No video

Mann Suddha Tujha : हिरव्या देठाची पिवळी केळी : भाग 9

  Рет қаралды 171,908

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha : Marathi live | ABP Majha : Marathi | ABP Majha Live Marathi || ABP Majha मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Abp Majha Marathi | Abp Majha news live | Marathi News Live | Abp Majha : Maharashtra News | ABP Majha Marathi streaming | Abp Majha Maharashtra live | ABP Majha Marathi news live

Пікірлер: 181
@snehaldande5983
@snehaldande5983 2 жыл бұрын
चंद्रकांत कुलकर्णी यांचं आशयघन दिग्दर्शन, लेखकाचे दमदार कथालेखन, आपापल्या भूमिकांशी तदाकार झालेले कलाकार, आणि प्रत्येक कथेच्या अंती अंतरीच्या गाभा-यात घुमणारा बुलंद जागर !! सारे काही स्पृहणीय व अभिनंदनीय !, मनाचा ठाव घेणा-या अनवट कथाविश्वात अनोखी सफर घडवून आणल्याबद्दल ABP माझा च्या मांदियाळीला मानाचा मुजरा 🙏🙏
@deepakale6459
@deepakale6459 3 күн бұрын
आजच्या पालकांना उपयुक्त.मुलांपेक्षा पालकच.परीक्षेला असतात.
@ashasawant948
@ashasawant948 2 жыл бұрын
प्रत्येक भाग अनुभवणं, हे नव्याने शिकणं आहे. सर्व कलाकारांचा अभिनय सहज,सुंदर. स्वप्निल जोशी, डॉक्टर आहेत असच वाटत रहातं.एबीपी चं व निर्माता, दिग्दर्शक यांचे अभिनंदन, छान उपक्रम.
@suvidyasahastrabuddhe8323
@suvidyasahastrabuddhe8323 2 жыл бұрын
Jjjjjjjjjjjjjjjjjjjjj
@shubhadaa.saodekar491
@shubhadaa.saodekar491 2 жыл бұрын
7
@bilquismulla8726
@bilquismulla8726 2 жыл бұрын
Namaskar....THE BEST intellectual creation....&..obviously nothing can be better than the best !!..Thank you ABP Maza ..for such a compact project..!
@satishjoshi7757
@satishjoshi7757 2 жыл бұрын
@@suvidyasahastrabuddhe8323 qaaaaaaaaAa
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 жыл бұрын
स्वप्नील जोशी डॉ नाही... खरंच वाटणार नाही. सगळ्यांचा सहज सुंदर अभिनय तेवढेच परिणामकारक मनावर लगेच पकड घेणारे संवाद! फक्त १५ मिनिटांत बरंच काही शिकवणारा प्रत्येक एपिसोड 👍ABP माझा व सर्व टीमचे मनापासून आभार🙏💕
@rupalisrecipe828
@rupalisrecipe828 2 жыл бұрын
👌डाॅ .नंदकुमार मुलमुले🙏🙌👏...अतिशय सुंदर पण क्लिष्ट असे विषय किती सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवले आहेत आणि त्याचे अप्रतिम सादरीकरण इथे केले आहे 👏,स्वप्निल जोशी 👌🙏🙌👏त्यांच्या तर पुन्हा एकदा नव्याने प्रेमात पडलेय 😊😍..अगदीच अचूक सुर गवसलाय त्यांना डाॅ .च्या भूमिकेचा,ते खरंच मानसोपचार तज्ञ आहेत कि काय, असे वाटतेय ...खरंच संपुर्ण टिमचे आणि ABP माझा चे कौतुक 👌👏मनापासून अभिनंदन आणि आभार 😊🙏💐
@meeraghayal6150
@meeraghayal6150 2 жыл бұрын
खूपच छान. ही समाजप्रबोधनाची मालिका बंद करु नका. फार गरज आहे याची.
