Avinash Jadhav MNS : एकनाथ शिंदेंच्या विरोधात मनसेचे अविनाश जाधव निवडणूक लढणार?

  Рет қаралды 359,834

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#AvinashJadhav #MNS #Maharashtra #Thane #EknathShinde #abpमाझा #abpmajhalive
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 823
@sagarpalye6982
@sagarpalye6982 Ай бұрын
अविनाश दादा तुमचं काम खूप चांगल आहे पण साहेबांची बदलती भूमिका तुमचं राजकीय भवितव्य अवघड करून ठेवलंय
@vish8055
@vish8055 Ай бұрын
मग काय उद्धव, शरद पवार, फडणवीस, सोनिया ह्याचसोबत जावं का? ह्यांच इतिहास बघ किती भूमिका बदलेल्या आहेत. आणि ह्या सर्वांनी शर्ती आणि स्वतःच लालसेपोटी भूमिका बदलेल्या. नुसता बोलायचं म्हणून बोलायचं विचार करायच नाही
@sagarpalye6982
@sagarpalye6982 Ай бұрын
@@vish8055 तुम्हाला राग येणं स्वभाविक आहे कारण खरं बोललं की झोंबतच.
@vish8055
@vish8055 Ай бұрын
@@sagarpalye6982 राग नाही. तूच सांग कोणता पक्ष मराठी लोकांसाठी योग्य आहे तिथे अविनाश दादा ने जावं. एक पक्ष सांग
@sagarpalye6982
@sagarpalye6982 Ай бұрын
@@vish8055 मी म्हटलंच नाहीय अविनाश दादाने कोणत्या पक्षात जावं पण साहेबांच्या ठाण्यातील काही चुकीच्या निर्णयामुळे अविनाश दादांची नक्कीच मुस्कटदाबि केलीय त्यांचा आक्रमकपणा दिसत नाही
@vish8055
@vish8055 Ай бұрын
@@sagarpalye6982 कोणता चुकिचा निर्णय. Bjp ला सोडून काँग्रेस ला सपोर्ट नाही केला म्हणून. तुमचं मत अस आहे का मुसलमानी उद्धव आणि काँग्रेस सोबत जायचं. राज ठाकरे साहेब फक्त मराठी लोकांसाठी काय योग्य असेल तेच करणार. आणि मराठी लोकांसाठी मागण्या पण केले ते बघा मोदी ला. मराठी लोकांसाठी एक नेता सांग ज्याने आंदोलन करून केस अंगावर घेतल्या। जेव्हा बाहेरचे येऊन मराठी लोकांवर चढतील तेव्हा राज ठाकरे का आठवतात बाकीचे कुठे असतात
@satishtare2655
@satishtare2655 Ай бұрын
शेवटच्या क्षणी राज साहेब काय आदेश देतील देवेंद्र जाणो.
@ajayrasal4622
@ajayrasal4622 Ай бұрын
😂😂😂😂😂
@aniketainkar7526
@aniketainkar7526 Ай бұрын
😂😂😂😂
@ankitsawant6862
@ankitsawant6862 Ай бұрын
Bhari comment😅😅😅😂😂😂
@ankitsawant6862
@ankitsawant6862 Ай бұрын
Itki varsh me pan raj thakrenna manat hoto pan aata dharsod chalu aahe bhumiket
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
😂 बिनशर्त पाठिंबा 😂
@kamalvijayshelar7pune201
@kamalvijayshelar7pune201 Ай бұрын
अगोदर बिनशर्त आणि आता विरोधात
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 Ай бұрын
Jasa prasang asel Tsa
@darshankarulkar2294
@darshankarulkar2294 Ай бұрын
😂😂😂😂😂
@vish8055
@vish8055 Ай бұрын
बाकीचे पक्ष ने काय केलं आहे. आधी सतेत मग विरोधात. आणि त्यांनी सर्व शर्ती आणि स्वतःच लालसेपोटी पाठींबा दिला. राज ठाकरे मराठी लोकांसाठी नाही तर मग हे बाकीचे नालायक येणार का आपल्या हक्कासाठी
@abhidnyagangavane7152
@abhidnyagangavane7152 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@parag7077
@parag7077 Ай бұрын
मोठी गेम आहे, ह्याना उध्दव बाळासाहेबांची मतं खायची, आणि महाशक्तीचा फायदा करून देणार, न बोलून शहाणे, अरे त्या पेक्षा भावाला सपोर्ट करा, महाराष्ट्राचं भले होईल 😡😡
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo Ай бұрын
तो हेच करत आला आहे ,फक्त सुपारी आणी पडपडी आणी बोलतो मराठी माणसाला सपोर्ट,आणी गुजरात्यांना मतदान करतो.दुतोंडी
@giridharkarkare7247
@giridharkarkare7247 Ай бұрын
Uddav kiti.maharastracha.bala.karnar.te.jantela.mahiti.ahe.2varsha.sagleni.bagitle.ek.nakki.2matoshreecha.jagevar.asun.mathoshee.nakki.hotil.
