बापरे.. आजचा भाग पूर्णपणे वेगळा आणि अनोखा होता...आत्म् संवाद किती आवश्यक असतो हे समजले. रिकाम्या खुर्चीच्या संवादाची कल्पना अफलादूनच.. आणि या रोलसाठी निर्मिती ताईंची निवड म्हणजे...कमाल !! काय ताकदीने त्यांनी दोन्ही बाजू मांडल्या. ताई संपूर्ण चित्रपटातील भूमिकेसारखा तुमचा हा रोल वाटला..!!
@pratibhastalk3398Ай бұрын
अप्रतिम आहे ही गोष्ट. आत्मसंवाद ही कलपनच अफलातून
@vinaypanditsingh5869Ай бұрын
अप्रतिम संवाद आणि भुमिका निभावून निमिर्ती सावंत व सुबोध भावे यांनी खरोखर खिळवून ठेवले...... Hats off to both of you !!!
@gauripawgi39072 ай бұрын
किती अभ्यास केला असेल सर्वांनी हे जाणवतंय...अभिनय कुठे जाणवलाच नाही इतका सहज वावर, आणि तितकीच सहज उलगडत गेली गोष्टं...वा..अप्रतिम
@sheeladorlekar26762 ай бұрын
निर्मिती ताईचा अभिनय हा अभिनय न वाटता एका बाईची तगमग खरोखरच वाटली. गंभीर विषय पण त्यावर केलाला उपाय मनाला भावला. धन्यवाद. असे समजावून सांगणारे आणि समजून घेणारे डॉ. अश्या मानसिक परिस्थितीतून जाणार्ऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटले तर त्यांच आयुष्य सुखमय होईल.🙏👍♥️
@VaishaliATHAWALE-g3xАй бұрын
Khup sunder Abhinay nirmity tae
@sarangbsr2 ай бұрын
चालू ठेवा, चालू ठेवाच, अेखाद्या चित्रपट किंवा सासू-सुनेच्या वैरभावी मालिकेपेक्षा ही कित्येक पटीने अत्यावश्यक आहे.
@dr.jayabhoite4275Ай бұрын
अगदी बरोबर
@neetanikam2336Ай бұрын
खरं आहे तुमचं 😊
@rohininirmale60352 ай бұрын
खरचं आत्म सवांद गरजेचा आहे......मन मोकळे होणे पण गरजेचे.... आपण आपले चांगले आठवण ठेवणे गरजेचे...विषय मनाला भिडणारे घेतात...धन्यवाद भावे सर
@dr.rohinisaid82902 ай бұрын
खूपच अप्रतिम अभिनय निर्मिती ताई,मन सुध्द तुझं चे सगळे भाग पाहिलेत, परंतु ही मालिका सुबोध दादामुळे अधिक प्रेक्षणीय,त्याची प्रतिक्रिया किती संक्षिप्त ,संयत तरीही बोलकी आणि अंततः आशावादी आणि आल्हादक, संपूर्ण टीमच मस्त ❤❤
@latikashimpi32572 ай бұрын
Khupach apratim abhinany Nirmiti tai Pan Subodh bgave n cha abhibay n dognosis surekh Mi tar bharaunch gele🎉😮
@vinayagandhe86292 ай бұрын
💐💐❤❤❤👍😊🙏
@kirtisathaye44252 ай бұрын
निर्मिती ताई आणि सुबोध भावे .. सलाम👍🏻 फार सुंदर सादर झालाय भाग. रिकामी खुर्ची आणि रिते होणे! किती संपर्पकआणि गरजेचे ही. Dr Mulmule सरांचा हा फार छान मानस🙏🏻
@vasantikulkarni5846Ай бұрын
निर्मिती सावंत यांचा अभिनय लाजवाब, आणी यांतील विषय पण तितकाच सशक्त. प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी अनेक द्वंद चालू असतात पण त्याचा निचरा झाला नाही की त्याची घुसमट होते.
