त्यांना पाच लाखाची मदत करत आहेत तसेच तिथे काही कायदेशीर कायमस्वरूपी गोष्टी प्रस्थापित करा लोखंडी जाळी लावा त्याला बंदिस्त करा जेणेकरून कोणी परत पाण्यात जाणार नाही व परत अशी घटना होणार नाही यासाठी काहीतरी करा
@HaribhauPatak3 ай бұрын
जनतेचे प्रश्न मांडा भाषा बदला . हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ची प्रतिमा डागाळेल असे वागु नका.
@purushottamdhande94193 ай бұрын
सर्व खेळाडुंनी भाजपाचा प्रचार करावा विधान परिषद निश्चित मिळेल व सर्वांनाच स्वातंत्र्यविर हा सावरकर किताब मिळेल.