Kiran Mane : 'मुलगी झाली हो मालिकेतील सहकलाकारांकडून किरण माने यांच्यावर अनादर आणि गैरवर्तनाचे आरोप!

  Рет қаралды 399,743

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 871
@shruts202003
@shruts202003 2 жыл бұрын
People should listen to both the sides before making judgement
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 2 жыл бұрын
Right
@vijaydeshmukh2787
@vijaydeshmukh2787 2 жыл бұрын
ठीक आहे हे कारण होतं किंवा आहे तर किरण माने यांच्याविरुद्ध सर्व लोकांनी प्रथम पोलिसांमध्ये तक्रार देणे आवश्यक होते आणि तसा उल्लेख करून त्यांना सिरीयल मधून काढणे जास्त योग्य झाले असते
@madhukarchawhan8299
@madhukarchawhan8299 2 жыл бұрын
आपण मुळातच सहनशील आहोत आणि ज्यांना त्रास दिला त्या स्री कलाकारांना भीती वाटणे स्वाभाविक आहे.
@shetilasoneridivas
@shetilasoneridivas 2 жыл бұрын
खरोखर सीमेवरचा जवान ,आणी शेतातला किसान रियल हिरो
@nitinpisal5118
@nitinpisal5118 2 жыл бұрын
तारीखसुध्दा पाठ करुन आल्या आहेत
@truptimane3902
@truptimane3902 2 жыл бұрын
Mag kay tar,public kahi veda ahe ka kashavarti pn trust karyala
@prathmeshrane8911
@prathmeshrane8911 2 жыл бұрын
Tarikh kase kay lakshat thevli,
@RM-kn9xf
@RM-kn9xf 2 жыл бұрын
😂
@attitudeboy1704
@attitudeboy1704 2 жыл бұрын
😂😂😂Hoy ya baykana vatat ki ya bolalya mhanje khup shahanya zalya......Are yanchya vagnya ani bolnyavarunch samajt 😂😂😂Murkh ahet ya bayka.....Haramkhor ani adani ahet ya bayka 😏😏
@somasonawane2551
@somasonawane2551 2 жыл бұрын
लबाड बाया..... Oscar winning performance.....👌👍👍👍आपला पाठिंबा किरण माने सरांना
@kunalchore4711
@kunalchore4711 2 жыл бұрын
We also from Kiran Mane
@swapnilrandhir2601
@swapnilrandhir2601 2 жыл бұрын
काम जाईल म्हणून बरोबर पाठांतर केल्याप्रमाणे बोलत आहे.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
किरण माने चुकला आहे
@aabrapali9221
@aabrapali9221 2 жыл бұрын
@@indiancitizen8297 te jat bhai baju ghet ahet 😆😃
@akankshasalunkhe1080
@akankshasalunkhe1080 2 жыл бұрын
Right 100%
@vijaymagar201
@vijaymagar201 2 жыл бұрын
@@aabrapali9221 ..murkha jaat Bhai mhanje Kay
@vijaymagar201
@vijaymagar201 2 жыл бұрын
Making fool all diz people
@pranavc24
@pranavc24 2 жыл бұрын
काही होत नाही 4-5 दिवसांनी हे प्रकरण शांत होईल लोक परत सिरीयल बघतील
@sainathparasnis9533
@sainathparasnis9533 2 жыл бұрын
Mawle mane
@sureshhegade2575
@sureshhegade2575 2 жыл бұрын
मला तर ही मालिका या वादामुळे माहीत झाली, आता ही फेमस झाली, लोकांनी यांना जागा दाखवावी 🤫
@avinashhajare7144
@avinashhajare7144 2 жыл бұрын
Ho👍
@smitapawar4145
@smitapawar4145 2 жыл бұрын
तुमची सिरीयल बंदच पडली पाहिजे एव्हढे दिवस के झोपले होतात
@sureshborade1321
@sureshborade1321 2 жыл бұрын
यांचा काहीच दोष नाही ह्या बिच्यार्यांना त्यांचा role कायम ठेवायचाय 😁👍
@AkshaySableDaregaon
@AkshaySableDaregaon 2 жыл бұрын
Right.....
@vinoddalvi3255
@vinoddalvi3255 2 жыл бұрын
आता काय करायचं एक काम करा केंद्र सरकारने एक 5 न्यायाधीश मिलून समिती नेमा आणि ह्या मागे का गूढ रहस्य आहे हे शोधून काढ 😅😅😅
@vinoddalvi3255
@vinoddalvi3255 2 жыл бұрын
मालिकाच बद करा भगार
@archanajumde2491
@archanajumde2491 2 жыл бұрын
मी म्हणते घरातला टीव्ही च बॉयकोट करा टीव्ही चा रिचार्ज मारून मोठया ना मोठं करत आहो आपण गरीब आणि मिडल क्लास ,
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 2 жыл бұрын
कोण खर आणि कोण खोटे हे माहीत नाही.पण हे मात्र खरे आहे की,ह्या मालिकेचा खरा हिरो( ईलास पाटील)किरण मानेच आहे.त्यांचा आवाज,शब्दाची फेक,त्यांना डायलॉग पण छान दिलेत.अभिनय उत्तम.
