फार सविस्तर आणि छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद. 👍🏻👍🏻
@Vancqa2 ай бұрын
यांना राजकिय नेते बनवून मोठे करणार्या लोकाना येवढाच जबाबदार धरा .. यांचा सगळ्यांना शेवटी असाच जायचा आहे..काहीही होत नाही..असे लोक तयार होत असतात
@kailasrahane10362 ай бұрын
एकदम छान विश्लेषण केले आहे तुम्ही. खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या.
@dhirajgore94952 ай бұрын
साहेब..... कष्ट्ट करून एक तिथं आर्धी भाकर खावा पण शेवटी जैसी करणी वैसी भरणी..... कर्म कुणालाही चुकत नाही.
@akifinamdar2 ай бұрын
मी गेल्या १०-१२ वर्षापासून आंदेकर कुटुंबाला ओळखतो , वनराज भाऊ हा गुन्हेगार नव्होता वनराज भाऊ सामाजिक काम करण्याला नेहमी अग्रेसर असायचा,अनेक गोरगरीबांना न्यायदेण्याची भूमिका भाऊ घ्यायचा,भाऊ सारख्या सच्च्या समाजसेवकाचा नाहक बळी गेला, एक सच्चा व प्रामाणिक नेत्याचा सूर्यास्त झाला.. भाऊ तुला भावपूर्ण श्रधांजली
@diliparekar40072 ай бұрын
सर्व सामान्य लोकांवर गुन्हेगारांचा धाक असतो म्हणून गुन्हेगार राजकारणात स्थिरावतात
पुण्यातील गुन्हेगारी आणि इतिहास याच विश्लेषण मंदार गोंजरी सारखं कोणीच करत नाही.... खूप छान विश्लेषण👌🏻
@ram_RBG2 ай бұрын
गुन्हेगार पार्श्वभूमी असताना ही अजित पवार अश्या व्यक्तींना तिकीट देतात म्हणजे आश्चर्य आहे.
@siddheshbobhate84982 ай бұрын
Mansa nivdun aantat aaslyana hyacha kai
@ulhaskShanbhag-gi2mdАй бұрын
Ajit pan dadach aahe😮😮
@sheryardevilexpose5557Ай бұрын
Ajit pawar nehmi gunda na tiket detat
@sumitpawar549416 күн бұрын
अजित च गुंड आहे एक ती त्या बाबा ल पाळल होत ज्याला डूकर ची मौत मारला आताच तो दाऊद ची मनी loundring करायचं आणि पवार वाकड्या ने दाऊद ल पळवल आहे😢
@nemawatinavlakha93372 ай бұрын
खूप छान इतिहास उलगडला 💥👊👌👍🏼✌✔🙏🏼
@mangeshhardikar286052 ай бұрын
आता पुण्याचे नाव Up करावे, आणी up चे नाव पुणे असा केंद्र सरकार ने Gr काढावा.
@extra2ab2 ай бұрын
😂😂😂😂
@adityakakade14022 ай бұрын
@@extra2abaadani Pune aamali mumbai honar
@anilmulay2839Ай бұрын
नाही ते योगी मोदींच्या डोक्यात घालू नका।ऊद्या आदेश काढतील. दुसरं काही करता येत नाही. येवढच जमतय।तात्काळ करतील।😂😂
@india95962 ай бұрын
चांगल प्रेम होते बहीण भावांचे 🫡
@pradipspatil80772 ай бұрын
छान विवरण.... सत्य कथन 👍👍
@कोकणस्वार2 ай бұрын
राजकारणी लोकांनी पोलिसांच बुजगावानं करून ठेवलंय म्हणून कोणावर कारवाई कडक होत नाही याला गृहमंत्री जबाबदार असतो
@masteraaryarajesharadgarud40262 ай бұрын
अवघड आहे कलियुगातील बहिणींचे.आयुष्य भर बहिणीला तिचा नवरा तिची पोर तिला सर्व फुकट पाहिजे असते.काही कष्ट नको.फुकट खा भावाचे बापाचे आयुष्य बरबाद करा.सर्व घरोघरी हे वाद चालू आहेत.बहिणीला वारसा हक्क देणे कायद्यातील मोठी चूक आहे का????