@pallavimandape57942 ай бұрын
लाजवाब अभिनय निर्मिती ताई. थोड्या वेळासाठी तुमच्या जागी स्वतःलाच पहात होते मी. खुप मनाला भिडला हा भाग. असेच सुंदर आणि वेगळे विषय मांडत रहा.
@nishaabhyankar36252 ай бұрын
निर्मितीताई तुम्ही अतिशय सुन्दर भूमिका केली आहेत, खूप उंचावर नेऊन ठेवलत स्वतःला. लिखाण पण अप्रतीम.
@vrushaliabhyankar60328 күн бұрын
अत्यंत अवघड तरीहि अत्यंत देखणा, भावस्पर्शी अभिनय, जणू स्वतः वर ओढवलेले दुःख, अप्रतिम, त्रिवार वंदन निर्मिति ताई आणि सशक्त सुबोध सर🎉
@amitkulkarni27892 ай бұрын
हॅट्स ऑफ निर्मिती ताई... अप्रतिम 👌👌 👌 शब्द नाहीत पुढे तुमच्या अभिनयाचं वर्णन करायला डोळे डबडबले अश्रूंनी 😥😥
@nileshkadam42562 ай бұрын
निर्मिती ताई जेवढे हसवते तेव्हडेच रडऊही शकते हे आज समजले, कसलेला अभिनय 👌
@sudhakulkarni28062 ай бұрын
निर्मिती उत्कृष्ट अभिनय आणि सुबोध परफेक्ट हुशार संयमी अनुभवी विचारी डॉक्टर लाजवाब दोघेही
@bharatiraibagkar6501Ай бұрын
निर्मिती सावंत... अप्रतिम अभिनय... प्रत्येक एपिसोडचा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो... समाजाला खूप गरज आहे याची
@manisharaibagkar54202 ай бұрын
निर्मिती ताईंचा सुंदर अप्रतिम अभिनय आणि सुबोध भावेंचा मनोवेधक सुसंवाद... प्रत्येक एपिसोड खूप खूप छान
@Shabdasarita2 ай бұрын
केव्हडा विलक्षण episode सुन्न झाले मन अप्रतिम अभिनय अभिनंदन
@anjalijoshi12282 ай бұрын
खूपच वेगळ्या पद्धतीने प्रश्नांची उकल.कथे ला संगीत ही साजेसे. दिग्दर्शन, दोघांचा अभिनय सरस का संवाद तेच कळत नाही... टीम चे खूप कौतुक.. 👏👏👏
@mukundbhandare310529 күн бұрын
ही ट्रीटमेंट सर्वात स्वस्त व मस्त आहे ,सर्व कलाकारांचे अभिनय सुंदर आहेत ,सर्वांना धन्यवाद
@panshi-zx4wjАй бұрын
कमाल आहे हे सगळ बापरे किती खोल आहे दुसरी बाजू n all just speechless किती भारी लेखान acting तर् superb सगळ्यांची च काय बोलू शब्द कमी पडत आहेत सगळे एपीसोड खूप छान❤
@poonamapte24782 ай бұрын
खरच अभिनयाला खरच तोडच नाही.अप्रतिम मनातले भाव मांडनखरच कठीन (रिकामी खुर्ची) त्याच्या सीी संवाद करण कठीन दोघांचा अभिनय मस्त र्निमीती सावंत अभिनय मस्त
@ShilpaOke-s2u2 ай бұрын
अप्रतिम भूमिका निभावली निर्मिती ताई, एक वेगळा दृष्टिकोन समजला
@arohiinnerrexcellence-9953Ай бұрын
कर्तव्य म्हणून करणे अन् प्रेमाने करणे.... प्रत्येकानेच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पूर्णत्व व करुणा फक्त प्रेमात आहे बाकी सगळा अहंकार - मला वाटते तेच बरोबर आणि मी बरोबर हे सिद्ध करण्याची दमछाक.