@lokeshraj2729
@lokeshraj2729 2 жыл бұрын
स्वप्निल जोशी चा सहज सुंदर आणि विलक्षण अभिनय 👌👌
@snehaldeshmukh1399
@snehaldeshmukh1399 2 жыл бұрын
What a fantastic episode... आज chya जीवघेण्या स्पर्धेत पालक फार ओढवला जात आहे.मुलाला मुल म्हणून जगू न देता एक प्रयोग करण्याची फॅक्टरी वाटत आहे.. खरचं खूप सुंदर एपिसोड very useful for the parents.. Swapnil is Awesome... Tx to ABP Majha...
@anitabarabote918
@anitabarabote918 2 жыл бұрын
स्वप्नील जोशी खरंच मनोविकार तज्ञ वाटत आहेत..खूप सहज सुंदर अभिनय आणि विषय पण छान घेतलाय.
@asleshagavande4281
@asleshagavande4281 2 жыл бұрын
प्रत्येक भाग अतिशय उत्कृष्ट बरेच काही शिकवून जातो, फारच छान समाजाला उपयोगी अशी निर्मिती . स्वप्निल जोशीची acting as usual fantastic धन्यवाद आणि पुढील सर्व भागासाठी शुभेच्छा ☺🙏🏻👍
@TheDiverseDiaries-AndMore
@TheDiverseDiaries-AndMore 2 жыл бұрын
Absolutely awesome... please dub this in as many languages as possible and as soon as possible... khoop lokanna ya guidance chi garaj aahe ... 👏👏👏
@abhijeetdiwakar8845
@abhijeetdiwakar8845 2 жыл бұрын
सध्याच्या घडीला अतिशय महत्वाचा विषय खूप सुंदर पद्धतीने मांडलाय. सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन 👌👌👍👍👏👏🙏🙏
@jayashahane1064
@jayashahane1064 2 жыл бұрын
अप्रतिम ! साध्या - गोड ,मनाचा ठाव घेणाऱ्या कथांची सुरेख मोती माळ!
@sumanmahajan1127
@sumanmahajan1127 2 жыл бұрын
It helped me lot to understand my son,thank you team man suddha tuze🙏🙏
@shalakapendharkar2304
@shalakapendharkar2304 2 жыл бұрын
पहिल्यापासून चे सर्व ही एपिसोड मला खूप आवडले खूप वास्तवदर्शी पाठवले.
@shraddhawankar163
@shraddhawankar163 2 жыл бұрын
जिगीषा प्र लोणकर म्हणजे वाह वाह
@user-wm4uu6jw1d
@user-wm4uu6jw1d 27 күн бұрын
डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही 👍👍👌👌
@latakulkarni709
@latakulkarni709 2 жыл бұрын
फारच छान आजकाल पालकांची कान उघडणी करायलाच पाहिजे मुलांना मोकळा श्वास घेऊ देत नाहीत हा कार्यक्रम खूप छान आहे स्वप्नील जोशींचे काम अप्रतिम
@malavisir7333
@malavisir7333 2 жыл бұрын
Please watch this episode each and every one
@aditioak2683
@aditioak2683 2 жыл бұрын
अतिशय गंभीर विषय खूप हलका करून हसत हसत मांडला आहे आणि अशा प्रकारच्या सर्व पालकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे..खूप खूप अभिनंदन करावेसे वाटते Dr mulmule यांचे.. मस्तच एपिसोड आहे हा.. 👍👍😀😀🙏🙏
@bookstories_
@bookstories_ 2 жыл бұрын
स्वप्निल जोशी यांचा अभिनय उत्तम. आणि डॉ. मुलमुले सर thanks for the episode.
@shubhangigujar2904
@shubhangigujar2904 Ай бұрын
Agadi yogya 👌👌
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 2 жыл бұрын
आधीच्या विषयाप्रमाने एक आवश्यक विषय निवडला आहे. विचार करायला लावणारे संवाद आहेत. अभिनय ही सहज आणि सुंदर!! .. ' गाडीची काच खाली घेऊन ( मुंबईची ) थंड हवा त्याला घेऊ द्या..' या डॉ. च्या वाक्यावर हसू आले..