@namdevhirave5042
@namdevhirave5042 Ай бұрын
महाराष्ट्राचं वाटोळ होईल आरे त्या उध्वस्त माणसाला म राज्याचं बजेट काय हे माहीत नव्हतं तो महाराष्ट्र संभाळणार
@vijaygawad1698
@vijaygawad1698 Ай бұрын
जाधव सर तुम्ही खरे असतील तर राहतील तुमच्या दोघांच्या मध्ये तिसरा उमेदवार न देण्याची गॅरंटी आम्हीची
@laxmangalande3747
@laxmangalande3747 Ай бұрын
फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Ай бұрын
👍👍👍
@Skvambletaveromp
@Skvambletaveromp Ай бұрын
😂😂🤣🤣
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Ай бұрын
सर्वच जागा लढा व सर्वच जागी पडा पण पक्ष वाढवा ??
@prasadmanjrekar4215
@prasadmanjrekar4215 Ай бұрын
एकदम बरोबर 😂😂
@sagarbattise3217
@sagarbattise3217 Ай бұрын
😂😂
@minanathakarad9849
@minanathakarad9849 Ай бұрын
राजकारणात ल ल तरी तुला कळते का love day
@gajananpanchal3719
@gajananpanchal3719 Ай бұрын
आता उमेदवार जाहीर, जसजसं निवडणूक वातावरण जवळ एणार तेव्हा १०१% माघार घेणार कारण एकच वरून आलेल्या आदेशाचे पालन केले,
@SurajSawant-hx6pr
@SurajSawant-hx6pr Ай бұрын
नवीन सुपारी
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo Ай бұрын
सर्व सेटलमेंट साठी हवा सोडली आहे,ऑपारी
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 Ай бұрын
आता यांना मत देणार कोण यांनी लोकसभेत सगळं चुकवल आहे . यांचा साहेब च फसला आहे .
@hemantmore1343
@hemantmore1343 Ай бұрын
तू झोप, काळजी करू नको. तमासगीर
@Sainathkundkar7205
@Sainathkundkar7205 Ай бұрын
राजसाहेबांनी मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून पाठींबा दिला होता_ महायुतीला नव्हे....!
@user-bm3ys1pz1j
@user-bm3ys1pz1j Ай бұрын
😂😂😂😂😂​@@Sainathkundkar7205
@spg7743
@spg7743 Ай бұрын
​@@Sainathkundkar7205 पक्ष आहे तर निवडणूक लढवली पाहिजे होती
@ashokwagh2958
@ashokwagh2958 Ай бұрын
बिन शर्ट पाठिंबा आहे
@user-wz1tv7zu6w
@user-wz1tv7zu6w Ай бұрын
मनसे कधी सुपारी घेईन हे सांगता येत नाही
@hemantmore1343
@hemantmore1343 Ай бұрын
नाही घेतली तर काही सेना शिल्लक राहणार नाहीत
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@@hemantmore1343घेतल्याने‌ घंटा फरक पडला नाही😂😂.
