सुबोध भावे अगदी खरे डॉ .वाटतात, इतका सहज सुंदर अभिनय.विषयही आजच्या काळातील आवश्यक असा 👌👍
@archanatambe74942 ай бұрын
अशा चांगल्या मालिका दाखविल्या तर बघायला चांगले वाटते. त्यामुळे लोकांच्या विचारात पण फरक पडत जाईल. धन्यवाद
@shurtimoghe20572 ай бұрын
खूप छान. कमी वेळात विषयाची चपखल मांडणी. सुबोध भावे अभिनय करतायत असं वाटतंच नाही. आपण ही आपलं मन त्यांच्या समोर मोकळं करावं असा विश्वास वाटतो त्यांना बघताना.
@arunaranade-go8qw2 ай бұрын
सगळेच भाग खू..प आवडले. सुबोध भावेंचा सहज अभिनय मनाला भावतो.अगदि थोड्यावेळात खू..प समाधान मिळत..आजचा विषय पण छान होता.सगळ्यांची कामं छान असतात..
@dhanashreekulkarni38332 ай бұрын
किती छान, अगदी समर्पक, आता अशा घटना घडत आहेत.सगळ्यांनीच जागरूक होणे अत्यंत गरजेचे आहे. फार सुंदर लेखन, आणि सादरीकरण
@rohininirmale60352 ай бұрын
खरे तर हे अशा मालिका झी, स्टार,कलर्स टिव्ही वर दाखवा...म्हणजे माणसांना अशा विषय माहिती व खरेपणा डोकावू...खुपच सुंदर विषय
@vandanavanjari15822 ай бұрын
खूप छान.. खूप वेगवेगळे विषय निवडले जातात तेही वर्तमान काळाशी निगडित... आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक एपिसोड चा शेवट खूप च positive असतो, समस्येवर उत्तर...
@anjalijoshi1228Ай бұрын
किती चुकीच्या काल्पनिक भयातून माणसे स्वतः चे जीवन दुःखी करतात. फार सुंदर संदेश 👍👏
@savitamahajan38412 ай бұрын
खूप छान पद्धतीने मांडलाय विषय.. अशा पद्धतीने समस्येवर तोडगा,सिरीयल मधून दाखवत आहेत .. खूपच छान
@priyakulkarni60732 ай бұрын
मन सुन्न तुझं हे एपिसोड सर्वोच्च मन शुध्द करतातही नवीननवीनसुरू ठेवा.हा अमोल ठेवा.डाॅक्टरापेक्शा तुमचे बोलणे लोकांना बर करतील नक्कीच चालू ठेवा चालू ठेवा सतत.
@mrs.pratimamahajan9522 ай бұрын
खूप छान उद्बोधक मालिका आहे.तसेच आपल्या अनेक समस्यांना उत्तरं मिळतात.अनेक समज- गैरसमज दूर होतात. धन्यवाद!
@mystudyzone5212 ай бұрын
ही series वेगवेगळे विषय घेऊन वर्षभर सुरू राहावी...
@divyathombare7516Ай бұрын
वाह... किती सुंदर 👏👏 आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारणं आणि तोच आनंद ❤️😍 सगळ्यांचं काम उत्तम.. सुबोध सर नेहमी प्रमाणेच कमाल 🙌🙌
@vanitakadam98682 ай бұрын
अप्रतिम भाग सुबोध भावे खरोखर डॉक्टर वाटतात ❤
@meghachandorkar26112 ай бұрын
स्वप्निल जोशी पण अप्रतिम होता❤❤❤
@anaghadani71932 ай бұрын
फारच सुंदर ...अगदी वास्तव वादी. ...तरुण पिढीला आगदी मार्गदर्शन करणारे...खूप खूप धन्यवाद !
@artikulkarni30042 ай бұрын
सुबोध भावे सर खूपच छान 👌👌
@smitasakorikar2162Ай бұрын
नमस्कार, ही मालिका खुप जीवन्त वाटते,अगदी आपल्या बरोबर आणी आपल्या आसपास घडतात अशी आहे ।ह्यातच स्वतः ला कुठे आणी कसे सुधारणा कराव्या हे ही कळते आहे। खुप खुप धन्यवाद मालिका बनवणार्या संपूर्ण टीम चे,आणी आपले सुबोध भावे हे तर अप्रतिम कलावंत आहेतच। खुप शुभेच्छा।💐💐👏👏👌
@swapnapatwardhan48792 ай бұрын
Man 2 रा भाग जास्त realistic आहे,खूप छान
@deepagosavi81832 ай бұрын
हा विषय निवडल्याबद्दल आभारी आहे. खुप छान माहीतीही मिळाली.
