Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोवर सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर

  Рет қаралды 439,388

ABP MAJHA

ABP MAJHA

5 күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #abudlsattar #sambhajinagar #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive #mahayuti #mva #vidhansabhaelection #maharashtranews
Video Credit : #Sambhajinagar | Sudhir Kakde/Producer | Vicky Pawar/ Editor
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Пікірлер: 419
@borgavedinesh1933
@borgavedinesh1933 3 күн бұрын
दोघं पन एका च माळे ची मणी जाटू विकास काय केला
@sanjaypati2676
@sanjaypati2676 3 күн бұрын
एकाला हद्दपार केलेच आहे सिलेलोड मतदारांनी सत्ताराना हद्दपार करावे
@vilastajne3572
@vilastajne3572 3 күн бұрын
माझ्या सिल्लोड तालुका भारतात आहे, पाकिस्तानात नाही, सिल्लोडला बदनाम करू नका, जय राष्ट्रवादी
@sonu8098
@sonu8098 2 күн бұрын
सत्तार साहेब कट्टर हिंदुत्ववादी 🚩🚩
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Күн бұрын
​@@sonu8098😂😂😂😂
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 3 күн бұрын
दोघांचे घडे भरले आहे
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 3 күн бұрын
दोघेही निर्लज्ज ... 😂😂
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 3 күн бұрын
याच सत्तारला दोन वेळेस मदत करणारे रावसाहेब दानवे तर सत्तार नी सुद्धा‌ मदत दोघे ही एकामेकांच्या माळ्याचे मणी आहेत हे
@rajuthombre6874
@rajuthombre6874 3 күн бұрын
ह्या जोडीने जनतेला आता पर्यंत जनतेला मुर्खीत काढल व स्वताहाचा राजकीय फायदा केला
@balajimule3520
@balajimule3520 3 күн бұрын
555500
@vishwasshinde9619
@vishwasshinde9619 3 күн бұрын
या वेळी काही ही होवो,या वेळी सत्तार पडणार😂😂😂
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 күн бұрын
तसे व्हायला पाहिजे पण , पण तसं दिसत नाही.
@user-uj8dl9mj9y
@user-uj8dl9mj9y Күн бұрын
Bhau mi swta sillod cha ahe sattar ch yenar ya veles pn sattar la kuni padu shkt nhi
@piyushbhosle9220
@piyushbhosle9220 19 сағат бұрын
हो सत्तार ला सिल्लोड मध्ये कट्टर विरोधकच नाही, आणि मराठीच वोटिंग सत्तार chi जास्त आहे,ही खरी वस्तुस्तिथी आहे
@dheerajwakode3987
@dheerajwakode3987 18 сағат бұрын
बरोबर सत्तार पडणार नाही कारण त्याला हिंदू मुस्लिम व दलित खोऱ्याने मतदान करतात.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 күн бұрын
दोन्ही लबाड आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
@dadasahebkhedkar8077
@dadasahebkhedkar8077 3 күн бұрын
याने कबुली दिली भाजप ला लोक कंटाळले आहेत.
@sunilkumarukale7302
@sunilkumarukale7302 3 күн бұрын
Yes sir good ❤💝🇮🇳🚩💯💐🌄👍
@fakirapathan1793
@fakirapathan1793 3 күн бұрын
दानवेना लोकानी मतदान केले नही सत्तार साहेबाना बोलने या गोष्टी ला अर्थ च नाही।।
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 күн бұрын
सत्तार साहेब बरोबर बोलत आहेत. मी वंचित बहूजन आघाडी चा मतदार आहे. पण सत्तारांचे योग्य वाटतें.
@Devidaspaithe
@Devidaspaithe 3 күн бұрын
आगदी बरोबर विश्लेषण केले सत्तार साहेब
@gorakhwaghmode5200
@gorakhwaghmode5200 2 күн бұрын
जागा हिंदु मतदारांनो आता सिललोडला हिंदु आमदार पाहिजे
@ummereshma6795
@ummereshma6795 Күн бұрын
बुद्धीला नूस्त वाईटच सुचत का बंद करा .