@vijendrakoli7920
@vijendrakoli7920 Ай бұрын
तुझ्या आई ची पण सुपारी घेतली होती वाटत
@vilasjadhav638
@vilasjadhav638 Ай бұрын
​@@hemantmore1343शेवटी सुपारीत शिल्लक राहणार
@rushikeshlambe1548
@rushikeshlambe1548 Ай бұрын
Tu pan de ka aamhala supari bol 🥱☺
@mahendranagothanekar9868
@mahendranagothanekar9868 Ай бұрын
अविनाश जाधव निवडणूक लढवतील यात तीळ मात्र शंका नाही पण राज साहेब कधी सेटलमेंट करतील हे सांगता येत नाही
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
भावा शांत रहा आताच बोलू नको नाहीतर 5 कोटीचे खंडणी प्रकरण बाहेर पडेल
@RavindraGirkar
@RavindraGirkar Ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाच एक नंबर उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks Ай бұрын
मोतीलाल शर्मा. दोन महीने नंतर साहेबा चा आदेशा ने माघार घेत आहे.? डाँयलाग मारनार 😊😊😊😊😊
@user-qt9gw4wc5b
@user-qt9gw4wc5b Ай бұрын
शेवटच्या क्षणी राज साहेब काय आदेश देतील हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती असावी
@vaibhavpawar1127
@vaibhavpawar1127 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्ण कुंज वर दाखल
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 Ай бұрын
कृष्णकुंज वर राज ठाकरे राहत नाही
@sanjaydalvi1880
@sanjaydalvi1880 Ай бұрын
पॅकेज declare होई पर्यंत आम्ही स्वबळावर लढू. एकदा इलेक्शन जवळ आले आणि पॅकेज declare झालं की आम्ही बिनशर्ट पाठिंबा देऊ.
@13_46s_albi
@13_46s_albi Ай бұрын
हा फक्त शिवसेनेचे मत खाण्यासाठी निवडणूक लढवतो
@sandipjagadale9280
@sandipjagadale9280 Ай бұрын
बळीचा बकरा बिनशर्त
@hemantmore1343
@hemantmore1343 Ай бұрын
फाटली का?
@user-bm3ys1pz1j
@user-bm3ys1pz1j Ай бұрын
​@@hemantmore1343 tuzi na 😂😂😂
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu Ай бұрын
वडील हिंदू हृदय सम्राट आणि मुलगा मुसलमान हृदय सम्राट हा हा हा हा हा उध्वस्त ठाकरे
@MaheshPatil-fp1ch
@MaheshPatil-fp1ch Ай бұрын
​@@user-bm3ys1pz1j tuji fatli ka te bagh
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Ай бұрын
अविनाश जाधव तर् स्वताला राज् ठाकरें पेक्षा मोठा नेता समजतो 😂😂
@sportstar2150
@sportstar2150 Ай бұрын
Hahaha
@yashwantpardeshi3806
@yashwantpardeshi3806 Ай бұрын
बिना शर्ट आता शर्ट घालणार वाटते
@user-ik6vb3qq4r
@user-ik6vb3qq4r Ай бұрын
ह्यांना फक्त मराठी मत खण्यासाठी bjp नी सुपारी दिली आहे, मग परप्रांतीय च्या जीवावर bjp, शिंदे गट निवडणूक जिंकण्याचा प्लॅन आहे.
@VishvajitTalande
@VishvajitTalande Ай бұрын
उद्धव जी मुस्लिमांच्या जीवावर पक्ष वाढवतील हे सांगायचं राहूनच गेलं 😂😂
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
😂😂
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 Ай бұрын
​@@VishvajitTalande Amhi Muslim nahit BJP kadhitari chuktye he swikara Bhaktani
@VishvajitTalande
@VishvajitTalande Ай бұрын
@@sonalikarnik6206 अहो ताई पण मी bjp chi बाजू केव्हा घेतलो😂
@SurajSawant-hx6pr
@SurajSawant-hx6pr Ай бұрын
बरोबर आहे
@prakashpatil6772
@prakashpatil6772 Ай бұрын
अरे एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदार संघात असतात आणि अविनाश जाधव बोलतात मी ठाणे शहर मधुन लढणार जेथे संजय केळकर उमेदवार असतील नक्की कुठून लढणार ठाणे शहर की कोपरी पाचपाखाडी हे एकदा ठरवा 😮
@anilshelar8775
@anilshelar8775 Ай бұрын
भाजपची सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात मनसे लढणार 😂
@sunilmedhe75
@sunilmedhe75 Ай бұрын
अविनाश जाधव हे शिंदेंचा प्रचार करतील . वा ..काय सेटिंग लावली राव..😅😅😢
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 Ай бұрын
सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या विरोधात जे बोलेल त्यांची डिपॉझिट गुल होणारच
@ashrafsayyed6812
@ashrafsayyed6812 Ай бұрын
कसं करायचं हो ? ज्यांना लोकसभेत मत दिली आता त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवायची.... कशी विश्वास ठेवतील लोक ??