@jmatange2 ай бұрын
Very nicely done.....Purnima so happy to see you. Prasad Jawade as handsome as ever.... Subodh ji as always so convincing as a Doctor. A pleasure to see him interact with his patients.Addressed yet another issue of 'Anorexia'... much needed.Congratulations to the entire team!
@nayanajoshi94822 ай бұрын
अप्रतिम उत्कृष्ट प्रत्येक एपिसोड पुन्हा पुन्हा पहावासा वाटतोय संग्रही असावा
@vijayawad661624 күн бұрын
मस्तच आहे BHAG. VIJAYATAI WAD
@yashavantijoglekar72032 ай бұрын
खूप सहज,सोप्या शब्दात समस्या मांडली, तितक्याच सहज आविष्कारातून, अभिनयातून उकल झाली. सुंदर, नेमकं, नेटकं सादरीकरण. अभिनंदन.
@prajnyapathare1922Ай бұрын
अशा खुप मुली मी पाहिल्या आहेत. विकत घेतलेल फुकटच दुखण. मनाचे विचित्र खेळ आणि त्याचे मरणातीक परिणाम. पुनः सुंदर लिखाण आणि कलाकाराचे काम. ❤
@yogeshpvaidya2 ай бұрын
वा.. वा.. अप्रतिम !
@mangalasalvi32052 ай бұрын
खुप खुप छान कायँक्रम. सुबोधभावे तर शब्दच नाही .👍👍👌👌
@rutaantarkar51342 ай бұрын
खूप छान,सुबोध भावे यांचा अभिनय नेहमीच अप्रतिम👌👌
@jyotishinde62262 ай бұрын
Khup chan episode Prasad jawade acting lajawab.Dondonda pahile pan each time dolyatun Pani aale.ekdam sundar acting.
@VinitaPapde2 ай бұрын
आभारीय abp चे खुप छान वर्तमानातले प्रसंग अभिनय व कथेतुन🎉🎉🎉
पुन्हा एक छान भाग .वेगळा विषय सुंदररित्या हाताळला .तिघांचाही अभिनय मस्तच.
@milindpendharkar94672 ай бұрын
खूप सुंदर आणिअप्रतिम सादरीकरण... 🙏👌👍 Modeling, commercial adds, सौंदर्य, याबबातचे योग्य & स्पष्ट मुद्दे, अवास्तव, भ्रामक कल्पना, हे सर्व छान मांडले बद्दल खूप धन्यवाद...!! 🙏👌👍
@chhayaogale97522 ай бұрын
खरय...मनच सौंदर्य हेच खर सौंदर्य....सुबोध सर आणि इतर यांचा अभिनय छानच👌👌abp majha खूप आभार
@AlpanaGolwalkar2 ай бұрын
समाजात हे फिट बॉडी चे कसा अतिरेक होतो हे छान समजावून सांगितले उत्तम भाग
@PoonamDesai-j9r17 күн бұрын
खूप छान विषय मांडला आहे 🙏
@varshajoshi10812 ай бұрын
ऊत्कृष्ट मालिका
@sharvarijadhav83282 ай бұрын
खुप अप्रतिम भाग! पूर्णिमाला खुप दिवसांनी पाहिलं.प्रसाद तर माझा आवडता आहेच. सारे गुणी कलाकारांना पाहुन खुप आनंद झाला. शुभेछा! 😊
@sunillattu6761Ай бұрын
पूर्णीमा यांचे आडनाव काय आहे?
@sharvarijadhav8328Ай бұрын
@@sunillattu6761 purnima dey
@mangalaaradhye52422 ай бұрын
जिगीशाचे सगळेच कार्यक्रम चांगलेच असतात. सहकारी आणि सहभागींचे अभिनंदन.
