Such a great person........ Salute sir your thinking and working
@adeshmhatre97644 жыл бұрын
🚩सरपंच असावे तर असे 🚩
@tukaramgalande16432 жыл бұрын
क
@rajunagresindkhedraja4515 жыл бұрын
आज माझा कट्टा ची सर्वोच्च कामगिरी आणि एकनाऱ्याचे सार्थक सुद्दा झाले... Thanks maza katta 🙏🙏🙏
@bajirao_pawar_5 жыл бұрын
Nice
@mauuli88264 жыл бұрын
अजून सरपंच शोधून काढा आणि महाराष्ट्रा समोर घेऊन या abpmjha 🙏🙏👌
@babashebpatil64305 жыл бұрын
सलाम पोपटराव पवार यांना व ABPमाझा चॅनला
@उद्देशशिलाताईतराळ-द3फ5 жыл бұрын
अरे रिकामा कशाला फिरतो तुझं गावचं नाही का तीर्थ ! राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना हवा असणारा सरपंच. प्रत्येक गावात असा सरपंच हवा, तेव्हाच इथे स्वर्ग निर्माण होईल ! शहराकडे जाण्याचं कधीच काम पडणार नाही. Congratulations Popat Dada👌
@harisargar21544 жыл бұрын
खुप छान कार्य....
@abhishek_j264 жыл бұрын
लय भारी.👌👌
@santoshg22275 жыл бұрын
मस्त... खूप खूप अभिनंदन साहेब.
@shahajidhumal97674 жыл бұрын
👌👌खुप सुंदर विचार
@अभिनवनवभारत5 жыл бұрын
Great work
@shardataimaparipatil32615 жыл бұрын
खुप छान कार्य सरपंचसाहेब
@kailasrajurkar4125 жыл бұрын
खुप खुप खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन पोपटराव जी
@balasahebdhamdhere59904 жыл бұрын
पवार साहेब आपण व पेरे पाटील साहेब या सारखे सरपंच प्रतेक गावाला पाहिजेत आपलया कार्याला सलाम
@kisanbhavar64643 жыл бұрын
GREAT 👍VERY GOOD 👍
@anilkavankar52232 жыл бұрын
खूप छान
@jayashreepawar8203 Жыл бұрын
Thanks 🙏👏👏👏👏🇮🇳maja katta khu khup dhanyawad barach kahi sikaila miltay💐👌
@ishwarmahajan18534 жыл бұрын
ऐस सर फारच छान. अशीच कल्पना आहे. 1008 झाडं लावायचं ध्येय ठेवले आहे. वेलकम योगेशवर कृषी अजंदे बुद्रुक. आनंद ही आनंद ईकडे तिकडे चोहीकडे फिरू फक्त गावाकडे वृक्ष मंदिर मध्ये श्रम भक्ती करून आनंद मिळतो.
@mukulpade43583 жыл бұрын
कार्याचा सलाम आपल्या राज्य सभेवर संधी मिळाली पाहिजे
असा सरपंच प्रत्येक गावाला भेटला की देश खर्या अर्थाने विश्व गुरू झाला च म्हणायचे..... 🇮🇳
@kadubakotkar65334 жыл бұрын
I
@jayashreepawar8203 Жыл бұрын
Dada tumcha adarsh genyasarkha ahe 🙏👌👏👏👏👏👏💐🇮🇳
@akshaytonde79995 жыл бұрын
Good wark
@sadashivkalase5451 Жыл бұрын
पोपटराव पवार व भास्करपेरे पाटील यांनी आपल्या गावांसाठी केलेली कामे पाहून महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी यांचा आदर्श घेऊन आपल्या गावांचा विकास करावा,,,🙏🙏🙏
@ishwarmahajan18534 жыл бұрын
वेलकम रोप वाटीका तयार होत आहे जय योगेशवर गुंजतु परिवार कडून कोटी कोटी प्रणाम.