@akshaygaikwad3031
@akshaygaikwad3031 2 жыл бұрын
Evdha Motha Aani Khup Important Ha Vishay Etkya Sahaj, Sadhya ani Sopya Prakare Samjavane It's Amazing Swapnil sir Hat's Off You and all team Well done
@ashokhandedeshmukh9599
@ashokhandedeshmukh9599 2 жыл бұрын
संत तुकाराम महाराजांचा अभंग ...निरूपण अतिशय छान अप्रतिम....
@harishchande6047
@harishchande6047 Ай бұрын
अप्रतिम. सगळेच कलाकार उत्तम, लेखन, दिग्दर्शन सुरेख.
@suchetagokhale3752
@suchetagokhale3752 2 жыл бұрын
पालकांचं समुपदेशन सर्व प्रथम गरजेचं.माझ्या विद्यार्थांच्या पालकांशी बोलताना मला हा अनुभव अनेकदा आला. सर्व भाग छान आहेत.
@pallaviparandekar6001
@pallaviparandekar6001 2 жыл бұрын
प्रत्येक भाग अतिशय अप्रतिम.डाॅ. स्वप्निल जोशी उत्कृष्ट मानसोपचारतज्ज्ञ, अतिशय सुंदर मालिका, लेखन आणि अभिनय. खर तर अभिनय नाही वास्तवच अनुभवतो आहोत प्रत्यक्षात असे वाटते. सर्व कलाकारांची योग्य निवड अगदी लहानांपासून. प्रत्येक समस्येवरचे उत्तम समुपदेशन, मार्गदर्शन आणि उपचार. प्रत्येक भागाची मांडणी उत्तम. डाॅ.न वाटता आपल्याला समजून घेणारी अगदी जवळची आश्वासक व्यक्ती, मित्र वाटतात. खूप खूप अभिनंदन.
@kiranharnoor2707
@kiranharnoor2707 2 жыл бұрын
Khupach chhan serial aahe. Pratyek gosht scientifically ulagadun sangata. Mulanahi samajavatan easy jat ani mothhyna pan ,agadi swatasathi suddha. Thank you
@vidyakane6166
@vidyakane6166 2 жыл бұрын
खूप छान आहेत सर्व कथा,सहजसुंदर अभिनय,दिग्दर्शन,शीर्षक गीत संगीत आणि गायन खरच फार दुर्मिळ आहेत अशी कथानक सध्या.
@chhayagupte4829
@chhayagupte4829 Ай бұрын
प्रत्येक भाग अप्रतिम.
@AD_salvor
@AD_salvor 2 жыл бұрын
this short film should be mandatory (somehow) for all parents
@vijayashreeclasses8935
@vijayashreeclasses8935 2 жыл бұрын
खूपच छान मालिका.
@princenarula4856
@princenarula4856 2 жыл бұрын
आजच्या घडीला हे ज्ञान आणि समज प्रत्येक पालक आणि व्यक्ति‌ गरजेचं आहे ‌छान‌ प्रयत्न केला आहे
@princenarula4856
@princenarula4856 2 жыл бұрын
सौ सुनेत्रा ‌विचारे
@vijayajoshi5029
@vijayajoshi5029 Ай бұрын
सुंदर विषय उत्तम मार्गदर्शन
@sharadshiriskar2456
@sharadshiriskar2456 2 жыл бұрын
..."बाळा आता तू जरा बाहेर जाऊन बसतोस"...आईचे संवाद,..'या' वेळी डाॅक्टरांचा डोळ्यातील नैसर्गिक अभिनय,.. कॅमेरामन लेखक पटकथा लेखक दिग्दर्शक टीम यांच्या अपेक्षेपलीकडे उंचावतो.
@user-qb4qe2ds9m
@user-qb4qe2ds9m 2 жыл бұрын
डॉ स्व न पनील सर खरोखर धन्यवाद आम्ही खरोखर भारावून गेलो असेच डॉक्टर जर खरोखर असते तर किती बरे झाले असते तुमच्या भूमिक ल शंभर तोफांची सलामी पुन्हा पुन्हा अभिनंदन
@user-qq6ee4zw5p
@user-qq6ee4zw5p 20 күн бұрын
खूपच छान उलगडला आहे विषय.