@drrupaliishwaramane78162 ай бұрын
Excellent निर्मिती सावंत हॅट्स ऑफ !! डॉ मूलमुले सर नम्र अभिनमन
@vasantijoglekar89612 ай бұрын
अतिशय उत्तम अभिनय !एकरूप होऊन पाहात होते.डोळ्यात आपोआप अश्रू येत होते.लेखन हेलावून टाकणारं!खूप धन्यवाद!
@charukhandwe2173Ай бұрын
सुबोध भावे फारच। सुंदर प्रस्तुति आणि हो स्मृति सावंत अप्रतिम अभिनय 😊🎉🎉
@milindpendharkar946727 күн бұрын
निदान, विश्लेषण आणि समुपदेशन... खूपच छान 👍👌
@aaratikanyalkar2 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण. पेशंट च्या मनातील गोंधळ जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याची डॉक्टराची कला ज्याला जमली तो great. आणि हे काम सुबोध भावे यांनी उत्कृष्ट केलय..आणि निर्मिती तांईंच्या अभिनयाने हा भाग अविस्मरणीय झालाय..
@vandanavanjari15822 ай бұрын
निर्मिती सावंत यांना वेगळ्या च रुपात बघितले..अभिनयाची उंची गाठणं म्हणजे काय हे समजले... खूप छान एपिसोड परत एकदा
@Aakanksha-d3wАй бұрын
अप्रतिम... विषय, कलाकार व त्यांच्या सादरीकरण... कठीण समस्या मनात राहिल्या ने स्वतः साठी खूप घातक परिणाम सोसाव्या लागले.. 🙏😢
@shravanijoshi8652 ай бұрын
अतिशय अप्रतिम कलाकृती पहायला मिळाली। आत्मसंवादाची गरज खरच खूप आवश्यक आहे पण ती आपल्याला समजतच नाही निर्मिती सावंत काय अभिनय केला आहे। लाजवाब। आजपर्यंतची सर्वोत्तम भूमिका म्हणले तरी अतिशोयक्ती होणार नाही। आत्मसंवादाची व्याख्या अप्रतिम। खरच आपण कटू आठवणींना निरोप देवू शकत नाही। त्यामुळे त्रागा होतो पण जमलं पाहिजे रिकाम्यखुर्चीत बसून दुसरो बाजू समजून घेण्याची🙏❤
@poonamgawde4329Ай бұрын
अप्रतिम 👌🏻 अप्रतिम 👌🏻.... निर्मिती दिदी खुप सुंदर ❤
@SuneetaChande2 ай бұрын
अप्रतिम पध्दत मन मोकळ करुन उपचार करण्याची. अभिनय संयत.
@catvideo3314Ай бұрын
अतिशय सुंदर मालिका. मालिकेचा विषय गंभीर पण समाजाला गरजेचा असा. उत्तम लिखान उत्कृष्ट संवाद आणि या सगळ्याला योग्य न्याय देणारे दर्जेदार कलाकार. 🙏🙏🙏🙏🙏
@BhartiBagate2 ай бұрын
Heart' touching episode.....मन व्यक्त होणं जरुरीचे....
@meghachandorkar26112 ай бұрын
❤❤❤❤❤अप्रतिम अभिनय निर्मिती सावन्त, serial excellent
@shurtimoghe20572 ай бұрын
प्रत्येक भाग अप्रतिम आणि कळत नकळत काही सांगून जाणारा👌👌 निर्मिती ताई आणि सुबोध सर🙏🙏🙏
@bharatithakar8247Ай бұрын
फारच सुंदर 👌👌ही मनाला समजवणारी पध्दत फारच छान! ज्याने त्याने करून पहावी अशी 👍👍डॉ, लेखक, दिग्दर्शक, कलाकार.. सगळ्यांचे आभार 👍❤🌷
@prachishinde5793Ай бұрын
निर्मिती ताई ग्रेट अभिनय , खरतर अभिनय वाटतच नाही,भूमिका जगता ताई तुम्ही ❤
@bharatigogte79762 ай бұрын
अप्रतिम विषय, उत्तम लिखाण, आणी खुप उत्कृष्ट अभिनय!! ह्या एका गोष्टी साठी ABP माझा ला नक्की धन्यवाद!!