@nirajdipakpatil4940
@nirajdipakpatil4940 3 күн бұрын
सत्तार साहेब शेतातील रस्ते करा
@bharatjadhav9350
@bharatjadhav9350 3 күн бұрын
दानवे पेक्षा सतार साहेब हे वेयक्तिक वा सार्वजनिक कामे पहिले 10 वर्ष्या पेक्षा या 5 वर्षात सगळ्यात जास्त केलं आहे व त्यांच्या विरोधात कोणी ही उभे रायल तरी येणार नाही ही 100% आहे
@Vijaykmr11
@Vijaykmr11 3 күн бұрын
या सत्तार ला महाविकास आघाडीने घेवू नये, कारण याला लवकरच महायुती हाकलणार आहे, खूप स्वार्थी माणूस हा! सिल्लोड मधुन नवीन कार्यकर्ता शोधा, 😂
@Sarojydypgpt
@Sarojydypgpt 3 күн бұрын
महायुतीने आजपर्यंत हाकलला नाही मंत्री केला त्यांना
@indian62353
@indian62353 3 күн бұрын
​@@Sarojydypgptहो. कृषीमंत्री होते ते🤦‍♂️
@uttampatel9053
@uttampatel9053 2 күн бұрын
विजय दादा यांना उध्दव साहेब यांनी पाच आमदारांना नाही सांगितले एक अपक्ष शिवसेनेचा आमदार याच्या साठी मातोश्री चा दरवाजा खुला आहे असे सांगितले सहा आमदार वापस जान्यास ईछुक होते
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 күн бұрын
दोघेही एकमेकाच्या विरोधात उभे रहा त्यात महाविकास आघाडीने तेथे एक चांगला उमेद्वार द्यावा एकाच दगडात दोन पक्षी - . - -😮
@gajananpawar304
@gajananpawar304 3 күн бұрын
या दोघांच चुलीत जाऊद्या पण उध्दव साहेबांनी याला उमेदवारी देऊन चुकच केली म्हणाव लागेल
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 3 күн бұрын
सरळ काॅग्रेस मधून आला आणि तिकिट मिळवून निवडून सुद्धा आला,नंतर गद्दार मिंदे सोबत बिर्याणी खायला,गुहावटीला गेला ‌
@harunaktarkhankhan719
@harunaktarkhankhan719 3 күн бұрын
आता परत उमेदवारी देईल उद्धव,साहेब ठाकरे त्याला
@pradeepborkar6883
@pradeepborkar6883 3 күн бұрын
जाऊ द्या सत्तार साहेब, हरलेल्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा करणार ❓
@rajuthombre6874
@rajuthombre6874 3 күн бұрын
जनता जनार्दान बरोबर नेत्याच्या ढुंगावर योग्यवेळी लात मारते
@anilmaind6055
@anilmaind6055 3 күн бұрын
सिल्लोड मध्ये नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांना विचारा किती त्रास आहे दानवे कही गोष्टी बोलले त्या खरया पण सिललोड चां पाकिस्तान नाही झालं आता ते या निवडणुकीत दिसेल च
@nileshjadhao8844
@nileshjadhao8844 3 күн бұрын
श्री हनुमान ला काय म्हणलं होतं यांनी
@GodavariShinde-gv2qy
@GodavariShinde-gv2qy 3 күн бұрын
काय मनाला होता लांडा सुत्तर
@user-xu6dj1wy7c
@user-xu6dj1wy7c 3 күн бұрын
सत्तार तुझे थोडे दिवस राहिले घे असून नंबर तुझा आहे आता
@ixyz6362
@ixyz6362 3 күн бұрын
Hagun ye
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 3 күн бұрын
पण ती टोपी काढा ना...
@user-ki9lk7ht8p
@user-ki9lk7ht8p 3 күн бұрын
किती छान.... कामाचा हिशोब जनता जनार्दन घेईल... काम आवडलं तर निवडून देतील नाही तर घरी बसवतील.... 👌👌👌👌👌... अप्रतिम... असे विचार लोकप्रतिनिधींचे खूप खूप छान वाटलं.... हा व्हिडिओ बघून.... मी माझे पंधरा मिनिट फुकट घालवले नाही असं मला वाटलं...
@vijayr8881
@vijayr8881 3 күн бұрын
दोघाचे दिवस भरलेत
@maheshpawar7426
@maheshpawar7426 3 күн бұрын
हा सत्तार बिनडोक संस्कृती चा माणूस आहे
@syedshoeb1471
@syedshoeb1471 3 күн бұрын
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र मध्ये भाजपचा सुपडा साफ होईल
@Dancingprinces101
@Dancingprinces101 3 күн бұрын
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@altafpathan9837
@altafpathan9837 3 күн бұрын
शाब्बास वस्ताद याला म्हणतात रग 👌
@Vikas33311
@Vikas33311 3 күн бұрын
दोघ एकाच माळे चे मणी आहे,,, आणि दोघाला पण लोक कंटाळलेत.. एक पडला आता एक बाकी आहे...