@surekhaaynor1356
@surekhaaynor1356 2 жыл бұрын
पौगंडावस्थेतील मुलं व मुलींना समजून घेणं अनेक कारणांमुळे कठीण असतं, ते करताना कसा अँप्रोच असावा हे अचूक समजलं, स्वप्नील जोशींचा अभिनय खूपच सुंदर, त्यांना नमस्कार. सगळे एपिसोड अप्रतिमच
@jayalumpatki5023
@jayalumpatki5023 21 күн бұрын
अप्रतिम लेखन दिग्दर्शन,सर्व अभेनेत्यांचा उत्तम अभिनय,कथा अप्रतिम
@shridharchhatre2058
@shridharchhatre2058 2 жыл бұрын
मनोवैज्ञानिक प्रश्न व त्यांची सोडवणूक इतक्या व्यवस्थितपणे समाजाच्या प्रबोधनासाठी दृकश्राव्य स्वरूपात मांडण्याचा एबीपीचा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य व आवडणारा आहे. नवीन भागांची वाट पहात आहे.
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 2 жыл бұрын
Loved it. 😍 as a teacher I have counseled many such parents.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 23 күн бұрын
आता दुसरा सेशन सुरु झालाय्.पहिल्यातले सर्व भाग तितकेच परिणामकारक आजही. 👍👍प्रत्येक भागातून काहीतरी , सगळ्यांना उपयुक्त संदेश 💞🌷🙏
@usharane7232
@usharane7232 2 жыл бұрын
खूपच सुंदर episode. स्वप्नील तू भूमिका अक्षरशः जगतो आहेस!!
@sameer734
@sameer734 2 жыл бұрын
No loud background music or makeup or actors shouting...simple and honest TV serial. 👌
@nesalearning
@nesalearning 2 жыл бұрын
खूपच सुंदर रीतीने सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.असे विषय हाताळणी केल्याबद्दल सर्वाचे खूप धन्यवाद. 🙏Guidance and Counseling करताना येणारा ताण हलका होईल ह्यात काहीच शंका नाही.
@YT-py2ns
@YT-py2ns 2 жыл бұрын
सहज सुंदर अभिनय, उत्कृष्ट विषय आजूबाजूला घडत असणाऱ्या घटना आणि त्यावरील उपाय.
@poonampatil7388
@poonampatil7388 2 жыл бұрын
खूप मस्त . सध्याच्या परिस्थितीशी अगदी जवळ जाणारा विषय. आपण पालक आपल्या मुलांकडून खूप अनावश्यक अपेक्षा ठेवतो. विचार केलाच पाहिजे एकदा 😊👍
@prakashkamlakar3730
@prakashkamlakar3730 2 жыл бұрын
उत्तम, सत्य परिस्थिती चे अवलोकन करून देणारा प्रत्येक भाग,
@mrunalinivadnerkar5335
@mrunalinivadnerkar5335 2 жыл бұрын
ABP maza aaho phrach sundar man suddha tuz ashe khup shubhechchha 👍
@vishwaasmugalikar9580
@vishwaasmugalikar9580 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच अप्रतीम 🙏
@DrADJoshi
@DrADJoshi 7 күн бұрын
Very true 🎉, & common situation,in most common family.
@bharatisonawane4587
@bharatisonawane4587 2 жыл бұрын
अप्रतिम..खरंच कधी कधी आपण पालक मुलांचे बालपण हिरावून घेतो..प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो तो पूर्ण होणे गरजेचे..धन्यवाद या सीरियल साठी
@nilimamarathe4167
@nilimamarathe4167 2 жыл бұрын
प्रत्येक भाग अप्रतिम आहे.त्यातील विषय खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे
@saumitragosavi3344
@saumitragosavi3344 2 жыл бұрын
Shardul Saraf Sir.... !! So nice to See you Sir!!
@meenavaidya8406
@meenavaidya8406 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण नेहमीप्रमाणे
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
अप्रतिम.प्रतेक भाग खूप काही सहजपणे शिकवुन जातो.खूप शुभेच्छा.
