Sujat Ambedkar Full Speech : खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केलात तर...सुजात आंबेडकरांचा मविआला इशारा

  Рет қаралды 108,033

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #abpmajha#SujatAmbedkar #Maharashtra #Mumbai #marathinews #maharashtrapolitics #maharashtrabudgetsession #ajitpawar #devendrafadnavis #cmeknathshinde #ajitpawar #maharashtrabudget2024
Maharashtra Assembly Budget Session 2024 | Maharashtra Interim Budget | DCM Ajit Pawar Budget 2024 | CM Eknath Shinde on Budget | DCM Devendra Fadnavis Speech on Budget LIVE
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Sujat Ambedkar Full Speech : खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केलात तर...सुजात आंबेडकरांचा मविआला इशारा
Video Credit: | Sanket Varak /Producer | Pranav Orke /Editor
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Ajay Baraskar Alleges on Jarange Patil | Headlines Today | CM Eknath Shinde | Ajit Pawar On Jarange Patil | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

Пікірлер: 376
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 7 ай бұрын
सुजात अभ्यास चांगला, भाषांशैली चांगली pan❤अवतार भयानक. Dr. आंबेडकर भारदस्त दिसत होते. तुमचे व्यक्तिमत्व केसामुळे पूर्ण झाकले गेले. सुधारणा करा
@jitua394
@jitua394 7 ай бұрын
सर विचार् बदला ज्या अंबेडकर साहेबांचं नाव तुम्हिघेताय त्यानीच विचार आचार आणी व्यक्ती स्वातत्र दिल आहे ज्याला जसऱ्हायचं तसत्याने रहावं ... जय शिवराय जय भिम्
@kishangholap7627
@kishangholap7627 7 ай бұрын
तुमचे विचार बदला, विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिलेत, कोणी कस रहावे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिलेले आहे,कस रहावे व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य आहे, त्यामुळे असा चुकीचा विचार करु नका, 🙏
@veer5657
@veer5657 7 ай бұрын
खरय👍
@riteshsangole5034
@riteshsangole5034 7 ай бұрын
Jai bhim sujat ji saheb, vba Only🙏🙏🙏
@Marathi_mahit
@Marathi_mahit 7 ай бұрын
Vba🎉
@BuddhaSanskar.
@BuddhaSanskar. 7 ай бұрын
सध्याचं गलिच्छ राजकारण पाहता येणाऱ्या काळात जनतेपुढे वंचित बहुजन आघाडीच एकमेव पर्याय असेल ❤
@avnitchopra2717
@avnitchopra2717 7 ай бұрын
😂😂🤣🤣
@spb6409
@spb6409 7 ай бұрын
😂😂😂😂😂
@snehajoshi3142
@snehajoshi3142 7 ай бұрын
3% मते bjp ला फायदा देणार तुम्ही मंद बुद्धी लोक 😂 आपसात भांडून
@adityamagoli9597
@adityamagoli9597 7 ай бұрын
Mast joke Marla re😂😂😂
@riteshsangole5034
@riteshsangole5034 7 ай бұрын
​@@adityamagoli9597RSS mnuwadi dalala, tuzi ka jaltey, 😜🤑🤪
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig 7 ай бұрын
जबरदस्त भाषण... होतकरू राजनेता होण्याचे पुर्ण गुण आहेत सुजात आंबेडकर यांच्यात.
