मी सहा महिन्या पासून मराठीतून सुरवात करतो कुठेही गेलो तर - हिंदी मी सोडून दिलंय. अगदी- *बँक* , *मॉल* , *डी-मार्ट* , *मूव्ही थेटर* , *ऑटो\टॅक्सी* , *हॉस्पिटल* , *रेस्टॉरंट\हॉटेल* *रेल्वे स्थानक* , सगळी कडे. *लक्षात असूद्या - तुम्ही मराठीचा आदर केला तर तो पुढचा करेल.* आणि त्यामुळे वरील सगळ्या शेत्रात कंपन्या मराठी तरुणांना ठेवतील. परत सांगतो ( *जबरदस्तीने ठेवतील* )
@nadirmakhani57313 күн бұрын
भांडी घुसा रे बाबा ,हप्ता नाही देनार
@user-tr6ke9hh8s3 күн бұрын
Me too
@mangeshD38703 күн бұрын
मी तर टाइप पण मराठी भाषेतच करतो, अन् कॉमेंट्स फक्त मराठी टाइप असेल तर वाचतो... ❤❤❤
@ALLINONECHANNEL-nr7ju3 күн бұрын
Ek number bhau❤@@mangeshD3870
@AdityaKhandekar-j7r3 күн бұрын
@@nadirmakhani5731tuzya ammi chya gandit ghal te bhandi landyaa
@rajeshwaghmare37613 күн бұрын
हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे जोपर्यंत सरकार कडक कायदा करत नाही तोपर्यंत हे असंच वागत राहतील
@Kiran-m4m5m3 күн бұрын
सगळीकडे हीच स्थिती आहे😢 पोरं सूट होत नाही
@aimisgame93823 күн бұрын
He khar aahe marathi thevat nahit
@prashantshelke80753 күн бұрын
He hotat ka aplyala sut
@tanajijadhav56733 күн бұрын
@@prashantshelke8075tuzya aeicha navara la sut hot
@mayureshmhatre45193 күн бұрын
@@aimisgame9382 Mumbai mdhe tr thevat nahi specially in IT sector.. Marathi disle ka direct rejected kartat😢
@nayanwagh24263 күн бұрын
प्रत्येक कंपन्यांमध्ये हाच प्रकार चालू आहे.....एकदा तळोजा एमआयडीसी मध्ये येऊन बघा ९०% कामगार परप्रांतिय आहेत 😡😡😡
@VishvasBhuvad3 күн бұрын
यांचे जॉब जातील ना मराठी माणसाची बाजू घेतली तर आपली मराठी माणसा मराठी माणसाचे पाय खाली ओढतात जेव्हा हीच वेळ यांच्या पोरवर येत नाही ना तोपर्यंत यांना समजत नाहीं साहेब
@nagesdokka33253 күн бұрын
Correct bolass bhava tu ,aple lok pan naa kay bolu ata 😢
@ShivajiJadhav-zp1sg3 күн бұрын
१०० टक्के खरर बोलाल भाऊ .. मरणाचा जातीयवाद करतात मराठा ओबीसी दलीत 😂😂😂 आणि जेव्हा बाहेरचे कोलतात तेव्हा ह्यांना एकजूट पाहिजे 😂😅😂😅
@अंकुशपिंगळे-स4म3 күн бұрын
खर हाय
@sadashivpatil83173 күн бұрын
अजून अच्छे दिन यायचे आहेत.
@hemantpande68373 күн бұрын
@@VishvasBhuvad Tech na, he bhayye ek changlya position var pohochla ko purna gavchya poranna company madhye bharti kartat tyanna kahi yet nasel tari, aani apla marathi manus marathi mansatach chuka shodhat basto jari tyala knowledge, experience asla tari.
@SanketGanvir-oc9yi3 күн бұрын
खरी परिस्थिती आहे
@nareshjadhav71773 күн бұрын
सरकारने कायदा करावा मराठी मुलांना 50% जर घेतले नाही तर कंपनीला रजिस्टर करू नका
@monu-qy2hg3 күн бұрын
😂
@vinaypandit24573 күн бұрын
Nantar kaye karachaye aahe sagadha company Gujrat made shift karacha aahe ka Modi ghegun janar sarv company
@bittertruth56323 күн бұрын
@@vinaypandit2457 javude, sobat gujrati anu bhaiyye kamgar sudhha ghevun ja mhanav modila.
@hemantpande68373 күн бұрын
@@vinaypandit2457 Jaudya aplyala farak nahi padnar tar tyanna farak padnar aahe. Ulat ikde navin marathi udyojak tayyar hotil.
@vinaypandit24573 күн бұрын
@hemantpande6837 te lok janar tar problem honar karn ki. Ikadcha Gatar koni saaf karnar, building cha construction cha kaam koi karnar. Sakali Milk 🥛 kon bechnar. Waiter cha kaam koi karnar.
@YogeshMothe-w5g3 күн бұрын
महाराष्ट्रात आणी मुंबईत राहायच असेल तर मराठीच बोलावी लागणार,,,,जय शिवराय जय महाराष्ट्र,,,,🚩🚩👆
@SumitSharma-x1r3 күн бұрын
Haa statement mumbra la ka details nahi..mumbra maharashtra nahi ka
@vikashkumar-ls4rt3 күн бұрын
और महाराष्ट्र के बाहर मराठी नहीं चलती. करोडो मराठी बाहर रहते hai😂
@aakashgupta47363 күн бұрын
Aur india me rehna hai hindi bolna hai jai Shree Ram
@shahabazshaikh71132 күн бұрын
मी महाराष्ट्रीय जन्माने, मुस्लिम असून मराठी येते, पण तुम्ही मराठी लोक बळजबरी करणार असेल तर ती मुळात मराठीत बोलणार नाही.
