सोयाबीन 2013भाव 4000ते4500 होता आज अकरा वर्षानंतर भाव तोच आहे विचार करा काँगेस एनसीपी काळात काय बोलायचं पाशा पटेल आज तीन पट खत कीटकनाशक मजुरी वाढली आणि भाव 2013सालचा भाव आज आहे शेतकरी वाचतील काय
@vaibhavmule26642 ай бұрын
Nice
@downloadsongkhandagre21652 ай бұрын
@@uma......k777 आनी ताई भाऊ 2012 मध्ये 6200 रु गेला होता सोयाबीन भाव मिला याद आहे आमही खुद न 5800 रू इकला होता मंडी मधी 2012 ला आता थ्या भड़वे लोकय ला सांगा यहां 2024 होय
@satishrangare15752 ай бұрын
Bjp gayab kara lagte ata Ambani sarkar 🎉🎉🎉
@ranjanaphulmante39652 ай бұрын
🙏👍👍👍👍👍
@dinkaraher69832 ай бұрын
हा पाशा पटेल दुसरा सदावर्ते च आहे. नुसता गागाट करतो.
@sanjaychavan65452 ай бұрын
अगदि बरोबर, हा हरामी आहे
@narendrathakur60892 ай бұрын
90% भाजप मधले आणि नवीन भाजप मधले खोटे बोल पण रेटून बोल. हि त्यांना शिकवण आहे
@ashfaqueshaikh32092 ай бұрын
👍 Right
@narendrathakur60892 ай бұрын
@@dinkaraher6983 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्याच्या या सगळ्या हरामखोर अवलादींच्या ढूंगणावर येत्या प्रत्येक निवडणुकीत लाथा घालायच्या विसरायचे नाही. कृपया हे सर्वांनी लक्षात ठेवू या🙏
@yogeshkirawale11432 ай бұрын
पा....ल कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स खोटं बोलण्याचा...
@prashantdhole78692 ай бұрын
बच्चुभाऊ जिंदाबाद एकच नेता बच्चु कडु जो सत्तेत सहभागी असतांनाही सत्ताधारींना पण उघड बोलणारा नेता
@omkarkadampatil67392 ай бұрын
पाशा पटेल आमच्या इथे रोड हिवरा संगम येथे आले होते कापसाला 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 भाव आता का बोलत नाही
@RamraoShinde-pb7pc2 ай бұрын
तो शेतकऱ्याच्या हिताचा नाही तो बिकाऊ आहे
@panditmager69062 ай бұрын
आता वेळू लावा म्हणतो येळू लावा म्हणतो
@Nageshगलांडे2 ай бұрын
आता फडणवीस न बांबूची खुटी मारली आहे
@satishrangare15752 ай бұрын
Chor watate ha pasha 🎉🎉🎉
@balasahebpawar76882 ай бұрын
एक चांगला अभ्यासु शेतकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता लढणारा नेता पंधरा वर्षांपूर्वी फोनवर बोलण झालेहोते पाशा पटेल बरोबर फार स्वाभिमान होता.पण आता याच्या ईतका लाचार शेतकरी नेता दुसरा शोधुन सापडणार नाही. पाशा पक्का मोडी भक्त झाला.