@PriyankaKadam-z4o2 ай бұрын
खुप छान . तुम्ही दोघंही उत्तोत्तम कलाकार आहात त्यात आजचा भाग खरचं खुप छान आहे. चांगला विषय हाताळला.
@shilpashindekar79962 ай бұрын
निर्मिती सावंत चा अभिनय अप्रतिम 👌👌👌
@prajaktadeodhar13662 ай бұрын
निर्मितीताई खूप छान अभिनय. नवरा जेव्हा प्रतारणा करतो, जेव्हा दुसऱ्या स्त्रियांमधे जास्त रुची घेतो, मग भले प्रत्यक्ष शरीरसंबंध नसतील, तरीही आपल्या कडे दुर्लक्ष करून इतर स्त्रियांचे जास्त कौतुक करतो तेव्हा त्या स्त्रीला काय वेदना होतात ते त्या स्त्रीलाच माहीत. आपलं चुकतंय हे कळत असतं पण वळत नसतं , मग नवरा खोटं बोलायला सुरुवात करतो आणि संसाराचा पाया... विश्वास...च डळमळीत होतो. जिवापाड प्रेम करणारी पत्नी कर्तव्य निभावत राहते.
@dipakdattatraydeshpande5532 ай бұрын
निर्मिती सावंत चा अभिनय अप्रतिम.
@83manasi24 күн бұрын
अप्रतिम episode! Excellent acting by Nirmiti Sawant.
@rajanigokhale9812Ай бұрын
खूप.सुंदर मनातील विचारांना,भावनांना वाट करून मन. रिते झाल्यावर किती हलके वाटले असेल पण एक शंका अशी की समोरच्या व्यक्ती च्या मनातील भावना इतक्या स्पश्ट पणे बोलून दाखवत येतात अभिनय सुंदर दोन महान कलाकार असल्यावर बोलायलाच नको
@swaradanargolkar98842 ай бұрын
सुरेख 👌 शब्द नाहीत ह्या भागाबद्दल बोलायला. आत्मसंवाद खूप गरजेचा आहे हे सुस्पष्टपणे जाणवलं.
@caasmitavartak9367Ай бұрын
निर्मिती सावंत उत्कृष्ट अभिनय 👌🏻👏🏻
@AlpanaGolwalkar2 ай бұрын
मनातील भावना व्यक्त केल्या शिवाय, तसेच दुसर्या च्या मनातील आपल्या बद्दल असलेले विचार समजत नाही हे निर्मिती ताई व सुबोध भावे सुंदर पणे व्यक्त केले, अभिनय लाजवाब.
@shilpaapte958Ай бұрын
सशक्त अभिनय!! निर्मिती ताई, फारच सुंदर❤
@anuradhapatil9579Ай бұрын
अप्रतिम ..केवळ ,...अप्रतिम ...निर्मितीताई आणि सुबोधजी.
@surekhabhave19202 ай бұрын
खुप खुप धन्यवाद या गोष्टी साठी
@rohiniwadje7096Ай бұрын
वा.... अप्रतिम... निशब्द व्हायला झाले
@muktrangproduction2 ай бұрын
रिकाम्या खुर्चीने रीत केलं ❤❤
@vijayalaxmipendse5323Ай бұрын
अशक्य वाटावा इतका सुंदर अभिनय पाहुन थक्क होतो आपण.
@neetadalvi7301Ай бұрын
wah निर्मीती ताई चा अभिनय अप्रतिम ❤
@chhayaogale97522 ай бұрын
खूप छान होता भाग...आत्मसंशोधन खूप गरजेचं असत...मन मोकळा स्वतः शी साधलेला संवाद ...निर्मिती ताई आणि सुबोध सर अप्रतिम अभिनय... ABP majha खूप धन्यवाद
@archanatambe7494Ай бұрын
खूप छान विषय. दोघींचेही अभिनय अति उत्तम. सेल्फ टाॅक किती महत्वाचे आहे हे माहीत आहे पण रिकाम्या खुर्ची ने अजून जास्त जाणवले. पुढच्या भागाची उत्सुकता आहे. एक चांगला कार्यक्रम आहे. सगळ्या टिम चे आभार
@urmilakulkarni97112 ай бұрын
अप्रतिम विषय आणि अप्रतिम अभिनय निर्मितीताई आणि सुबोध.
