इथं बाहेरच उपरे मराठी माणसाच्या आयुष्यावर उठलेत आणि मराठी माणूस जातीपातीत गुंतलाय
@Mathur00099Ай бұрын
रॉड ने मारतात ते बाहेरचे आहेत की मराठी आहेत?
@vanitakandalkar1590Ай бұрын
घ्या बीजेपीला उरावर तर हे मराठी लोकांनी केलेली गद्दारी त्याच ह्यांन्या जरबी आलीय
@ajinkyas842Ай бұрын
@@Mathur00099बाहेरचे आहेत 😂😂😂
@rajanipatil90Ай бұрын
खरंय
@ashawaghmare6690Ай бұрын
Brahman manuvadi Brahman rast karnar ahet ani aaplyala boltat ki hindu bano
@radh2202Ай бұрын
कोण शुक्ला तो रस्त्यात दिसला की ठेचा त्याला सोडु नका तरच दुसरा भैय्या विचार करेल मराठी माणसाच्या नादाला लागायचे का नाही
@shaileshpatil4030Ай бұрын
Dhup lav pn tuzya gharat lav na
@musafirhu3367Ай бұрын
Mathur आता गांडीवर फटके मिळणार मराठी माणसा विरुद्ध बोललास तर, हिंदुस्तान मध्ये हिंदू पण महाराष्ट्रत फक्तं मराठी
@indianlog12Ай бұрын
@@Mathur00099चूप रे भैय्या लवकरच आम्ही त्या दिवसाची वाट बागतोय सगळ्यांना हकलनार अख्खा महाराष्ट्र तून
@DinkiDonkey-en6kjАй бұрын
Abhi yeh paakitwale, marathi nonmarathi karenge bmc election aayega uske liye.. Kurla bus accident mein nahi kiya marathi nonmarathi?..
@kishorvingale133Ай бұрын
@@Mathur00099 Jar dusryanna tyacha tras hot asel tar dhup nahi lavaycha bas.
@dattaraypawar1631Ай бұрын
ज्या पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला, त्याला ताबडतोब संस्पेंड केलं पाहिजे. आज मराठी माणूसच मराठी माणसाला साथ देत नाही. उपऱ्यांना साथ देतोय. धिक्कार आहे अशा लोकांचा...
@sudhirchavan9932Ай бұрын
पोलीस विकले गेले आहेत चार पैसे फेकले कि शेपूट हलवतात
@kishorpatil5883Ай бұрын
कागद वाचायला दिला.... पण नोंद करतांना बदलला.... हे सर्वात जास्त भयानक वाटते.....
@shyampatil2259Ай бұрын
पोलिस वाले लय मादरचो आहेत...1% सोडले तर बाकी फक्त लुटारुंची टोळी आहे.. अनुभवातून सांगतोय..
@paraspanna5249Ай бұрын
Khatemadun discharge kela pahije.
@Vjane-b9sАй бұрын
Ani yala jababdar R-ss Ani br@-hmn jamat aahe..
@AnandSidam-n9i28 күн бұрын
दाखवून द्या मराठी ताक़त, जय वीर छत्रपति शिवाजी महाराज
@MahendraSharma-uw6hy25 күн бұрын
क्या घंटा मराठीयो की ताकत
@Omkar9020Edits25 күн бұрын
@@MahendraSharma-uw6hyगांड मे दम है तो आजाओ मुंबई, कोण किसकी गांड माई डंडा घुसाता है पता चलेगा
@prashantbhuimbar7411Ай бұрын
सर्व मराठी जनतेनी एकत्र येणे गरजेचे आहे. जय महाराष्ट्र जय शिवराय
@ShadowdightproАй бұрын
Tumchya Angala Raichya Telacha Vas Yeto te Bagha.masti Aali Aahe Yana Raj Thakrena Nivdnuk Dile Aste tar.yanchi Himat Zali Nasti.
@anantshinde8274Ай бұрын
भाजपाला निवडून दिल्यावर असाच होणार
@VedbailgadicheАй бұрын
Raj saheb pahije fakt
@ireview8621Ай бұрын
Exactly dada
@TruthislogicalАй бұрын
@@Vedbailgadiche0 seat😂
@rahulwaghmare6752Ай бұрын
मराठी माणूसच हा ह्याला जबाबदार आहे..तुम्ही जमिनी घर उप बिहारी लोकांना देणे टाळा..सर्व काही ठीक होईल
@sachinrocks4469Ай бұрын
Hey politicians la sanga🙏🙏
@Rahu-13Ай бұрын
काम करतात. पैसे कमवतात. तू बसून खातो पैसे देतो. हळू हळू तुझ सगळं त्यांचे होणार. सो काम कर. घरी शेजारी पण सांग. सत्यवचन
@rehanahmed233129 күн бұрын
अपनी बहन बेटी को बांग्लादेशी रोहिंग्या मुसलमान को दे दे 😂😂😂 तुझे मंत्री विधायक एमएलए बना देंगे m
@missionaryavart11328 күн бұрын
जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेशातील लोक दंगल करायला येतात तेव्हा त्यांना एकजुटीने प्रत्युत्तर द्या, त्यांना वटवाघळांनी मारा, रस्त्यावर फेकून द्या.
@VarshaBhagat-dk3ug28 күн бұрын
Barobar bolata dada He lok ethe Yeun jaga ghenar mg pudhe jaun aplyala damdati karna Ulat mharashra mdhe asnarya suvidha sudha hyana he lok detat Marathi manus pn hayla jababrar ahech
@DarkNTallАй бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब आणि पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@GashAade-of8mwАй бұрын
टरबुजा😂😂😂😂😂😂😂
@SalimMulla-lr9ixАй бұрын
अगदी बरोबर
@rohancwalimbeАй бұрын
Ajun yeudya bjp chi satta 😡faltu bjp
@sajankumbhare1762Ай бұрын
😂😂😂
@punepatil3190Ай бұрын
अरे ह्यात देवेन्द्र जी यांना कश्याला आणतोस , त्याच्या सारचा मुख्यमंत्री लाभणे हे महारष्ट्रा च साौभाग्य आहे. तुझ्यात दम असेल तर जा आणी शुक्लाचा बोच्चा मार.😂😂
@ThatNormieKid70328 күн бұрын
7:33 भाजपला मत देण्याचे परिणाम भुगता आता👍🏻🙏🏻
@manojnagpure205925 күн бұрын
Faltu bolu nakko
@itsakizzremix24 күн бұрын
Kadak bollat
@giridharkeluskar24224 күн бұрын
अजून काहीच भोगलेलं नाहीय, ही 5वर्षे थांबा, मराठी माणूस बघा महाराष्ट्रा मधूनच हद्दपार होईल.
@sayyadsadek357524 күн бұрын
Barobar
@virensonawane207323 күн бұрын
मग कोणाला काँग्रेस ला देयच होत का केळ्या
@sunilzagade3195Ай бұрын
महाराष्ट्र चा बिहार होतो आहे, मुबईतून मराठी माणूस संपून चालला आहे
@rahulkulkarni965Ай бұрын
पुण्यात ही तेच आहे.
@мя.янАй бұрын
त्यांना राहायला जागा घरे कोण देत आहे🤔
@avinashgole4711Ай бұрын
चाललेला नहीं संपलेलाच आहे
@vivekpatil5602Ай бұрын
Ya ghatne nanter ek gosta karuya , bhayya lokanchya dukanavarun kahihi saman ghena band kara , bhayansobat dosti karu naka, financially weak kara tyana, kuthehi panipuri , sandwitch , ice cream khau naka , faqt marathi mansachya dukanana support kara, ha message saglikade Forward kara
@hamid9987Ай бұрын
Gujrati hoth haye bhava😂
@Anmol-l4kАй бұрын
परप्रांतीय आपल्या जीवावर मोठे झालेत आणि आता माजलेत आता आपल्या वर हल्ला करण्या इतपत हिम्मत ह्यांची वाढली कशी??? उठ मराठी माणसा उठ जागे हो 🙏
@kokanvlogs5204Ай бұрын
Kuthe ahe Nepali urf Nitesh Rane......😂😂😂😂😂
@prasadkamat6191Ай бұрын
Yana uravar basuvn kuni ghetla
@आपलकोकण-न8फАй бұрын
Hyana mothe करणारे राजकारणी लोक
@marotisarode9367Ай бұрын
परप्रांतीयाच्या दुकानातून मराठी माणसाने खरेदी करणे टाळा... त्याशिवाय जागेवर नाही येणार
@Ykale595Ай бұрын
@@Anmol-l4k vasuli sene chi krupa Ani marathi manse ektra nahit tyacha dushparinam...hyla 24 tasat majboot chop milel he nakki...