@vikasadhat14682 ай бұрын
लाचार नाही तर पदासाठी लापटपणा
@KunalMane-jo1vm2 ай бұрын
स्वामीनाथन आयोगाचे काय झाले, पाशा पटेल भाजपमध्ये गेले आणि विसरून गेले
@satishrangare15752 ай бұрын
Ha pun shetkari neta hota mhane pasha🎉🎉🎉
@SubhashMali-f2eАй бұрын
Aasha lachar Pasha la manchawar bolau naye
@downloadsongkhandagre21652 ай бұрын
सोयाबीन की लागत तक नहीं निकल पा रही है इसलिए बीजेपी हटाओ किसान बचाओ
@AnushkaWankhade-om9me2 ай бұрын
Phle EVM hatao
@downloadsongkhandagre21652 ай бұрын
@@AnushkaWankhade-om9me बात तो सही है इन लोगो ने भी तो अब चुनाव का बहिष्कार करना चाहिए विपक्ष ने
@vishnuchoure77892 ай бұрын
सोयाबीन ला 6000 भाव कधी मिळणार ते सांग
@jagannathwaykar2 ай бұрын
हे सरकार काही ही देऊ शकत नाही चार हजार रुपये विकत सध्या
@Anil_dolas_52592 ай бұрын
सत्तेत गेल्यावर लोकांची भाषा कशी बदलते
@neelkanthshelke6362 ай бұрын
चमचे गिरी नाही करत तर काय करता .सोयाबीन 6000 भाव दया म्हणून आंदोलने केले तुम्ही ची इस्टेट डबल झाली त्यामुळे तुम्ही बोलण चालू आहे आंदोलन बंद झाले
@kirankordevlogs42482 ай бұрын
अंहकाराने माखलेले आणि BJP तसेच मोदी प्रेमाने भरलेले झांशा पटेल🤪😝🤣
@ganeshkolte72272 ай бұрын
पाशा पटेल आणि अशी अनेक नेते आहेत. ज्यांना लाल दिव्याची गाडी भेटली की ते जनतेला विसरून जातात. सगळे एकाच माळीचे मनी.
खरे बोला पाशा शेतकऱ्यांची चेष्टा करतोय प्रश्नाचे उत्तर द्या तूती बद करा
@dayanandpatil172 ай бұрын
सोयाबीनच्या 6000 भावा बद्दल आणि या पदयात्रा काढल्याबद्दल सांगा
@srb61352 ай бұрын
हार्ट अटैक येईल जाऊ द्या😂😂😂😂😂😂😂😂😂
@ayubshaikh41362 ай бұрын
पहिलेच मोदी भक्त आहेत पाशा पटेल.
@Vijaymarathe938442 ай бұрын
तुमचाच माणूस आहे तो
@SubashShinde-xs6vg2 ай бұрын
पाशाभाई पहिलं त्यांचे प्रश्नाचे उत्तर द्या. उदय संबंधच कौतुक त्यांच्या मंत्रालयात जाऊन करा.
@UnitedIndiaStrongIndia2 ай бұрын
ना आचार, ना विचार आडाणी पाशा लाचार, शेतकरी झालाय बेजार ?
@Rocj-z8o2 ай бұрын
Pasha Patel Nilanga cha baher kuthech nahi gele😂😂
@satishrangare15752 ай бұрын
Bjp ashyalech ka kontyahi ayogach adhyaksh banvate je kahi Karu shakat nhi 🎉🎉🎉
@जयहिंदजयभारत-च4त2 ай бұрын
😂😂😂😂 पाशा पटेल महाराष्ट्रात जेव्हा आंदोलन करत होता तेव्हा एवढी बुद्धी चालली नाही भाव कुठून भेटते आता बरं चाललंय बुद्धी
@kiranthorat75602 ай бұрын
पाशा च्या शष्म्या च्या काचा गळालेल्या वाटत 😂😂😂
@sanjayambhore93642 ай бұрын
😂😂
@babajichoudhari46962 ай бұрын
😂😂😂
@ashfaqueshaikh32092 ай бұрын
😀😀
@yogeshkirawale11432 ай бұрын
😂
@Viki7227-p4k2 ай бұрын
😂😂😂😂
@oldmonk2.123 күн бұрын
09:18 अरे पाशा भाऊ कुणाला चू बनवतेय ! इंडोेशिया आणि मलेशिया तून येणार पामतेल डायरेक्ट खातो की सोयाबिन चे तेल खातो आपण? काही पण लॉजिक देता का भाऊ😅😅
@vijaynarute45562 ай бұрын
आरे सामंत यांना . एक मौनी बाबा बनवले बिचारा शोभेचा बाहुला बनवला काळ जॉकेट घालून . बिचारा
@vishaltharewal96092 ай бұрын
कृषिमुल्य आयोगाच्या तुकड्यावर खुश होणारा अल्पसंतुष्टी मोदीभक्त शेवटी.
