मी पहिल्यांदा मत दिलं होत तेव्हा ब्लाइंड मत दिलं होत मनसे पक्षाला..पण आज खरचं वाटतंय योग्य व्यक्तीला मत दिलं ..पुन्हा एकदा फॅक्ट मनसे....Only राजू पाटील ❤
@rajaramjadhav89613 күн бұрын
राजू पाटील साहेब तुम्ही एकच काम करा की माझी विनंती आहे की ठाणे येते आपले आनंद दिघे साहेब यांचे पुतणे केदार दिघे साहेब येना मनसेने फुल सपोर्ट करावे अशी विनंती आहे
@RajendraBhonkar13 күн бұрын
श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल बोलले राजू पाटील ते खरे आहे शिंदे यांना पाडा
@varunpatil352012 күн бұрын
बिन शर्ट पाठिबा होता. विसरलात काय
@sagarwanjol937113 күн бұрын
भावी आमदार राजू भाऊ ❤❤❤
@jayramkorgaonkar222013 күн бұрын
खरं आहे राजू दादा तुम्ही जिंकणारच
@rahulkambli87713 күн бұрын
राजू दादा तुम्ही माझी कॉमेंट वाचत असाल तर मी तुम्हाला एकच सांगतो राजू दादा..स्वामी तुम्हाला निवडून नाही तर स्वामी तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार...तुम्ही स्वामींचे भक्त आहेत तुम्हाला स्वामी काहीच कमी पडू देणार नाही दादा
@sachinmanjrekar13 күн бұрын
'' अशक्य ही शक्य करतील स्वामी "
@rahulkambli87713 күн бұрын
@sachinmanjrekar 🙏
@pradiptole13 күн бұрын
आणि सुभाष भोईर विठ्ठल भक्त आहे विठ्ठला पुढे स्वामी नतमस्तक होतात 🙏🏻🙏🏻🙏🏻
@B-PatilKing13 күн бұрын
@@pradiptolejoke 😂jaam ch bhari martos re tole
@PrashantEkawade13 күн бұрын
Nkki ch dada
@ushadeshpande27713 күн бұрын
श्रीकांत ला माज आलाय
@pradiptole13 күн бұрын
लोकसभेला राजू पाटील ने कोणाला मदत केली होती त्या वेळेस दरेकर ताईला मदत करायला पाहिजे होती
@B-PatilKing13 күн бұрын
@@pradiptoleghanta....kahi pan
@avinashkatekar808413 күн бұрын
Tyachapeksha apaksh ladhle aste ter tyacha chura zhala asta shrikant cha
@girishmahadik379313 күн бұрын
येणारच माज... त्याचा बाप मुख्यमंत्री आहे आणि याच साहेब सुपारीबाज 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅
@B-PatilKing13 күн бұрын
@girishmahadik3793 suparibaaj to tond vakdya? Sharad
@Ffwhitegamer-ep1ih13 күн бұрын
जय श्री स्वामी समर्थ. राजू भाऊ ❤❤
@vikasBhojane-e2h13 күн бұрын
एकच वादा पुन्हा आमदार दादा 💯🚩❤️
@RameshSubhashjagtap13 күн бұрын
लोकसभेला पठिंबा दिला आणि जिंकवलं तुम्ही विश्वासघात केला जनतेचा ते तुम्हाला आता कळल
@PrashantPatil-ov4hg13 күн бұрын
Barobar
@pratishmhatre541613 күн бұрын
फालतू लोकांना लोक सभेला मदत केली ना त्याचा च फळ तुम्हाला भेटलाय अजून चाटा त्यांची जे लोक आपली आगरी समाजाची कदर नाय करत, तश्या लोकांना त्यांची जागा दाखवा आत्ता तरी.
@kantilalwarghade35112 күн бұрын
बरोबर मित्रा
@ashokmore90953 күн бұрын
पाटील साहेब तुम्हाला आज सांगतो स्वामी समर्थांच्या आशिर्वाददाने आपला विजय आहे
@sachinmanjrekar13 күн бұрын
" अशक्य ही शक्य करतील स्वामी "
@girishmahadik379313 күн бұрын
ज्या बाप बेट्यावर तुम्ही आज टीका करता त्याच लोकांना बरोबर तुमचे साहेब मांडीवर जाऊन बसलेले त्या वेळी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@divaaaa27989 күн бұрын
Girya ❤ dya tuzi bayko konala maandi dete te bg gharat ❤du 😂
@prempatil162113 күн бұрын
राजू दादा आपण आगरी आहोत या बाहेरच्या लोकांना काय घाबरायचं यांना यांची जागा दाखवायची
@user-gm3zl9ki5v13 күн бұрын
Baherche kon
@vibhakarpenkar884313 күн бұрын
जात पात काढून भांडत बसून भलत्या सलतया लोक निवडुन आणण्याचे काम करू नका.