@sagarbattise3217
@sagarbattise3217 2 жыл бұрын
Mhnun tyala husakavala .. Hakalpatti Keli ...
@DPHB
@DPHB 2 жыл бұрын
आरे ती साजीरी मुकी होती ना….😜🤣
@shilpasonkusare3332
@shilpasonkusare3332 2 жыл бұрын
😂😂😂
@Hari-0796
@Hari-0796 2 жыл бұрын
😂😂
@kadamprashant3422
@kadamprashant3422 2 жыл бұрын
😆😆
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
😂😂😂😂 ती पण आता बोलती झाली....
@gauravpadghan05
@gauravpadghan05 2 жыл бұрын
😂😂😂😂
@psd4582
@psd4582 2 жыл бұрын
जाणून बुजून एकदम अचानक बाहेर येऊन विरोधात बोलतात म्हणजे हे ठरवून किंवा यांना असं बोलायला भाग पाडलं आहे असं वाटतं..... किरण माने ला सपोर्ट वाढला होता.. मालिका बंद पडणार असं वाटल्यावर हे सगळे आता बाहेर आले लगेच..... पण किरण माने मुळेच त्या मालिकेला वजण होतं.. I stand with किरण माने.. From today onwords boycot starpravah
@RajendraSanap5
@RajendraSanap5 2 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र किरण माने यांच्या पाठीमागे आहे.चैनल वर प्रचंड दबाव आल्यामुळे सहकलाकारांना पुढे करून सारवासारव सुरू आहे हे स्पष्ट आहे. कलाकार मात्र प्रतिक्रिया देताना अभिनय करण्यात कमी पडत आहेत.!
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 2 жыл бұрын
😀😀😀😀
@sanjayjadhav9907
@sanjayjadhav9907 2 жыл бұрын
घंटा
@yash5786
@yash5786 2 жыл бұрын
किरण माने यांना बदनाम करायला सुरुवात झाली। इतकाच प्रॉब्लेम होता तर मालिका सुरू झाल्यावर 2-3 महिन्यांनी च त्यांना का नाही काढल???? सगळे मिळून किरण माने यांना त्रास देणार। आम्ही सर्व किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत।
@nileshbankar3223
@nileshbankar3223 2 жыл бұрын
स्टारप्रवाह मालिका बंद पडेल या भितीने या कलाकारांवर दबावआणून बोलायला लावलय पण किरण माणे सच्चे आहे त्यांना बदनामकरणे थांबले पाहीजे.
@chrissdon6518
@chrissdon6518 2 жыл бұрын
बंद पडेल का पडली?😂
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
bandhch pdli. he channel che mindhe zalet.
@pochatmasti3052
@pochatmasti3052 2 жыл бұрын
हे टीआरपी वाढवण्यासाठी चाललंय किरण माने मुले टीआरपी वाढला मुलगी झाली हो चा 😂😂
@nileshhembade1234
@nileshhembade1234 2 жыл бұрын
बरोबर आहे 🤪🤪
@pradipchoudhary1580
@pradipchoudhary1580 2 жыл бұрын
या महिला सहकलाकार यांच्या म्हणण्यानुसार जर माने यांना द्वेष भावनेने वागणूक देत होते तर त्याच्याविरुद्ध विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल करावा
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
etke divs he srv zople hote ka? ata hyanchya potavr pay yenar mhnun ha srv khtatop chalu ahe.
@words4966
@words4966 2 жыл бұрын
या सिरीयल चे दोन टीम आहेत एक मानेच्या साईडने आणि एक मानेच्या विरुद्ध 😳😳
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 жыл бұрын
किरण माने यांच्यावर अन्याय होत आहे हे सहकलाकार खोटं बोलत आहेत या खरं बोलत आहेत तर मग एवढ्या दिवस मूग गिळून गप्प का बसले आहेत
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
Kiran Mane चुकला च आहे
@yuvrajmahajan7431
@yuvrajmahajan7431 2 жыл бұрын
अवघा महाराष्ट्र जाणतो की किती गुणवंत कल्लाकार आहेत हे बोलणारे
@Gsumedh
@Gsumedh 2 жыл бұрын
अरे त्याने या आधी पण किती तरी मालिका केल्या आहेत त्या कलाकारांना पण विचारांना तो कसा होता त्यांचे त्याच्या बदल चे अनुभव काय. का कुणास ठावूक मला हे सगळे आपल काम वाचविण्याचा प्रयत्न करत आहे असे एकंदर वाटत आहे. तुम्हीं ४-५ जणांच्या मतांवरून हे नाही ठरवू शकत. भयंकर अशा न परतीच्या प्रवासाकडे तर नाही ना चाललाय आपला समाज, देव करो आपल्या भारत भूमी ची शेजारील राष्ट्रा सारखी गत नाही होवो हीच अपेक्षा आहे.