@user-tz8ck7nd6x
@user-tz8ck7nd6x Күн бұрын
सतार आता विधानसभा निवडणुकीत तुझा नंबर आहे मराठी माणसाचे लक्षात आले आहे सावधान
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og Күн бұрын
डॉ.कल्याण काळे यांच्या विजयाचे शिल्पकार आदरणीय श्री मनोज पाटील जरांगे दादा आहेत मराठा आरक्षण यांचा विरोध व त्यांचे गाव बंदीचे बॅनर फाडणे जरांगे पटलांवर आरोप करून बोलायचे की त्यांच्या तोंडातून तुतारीचा आवाज येतो वगेरे. एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 3 күн бұрын
दोघांनी ऐकमेंकाची मारली आता बंर झालं
@atikjamadar9061
@atikjamadar9061 2 күн бұрын
सतार आणि दानवे ना एकच सांगायच. जनतेने मोदी सारख्याच गर्व धुळीस मीळावला.
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 3 күн бұрын
सत्तार लोकसभेला का उभा राहिला नाही?
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 3 күн бұрын
आत्ता मुख्यमंत्री व्हायचं असेल विधान सभेला उतरतोय
@S_D_P933
@S_D_P933 Күн бұрын
एकाला धडा शिकवला आता दुसऱ्या ला शिकवण्याची गरज आहे..जागे व्हा 😅😅 मिले भगत🙄
@SanjayShinde87932
@SanjayShinde87932 3 күн бұрын
साहेब तुमचा चेहरा म्हशीच्या फोद्या सारखा दिसतो 😂😂😂😂
@yogeshshelke4986
@yogeshshelke4986 2 күн бұрын
रावसाहेब दानवे आठव मराठा आरक्षण याला त्याला दोष देऊ नका मराठा असुन मराठा आरक्षणावर बोलत नाही
@dr.dineshpatil4500
@dr.dineshpatil4500 2 күн бұрын
पुढचा नंबर आपलाच
@shankarteli1493
@shankarteli1493 3 күн бұрын
रोख ठोक सत्तार 💪💪
@bagawanjadhav1885
@bagawanjadhav1885 3 күн бұрын
तुम्हीआमदार होत नाही हे लक्षात ठेवा
@AshokDeshmukh-uh7mb
@AshokDeshmukh-uh7mb Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@shakil949
@shakil949 3 күн бұрын
अल्पसंख्यकों निधी दे दो
@nitin7683
@nitin7683 3 күн бұрын
कश्याला रे निधी तुला
@indrajitkhating8243
@indrajitkhating8243 Күн бұрын
एका मळ्याचे मनी आहेत..... राजकारणी.... भारतातील राजकारणी सुधारले तर भारत देश विकसित होईल......
@balajideshmukh2070
@balajideshmukh2070 3 күн бұрын
जय भारत जय महाराष्ट्र
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Күн бұрын
एक हर्या आहे आणि एक केर्या आहे,, दोन्ही पण एकाच माळेचे मणी आहेत..
@rajendragarad6982
@rajendragarad6982 3 күн бұрын
कत्तल कारखान्यातुन दलाली घेनारा भाजप चा रावशा?
@user-fs2eo7ug3h
@user-fs2eo7ug3h 2 күн бұрын
एकच परीणाम जरांगे पाटील .आता कळलं असेल लागलंय कुट सुजलय कुट
@rammatre5010
@rammatre5010 2 күн бұрын
राहा उभा मग होऊन जाऊ द्या मैत्रीपूर्ण खरीखुरी लढत 😂
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 3 күн бұрын
फक्त या साहेबांनी केवळ आहे त्या पक्षातून उभे रहा म्हणावं
@sikandarpathan9054
@sikandarpathan9054 3 күн бұрын
जय हो
@sunilbhokare292
@sunilbhokare292 3 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 3 күн бұрын
लोकसभेचा अनुभव दांवेनी घेतला आता विधानसभेचा अनुभव सत्तार घेणार आरक्षण भेटत नाही तोपर्यंत पडायचे अनुभव घेत रहा आरक्षण देणार त्यांचा विचार आम्ही करू सगळे पक्ष आम्हाला सारखे च
@vhbhalerao
@vhbhalerao 3 күн бұрын
यावेळेस अब्दुल साहेब स्वतः उभा राहणारच नाही I
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 2 күн бұрын
दानवे साहेब यांनी सुध्दा सत्तार साहेबाना कधीच पाठींबा दिला नाही ते स्वता चे हिंमातीवर निवडून येतात हे 101 टक्के खरे आहे
@savitasurywanshi453
@savitasurywanshi453 3 күн бұрын
Abdul Sattar Marathi manush 😊
@sonu8098
@sonu8098 2 күн бұрын
सत्तार साहेब कट्टर हिंदुत्ववादी 🚩🚩
@mr.mohsin16
@mr.mohsin16 3 күн бұрын
Abdul sattar ❤
@Vikramajantavlog
@Vikramajantavlog Күн бұрын
खुर्ची तर दोघांच्या ही जाणार...