@StephenJohn-u3mКүн бұрын
I want to leave India 😂😂😂 poor salary
@AbhayJangam10243 күн бұрын
हेच्यामागे आताचं सरकार कारणीभूत आहे 💯💯💯 जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sachin001563 күн бұрын
कोणाच्या वैयक्तिक मानसिकतेचा आणि सरकारचा काय संबंध येतो व्हॉट्सॲप तज्ञ 😂😂. उद्या तुम्हाला भूक नाही लागली तरी सरकार जबाबदार का? ही मानसिकता मागील अनेक दशकांपासून तुमच्या काँग ने ह्या परप्रांतियांना आणि त्यांच्या लाडक्या खास मतदारांना डोक्यावर बसवून ठेवलंय त्यामुळे झालिये. कालचा फळवला आणि त्याला साथ देणारे बघितले ना?
@ShivajiJadhav-zp1sg3 күн бұрын
काय संबंध
@abhijeet603 күн бұрын
@@AbhayJangam1024 udhav Thackeray mumbai palika mdhe kai zopya pa jato ka
@sumeetpeeranaikraje52523 күн бұрын
Mag Gelya Sarakar Madhe Kiti Marathi Mulana Kamala Lavalay Te Pan Sanga Na Tumhala Fakt Rajakiy Basha Bolata Yeti.....
@akshaylawanghare51593 күн бұрын
@@abhijeet60tumhi BJP ghya bs😂
@ank43303 күн бұрын
आमच्या भावजींची गॅरेज आहे. भावजी कट्टर मराठी माणूस म्हणून मराठी माणसाला कामावर ठेवण्याचा अट्टाहास. परंतू आठ दहा दिवस झाले की माझी आई, बायको, मुलं आजारी आहे पैसे द्या सांगुन पैसे घेतात आणि निघून जातात. गेल्या तीन वर्षांत पंधरा ते वीस पोर येऊन गेली. आता गेल्या सहा महिन्यांपासून एक बिहारी कामाला नियमित येतो. आता सांगा तुमचा व्यवसाय असल्यावर तुम्ही नियमित की अनियमित माणसाला कामाला ठेवाल. परंतू अशांमुळे गरजू कामाची आवड असलेल्या मुलांना देखील नोकरी मिळत नाही.
@Shimon.InchristКүн бұрын
कमाल आहे इकडे पण मराठी मैनेजर अणि लेडिज मराठी लोकांच्या विरुध्द च बोलतायत ...कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 😢
@nitin19473 күн бұрын
मराठी पोर कामाबाबत गंभीर नसतात ही खरी गोष्ट आहे. थोडीशी अंगमेहनत किंवा धावपळ नको असते. गणपतीला सुट्टी दोन दिवस कमी दिली तरी जॉब सोडून जातात. टिकून राहून काम शिकण्याची इच्छा नसते. पूर्वी मराठी माणूस खूप कष्टाळू, मेहनती होता. आताच्या मुलांना चांगलं शिक्षण नसेल तरी जॉब चांगला पाहिजे असतो. मराठी माणूस व्यवसाय करायला घाबरतो. आज महाराष्ट्राचा व्यापार गुजराती, मारवाडी, सिंधी समाजाच्या हातात आहे कारण मराठी माणसाकडे कष्ट करायची, रिस्क घ्यायची तयारी नसते. मराठी मराठी करून स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालू नका आणि स्वतःच्या चुका दुरुस्त करा.
@ultravires2473Күн бұрын
सतत मराठी माणसाला कामचोर , आळशी आहे असे दाखवुन मस्तीजोर माणसाना झाकणे बंद करा मराठी भैय्यानो. भाजप समर्थक याना भैय्या गुजराती मारवाडी निवडणुक जिंकण्यास लागतात, हे कळण्या इतके आम्ही बेअक्कल नाहीत. मराठी माणसे कष्टच करतात , मिळेल ती काम करतात, वावरात राबतात, घरकाम करतात, बांधकाम करतात, मोलमजुरी करतात, सगळच करतात... उगाच बदनाम करु नका. मराठी माणस कामाला पाहिजे असतील तर आम्हाला सांग, लागेल तिथके देवु.
@bestromanticsadsongs50223 күн бұрын
मराठी माणसाने हिंदुत्व च्या नादाला लागून....मराठीपण गमवल..हेच खरं 😢😢
@technicalrider61963 күн бұрын
Hindutwa tar sodnar nahich ❤❤❤❤Hindu ahe mhanun mi Marathi ahe
@samyakshots3 күн бұрын
@@technicalrider6196मराठी भाषेमुळे तुझं अस्तित्व आहे बाहेर जाशील तर कळेल तुला
@acbdesignspune78143 күн бұрын
Hinduutav +marahitav
@akshaykulkarni56913 күн бұрын
He mhanje untaa cha sammandha waghashi lavnaaya sarkha ahe
@SHUBHAM-nv1zg3 күн бұрын
Wa re chivtya 😅
@MrJeek22072 күн бұрын
मराठी माणसात कष्ट करायची तयारी नाही पण माज मात्र ओतप्रोत भरलाय हे सत्य आहे. दादागिरी पेक्शा कामं करायला शिका - एक मराठी माणूस
@SAS-uq2ry3 күн бұрын
मराठी माणूस मराठी माणसाच्या मागे उभा राहत नाही 😢
@ganeshthakur-m5p3 күн бұрын
आपलेच हारामी लोक आहेत परप्रांतीय ला सपोर्ट करतात आणि आपण एकटेच पडतो 💯👍
@vijaydinkar68673 күн бұрын
मराठी थोडी कामाला आहेत तिथे त्या मराठी माणसाची बाजू n घेता मालकाची बाजू घेतात बघा.....