@notetionmusicvicky6212
@notetionmusicvicky6212 2 жыл бұрын
काय घंटा केलेन त्यानी low buget actor काय तरी करून famous बनायला बघतोय
@thebeginning3928
@thebeginning3928 2 жыл бұрын
Universal opinion past n present may clear n if proof is there then decision should be done .
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 2 жыл бұрын
यांचा बोलविता धनी वेगळा. वाटतोय. खरे बोललो तर आपणालाही काढुन टाकतील अशा भितीपोटी हे बोलत असतील.याचीशक्य़ता आहे.
@dinesh675
@dinesh675 2 жыл бұрын
Ho kal kalal.
@sanjayjadhav9907
@sanjayjadhav9907 2 жыл бұрын
चोराच्या मनात चांदने
@abhijitmehta172
@abhijitmehta172 2 жыл бұрын
हे सर्व कलाकार जुने आणि जाणते आहेत.. आणि सगळेच खोटे का बोलतील...
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 жыл бұрын
@@abhijitmehta172 हे कलाकार एकजात भुरटे आहेत. हे सगळी कार्ड वापरत असतात. पण एकंदरीत हे सर्व जातीयवादि मानसिकतेचे बळी आहेत...हया पैकी उद्या एकजण आणखी कांय म्हणजे आमचा विनय भन्ग करत होता हा सुद्धा आरोप लावतील. हे पोटभरू लाचार असतात... जयजिजाऊ.. जयभीम..
@naupaka6
@naupaka6 2 жыл бұрын
नशीब ही "साजिरी" काहीतरी बोलली आज पहिल्यांदा....मला तर वाटला सीरियल सारखं तिचं हातवारे करून बोलते की काय 😂😂😂😂😂😂
@pandharinathgonshetwad5012
@pandharinathgonshetwad5012 2 жыл бұрын
नक्किच माने विरुद्ध सगळे एकवटतात महणजे हा खरा इमानदार सत्य आहे कारण सत्य एकटा पडतो सत्याच्या बाजुने कोणीच नसतो तो खऱ्या साठी कोणालाच जुमानला नसेल
@Kalidasdavari
@Kalidasdavari 2 жыл бұрын
यातले संघाचे संबंधित किती जण आहे ते शोधा 🙏
@chrissdon6518
@chrissdon6518 2 жыл бұрын
Sagle
@akankshasalunkhe1080
@akankshasalunkhe1080 2 жыл бұрын
Mala he sagal khot vatatay... हे फक्त आपल काम वाचवन्यासाठी बोलतायत.. जर खर असत तर ह्या ना तारिख कशी लक्षात आहे.. हे सगळ scripted ahe 100% we support Kiran mane
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
अरे आरे आरे आरे एक कलाकार दुसऱ्या कलाकाराची किती ईजत काढतोय किती लाजिरवाणी गोष्ट आहे किरण माने विषयी एवढं वाईट बोलू नका देव वरून बघत आहे त 💅💅💅💅💅💅💅💅💅💅💅
@dilipghule4239
@dilipghule4239 2 жыл бұрын
आरे कालपर्यंत हे कलाकार जोपले होते का माने विरुद्ध बोलून काम मिळवायचं तुमच्यावर दबाव आला आहे असं वाटतं आहे प्रथम आपण कलाकार आहोत हे आपण विसरला वाटत
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
Kiran Mane स्वार्थी आहे
@dnyanobaambore9073
@dnyanobaambore9073 2 жыл бұрын
आजी बाई खूप चॅनल असे आहेत कि त्यांनी राजकीय भाष्य केल्यामुळे कलाकार किंवा पत्रकारांना सुध्दा काढून टाकलं. तुमचं एकाच पण बोलणं मनाला पटतं नाही
@sohamkhutale2323
@sohamkhutale2323 2 жыл бұрын
Sagle paise khau aahi hyna सांगितलं असेल की असा बोला नाही तर kama varun kadla jail alll are the horible ani tyna date vagire Sagal tond path aahi magchi 4.5 month chy adhi chi
@srb-sm2uf
@srb-sm2uf 2 жыл бұрын
माने विरुद्ध कोण बोलते ते पहा? त्यांच्या विरुद्ध त्यांचेच सह कलाकाराणा कसे पूढ़े करून कसे जानून भूजून मानेना टारगेट केले जाते हा जीता जागता नमूना ते लोक काल पर्यंत झोपले होते का?
@luckybosscreation7150
@luckybosscreation7150 2 жыл бұрын
वाचन छान वाटल कलाकारांच
@pranitakadam934
@pranitakadam934 2 жыл бұрын
He dabavakhali Kiran manevar aarop karit aahet shevati channel na khush tevan hech mukhya uddesh
@bonk5575
@bonk5575 2 жыл бұрын
मला पण असेच वाटत आहे की हा शो त्यांच्या मुळेच चालत होता .. नाही तर तस पण काय बघण्यासारखं नाही आहे त्यात आता.. 😅😜
@akankshasalunkhe1080
@akankshasalunkhe1080 2 жыл бұрын
Right
@mrgautam1993
@mrgautam1993 2 жыл бұрын
आम्ही मालिका सोडली पहायची?