@kirangurav80775 жыл бұрын
सरपंच साहेब मनापासून अभिनंदन... 💓
@कट्टरहिंदूवीर4 жыл бұрын
भास्करराव पेरे पाटलांना पण पद्मश्री भेटायला पाहिजे
@madhukartalekar72193 жыл бұрын
खूप खूप छान सरपंच असाच सर्व ग्रामपंचायत सदस्यनी निर्णय घ्यावा 💐
@dattatrayshinde47583 жыл бұрын
पोपटराव पवार आणि भास्करराव पेरे पाटील यांच्या मधे एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे दोघेही आध्यात्मिक विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. निर्व्यसनी राहणे हा मुख्य गुण असायला हवा. निःस्वार्थी भावनेने कार्य केले तर लोक डोक्यावर घेतात हा माझा अनुभव आहे.!
@MaharashtraSignal5 жыл бұрын
ग्रेट व्यक्तीमत्व !
@vijaykumarrajurwar26985 жыл бұрын
Thanks ABP माझा आपले खूप आभार
@pravinjamadade85315 жыл бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्व गावातील आजी माजी सरपंच आणि नेते नीट ऐका पोपटराव पवार काय म्हणत आहेत ते, गावात राहून एकमेकाची जिरवण्यापेक्षा एकमेकाचा हातात हात घेऊन गावांचा विकास करा
@b.p.s.33875 жыл бұрын
एकमेकाची जिरवण्यापेक्शा गावात पाणी जिरवा...
@shrikisanatole51315 жыл бұрын
अभिनंदन सरपंच साहेब
@sagarmore47335 жыл бұрын
Great Personality...
@rajeshpusadkar82964 жыл бұрын
आपल्या सारखे लोकंच भारताची खरी ताकद आहे .
@djs94414 жыл бұрын
मी हिवरे बाजार गाव पाहिलं आहे खूपच सुंदर आणि अप्रतिम गाव आहे .गावात गेलं की स्वच्छता ,निसर्ग खूपच छान आहे
@tanajimohite17763 жыл бұрын
@@diwakarkaje9879 ,,
@Sonaramvlogs1234 жыл бұрын
Great sir
@rohitdeore70283 жыл бұрын
पोपटराव पवार साहेब, खर आहे तुमच,तुमचा आदर्श समोर ठेऊन, काम करण्याचा प्रयत्न,करु सरपंच,ग्रु, ग्रा, पं, आहेरवाडी
@pravinudmale69274 жыл бұрын
पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना ही पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे कारण त्यांनी ही खूप उत्कृष्ठ पद्धतीचे कार्य केलेले आहे
@aadeshlokhande5674 жыл бұрын
Barobar
@marathisamrajya22724 жыл бұрын
Right
@hanumankhadse40054 жыл бұрын
ABP MAZA THANKS
@swapnilsuravase90314 жыл бұрын
प्रत्येक गावाला असा सरपंच भेटावा.
@diliphai56094 жыл бұрын
छान मस्त
@vijayjosh58953 жыл бұрын
सादर नमन.
@bhavnashinde92684 жыл бұрын
Very good work...! Congratulations...!
@ashoksankpal51624 жыл бұрын
अभिनंदन सरपंच. असे सरपंच. असले तर देश महासत्ता बनायला काही वेळ लागणार नाही. अशासरपंचांची मोदी साहेबांना गरज आहे.
@shashikantdhage12105 жыл бұрын
थँक्स abp माझा असा लोकांना बोलावा.
@pravinkumarbhardewar90845 жыл бұрын
Super sir
@j.d.khedkar96474 жыл бұрын
माझ्या गावातल्या सरपंचाला हे कधी समजेल (माझे गाव :पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ) त्यांनी हिवरे बाजारचे सरपंच मा. पोपटराव पवार व पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचा अनुभव घेऊन गावाचा कायापालट करण्यास सुरुवात करावी आम्ही ( मी व्यक्तिशः ) त्यांना सहकार्य करू प्रयत्न तर चालू करा 10 वर्षात तुम्हालाही नक्कीच पुरस्कार मिळेल
@bhagwanpatil21963 жыл бұрын
Respect Greatest 👏
@ajitbhapkar095 жыл бұрын
आता कस .अश्या माणसांना बोलवत जा जे खरे रत्ने आहेत I have personally visited this village .everyone should visit this village
@dnyaneshwarlamkane95903 жыл бұрын
तुमच्या कामाला सलाम सरपंच साहेब
@uddhavkulat86114 жыл бұрын
साहेबांच्या कर्तुत्वाला सलाम व सर्व राज्यकर्त्यांना विनंती साहेबांना विधानपरिषदेवर घ्यावे
@punjarampawar36894 жыл бұрын
सुपर सरपंच
@ganeshchavan67035 жыл бұрын
Saheb Tumhara dhanyvad
@opaditya84864 жыл бұрын
अशी प्रामाणिक आणि निस्वार्थी समाज सेवेचा वसा घेतलेली माणसे जर असतील तर देशाला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
@sachinnikamofficialcreatio71575 жыл бұрын
अभिनंदन साहेब
@SetuMpsc5 жыл бұрын
आदर्श सरपंच, ग्राम विकास 💐💐💐🎂👍👍👍
@hrishikesh10204 жыл бұрын
नगरकर...❣️
@manojchobhe21614 жыл бұрын
आवडते व्यवतीमत्व
@mosekurne924 жыл бұрын
स्वातंत्र्योतत्तर काळात असेच राजकारणी होते. माणसं तीच आहेत फक्त त्यांचे विचार बदलेले आहेत.
@shrikantmhaske8345 жыл бұрын
खुप छान सगळ्यांना दिशादर्शक काम या कामाचा गुणाकार होन गरजेच
@amarrandive21992 жыл бұрын
सलाम तुमच्या सामाजिक कार्याला
@mahendranarale89285 жыл бұрын
प्रत्येक गावात असेच सरपंच जन्माला यावे,
@sundarpatil14464 жыл бұрын
आमच्या कोकणात पण यावे हो असे सरपंच,कसे येतील ? स्थानिकातूनच उदय पावले पाहिजेत,पहिल्यांदा राजकारणाला आगडोंब लावला पाहिजे,कचकड्या सारखे पक्ष घरा घरात चिरीमिरी साठी भांडणे लावतात, पेरे पाटील,पोपटराव सारखे उतुंग व्यक्तिमत्वाचे पदाधिकारी पहातो तेव्हा आमच्या कोकणात सरपंच कोण आहे हेच कित्येक गावकऱ्यांना माहित नसते त्याची मुदत संपली तरी,,, फक्त निवडणूक आली की दारोदारात फेरी मारू लागले की किंचित जाणीव होते तेवढीच सरपंचांची ओळख आणि विसरही.... खूपच दरीध्रता जळीस्थळी जाणवते खेकडे वृत्ती बळावली आहे
@javatech32615 жыл бұрын
आधुनिक संत 🙏🏻
@abhishekladhane35945 жыл бұрын
छान पण पाटोदा गाव चे सरपंच पण छान aahet
@mohanreddy69255 жыл бұрын
One of the best person Maza Katta ever Invited. Great Man
@vitthalsuryawanshi76362 жыл бұрын
As
@rsgandhi3335 жыл бұрын
Chatrapati Shivaji Maharaj ka great hote hyache ek spashta karan aaj 350 varshni sudha disat ahe. Eka kaam karnarya mansane gaav sodlyavar mage kuni kaam karat nahit. Rajenchya mage 27-30 varsha aakkha Maharashtra ladhla.. Kamaal!! Naman! 🙏🙏🙏
@sanjayhatote28534 жыл бұрын
आदर्श गावाचे आदर्श सरपंच. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sarjeraodesai4145 жыл бұрын
कोणताही प्रश्न विचारा , त्यांच्याकडे खूप मोठे उत्तर तयार आहे या वरून कळत की किती दांडगा अनुभव आहे, सलाम पोपटराव तुम्हाला 🙏🏼
@laxmanpawar29154 жыл бұрын
0p
@sksudarshan68513 жыл бұрын
ऐएएएएएएएएएएएएएए़एए
@sksudarshan68513 жыл бұрын
एएए
@tatyabadarekar36143 жыл бұрын
@@laxmanpawar2915 þť50
@jyotiramj.jamale64965 жыл бұрын
सरपंच साहेब खुप खुप अभिनंदन 👌👌👌👌👌👌
@surajsangve42985 жыл бұрын
मस्त
@meenusalunkhe82855 жыл бұрын
ह्या वेळेस च कट्टा खूप च छान होता... ग्रेट person.... पवार साहेब आपल मनापासून अभिनंदन...
@shekharpadgilwar86333 жыл бұрын
congratulations
@sanitbhivre96065 жыл бұрын
तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावाला मिळायला पाहिजे
@satishsssparit89774 жыл бұрын
great
@6adore2 жыл бұрын
Great man I really like him
@dr.rajkumaradkar62794 жыл бұрын
Chhan
@rajendrachougule49835 жыл бұрын
अभिनंदन आणि शुभेच्छा !! 💐💐
@haripatil5884 жыл бұрын
Abhinandan
@rohanjadhav87245 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारांनी असल्या देवमाणसांना निवडून दिल पाहिजे.
@sambhajidhanore90294 жыл бұрын
K Bb by in bBjBbbbBjjbjj
@sambhajidhanore90294 жыл бұрын
K Bb by in bBjBbbbBjjbjj
@sambhajidhanore90294 жыл бұрын
K Bb by in bBjBbbbBjjbjj
@sambhajidhanore90294 жыл бұрын
K Bb by in bBjBbbbBjjbjj
@sambhajidhanore90294 жыл бұрын
K Bb by in bBjBbbbBjjbjj
@भाऊसाहेबलंगोटेपाटील10 ай бұрын
पोपटराव पवार व भास्कर पेरे पाटील या दोघातील एक साम्य दोघांचे गाव जिल्ह्याचे शहर असणाऱ्या तालुक्यात म्हणजे आहेत हिवरे बाजार, तालुका जिल्हा अहमदनगर दुसरे पाटोदा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर.
@bhagavatacharysantoshmahar95444 жыл бұрын
वारकरी संप्रदाय व अखंड हरिनाम सप्ताहाचे खरे महत्व यांना खर्या अर्थाने लक्षात आले
@prasadphake43375 жыл бұрын
Khup chan sarpanch saheb
@कट्टरहिंदूवीर4 жыл бұрын
माझंही स्वप्न आहे गावाचा कायापालट करण्याची
@tiwariramesh71884 жыл бұрын
congratulations sir all team nice job
@abhijeetdagade27325 жыл бұрын
पदमश्री पोपटराव पवार
@rohidaspawar23024 жыл бұрын
👌💐💐💐💐💯
@kubernirmale23632 жыл бұрын
भास्कर पेरे पाटील यांना आपल्या कट्यावर एकदा बोलवा
@vikasjagdale29754 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@shashikantdhage12105 жыл бұрын
मोदी साहेबांनी जरा यांचा आदर्श घ्यावा. एकटेच फिरतात मला घेऊन जात नाहीत
@Prasadp8985 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@idontcarei5 жыл бұрын
ATA HA MANUS CHANGLA AAHE MHANUN KAHIHI BOLSHIL KA ???
@joy-ht9xb5 жыл бұрын
भावा पोपटराव नक्कीच खुप चांगले आहे, आणि काँग्रेस ने अशा लोकांना कधीच पुढे येऊ दिल नही. मोदीजी नीच पुरस्कार दिला. मोदीजीच्या काळात पोपटराव, बिजमाता, तिकडे आसाम मधे एका साधारण माणसाला पुरस्कार फक्त मोदीजीच्या सरकार मधे मिळाले, जे पुरस्कार 70 वर्षात भेटले नही.
@shrikanrdarekar73904 жыл бұрын
100%
@sagarmache64175 жыл бұрын
Good
@Kailas1105 жыл бұрын
Great sir...
@prakashbhandarkar18605 жыл бұрын
मा.पोपट राव यांच्या मुळे हिवरे बाजार हा गाव दुष्काळ मुक्त झाले त्याच प्रमाणे विदर्भ दुष्काळ मुक्त करा ही विनंती.
@ajaynimawat9615 жыл бұрын
That needs to be done by Vidarha people since Popatraoji can not be at every where hence we need to follow his all development ideas and start acting on them without wasting any time. I'm sure, at one time Vidarbha region will also be droughtless with lots of Happiness! :) Jai Hind Jai Maharashtra __/\__
@adityakaldate182 жыл бұрын
Aapan na aaplya gawatil candidates chi list paha tyat kunitri navin yuva aasel tyachyavhi jaun bola idea aika may be toh chan aasel pann tyakde paise nastil pracharala aani apan tyacha prachar kaara aaplat aahe takat tumhi 100 janana bole 70 family Mata detil tyala tyala pudhe gheun jaa deshacha vikas kontya rajkarnachya hatat ny tar tumchya aamchya sarkhya jantechya hatat aahe