नियती खूप पॉवर फुल्ल आहे कधी काय होईल सांगता येत नाही
@psychocrete10622 ай бұрын
आमचा आजोबा म्हणायचं .. बेट्या दगडा दगडाशी गाठ होती ...तू तर माणूस आहेस वेळ येऊ दे
@PranitPatil-r8b2 ай бұрын
ही गोष्ट खरी आहे
@rohitchoughule48262 ай бұрын
Barobaar
@sureshwaghmare95292 ай бұрын
राजकारणी लोकांच्या नादी लागू नकोस चव्हाण
@AkashShelke-i6x2 ай бұрын
सुरज ला गलत म्हणू नका. हे राजकारणी लोक त्याला अगोदर मदत करतात नंतर त्याचा फायदा घेतात तो कोणाला नाहीं म्हणू शकत नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे. तो साधा होता आहे राहणार ❤
@Y_Brooo2 ай бұрын
यांच्या नादी नको लागू करियर बाद होईल 😴😴😴
@Williamson1432 ай бұрын
गरीबाचा पोरं आहेस.. या राजकारणी लोकांचे.. घेऊन प्रचार करू नको.. नाहीतर असाच आला तसा हरवून जाशील.. 🙏🙏
@AshuFamilyvlog70552 ай бұрын
सूरज 🎉🎉❤❤
@rohitsurwase62902 ай бұрын
चव्हाण साहेब आतापर्यंत कोणत्याही नेत्याने फोन केला नाही पदक मिळाल्या नंतर सत्कार केला म्हणजे गोंडा फुलू देवू नका नाहीतर आमचं प्रेम कमी होईल हे लक्षात ठेवा
ग्रेट... कुणी विचार पण केला नसेल... सुरज... कुणाला ही कमी समजू नये... कधी कोण काय होईल... कोणीच सांगू शकत नाही... गावातील गल्लीतील सुरज आधी वेड समजत असतील.... पण आता... सेलिब्रेटी... खूपच छान keep it up
@vitthalchavan2692 ай бұрын
सूरज आम्ही तुझे फॅन आहोत पण मत तुतारी ला
@shrikantchandankhede8932 ай бұрын
मुतारी ला म्हणायचं आहे का तुम्हाला 😅
@SameerShaikh-e1o2 ай бұрын
@@shrikantchandankhede893तुज्या आई बहिनी च्या फुटारी ला
@arjunmohape132 ай бұрын
🤣🤣@@shrikantchandankhede893
@ajitmohite27622 ай бұрын
तू सुरज चा फॅन नाही, जरग्या चा फॅन आहेस. व्हाया व्हाया तुतारी.😂
@Iamindiankpj2 ай бұрын
Mutarila
@ulhhkh-k5k2 ай бұрын
गरिबाचं पोरग मोठं झालं😌
@atulpatil53362 ай бұрын
सुरज भोळा मानुस आहे. त्याचा राज्यकर्ते्यांनि फायदा घेऊ नये
@arvindpatil93472 ай бұрын
सुरज राजकारण पासून लांब रहा नाहीतर लोक थोडे दिवसांत तुला विसरणार लिहुन ठेव
@aadeshdarade64802 ай бұрын
💯💯💯krnar suraj dada na matdan❤
@devendrasingsolanke94532 ай бұрын
ऐ सुरज तुला आमी बीग बाॅस साठी मतदान केले होते सुरज चव्हाण तु जे कमलं आज मिनिटांत घालवलं
@TEJASPLAYZ2 ай бұрын
Jaude dada tyala paishe deun kartay bichara attach wel aahe kamun gheil to nasta ekda trend gela ki to kasa kamwal tyala mothi rakam dili asel te bolay 😀 tyala rajkaran nahi kalat
@bhratamanar2 ай бұрын
Great😂😂🎉🎉
@RS-vn6kp2 ай бұрын
हरहर महादेव 🙏🚩
@ConstantIndustrialSuppliers2 ай бұрын
दादा लयीच वाईट वाटतंय तुमचं.. काय दिवस आलेत.. कोणाला आणावं लागतंय प्रचाराला
@VishalBandgar-t8n2 ай бұрын
सुरज ❤
@gurusconstruction36272 ай бұрын
एक नंबर❤
@mayurteli92872 ай бұрын
Dada✌✌✌✌
@prakashgore84832 ай бұрын
❤❤❤❤❤
@mhaske21892 ай бұрын
Brand zala Mitra.