Wow “episode” ..watching the series is fun n also an eye opener ❤
@मराठीसाहित्यवकलासेवा2 ай бұрын
loved it. simply gr8👌👌
@swatiinamdar49612 ай бұрын
अतिशय सुंदर होता आजचा भाग
@swanandgosavi42622 ай бұрын
Amazing episode !! One more thing that vegan lifestyle is for the animals first , then for the environment and for the health 😃😃
@meghachandorkar26112 ай бұрын
मला फार आवडते ही मालिका❤❤❤❤❤
@vaishali1234ful23 күн бұрын
What a nice acting by subhodh bhave sir …
@janhavikadam213Ай бұрын
Apratim episodes ❤
@vidyamandir7891Ай бұрын
मनकवडे सुबोधजी आणि इतर पात्रे अप्रतीम❤❤
@tejaswinikulkarni933Ай бұрын
Khup Sundar malika Subodh bhave sir agadi chan kam
@priyankakulkarni47082 ай бұрын
Very nice excellent episode
@anitapatil47192 ай бұрын
पेशंट बरं करतानाच सध्याच्या ट्रेंड ला चांगली चपराक दिलीय.
@sakshidhopat76102 ай бұрын
All episodes are superb...keep it up..
@threesidegamer41112 ай бұрын
All episodes r the best...
@sangitakajwadkar68642 ай бұрын
खुपच छान एपिसोड
@delightcatering4u2 ай бұрын
fantastic
@jyotibaal13312 ай бұрын
Saglyachi kaam apratim 👌
@prajktavartak9671Ай бұрын
खूपच सुंदर मालिका
@sangitakajwadkar68642 ай бұрын
खुपच छान एपिसोड ❤
@sunandachitale91442 ай бұрын
खरंच काही खुळचट कल्पनानी मुली स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून तब्बेतीचे नुकसान करून घेतात.. छान एपिसोड
@aparnathatte29132 ай бұрын
❤डोळे उघडणारा विषय,
@bharatiraibagkar65012 ай бұрын
खूप सुंदर विषय हाताळणी
@archanatambe74942 ай бұрын
खूप छान मालिका. दरवेळेस चे विषय चांगले आहेत. आजचा भागाचा विषय छान आहे. स्वतःला आहे अस अॅक्सेप्ट करायच स्वतः वर प्रेम करायचे..
@ashleshanarkhede65592 ай бұрын
Kiti chaan.. 👌👌👌
@ashokgilbile9703Ай бұрын
स्वताच्या तब्येती बद्दल किती व कोणती काळजी घ्यावी या मालिकेतून समजते खुप छान धन्यवाद
@sujatanipurte58922 ай бұрын
अप्रतिम...❤
@sujatabhadekar5202Ай бұрын
खुप छान माहिती
@hastkhaltiradha19362 ай бұрын
खुप छान
@anupamawadekar-ie6gf2 ай бұрын
फारच सुंदर आहे
@madhavjoshi17462 ай бұрын
Khupch chan
@prajaktadeodhar13662 ай бұрын
स्वप्रतिमा ही स्वत:ला स्वीकारून करावी. योग्यायोग्यतेचा नीट विचार करावा. इतरांचे मापदंड लावू नयेत हेच या मालिकेतून लक्षात येते. छान विषय छान मांडणी
@rirox9196Ай бұрын
Very nice 👍🏻
@ujjwalajoshi9895Ай бұрын
फार सुंदर
@neelakeskar62122 ай бұрын
सुरेख कथा ❤❤
@vijayshinde9617Ай бұрын
Great Sir 🙏🙏
@nayanakamble42882 ай бұрын
He kiti real ahe.....me yatun geley 😢😢😢😢pn ata saundaryachi bhasha kalali ahe
@abhijeetkhandare62592 ай бұрын
khup chhan episode 😊
@MukundKulkarni-g8d2 ай бұрын
घरोघरी प्रत्येक घरी प्राथमिक स्तरावर असे मानसिक व्यक्ती आहे ,अश्या सल्ल्याची सोप्या भाषेत उलगडून सांगणारी गोष्ट, योग्य मार्गदर्शन व योग्यवेळी समजते त्यामुळे पुढची पायरीपर्यंत पेशंट जाणार नाही ,उत्कृष्ट मालिका
@preranawankhede62142 ай бұрын
Malika atishay uttam aahe
@shalimarsalescorporation53342 ай бұрын
सुंदर
@सुनीतिलिमये2 ай бұрын
अप्रतिम 🎉
@vishakhagaikwad4045Ай бұрын
मी देखील अशाच काही आजारातून गेले आहे मानसीकता आणि उलटी यांचा जवळचा संबंध आहे