@ramdasrwad36622 ай бұрын
सोयाबीन तेलाचे व बियाण्यांचे भाव वाढवता आणि शेतकऱ्याच्या सोयाबीन ला योग्य भाव देत नाही.. थोडी तरी लाज वाटली पाहिजे. थोड थांबा पलटी होणार असंतोष आहे आहे शेतकऱ्याच्या मनात..
@vijaykhillari4532 ай бұрын
आज रोजी सोयाबिन 3800 ते 4000 विकत आहे कधी भाव वाढणार आहे ते सांगा
@vishaltharewal96092 ай бұрын
त्याच्या हातात आहेच काय? तो फक्त बोलघेवडा भाजपाच्या पिंजऱ्यातील बोलका पोपट आहे, जो फक्त मालकाने शिकवलेलीच भाषा बोलतोय.
@santoshbondhare89352 ай бұрын
आज सोयाबीन ला कमीतकमी पाशा पटेल यांच्या म्हणण्यानुसार 2014 च्या आधीचा 6000 तरी भाव पाहीजेत होता.
@satishrangare15752 ай бұрын
Right 🎉🎉🎉
@keshavkudaleofficial2 ай бұрын
पाशा पटेल यांनी घुमवा-घुमवीची PHD केली आहे. किती दळायचं ? विषय राहीला बाजूला बाकीची भरळ लावत आहेत.
@bhagwandevre71312 ай бұрын
वारे पाशा वाजव ताशा
@kundlikwankhede15992 ай бұрын
२०११ला सोयाबीन ६०००रू आणी कापसाला १०००० रू भाव मिळण्यासाठी पायी वारी काढणारे पाशा पटेल आज सत्तेत असताना मात्र सोयाबीन ४००० रू आणी कापूस ६००० रु आहे
@vishnuchoure77892 ай бұрын
लाचार पाशा
@vishaltharewal96092 ай бұрын
लाचारी पत्करली म्हणूनच मुस्लीमविरोधी भाजपाने त्याला बिनकामाचे का होईना, पण कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्षपद बहाल केले त्याला. ह्या बोलबच्चन भाजपाच्या पिंजऱ्यातील पोपटाला भाजपाने येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊनच दाखवावी.
@NitinMunde-v9c2 ай бұрын
लोकसंख्येचा भस्मासूर आहे . मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे. व्यापारी बाहेर देशातुन आयात करतात. जर कांदा आपल्या कडे वीस रुपये किलो असला तर अफगाणिस्तान दहा रुपये किलो दराने देते. कारण काय लोकसंख्या कमी उत्पादन जास्त. तसेच इंडोनेशिया आणि मलेशिया त तेल जास्त तयार होते. सरकार चालवताना एकाच वर्गाचा कसा विचार करता येईल. अन्न धान्य माहाग करता येत नाही. कारण ते जिवनाशक आहे. बचु कडु घाणेरडं राजकारण करत आहे.
@namdeowanarse8382 ай бұрын
पाशा पटेल कादा जिव्नाअवशक वस्तु नाही तर 2014 ला भाजपने कादयाचे भावावरून अपपरार का केला
@satishrangare15752 ай бұрын
Hyani 5 paise kilon Kanda vikat ghetla hota tarbujan 🎉🎉🎉
@kadamdhanaji232 ай бұрын
मोदींभक्त पाशासाहेब.
@shamkhopde47822 ай бұрын
विरोधी पक्षात आल्यावर 7000 सोयाबीन भाव मिळायलाच पाहिजे म्हणून मोर्चा कशाकरता?