@adityapatil47912 күн бұрын
नालायक गद्दार शिंदे आणि त्याचा कुपुत्र @@user-gm3zl9ki5v
@nareshkambri326013 күн бұрын
राजू पाटील खासदार झाला असता भाऊ तुम्ही गेले श्रीकांत शिंदे च्या पाठीमागं
@PrashantPatil-ov4hg13 күн бұрын
Ha mg
@ASGXYZ11 күн бұрын
श्रीकांत शिंदे ची सीट पडायला च हवी होती.
@samadhandaberao469613 күн бұрын
शुभेच्छा भाऊ तुम्हाला
@akshayshinde61376 күн бұрын
छान भाषण। संपूर्ण भाषण फक्त आणि फक्त विकास काम काय केलेत आणि काय करायचेत एवढच छान♥️♥️♥️♥️
@arunrandive287713 күн бұрын
राजु तुम्ही उद्धव ठाकरे कडे पाहिजे होता
@adityapatil47912 күн бұрын
स्वतः उद्वस्त ठाकरेची अवस्था ना घरका ना घाटका झाली आहे.... तो लांडा झाला आहे.
@prathmeshpatkar562713 күн бұрын
पण याच श्रीकांत शिंदे ल राज साहेबांनी कशाला पाठिंबा दिला, म्हणजे आमचा विश्वास घात राज साहेबांनी पण केला
@Shelkeanand004313 күн бұрын
एकच वादा राजू दादा फिक्स आमदार
@RavindraDongare-p6u13 күн бұрын
खासदार करण्याची मदत तुम्हीच केली बिन शर्त पाठिंबा दिला साहेब घारीवली गावाच्या स्मशानभूमीच काम बघा पहिली पाच वर्षे गेली
@vinayakghag572411 күн бұрын
लोकसभेत श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला नसता तर आज तो खासदार झाला नसता आता बोलून काही उपयोग होणार आहे का?
@subhashpatil82610 күн бұрын
त्यांनाच बिनशर्त पाठिंबा दिला तुम्ही
@NileshGotarane13 күн бұрын
शिंदेला सपोर्ट करणारे तुम्हीच आत्ता का टीका करायची डबल ढोलकी
@Panvelkar4613 күн бұрын
अरे दादा माहीत होता तर राज ठाकरे यांना भेटून सांगायचा होता श्रीखंड मिंधे याला मदत नाही करू शकणार
@babughuge31313 күн бұрын
यांचं काय तेच समजणे कठीण आहे. जेच्यावर टीका करता तेंचा झेंडे यांच्या हातात असतो. आता टीका 😢😢😢
@nitkamble2613 күн бұрын
मनसे तर वाट लावली महाराष्ट्र ची पाटिंबा देवुन मोदी जी ना मंहगाई, बेरोजगारी ला जिमेदार आहे मनसे लोकशाही सोबत आस्ते तर आम्ही सोबत अस्तो जय महाराष्ट्र जय भीम
@universalthoughts175811 күн бұрын
अपक्ष पण तुम्ही याल निवडून बोलण्यात विश्वास आहे.. शुभेच्छा 100% निवडून येणार....
@sanjayjejurkar427813 күн бұрын
राजु पाटील भाषण एकदम मुद्दे सुद ठाकरे पेक्षा पण भारी
@rahulkambli87713 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@deepakjadhav545912 күн бұрын
अजून द्या बिन शर्त पाठिंबा
@mvn908613 күн бұрын
राजू पाटील यांना विनंती आपण मनसे च्या चिन्हांचे आमदार जरी असले तरी आपण स्वयंभू आहात आपण स्वकर्तुत्वाने नेते झाले आहात , आपण स्व कष्टाने निवडणूक लढवली ती जिंकली याही वेळेला आपण निवडून याल यात शंका नाही, पण आपण या पक्षात आपला वेळ वाया घालवू नये ही विनंती
@kantilalwarghade35112 күн бұрын
कसा विश्वास ठेवणार तुमच्या पक्षावर सारखी भुमिका बदलताय, लोकसभेला वेगळी भूमिका विधानसभेला शिंदेंनी उमेदवार दिला म्हणून वेगळी भूमिका.