@GaneshShinde-d9oАй бұрын
मराठी माणूस एक नाही, म्हणून परप्रांतीय लोक, अशी वागणूक करणार,, मराठी माणसांनी एक व्हा, जय महाराष्ट्र , 🙏🚩🇮🇳
@ireview8621Ай бұрын
Exactly. And this is why they take advantage. Bhaiyas are like stray dogs, tyana hakalavale pahije aata.
@poonampatil4403Ай бұрын
Exactly right.....
@kalpanajadhav1530Ай бұрын
Yes right
@shiningstar9390Ай бұрын
Ithe Videshi kon aahe 😂
@bhaskarpawar5757Ай бұрын
Yes
@rskr243 күн бұрын
अजुन् ही वेळ गेली नाहीये मित्रानो जात पात् विसरून एकत्र या सगळ्या मराठी जनतेनी नाहीतर पुढे महाराष्ट्रा मध्ये च मराठी माणसाला मी मराठी आहे अस बोलायची पण भीती वाटेल छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
@मीमराठी-त8घАй бұрын
मराठी लोकं आवडत नसतील तर काय झक मारायला महाराष्ट्रात आलेत काय? तिकडेच रहा up Bihar ला
@vivekpatil5602Ай бұрын
Ya ghatne nanter ek gosta karuya , bhayya lokanchya dukanavarun kahihi saman ghena band kara , bhayansobat dosti karu naka, financially weak kara tyana, kuthehi panipuri , sandwitch , ice cream khau naka , faqt marathi mansachya dukanana support kara, ha message saglikade Forward kara
@manojchavan7102Ай бұрын
Tumi lok faqt dialogue bazi Karu saqt tumi educated zhale asta ter perprantiy ithe job ka kela astat sudhra
@Vjane-b9sАй бұрын
Ya sathich b√p la mat dan kela hota ka... Ho bet
@jahangirshaikh1406Ай бұрын
Te fakt paishyasati aalet baki kahi nahi
@basshunterdota625Ай бұрын
Manse athvel ata@@manojchavan7102
@basedmanaf8100Ай бұрын
0:27 पाटीवरचे आडनावं वाचा. परप्रांतीय लोकं केवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईत घुसलेत बघा. वेळीच जागे व्हा
@abhaybansode2955Ай бұрын
Lokani marathi lokani jamini baherchya lokanla deunaye vishesh bhaiya lokanla
@NirajSingh-bz8woАй бұрын
बंगाल देशी। है। अम्बिवली। ईरानी। मुंब्रा। कुर्ला। बांद्रा। भिवंडी। दावूद। या
@merabharat215Ай бұрын
Purn maharastrat ghuslet
@-prem426Ай бұрын
वीधरभात अमरावती, नागपूर मध्ये सुद्धा खूप गैर मराठी आहे
@vjstory...2007Ай бұрын
De na bjp la mat😂
@movieediting3117Ай бұрын
मी आजपर्यंत कधीच ऐकले नाही की गुजरात किंवा तामिलनाडु मध्ये परप्रांतीय लोकांनी दादागिरी केलीय.फक्त महाराष्ट्रात ऐकू येत अस😢
@MarsActive3Ай бұрын
Marathi ppl are sot
@smitabagwe5014Ай бұрын
Ajun bhara saglyana bhartat 😢
@Sssssss550Ай бұрын
Dya gujratyanna mate😮@@smitabagwe5014
@sachinnarvekar2042Ай бұрын
BJP La Vote Kara Aajun. Hindu Hindu Karun Aajun Maarla Pahijye.
@PandurangPole-fz9mbАй бұрын
आपल्यातला जातीवाद त्यामुळं होतय अस
@PramodRanjane-192228 күн бұрын
मी नालासोपारा मध्ये राहतो काल माझ्याघरी गाहवारून पाहुणे आले होते.तर मी त्याची गाडी रोड च्या बाजूला एक मेडिकल च्या समोर लावायला गेलो तर तो प्रारप्रंती माझ्याशी वाद घालू लागला त्याच्या मेडिकल का ग्राहक जायला फूटपाथ १२ फूट आहे तरी तो माझ्याशी शिवगल करू लागलं आशी या लोकांची दादागिरी सर्व ठिकाणी चालू आहे
@shubhamgethe35816 күн бұрын
Bhai nallasopara up banle ahe
@nitinsatpute321916 күн бұрын
Mar tyla
@nileshjadhav3389Ай бұрын
आता येईल राज ठाकरे यांची आठवण
@FuegoGwcАй бұрын
Lav
@DrbhushanpatilАй бұрын
महाराष्ट्रात मनसेच पाहिजे
@siddharthgawade3937Ай бұрын
कोणाला नाही येणार आठवण. हा भाड्याचा भोंगा आहे. बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळा होतो.
@sat418Ай бұрын
Bin shirt...nagada raj thakre....ajun kara bjp la matdaan 😊
@AkkiShah-s5vАй бұрын
@@sat418are udhav khan pan bhetaila gela kaal fadanvis la tyache kay karnar 😂😂......raj Thackeray distaat ka fakt?? Aani pathimba loksabhe madhe dila fakt yuti keli nahi .......mag 18 varsh raj thackeray ladhat aale bolat aale marathi maansachya bajune tevha kay dile marathi maansane raj thackeray yanna ?? Aani ajun aik shemdya he je raj thackeray naav aahe na ajun tyamule marathi maanus aahe mumbai madhe naitar uchlaila basle ahet parprantiya he kakshat thev .....asel nasel te mat - bhed raj thackeray baddal te bajula thev aani 1 marathi, maharashtrian mhanun utha raah tar kuthe marathi bhasha aani marathi maanus tikel ......tase pan lokanni kahi dilele nahi raj Thackeray yanna
@sanjaysawant-o1mАй бұрын
बिल्डिंग मधील सर्व मराठी रहिवाशांना आवाहन आहे की त्यांनी अशा वेळी आपली एकजूट दाखवायला हवी. आता सर्वानी मिळून सदर गुंड प्रवृत्ती च्या कुटुंबास बिल्डिंग मधील फ्लॅट सोडून दुसरी कडे जाण्यासाठी भाग पाडावे. हिच त्यांना शिक्षा. सुरवात करा. मग महाराष्ट्रातील परप्रांतीय वठणीवर येतील. प्रशासनाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जय महाराष्ट्र
@vivekpatil5602Ай бұрын
Ya ghatne nanter ek gosta karuya , bhayya lokanchya dukanavarun kahihi saman ghena band kara , bhayansobat dosti karu naka, financially weak kara tyana, kuthehi panipuri , sandwitch , ice cream khau naka , faqt marathi mansachya dukanana support kara, ha message saglikade Forward kara
@laxmanbavdhane277Ай бұрын
आगदी बरोबर
@Hitendra-m4pАй бұрын
Hijade aahet Building madhale lok
@ketankamble3899Ай бұрын
Ajun bajula marathi Koli gav ahe 2-3 tari bhiyanchi dadagiri
@rajanpawar6332Ай бұрын
या शुक्लाला युपी ला हाकला.😮
@ravikantdhakate1740Ай бұрын
किती वाईट अवस्था झालिये आपल्या महाराष्ट्राची 😢
@ShankarPhuke-p9m29 күн бұрын
मतांसाठी राजकारण्यांनी यांना जवळ केले आहे
@VibsRepe29 күн бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यासाठीच पाहिजे
@yuguniverseАй бұрын
मराठी माणसं आपल्या मराठी लोकांसाठी support करा भावांनो नाहीतर ही वेळ आपल्यावर पण येणार एक दिवस ❤
@Vjane-b9sАй бұрын
Ani yala jababdar R-ss Ani br@-hmn jamat aahe..