@Jaihind12n3 күн бұрын
चाटुकारी
@rationalAthiest3 күн бұрын
ब्राह्मण असतील 😂😂
@hemantpande68373 күн бұрын
@@vijaydinkar6867 To lalghote pana karnara asel mhanunach tyala thevla asel.
@ganeshthakur-m5p3 күн бұрын
त्याना पण भीती आहे उदया त्यांना काढले तर 😂😂
@krishnabhilare53702 күн бұрын
कारण पण तसंच आहे ना
@girishjoshi31023 күн бұрын
स्वतःच्या राज्यात खायला मिळत नाही म्हणून इथे येत आहेत. अहिंदी भाषिक राज्यात स्थलांतर कायदा असणे आवश्यक आहे. हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातून हिंदी हद्दपार करणे काळाची गरज आहे.
@Sid62193 күн бұрын
What about English
@kavishwarmokal1243 күн бұрын
@@Sid6219it's essential language for any Indian to perform and flourish in this global corporate market; south Indian states follow bilingual education system... mother tongue and English; there is no burden on them of learning third language. Maharashtra following tri-lingual education system which should be converted to bi-lingual.
@Sid62193 күн бұрын
@@kavishwarmokal124 Countries like China, Japan, Russia, Korea, France etc. trade with the whole world, not just India. India is nothing in front of these countries in the field of science and technology. These countries do not use English but work and education in their own languages. Then how did they become successful and in India work and education is in English. Then why are we backward? If English is enough to talk to the world, then don't you see classics of learning French, Chinese, Japanese etc. languages in every city of India?
@vijaykhopade97803 күн бұрын
भाऊ मला वाटतय हिंदी पेक्षा इंग्रजी ही परकीय भाषा हद्दपार केली तर बरे होईल कारण ती भारतातल्या आपल्या कोणत्याच राज्याची भाषा नाही. स्थानिक लोकांसाठी कायदा होणे ठीक आहे पण हिन्दी हद्दपार करून इंग्रजी तशीच ठेवणे हे मला मराठी माणसाला अयोग्य वाटतय.
@vijaykhopade97803 күн бұрын
भाऊ हिंदी पेक्षा इंग्रजी हद्दपार करा असे बोला हो कारण आम्हा मराठी लोकांना हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषेवर शिक्षणासाठी जास्त खर्च करावा लागतो. आणि अजूनही इंग्रजांची गुलामगिरी आहोत असेच वाटत आहे.
@dipak_vatari3 күн бұрын
काही माणसांना राग येईल परंतु ही सत्य परिस्थिती आहे. आपल्या मुलांना वारंवार सुट्ट्या लागतात. कामचोर पणा हा नेहमी दिसून येतो. आमच्या येथील दोन कारागीर 31 डिसेंबर ला गेले ते अजून आलेच नाहीत आणि ते मराठी आहेत, ते नेहमी खोटी करणे देत असतात तरी सुद्धा आम्ही भर पगार देत असतो कारण आपली मराठी पोर आहेत म्हणून. कटू आहे पण सत्य.
@NILAKH173 күн бұрын
चुकीच बोलतोय तू मित्रा
@hemantpande68373 күн бұрын
@@dipak_vatari Ashe pora sarva rajyat astat, sarva rajyat sarva prakarchi mansa astat mhanun ekachya chuki mule tumhi sarvanna badnam nahi karu shakat.
@dipak_vatari3 күн бұрын
@@hemantpande6837 mg tyani janchya madhe potential aahe tya marathi mansana thevalach aahe ki
@PRANEEL43223 күн бұрын
Dipak vitari saheb..barobar asel tumch Kadachit..pn baherun aaleli mul sarkhya suttya n ghenyach ekmev karan mhanje diwali,, navratra ashya sanana tyaka 10 15 divas sutti gheta yavi mhanun
@आळंदीदेवाची-प6त3 күн бұрын
तुला बिहारची सावली पडली मित्रा
@किल्लाडी3 күн бұрын
असे वागणारे आणि हफ्ता गोळाकरणारे मुळे ...उद्योजक पण हळू हळू गुजरातल चालय.. हे सत्य आहे मराठी मुलं काम पेक्षा पाटीलकी जस्त करत्यात...
@hemantpande68373 күн бұрын
Tu pan ja mag UP Bihar la
@maheshkittur88883 күн бұрын
Jaude ne jya udyogat Marathi manasala jaga nahi to udyog kay kamacha
@किल्लाडी3 күн бұрын
@@hemantpande6837 मी जातो प्रियांका चतुर्वेदी ल CM करणारे उध्दव टाखरे कधी जातील??? 2) बारामती ऍग्रो मध्ये 30% टक्के Up बिहारी आहेत ...अजित, रोहित, शरद पवार कधी जातील??? काँग्रेसचा तर UP भिहर राहुदे...इटली ल पण सलाम मारत्यात
हो पोर सूट होत नाहीत मी ड्राइव्हर मानून आपला मराठी माणूस ठेवला होता तो माझ्या डोक्या वर बसून कानात मुताय* लागला night शिफ्ट कर मानलं 2k नगदी कॅश देतो म्हणलोहोतो डायरेक्ट मानला तुझ्या 2 साठी माझी झोप मोडू का याचं ठिकाणी बाहेर ऊन आलेला ड्राइव्हर 1.5k मधेय तयार झाला अशी परिस्थिती आहे काही बोलता पण येत नाही नतर म्हणतात मराठी माणूस मराठी माणसाला सुपोर्ट करत नाही
@sharadsutar96923 күн бұрын
खरं आहे. गांडफाठ काम उमेदीच्या काळात काम करणं हे मराठी माणसाला का जमत नाही. अमराठी माणूस का काम करतो. कोड सूटत नाही.