@Kiran96kHinduMaratha2 ай бұрын
मित्रांनो मुंबई मधी जर मराठी माणसाला जिवंत ठेवायचे असेल तर मनसे ला मतदान करा... पैश्यासाठी लाचार होऊ नका ... स्वतःची अस्मिता जिवंत ठेवा... आता पर्यंत सर्व पक्षांना संधी दिली फक्त एकदा मनसे ला संधी द्या... जय महाराष्ट्र 🚩🙏
@SubhashSalgar-u9r2 ай бұрын
बाबा मनसेन स्वबळावर निवडणूक लढवावी... मिंदे, भाजपचा पाठिंबा घेतला तर लोकं मते देणार नाहीत
@shrikantchavan35522 ай бұрын
अस्मिता😂😂.गुजरातला गहाण ठेवली आम्ही.😂😂
@viveks40782 ай бұрын
पुढच्या वेळी गुजराती लोकांना पाठींबा देताना अटी शर्तिसह द्या नाहीतर गुजरात समोर बिनशर्ट लोटांगण घालचाल परत 😂
@Kiran96kHinduMaratha2 ай бұрын
@@SubhashSalgar-u9r आज मुंबई ची अवस्था काय झाली आहे मराठी माणसाला मुंबई मधी कोणी विचारते का एकदा फक्त राज साहेबाना साथ द्या... आज पर्यंत मनसे नी कोणाशी युती केली नाही आणि आता जरी केली तर काही वावगे ठरणार नाही ... मग बघा ...
@shaileshrode69102 ай бұрын
ईडी सेवा 😅😅
@mangalsingasane89222 ай бұрын
दादा 👍👍
@gitashirpure40462 ай бұрын
कुणाच्याही बोलण्यावर जाउन मतदान न करता. जे महाराष्ट्राला समोर नेतील त्यांनाच मतदान करायला पाहिजे ..... जय महाराष्ट्र ❤
@kiraningole69782 ай бұрын
❤❤सूरज चव्हाण ❤❤
@sureshgiram19472 ай бұрын
खुप वाईट दिवस आले राव दादावर
@ranjanaparthe32372 ай бұрын
सुरज भाऊ एक नंबर बोललात तुम्ही
@ganeshmate80702 ай бұрын
सुरज चव्हाण❤🎉😢😮😅😊
@Badboy-sp2xt2 ай бұрын
Suraj Chavan 🎉🎉❤
@balasahebkale43392 ай бұрын
Lucky ❤❤❤
@rathodpooja19962 ай бұрын
Yalach kara Baramati cha Mukhyamantri mhnun Ghoshit 😅😂
@Classicvibes072 ай бұрын
Dada cha vada 😎
@NakulSarogade-s9s2 ай бұрын
Salute you suraj 👍
@vijaybhagat70262 ай бұрын
काय दिवस आले दादा वर..स्वता चा प्रचार बारमती....😂😂😂😂😂
@ShrikrushnaAde-x4i2 ай бұрын
Only 1 suraj chavhan ❤❤❤
@rajendrajawali6392 ай бұрын
हा दादा कोण बुवा नसत लफड मंदिर आणि हा सूरज कोण बाबा आणि काय आश्चर्य बोला
@minalpatil89512 ай бұрын
तो खूप प्रामाणिक आणि सच्चा मुलगा आहे त्याला तुमचा स्वार्थ नाही समजणार . त्याच्या साधेपणाचा फायदा स्वार्थासाठी घेऊ नका plz .