@niksk9802
@niksk9802 2 жыл бұрын
हे सगळ बोलायला किती पैसे मिळाले ईतके दिवस झाले तरी झोपा काढत होते का आता कोणीही सिरियल बघणार नाही हिंमत असेल तर खरं बोला
@uttampansare4902
@uttampansare4902 2 жыл бұрын
विलास पाटील (किरण माने )हे मेन रोल कॅरेक्टर आहे, आता मालिका कोणीही पाहणार नाही. कलाकारलाही खाजगी आयुष्य आहे. आणि त्याला व्यक्त होण्याचा अधिकार घटनेनी दिला आहे.
@manoharpatwardhan1027
@manoharpatwardhan1027 2 жыл бұрын
माने बोलले दिड तास शरद पवार साहेबांशी चर्चा झाली. खरच खुप मोठा कलाकार.
@ajaywagh776
@ajaywagh776 2 жыл бұрын
तोच का वाकड्या
@jaibharat2653
@jaibharat2653 2 жыл бұрын
भाषेवरून किरण माने गर्विष्ठ आणि गुंड वाटतो😡😡
@personal6219
@personal6219 2 жыл бұрын
अरे व्वा 1 वर्ष तुम्हाला माने सराची वागणुक कऴली नाही का ? अचानक त्याना शो मधुन काढणे हा गैर आहे. त्यांच्या जाण्याने TRP कमी होईल हे नक्की.
@vijaykumarlokhande1512
@vijaykumarlokhande1512 2 жыл бұрын
TRP सोडा. ज्या गावात शुटिंग चालू आहे त्या गावच्या ग्रामपंचायतीने शुटींगला बंदीच घातलीय.
@rajannawale798
@rajannawale798 2 жыл бұрын
सविता ताई तुम्हाला पण एका सिरियल च्या सेट वर खूप त्रास दिला गेला होता ते पण चायनल स्टार प्रवाह होते.. उगाच एकाद्या कलाकारावर आरोपी करू नका आपण सर्व जे बोलताय ते सर्व scripted आहे अस वाटत आहे..
@madhukarhapate232
@madhukarhapate232 2 жыл бұрын
किरण मानेच खर बोलत आहेत, [ इतर कलाकारांच पाठांतर ही छान आहे ]
@sandipghige9881
@sandipghige9881 2 жыл бұрын
एवढे सागायला एवढा वेळ लागला यावरून कळत की चुक कोणाची आहे ते माझा पुर्ण सपोर्ट किरण माने सरांना
@pravinbhanudasjagtap3255
@pravinbhanudasjagtap3255 2 жыл бұрын
पैशासाठी काही पण।।। मराठी माणसे मराठी माणसाच्या विरोधात।।। काल औरंगजेब आणि आज सुझाना घई।।।
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 2 жыл бұрын
मराठी नाही जातीवादी भां ड ता त
@pravinbhanudasjagtap3255
@pravinbhanudasjagtap3255 2 жыл бұрын
@@supadugayakwad8767 जात कुठून आणली।।।।किरण माने मराठी आहेत।। कलाकार पण मराठी आहेत।।। पैशासाठी आपल्या माणसाला बदनाम करत आहेत।।।
@abhi9029
@abhi9029 2 жыл бұрын
सगळ्यांनी पाठांतर केल्याप्रमाणे मस्त बोललं आहे, आणि हो, किरण माने नसतील तर शो ला काही अर्थ नाही.
@amitgawade4184
@amitgawade4184 2 жыл бұрын
ताई on-camera पेक्षा off-camera मस्त अक्टिंग करतात 😂 "... काय बसवेन .. काय उठविन ??" मग आजू-बाजूचे लोंबते मोठ्याने "बाजार... बाजार ..." आयला शेंबड्या पोराला पण तो शब्द माहितीये. उगाच आपण किती सभ्य आहोत याचा आव आणायचा. 😂 btw ताईचा नवरा भाजप चा पदाधिकारी आहे
@vijaypol1519
@vijaypol1519 2 жыл бұрын
अहो बाई एवढ्या दिवस झोपला होता का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कम्प्लीट करायची आता काहीतरी उडवाउडवीची उत्तरे द्यायची तुम्ही काम करू नका
@newworld2086
@newworld2086 2 жыл бұрын
Aslya goshtisathi koni police station mdhe nahi jaat.