@rohitmutha319Ай бұрын
Raj thakre
@cholegoanАй бұрын
Don't worry nothing will happen Maharashtra is belongs to only and forever for Marathi We know our limit
@SANATANI185029 күн бұрын
@@cholegoan maharshtra is belong to whole indian people, i am from delhi ,delhi is also yours,not only delhitis,if you have any problem then make maharshtra difeerent country
@missionaryavart11328 күн бұрын
जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेशातील लोक दंगल करायला येतात तेव्हा त्यांना एकजुटीने प्रत्युत्तर द्या, त्यांना वटवाघळांनी मारा, रस्त्यावर फेकून द्या.
@AN-uf7mkАй бұрын
कल्याण पोलिस का बदनाम आहेत आता समजले
@vivekpatil5602Ай бұрын
Ya ghatne nanter ek gosta karuya , bhayya lokanchya dukanavarun kahihi saman ghena band kara , bhayansobat dosti karu naka, financially weak kara tyana, kuthehi panipuri , sandwitch , ice cream khau naka , faqt marathi mansachya dukanana support kara, ha message saglikade Forward kara
@vijayparihar2264Ай бұрын
👍👍
@ireview8621Ай бұрын
सर्वच पोलीस आहेत साले बीजेपी ची चाटनारे. काँग्रेस, शिवसेना, शिंदे पान साले कुत्रे आहेत.
@worldofindianrailway8008Ай бұрын
@@vivekpatil5602 barobar bollas bhai
@DrbhushanpatilАй бұрын
भ्रष्टाचारी लोकांची कामच नाहीत
@eknathrajgolkar6729Ай бұрын
या शुक्लाला या बिल्डिंगमध्ये ठेवू नका मराठी माणसांना त्रास दिला तर याचा परिणाम काय होईल हे शुक्राला माहिती करून द्या
@dipakvanikar6254Ай бұрын
अगदी बरोबर बोललात 👍
@rohitmutha319Ай бұрын
Eknathji gharat basun comment karun honar nahi te.
@sheetaldhadambe2588Ай бұрын
Building madhe nahi maharashtrat theu naka
@missionaryavart11328 күн бұрын
जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेशातील लोक दंगल करायला येतात तेव्हा त्यांना एकजुटीने प्रत्युत्तर द्या, त्यांना वटवाघळांनी मारा, रस्त्यावर फेकून द्या.
@JaiShriRam888828 күн бұрын
Terko is desh me nahi rakhnaa hume
@ThatNormieKid70328 күн бұрын
7:33 भाजपला मत देण्याचे परिणाम भुगता आता👍🏻
@s2-sofiyanshaikh527Ай бұрын
झालेल्या घटनेचा जाहीर निषेध... सरकारने कडक कारवाई करावी...
@AjitWagh-sc8cgАй бұрын
😂 पोलिसांची आणि सरकारची घ्या काढून
@shekharjadhav9581Ай бұрын
आपल्या कडे निषेधाच्या कागदाला कचऱ्याच्या टोपलीत टाकतात. पोलिस सुध्दा मराठीच आहेत ना मग त्यांचं रक्त गरम होत नाही का?
@missionaryavart11328 күн бұрын
जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेशातील लोक दंगल करायला येतात तेव्हा त्यांना एकजुटीने प्रत्युत्तर द्या, त्यांना वटवाघळांनी मारा, रस्त्यावर फेकून द्या.
@tejasbadheyАй бұрын
मनसे चा पराभव केल्याचे आणि 1500 rs चा आनंदाचे परिणाम.
@chandrashekharjathar7026Ай бұрын
Yes boss 🙏
@vchavan2732Ай бұрын
Manse ne tar bjp la suport kela ahe
@tejasbadheyАй бұрын
@@vchavan2732 तो support फक्त लोकसभा पुरतं होता. विधानसभा नाही
@गुरूकांतमराठेАй бұрын
@@vchavan2732 PAN TE MARATHI MANSA SATHI DHAVUN DEKHIL ALE HOTE ANDHERIT DHANUSHYABANASARKHA CHUPPI SADHUN BASLE NAHIT
@AB-ep1itАй бұрын
इथे राजकारण आणू नका मित्रांन असे जर विचार केला तर मग कुठं उद्धव ठाकरे मराठी माणूस मला पण येते बोलत पण इथे आता स्वाभिमान ची लढाई आहे मराठी माणसे सगळे एकत्र येऊन यांची डांग मारली पाहिजे😡😡
@DattatrayJadhavАй бұрын
शुक्ला तुझे दिवस भरले
@mahadevmane9333Ай бұрын
गप्प रे
@vivekpatil5602Ай бұрын
Ya ghatne nanter ek gosta karuya , bhayya lokanchya dukanavarun kahihi saman ghena band kara , bhayansobat dosti karu naka, financially weak kara tyana, kuthehi panipuri , sandwitch , ice cream khau naka , faqt marathi mansachya dukanana support kara, ha message saglikade Forward kara
@qeiejxdld6302Ай бұрын
Many Brahmins are fake in up . Crores of Brahmins ahe. Tithe krtat casteism north madhe. Shukla ji mantat. Hya nalaykala . Ji manun dokyawar chadawle
@rockon1300Ай бұрын
Shukla kay honar tujha nagada karun bhadvya la gadhvavar firava mc la
@basshunterdota625Ай бұрын
@@vivekpatil5602dada giri kara ata bhaiye disle tar yanche baika 500 madhe paay fakavtat , general dabbe chya toilet ne yenare bhaiye laiki visarlet😂
@DHIRAJSHELAR-r3d20 күн бұрын
भाजपला मत देण्याचे परिणाम भुगता आता देवेंद्र फडणवीस साहेब आणि पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@shyampatil2259Ай бұрын
पाठीमागे नेम प्लेट वाचा फक्त 2-3 लोक मराठी आहेत.. बाकी सर्व अमराठी.. वा रे महाराष्ट्र...
@TruthislogicalАй бұрын
All are hindus❤
@MrNitin1507Ай бұрын
@@Truthislogical Marathi lokanche kahi kamache nahi te baherche bc
@xyz1436Ай бұрын
Gadit ghalayche ka.।Maharashtra madhe yeun bokandi bastay
@yomoviezzАй бұрын
@@Truthislogical tujya Gaandit tasla Hindu aata... Jo Marathi Hindutva japnar tyalach amhi saath denar... Tujhi aai ghala aata up bihar la madarch*d aani tithe jaun tujh Hindutv japp.. lvdya bhokachya
@moreshubham4393Ай бұрын
Aise hindu hone se behtar he na ho 😊
@ganeshkarnani2964Ай бұрын
हम राजस्थान प्रवासी पिछले 35 साल से महाराष्ट्र में रहते हैं और हम ये बात दावे के साथ बोल सकते हैं की महाराष्ट्र के लोग बहुत ही अच्छे हैं में बंगाल और उड़ीसा में भी रहकर आया हूं लेकिन महाराष्ट्र के लोगों का कोई मुकाबला नहीं .. एकदम झकास ❤
@yogeshkadam8180Ай бұрын
Rajasthani lok bohat achhe se rehte hai kaam karte hai aur aram se jindagi ka maza lete hai.❤ best people
@GonduTheblackАй бұрын
Pr bhai ye baat baaki ke logo ko samaz nahi aati... Ab unako Marathi manus ka Inga dakhavana padenga...
@manankumar4450Ай бұрын
BTW 35 varsh rahilya nantar tuzhya kadun Marathi yen apekshit hot.