@लालाअमरनाथ-122 ай бұрын
सूरज ला टिकिट दयाला पाहिजे जहांपुक झुंपुक ✨️✨️ सूरज No.1 m A L होइल 🙏हर हर महादेव जय मां
@Janardankahid_19842 ай бұрын
अजिबात नादाला लागु नको बाबा राजकारणी लोकांच्या ते फक्त तुझा वापर करून घेतिल🙏🙏
@amolkulhe30672 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@RexMan-x1q2 ай бұрын
Ata dadanch vote Denar Suraj ❤❤
@shivay90922 ай бұрын
Only dada ❤❤❤❤❤❤
@pradipkhurpe81692 ай бұрын
अजित माघे करू नको ed लागेल 😂😂😂
@Aadupathare2 ай бұрын
आपन गरीब माणूस आहे राजकारण करू नको बिग बॉस मध्ये होता त्या वेळेस सगळ्यांनी मदत केली आहे त्या मुळे राजकारण करू नको भावा ❤
@dhaneshbhosale19002 ай бұрын
एकच दादा अजित दादा👍👍💯💯💯
@ziksumsuraj98604 күн бұрын
काय अवस्था आहे आपल्या भारतीय लोकांची यार,
@dhansingkorpad59852 ай бұрын
एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष मतांसाठी बारामतीच्या गल्लोगल्ली फिरतोय. यांनी ३५ वर्षात बारामती तालुक्याचा विकास केला आहे तर ही मताची भीक का मागावी लागत आहे.
@sahilkarekar50172 ай бұрын
Har har mahadev
@Darkness-dz3zd2 ай бұрын
या साठी तुला वोट केलं का रे
@binnarvishnu2 ай бұрын
दादा त्याला अजित दादा नी घर बांधून द्यायचे कबूल केले म्हणून करतोय बाकी सूरज कडे बघून द्याचे की नाही हे आपापले मत आहे....
@ram.bhau122 ай бұрын
@@binnarvishnuएवढ्या दिवस नाही दिले दादांनी बांधुन सुरजचा राजकारणापुरता वापर करणार फक्त
@ajitmohite27622 ай бұрын
प्रधानमंत्री आवास योजना, मुसलमानांनी पण घर घेतली आहेत. सर्वे कर जरा. उगाच तिरस्कार करू नकोस. किती तरी कामं केली आहेत युती सरकार ने. तुला नाही दिसणार. नावडतीचं मिठ अळणी म्हणतात ते हेच.😏
@RexMan-x1q2 ай бұрын
Pm aavas vojna madhi bhadun milta kadhi information ghetja Rohan bhau education ghya adhi nahi tar jeevan bhar mutari kart basa ani tikde ti supriya tychya mulila mg tychya mulila anel rajkarant tyanchi chatat raha 🥰🤡@@ram.bhau12
@RahulKale-ow5bb2 ай бұрын
@@ram.bhau12लवड्या आधी त्याला लोकांनी फसवलं होतं तेव्हा सुद्धा दादाने त्याला मदत केलती, त्या वाकड्या चे झाट उपटणे सोड
@Sp0932 ай бұрын
काय दिवस आले दादावर, आधी प्रचार पण करावं लागत नव्हता आता नमुने अनावे लागत आहेत प्रचाराला😂😂
@amolhiwale20382 ай бұрын
🎉🎉🎉
@sachintambekar84172 ай бұрын
Best
@aishwaryakulkarni60982 ай бұрын
नको जाऊ त्या लोकांमधे गप पैसे मिळालेत ते वापर आणि घरात पडून रहा
@nilmarde62452 ай бұрын
आता ते आवर्जून बोलवत असतील तर काय करायचं
@rajendraghadage52132 ай бұрын
याला आली बघा लगेच मस्ती
@sudhakarbhalke4102 ай бұрын
Jay Lahuji bhava
@Ganpatibappastatusshorts2 ай бұрын
काय दिवस आले दादा वर😂😂
@vilasjagtap3202 ай бұрын
वाईट दिवस आले दादावर😂😂
@liyakatmujawar18402 ай бұрын
झापुक झुपुक मतदान करून बारामती चा दादा बदलणार नवा दादा युगेद्र पवार
@RepublicBharat55552 ай бұрын
विकासाचा वादा !अजितदादा 💙💙
@SuhasChothave-u4u2 ай бұрын