@sujitwarale63352 ай бұрын
पाशा पटेल स्वतःला शहाणा समजतो
@madhavugale40832 ай бұрын
हे पाशा पटेल तर सरकारचा पूर्ण चामाच्या, माणसाकडे अभ्यास आहे पण वाशिल्यावर वापरतो
@bj17102 ай бұрын
पाशा पटेल ऍडजस्ट झाले.....पद घेऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गप झाले सोयाबीन कापूस शेतकरी बरबाद झाला MSP च्या पण खाली विकत आहे
@ganeshzure37072 ай бұрын
पाशा पटेल सारखे आपण शेतकऱ्यांनि डोक्यावर घेतले त्यामुळे आपले असे दिवस आले
@jalindarghule622 ай бұрын
पटेल साहेब मागलं विसरून चालणार नाही आपन कोन होतं
@avadhutkadam64792 ай бұрын
भाजपचा लाचार झालाय
@shahajishinde84922 ай бұрын
पाशा पटेल सोयाबीन ला दर किती आहे आता 2014 मधे तुम्ही दिंडी काढली होती त्याच काय झालं
@madhavrankhamb41242 ай бұрын
सोयाबीन ला 7000 रुपये भाव मिळाला पाहिजे
@wasimhussaini1850Ай бұрын
जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र बच्चू कडू जिंदाबाद.....
@tukaramchate47732 ай бұрын
2013 ला 14 ला सोयाबीन 6000 रुपये भाव मागत होतास त्याचं काय झालं ते अगोदर सांग मग बोल बाकी
@manojmete2772 ай бұрын
बच्चुभाऊ कडू अतिशय हुशार व्यक्तिमत्व
@LalaPalekar2 ай бұрын
पाशा पटेल ने जाहिर पणे सांगावे,,,, केंद्र सरकार चा आहवाल आहे,,,,, सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए आहे तर,,,,50% नफा धरून सरकार ने सोयाबीन ला भाव प्रति क्विंटल 4892 रुपए दिले आहे,,, सोयाबीन उत्पादन खर्च 3261 रुपए तर 50% नफा तर एकूण 6522 रुपए होतात तर सोयाबीन ला 4892 रुपए भाव का दिलात,,,, त्या समिति चे अध्यक्ष पाशा पटेल आहेत,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,
@मराठी-ष4भ2 ай бұрын
पाशा नशा करून बोलतायेत.
@kiranthorat75602 ай бұрын
पाशा विरोधात असल्यावर च घसा खर्डीतो😂😂😂
@nareshshelar98162 ай бұрын
पाशा बोलबच्चन आणि कडू पन्नास खोके आशा लोकांची का मुलाखत घेतली??? फालतु मुलाखत
@krushna4012 ай бұрын
पेट्रोल चे भाव 60 वरुण 110 झाले, गॅस चे भाव 450 वरून 1100 झाले, 150 रुपय मजदूरी 500 रुपये झाले, 400 च खात 1700 वर गेला, पण जे लोक 2013 ल 6000 मागत होते ते आज 4500 भाव आहे याच्यावर काहीं बोलत नाही. यांच्याच नेत्रुत्व खाली झाल होतें.
@sunilubale20112 ай бұрын
शेतकऱ्यांना डब्बल नफा देणार नफा तर सोडा साधं भाव देऊ शकत नाही भाजपला गाढाच
@JambuvantNaik2 ай бұрын
पशा भाऊ कापसाला १०,०००/- आणि सोयाबिन ला ७०००/- जाहिर करून मोकळे व्हा. शेतकरी वर्गाला विट आला तुम्हचा
@anissayed56002 ай бұрын
विधानसभा आली आहे योग्य उत्तर जनता देणार आहे
@anandmattami-ys6sm2 ай бұрын
अरे पाशा जी अर्थहीन व्याख्यान आहे तुमचं, यात लोकांचं फायद्याचं काहीच नाही
@SureshKadam-e3o2 ай бұрын
7000 जाहीर केले 5000दिले 2000हजार लॉस पाशा कडून घ्या
@ankushnayakwal1522 ай бұрын
इतक्या दिवस काय उपटले का???