@milindkhadse9309
@milindkhadse9309 7 ай бұрын
विचार खुप मोठे आहेत आपले.., पण केस बारीक करावे.., अगदी छान वाटेल.. 🙏
@rohinishardul2824
@rohinishardul2824 7 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय ✌ असो जय भीम जय संविधान सुजात दादा साहेब
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 5 ай бұрын
विजय असो... वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤
@girishmahadik3793
@girishmahadik3793 7 ай бұрын
वंचित ला भाजप कधी संपवेल ते कळणार पण नाही तुला 😂😂😂😂 जय श्री राम
@KapilMeshram-p4z
@KapilMeshram-p4z 7 ай бұрын
तुमच्या गांडीत येवडा दम नाही
@sanjaymane9757
@sanjaymane9757 5 ай бұрын
भाजपा रैली का ऐसे गेट ऐसे की कथा ले हनुमान चालीसा पढ़ने वाला😅
@Nazi817
@Nazi817 Ай бұрын
Gobar bhakt rss chaddi gang member
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 7 ай бұрын
विचार मोठे आहेत,,,,, पण केस बारीक करा, तुम्ही सगळ्यांना पुरून उराल ही माझी गैरंटी आहे,,,,, अभ्यासू आहात तूम्ही ❤❤❤❤❤
@rahulsadar7954
@rahulsadar7954 7 ай бұрын
मि पूर्णतः वंचित आघाडी चा कार्यकर्ता आहे...पण मला sujat आंबेडकर चे मोठं मोठे केस अजिबात त्यांना शोभत नाहीत.....🚫💯 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रुबाब कसा होता आणि यांचा कसा आहे...? आंबेडकर म्हणून यांना ते शोभत का ??
@RushiUghade-de4vl
@RushiUghade-de4vl 7 ай бұрын
भाऊ आपण नाही ना ठरवू शकत की कोणी कस राहावं म्हणून
@rahulsadar7954
@rahulsadar7954 7 ай бұрын
@@RushiUghade-de4vl डॉ० बाबासाहेब यांना एका पत्रकरने प्रश्न विचारला कि गांधी जि ने गरीब लोकांना बघून चांगल्या कपड्याचा त्याग् केला....मग तुम्ही का सूट बुट कोटात राहता..? तेव्हा बाबा साहेब यांनी उत्तर दिले कि उद्या माझा हा 9 कोटी समाज मला बघून माझ्या सारखा सूट बुटात राहील.....🙏🏻💯 मग sujat आंबेडकर यांचा कडून कोणता गुण घ्यावा तुम्हीच सांगा 🙏🏻🙏🏻
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 7 ай бұрын
Ok mafivir penshandhari
@GulabGiri-h3l
@GulabGiri-h3l 7 ай бұрын
बरोबर बोललात दादा मि पण हेच बोलणार होतो हा राजकारणात काय करू शकणार नाही पण दक्षिणेत शंभर टक्के चित्रपट काम करेल
@snehalsarkates4638
@snehalsarkates4638 7 ай бұрын
सुजात बेटा तू झी बोलण्याची पद्धत खूपच आवडली
@spb6409
@spb6409 7 ай бұрын
जय श्रीराम 🚩🧡🇮🇳
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 7 ай бұрын
Ok mafivir penshandhari
@spb6409
@spb6409 7 ай бұрын
@@santoshchandanshive260 शेमंधरी चुटमारी😂😂
@spb6409
@spb6409 7 ай бұрын
@@santoshchandanshive260 शेंबधरी तुतुमारी😂😂😂
@swaruprajput6586
@swaruprajput6586 7 ай бұрын
जय श्री राम🚩
@arunakamble9714
@arunakamble9714 7 ай бұрын
खूप खूप छान बोलली सुजाता दाद या सरकारला पुरुन ऊरले तर त्याला काळया मातीत गाडून ऊरले पाहिजे दादा तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम बुद्धमैय भारत जय संविधान ❤❤
