488 Сағат бұрын
वळसे पाटील
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Сағат бұрын
पटलं
@vijaygaikwad917
@vijaygaikwad917 Сағат бұрын
खासदार होणार आहेत ते
@SumitPatil3210-k2d
@SumitPatil3210-k2d Сағат бұрын
Walse Patil Nivadun yenar aahet ✌️ 😊❤
@VamyJaggid-lx3bj
@VamyJaggid-lx3bj 54 минут бұрын
बोगदा 😂😂😂😂
@poonaphysicsacademy557
@poonaphysicsacademy557 25 минут бұрын
कृपया म्हातर्याणा विचारू नका. सगळे हुकलेत मोदीच्या पैश्यानी
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 7 минут бұрын
तुला बाप नाय का, तुझा बाप म्हतारा झाला नाय का, आणि शरद पवार काय तरुण का 84 वर्षाचा, तु मोठा पैशावाला जहागीर पडला, त्या जेष्ठ माणसांना हुकले म्हणणारा,
@kishornevshe6599
@kishornevshe6599 58 минут бұрын
Only Walse Patil so
@AdhiR2022
@AdhiR2022 Сағат бұрын
शरदरावजी आपण आपल्या गद्दारीची फळे भोगत आहात. दिलीप वळसे निमित्त मात्र आहे. नियतीच्या नियमातून कोणाचीच सुटका नाही. जैसी करणी वैसी भरणी
@kamleshwabale9587
@kamleshwabale9587 Сағат бұрын
वा आमचं पाणी पाळवा आणि आम्ही विरोध पण नाही करायचं का? तुम्ही काही पण बोला आम्ही मतदान वळसे पाटील यांनाच मतदान करणार
@satyamev_jaytey
@satyamev_jaytey 4 минут бұрын
bjp maza doni baju badal bola , tumala tyana vichara kunamule he kele yakada vichara
@gorakhnathshendkar7921
@gorakhnathshendkar7921 2 сағат бұрын
Gadharala gadhar nahi tar Kay? Radicha dav😢
@balajimore9081
@balajimore9081 40 минут бұрын
बरोबर गद्दारच आहेत काय नाही दिल, पवार साहेबाच्या प्रतेक व्यवस्थपनात पद मंत्रीपद आमदार , त्याच्या बापानपन दिल नाही एवढ दि बदल्यात काय दिल गद्दारी .एखाद्याचा वापर करू घेऊन काही नाही दिल तयाच समजू पन ,पन खोक्या पाई एवढी वर्ष पद देऊन जर बेईमान होतात तर हे जनते काय झाटा होणार
@azingo2313
@azingo2313 Сағат бұрын
Hee pandhrya topitli maanse khari maanse aahe❤
@GaneshMalude-n2w
@GaneshMalude-n2w 2 сағат бұрын
Only tutari
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Сағат бұрын
अंतरवली-सराटीमध्ये आपल्या आया बहिणींच्या सांडलेल्या रक्ताची आण आहे मराठ्यांनो, हुकूमशाही भाजप सरकारला गाढा....एक मराठा लाख मराठा....🚩🚩
Haunted House 😰😨 LeoNata family #shorts
00:37
LeoNata Family
Рет қаралды 13 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 89 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 137 МЛН
Haunted House 😰😨 LeoNata family #shorts
00:37
LeoNata Family
Рет қаралды 13 МЛН