@asdfgjkllj5282
@asdfgjkllj5282 2 жыл бұрын
हा कार्यक्रम बंद करा मराठी कलाकार वर आज जी वेळ आली आहे ती तुमच्या वर पण येईल
@sonfire1
@sonfire1 2 жыл бұрын
Actor ने Acting करावी, राजकारण दूर ठेवावे, ह्याला काढले ते योग्य केले
@dharmendrarajput8733
@dharmendrarajput8733 2 жыл бұрын
मुर्खात नका काढू प्रेक्षकांना... मेन रोल मधील सिनियर कलाकाराला तुमच्या समोर ओरली वॉर्न करतील हे पटत नाही.... वॉर्न करायचं तर mail किंवा पत्रव्यवहार करून करतात आणि तसा काही पुरावा असेल वाहिनी कडे तर तो पटू शकतो... पुरावे समोर आणावे.
@pash27
@pash27 2 жыл бұрын
खरे आणि मुद्द्याचे बोलला तुम्ही.
@swapnil2444
@swapnil2444 2 жыл бұрын
किरण माने राजकारण करत आहे, यावरून स्पष्ट होतेय त्या मानेला गर्व चढला आहे , आणि पब्लिसिटी करण्यासाठी तो हे सर्व करत आहे . दुसरी बाजू पण लोकांनी पहिली पाहिजे
@snehasatardekar3982
@snehasatardekar3982 2 жыл бұрын
Barobar
@sanketphotography4210
@sanketphotography4210 2 жыл бұрын
सगळे पाठांतर करून आलात वाटत काय बोलायचं आहे मीडिया समोर
@gauravpadghan05
@gauravpadghan05 2 жыл бұрын
बरोबर 👍
@vikrambhoite4709
@vikrambhoite4709 2 жыл бұрын
आपला जॉब टिकवण्यासाठी काय लबाड बोलत आहेत सर्व कलाकार छान स्क्रिप्ट वाचत आहात लबाडानो
@user-xs2kc3xn1p
@user-xs2kc3xn1p 2 жыл бұрын
तीन चार दिवसांपासून हे लोक लपले होते का? scripted आहे हे सगळं, यांना नक्की सांगितलं असेल की मीडिया मध्ये अस सांगा नाहीतर मालिका बंद होईल आणि तुमचं काम पण संपून जाईल.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
agdi brobr ahe. pdhvlya sarkhch bolt ahet srv. trihi ata sirial amhi phanar nahich.
@Kalidasdavari
@Kalidasdavari 2 жыл бұрын
छान हि स्क्रिप्ट कोणाची आहे 😂😂
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 2 жыл бұрын
या सगळ्यात साजिरी बोलताना दिसली.
@__sk24
@__sk24 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@nandunilak6163
@nandunilak6163 2 жыл бұрын
😅😄
@rekhahanagandi.8686
@rekhahanagandi.8686 2 жыл бұрын
खरंच साजिरी ला बोलताना ऐकायच होतं .. 😀
@adityapethkar5121
@adityapethkar5121 2 жыл бұрын
आवाज तीचा नाही आहे गायत्री दातार चा आहे
@63_shubhamterse5
@63_shubhamterse5 2 жыл бұрын
@@adityapethkar5121 ticha che ahe bhaii ❤️ mla mahity
@shivprasadakhade6998
@shivprasadakhade6998 2 жыл бұрын
This is the best ever performance of all time 😜😂😜
@pmonaredramodi3562
@pmonaredramodi3562 2 жыл бұрын
Bhai Tera mera nam same hai 😂💯
@siddhanth124
@siddhanth124 2 жыл бұрын
@@pmonaredramodi3562 baap pn same ahe ka bgh 😂
@pmonaredramodi3562
@pmonaredramodi3562 2 жыл бұрын
@@siddhanth124 tuza baap asel bag toh
@pmonaredramodi3562
@pmonaredramodi3562 2 жыл бұрын
@@siddhanth124 ka ugg hatan khajun aaicha gandila avdan anat ahes kelya
@newhero3184
@newhero3184 2 жыл бұрын
@@pmonaredramodi3562 😂😂😂
@Sandys.k.video61
@Sandys.k.video61 2 жыл бұрын
अरे वा यांना तारीख महिला पूर्ण माहिती आहे
@jaibharat2653
@jaibharat2653 2 жыл бұрын
ज्याचं जळत त्यालाच कळत , सहकलाकार सोबत वाईट वागला आता काढून टाकल्यावर दुसर्यांना दोष देतोय , ढोंगी संधी साधू😡😡 माने 😡
@Vijayyadav-nu4dw
@Vijayyadav-nu4dw 2 жыл бұрын
हे सगळे दबावात आहेत ,आपलं काम जाईल या भीतीने खोठ बोलत आहेत ,,,उगाच काहीही आरोप करत आहेत माणेंवर
@pravinthorat7082
@pravinthorat7082 2 жыл бұрын
हा प्रकार होणार, महिलांना हाताशी घेऊन तक्रारी नोंदवल्या जाईल हे जितेंद्र आव्हाड आधीच सांगून गेले. या कलाकारांना पोटापाण्यासाठी हे बोलाव लागत आहे
@sanjayjadhav9907
@sanjayjadhav9907 2 жыл бұрын
जितेद्र आव्हाड म्हणजे साधुसंत माणुस
@ajaywagh776
@ajaywagh776 2 жыл бұрын
तोच आव्हाड ? तोच का ज्याने एकाला घरी नेऊन मारहाण केली होती...