@dnyaneshwarraut2930
@dnyaneshwarraut2930 3 күн бұрын
दोघ भाऊ भाऊ च
@ShrimantaBorde
@ShrimantaBorde 3 күн бұрын
भाजपला मतदान कमी पडलं म्हणजे झाला पाकिस्तान
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Күн бұрын
जय श्री राम
@babutalekar6437
@babutalekar6437 2 күн бұрын
सिल्लोड विधानसभेला मराठाच उमेदवार निवडून येणार.
@harunmulla9057
@harunmulla9057 3 күн бұрын
जाती धर्मा च राजकारण कोनीही करु नये शपत घेताना अशीच घेताका जनतेसाठी काय केल आणी काय करायला पाहीजे हे बघाः
@AshutoshGhate-tk5iq
@AshutoshGhate-tk5iq 3 күн бұрын
एका माळेत, सगळे सारखेच
@panditwagh8993
@panditwagh8993 3 күн бұрын
यांनी किती शाळा विकत घेतल्या यांच्याकडे किती प्रॉपर्टी आली संशोधनाचा विषय आहे
@ejazshaikh560
@ejazshaikh560 Күн бұрын
Sattar bhai great politician
@manoharkhartode7305
@manoharkhartode7305 Күн бұрын
Ha अतिशय स्वार्थी ahe
@munirshaikh5897
@munirshaikh5897 Күн бұрын
हा आता आमदार सुद्धा होणार नाही
@ganeshpise3664
@ganeshpise3664 20 сағат бұрын
ह्या दोघांच्या वर ed,cbi, चौकशी झाली पाहिजे, एकाच माळेचे मणी...
@harunaktarkhankhan719
@harunaktarkhankhan719 3 күн бұрын
एक गोस्ट खरी बोलले अपन मंत्री साहेब, शब्द बोलने एकदम सोफे आहे,,, पण याचा मुड़े अनेक पीढ़ियां ना परिणाम भोगावे लगतात
@aslam4001
@aslam4001 2 күн бұрын
तुम्ही दोघे एकमेकांच्या बोकांडी बसा ना, सामान्य मतदाराला कशाला दूषणं देता....
@narayankanadje4465
@narayankanadje4465 2 күн бұрын
वारे शेर.
@rangraokamire3859
@rangraokamire3859 3 күн бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल आणि मराठा आरक्षण
@shivajidesai6755
@shivajidesai6755 Күн бұрын
पांढरी टोपी घालून चांगल राजकारण जमतंय
@bhagwatnirmal4449
@bhagwatnirmal4449 2 күн бұрын
आरे राज्य कडे लक्ष केंद्रित करावे
@yashwantdaki1943
@yashwantdaki1943 3 күн бұрын
ही सुरवात आहे
@ChhayaKakde-pg3pd
@ChhayaKakde-pg3pd 3 күн бұрын
😭
@user-xv9ih8tj5s
@user-xv9ih8tj5s 3 күн бұрын
सत्तार हा कार्यकर्ता करारा नुसार वागणारा प्राणी आहे. म्हणून हा प्रत्येक पक्षासोबत प्रासांगिक करार करणारा व्यक्ती म्हणून त्याची ओळख झालेली आहे. म्हणून अशावेळी जर याची महायुती मधून हकालपट्टी झाली तर मविआ ने याला घ्यावे किंवा नाही याचा चांगला अभ्यास करून निर्णय घ्यावा.😅😮😢😅😊😅😅😊😅😮
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k 2 күн бұрын
मंगेश साबळे
@user-qq1oz2ro1i
@user-qq1oz2ro1i 3 күн бұрын
Sattar Bhai ❤ great man
@sunilkumarukale7302
@sunilkumarukale7302 3 күн бұрын
🇮🇳🚩🌄💝💓💖😍👑🔥💐💪
@Zragfawas7649
@Zragfawas7649 3 күн бұрын
सकल मराठा समाज महाराष्ट्र कायम मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरन्गे पाटील या संघर्ष योध्दा सोबतच ठामपणे उभा आहे. राजकारणासाठी विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र करणारा लोकनेता. मराठा समाजाचे हित आणि कल्याण करण्यासाठी पोटतिडकीने उभा राहणारा धुरंधर मावळा. !