@sushildurafe9037Ай бұрын
Tal जुन्नर जि पुणे मध्ये परदेशी आडनावाची (राजस्थानी) लोकांनी खूप दादा गिरी करून मराठी लोकांच्या जमिनी लुटल्यात फार पूर्वीच आणि अजून हि दादा गिरी करत आणि इथेच स्थायिक होऊन राहिले आहेत
@decor6520Ай бұрын
@@manankumar4450Ho bhau yete amhala marathi amhi Rajasthani VA Gujrati parivar aahe aane amhi swatala Maharashtrian mhantat aani sarva marathi San saazre karat aahe aani Maharashtra mhanje Marathi Asmita pahila nantar sagde. Aani je koni asa chukicha vaghtat aani marathi mansachi respect nai karat tyala maharashta sodun dyave
@Veeru6300Ай бұрын
कल्याण मराठी जनता काय करत आहे....मारहाण झालेल्या मराठी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे....
@missionaryavart11328 күн бұрын
जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेशातील लोक दंगल करायला येतात तेव्हा त्यांना एकजुटीने प्रत्युत्तर द्या, त्यांना वटवाघळांनी मारा, रस्त्यावर फेकून द्या.
@rupeshjadhav501412 күн бұрын
आपला मराठी माणूस एकत्र नाही ना म्हणून या परप्रांतियांना खूप माज आलाय. कारण आपले नेते झिपलेत,
@ratnakarjangam9831Ай бұрын
कुठे गेले खासदार आमदार आता हिंदु च्या नावाखाली असेच मराठीवर अत्याचार होणार ही तर सुरवात आहे भविष्यात खुप त्रास होणार मराठी जनतेला पण मराठी नेते विकले गेले त्या मूळे प्रत्येक मराठीने स्वतःचे सरक्षण स्वतः करावे लागणार
@ShivashMАй бұрын
मनसे आमच्या मनसेकडे येऊ नये 🎃
@anandjangam3368Ай бұрын
te bhadvenich aanlet maharashtra t
@sanjayshirdhankar9028Ай бұрын
मराठी नेतेच नाही तर मराठी माणूस सुद्धा विकला गेला आहे थोड्यास्या पैशासाठी लाचार झाला आहे
@SuhasPatkar007Ай бұрын
खासदार संसदेमध्ये हिंदू हिंदू करतायत...हिंदुत्वांवर गळा फाडून फाडून भाषण देत आहेत...
@vivekpatil5602Ай бұрын
Ya ghatne nanter ek gosta karuya , bhayya lokanchya dukanavarun kahihi saman ghena band kara , bhayansobat dosti karu naka, financially weak kara tyana, kuthehi panipuri , sandwitch , ice cream khau naka , faqt marathi mansachya dukanana support kara, ha message saglikade Forward kara
@thecrush...360Ай бұрын
कोण कोण मानतात की इथे पोलीसच घाबरट आहेत ......😂😂😂😂😂
@ytjigarАй бұрын
घाबरट लाचार , जसं कुत्र
@sunilkathe8954Ай бұрын
साहेब तुम्ही BJP ला मतदान केलं त्याचे परिणाम आहेत हे जागे व्हा
@ImperialeA5Ай бұрын
@@sunilkathe8954 एवढी अक्कल असली असती तर ही अवस्था झाली असती का मराठी लोकांची..😢
@666mhboys24 күн бұрын
महाराष्ट्र की पुलिस को महाराष्ट्र के जनता का पैसा चाहिए और सेवा यूपी बिहारी का
@Vijay-xf4orАй бұрын
शुक्ला ची मस्ती मनसे उतरवणार😂
@aniketchinchnekar9111Ай бұрын
मत द्या ना मग मनसेला का फक्त त्यांनी लोकांच्या केसेसच घ्यायची
@siddheshchavan5110Ай бұрын
गुजर्गांड्यांची भडवेगिरी करण्यापासून फुरसत मिळाली तर.....😂😂😂
@kakjhalАй бұрын
तुमचे साहेब नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले... मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि मनसे सरकारचा भाग असेल. भाजपने मुख्यमंत्री केले पण सुदैवाने साहेबांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही 😅 त्या दिवसानंतर साहेबांना कोणी पाहिले नाही!
@nadirmakhani5731Ай бұрын
जनता ने मनसे की चड्डी उतार दी और अब भैयाजी चड्डी गीली कर रहे हैं, इतने साल तुम लोगों ने बहुत जुल्म किया था अब तुम्हारी बारी हैं,
@honest8131Ай бұрын
Vote Congress la denar
@SanjeevRathod-m9v14 күн бұрын
काय घड़तोय महाराष्ट्र मध्ये, आवाज उठला पाहिजे..... जय भवानी जय शिवराय
@बैलगाडाशर्यत-ब9ठАй бұрын
गुजरात भय्ये उडणार आहेत मराठी लोकांवर द्या अजून भाजप ला मत
@sachin99050Ай бұрын
भाजप चा भैया आणि मराठी शी काय संबंध?
@dipakrao6416Ай бұрын
@@sachin99050 मग कोणती पार्टी सत्तेत आल्यावर हे लोक माजतात.
@vaibhavk2508Ай бұрын
Bhajap cha Kay sampandh ... Bhajap hindu mhanun ek ya mahnte mg tu Kay upatto kay tevha ani agla bolayala
@ॐनमःशिवाय-र5घАй бұрын
BJP cha hyat ka sambandh.... congress vote deun mug muslims la kapayla bolvaych ahe ka.... he majlele loka ahet je pratek area madhe asta... prblm ha ahe ki apan marathi ek nahi hota nahitar konachi himmat aplyala hath tari lavel.... ek nahi to paryant asa jhelav lagel
@ompatil2014Ай бұрын
भाजपा वाले परप्रांतीयांना पाठीशी घालतात हे खरे आहे
@praveennag29 күн бұрын
अच्छे और बुरे लोग सब जगह है और सब राज्य में हैं । जो गलत है उसको सजा मिलनी चाहिए चाहे वो कोई भी हो !!!
@pramodpawar3027Ай бұрын
महाराष्ट्रात मराठी माणसाची ही हालत..,. खूप वाईट आहे
@TruthislogicalАй бұрын
What about Hindu unity?
@rajukamble9084Ай бұрын
@@Truthislogical You re bloody bastard You nuthead Why hindus Not respecting other state Hindus you Asshole You Motherfucker Your mother Belongs to street or what ? Why no respect towards Maharashtrian Hindu ? Why no respect towards marathi people language, creed, colour, culture ? Answer me you bloody bastard
@prajaktavast8038Ай бұрын
मराठी माणसांना गप्प राहू नका आवाज उठवा आवाज उठवा आज जरा आवाज उठवला नाही तर पुढे प्रकरण खूप वाईट वर जाणार तो कोणीही असू दे पण त्याला सजाई झालीच पाहिजे कायमची तो उद्या गुंडा घेऊन येईल तुम्हाला पण सावत्र मराठी माणसाने एकमेकांना साथ दिली पाहिजे कोणी बिल्डिंग मराठी लोकांनी
@Roger-nu6zjАй бұрын
@@Truthislogicalbhosda ta ghal tusa . Maharashtra yache kadich garaj padhele nahi
@TruthislogicalАй бұрын
@@Roger-nu6zj hindus in majority fight with each other Hindus in minority saar please unite we all are one
@rahuljakla835423 күн бұрын
इस बात कोई मुद्दा ना बनाये, जो गलत है उसको सजा मिलनी चाहिये, जय शिवाजी जय भवानी
@dheerajsawant851729 күн бұрын
काहिच नवल नाही यात, ज्यांना निवडुन दिलय तर हेच दिवस येणार आणि जो नेता मराठी आणि महाराष्ट्रासाठी झटतोय त्याचा एकही आमदार नाही. वाह रे मराठी माणसा 👌🏼👌🏼
@missionaryavart11328 күн бұрын
जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेशातील लोक दंगल करायला येतात तेव्हा त्यांना एकजुटीने प्रत्युत्तर द्या, त्यांना वटवाघळांनी मारा, रस्त्यावर फेकून द्या.
@DRBB12326 күн бұрын
Well said.