@hemantpande68373 күн бұрын
@@aviipatil Sarva ek sarkhe nastat, marathi mansala badnam karun tumhi swatahachyach payavar dhonda martay. Hou shakta tyachi jhop nasel jhali mhanun to night marayla tayyar nasel safety chya drushtine.
@kavishwarmokal1243 күн бұрын
@@aviipatil खरे आहे .. 👍👍
@balajic20503 күн бұрын
अगदी बरोबर
@sushilsakpal89633 күн бұрын
अगदी बरोबर आहे! ह्यांना काम कमी पैसा जास्तही पाहिजे असतो. आणि साहेबाची इज्जत करणं तेही नाही. कधी कधी वाटतं आपल्याला हे काम करतात ते मेहरबानी करत आहेत. आणि काहीजण कामचोर पणा करतील ते वेगळं. सर्वच मराठी माणूस आशे आहेत असे नाही. पण काहींमुळे सर्वच बदनाम होतात.
@hemrajdhanvat22783 күн бұрын
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तुमची खूप आठवण येत अशी स्थिती बघून विशेषतः मुंबईत
@अंकुशपिंगळे-स4मКүн бұрын
@@hemrajdhanvat2278 राज साहेब आहेत पन आपनच त्याचे पंख छाटले
@Ak0073_jayshriram3 күн бұрын
सूट होत नाही तर पळा आपल्या आपल्या राज्यात!
@Ajvideo0093 күн бұрын
तेच तर होते आहे. आपण काय चंद्रावर होता इतके दिवस. मग बोंबा मारायच्या मोदी ने जॉब नेले
@ajinkyachougule45623 күн бұрын
पाच वर्ष अजून खूप काही असच बघायचं आहे😡
@Rajsushilak.333 күн бұрын
बाजू घेणारे ऑफिस मधील जे आहेत ना ते मराठी असून बाजू घेत नाहीत राज्यात फ्कत मराठीच चालणार ,ज्यांना मराठी मुले नको त्यांनी ऑफिस बंद करावे जय महाराष्ट्र
@amolnachanekar87323 күн бұрын
कोण कस घेईल. सर्वांना गरज आहे जॉब ची त्यामुळे त्याचा वी4 करतात सर्व. खर तर सरकाने यावरती वी4 करायला हवा
@Akshay.-ce7fv3 күн бұрын
हेच कारण देउन मराठी मुलांना नौकरी देत नाही भैया ठेवतात 😮
@akashsakorepatilasp19333 күн бұрын
काही प्रमाणात हे देखील सत्य आहेकी काही मराठी माणसांना नोकरी पाहिजे पण काम करायला नको म्हणून लोक बाहेर राज्यातील लोकांना काम करण्यासाठी घेतात ही वेळ कुठे तरी काही मराठी माणसांमुळे आली आहे ज्याचा मुळे सगळ्यांना अशी वागणूक मिळत आहे. आजची पिढी काम न करता कमी वेळेत श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत आहेत.
@pravingaikwad94723 күн бұрын
Dashing santosh shinde (विभाग प्रमुख,गिरगाव)
@rtcommonman3 күн бұрын
म्हणूनच मनसे पाहिजे होती....अशी हिम्मत झालीच नसती... 1000-1500 च्या नादात मराठी माणसाने स्वतःलाच खाहीत ढकलून ठेवलं आहे.... भोगा आता पुढची पाच वर्षे...
@Kiran-m4m5m3 күн бұрын
सगळीकडे हीच परिस्थिती आहे प्रत्येक फील्ड मधी हे लोक आहेत हॉटेल रेस्टॉरंट टॅक्सी रिक्षा
@balajic20503 күн бұрын
आपल्या मुलांना कोणी अडवलंय?
@deepakkedar24883 күн бұрын
मराठी लोक इतक्याच जिद्दीने व्यवसायात उतरायला हवी, मग पहा
@hemantpande68373 күн бұрын
@@deepakkedar2488 Te sadhya tari shakya nahi, karan marathi manus marathi mansala business nahi det.
@kavishwarmokal1243 күн бұрын
@@deepakkedar2488 marathi vyavasayik pan marathi lokanna kamavae thevanyas tayar honar nahi karan nakhare kiti asatat aani var sthanik asel tar dadagiri chi bhasha, kamavar velevar yenar nahi, madhech ardhya divasane janar, nantar suttyanchi karane tar vicharuch naka.
@Ajvideo0093 күн бұрын
त्याआधी जिद्दीने आणि ownership घेऊन जॉब करायला शिका.