@tukaramyadav8439
@tukaramyadav8439 7 ай бұрын
जय महाराष्ट्र जय भीम
@Sudarshan109
@Sudarshan109 7 ай бұрын
खंजीर वाले तुम्ही तर गोळा केलेत
@swayamkhandare3416
@swayamkhandare3416 7 ай бұрын
Zatu bhadvya
@championcorner8449
@championcorner8449 7 ай бұрын
Yes Manish bhau
@jagdishmore4084
@jagdishmore4084 7 ай бұрын
खंजीर वाले तुम्ही आहात,,, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस,चे खासदार, आमदार निवडूण येवून bjp मध्ये घुसतात,,, गद्दार 😮
@Sachinkamble1
@Sachinkamble1 7 ай бұрын
Yedzavya kamble chya navavar kalank ahe tu
@Sujatthorat733
@Sujatthorat733 7 ай бұрын
राईट 👍
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 7 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया
@User61659
@User61659 7 ай бұрын
दोन्ही खंजीर खुपसणारे आपल्या मविआ मध्येच आहेत सुजाताजी
@vikaslihinar87
@vikaslihinar87 7 ай бұрын
समजदारही आणि आक्रमकही🔥🔥
@RahulIndurkar-vr6ve
@RahulIndurkar-vr6ve 4 сағат бұрын
तसेच तुम्ही पण सुजित दादा तुमच्या मीडियाचा अभिनंदन
@rahulrangari7778
@rahulrangari7778 7 ай бұрын
Power of Ambedkar
@RahulIndurkar-vr6ve
@RahulIndurkar-vr6ve 4 сағат бұрын
आगे बढते जा रमा साहेब पुत्र प्रकाश
@Bharatwasi123-r1c
@Bharatwasi123-r1c 7 ай бұрын
हे एक जंगलात राहणारा टारझन युवा नेत्याला केस कापायला वेळ नाही वा एक नंबर
@Indian_Firstly_Lastly
@Indian_Firstly_Lastly 7 ай бұрын
Jalaycha vas yetoy 😂😂😂😂
@dhamanandkamade-fz8te
@dhamanandkamade-fz8te 7 ай бұрын
तु काप य
@kishangholap7627
@kishangholap7627 7 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💪💙💪💙💪
@SamratDipke
@SamratDipke 7 ай бұрын
❤ ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,, ❤ ❤
@missionaarakshan4260
@missionaarakshan4260 7 ай бұрын
❤da
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 7 ай бұрын
कॉन्ट्रॅक्ट पद्धत काँग्रेस ने आणली.. खोटं बोल पण रेटून बोल.. तुमची अडानी लोक ऐकतील तुमचं, आम्ही नाय.. बदल होणार हे तर 💯% खरंय..😂🚩
@prasad_3121
@prasad_3121 7 ай бұрын
कशाला बघते बाई मग व्हिडिओ
@RJ-fg5iz
@RJ-fg5iz 7 ай бұрын
Snehal bai..shikli asti tr chagl zal ast
@yogeshsable6797
@yogeshsable6797 7 ай бұрын
Adani tu aahe
@RJ-fg5iz
@RJ-fg5iz 7 ай бұрын
@@yogeshsable6797 tula pn garaj...ahe andhbhakt....
@ashishtayade2317
@ashishtayade2317 7 ай бұрын
बाई तुझं काय चुकलं नाही तू शिकलीस तेवढी तुझ्या डोक्यातच भुसा घालून ठेवले
@genuine159
@genuine159 7 ай бұрын
एकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinsank
@sachinsank 7 ай бұрын