@sameershinde846726 күн бұрын
Khaude maar tevhach samjel raj Sahebachi kimmat
@vikaskolekar255026 күн бұрын
आता खरी त्यांचीच गरज आहे.
@compulsiveinfluencerАй бұрын
नाद करा पण कुणाचा...मराठी माणसाच्या नादी लागू नका रे, नोकरी, घर, पैसा , इज्जत सर्व जाईल.
@elonmusk7192Ай бұрын
Naad kela pn ani marathi mansane maar khalla pn apan fkta itha basun dailogue maru shkto!!
@pradipgadade5050Ай бұрын
😂😂😂
@asifshaikh2643Ай бұрын
😂😂😂😂😂😂 Jay Ho Gujarati marwadi ki
@vivekgajare5049Ай бұрын
तुम्ही नीच हिंदू आहात, चूप राहायच, ते उच्च हिंदू आहे, मारणारच
@crazyabout4045Ай бұрын
@@elonmusk7192 बरोबर कोण काही करू शकत नाही 😅 कारण शुक्ला हा भया जनता पार्टी अध्यक्ष आहे 🤣
@vijayjadhav2799Ай бұрын
पोलिसांना नोटा मिळाल्या,ते बाहेरच्यांना मदत करतात 😢😢
@rupeshjadhav901119 күн бұрын
Address sanga yacha
@azharbarmare684715 күн бұрын
Ajmeri heights
@kgkrapsАй бұрын
मराठी माणसांनी एकत्र येऊन ह्यांना ह्यांची लायकी दाखवा हे का आले महाराष्ट्रात महाराष्ट्र हा आमचा आहे मराठी माणसाचा 🚩जय महाराष्ट्र 🚩 ह्याला पोलीस काही करणार नाही ह्यांना सन्माननीय राज साहेब पाहिजे मी कोणता पॉलिटिशन नाही पण मराठी माणसाचा मुद्दा आला तर राज साहेबांन शिवाय परियाय नाही
@vaibhavpatil1983Ай бұрын
Kahi fayda nahi bhava sagle MH che politician paishyapudhe lachaar ahet ...tyat MNS suddha mi tar swatachya dolyani pahila ahe ...faqt matasathi he loka marathi mansachi baju dhartat anni samorcha maaldar party aseltar settlement kartat hech ajunparyant SS Ani ata MNS karat ali ahe ...asa nastatar Marathi manus Mumbai baher kadhich fekla gela nasta
@A-fq7kqАй бұрын
तुम्ही हिंदू म्हणून BJP ला मतदान करा मग तुम्ही मराठी आहे म्हणून BJP तुमचा अपमान करेल💯😡
परप्रांतीय लोकांविरुद्ध सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी एक व्हायला पाहिजे. नाहीतर अवघड आहे
@Rushi-zl4fhАй бұрын
एकदम खरं बोललात Sir , एकत्र आल्या शिवाय काही होणार नाही
@smitaghia443Ай бұрын
And then make muslims majority in Maharashtra like London today..
@prafulkarkera7378Ай бұрын
Chup re pakistani..
@harshharsh4190Ай бұрын
Jo log khud ka state chor ke dusre state mai ghus gaye vo kisi ke nahi honge ye shukla hindu hai kya fayda phir inka ?? Hindu muslim se jyada pareshan toh ye kar rahe hai @@smitaghia443
@rashmisingh5958Ай бұрын
@@smitaghia443I m born in Maharashtra since childhood I have seen the labourers from up Bihar working hard for their livelihood not all marathi people but some purposely insult them u can see in the comments bhaiya te bhaiyye lok we don't use such type of languages for people of other state they must have provoked this person and in afit of rage he must have retaliated then whole mob will come and create ruckus then politics... y will a person like they call bhaiya will purposely take panga with them
@arachanagaikwad551127 күн бұрын
शुक्ला हा ब्रह्माण आहे तो आमच्या महाराष्ट्र मध्ये येऊन मराठी लोकांना त्रास देतोय तिकडे मोदी शहा पण ब्रह्माण मग आम्ही मराठी लोकांनी काय मुंबईला सोडायचं का महाराष्ट्र मधून 😂😂😂
@vikas-khalnayak12 күн бұрын
Aa gaya jati wad karne Modi obc hai .jab koi landya tum bajata hai. Tab hindu ban jate ho
@vikas-khalnayak12 күн бұрын
Ja Bangladesh Pakistan mein dalit ki kya halat hai.
@P_namdeoАй бұрын
मराठी माणसाची हिंदुत्वाची खाज त्यांना खुपचं महागात पडणार आहे.
@vivekldev4402Ай бұрын
Hindutva he fake narrative ahe parar ekda siddha zale. Jai Maharashtra
@Vjane-b9sАй бұрын
Ani yala jababdar R-ss Ani br@-hmn jamat aahe..
@mush_offlАй бұрын
Hindutva = Brahmanvad
@semmytt372Ай бұрын
तुझ्या सारख्यानी आपलीं आई बहीण खुशाल अब्दुल खाली घालावी. नाम्या गद्दार.. तिकडे जाऊन डोकं फोडा पण हिंदु धर्म आमच्यासाठी महान आहे आणि राहील.
@semmytt372Ай бұрын
@@vivekldev4402 तुझ्या सारखे भरपूर गद्दार आहेत, जे हिंदु असून हिंदु धर्माला टार्गेट करतात. विषय हिंदु होता का?? तुमची आग दुसरीकडे विजवा
@nileshadagawle6290Ай бұрын
पहिले तर आपणच आपल्यांचे वैरी आहोत मराठी माणसांना विसरतो मग परप्रांतीय आपल्यावर उडणारच मिळेल तिथं ठेचा त्याला
@kishangholap762728 күн бұрын
मुंबई मध्ये मराठी माणसासोबत जर परप्रांतीय लोकांच्या सोबत भांडण झाले तर मराठी माणूस फक्त मज्जा बघतो, आणि परप्रांतीय लोक लगेच एकत्र येऊन दादागिरी करतात, म्हणून आता तरी माझ्या मुंबई मध्ये राहणारा मराठी माणसाने एकत्र येऊन या परप्रांतीय लोकांना धडा शिकवला पाहिजे,तरच या लोकांची मस्ती जिरेल, मराठी माणसाने मराठी माणसाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो, 🙏 जय महाराष्ट्र 🙏❤️👍💪
@basedmanaf8100Ай бұрын
१५००/- घेऊन मिंधे सेनेच्या आमदाराला निवडून दिलंय आता त्याच्याकडे जावा मदत मागायला बघू करतोय का . मनसेकडे येऊ नका
@kakjhalАй бұрын
तुमचे साहेब नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले... मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि मनसे सरकारचा भाग असेल. भाजपने मुख्यमंत्री केले पण सुदैवाने साहेबांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही 😅 त्या दिवसानंतर साहेबांना कोणी पाहिले नाही! मनसेकडे कसे जाणार?
@devendrapingulkar3392Ай бұрын
@@kakjhalअरे 🍌तू पण मराठी भय्या दिसतोयस. आणि तुला तेव्हडंच लक्षात राहील का अजून बऱ्याच गोष्टी साहेबांनी सांगितलेल्या.
मराठी माणूस आपसात जाती भेद करताना हे बाहेरचे लोक बघतात मग असा फायदा घेतात मराठी माणूस एक नाही💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇮🇳🇮🇳
@ssbsection7824Ай бұрын
ह्या परप्रांतियांना फक्त राज ठाकरेच सरळ करू शकतात👍
@kcr3377Ай бұрын
ते भाजप मध्ये गेलेत
@xd5p67pp01Ай бұрын
Te binshart support kartat..mhnun vindun ale nhit..nahitr nakki ale aste
@vitthalshirpurkar9500Ай бұрын
व्वा..मराठी माणसाला वाचवायला राज ठाकरे आणि मतदान कराल इतरांना. बाहेरचे येऊन मराठी कुटूंबाला गुंड बोलावून स्त्रियांवर देखील हल्ला करतात व आजू बाजूचे बघ्याची भुमिका घेतात. हे असे किती दिवस चालणार ..? मराठी माणसं का एक होत नाहीत...