@sonu8098
@sonu8098 2 күн бұрын
सत्तार साहेब कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून काम करत आहे। 🚩🚩
@ChhayaKakde-pg3pd
@ChhayaKakde-pg3pd 3 күн бұрын
Sem to sem Bheja
@maheshchaudhari1109
@maheshchaudhari1109 3 күн бұрын
दादांना आज कळाले सिल्लोड सोयगाव पाकिस्तान झाले म्हणून या गोष्टीचा जनतेवर काही परिणाम होणार नाही कारण जनतेने दादाला 25 वर्षे मतदान केले आहे जनता म्हणते दादांनी किती धरण बांधले दादांनी किती नद्या नाले अडवल्या किती कट्टे बांधले दादा शेतकऱ्याच्या विम्यासाठी किती वेळा शासनाचे झगडले जनता हे बघते
@SantoshPatil-vo6cw
@SantoshPatil-vo6cw Күн бұрын
जागा दाखवेल जनता.
@sanbippatil1518
@sanbippatil1518 3 күн бұрын
रावसाहेब दानवे यांनी सिलोड विधानसभा लडावा 100%निवडुन येथील
@ShivajiKale-ln5nd
@ShivajiKale-ln5nd 3 күн бұрын
दिशाहीन बुद्धी हिन कर्तव्य हिन लोक जातीचा आधार घेतात
@vasantjaybhaye386
@vasantjaybhaye386 Күн бұрын
ह्यो थापा मागतोय भाऊ जावुदया
@dattatraysakhale3005
@dattatraysakhale3005 3 күн бұрын
याला लवकर धडा शिकवा तेव्हा याचा ------ ज उतरेल भावांनवं
@mahamadshaikh3588
@mahamadshaikh3588 3 күн бұрын
2019 के मूकाबले 2024 मे 63 सीटे कम आई है तो क्या हर जगह सत्तार जी थे क्या. पहले दोनो का तो अच्छा मझाक चलता था.
@salimshaha1424
@salimshaha1424 17 сағат бұрын
100 % हे मोहदय पडनार😂😂😂
@user-ow7px2wf8e
@user-ow7px2wf8e 2 күн бұрын
Good.marata
@shashank255
@shashank255 2 күн бұрын
सत्तार राहू दे
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 3 күн бұрын
माज आलाय b j p ला
@prafulgawande2287
@prafulgawande2287 Күн бұрын
पहले हिंदू हित की बात, नंतर ओबीसी हित की बात आणि आता सिल्लोड पाकिस्तान झाला बीजेपी काय बोलतील सत्तेवर येण्यासाठी नेमच नाही.काही दिवसांनी म्हणतील मराठा समाजाला ही दोष देतील.जेव्हा मराठा, मुस्लिम, दलीत एकत्र येतील.😊😊😊एक मराठा लाख मराठा.
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 3 күн бұрын
सत्तार ने महाविकास आघाडीचं काम केले आहे
@user-qe5zl4zl1z
@user-qe5zl4zl1z 2 күн бұрын
सगळे काँग्रेस मतदार आहेत आता तुमचे पण तेच होनर आहे
@sourabhmustapure3957
@sourabhmustapure3957 3 күн бұрын
अहो सत्तार साहेब तुम्ही 10 करोड वक्फ बोर्ड ला काय म्हणून दिलेत ते पण सरकार कडून
@sanjayuttamroraut3628
@sanjayuttamroraut3628 2 күн бұрын
खरंच हे रे बाबा खरंच ना तुला बी कळून जाईन आमदार केलं काय तुझी
Купили айфон для собачки #shorts #iribaby
00:31
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 35 МЛН
DELETE TOXICITY = 5 LEGENDARY STARR DROPS!
02:20
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН