Рет қаралды 292,809
#MajhaKatta #AnandDeshpande #abpमाझा #abpmajha #entrepreneur #buisness #economy
Majha Katta With Anand Deshpande Full :'अब्जाधीश' मराठी माणूस आनंद देशपांडे यांच्याशी दिलखुलास गप्पा
Majha Katta : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे पुढे जाऊन आपल्या जीवनातील एक भाग बनेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाष्टींमध्ये एआय वापरून नवीन गोष्टी आणि नवीन टूल्स तयार होणार आहे. त्यामुळे एआय खूप महत्वाचे आहे, असं पर्सिस्टंट कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे म्हणाले आहेत. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा'मध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''सगळ्यांनी चॅटजीटीपी वापरून पाहिलं असेल, त्याला आपण काही प्रश्न विचारल्यास तो आपल्याला थेट उत्तर देतो. हे जे तयार झालं आहे, ते विश्वास न बसण्यासारखं आहे. भविष्यात हे आणखी किती पुढे जाईल, याबाबत सांगणं कठीण आहे.''
10 लाखात सुरु केलेली कंपनी आज साडेअकरा हजार कोटींची झाली
आनंदी देशपांडे आज हे खूप मोठं नाव आहे. आपल्या देशात जन्म होऊन जगभरात विस्तारलेल्या विप्रो, इन्फोसिस, टी सी एस या आयटी कंपन्यां प्रमाणे गेल्या काही दशकांत पर्सिस्टंटनेही मोठं नाव कमावलंय. जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषयच आपल्या देशासाठी नवखा होता, तेव्हा आनंद देशपांडेंनी या क्षेत्रात करिअर करुन अमेरिकेत HP सारख्या नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. तिथे सगळं सुरळीत सुरु असताना 90 च्या दशकात जेव्हा देशात-जगात अस्थिर वातावरण होतं, तेव्हाच मायदेशी येत स्वतःची कंपनी सुरु करण्याचा अत्यंत धाडसी निर्णयही घेतला. केवळ 21 हजार डॉलर्सने म्हणजे आत्ताच्या सतरा- अठरा लाखांतून त्यांनी पर्सिस्टंची सुरुवात केली. गेल्या तीन दशकांत मेहनत, सचोटी आणि सातत्याच्या जोरावर पर्सिस्टंटने 21 हजार डॉलर्सची गुंतवणूक 140 कोटी डॉलर्सवर नेलीये. म्हणजे तेव्हाच्या 10 लाखांचे आज साडेअकरा हजार कोटी झालेत.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
Majha Katta With Anand Deshpande Full : 'अब्जाधीश' मराठी माणसाशी दिलखुलास गप्पा
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Maharashtra Budget 2023 | Devendra Fadnavis Budget | Eknath Shinde | Mumbai Budget 2023 | Maharashtra Rain Updates | Unseasonal Rain In Maharashtra | Marathi News Today | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha Arthsankalp | Maharashtra Budget Session 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Vidhan Sabha Live | Ajit Pawar NCP | Uddhav Thackeray Khed Sabha | उद्धव ठाकरे खेड सभा | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | बजेट | महाराष्ट्र अर्थसंकल्प |