@divyathombare7516Ай бұрын
वाह 👏👏👏 किती सुंदर मालिका आहे ही.. अजून अनेक भाग येऊ द्या.
@neetanikam2336Ай бұрын
👍🏻
@suchetagokhale37522 ай бұрын
कथानक,अभिनय सगळंच सुंदर.मी सगळे भाग न चुकता बघते.१ल्या सिझनचेही पाहिले.
@minepat3866Ай бұрын
अप्रतिम अभिनय निर्मिती ताई
@bluesky2760Ай бұрын
This is a very different and wonderful episode. One of the best episode.
खूप छान विषय हाताळण्यात यशस्वी झालात , काळाची गरज ओळखून. 👏👏👍
@vijaynikam8925Ай бұрын
रोल प्ले! अप्रतिम ! ❤
@bluesky2760Ай бұрын
Nirmitee tai is an outstanding actor. She is in the league of Meena Kumari. She is superb. Film industry should give her her due outstanding credit. People think that she in only a comedy actor. But in reality she can do serious roles much much better than comedy.
@shubhapathrikar8565Ай бұрын
वाह 🎉
@PpratikshaMhatreАй бұрын
अप्रतिम
@ashasawant9482 ай бұрын
अप्रतिम आत्मपरीक्षण, अनुभव.
@nilimakashikar6354Ай бұрын
खूप आवश्यक आहे समोरची रिकामी खुर्ची....
@rajshripawar2446Ай бұрын
Khupch sunder hota episode
@moontoon9623Ай бұрын
Speechless 😢😢😢
@manishavasagadekar7709Ай бұрын
अप्रतिम उपाय.
@vasundharajoshi66282 ай бұрын
निर्मिती सावंत यांचा अभिनय अप्रतिम आहे रिकाम्या खुर्चीतून दुसर्याचे मन समजून घेणे हा विषय फारच छान आहे.
@rajivpanvelkar42732 ай бұрын
फार सुंदर प्रस्तुती. रिकाम्या खुर्चीचे अंतरंग पहिल्यांदाच पहिले.
@sheetalrajrashiАй бұрын
Awesome episode.....निर्मिती ताई अप्रतिम अभिनय❤
@Asmii_TalksАй бұрын
किती सुंदर अभिनय ,अभिनय नव्हेच ,अगदी खरां 😢hatts ऑफ to निर्मिती सावंत ❤
@sayalithete26142 ай бұрын
अप्रतिम अभिनय निर्मिती ताई, योग्य विषय, योग्य मार्गदर्शन
@diptinarsule952228 күн бұрын
खूपच छान
@deepakarnik5808Ай бұрын
Khup sundar😢😢
@seemaadkar8817Ай бұрын
फार छान भाग..
@sharadbudhawant3669Ай бұрын
खूप सुंदर आणि सहज अभिनय.
@shailajaapteАй бұрын
खुपच छान अफाट कल्पना .निर्मिती सावंत अफाट ताकदीची अभिनेत्री.
@rajashreeshrotriya795Ай бұрын
खुप छान अभिनय, अभ्यास करून कथा लिहिली आहे, छान 🎉
@ruchirakolamkar8460Ай бұрын
Khup imp vishayala tumhi hat ghatala thanks
@madhurithakar65652 ай бұрын
निर्मिती ताई..काय अभिनय केला आहे तुम्ही..साष्टांग नमस्कार तुम्हाला...अप्रतिम!
@samruddhimanjare337229 күн бұрын
Simply beautiful....
@poorvawaingankar15552 ай бұрын
अप्रतिम अभिनय .....दोघांचा ही 👍 विषय पण अगदी relate होईल असा घेतला