ग्राउंड लेव्हल ला जाऊन कार्य करायला हवं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना बहुजनांची वेदना काय कळणार आहे का या पठ्ठ्याने आधी एकदा तालुका दत्तक घेऊन त्या तालुक्याचा विकास करून दाखवावा तेथील बहुजनांना न्याय देऊन दाखवावा आणि मगच पक्षाच्या कामाचा विचार करावा
@ramprasadbansod3762
@ramprasadbansod3762 7 ай бұрын
आधी हातात सत्ता द्या
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 5 ай бұрын
Zp तर हाती घ्या आधी ...मग पुढे पक्ष वाडवा
@nitintamgadge1251
@nitintamgadge1251 7 ай бұрын
❤❤vba only❤❤
@VikasSalve-gb2jz
@VikasSalve-gb2jz 7 ай бұрын
भाऊ तुमी अगोदर ते केस काढा 🙏
@surajchandanshive
@surajchandanshive 4 ай бұрын
Koni takkar nahi devu shalat saheb ❤❤
@devchandgade9975
@devchandgade9975 7 ай бұрын
Vote🗳️ for VBA jay shivray Jay Bhim jay savidhaan Jay mharshtra❤
@pralhadsalve8957
@pralhadsalve8957 7 ай бұрын
वंचित भहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढा साहेब आम्ही मराठे पण तुमच्या सोबत आहोत
@championcorner8449
@championcorner8449 7 ай бұрын
😂😅😂
@bhaskarmodak156
@bhaskarmodak156 7 ай бұрын
खरा नेता, भारी व्यक्तिमत्त्व आदित्य ठाकरे यांना टक्कर देणारा खरा नेता,भारताचे भविष्य
@mohammadalipatel2204
@mohammadalipatel2204 7 ай бұрын
Ek number sujat bhai ❤❤❤
@SamratDipke
@SamratDipke 7 ай бұрын
❤ ❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 7 ай бұрын
आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत. Only VBA
@santoshgadhe9584
@santoshgadhe9584 5 ай бұрын
ग्रेट पर्सन ,
@azazkadwani2931
@azazkadwani2931 7 ай бұрын
Jay Bheem❤
@Zingat-Jindagi
@Zingat-Jindagi 7 ай бұрын
तुमचा पक्ष वंचित का राहिला कारण आम्हा वंचिताना तुम्ही एकत्र आणू नाही शकलात. कवाढे वेगळे, आंबेडकर वेगळे, ते भाजप बरोबर असलेले कवी वेगळे या सगळ्यांना एकत्र करा आधी असं वेगळं लढून तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर कुपस्ताय. त्यावेळेला काहीतरी होईल नाहीतर फक्त असेच सत्तेपासून वंचित राहणार भावा.
@anandlokhande4710
@anandlokhande4710 7 ай бұрын
Super sir
@BaliWaghmare-d1v
@BaliWaghmare-d1v 7 ай бұрын
❤❤
@Poonam_331
@Poonam_331 7 ай бұрын
Khupch chan ❤
@anirudhaahire7419
@anirudhaahire7419 7 ай бұрын
Superb❤❤❤❤
@SwapnilKamble-un7pz
@SwapnilKamble-un7pz 7 ай бұрын
❤❤
@VishalBirare-lx5xk
@VishalBirare-lx5xk 7 ай бұрын
.❤❤ôiíjppli ki ki ​@@SwapnilKamble-un7pz
@prashantbagul8599
@prashantbagul8599 7 ай бұрын
संविधानात सुधारणा व्हायलाच चाहिजे खुप नरम आणि कमकुवत कायदे झाले आहेत कोणीही उठून संविधानाच्या नावा खाली गोरगरीबांना त्रास होतोय कायदे फक्त गरीब आणि सर्वसाधारण लोकांच्या विरुद्ध आहेत...
@kailassonawane3157
@kailassonawane3157 7 ай бұрын
Kayadyach tantotant palan nalayak sarkar karat nahi . Hastapashep karatat pratek kayadeshir babimadhe.