@ISEEYOU9.
@ISEEYOU9. 2 жыл бұрын
@@sanjayjadhav9907 नाही आव्हाड म्हणजे तो ज्याला गीता तोंडपाठ आहे.
@narsimha-shivprabhu
@narsimha-shivprabhu 2 жыл бұрын
@@ISEEYOU9. गीता पाठ नाही ,तर कुराण पाठ आहे
@pravinthorat7082
@pravinthorat7082 2 жыл бұрын
@@ajaywagh776, जो ज्या योग्य आहे त्यास तसा प्रतिसाद मिळतो.
@mimumbaikar45
@mimumbaikar45 2 жыл бұрын
काही नाही हे सर्व स्क्रिप्टेड वाटतेय. एवढा त्रास होता तर ह्यातील एकही कलाकार बाहेर का नाही पडला? आजच का हे सर्व जागे झाले? जाऊदे पापी पेट का सवाल है . . यह पब्लिक है सब जानती है😃😄😀
@tejascreation352
@tejascreation352 2 жыл бұрын
कला कारांना एवढे दिवस लागले न्यूज समोर बोलायला अहो तुमचाच सह कलाकार आहे
@vb9386
@vb9386 2 жыл бұрын
Gu kha kutrya
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
Kiran माने ना कोण ओळखत ..यातील काही लोक ३० वर्ष टी व्ही वर आहेत
@vijaykamble8690
@vijaykamble8690 2 жыл бұрын
@@rohitkulkarni2020 हे कलाकार एकजात भुरटे आहेत. हे सगळी कार्ड वापरत असतात. पण एकंदरीत हे सर्व जातीयवादि मानसिकतेचे बळी आहेत...हया पैकी उद्या एकजण आणखी कांय म्हणजे आमचा विनय भन्ग करत होता हा सुद्धा आरोप लावतील. हे पोटभरू लाचार असतात... जयजिजाऊ.. जयभीम..
@sandeepshindepatil1180
@sandeepshindepatil1180 2 жыл бұрын
पढवून आणलेले सहकल्लाकार 🤣
@shrirajgujar532
@shrirajgujar532 2 жыл бұрын
Shivrayancha photo laun ghanerdya comments karu naka, thobad fodnyat yeil.
@chrissdon6518
@chrissdon6518 2 жыл бұрын
तुमच्या मालिक लोक केवळ मनोरंजन म्हणून पाहातात, लोकांना मूर्ख समजू नका तुमची 2 कवडीची acting दाखवून real life मध्ये.. support kiran mane
@yogeshkedare6351
@yogeshkedare6351 2 жыл бұрын
या सर्व कलाकारांना भिती आहे की आपल्याला पण मालिकेतून काढून टाकतील म्हणून हे इतक चांगले बोलताय
@nitinpisal5118
@nitinpisal5118 2 жыл бұрын
शिकवलेलं बोलत आहेत या
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
किरण माने हे स्वार्था साठी , स्वतः ला तिकीट मिळण्यासाठी हे करत होते हे आता सिद्ध झाले आहे
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 2 жыл бұрын
@@indiancitizen8297 Tu gap re shahanpana kru nko..
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
@@jaydeeppathare4792 किरण माने खोटे बोलत आहेत.... स्वतः ची चूक लपवत आहेत हे आता सकाळ, महाराष्ट्र टाइम्स या news papers मध्ये पण आले आहे
@jaydeeppathare4792
@jaydeeppathare4792 2 жыл бұрын
@@indiancitizen8297 BJP jashi kendra mdhe Dadapshahi chalu aahe tashich Dadapshahi te Kiran Mane vr kru pahat aahet ..
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 жыл бұрын
@@jaydeeppathare4792 नाही हा पर्सनल प्रॉब्लेम आहे....त्याला 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तिकीट मिळावे यासाठी हे चालू आहे..
@kunalmeshram161
@kunalmeshram161 2 жыл бұрын
⭐ प्रवाह आज पासून बंद खोटे आरोप.किरण माने spport
@kumududaytendle3914
@kumududaytendle3914 2 жыл бұрын
इतर अनेक नव्या मालिका सुरू झाल्या मुळे मालीकेची लोकप्रीयता कमी झालीआहे ती वाढण्यासाढी केलेला प्रयोग असावा .तसाही मालीकेत काही रंग राहिला नाही तरी कटुता न वाढविता ही मालिका बंद करून नविन रंग तदार मालिका सुरू करावी .
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
खूप छान पाठांतर केलं आहे...किती पैसे मिळाले एवढं बोलण्या साठी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
hyanna aaplya rol sathi he kravch lagnar. nahitr hyancha pn kiran mane honar he olkhun ahet he srv.