@MahendraJi-q1u13 күн бұрын
लोकसभेचा बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याचे काय आता त्यांच्यावर टीका करता पण लोकसभेला तुम्ही सर्वांनी त्यांचा प्रचार केला
@somnathkalate43788 күн бұрын
राजू भाऊ नुसता तुमच्या मतदारसंघातून शुभेच्छा आहेच परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा
@anilmurkute616113 күн бұрын
चांगले आमदार आहे पण लोकसभेला त्यांचा प्रचार केला साहेब आणि आत्ता त्यांना वाईट बोलतात का विश्वास ठेवायचा आमदार व नेते मंडळींवर गलिच्छ राजकारण आहे
@PrathmeshKokane108k5 күн бұрын
हे भाषण नाही तर हे सत्य आहे❤
@darshantavhare824610 күн бұрын
राजु पाटील खुप चांगला माणूस आहे
@Pradeep-b4z13 күн бұрын
राजू दादा तुम्हाला एवढा शिंदेनी त्रास दिला, तरी तुमच्या नेत्यांनी सुपारी घेऊन, बिंशर्ट पाठिंबा दिला.
@sudinsawant64912 күн бұрын
अनधिकृत बांधकामे कोणाची आहेत याचा खुलासा केला तर जनतेलाही कळेल. लोकसभेला पाठिंबा देताना अक्कल कुठे गहाण ठेवली होती.
@MiteshRajeshirke11 күн бұрын
एकच वादा राजू दादा 🎉❤ तुम्हीच winner 🏆 आहात हो
@nareshkambri326013 күн бұрын
श्रीकांत शिंदे च्या वेली काम केलं खासदारकीला आता त्यांनी तुझ्या अपोजिट उमेदवार दिला
@milindtatkare129213 күн бұрын
राजू दादा जय हो
@RajuAher-c5h13 күн бұрын
भावी आमदार राजु पाटील
@rajaramdongarkar60726 күн бұрын
दादा तुम्ही खरे आहेत ,तुमचा कोणी वाकडा करू शकत नाही
@rupeshborle33199 күн бұрын
माझा राजू दादा साधा भोळा.... विजयी भव ❤❤
@deepakkesarkar11113 күн бұрын
हा माणूस अपक्ष निवडून येऊ शकतो..... मनसेची गरज नाही.....
@B-PatilKing13 күн бұрын
Manse ch❤
@sn84013 күн бұрын
केसरकर सगळेच असे बसलेले असतात का गोट्या मारत
@padmakarrathod785111 күн бұрын
You are great sir
@gajanangaikwad511011 күн бұрын
राजू दादा एकच वादा..जय मनसे..🎉❤
@darpanmore175013 күн бұрын
मनसे हा पक्ष सुपारी घेणारा पक्ष आहे या पक्ष वर कोणी विश्वास ठेवू नये हे कधी कोणचे नाय होणार
@harshadpatil130512 күн бұрын
मराठी माणसासाठी धावणारा पण माणसे च पक्ष आहे ...तेव्हा तुमचे पक्ष नाही येत
राज ठाकरे यांना एकदा मुख्यमंत्री करा मग पहा महाराष्ट्र
@ajayjamghare107912 күн бұрын
खुप छान मुददे साहेब
@DeepakMore-z1b13 күн бұрын
अरे तुमचं समजत नाय कधी त्या दाडी बरोबर नि कधी त्यालाच शिव्या तुम्ही पण तसेच आपला विचार पका करा आधी
@SunilParthe-nx6wj12 күн бұрын
राजू पाटील आगे बढो. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@rajaramdongarkar60726 күн бұрын
एक नंबर राजू दादा
@ganeshasrondkar376913 күн бұрын
राज साहेबांना सागा ठाणे शहर नव्हे महाराष्ट्रांतील सर्व शहरे वाढली त्या मगच एक कारण अमराठी परपातीय लोकांचे लोंढे साहेबाचे मित्र मोदी शाहा देवेंद्र फडणवीस त्यांच्या कानावर घाला हाच काय संबका साथ संबका विकास
@ktmrclovermh0412 күн бұрын
एकच वादा आपला राजू दादा पाटील साहेब परत आमदार होणार
@tejwayle469612 күн бұрын
💯 Real man ❤
@pratikdeshpande200813 күн бұрын
राज साहेबांना संगा जे बोलताय त्यावर अटळ राहा, नाहीतर नंतर औक्षण कार्यक्रम चालू होईल शिवतीर्थवर.