आमदार राहुल भैया मोटे 🔥🔥
@vishalkoli31282 ай бұрын
सुरज काय करणार बिचारा त्याला घर बनऊन मिळतो आहे 😢परत फेड म्हणून प्रचार करावा लागतो आहे
@GaneshDeokate-tu5zo2 ай бұрын
Dada🚨🚨
@surekhashinde15852 ай бұрын
Ajit dada 🎉🎉🎉
@sandippatil82652 ай бұрын
सुरजच्या मागचा माणूस पोस्टर वर असल्यासारखा वाटला पहिल्यांदा बघितल्यावर😂😂
@swapnildhotre41622 ай бұрын
❤❤
@Ronak-j3v2 ай бұрын
घ्या आता.. ह्योच पुढ जिल्हाध्यक्ष 😂😂😂
@SachinRitthe-h1z2 ай бұрын
मी सुरज चव्हाण ला सपोर्ट करतो 🎉🎉 पण या लोकांना नाही करणार
@swapnilmali58522 ай бұрын
सुरज चव्हाण😅 उगाच तुला Vote केलं..तू भदखाऊ निघाला😂😂
@sandeepsalunkhe95602 ай бұрын
बिग बॉस स्टार सुरज चव्हाण तुमचा राजकारणी लोक फायदा करून घेतील तरी तुम्ही कृपया कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ नका तुमच्यवर सर्व महाराष्ट्रतील लोक प्रेम करतात तुम्ही कोणत्या एका पक्षाच नाही आहात म्हणून या राजकीय पक्ष्यांच्या नादाला लागू नका
@santoshgarad17982 ай бұрын
तो म्हणतोय दादांना झापपुक झुपुक खवून करा 😂😂
@swapnilkadam23242 ай бұрын
सुरज जेवढ मिळवलस ते ऐका झटक्यात घालवलस राजकारनी नकोत जवळ
@ChakruSalunke2 ай бұрын
गुलिगत धोका देऊं नका म्हणावं सूरज
@pralhaddongare19122 ай бұрын
अरे त्या अजित दादाच्या नादी लागू नको.....ते स्वतच्या जातीचे झाले तर तुझे कधी होतील...
@vishalfulsundar35882 ай бұрын
काका ला सोडले की असेच लोक लागणार प्रचाराला 🤣🤣🤣
@thetiger2472 ай бұрын
सुरज चव्हाणचा रानु मंडळ होणार
@Vikasbhaya-d6z2 ай бұрын
सुरज ने राजकारणात येऊ नये नाहीतर त्याच क्रेडिट डाऊन होईल
@tyewfhjbkhfvj2 ай бұрын
Ajit dada भावपूर्ण श्रद्धांजली
@rajeshzunjare55332 ай бұрын
Ka😢😢😢
@anilgawali36312 ай бұрын
का रे भाऊ?😢
@D_J402 ай бұрын
केला वापर ह्याचा बरोबर... म्हणूनच त्याला समजून सांगायचा प्रयत्न करायचे पॅडी आणि अंकिता पण त्याच्या फॅन्स ला तेच खुपले. आणि निक्की, जानवी आणि अभिजित बरोबर वाटले.
@ShanidasShirtode2 ай бұрын
झापुक झुपूक vote honar 🚩
@amarpawar64172 ай бұрын
आ रा रा रा दादा का पादा 😅😅😅
@S.Mane-y5t2 ай бұрын
दादावर ही वेळ आली आहे 😂😂😂😂😂😂
@avinashdhobe76082 ай бұрын
😊😊😊
@dipk94262 ай бұрын
दादा ला तर पाडणारच मराठा समाज......तू किती ही काही बोल...तुला निवडून दिले ....तर त्याला पण देऊ हा गैरसमज आहे
@माऊली_10012 ай бұрын
मनसे❤✌
@ajitmohite27622 ай бұрын
सूरज ला सांगतायत दादा च्या नादि लागू नकोस, आणि स्वतः मराठे जरांग्याच्या नादि लागले आहेत. वा रे वा ! 😂
@sunilrajbhaikatti92522 ай бұрын
सुरज दादा तू आला म्हणजे.....दादा जिंकले
@MaheshSonwane-wz6dw2 ай бұрын
शेवट कोण आहे तो सुरज मन्ना रे त्यांचे पाय पडले पण सुरज चा वापर करू नका......
@bilalbagwan96962 ай бұрын
तू नको सांगू कुणाला मतदान करायचं ते आम्हला कळत
@pvroyalstang78652 ай бұрын
Jar Tula yevdha kalta tr Ithe Cmt kashla krto
@dipakarakh33292 ай бұрын
2 bhk च घर बांधून देणार आहेत पण दादा जर पडले तर पुठे काय या साठी सुरज ला बोलवलय 😂😂😂😂