@Donaldasdf2 ай бұрын
वारसा हक्क दया........ लग्नात सोनं देणं बंद करा
@PK-qe2py2 ай бұрын
लोकांनी राजकारण्यांना सटकवले,फक्त feminism ला promote करतात. कारण बायकांना भावनिक वेड करण आणि आमिष दाखवण सोप असतं. पहिला मोदी, शाह, शिंद्या, फडण, आज्या सगळे हाणले पाहिजेत. मोठा पवार जबाबदार आहेत अर्धा वाटा करण्यासाठी महाराष्ट्रात,कारण एक मुलगी असल्यामुळे एवढी प्रॉपर्टी च करणार काय? राजकारणी अजिबात सोडू नका.
@dipeshyadav81122 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@Sk-Junner2 ай бұрын
मुलीला का नको बापाचा प्रॉपर्टी मध्ये हक्क. एकाच आईचा पोटी जन्म घेतात ना मुल आणि मुलगी. अस का बापाचा प्रॉपर्टी मध्ये मुलीला हक्क नाही.
@indian623532 ай бұрын
@@Sk-Junner बहिणीच्या पोरांचा काय हक्क आहे? त्यांना स्वतःची वडिलोपार्जित प्रॉपर्टी असूनही आईच्या घरची प्रॉपर्टी पाहिजे 🤦♂️🤦♂️🤦♂️
@villya1142 ай бұрын
पत्रकार महाराष्ट्राचा व पुण्याचा विकास किती समजावून सांगत आहेत 😂
@PranayRaaj-g3cАй бұрын
मंदार अभ्यास पूर्ण स्टोरी, मस्तच ❤
@srb61352 ай бұрын
जी जमीनच शापीत असेल तिथै कष्टाने शेती करुन पन पिक नासणारच !
@sachingosavi61402 ай бұрын
छान माहिती दिली सर 👍
@Enter321Ай бұрын
Support For Courageous Reporters 👍
@ashokrenuse80992 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण आहे तुमचे
@Rrrr-g3e5i2 ай бұрын
जैसे कर्म तैसे फल. एकवेळेस देव माफ करतील पण कर्मपासून मग ते कोणीही असो त्याला सुट्टी नाही म्हणजे nahi
@MrGuruprasadT2 ай бұрын
अरे तू कोणतरी कर्ता पुरुष असल्यासारखे त्याची कहाणी सांगतोयस. सिंघम मधला तो सीन आठव. अशांना हिरो बनून काय तुम्ही नवीन पिढीमध्ये अजून गुन्हेगार निर्माण करत आहे का? राजकीय लोक गुन्हेगारी टोळ्यांचा उपयोग करतात स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नंतर मग उडवतात याचे उदाहरण आहे.
@sanjayparanjpe59122 ай бұрын
जाणता राजाची करामत...करामती काका...
@sks14642 ай бұрын
जाणता राजा आहे म्हणूनतू आहे पंत चिन्मय तन्मय कुठे कमाला जातात सांग ते कुणी तयार केल
@PK-qe2py2 ай бұрын
@@sks1464ते जाणार हिंजवडी ला पण शिव्या घालणार पवार ला.
@PK-qe2py2 ай бұрын
अहो संजू बाबा मोहोळ एवढं मोठं गुन्हेगार त्यांच्या पत्नी सोबत फडण तीस ची भेट कैद आहे कॅमेरा मध्ये. अजुन खुप मानसिक त्रास होणार तुम्हाला "परांजपे" काका भाजप ४ महिन्यांमध्ये राजकीय त्रास होणारं आहे.
@sanjayparanjpe59122 ай бұрын
@@PK-qe2py 😀😀😀😀 त्रास हा हा हा
@SQ1RQ2ZQ2 ай бұрын
बुवा गांड जळाली का?
@marutishewale70292 ай бұрын
राजकारणी आणि गुन्हेगारी हे संगम मताने लोकाचां छळ होतो
@Prafs05Ай бұрын
God is always great !!! jase karma tase fal.
@SunnySunny-z3xАй бұрын
Me aek punekar ahe pn Andekar family gariban sathi dev ahet ase aekle ahe..ani vanraj ji tr khup changle hote
@mohangawade19922 ай бұрын
Mandar bahu 1 number reporting 🎉
@anup73422 ай бұрын
Mand reporting
@वैभव92 ай бұрын
आणि ते राष्ट्रवादी चे माजी नगरसेवक होते म्हणे??