@ujvalabedekar8020
@ujvalabedekar8020 21 күн бұрын
खूप छान सांगितले आहे
@pragati6930
@pragati6930 2 жыл бұрын
Very good subject...And sad truth
@subhashchavan3175
@subhashchavan3175 2 жыл бұрын
विषय खुप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला आहे स्वप्निल जी आपण 🙏🙏👍🏻
@malinisawant2181
@malinisawant2181 2 жыл бұрын
खरचं खूप चांगले काम करत आहात तुम्ही.😊🙏🙏💐👏
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
खुप छान भाग होता.केळ्याच उदाहरण अगदीच समर्पक आहे.
@amoldeode574
@amoldeode574 2 жыл бұрын
खूप छान . प्रत्येक भाग अगदी अचूक... अविस्मरणीय...
@mabelfurtado5157
@mabelfurtado5157 2 жыл бұрын
अप्रतिम ' खूपच छान मालिका . सर्व भाग . मांडणी स्पष्टीकरण मनापासून आवडले स्वप्नील जोशीचे व टीमचे अभिनंदन
@dr.anaghavaidyakinikar7036
@dr.anaghavaidyakinikar7036 2 жыл бұрын
Great efforts by writer , production team and actors ....very needed information in a natural way ......is a DIFFICULT JOB but ....writers concept and words are unic to condition of patient!! .👏👏👏👏
@kalpanagade2874
@kalpanagade2874 2 жыл бұрын
खूपच छान. प्रत्येक भागात नविन नविन शिकायला मिळतंय. मस्तच.
@anuradhaborakhadikar8825
@anuradhaborakhadikar8825 2 жыл бұрын
प्रत्येक भाग खुप शिकवुन जातो, खुप छान आहेत भाग, स्वप्निल तुम्ही खरंच डॉ वाटतात, खुप छान भूमिका केलीत,🙏🙏🙏🙏
@diptiband
@diptiband 2 жыл бұрын
खूप सुंदर! असेच अनेक भाग येऊ द्या!
@uttarakale2493
@uttarakale2493 2 жыл бұрын
खूप छान पध्दतीने समजावून सांगितलंय. वाह....मान गये...👌👌👌
@nikitakeluskar4514
@nikitakeluskar4514 2 жыл бұрын
मालिका खूप छान आहे पहिल्यांदाच असे मालिका बघायला मिळाली खूपच बरं वाटतं काहीतरी नवीन प्रयोग आहे त्याच्यातून काहीतरी शिकायला नक्की मिळेल
@sanjeevaniagasgekar2641
@sanjeevaniagasgekar2641 2 жыл бұрын
Khupach knowledge denarya story sadar karat aahat tumchi-thank you very much sir,so......... nice story
@Maheshj9
@Maheshj9 2 жыл бұрын
अप्रतिम !!
@medhajoshi3250
@medhajoshi3250 2 жыл бұрын
पालकच मुलांना खुर्टे बनवत आहेत सर्वांगिण विकासाची इच्छाच नसावी सर्वोत्तम मांडणी
@omprakashmore8167
@omprakashmore8167 2 жыл бұрын
खूपच छान !! बोधाप्रद !! उत्तम !!
@user-rh9zv5cg6m
@user-rh9zv5cg6m 2 жыл бұрын
एकच शब्द आहे अप्रतिम.
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण डॉ स्वप्निल जोशी ग्रेड
@shilakapadia
@shilakapadia 2 жыл бұрын
वाह खूप सुंदर
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 2 жыл бұрын
खूपच छान उपक्रम, प्रत्येक एपिसोड अगदी नवीन शिकणं, आमच्यावेळी अस काही असत तर बरं झालं असत,
@sanjayrohani7683
@sanjayrohani7683 2 жыл бұрын
स्वप्नील जोशी i10 का बरं म्हणाला असेल?
@madhavikolapkar3754
@madhavikolapkar3754 2 жыл бұрын
Khup chhan video astat, navin shikayla milat
@govindkasle
@govindkasle 2 жыл бұрын
Very important issue,, nice write up by Dr. Mulmule, Shreyash looks a great psychiatrist, thanks to all Abp maza team. Much more episodes needed.