@vaibhavraj7488
@vaibhavraj7488 2 жыл бұрын
@@shrimangeshchavan508 barobar 👍
@arunmohite9723
@arunmohite9723 2 жыл бұрын
Full Support Kiran Mane
@maheshsalunkhe4534
@maheshsalunkhe4534 2 жыл бұрын
स्किप्टच वाचन चालु आहे
@pradeepshinde9836
@pradeepshinde9836 2 жыл бұрын
मी स्टार प्रवाह वरील मालिका बगत नाही . पण किरण माने यांना बदनाम करणे थाबवा
@ajaywagh776
@ajaywagh776 2 жыл бұрын
घरी घेऊन जा त्याला
@ushasable3550
@ushasable3550 2 жыл бұрын
तुम्ही सगळेजण सगळेजण आहे आणिक किरण माने सर हे एकटेच ते तुम्हाला भारी पडले... ग्रेट सर जय भीम सर .........‌‌🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺💙💙💙
@rohitrg2036
@rohitrg2036 2 жыл бұрын
किरण माने मोदी विरोधात बोलले तर त्यांना मालिकेतून काढले आणि कंगना राणावत मोदींचे सतत कौतुक करते म्हणून ती अजूनही बॉलिवूड आहे. 🙏🙏🙏
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 2 жыл бұрын
😀😀😀😀 javed akhtar, nasaruddin shah, swara Bhaskar hyana BJP kas kam karu det aahe....kon aahe Kiran mane 🤔🤔🤔🤔🤔🤔
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 2 жыл бұрын
अरे तिचा पद्मश्री पुरस्कार देऊन सत्कार केला आहे मोदी सरकारने ...... लायकी नसताना ........
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 2 жыл бұрын
@@satyajitbhosale5103 😀😀😀😀😀 nako baghu tiche movies.....
@user-yk7fv4zp7t
@user-yk7fv4zp7t 2 жыл бұрын
मुलगी झाली हो मालिका बंद करून नाही विलास पाटील खूप छान कलाकार आहे
@pravingamre1153
@pravingamre1153 2 жыл бұрын
च्यानेल ने यांना पुढे केले आहे असं दिसतंय.
@apekshapachupate2890
@apekshapachupate2890 2 жыл бұрын
Chan acting keli sarvani evdhich jara serial madhye keli tr ajun bari chalel😂
@jaibharat2653
@jaibharat2653 2 жыл бұрын
ज्याच जळत त्यालाच कळत 😡 सहकलाकार सोबत वाईट वागला म्हणून सिरियल मधून काढून टाकले, आता बीजेपी वर सगळा आरोप टाकतोय ढोंगी माने , खुप खराब acting करतोय साळसूद पणाची 😂😂
@theoneaboveall6633
@theoneaboveall6633 2 жыл бұрын
@@jaibharat2653 महिलांचा अनादर केला आणि महिलाच त्याची बाजु घेताय, वाह रे फुरोगामी
@kashinathawate5967
@kashinathawate5967 2 жыл бұрын
किरण माने आपली खरी माहिती बाहेर यायला लागली आहे, उगाच कुणालाही भेटत बसू नका.
@words4966
@words4966 2 жыл бұрын
हे खरं आहे की किरण माने चा रोल सगळ्यात हाय आणि टीआरपीचा आहे बाकी सगळे भंगार आहेतः
@stephenbhosale8976
@stephenbhosale8976 2 жыл бұрын
तुम्ही सहकलाकारांनी का त्याचे म्हणणे ध्वणीमुद्रीत का केले नाही. Cctv कॅमेरे बंद होते का? Team work तुमच्यात नव्हते हे उघड आहे.
@ravindrakamble6857
@ravindrakamble6857 2 жыл бұрын
किरण माने जर कोणत्याही प्रकारची गैरवर्तन करीत होते अथवा ओपण मध्ये शिवीगाळ करीत होते तर कोणी तरी त्यांच्या वागण्याचा मोबाईल वर अथवा व्हिडिओ का केला नाही. .. मला वाटत ही कलाकार नक्कीच खोटं बोलत आहेत.
@suyoggalgunde4240
@suyoggalgunde4240 2 жыл бұрын
ह्यांना तारीख कसं काय पाठ आहेत सर्वांना, सगळ्यांना एकमेकाला विचारून सांगतायत .......किती भारी स्क्रिप्ट आहे ,दोघच काही ऐकू नका मालिका बंद करा . कसून चौकशी करा मग सुरू करा.