@DaneshwarRajputRajput-h5p2 ай бұрын
पाशा लय हुशारी दाखतो
@chetankankirad91042 ай бұрын
पाशा पटेल एवढ कुणाला समजून नाही घ्यायच फक्त भावाच सांगा
@DaneshwarRajputRajput-h5p2 ай бұрын
भाजपा हटाओ देश बचाव
@sanjaychavan13242 ай бұрын
श्री. पाशा साहेबांचा वासा फिरत आहे.
@Ramdas-ng7pl2 ай бұрын
पाशा भाऊ तुम्ही त्यांच अन्न खाल्लेलं आहे. तुम्हाला तसच बोलाव लागणार दुसरी काय अपेक्षा करणार तुमच्याकडून.
@shahajishinde84922 ай бұрын
महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरातमध्ये गेले आहे त त्यांचं काय
@omkarkadampatil67392 ай бұрын
2014 ला शेतकरी दिंडी घेऊन आली होते पाशा पटेल कापसाला तेव्हा 10,000 रुपये आणि सोयाबीनला 6000 रुपये अशी मागणी होती त्यांची आता त्यांची सरकार आहे मग काय करत आहात तुम्ही
@bibhishansarkale98732 ай бұрын
सामंत साहेब खर बोलले. यांचा दोघांचाच ठेवा व बचूभाऊंना बोलायला देऊ नका, फक्तन फक्त पाशा पटेल लाच बोलू द्या, व सर्वजण ऐकत बसा.
ह्याने म्हणे मोदींना पत्र पाठवले, ह्याच्या पत्राला काय किंमत आहे मोदींकडे, त्या पत्राला कधीची केराची टोपली दाखवली असेल मोदींनी.
@RupaliBharane-mi6uz2 ай бұрын
इतका कसा बदलासरे गोड बोल्या पश्या 😂😂😂
@vishwasbabare32592 ай бұрын
आपलं घर काँक्रीट सिमेंटचा आहे का बांबूचा आहे😮😮😮😮😮😮
@prashantdahihandepatil89132 ай бұрын
पाशा पटेल तर बीजेपीचा बोलता मिट्टू झाला
@mahadevkhilare2052 ай бұрын
अन्न खायला मानस जिवंत राहनार नाही शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवन बंद करायला पाहिजे का ॽ
@kadamdhanaji232 ай бұрын
काय होतास तू काय झालास तू....
@anandnagpur1112 ай бұрын
तो आधीपासूनच चाटू होता 😅
@samadhanmisal26782 ай бұрын
अरे पाषा किती जळजळ करतोय रे
@SantoshSatav-zu9du2 ай бұрын
पाशा पटेल.. आपला अभ्यास चांगला आहे . आपण जाणते आहात या अडाणी निना पटणार नाही.. यांचा डोक्याच्यवर. च्या गोष्टी आहेत या
@santoshkhalse8092 ай бұрын
बरोबर बोलले बच्चू भाऊ अजूनही पाडणार आहे यांना शेतकरीच
@AmravatiNews2 ай бұрын
Fakt bacchu bhau
@dhananjayzalte11762 ай бұрын
आता सोयाबीन धक्का देणार,कारण कितीही योजना आणल्या तरी धक्का बसणार ही गावागावातील गोष्ट आहे
@yashwanthadas64362 ай бұрын
पाशा पटेल दुसरा सदावर्ते तयार झाला
@kiransanap1012 ай бұрын
पाशाभाऊ मुद्यावर या हो..... नुसते आजूबाजूला फिरू नका....
@Vr34eqtyd52 ай бұрын
भाजपा शेतकरी विरोधी पक्ष आहे,पण दुर्दैवाने शेतकऱ्याचे कारटेच यांचे भक्त आहे
@jagannathmohite28692 ай бұрын
भाजपचे पाळीव प्राणी.