@latadighraskar7324
@latadighraskar7324 2 жыл бұрын
अतिशय उत्तम विषय निवडला अप्रतिम 🙏🙏
@raginikinikar2565
@raginikinikar2565 2 жыл бұрын
अति घाई संकटात नेई
@dhanashrisavadi3043
@dhanashrisavadi3043 2 жыл бұрын
प्रत्येक भाग खुप सुंदर आहे. प्रत्येक भागावर चिंतन करा असं वाटतं
@sonalisaynekar7572
@sonalisaynekar7572 2 жыл бұрын
मला तुमचा हा उपकम खूप च आवडला.धन्यवाद.मी एकही भाग मिस करत नाही.
@padmajakhot2553
@padmajakhot2553 2 күн бұрын
❤👍😊
@samikshaghag3574
@samikshaghag3574 2 жыл бұрын
Superb ahe serial.khup kahi shikayala milat ahe
@shobhasonawane1921
@shobhasonawane1921 2 жыл бұрын
👍 स्वप्नील
@KanchanBapatRecipes
@KanchanBapatRecipes 2 жыл бұрын
व्वा भारी आहे हे
@smitamanojpadhye4635
@smitamanojpadhye4635 2 жыл бұрын
My God ... राग तर सोडाच पण दया येते अश्या वेडसर पालकांची..
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 Ай бұрын
🎉🎉🎉
@shilpavaidya1822
@shilpavaidya1822 2 жыл бұрын
सोप्या पध्दतीने समजावून सागितले जाते.
@ashashivdas819
@ashashivdas819 2 жыл бұрын
स्वप्निल जोशी हवा येऊ दया मुळे 1 दम डॅा च वाटतात उत्तम काम करत आहात All the best 🙏
@meerajoshi7402
@meerajoshi7402 2 жыл бұрын
सर्वांग सुंदर मालिका
@sanjayagasti8612
@sanjayagasti8612 2 жыл бұрын
स्वप्नील जोशी स्वप्नील जोशी अप्रतिम कलाकार
@aparnasarang2412
@aparnasarang2412 20 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@ratansalvi1918
@ratansalvi1918 2 жыл бұрын
Khup chan dialogues aahet.lekhak great.
@sanjayparkhe2754
@sanjayparkhe2754 Ай бұрын
Best
@jyotibaal1331
@jyotibaal1331 2 жыл бұрын
Khup chan msg dila ahe .... Swapnil Joshi as usual apratim ...
@prashantkshemkalyani6887
@prashantkshemkalyani6887 2 жыл бұрын
खुपच छान सिरीयल आहे.
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 2 жыл бұрын
माझ्या मना सारखी मालिका संपूर्ण टीम चे अभिनंदन करतो
@veenaanjali3838
@veenaanjali3838 2 жыл бұрын
फार सुंदर सांगत आहेत स्वप्नील जोशी(डाॅक्टर) पालकांना समजावुन.मुलांना त्यांच्या कलाने समजुन घ्यावे बळच बर्गन देऊ नये.
@veenaanjali3838
@veenaanjali3838 2 жыл бұрын
बर्डन देऊ नये.
@shreekantpatil2282
@shreekantpatil2282 2 жыл бұрын
अप्रतिम...आजच्या काळाची गरज...डाॅ. आनंद नाडकर्णी सारखे ग्रेट लोक आहेतच,पण पालकांनी पण पाल्याकडे मशीन म्हणून बघू नये...अरूणा (पटवर्धन)पाटील
@rewatidalal3003
@rewatidalal3003 2 жыл бұрын
Khupch chhan aahet sagle bhag
@surekha101
@surekha101 2 жыл бұрын
Khup chaan sunder swapnil Joshi superb 👌👌👌👌
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 7 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 35 МЛН
Kevada (award winning Marathi short-film)
25:18
Karvanda Nirmitee
Рет қаралды 2,4 МЛН
KATHA KATHAN |  V P KALE |  व.पु.काळे  | Ep.13
35:58
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 665 М.
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 7 МЛН