Yess palvun lava Maharashtra tun nahitar nak ghasun mafi magavi
@santoshgarade7883Ай бұрын
राज ठाकरे काय वेगळं सांगत आहेत का मग अजून पण वेळ गेलेली नाही जागे व्हा नाहीतर मुंबई गेली समजायचं
@आपलकोकण-न8फАй бұрын
आपल्या मराठी bahiiya लोकांना नाही समजणार
@surajdhas8131Ай бұрын
Raj Thackeray bjp janar ahet. ED mule
@roshanmandavkar4550Ай бұрын
@@surajdhas8131 चुत्या इतर लोक कुठे गेले बघ
@kakjhalАй бұрын
तुमचे साहेब नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले... मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि मनसे सरकारचा भाग असेल. भाजपने मुख्यमंत्री केले पण सुदैवाने साहेबांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही 😅 त्या दिवसानंतर साहेबांना कोणी पाहिले नाही!
@mahesh15224Ай бұрын
Kahi bolu naka bjp cha prachar karat hote raj thakare
@sd3181Ай бұрын
मित्रानो मी मुलूंड मधे राहतो आता चा हा विषय आला आहे म्हनुन सांगतो . मी एक दिवशी संध्या काली 7 चा सुमारस मुंबई हुन कल्याण दिशेला लोकल मधे मुलूंड स्तानकात दरवाजा अ ड वुन ऊभ्या असलेल्या पर प्रांतिय भैया एका मराठी मानसा सोबात वाद झाला तो भैया खुप होता माजुरा होता. हमरी तुमरी नंतर ते direct मराठी वरुण बोलू ला गला पुन्हा बोला मराठी मराठी किसी के बाप का नही मुंबई आणी बरच काही बरलत होता शेवटी त्याला साथ द्याला अजुन एक भैया पोरगा आला दो घा त्या मराठी मानसाचा अंगा वर धावुन आले . शेवटी एवड्य गर्दी मधील 3-4 मराठी भाऊ आणी मी त्या मराठी मानसा मागे उभे रहिलो तेवा ते नरमले व लोकल पकडू न पलून गेले . पर प्रांतिया ची मुजोरी फक्ता मुंबई नाही तर सम्पूरना राज्यात चाली आहे ह्या साठी पर प्रांतिय धारजिन्या कोंत्याही राजकिय पक्षाला support करू नका . आपल्या राज्यात 30 आमदार परपरांतिय कसे काय आपले दाखावा इतर राज्यात किती आहेत दक्षिनी लोका कदुन शिका आणी स्वाभीमान जपा .
@GY67PNАй бұрын
कीव येते मराठी माणसाची. फक्त इतिहासात रमणार,आणी संपणार.
@shamchandravanshi3098Ай бұрын
South Indian mhanun BJP ani Congress la vote nahi karat. Te lok tyanche state chi local party la vote kartat.
@hemalatathombre2173Ай бұрын
Right
@dakshkasbe5678Ай бұрын
हो माझ्यासोबत हे असंच काहीसं झालं आहे मी पुण्यात राहते आमच्या बिल्डिंगमध्ये एक बिहारी कुटुंब राहतो ती लेडीज पण असेच दादागिरी करते
@PramodShirvalkarАй бұрын
हीच ती वेळ आहे ! मराठी अस्मिता जपण्यासाठी आता तरी ठाकरे बंधूनी आपसातील मतभेद बाजूला सारून मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे. मग या परप्रांतीयांची हिम्मत वाढण्याला पायबंद बसेल.
@mayurnikam668515 күн бұрын
मराठी मानुस आपल्या वर आलाना महाराष्ट्र त मराठी मानुसच राहनार जय महाराष्ट्र
@kavitapolekar3219Ай бұрын
अजून द्या निवडून ह्यांना, एकच पर्याय होता तो म्हणजे मनसे राज ठाकरे साहेब,
@ARTist150Ай бұрын
मनसेवाल्यानी बिलकूल याकडे लक्ष देऊ नये . . . मराठी माणसाने स्वतः आपल्यावर या गोष्टी ओढवून घेतल्या आहेत.
@CKamat-vu2vyАй бұрын
True
@prshantshinde4249Ай бұрын
काही प्रॉब्लेम झाला तर मनसे आठवण येते
@Lucifer-r7e5xАй бұрын
बरोबर आहे 🤬
@nageshchavan6599Ай бұрын
भाऊ kam kart राहील पाहिजे ase kam kel tari लोकांनाचाय मनावर raj करता yeto
@asadtamboli5761Ай бұрын
याला जवाबदार मराठी लोकच आहे
@MadhuPatil-z1k26 күн бұрын
बदलेल सरकार
@latapatle581913 күн бұрын
आमच्या महाराष्ट्रात येऊन आम्हाला इकडे दादागिरी दाखवतात मनसेच्या कार्यकर्त्यांना कळले तर या त्यांच्यैए काहि खरं नाही खळखटयाक डायरेक्ट
@rupeshzz998Ай бұрын
याच मुळे महाराष्ट्रात राज साहेबांच असणं गरजेचं आहे कोणताच पक्ष मराठी माणसा साठी पाठी येणार नाही येणार ते फक्त राज साहेब आणि त्यांची मनसे लवकरच मनसे ऍकशन मोड ला येणार या बाबतीत ❣️
@sureshshirsat-r3oАй бұрын
राज साहेब सुद्धा पहिल्या सारखे राहिले नाहीत.
@FactAjuАй бұрын
हा खरच आमच्या राज साहेबांचा पाऊल कल्याण मध्ये पडलं तरी या शुक्ला आणि त्यांच्या परिवाराची पॅन्ट ओळी होईल.
@prafulnanoteАй бұрын
EVM ?
@suyogjadhav514813 күн бұрын
शुक्ला ची अवस्था बेकार करणार राज साहेब हे मला 100% वाटत
@rameshvairat4203Ай бұрын
मराठी माणसा जगा हो 🚩
@thetdkgaming1065Ай бұрын
नवनिर्माणाचा धागा हो...🚂🚩
@suhassatope4476Ай бұрын
धन्यवाद, मराठी माणसाला. अजुन कमळाबाईला मतदान करा आणि अनाजीपंताच्या महाराष्ट्रात उपरे म्हणून परप्रांतीय लोकांना मुजरे करा. संपूर्ण महाराष्ट्र परप्रांतीय फेरीवाल्यांना हटवा . पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांना त्यांची औकातसमजेल.
@kailashsonawane6313Ай бұрын
सरकार आता आले हे लोक आजच आलेत का या घटनेची सांगड हिंदु एकते विरुद्ध घालणाऱ्यांनो एव्हढे सुरक्षित आहात का तुम्ही विसरलेत मागे धुळ्याच्या एका कॉलनीमध्ये घुसून शांती प्रिय जमावाने किती हैदोस दिवसाढवळ्या घातला होता येऊन जाऊन फडणवीस नाहीतर RSS म्हणजे ताजे बांगलादेश चे सुद्धा तुम्हाला उदाहरण डोळ्यासमोर उभे राहत नाही,तुम्हाला पाहिजे तरी काय ?मराठी माणसावर अन्याय केला आहे त्याला कायदेशीर अथवा मराठी बाण्याने उत्तर देता येईलच ❤
@merevichar_ADАй бұрын
इथे कमळाबाईचा काही संबंध नाही.पंज्याच्या काळात काय परप्रांतीय नव्हते काय. मराठीनंच्याच ...... मधी दम नाही.पंज्यानी 60 वर्ष डोळ्यावर बांधलेली पट्टी इतकी घट्ट झालीय की पंजेवाल्यांना आता काही दिसत नाही.