@paragrane41313 күн бұрын
Jay Maharashtra ❤
@mangeshD38703 күн бұрын
जय महाराष्ट्र... 🙏 मराठी लिहा.. 🙏
@justjoy91103 күн бұрын
कदाचित आमची मराठी आणि आम्ही मराठी मुलं सवर्ण नसेल म्हणूनच आमचा इतका र्हास होऊन राहिला आणि आमच्याच राज्यात आम्हाला विरोध होत आहे.....
@bhushansutar52013 күн бұрын
60%मरठि लोक कंपणीत घेतलेच पाहीजेत अशी सर्व कंपनीत पत्रक पाठवा हि सक्तीचं ठैवा
@adityatejwoodconsultants3 күн бұрын
८०%
@sandeepkumawat87913 күн бұрын
Kyu???
@Sanatani_pro043 күн бұрын
70 percentage lok
@sandeepkumawat87913 күн бұрын
@@Sanatani_pro04 tumlog khud ki company khol lo na
@Ajvideo0093 күн бұрын
बरोबर, मग त्यांनी 100% काम पण केले पाहिजे हा नियम असूद्या😂
@MrRajeshlande3 күн бұрын
माझा पण सेम प्रॉब्लेम झालाय.. 😢 आपण मराठी असून मला सुद्धा मराठी पोर कामाला ठेवायची इच्छा होत नाहीये. लेट येणं. सुट्ट्या नं सांगता घेणे.. कस्टमर शी नीट नं बोलण. या गोष्टीचा business वरती खूप इम्पॅक्ट होतो. आणि मग शेवटी बाकीच्यांचे धंदे वाढतात.
@PratikshaJawale-r7e3 күн бұрын
सगळ अवघड झालंय.. एकदा साफ सफाई मोहीम राबवली पाहिजे ...
@Ajvideo0093 күн бұрын
एकदाच करून टाका मग, आपण सगळे मिळून वडापाव तळू महान महाराष्ट्रात 😂
@rahulgaikwad580Күн бұрын
ज्याला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा त्याला मराठी आलीच पाहिजे. कुठल्याही व्यवसायात ५०% आपली मराठी माणस पाहिजेत. तरच आपल्या लोकांना रोजगार मिळू शकतो. नाहीतर बाहेरचे तुपाशी आपले उपाशी.......
@yogeshtiwari80653 күн бұрын
अहो साहेब मराठी इंजिनियर व मराठी ठेकेदार सुद्धा मराठी कामगार ठेवत नाही. त्यांना ही बोला ना.
@shivshakarmourya189523 сағат бұрын
खराआहे
@vijayingle22093 күн бұрын
सरकारने उद्योगपतींना औद्योगिक सवलती देताना,राज्यातील ८०टक्के मराठी उमेदवारांना नोकरी देऊ अशी हमी दिल्याशिवाय सवलती ,जागा इलेक्ट्रिक देऊ नये.
@Hmmmummm-p5x3 күн бұрын
Te yenarach nai ekad mag😂😂 marathi manus jahagirdar ahe😂😂
@Ajvideo0093 күн бұрын
जरा पुण्यात एमआयडीसी मध्ये जा bc, कुठल्या उद्योगाला सरकार वीज देते. सगळ्यांना generator लाऊन काम करावे लागते. पार्सल delivery करून झाले असेल तर जरा कुठल्या तरी कारखान्यात जाऊन चौकशी कर. म्हणे मोदी उद्योग नेत आहे.😂
@krushna87233 күн бұрын
हे फक्त बाहेरील लोक माजलेले आहेत खरोखर
@vanmalimayekar35863 күн бұрын
यांना ठोका खुप माजलेत यांना हाकलुन लावलेच पाहिजे
@rajgopalsuthe8573 күн бұрын
जेव्हा पासून हे नवीन सरकार आले तेव्हा पासून यांची महाराष्ट्रात दादागिरी वाढली हे बातम्या रोज कानावर येत आहे
@nivrutidhebe58843 күн бұрын
जय महाराष्ट्र भाऊ 🔥❤️🚩
@theuniquething87343 күн бұрын
पन मी म्हनतो मराठी मांणसाला नोकरीची येवढी आग का व्यवसायी कानाही 😢
@hemantpande68373 күн бұрын
@@theuniquething8734 Ek tar business cha background nahi, dusri goshta paisa nahi aani tisri goshta marathi manusach marathi mansala support nahi karat ulat tyache paay khechto, marathi mansachich badnami karto pan bhayya aani gujrati ne uddhat panane bollela god manun gheto.
@somehowdo3 күн бұрын
80% मराठी मुलांना कामावर घ्या! ही मोहीम सुरु करा
@j.j88382 күн бұрын
Aani company madhe kaam sodun politics kara.😂😂
@satishpingle62923 күн бұрын
मी स्वतः मराठी आहे, पण ही गोष्ट खरी आहे की काही कामा करता मराठी मुले सूट होत नाहीत....कदाचित त्यांची ती शारीरिक किंवा मानसिक कमतरता असेल. काही ठिकाणी केवळ मराठी लोक preferred असतात.
@prasad_31213 күн бұрын
😂
@अंकुशपिंगळे-स4म3 күн бұрын
मग मराठी लोकां काम देन बन्द केलतर तुमचा मुलांच काय
@satishpingle62923 күн бұрын
मी काम देऊ नका असे म्हणत नाही...ज्याने त्याने आपल्या कुवती नुसार काम मिळवावे.
@AK-sk6jj3 күн бұрын
That's not the right thinking the employers can always say that we need a certain skill set or the one who is hired has to abide by certain rules. He can not make a judgment based on caste. That is absolutely wrong.
@satishpingle62923 күн бұрын
Sir I appreciate your views but on same time we have to balance workforce considering various festival seasons.... during ganpati and diwali season, you have to keep customer service up and running....hence we have to keep good number of non marathi workforce people in team. This is purely business strategy and nothing to do with cast and religion disrespect or favouritism.
@vijaysable43093 күн бұрын
Jay Maharashtra
@sarangjoshi6413 күн бұрын
महाराष्ट्रात यांना व्यवसाय करायचा फायदा घ्यायचा असतो पैसा मिळतो वर हप्ते दिले की आरामात सर्व मॅनेज होत वर ही मुजोरी..दक्षिण भारतात करून दाखवा म्हण ही मुजोरी..1 तासात ते यांचा माज उतरवतील....
@nitin19473 күн бұрын
मराठी माणूस का व्यवसाय करत नाही? का एखादा टाटा, बिर्ला, अंबानी महाराष्ट्रात निर्माण झाला नाही. मराठी मराठी म्हणून आपल्या चुकांवर पांघरूण घालू नका.
@sarangjoshi6412 күн бұрын
@nitin1947 मराठी माणूस व्यवसाय का करत नाही वगैरे मुद्दे नंतरचे आधी मुंबईत मराठी माणसाला माफी मागावी लागते यावर बोला...आणि कमेंट करण्याआधी इतर राज्यात त्या त्या भाषा आणि ते भाषिक किती कट्टर आहेत हे पाहून तपासून मग कमेंट करा
@nitin19472 күн бұрын
@@sarangjoshi641 ईतर राज्यात तिथले छोटे मोठे उद्योग स्थानिकांच्या हातात असतात. महाराष्ट्रात मात्र स्थानिक लोक उद्योग, व्यवसाय करायला घाबरतात. इथे महाराष्ट्रात तुम्ही मोडी लिपी बंद हिंदी भाषिकांना समजायला सोपी जाईल अशी देवनागरी लिपी स्वीकारली, हिंदुत्वाच्या नावाखाली परप्रांतीय उरावर घेतले. बरं उरावर घेतले पण स्वतःच्या राज्यातले उद्योग सुद्धा त्यांच्या घशात घातले. अगदी भाजी विक्रेते, पानटपरीवाले, रिक्षा, टॅक्सीवाले सगळे परप्रांतीय. मुंबईतून मराठी माणूस पद्धतशीर हद्दपार केला, मुंबई सगळी गुजराती, मारवाडी, सिंधी बिल्डर लोबीच्या घश्यात घातली. आता बसा बोंबलत. तुम्ही कितीही आदळआपट करा, मराठीच्या नावाने अन्याय झाल्याच्या बोंबा मारा, आता मुंबई, ठाणे,कल्याण, वसई,विरार मराठी माणसाच्या हातून गेली आहे. ते केवळ आणि केवळ मराठी माणसाच्या आळसामुळे.
@irfanbagwan95193 күн бұрын
हा मनसे वाला फक्त स्टंटबाजी करायला इथे आलेला आहे त्याला म्हणावं एखादी कंपनी टाक आणि कामगार कसे हँडल करायचे कळेल
@Ajvideo0093 күн бұрын
मूर्ख लोक सले. उद्या तो धंदा घेऊन इतरत्र गेला की मग बोंबला. तेल ना तूप हाती राहिले धुपाटणे होईल..
@jitendrasonar88883 күн бұрын
आपली मराठी माणसा मराठी माणसाचे पाय खाली ओढतात
@tushars31153 күн бұрын
महाराष्ट्राचे सरकार गुजरातवरून चालत असेल तर हेच घडणार आहे😢
@Jinks_Unlimited3 күн бұрын
महारष्ट्र त मराठी बोलली पाहिजे आणि मराठी माणसाचा माण ठेवला पाहिजे. पण मराठी पोरांनी पण आता जिद्दीने नोकरीत आणि व्यवसायात आले पाहिजे, ते लोक म्हणत आहे ते पण बरोबर आहे आपल्या पोरांनी कोणत्याही कामाला लाजले नाही पाहिजे आणि नोकरीवर टिकले पाहिजे नाहीतर ह्या लोकांना कारणे आहेच आपल्याला बाहेर काढायला..
@pralhadpatkar10113 күн бұрын
घ्या 1500 रुपये आणि करा बीजेपीला मतदान😂😂😂😂😂
@krishnabhilare53702 күн бұрын
हे तर काहीच नाहीये मराठी माणसंच मराठी माणसांना नोकरीवर घ्यायला मागत नाहीत, तिथे मनसे वाले पण काहीच उपटत नाहीत.
@anandi9933 күн бұрын
Ky विषय झालाय बाहेरून जी मानस येतात ती एवढी जास्त काम करतात कारण त्यांना काहीही करून इथे टीकायचं अस्त.....मग जी स्थानिक असतात ते तेवढं काम करत नाहीत त्यामुळे मग मराठी लोक घेत नाहीत...😮
@harshadmahadik30222 күн бұрын
याला स्वतः मराठी लोक जबाबदार आहेत ते भाजपचा गुजराती उत्तर भारतीय उमेदवारांना मत देतात आणि नंतर त्यांचा फटका बसतो, मराठी लोकांमध्ये एकता नाही.
@DattareyPawar3 күн бұрын
माज आलंय
@ashokb88083 күн бұрын
महाराष्ट्रात येऊन व्यवसाय धंदे करायचे, पैसा कमवायचा आणि येथील लोकांचा तिरस्कार करावयाचा, हे चुकीचे आहे.