@SopanGambhire502 ай бұрын
आम्हाला तर अजिबात पटल नाही ..... कांदा ही जीवनावश्यक नसेल पण कांद्यावर काय होत हे बघा....
@sanjayborate23672 ай бұрын
पाशा पटेल... थोडं डोकं ठिकाण्यावर ठेऊन बोला..... 80% जनता समजदार आहे... सर्वच अंधभक्त नसतात
@nairacreator-makehappier1172 ай бұрын
ज्या लोकांनी बांबू लागवड केली त्यांना पैसे कधी दे ता जरा क्रेंद्र सरकारला विचार
@ashokjadhav28462 ай бұрын
खरंच तुम्ही एकमत असाल अपंगांना न्याय द्या
@jayramkapse-vh9hl2 ай бұрын
पाशा भाई विसरले वाटत शेतकऱ्यांना व सोयाबीन भावाला आता खुर्ची आहे ना
@gajananpatilvlogs21092 ай бұрын
साेयाबिन च्या भावाचे काय झाले ते सांग पाशा, माेदी चा ताशा वाजवू नकाे
@dattubodke-nashik70932 ай бұрын
महाराष्ट्रासाठी बच्चूभाऊ कडू
@jaspreetshahu50412 ай бұрын
Best
@SubashShinde-xs6vg2 ай бұрын
यांना बोल बच्चन देण्याला चालेल नाही बुवा यांचा असा आहे मेरी सुनो यांनी 2013 मध्ये पायी दिंडी काढली होती. कापसाला दहा हजार रुपये भाव द्या आणि सोयाबीनला सात हजार भाव द्या त्याचं काय झालं.
@sukumarware61892 ай бұрын
पाशा पटेल आज भाजपचा चेला बनला आहे.त्याला आज शेतकऱ्याचं देणंघेणं नाही.
@samadhanmisal26782 ай бұрын
पाशा बाकीच्यांना बोलू दे ना
@akashdhumal56942 ай бұрын
एक नंबर बचू भाऊ 👑
@viveklonari63432 ай бұрын
पाशा पटेल भाजप चे तुणतुणे अजून किती दिवस वाजवणार
@dipak9835Ай бұрын
सरकार मुरख आहे शेतकरी काहीच नाही😂😂
@ramdasjagtap4802 ай бұрын
पाशा पटेल बरोबर बोलले सर्व अधिकार अमित शहा कडे आहेत आयात निर्यातीचे
@भगवा2 ай бұрын
पाशा सारखा थर्ड क्लास माणुस नाही. मला वाटलं दिसत नव्हता एवढे दिवस मेला की काय😂 आता उगवला.
@SureshPatil-kc4np2 ай бұрын
एकही उद्योग आणला नाही पाशा
@शेतकरीआणिदुकानदारी2 ай бұрын
४०००₹ ने विकल माझं सोयाबीन आता काय च शीलक नाही राहील😢
@uttamshinde3352 ай бұрын
भुतकाळात शेतक-यांसाठी लढणारा व्यक्ती वर्तमानकाळात शासनाच्या धोरणांसाठी व बचाव करतांना दिसतो ही सत्तेची ऊब...😂
@Subhash.kasari2 ай бұрын
दादा हे सगळे राजकारणी लोक एकमेकांचे सहकारी राहतात
@GoluWaghamare2 ай бұрын
पाशा म्हणतो की मी कोणाचा चमच्या नाही उदय सामंत यांचा छोटा मोठा आहे तर खूप मोठा चमचा पाण्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासारखं असं काहीच नाही
@balasahebshinde28572 ай бұрын
पाशा पटेल साहेब बचू कडूना आवडेल असं बोला.
@vilassalunke90512 ай бұрын
Ha कांदा खत नाही
@rameshshete87062 ай бұрын
😂😂मोदी Jase बोलता तसेच बोलत आहे पाशा हा डबल सब डबल किसान सुखी