@chetansuryawanshi6307
@chetansuryawanshi6307 Ай бұрын
Te losabhe sathi. Vidhan Sabha habvegla topic
@tusharpawar2594
@tusharpawar2594 Ай бұрын
गेल्या वेळे पेक्षा कमी मत मिळणार तुम्हाला
@paramb8750
@paramb8750 Ай бұрын
राज ठाकरेला हिंदुत्वाशी आनि मराठी माणसाशी काही घेणं देण नाही यावरुन् कळते .
@manojdesale5192
@manojdesale5192 Ай бұрын
मी पाहिलेला एकनिष्ठ नेता म्हणजे अविनाश जाधव दादा पण साहेब योग्य भूमिका घेत नाही.
@amithaldankar970
@amithaldankar970 Ай бұрын
निर्णय चांगला आहे पण अचानक पलटी मारून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला तर मनसे सोबत महायुती चा सुफडा साफ होईल..
@user-up2ck5ej7p
@user-up2ck5ej7p Ай бұрын
ईव्हेंट साठी परत पॅकेज घेतील साहेब आणि परत आहे तेच😂
@Jadhavappa
@Jadhavappa Ай бұрын
अहो अविनाश जाधव साहेब तुमचं साहेब कधी पलटी मारील सांगता येत नाही
@balajigaikwad5119
@balajigaikwad5119 Ай бұрын
एक शिवसेनेचे एकनिष्ठे व्यक्ती ची मत आहे ठाण्यामध्ये आविनाश जाधव हे विजय होऊ आणि एकनाथ शिंदे पराजय व्हावीत
@deepakg3564
@deepakg3564 Ай бұрын
लढा आणि चुकून जिंकले की पुन्हा बिनशर्त पाठिंबा द्या
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Ай бұрын
आधीच तोंड काळ त्यात मुख्यमंत्री शिंदे विरोधात फॉर्म भरणार म्हणजे पुन्हा काळ 😂😂😂😂 कसं होणार याच 😅
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 Ай бұрын
लाडकी बहिण व लाडका भाऊ नको. दर महिन्याला 1500/- देण्यापेक्षा एक सिलेंडर द्या दोन महिने चालेल.
@कोंकणकर
@कोंकणकर Ай бұрын
1500 mdhe 1 yeyilch ki
@dineshhagawane4272
@dineshhagawane4272 Ай бұрын
सर्व जनतेला कळला आहे आता आपला पक्ष म्हणजे काय आहे
@riteshdhamnaskar1647
@riteshdhamnaskar1647 Ай бұрын
लोक विश्वास कसा ठेवणार ज्या लोकांचा प्रचार करायचा आणि त्याच लोकांच्या समोर नंतर उमेदवारी घेयाची
@vaishalipadwal930
@vaishalipadwal930 Ай бұрын
आता फक्त केदार दिघे साहेब
@ajinkyatathe209
@ajinkyatathe209 Ай бұрын
सुपारी नाही मिळाली का😅
@ap-xi1ln
@ap-xi1ln Ай бұрын
Milalai mat khanyasathich he calculation ahe bina supari kas kam hoil bhau😂
@vithalparte5319
@vithalparte5319 Ай бұрын
महाराष्ट्र राज्यात फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा..बाळासाहेब ठाकरे वाघ होते.
@shailendranalavade3451
@shailendranalavade3451 Ай бұрын
राज ठाकरे फक्त अमित शहा यांचा आदेश पाळतात
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir Ай бұрын
बिना शर्ट पड़नार दोनशे शेनिक
@sadanandmohit2124
@sadanandmohit2124 Ай бұрын
गलिच्छ राजकारणामुळे महाराष्ट्राची जनता हतबल झाली आहे.
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Ай бұрын
हे कधीपर्यंत जो पर्यंत ईडीची नोटीस येत नाही तो पर्यंत नंतर परत शेपूट घालून परत.