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 7 ай бұрын
बिलकुल सत्य.. तुमची इच्छा पूर्ण होणार, मोदीच करू शकतात बाकीच्यात दम नाय..😂🚩 जय शिवराय
@prashantbagul8599
@prashantbagul8599 7 ай бұрын
@@kailassonawane3157 थोडा जरी कायदा वापरला तरी राजकीय खेळी चालू होते ED किंवा कोणत्याही एजंसीने ने काम चालू केल तर लगेच बोंबलन चालू होत सरकार कोणतही असो राजकीय हीत पाहील जात आणि धर्म जात याच्या मागे भांडण लावली जातात कडक नियम आणि कठोर पालन आणि कारवाई झाली पाहिजे🇮🇳
@user-cs2rp3rv9m
@user-cs2rp3rv9m 7 ай бұрын
सुजात आंबेडकरांना एक सांगायच आहे की त्यांनी त्यांची हेअर स्टाइल बदलावी त्यांना नाही शोभत. जय भिम ❤
@dhammapalwagh3760
@dhammapalwagh3760 7 ай бұрын
Hair style सोड त्यांचे विचार आत्मसात कर. भावा
@user-cs2rp3rv9m
@user-cs2rp3rv9m 7 ай бұрын
@@dhammapalwagh3760 दादा माझ्या रक्ताने जरी बाबासाहेबांचे धुतले पाय तरी त्यांचे उपकार फिरणार नाय. जातीवादी लोक ट्रोल करतात त्यांच्या हेअर स्टाइल वरून त्यामुळे त्यांनी बदलेल बर जय भिम
@siddharthgaikwad1401
@siddharthgaikwad1401 7 ай бұрын
Forod id
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 7 ай бұрын
Ok mafivir penshandhari
@bholadhage1033
@bholadhage1033 7 ай бұрын
Ek no saheb krantikari Jay Bhim
@Vickyvlog24
@Vickyvlog24 7 ай бұрын
सुजात आंबेडकर..❤ वय अगदी कमी आणि बाकी एकी कडे
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 7 ай бұрын
बेटा सुजात आपण केस निट कापून घे हीच विनंती 🙏 जय भीम 🙏
@maheshshinge709
@maheshshinge709 7 ай бұрын
कुणाला कसं राहायचं ते तुम्ही कसं टरूवू शकतो
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 7 ай бұрын
Ok mafivir penshandhari
@ownopinions8246
@ownopinions8246 7 ай бұрын
जय वंचित
@vikramchoure2819
@vikramchoure2819 7 ай бұрын
Kes kapa saheb
@ashishtaru3778
@ashishtaru3778 6 ай бұрын
VBA, 💙💙
@pradipgaikwad5092
@pradipgaikwad5092 7 ай бұрын
Jaybhim
@hrishikeshthange3639
@hrishikeshthange3639 7 ай бұрын
सुजात साहेब मविआ बरोबर लढा नाहीतर तुम्ही B Team आहात हे स्पष्ट होईल.
@GajananZine-s1q
@GajananZine-s1q 7 ай бұрын
Swabhiman Gahan thewun shakya nahi .shewati bjp nagnath aani congress sapnath aahe. Tarihi tyanchesobat janyas tayar asun Jr swabhiman Gahan thewawa Lagat asel tr nko ti aaghadi .tulach Rahu De. Tuze netech bjp madhe chalalay aahet te bgh pahile MG gyan De. Bjp chi team tumhich swatahach aahe .as aamch mhanana aahe MG
@gajananshingarputle6879
@gajananshingarputle6879 7 ай бұрын
💙💪🔥🙏
@ketankadam4834
@ketankadam4834 7 ай бұрын
Sujat dada.. VBA mahavikas aghadi madhe ya please..🙏
@ROHINIWAGHCHOURE-ly7xp
@ROHINIWAGHCHOURE-ly7xp 6 ай бұрын
Jay bim Jay saviddan of the hai power
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 7 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙
@mahadevk6971
@mahadevk6971 7 ай бұрын
😂 😂😂😂 हे कोण अता काय चालाय 😃
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 7 ай бұрын
VBA ✌🏻🔥
@ganeshpawar4817
@ganeshpawar4817 7 ай бұрын
Agdi barobar saheb Amhi marathe tumchya sobat ahot...Jay Bhim....Jay Shivaji...❤
@pingalakatkar1032
@pingalakatkar1032 7 ай бұрын
Vote for VBA jay.bhim.jay.shivray.jay savidhan💙💙💙🙏🙏
@dattarammore5623
@dattarammore5623 7 ай бұрын
साहेब आपण तरुण नेते होत आहे म्हणून कोणालाही इशारा देऊ नका त्यात तुमचं योग्य दिशेने वाटचाल कराल
@gajananambekar3194
@gajananambekar3194 7 ай бұрын
Jai shree Ram
@SamratDipke
@SamratDipke 7 ай бұрын
❤ ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ ❤