@YantraManav-n5s3 күн бұрын
महाराष्ट्रात 80 टक्के काम (मॅनेजमेंट ते स्टाफ) फक्त मराठीवारसा असलेले आणि भूमिपुत्रालाच भेटले पाहिजे. (परप्रांतीय फक्तं परप्रांतीयांची घर भरतात)
@crazytravels3 күн бұрын
मराठी मुलांना कष्ट नको आहेत हेच कटू सत्य आहे.
@darshattamore97443 күн бұрын
जरी मराठी मुलं जॉब ला ठेवले तरी त्यांच्यात आणि परप्रांतीय यांच्यात भेदभाव केला जातो म ते पोस्ट च्या बाबतीत असो किंवा पायमेन्ट चा बाबतीत से बहुतेक कंपनी मध्ये चालू आहे मी जिथे काम करतो तिथे पण हेच चालू आहे हे भैय्या लोक खूप त्रास देतात मराठी लोकांना
@psiganeshdadachavan63713 күн бұрын
Right saheb
@Book_gamingAndvlogs3 күн бұрын
Barobar aahe
@saltnpepper66753 күн бұрын
कार्यालयात जाऊन असे भांडणपेक्षा यामागे कोणते कारण आहे हे देखील आपण तपासले पाहिजे..
@njcreatingawareness3 күн бұрын
विचार करा हे वाध अचानक सोशल मीडिया वर भरपूर प्रमनावर् का आले?
हे काय सुरू आहे देवा आता आम्ही आमचा महाराष्ट्र सोडून जायचा का
@apurvabhalerao77993 күн бұрын
खुप छान साहेब...
@krushnasirsat61443 күн бұрын
अजूनही वेळ गेली नाही मराठी माणसाने जागे व्हायला हवे
@abhishekwaghmode90303 күн бұрын
सगळीकडे हीच परिस्तीती आहे मराठी माणसांना कधी न्याय्य milaycha 😢
@prakashpawar83903 күн бұрын
महाराष्ट्रात भाजप सरकार आल्यापासून हेच होत आहे
@gstarentertainmentedits24153 күн бұрын
Truth
@hemantpande68373 күн бұрын
@@prakashpawar8390 Modi hai to mumkin hai
@surajrokade87063 күн бұрын
बरोबर आहे यांचं
@MadhuraSawant-h8r3 күн бұрын
Office band kara
@Yedegabale3 күн бұрын
85% लोकल मुलांना मेरीट बेसीसवर कामावर घ्यावं लागेल , तरच धंधा कंपनी चालू करा 😊 ,नाहितर चालू करू नका अशी सख्त नियमावली असायला हवी तरच महाराष्ट्र पुढे जाईल नाहितर भिकारपण आल्याशिवाय राहणार नाही 😢
@TukaramPanchal-t4c3 күн бұрын
चोका मराठी मनसे राज साहेब ठाकरे पाहिजे
@harry5767Күн бұрын
I am with Marathi Manus❤
@RahulSingh-fi4vb3 күн бұрын
मराठी नेते जबाबदार आहेत bjp ला मत देऊ नका मी ओरडुन सानगत होतो करा मोदी चा सत्कार
@vijaykhopade97803 күн бұрын
मग कुणाला जे लोकांना धर्मा धर्मात वाटत आले आहेत त्यांना मत द्यायला सांगत होतात का?
@sandeepkhakare2380Күн бұрын
या सर्वांना नीट करायला मनसेच समर्थ आहे.
@muf2093 күн бұрын
असं बोलू शकतं नाही, महाष्ट्रियन पोर नकोस्तील तर गुजरात ला निघा..!
@dipak_vatari3 күн бұрын
म्हणजे 10 दिवस सुट्टी. मारायची आणि 20 दिवस काम करायचे, कोण ठेवेल कामाला तुम्हाला. आम्ही मराठी आमचा पण व्यवसाय आहे . आम्हाला माहित आहे मराठी पोर काम चुकार असतात
@muf2093 күн бұрын
@dipak_vatari जमलं तर बघा, नाही तर निघा.. सोपं आहे हो!
@hemantpande68373 күн бұрын
@@dipak_vatari Chikucha boltay tumhi kahi jana astil ashe je pratyek rajyat astat tya mule tumhi sarva marathi mansachi badnami nahi karu shakat, marathi manus ha imandarine kaam karat asto tumhi tyachi ashi badnami karat asal tar nigha tumchya tumchya rajyat, maharashtrala tumhi suite nahi hot.
@dipak_vatari3 күн бұрын
@@hemantpande6837 anubhav ghya mg tumhi, mazyakade agodarach 2 jan aahet
@hemantpande68373 күн бұрын
@@dipak_vatari Mi marathi mansansobat kaam pan kelay aani marathi masala kamala pan thevlay, aani bhayya la pan kamala thevla, pan bhayya palun gela aani marathi manus tikla, bhayya la ajun jasta pagar pahije hota aani kaam pan jamat nhavta.
@manoharsalave17943 күн бұрын
मस्ती आली आहे बाहेरून महाराष्ट्र मधे येवून यांना
@santoshgaikwad22693 күн бұрын
Mast timepass suru ahe
@insaniyat3031Күн бұрын
He ekdum satya aahe.