@gurusconstruction3627
@gurusconstruction3627 Ай бұрын
सर्वसामान्य मनातील माणूस अविनाश दादा ❤ जय भीम😊
@dineshchavan9015
@dineshchavan9015 Ай бұрын
यावेळी अविनाश दादा नक्की आमदार होणार
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 Ай бұрын
केंद्रामधून दिल्लीवरून आदेश आले असतील महाराष्ट्रात ठाकरे शिवसेना यांच्या विरोधात मते खाण्यासाठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला व शिंदे गटाला व्हावा म्हणून स्वतंत्र निवडणूक😂😂😂
@pintuwaghmode8878
@pintuwaghmode8878 Ай бұрын
बिनशर्ट पाठिंबा देतील
@madhukarlad6964
@madhukarlad6964 Ай бұрын
सुपारीला सुगीचे दिवस येणार. येणार हंगाम मिठा आहे.विधान सभा, महानगर पालिका,जिल्हा परिषद. मज्जा आहे एकाची. सुप्री फुटणार
@azharmujawar2373
@azharmujawar2373 Ай бұрын
लय भारि होणार मतांची फाळणि नक्कीच होणार निकाल ऐहतासिक लागणार
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h Ай бұрын
मनसे पक्ष दुसऱ्यांचा प्रचार करा असे सांगतील
@NOOB_SHIVAM_GAMER
@NOOB_SHIVAM_GAMER Ай бұрын
राज शेट ला विचारुन बोला अविनाशजी
@shirishrawool4510
@shirishrawool4510 Ай бұрын
वसंत मोरे प्रमाणे अविनाश जाधव तुम्ही सुपारी मनसे सोडून लढा.जनता तुम्हाला निवडून देईल.
@gauravpalav250
@gauravpalav250 Ай бұрын
अहो दादा तुमचे राज साहेब शब्दाला पक्के राहातील तेव्हा खरे
@supriyadhayagude3967
@supriyadhayagude3967 12 күн бұрын
यावेळी फिक्स आमदार अविनाश दादा जाधव 💪💪🔥
@vilaspandit8888
@vilaspandit8888 Ай бұрын
आता साहेब मोठी सुपारी घेणार.साहेबांनी काय करायचं , मनसेची भूमिका दिल्लीश्वर ठरवतात..
@user-rh3zy1pz6t
@user-rh3zy1pz6t Ай бұрын
ब्लॅक मेल करण्याचा नवीन उपक्रम😂
@vishalaghav3107
@vishalaghav3107 Ай бұрын
हा माणूस पण खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची मदत करतो
@atharvapawar3721
@atharvapawar3721 Ай бұрын
Mns only
@stockmarketmoneymaker1244
@stockmarketmoneymaker1244 Ай бұрын
वा Avinash दादा साहेब खूप छान आपल्याला या शुभ कामासाठी विचारांसाठी खूप खूप शुभेच्छा
@DattatrayWaditake-ri7wd
@DattatrayWaditake-ri7wd Ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख 🔥🔥🚩
@krupamobile3150
@krupamobile3150 Ай бұрын
कोणावरही भरवसा नाही 🙏🙏🙏🙏🙏अविनाश तुम्ही छान काम करत आहोत. पण 🙏आता भरवसा मनसे वर नाही
@il-pp1112
@il-pp1112 Ай бұрын
आता अविनाश जाधव शिंदे साहेब यांच्या विरुद्ध बोलतील
@hi..9955
@hi..9955 Ай бұрын
शेवट पर्यंत काय आदेश येतील सांगता येत नाही. देवा ला माहीत
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
बिनशर्थिच काय मग???? का ह्यात सुध्दा भाजपाला छुपा पाठिबा वैगैरे????
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 Ай бұрын
Great Dicision saheb आपल्याला खरी आपली ताकद कळणार. निवडणुकीत आघाडी -युती नको, निवडून आल्यानंतर बघु. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@giteshshelke2825
@giteshshelke2825 Ай бұрын
थोडक्यात म्हणजे कीती
@marathimanus.009
@marathimanus.009 Ай бұрын
अविनाश जाधव❤🔥🔥
@dhondibakharat6391
@dhondibakharat6391 Ай бұрын
आदेश हुकूमशाही एकाधिकारशही मुळे पक्ष। संपत आहे
@giridharkeluskar4970
@giridharkeluskar4970 Ай бұрын
I congratulate Avinash Bhau and donot make any type of adjustment.People will definitely support you.
@nitinmohite8682
@nitinmohite8682 Ай бұрын
हिच आमच्या हिंदू मध्ये कमी आहे पण एकनाथ यांच्या विरोधात उभे राहणे म्हणजे सूर्या समोर दिवा
@subodhvishwasrao1295
@subodhvishwasrao1295 Ай бұрын
एक दोन महिन्यात सेटिंग होईल मग बिनशर्त होईल
@mangeshkhandagle1713
@mangeshkhandagle1713 Ай бұрын
माघार नाही ना घेणार?