@bhaskarmohite3717
@bhaskarmohite3717 7 ай бұрын
Jay Bhim
@c.b.i..8533
@c.b.i..8533 7 ай бұрын
ह्यांची वेगळीच दुनिया आहै.. 😂😂😂😂
@BollywoodMoviesAllNew
@BollywoodMoviesAllNew 7 ай бұрын
😂😂😂😂
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 7 ай бұрын
Ok mafivir penshandhari
@SamratDipke
@SamratDipke 7 ай бұрын
❤ ❤ वंचित चे आमदार बनवने आहेत,, ❤ ❤
@mrpradeepk2470
@mrpradeepk2470 7 ай бұрын
Sujat dada Jay bhim 💙
@vinaywankhade9121
@vinaywankhade9121 7 ай бұрын
Every one should vote for VBA 2024
@shivashanker9889
@shivashanker9889 7 ай бұрын
Very nice SujatDADA
@sudhircharhate2090
@sudhircharhate2090 7 ай бұрын
❤✌️
@shankarchandre3132
@shankarchandre3132 7 ай бұрын
Sujata Ambedkar Saheb Jai Bheem 👍
@amolgamare7929
@amolgamare7929 7 ай бұрын
1 no. Only VBA
@SamratDipke
@SamratDipke 7 ай бұрын
❤ ❤ v b a चा विजय असो,,, ❤❤
@dhammadeepkhobragade3025
@dhammadeepkhobragade3025 7 ай бұрын
Only VBA पण केस कापून घे रे भावा प्रोफेशनल दिसला पाहिजे तू
@kishangholap7627
@kishangholap7627 7 ай бұрын
प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कोणी कसे रहावे,याचे स्वातंत्र्य आहे, तुमचे विचार बदला बाकी काही नाही,
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 7 ай бұрын
अरे भावा मी दाढी मिशी ठेवत नाही मग मला पण सांगणार का दाधी मिशी ठेव रे भावा 😂😂😂😂😂😂😂
@satishahire7813
@satishahire7813 7 ай бұрын
Nice 😊
@vikasgaikwad7009
@vikasgaikwad7009 7 ай бұрын
जय भीम
@ganeshyadav120
@ganeshyadav120 7 ай бұрын
आरे काय लावलय संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलन ही सोपी गोस्ट वाटली का तुम्हाला पूर्णता संविधान बदलता येणार नाही हा त्यात फेयर बदल करू शकतात उगाच काय पण बोलू नका
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 7 ай бұрын
Ok mafivir penshandhari
@girishjagtap6824
@girishjagtap6824 7 ай бұрын
@shankarteli1493
@shankarteli1493 7 ай бұрын
थोडा दमाने घ्या.
@gautamsonkamble8350
@gautamsonkamble8350 7 ай бұрын
जयभीम जयसविधान खूप छान❤❤
@SamratDipke
@SamratDipke 7 ай бұрын
❤ ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@onlydaysauda7417
@onlydaysauda7417 7 ай бұрын
साडेतीन टक्के ब्राम्हण समाजाच्या नेत्याला जर भाजप अभ्यासू , बुद्धिमान असा टेंभा मिरवून मुख्य मंत्री करत असेल तर चार टक्के दलित समाजाच्या खरोखर बुद्धिमान नेत्याला महाविकास आघाडी मुख्यमंत्री का करू शकत नाही ?
@vishwastripure6010
@vishwastripure6010 7 ай бұрын
@@onlydaysauda7417 फेक तिकडं त्याला.😀😀😀😁😁😁😁😁
@open_challenge007
@open_challenge007 7 ай бұрын
नेताजी 😀
@nisargj18
@nisargj18 5 ай бұрын
Jay Shree Ram 🚩🚩
@AkashSudage
@AkashSudage 7 ай бұрын
Jay bhim
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 7 ай бұрын
Ata fakt bhimacha rakt ❤
@KolhapurkarMaratha
@KolhapurkarMaratha 7 ай бұрын
Mag pahil konach hot
@yogeshchavan1662
@yogeshchavan1662 7 ай бұрын
काय boltay सर आपण खंजीर खुपसत आहोत MVA cha काही पण अवास्तव मागणी करत आहात आपण जय भीम
@santoshchandanshive260
@santoshchandanshive260 7 ай бұрын
Ok mafivir penshandhari
@sachinbhilare9000
@sachinbhilare9000 7 ай бұрын
MIM barobar Keli uti khanjer nahi talvar ghatli ki tyani Mansa olkh jara
@kuldeeppatil6505
@kuldeeppatil6505 7 ай бұрын
गेल्या वेळेस जर तुम्ही महाआघाडी सोबत युती केली असती तर पाच वर्ष महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता असते जेवढं तुमचं मतदान आहे तेवढ्यात जागांची मागणी करा, अवास्तव मागणी करून युती तोडू नका.