@niksk9802
@niksk9802 2 жыл бұрын
चॅनेल ला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. खूप उंचीवर पोहोचले, पण आता तितकेच खाली आपटले, स्टार प्रवाहची प्रसिद्ध गेली
@jaybhimgayakwad7020
@jaybhimgayakwad7020 2 жыл бұрын
किरण माने जर सिरीयल मध्ये नसतील तर हि मालिका आम्ही चालू देणार नाही हा आमचा जाहीर आवाहन आहे
@vishalramgude9067
@vishalramgude9067 2 жыл бұрын
😂😂 ata tumhi ky karnar ahe
@roman5782
@roman5782 2 жыл бұрын
Mane maratha ahe jaybhim nahi
@seemakulkarni7721
@seemakulkarni7721 2 жыл бұрын
ते जे आहेत ते आहेत ते तसेच राहतील,माणूस जेव्हा कंट्रोल करू शकत नाही वॉर्न करूनही तेव्हा ती नियतीने करवून घेतलेली कृती समजावी.
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 2 жыл бұрын
हे कलाकार एकजात भुरटे आहेत. हे सगळी कार्ड वापरत असतात. पण एकंदरीत हे सर्व जातीयवादि मानसिकतेचे बळी आहेत...हया पैकी उद्या एकजण आणखी कांय म्हणजे आमचा विनय भन्ग करत होता हा सुद्धा आरोप लावतील. हे पोटभरू लाचार असतात... जयजिजाऊ.. जयभीम..
@raks0576
@raks0576 2 жыл бұрын
शाब्दिक warnings???? notice दिली होती का???
@laf9089
@laf9089 2 жыл бұрын
3:36 la bolli ki sangnyat alel thamba he sarv
@patilG20
@patilG20 2 жыл бұрын
किरण सरांवर खोटे आरोप करू नका.....आता तुमची मालिका कोणी कुत्र पण पाहणार नाही...सगळे छक्के राहिले आता मालिका मधे
@nilamjadhav5258
@nilamjadhav5258 2 жыл бұрын
मला वाटत एवढा त्रास होत होता बाकीच्या कलाकारांना तर मग इतके दिवस गप्प का?? सत्य येईल समोर
@ananddeshmukh6124
@ananddeshmukh6124 2 жыл бұрын
व्वा हे कलाकार तारखा सुध्धा पाठ करून आले श्री.किरण माने म्हणालेच होते की हे मला बदनाम करायला कोणत्याही पातळीवर जातील माने साहेब धीर सोडू नका
@samaraghav8853
@samaraghav8853 2 жыл бұрын
Finally maucha awaj aikayla milala
@suyogpatil9813
@suyogpatil9813 2 жыл бұрын
काय विषय आहे तुम्ही काय बोलताय.... 🙄
@pritamjadhav1044
@pritamjadhav1044 2 жыл бұрын
आता जाग आली का यांना... पोलिस मधे तक्रार करायची होती ना...
@avinarwade5793
@avinarwade5793 2 жыл бұрын
किरण माने खरे आहेत या कलाकारांना भीती आहे मलिकेमधून काढण्याची
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 2 жыл бұрын
Right
@rushiannaedke5225
@rushiannaedke5225 2 жыл бұрын
एबीपी माझा तुम्ही त्या मुक्या माऊला वाचा फोडली खुप खुप धन्यवाद 😍😍🙏 पहिल्यांदा आवाज आईकला त्यांचा
@rameshpande6283
@rameshpande6283 2 жыл бұрын
असाच प्रकार सह कुटुंब सह परिवार या मलिकेदर्म्यान अभिनेत्री बाबत घडले आहे. तिच्या ही विरोधात सर्व सहकलाकार एकवटले! व तिला एकटे पाडल्या गेले. सद्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. यांची राजकारणी वृत्ती यानाच माहीत! 🙄
@bhopupalande4902
@bhopupalande4902 2 жыл бұрын
मुकी बोलली 😂😂😂😂
@vijaykharat3794
@vijaykharat3794 2 жыл бұрын
शेवटी साजिरी चा आवाज ऐकू आला......
@manojgavare775
@manojgavare775 2 жыл бұрын
किती पैसे घेतले की यांनी आता आरे वाह आज का कळलं की इतके दिवस झालं का झोपला होतात का
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 2 жыл бұрын
Kiran माने ना कोण ओळखत ..यातील काही लोक ३० वर्ष टी व्ही वर आहेत
@MaverickMaratha
@MaverickMaratha 2 жыл бұрын
आता काढलं त्याला तर लोक केकाटत आहेत
@Vaibhav-yv6lu
@Vaibhav-yv6lu 2 жыл бұрын
Full support to Kiran Mane sir
@sachinsawant1271
@sachinsawant1271 2 жыл бұрын
कशासाठी.
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
गुलाम चाटू दिसतोस 😂😂
@appiarjun
@appiarjun 2 жыл бұрын
@@umesh5469 hm
@monoj3299
@monoj3299 2 жыл бұрын
@@sachinsawant1271 22 प्रतिज्ञा वाला, नकली बौद्ध असल्याने
@santoshkamble2897
@santoshkamble2897 2 жыл бұрын
या कलाकारांची खरी पुर्ण नावे विचारा म्हणजे या मागचे सत्य समजेल
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 67 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 2,8 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 67 МЛН