@KARTIKSAI-cu8jxАй бұрын
फक्त आणि फक्त यासाठी मराठी माणूसच जबाबदार आहे मराठी माणसाची एकी खुप महत्वाची आहे अजून सुद्धा वेळ गेली नाही एकत्र या आणि परप्रांतीय लोकांचा माज जिरवा जिथे जिथे मराठी माणसांवर अन्याय होत असेल तिथे तिथे मराठी माणूस जात पात न बघता एकत्र येणे गरजेचे आहे तरच मुंबई ठाणे पुणे अशा ठिकाणी आपला मराठी माणूस राहू शकेल
@सामान्यजन123Ай бұрын
एक यायचं म्हणजे स्थानिक मोठ्या जातीच्या गुलामगिरीत ढकलायच . प्रत्येक शहरात गाव वाल्यांची प्रचंड दहशत आहे. किराणा सामान बाहेरच्यांनी कोणत्या दुकानातून घ्यायचं यासाठी ही दादागिरी चालते हे वास्तव आहे.
@Shawn_39Ай бұрын
बटेंगे तो कटेंगे बोलणारा युपी चा योगी व गुजरात चा मोदी कुठे आहे?
@sharadpatil3804Ай бұрын
Tumchya Italy walya sonia la vicharla ka kadhi.. ti tula Maharashtrain vatte ka?
@riyanshpatil2518Ай бұрын
@@sharadpatil3804पक्षा चा गुलाम दिसतोय तू उद्या गुजराती तुझी बायको पळवतील तेव्हा असच बोल 😮
@GashAade-of8mwАй бұрын
दोघ हिजडे आहे😂😂😂😂😂
@TusharDongre-j9nАй бұрын
आता मराठी माणसं एकत्र येण्याची गरज आहे मराठी माणसं बटेगे तो काटेंगे
@ramdaskamble4091Ай бұрын
मोदी आणि योगी काय करणार तुम्ही करा बंदोबस्त
@संभाजीनगरकर29 күн бұрын
आपलेच मराठी पोलीस आपलाच गळा दाबत आहेत
@leoryan986729 күн бұрын
पोलीस म्हंटल की स्वतःच्या आया बहिणी विकून खाणारे लोकं.. खरतर पोलीस आपले शत्रू आहेत.. कारण भाजप सरकारंच मराठी माणसाचं शत्रू आहे.. कळेल मराठी माणसाला लवकरच.. फक्त प्रांतीयांची गुलामी येते मराठी माणसाला.. बसलाय वेड्यासारखं हिंदू मुसलमान करत.. इथे हिंदूच हिंदूचा शत्रू असतो हे त्याला कळणारच नाहीं.. हा गुजरात्यांचा गू खाईलच..
@siddharthdesai680128 күн бұрын
Paisa
@ayushmaske446628 күн бұрын
आणि ते गुंड पण आपलेच ते पण आपल्याच लोकांच्यावर हल्ला करतायत ते पण चार पैस्यासाठी परप्रांतीय च ऐकून
@mh11vishal6828 күн бұрын
राजकारण हो
@VarshaBhagat-dk3ug28 күн бұрын
Paishan che lalachi
@gunjanchoudhary643227 күн бұрын
आपण सगळे बोलायला बोलतो मराठी माणूस पण माझा अनुभव एखाद्या मराठी माणसाला घेऊन अतिशय वाईट आहे. ऑफिसमध्ये प्रथम पाय खेचणारा व्यक्ती असेल तो म्हणजे मराठी, मराठी माणूस आपल्या माणसांवर खूप जळतो, त्याला नेहमी दुसऱ्या मराठी माणसाची पाय खेचायची सवय असते, काही नसूनही एक वेगळाच माज असतो मराठी मुलांमध्ये, माझ्या ऑफिस मध्ये राजकारण करून एका मराठी माणसानेच मला बाहेर काढले माझ्या ऐवजी एक भैय्या मुलगा बसवला. मराठी माणूस जोपर्यंत आपल्या माणसांची किंमत ठेवत नाही तोपर्यंत असाच चालत राहील.
@BapuPawar-p4rАй бұрын
वा रे भाजप कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@qeiejxdld6302Ай бұрын
Abe Pawar bjp ahe manun news tari Ali . Tujha raj asta ta news pan nahi viral jhali Asti
@gurusconstruction3627Ай бұрын
मराठी म्हणून एक रहा 🙏
@Aakashtupvihire_musicsАй бұрын
ह्यांच्या बायका ह्यांच्याच दीर सोबत झवत असतात, आणि हे सतसावत्री, आणि संस्कृतीक समजतात.... आणि आज ह्यांना खूप माज आला आहे.....
@TakeItEasy__23 күн бұрын
Khari bat aahe, Bhabhji rat ki rabi ban jati hai
@naturebox594828 күн бұрын
धीरे धीरे अब UP बन रहा है आपला महाराष्ट्र 😢😢😢😢😢
@jayashripatil3438Ай бұрын
मी मंत्रालयात आहे मासे खातात तु खा तु बंधन घालणारा कोण खाणयाराचा प्रश्न त्यांनी काय खावं न्याय द्या जगण्याचा अधिकार आहे मराठी कुटुंबाला न्याय द्या
@sholeyfulАй бұрын
मराठी माणूस मराठी माणसाला पुरून उरला आहे, सर्व सिस्टिम पोलीस, प्रशासन सगळीकडे महाराष्ट्रीयन मराठी आहेत पण मदत मिळत नाही, पोलीस बाहेरच्याला मदत करतील, चिरी मिरी घेऊन, पण आपल्या माणसाला कायदा सांगतील. पैशाने सगळे होते हे परप्रांतीय माणसाला माहित आहे, न्याय मिळणार नाही हे सत्य आहे.
@stanleyanthoney3742Ай бұрын
Very true
@pandurangkhandekar1294Ай бұрын
सत्य
@samadkazi932329 күн бұрын
अत्यंत निंदनीय प्रकार आहे
@snehadharade759328 күн бұрын
मराठी माणसांत च एकी नाही .मराठी राजकारणी च बरोबर नाहीत . त्यांना महाराष्ट्रचे हित कधी समजणार.
@DDdoiphodeАй бұрын
तो आता मुंबईत कसा राहतो हेच मराठी माणसे बघतील
@monishchitnis8001Ай бұрын
मुंबईत नाही तर ह्या जगात पण नाही राहीला पाहिजे
@marinerfuturechanger.8322Ай бұрын
बरोबर.
@manalisalvi6443Ай бұрын
बरोबर त्याला त्याची लायकी दाखवा
@santoshshirwadkar671Ай бұрын
एका लायनित जे परप्रांतीय माजलेत त्यांना महाराष्ट्रातून हाकला. हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. ह्या लुटारूनसाठी नाही.
@AjitKhapre-q4cАй бұрын
हिंदू हिंदू करून महाराष्ट्राकडे दूर लक्ष करणार आणि हे लोक महाराष्ट्राचे तुकडे करतील जागे व्हा. आणि मुंबई पुणे ठाणे सगळ्या शहरा मध्ये प्रथम मराठी माणसाने मराठीत बोलायला सुरवात करा
@prashantdhande2539Ай бұрын
Congress नेत्या कडून दबाव ची पण बातमी आहे या केस मध्ये
@smtradharaniАй бұрын
@@prashantdhande2539 tu khota bolat aahe 😂 aapli chuk lapavnya karta
@prafullasawant8044Ай бұрын
@@prashantdhande2539रेटून खोटं बोल तू
@virajpawar5357Ай бұрын
Hindutva sodun, fakta marathi Ani marathi mansa saathi bola.
@vivekpatil5602Ай бұрын
Ya ghatne nanter ek gosta karuya , bhayya lokanchya dukanavarun kahihi saman ghena band kara , bhayansobat dosti karu naka, financially weak kara tyana, kuthehi panipuri , sandwitch , ice cream khau naka , faqt marathi mansachya dukanana support kara, ha message saglikade Forward kara
@manoharpol766325 күн бұрын
मराठी माणसांनी एक होणं आणि एकत्र येणे गरजेचे आहे . परप्रांतीय च्या दादागिरी ला उत्तर देणे जरुरीचे आहे . नाहीतर ते आपल्या वरच शिरजोर होतील . मराठी भावा बहिणीनो कृपया ही बाब लक्षात घ्या
@gaurisakhareАй бұрын
मी अमरावतीत राहते. काही दिवसांपूर्वी इथे सुद्धा महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक इथल्या लोकांना मराठी लोकांना हाताशी धरून मराठी माणसाविरुद्ध कशी दादागिरी करतात याचा एक व्हिडिओ बनवला आहे.