@drbharatbhushantelang30392 ай бұрын
Congress NCP milun 6 Jan maji nagarsewak hote tyanchya gharat ani 1 maji mahapaur
@majidshaikh82842 ай бұрын
Bjp मधील गृहमंत्री आणि पंतप्रधान एक तडीपार आणि एक मास मर्डरर
@amardeepborate40382 ай бұрын
आणि त्या आधी कलमाडी यांचे कार्यकर्ते पण होते त्यामुळे चोर तर सगळेच आहेत सुरेश भाई यांनी बळ नसते दिले तर हे गुन्हेगार राजकारणी झालेच नसते सर्वात जास्त दोष यांना राजकारणात स्थिर होण्यासाठी ज्यांनी जागा करून दिली त्यांची आहे
@amardeepborate40382 ай бұрын
आणि त्या आधी कलमाडी यांचे कार्यकर्ते पण होते त्यामुळे चोर तर सगळेच आहेत सुरेश भाई यांनी बळ नसते दिले तर हे गुन्हेगार राजकारणी झालेच नसते सर्वात जास्त दोष यांना राजकारणात स्थिर होण्यासाठी ज्यांनी जागा करून दिली त्यांची आहे
@vikaswagmare965Ай бұрын
😮@@drbharatbhushantelang3039
@nikhildhage57702 ай бұрын
Nice
@AnythingHappens16022 ай бұрын
कर्म तैसे फळ
@ashvinikumardeshmukh9867Ай бұрын
Every man meets his rightful destiny.
@chandrakantsaruk2 ай бұрын
जैसी करनी वैसी भरणी
@anilbharti93172 ай бұрын
मंदार जी बरोबर आहे
@manojpathak52652 ай бұрын
येवढेच जर हिंदू धर्मा साठी हे लोक काही योगदान देतील तर आदर पात्र होतील. आपल्याच हिंदू ना एक मेकांना संपवण्यापेक्षा आपले मसल धर्मासाठी वापरणे हे त्यांना लाभदायक व प्रतिष्ठा देऊन जाईल. जय सनातन 🚩👏🚩
@vishwanathrane5531Ай бұрын
एकदम बरोबर आहे.अर्धे डेअरर भाई त्या हिरड्या दाऊद ने मारुन टाकले.अरे धर्मासाठी ही किमया केली असती तर लोकांनी डोक्यावर घेतले असतें.
सर्व काही माहित असताना हे लोक जिवंत कसे फिरतात, संपवा सर्व एकदाचे
@bhaskurthakur85732 ай бұрын
विनाश काली विपरीत बुद्धी.देव देतो आणि कर्म नेतं .यातून नवीन पिढीतील तरूणांनी घ्या काहीतरी.जीवन फुकट मिळाले आहे.असं समजू नका. आई वडिलांची समाज्याची देशाची सेवा करा.हा जन्म पुन्हा नाही.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
@pradipspatil80772 ай бұрын
जैसी करणी वैसी भरणी
@rashidshaikh52412 ай бұрын
Kup chhan savisster ruttant
@PB4028-f4x2 ай бұрын
आपण फक्त पोस्टमार्टम मोजायची...😎✌🏻👍🏻
@INDIANKHAN9072Ай бұрын
Every action have Reaction
@rajendra65802 ай бұрын
Abp चा कैवारी, फक्त मंदार गोंजारी
@babadesai61662 ай бұрын
जुन्या काळातील माहिती पुर्ण चुकीची दिलीत वत्साबाईनी नाही खरी सुत्र आक्कानी हातात घेतली
@ganeshmunde17972 ай бұрын
वत्सला ताई नाव ऐकल पण आक्का कोण आहेत
@babadesai61662 ай бұрын
@@ganeshmunde1797 लक्ष्मीबाई
@tat44352 ай бұрын
तूझी आ...@@ganeshmunde1797
@narsingshendge96382 ай бұрын
पुणे जिल्ह्यातील राजकारणी लोक काय करतात, सरकार ने यावर विचार करून, टोळी ग्यंगचा बिमोड करणे आवश्यक आहे आज स्व गोपीनाथ मुंडे, ग्रह मंत्री यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही
@maharashtradesha73822 ай бұрын
शरद पवार ची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अशी च आहे तरी काही लोक शरद पवार च करतात
@aniket33072 ай бұрын
Ase halle khup hot ahet punyat 😮 bhar rastyat murder hot ahet punyat khup vait paristiti ahe 😳
@PrakashLondhe-p5b2 ай бұрын
Law, and order situation in Pune Maharashtra is at worse state. Because of the political pressure.