@StudentStudent-zm9wk
@StudentStudent-zm9wk 28 күн бұрын
बाकीचं राजकारण काही असुदे पण एकदा विधानसभेत आपल्याला एकदा आता अविनाश भाऊ जाधव , संदीप देशपांडे, राजू पाटील , बाळा भाऊ नांदगावकर पाहिजेत बस एकदम कट्टर opposition पाहिजे तेच चांगल राहील महाराष्ट्रासाठी आणि मुख्यमंत्री पाहिजे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@nileshchavan731
@nileshchavan731 Ай бұрын
एक नंबर
@SachinNimsarkar-yk4cn
@SachinNimsarkar-yk4cn Ай бұрын
मतदार नसलेली सेना.....😂 सुपारी किंग 😂
@sahadevkarangutkar8316
@sahadevkarangutkar8316 Ай бұрын
हिच ती वेळ आहे एकदा महाराष्ट्र ताब्यात देऊन पाहण्याची 🚩🚩🚩🚩🚩🚩
@nitinpagare4739
@nitinpagare4739 Ай бұрын
काही असो पण अविनाश दादा योग्य उमेदवार असेल
@guravhanug
@guravhanug Ай бұрын
दोघेही हरतील यात काही शंका नाही
@sagarbattise3217
@sagarbattise3217 Ай бұрын
छान...आता बिनशर्ट नाही..
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay Ай бұрын
मत विभागणी
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
आता फ केदार दिघे
@prasadmanjrekar4215
@prasadmanjrekar4215 Ай бұрын
अगोदर साहेबांनी विचारा कुठल्या पक्ष्याबरोबा र जायचे आहे ते😂😂😂
@ahmedkazi5455
@ahmedkazi5455 Ай бұрын
Lok Sabha election picture Baki Hai MHA Vikas aaghadi 250 MLA Jarur hoti Vijay Honar
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 Ай бұрын
अविनाश दादा यांचं काम बोलतोय हा माणूस म्हणून देव आहे❤❤
@nalinivagal1133
@nalinivagal1133 Ай бұрын
अविनाश साहेब जिंदाबाद
@bhausahebghotekar4565
@bhausahebghotekar4565 Ай бұрын
या वेळी फक्त अविनाश दादा येणार
@vilaslad4780
@vilaslad4780 Ай бұрын
अविनश जाधव शिंदेंच्या विरोधात जरुर लढतील पण त्यांच्या बोसने त्यानालढु दीली तर ना ,ते होणे नाही .
@paragpatil1264
@paragpatil1264 Ай бұрын
अविनाश जाधव विजयी होणार
@satyawansawant8575
@satyawansawant8575 Ай бұрын
अविनाश जाधव तुमचा प्रभाव होईल.
@Maharahstra
@Maharahstra Ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩__ आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच
@sachinthemkaofficial861
@sachinthemkaofficial861 Ай бұрын
आमचा सपोर्ट दादा 👍
@ankushbitake4603
@ankushbitake4603 Ай бұрын
बघा बुवा काय करायचं ते
@prashantlole3541
@prashantlole3541 Ай бұрын
या महिन्यात त्यांच्याबरोबर दुसऱ्यामहिन्यात एकलचलोचा नारा तिसऱ्यामहिन्यात घोषणा युतीबरोबर हे असं नाही चालत
@Ramraje-y4g
@Ramraje-y4g Ай бұрын
अवघड आहे साहेब काय निर्णय घेतील प्रत्यक्ष ब्रम्हदेलाच माहिती
@nareshshelar9816
@nareshshelar9816 Ай бұрын
फडण साहेब च जाणे 😂😂
@sandipsuryawanshi3000
@sandipsuryawanshi3000 Ай бұрын
दिल्ली वरून फोन आल्यानंतर बिनशर्त पाठिंबा देण्यात येईल
@anandkamble7543
@anandkamble7543 Ай бұрын
शिंदे विरुद्ध उभे अविनाश माणसे उभे 😅आता भरपूर काय तर मिळेल 😅😅😅😅
@NitinKamble-vd4yc
@NitinKamble-vd4yc Ай бұрын
अविनाश दादा एकच नंबर
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 Ай бұрын
Avinash che kam खूप चांगले आहे एकदा निवडून द्यावे
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 15 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 33 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 44 МЛН