@ramparab9111Ай бұрын
Video share kara
@rajendradonde281429 күн бұрын
मराठी माणूस विकला गेला आहे
@nileshkute17429 күн бұрын
Abp maza Ani baki news channel chya mail var video taka
@SumitJagtap-k2u29 күн бұрын
मी पण अमरावती कर आहे, 🙏
@user-k2ahajw29 күн бұрын
Tu adhi ner la raht hota ka?😅@@SumitJagtap-k2u
@basedmanaf8100Ай бұрын
१५००/- घेऊन बटेंगे कटेंगे वाल्या मराठी भैय्यांना मतदान केलंय मराठी माणसाने आता भोगा कर्माची फळे. अजून ५ वर्ष जायचे बाकी आहेत.
@sagarpatil5408Ай бұрын
Marathi lokanno shukla cha flat fodun taka. Fadanvis Maharashtra Lavkar Gujrat la vikun taka. May your soul rest in peace
@Swarajya-kp1nlАй бұрын
मराठी PI असूनही FIR घेत नाही म्हणजे अवघडच झालंय. आपण शासन आणि प्रशासन यांच्याच सेवेसाठी भरले आहे अस वाटतं आत्ता. आपण मराठी कमी अन मराठा ओबीसी दलीत याच्यात जास्त राहतो त्याचीच ही पोच पावती. सरकारनी फोडाफोडी, खाते वाटप, भ्रष्टाचार यातून थोडा वेळ कडून जरा लक्ष दिले पाहिजेल.
@Ykale595Ай бұрын
@@sagarpatil5408 .... congress Ani vasuli sena asti tar tyane aakhi society vikat gheun saglyana kamala lavle aste lykit raha jara suntha sainik ....
@शिवबाआमचामल्हारीАй бұрын
@@Ykale595lindu nigh
@Shawn_39Ай бұрын
@@Ykale595 काॅंग्रेस आणि सेना अगोदर पण सत्तेत होते. पण हे कधी होत नव्हत
@sipl82Ай бұрын
Great work ABP maza......an example of genuine and unbiased journalism. 👍
@VinodRathod-iv3rn24 күн бұрын
Maharashtran are very peaceful ❤ love Maharashtra
@sunilgawde6219Ай бұрын
कल्याण, मुंबई, एकुणच महाराष्ट्रातून या परप्रांतीयाना हाकला.
@ramdasrajpure5030Ай бұрын
या शुक्ला कोण बकला याला पाहिला महाराष्ट्र त न हाकलून काढा नाहीत र महाराष्ट्र भर आंदोलन केले पाहिजेत मी ऐक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत जय महाराष्ट्र
@nandanchoudhari9399Ай бұрын
100%
@pavaskarsavita2900Ай бұрын
खूप भयानक आहे हे लक्षात आले असेल
@ajittambat777126 күн бұрын
याच्यावर कारवाई झाली का
@dasharathjadhav1754Ай бұрын
हिंदुत्व आणि जातीयवाद कसा असतो बघा महाराष्ट्र राज्यातील सर्व मराठी माणसाने बोध घ्यावा जयभिम जयशिवराय
@Rulebreaker-xo4fwАй бұрын
Gap re bhimtya.. Sarvat motha jativaad tumhi lok kartat.. Tumhi mulle ne gheoun sampradyawad Pasrwatat..
@abc39722Ай бұрын
हिंदुत्व आणि जातीयवादाचा इथे संबंध काय? हा प्रश्न प्रदेशवादाचा आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.
@ranjitbamane8142Ай бұрын
Ego cha problem ahe
@ManishaRanadiveАй бұрын
जय शिवराय जय भोम
@SIDDHYA__YTАй бұрын
Jay bhim bhau aapan hindu lokanchya madhe padu nay tyancha te baghun ghatil aapla kay sambandh nay aahe 💙💙
@wagh_tigerАй бұрын
मराठी माणसाला पहाटे पर्यंत पोलिसांनी बसवून ठेवलं... हे खूप खतरनाक आहे मराठी लोकांसाठी.
@ankushpatil6585Ай бұрын
मनसे,शिवसेना यांनी यात भाग घेऊ नये मराठी माणसाला लय किडा होता भाजप,भाजप निस्तारा आता.
@snlshrm1239Ай бұрын
अरे रताळ्या इथे तरी राजकारण करू नको मराठी म्हणून आपल्या लोकांना support कर 😢
@anandparab9354Ай бұрын
ह्या मध्ये सगळ्यात मोठा किडा देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस विषमता निर्माण करणा रा हिंदू च दैवतं आहे मी निषेध करतो जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
@S..st6vt28 күн бұрын
अंगावर बेतलं कि कळतयं...जातीचा माज संपूर्ण उतरविला जाईल.... प्रत्येक माणूस स्वतःला मराठी माणूस म्हणुन घेतोय...पण माणूस मराठी कसा झाला... आणि मराठी माणसाला अशी वागणूक का दिली जाते...याचा शोध स्वतःला मराठी समजणाऱ्या मराठी माणसाने घेतला पाहिजे.... मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास वाचायला पाहिजे .
@nityaranggaurangАй бұрын
99 पसेड भैया लोक अशेष आहे मराठी लोकाचे रांग करतात मराठी माणुस जागा वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना सा दाग़ा हो जय हिन्द जय महाराष्ट्र
@Abp321-01Ай бұрын
बाहेरचे भय्ये कोला रे मराठी लोकानो बघा कसा माज आलंय 😢
@ketanpawar8199Ай бұрын
म्हणून मुंबई मध्ये ठाकरे हवेत ......
@gawadesachin1722Ай бұрын
Raj Thackeray havet
@rawhit001Ай бұрын
@@gawadesachin1722 Pahel 1 seat lekar Aoo 😂 Tum logo ke liye ek he dialogue hai Tumse naah Ho payega Beta Jao Jake Apne baap ko lekar aoo
@akshaypandav5518Ай бұрын
Raj thakare havet
@Pratik4518Ай бұрын
ठाकरेंचे पूर्वज बिहार मधून आलेत अस प्रबोधनकार ठाकरे सांगतात.
@kishangholap762728 күн бұрын
माझ्या महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाने जात पात भेदभाव बाजूला ठेवून, आपल्या मराठी माणसाला सहकार्य करावे,कारण परप्रांतीय लोक एकजुटीने राहतात, म्हणून त्यांची दादागिरी चालते,जर माझ्या मराठी माणसाने आपल्या मराठी माणसाशी प्रेमाने वागावे मग तो कोणत्याही जातीचा असो, फक्त तो मराठी आहे,याचा अभिमान वाटला पाहिजे, मराठी माणसाने एकत्र येऊन या परप्रांतीय दादागिरी करणार्यांना त्यांची लायकी दाखवणे गरजेचे आहे, म्हणून आता तरी सर्व मराठी माणसाने एकत्र येणे काळाची गरज आहे, 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@ShankarBhoir-w4eАй бұрын
उद्धव साहेब राज साहेब तुम्ही आता एकत्र या मराठी माणसाठी तुमची महाराष्ट्रला गरज आहे साहेब जय महाराष्ट्र
@sandeshpawar2294Ай бұрын
हे आता नॉर्मल होणार पुढे सवय लावा आता तुम्ही
@Snehal29-v3lАй бұрын
सर्वप्रथम देशमुख कुटुंबाचे अभिनंदन. मराठी माणसासाठी तुम्ही उभे राहिलात आणि गनीम अंगावर घेतलात 🙏 आत्ता आणि यापुढे कसलेही संकट तुमच्यावर आले तर मराठी समाज तुमच्या बरोबर भक्कमपणे उभा राहील.