@YogeshSonwne-fu7fs
@YogeshSonwne-fu7fs 7 ай бұрын
जय शिवराय... जय भीम 💐💐
@sharadlavate48o8
@sharadlavate48o8 7 ай бұрын
Saheb jay malhar visrlat
@vilasm9765
@vilasm9765 7 ай бұрын
Sorry bhava...! Chukun visarle astil...!
@amolgaikwad5182
@amolgaikwad5182 5 ай бұрын
VBA 🚩
@Jayendrawakode
@Jayendrawakode 7 ай бұрын
The Power of jay bhim 👆💪💪💪💪💙💙
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 7 ай бұрын
Onaly VBA👊👍✌
@tanajikhade5244
@tanajikhade5244 7 ай бұрын
B team
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 7 ай бұрын
Evm hatavli pahije aani ballot paper ney voting jhali pahije tevhach changle shiklele loka sattet yetil aani sarv Bhartiyanche bhavishya changle hoil aani loktantra aani Savidhan vachel....plz vote for VBA ....jai Bhim Namo Buddhaya ❤❤❤
@panduranglondhe2723
@panduranglondhe2723 7 ай бұрын
BHARATACHE SANVIDHAN CHIRAYU HOVO....... SUJAT AMBEDKAR AAGE BADHO : HAM TUMHARE SATH HAIE..... .......... 2) KHANJIR KHUPASANARYANA AOLAKHA...... JAYBHIM JAYBHARAT
@TRUTH1288
@TRUTH1288 7 ай бұрын
डबल ढोलकी VBA वाले
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 7 ай бұрын
Yuti nahi hui to humko raaj thakre samjhe kya, Double dholki to raju painter idhar chala mein udhar chala😂 Uth dupari ghe supari
@swayamkhandare3416
@swayamkhandare3416 7 ай бұрын
Tuzya aaichi bhok
@subhashmore6949
@subhashmore6949 7 ай бұрын
​@@Sam-vz9gqतुझा बाप सुपारी घेतो 😂
@KolhapurkarMaratha
@KolhapurkarMaratha 7 ай бұрын
​@swayamkhandare3416 Tujya aaich bujalay ka bhok.saral bolat ja
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 7 ай бұрын
@@subhashmore6949 arey more laykit raha naytar ghoda lavin bhar dupari 🤣💪💙
@TrueVoiceMaharashtra
@TrueVoiceMaharashtra 7 ай бұрын
VBA 🔥🔥❤
@AbhijitBhagwat-e4k
@AbhijitBhagwat-e4k 7 ай бұрын
👍👍
@Pkamble3128
@Pkamble3128 7 ай бұрын
बरोबर म्हणूनच आम्ही फक्त बाबासाहेबांचीच आर. पी. आय. ला मानतो आणि मतदान हीं करतो कुणीही उठून सुठून नवीन काढणाऱ्या पक्षाला नाही, आम्ही मुंबईकर....... जय भिम जय बभिमाची रिपाई 🇪🇺💪
@ANILRANSHUR
@ANILRANSHUR 7 ай бұрын
रिपाई बसलीय भाजप चे पाय दाबत
@Pkamble3128
@Pkamble3128 7 ай бұрын
@@ANILRANSHUR म्हणून आता वंचित शिवसेना आणि काँग्रेस चे काय चोळत बसणार आहेत मग आंड का.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 8 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 26 МЛН