@gopithakare1593 күн бұрын
यांना मराठी मुली चालतात , मराठी मुलं चालत नाही
@dilipdarpude21873 күн бұрын
😂😂😂 सत्य परिस्थिती आहे मी पण एक मराठी माणूस आहे पण मराठी माणस आहे कुठे वारी, आंदोलन, मोर्चे, राजकारण ,गणपती, नवरात्र,कावड यात्रा हेच करु शकतो आणि रीकाम टेकडा फिरत असतो यांना काम नको आराम पाहिजे 😂😂😂
@ultravires2473Күн бұрын
मराठी लोक मिरवणूक मध्ये नाचतात आणि आमचे गुजराती मारवाडी सिंधी आणि भैय्या दिवसरात्र राबतात. हाडाची काड, दिवसाची रात्र आणि रक्ताच पाणी करतात. - एक मराठीभैय्या .. 😅😂😅😂
@yogeshkode38372 күн бұрын
असच चालू राहील तर काही दिवसातच मराठी माणसं मुंबई मधून हद्दपार होतील आणि हे जे मराठी लोक त्यांची बाजू घेऊन बोलतायत ते मराठी असूच शकत नाही फक्त नावा साठी मराठी आहेत... निषेध आहे अशा लोकांचा
@santoshkalashetti53823 күн бұрын
Raj saheb pahije yanna thechala
@DnyanX13 күн бұрын
ह्या परिस्थितीला फक्त आपण महाराष्ट्रीयन आहोत! आपल्याला मेहनत घ्यायची नाही आणि फटाफट पैसे हवेत! राजकारणी लोकांची ढुंगण आपण चाटतो!
@freegamingarmy21313 күн бұрын
मी मराठी आहे पण प्रायव्हेट कंपनी कडून तुम्ही कशे अपेक्षित करू शकता कुणाला ठेवायाच आणि कुणाला नाही निवड ही कार्यशमतेने होते आणि तुम्ही काही उपकार नाही करत आहात त्या कंपन्यांमुळे राज्याला कर मिळतात आणि तुम्ही फक्त मराठी व्यावसायिकाला म्हणू शकता जर त्याने मराठी माणसाला नोकरी वरती ठेवू नाही शकला
@ultravires2473Күн бұрын
Marathi bhaiyya spotted.
@shivampanchal637823 сағат бұрын
काका जे तुम्ही बोललात ते सगळं बरोबर आहे. यांना आवाज उठून बोललंच पाहिजे. यांना बाहेर काढला पाहिजे महाराष्ट्रातूनच. म्हणून तरुणांना नोकरी मिळन अशक्य होत आहे.
@gocoolbodke3 күн бұрын
Marathi muoa chi baju nahi ghet ahet aaple ch loka .. aani job sathi talave chatat basle ahet ..asech karun marathi lokanna he diwas aaley ...ata bass zale
@Vinu.n-qu8pc3 күн бұрын
Vishwaguru 😅😅😅
@theuniverse314Күн бұрын
या सगळ्यांवर एकच उपाय आहे आपण सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन आपल्या भाषेचं पावित्र्य राखलं पाहिजे आपण महाराष्ट्रात कुठेही असलो तरी आपण जास्तीत जास्त मराठीचं बोला
@Rocj-z8o3 күн бұрын
Mulala job chi garaj nahi wtat attitude bgha public stunt kela tyane😊
@chiranjeevinatekar55433 күн бұрын
Valmiki karad cha mudha bajula dhaklaicha aahe
@kavishwarmokal1243 күн бұрын
Agadi barobar .. 👍👍
@chougalenaeem2 күн бұрын
भाजपला आणला तर हेच होणार गुजरातींचा माज बघा
@sanketkasar5013 күн бұрын
अजून द्या भाजपला मत
@sureshbahutule37853 күн бұрын
आय घालायला महाराष्ट्रात येता ?
@jai-hind55517 сағат бұрын
मराठी आपली भाषा आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे आणि असावा पण..असे किती मराठी उद्योगपती आहेत जे मराठी बोलतो हे qualification धरून मुलाला नोकरी देतात.. वास्तव हे आहे की मराठी मुलांना काम कमी आणि पगार जास्त हवा असतो नाहीतर लगेच काम सोडून जातात.. अश्या वृत्तीच्या मुलांना कोण कामावर ठेवेल..
@abhijitraut95053 күн бұрын
हे बीजेपी मुळे खुब माजले आहे
@rjcreation_00243 күн бұрын
बरोबर आहे सर
@sahanishort42 күн бұрын
औरत की कमाई खाने वालों को बाढ़ खाओ कहते हैं😂😂😂
@sudhakarsonawane7718Күн бұрын
आम्हाला फक्त गुंडगिरी, हप्ता घेणे जमते. 😅😅😅😅😅😅😅
@vinayakghag57243 күн бұрын
महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकरी मिळत नाही असे वाटत नाही तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना हवा असणारा पगार तसेच कामाचा अतिरिक्त भार नको असतो अशा कारणांमुळे काही जण नोकरी सोडून जातात परंतु ज्यांना खरोखरच गरज असते अशा लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे त्यांना धडा शिकवला पाहिजे हा निर्णय चांगला आहे पण जे तरुण वर्ग हातातली नोकरी सोडून गेल्यावर त्या मालकास दुसऱ्या मराठी तरुणांना नोकरी देताना विचार करावा लागतो कदाचित या कारणास्तव त्यांनी असे वक्तव्य केले असावे असे वाटते आहे.
@prathmeshpatkar56273 күн бұрын
मी गेली कित्येक महिने मुंबईत फक्त मराठी बोलतोय, प्रत्येकाने मराठीच बोला, समोरच्याला नाही कळाल तरी चालेल