@shashiavaghade40086 күн бұрын
साहेब जय महाराष्ट्र
@mv981813 күн бұрын
छान ❤
@RajendraKhirodkar-dh6bw12 күн бұрын
छान
@subhashshinde9518 күн бұрын
❤
@shettyganesh827812 күн бұрын
Simple man Raju bhai great personality
@niteshmhatre89313 күн бұрын
राजू दादा तुमच्या सोबत लढणारा लढवे आहे गाफील राहू नका पाटील साहेब
@VRB12312 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏💐
@rajaramdongarkar60726 күн бұрын
राजू दादा बेस्ट ऑफ लक
@mannanmulla738712 күн бұрын
कामाच्या जीवावर मत मागणारे ह्या निवडणुकीत हे एकच उमेदवार दिसले. बाकी सगळीकडे नाय ती जात धर्माची नाटक सुरू आहेत. खुप छान वकृत्व राजू दादा पाटील. विजयी भव
@raistarhd882710 күн бұрын
Jay Mata Di
@kunalkadam627113 күн бұрын
खासदारकीचा पाठिंबा का दिला मग 😂😂😂
@deepakbrid544113 күн бұрын
राजू दादांना खासदार की ची संधी होती,पण आता ठरलय आमचा आमदार फक्त आणि फक्त राजू दादा.
@Dineshpawar-v4d13 күн бұрын
किती वेळा सहानभूती मिळवणार लोकसभेला शिंदे आमचे मित्र आहेत ते चांगल काम करतात
@ganeshyendarkar352413 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी काय केले ते सांगा
@B-PatilKing13 күн бұрын
Kahich nahi...zata
@a.850013 күн бұрын
Sonia chya nandi lagla he kele
@manojvazare411011 күн бұрын
दादा only one🚩
@sadashivdesai557813 күн бұрын
किती सुंदर विचार
@shettyganesh827812 күн бұрын
Great man
@msalive0613 күн бұрын
Raju patil ❤❤❤❤❤
@bhaveshshelar799813 күн бұрын
साहेब चुकला तुमचा माहित असून का असे वागतात त्यांनाच माहिती
@Aarushsonawane12313 күн бұрын
Raju nivdun tumchich yenar... 500% loka positive ahet..
@shubhampatil-k9k13 күн бұрын
Raju patil ❤ Capable Man
@RahulWagh-f6v13 күн бұрын
Only 1MNS sena Jay Raj saheb Jay hind
@thefamilydragonnewpanvel735012 күн бұрын
तुमच्या सारखे आमदार विधानसभेत मध्ये पाहिजेत खरोकर महाराष्ट्राचं कल्याण hoil
@thefilmythings13 күн бұрын
एकच वादा राजू दादा..
@deepaknikam32112 күн бұрын
जय श्री राम
@pratikpatil65813 күн бұрын
Only raju पाटील 😍😍😍
@dattabhosale470113 күн бұрын
Good.
@jitendrapalkar792811 күн бұрын
राजू पाटील कडक
@NiranjanNaik-k4z13 күн бұрын
मला राज साहेब यांनी ब्लोक केलं का म्हणून की मी खर बोलतो म्हणून
@Dashingdk907 күн бұрын
नक्की तुमची दिशा ठरवा,त्याच श्रीकांत शिंदे ला बिन शर्ट पाठिंबा दिला होता
@rtcommonman13 күн бұрын
आता पर्याय मनसे 🚂🚂🚂
@Jdjfjwiwjjfjq13 күн бұрын
तुम्ही सर्व राजकारणी त्रास देणे साठी आहेत
@devikabali989613 күн бұрын
शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे कोब्रा आहेत
@rajeshpawar80998 күн бұрын
लोकसभेला पाठींबा तुमच्या पक्षा नी दिला
@simbaspets779512 күн бұрын
KING❤
@smitatalekar545113 күн бұрын
One and one only Aditya Uddhav Balasaheb Thakre's Shivsena Zindabad....