@nc38442 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@pratapshinde69652 ай бұрын
माकोका मधून वाचवण्यात दादांचा हात खंडा ahe
@Be_honest_man2 ай бұрын
काही दिवसांपूर्वी भावाने बहिणीची हत्या केली होती व काल बहिणींनी भावाचा बळी घेतला. पुणे तिथे काय उणे 😢😢
@idontcarei2 ай бұрын
HE KUTUMB CH NCP CHE GUNDE HOTE MAHA GUNDE HOTE 40 VARSHA PASUN... PUNE ATA ADHICHE NAHI ...ITHLE BRAHMAN SAGLE USA UK LA PALUN GELE .............VARCHA COMMENT VACHA ..AMCHYA COLONY MADHE 13 BAMAN SAGLE FLATS RIKAME KIVA GUPTA TIWARI SAGLYANNI GHETLE AHET ...BAMAN SAGLE USA UK LA PALALE 😂😂😂😂
@SunilShelar-v1l2 ай бұрын
साला गेला कर्मनी bhakiche पण जाणार भावा 👍👍👍
@atharvapawar37212 ай бұрын
Number tk tuja
@adwait732 ай бұрын
बंडु अण्णा वर जो दुखाचा पहाड कोसळला, ईश्वर त्याना शक्ती देवो. आंदेकर कुटुंबाने कधी गोर गरीबांना त्रास दिला नाही उलट भरभरून मदत केली. बंडु अण्णा लाख माणूस
@chetanchavan37492 ай бұрын
बरोबर आहे @@adwait73
@sachinrakh39022 ай бұрын
Lav 100 var @@atharvapawar3721
@pappupote65292 ай бұрын
लेडी डॉन
@jitendragole60802 ай бұрын
Sadhyaa chya Maharshtra chi layki hich asu shakate..
@rahulmayekar77172 ай бұрын
काम असल्याशिवाय कोणी नगरसेवक होत नाही तेवढी समाजसेवा ही केली आहे त्यांनी
@jaihind4212 ай бұрын
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर ... जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ...
@inaciodsilva11692 ай бұрын
Pune Police has to take strong action against this gangster because common People have much fear in their mind because everyone wants Peace. Jai hind.
@VaibhavTekale-t1w2 ай бұрын
पुणे शहरात पोलीस प्रशासनाचा धाक राहिला नाही
@shaileshpawar23732 ай бұрын
राज्यात कायदा ठेवलाय ग्रहमंञ़्यांनी
@shamshelar98342 ай бұрын
😌😌
@limitlessmind8228Ай бұрын
Someone tag the Anurag Kashyap for GOW-2 storyline
@prashantkamble43742 ай бұрын
4 jan nagarevak punekar dole zakun voting kartat vatt
@chandrashekhardeshpande936Ай бұрын
गल्लीत राहायचं असतं बाबा
@chillPJs2 ай бұрын
Pune police tar ata bayle jhale ahet. Rajkarnyanna ghabarnare. Kahi damm nahi urla tyanchyat.
@PK-qe2py2 ай бұрын
असल्यांना बांगड्या दिल्या पाहिजेत प्रत्येकच्या नावाने. नालायक असतात बहुतांश.
@brkhai2 ай бұрын
हे सगळे सावकार व राजकारण्यां चे वसूली सरकार राजकारण्यांनी अभय दिल्या शिवाय कुणी ही ........
@kishorrokade70232 ай бұрын
छानच विश्लेषण केलेय
@jayhindjaybharattАй бұрын
कशाला नको ती माहिती देता..... देव माणूस असल्या सारखं....
@bdb5504Ай бұрын
याचा अर्थ राष्ट्रद्रोही पक्ष गुन्हेगारी ला आणि गुन्हेगारांना पाठिंबा देतो हे स्पष्ट दिसतं.
@appasotalekar80772 ай бұрын
एवढे नगरसेवक कोणत्या पक्षातून निवडून आले?
@idontcarei2 ай бұрын
NCP CHE AHET HE
@ujwalapawar59902 ай бұрын
Rajkiy varad hast hyach mule gunhegari vadhat aahe.political backing n involvement is the reason behind gang war.